Heart touching and romantic birthday wishes for husband in marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Hello Friends,In this article I have share heart touching birthday wishes in marathi for husband with images and romantic birthday wishes for husband in marathi.you will find all types of marathi birthday wishes.Freinds you can copy and use this husband birthday wishes in marathi for your facebook and whatsapp status.
Friends, I would recommend you that please share birthday wishes in marathi,marathi birthday wishes, birthday wish in marathi, vadhdivsachya Hardik shubhacha in Marathi with images to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.
वाढदिवस हा सर्वांसाठी महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस असतो.या दिवसाची आपण आतूरतेने वाट पाहत असतो.जसं जसं आपलं वय वाढत जाते त्याचं अप्रूप कमी होत जातं हे खरं आहे.खर सांगायचं झालं तर वाढदिवस हा आपल्या जीवनाची सुरुवात आणि जीवनातील आनंद प्रकट करणारा खास दिवस आहे.
या जगात जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती परमेश्वराकडून तिचं नशिब घेऊन पृथ्वीतलावर येत असते.त्यामुळे मित्रांनो आपल्याला मिळालेले आयुष्य प्रत्येकाने समाधानाने व आनंदाने जगणे फार महत्वाचे आहे, त्यामुळेच आपण आपल्या वाढदिवसाला कमी लेखू नये.प्रिय मंडळी,हा दिवस आहे जल्लोषाचा,आनंदाचा आणि धन्यवाद देण्याचा.
या लेखातील Birthday wishes for husband in marathi पतीदेवासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वापर करून तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तीचा वाढदिवस खास बनवू शकता.मित्रांनो खाली दिलेल्या Facebook व Whstsapp शेअर बटनांचा वापर करून तुम्ही हा लेख शेअर देखील करू शकता.
तर,चला आपण वळूया Heart touching birthday wishes in marathi कडे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
birthday wishes for husband in marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझं आयुष्य,माझा सोबती,माझा श्वास,माझं स्वप्न,माझं प्रेम आणि माझा प्राण आहात तुम्ही, माझ्या प्राणसख्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.तुमचा वाढदिवस माझ्यासाठी एक गोड आनंदाचा दिवस आहे, कारण हा तो दिवस आहे, ज्यादिवशी मी तुमच्यावरच माझ प्रेम व्यक्त करू शकते.जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितल आणि आश्चर्य म्हणजे देवान सर्वकाही मला तुमच्या रूपात दिल. तुम्ही माझ्यासाठी या जगातील सर्वात सुंदर gift आहात. दीर्घायुषी व्हा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂
romantic birthday wishes for husband in marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसर कुणी घेऊच शकत नाही तुम्ही मला इतक प्रेम दिल की तुमच्या शिवाय मी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही. हॅप्पी बर्थडे डियर!आजच्या या खास दिवसानिम्मीत, खास व्यक्तीसाठी वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.
आयुष्य सुंदर बनवणार्या सुंदर व्यक्तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी बर्थडे डियर!
🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂
birthday poem for husband in marathi 🎂 happy birthday sms in marathi
माझ्या आयुष्यात सोनेरी सुर्यकिरणांसारख तेज घेऊन आल्याबद्दल आणि माझ्यावर सुखाचा वर्षाव केल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.तुम्ही माझं खर प्रेम आणि माझा बेस्ट फ्रेंड आहात, आजच्या दिवसाचा भर भरून आनंद घ्या. हॅप्पी बर्थडे डियर!
माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसरं कुणी घेऊच शकत नाही तुम्ही मला इतक प्रेम दिल की तुमच्या शिवाय मी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही. हॅप्पी बर्थडे जीवलगा!
🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂
heart touching birthday wishes for husband in marathi 💐 happy birthday status marathi
