Marriage anniversary wishes in marathi | wedding anniversary wishes in marathi images लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marriage anniversary wishes in marathi | wedding anniversary wishes in marathi images लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marriage anniversary wishes in marathi

Marriage anniversary wishes in marathi


नवरा-बायको हे असे नाते आहे जे दोन आत्म्यांना एकत्र ठेवते.लग्न म्हणजे सात जन्मांचे एक प्रेमळ नाते होय.मंडळी लग्नाचा वाढदिवस म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील सर्वात खास दिवसांपैकी एक आहे.जर तुमच्याही जवळील परिजनांचा जोडप्यांचा लग्नाचा वाढदिवस जवळ येत असेल तर आपण त्यांना या शुभप्रसंगी गोड शुभेच्छा पाठवू शकता आणि त्यांच्या जीवनात आनंदी क्षण पाठवून त्यांच्या चेहऱ्यावर स्मीतहास्य आणू शकता.

त्यामुळेच मित्रांनो आम्ही Wedding Anniversary Wishes in Marathi हा लेख तुमच्या करिता लिहीलेल्या आहे.या लेखातील marriage Anniversary Wishes पाठवून तुम्ही तुमच्या मित्रांना/मैत्रीनिंना तसेच तुमच्या नातेवाईकांचा दिवस खास करू शकता.तुम्ही पाठवलेले लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा वाचून त्यांना नक्कीच छान वाटेल आणि ते तुमच्या जवळ येण्यास मदत होईल.

Hello Friends,In this article I have share Marriage anniversary wishes in marathi with images and wedding anniversary wishes.

you will find all types of wedding anniversary wishes in marathi images.Freinds you can copy and use this wedding anniversary wishes for your facebook and whatsapp status.

Friends,I would recommend you that please share wedding anniversary wishes in marathi images,anniversary wishes in marathi,wedding anniversary wishes to wife from husband in marathi,Marriage anniversary status for husband in marathi,anniversary msg marathi,marriage anniversary status for wife in marathi to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Marriage anniversary wishes in marathi लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marriage anniversary wishes in marathi

Marriage anniversary wishes in marathi 


एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले.. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस,लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आभार! आपण सर्वांनी मला माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या आठवणीने शुभेच्छा दिल्याबद्दल, आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद! मी जर आयुष्यात काही कमावले असेल,ते म्हणजे तुमच्यासारखी गोड माणसं!

नाती जन्मो-जन्मींची परमेश्वराने ठरवलेली, दोन जीवांना प्रेम भरल्या रेशीम गाठीत बांधलेली… प्रेमाचे तसेच नाते, हे तुम्हा उभयतांचे, समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे, संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली, एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली, अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो…
शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो…

कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही, लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र, पण हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही… हॅप्पी एनिवर्सरी मित्रा!

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

Wedding anniversary wishes in marathi लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

Wedding anniversary wishes in marathi

Wedding anniversary wishes in marathi 


हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,लग्न,संसार आणि जबाबदारीने फुललेले,आनंदाने नांदो संसार तुमचा,लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे, यश तुम्हाला भर भरून मिळू दे, लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा… Wishing You Happy Wedding Anniversary!

प्रत्येकजन्मी तुमची जोडी कायम राहो, तुमचे जीवन दररोज नवीन रंगांनी भरावे, तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे, हीच इस्वरचरणी प्रार्थना करते. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका, प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो, हीच इस्वरचरणी प्रार्थना करते. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

कितीही रुसलीस कितीही रागावलीस तरी माझं तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही…. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

wedding anniversary wishes in marathi images | anniversary wishes in marathi

anniversary wishes in marathi

anniversary wishes in marathi


तु आहे म्हणून तर,सगळं काही माझं आज आहे.. हे जग जरी नसलं तरी,तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…!!! प्रिये तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

तुम्ही दोघांनी एकमेकांना चांगल्या प्रकारे सहन केल्या बद्दल आपल्या मित्र मंडळाकडून तुमचे हार्दिक अभिनंदन येणारे वर्ष असेच समजुतीने भांडून आणि प्रेमाने हसत रडत जावो हीच ईश्वर चरणी प्राथर्ना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही, न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे… माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो. तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला हा दिवस असाच अविस्मरणीय राहो. आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस, तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश, असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

wedding anniversary wishes to wife from husband in marathi

wedding anniversary wishes

wedding anniversary wishes


आयुष्यात भलेही असोत दुःख, तरीही त्यात तू आहेस कडक उन्हातली सावली, माझ्या या बेरंग जीवनात रंग भरणारी मला नेहमी प्रेरणा देणारी अशीच राहो आपली साथ, हीच माझी आहे इच्छा खास.
Happy wedding Anniversary Dear

लग्न म्हणे स्वर्गात ठरतात लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे हीच आमुची शुभेच्छा.

कधी भांडता कधी रुसता पण नेहमी एकमेकांचा आदर करता असेच भांडत राहा असेच रुसत रहा पणे नेहमी असेच सोबत राहा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आनंदाची भरती वरती कधी आहोटी खारे वारे, सुख दुःख हि येति जाती संसाराचे डावच न्यारे रुसणे फुगणे प्रेमापोटी नित्याचे हे असते सारे उमजुनि ह्यातील खाचाखळगे नांदा सौख्यभरे लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

Marriage anniversary status for husband in marathi | anniversary msg marathi

Marriage anniversary status

Marriage anniversary status


नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली… लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Wedding anniversary…

तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी, आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी, माझे सुंदर आयुष्य आहेस तू, माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू…..
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डार्लिंग…

लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डार्लिंग…

सुख दु:खात मजबूत राहिली
एकमेकांची आपसातील आपुलकी
माया ममता नेहमीच वाढत राहिली
अशीच क्षणाक्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो
लग्नाचा आज वाढदिवस तुमचा
सुखाचा आणि आनंदाचा जावो.
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे....
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे....
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

marriage anniversary status for wife in marathi | happy anniversary in marathi

happy anniversary in marathi

happy anniversary in marathi


एक यशस्वी विवाह म्हणजे नेहमी त्याच व्यक्तीच्या प्रेमात अनेक वेळा पडणे.
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रेम आहे,जेथे जीवन आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!

दिले तेव्हा प्रेम महान देणगी आहे. प्राप्त झाले तेव्हा तो सर्वोच्च सन्मान आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!

प्रेम एक आदर्श गोष्ट आहे,
लग्न एक प्रत्यक्ष गोष्ट आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!

लग्न म्हणजे... जुळलेले बंध .
लग्न म्हणजे... नवे अनुबंध .
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

happy marriage anniversary in marathi | anniversary quotes in marathi

anniversary quotes in marathi

anniversary quotes in marathi


एकमेकांमध्ये असलेला विश्वास ही तुमची कहाणी, कारण त्यामुळेच मिळाली आज राजाला त्याची राणी.. लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा

सुखी संसारासाठी तुम्हा दोघांना शुभेच्छा, तुमचा संसार सुखाचा व्हावा हिच आमची इच्छा

शुभ आर्शीवादाच्या संगतीने मंगलाष्टकांच्या सुरात दोन जीवांचे मिलन झाले नव जीवनाला सुरूवात

हळदीचा वास आणि मेंदीचा रंग, खुलवेल तुमच्या आयुष्यात प्रेमाचा नवा रंग लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.

लग्नगाठीने बांधली गेली आज तुमच्या संसाराची दोर स्वप्नांच्या जोडीने आज प्रवास तुमचा सुरू झाला आर्शीवाद आणि शुभेच्छांनी संसार तुमचा शुभ झाला.

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

happy anniversary wishes in marathi |anniversary message in marathi

happy anniversary wishes in marathi |

happy anniversary wishes in marathi |


लग्न म्हणजे दोन मनांचं जुळणं आहे, तहानलेल्या समुद्राकडे नदीने येऊन मिळणं आहे… लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.

विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन, सनईचौघड्याच्या सुरात नवजीवनात केलेले पदार्पण लग्नसोहळ्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा.

“लग्न म्हणजे दोन प्रेम करणाऱ्या जीवांची रेशीमगाठ. लग्नबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.”

“लग्न म्हणजे आयुष्यातील खास आणि अविस्मरणीय क्षण. लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.”

“लग्न म्हणजे एक पवित्र बंधन, दोन नात्याची सात जन्माची गुंफण. लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा.”

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

Happy anniversary sms marathi |marriage anniversary wishes for husband in marathi

Happy anniversary sms marathi

Happy anniversary sms marathi


हळद लागली,मेंदी सजली,नवरीचं रूप आलं खुलून..
संसाराच्या नव्या सुरूवातीसाठी, तुला आर्शीवाद भरभरून…
तुला विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
नाते प्रेमाचे आज विवाहात बद्ध झाले…
आपणास विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा !

सुखी संसारासाठी तुम्हा दोघांना शुभेच्छा..
तुमचा संसार सुखाचा व्हावा हीच आमची इच्छा..!
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Congratulations!

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा ! तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा ।। लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

दिवस आज आहे खास, तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास ।। लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

anniversary wishes for husband in marathi | happy wedding anniversary in marathi

happy wedding anniversary in marathi

happy wedding anniversary in marathi


आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…….
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

क्षणांनी बनत आयुष्य,प्रत्येक क्षण वेचत राहा…क्षणी आनंदाच्या उमलत राहा, असतात क्षण दुःखाचेही समर्थाने पेलावेस तेही … हार असो व जीत हर्ष असुदेत सदैव मनी अन आयुष्याच्या प्रत्येक क्षणी असाच बहरत राहा……
💑 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 👨‍❤️‍👨

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात… काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे.. मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही! म्हणूनच, या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

marriage anniversary quotes in marathi | anniversary wishes for wife in marathi


नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच फुलावं
वाढदिवशी तुझ्या,
तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं
।। लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

नात्यातले आपले बंध
कसे शुभच्छांनी बहरुन येतात
उधळीत रंग सदिच्छांचे
शब्द शब्दांना कवेत घेतात.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

नवा गंद नवा आनंद
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
तुम्हांला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!....

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

टिप :- प्रिय मंडळी,तुमच्या जवळ जर लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संग्रह मराठीमध्ये असेल तर Contact Form मधे जरुर टाका,आवडल्यास आम्ही जरूर ते या लेखात Update करू.

Please Support :- आम्हाला खात्री आहे की लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा [ happy marriage anniversary in marathi ] तुम्हाला आवडले असणारचं…. जर तुम्हाला lagnachya Vadhdivsachya Hardik shubhacha आवडले असतील तर मग परिजनांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरु नका.

मित्रांनो लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर anniversary msg marathi or anniversary message in marathi बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

धन्यवाद !

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने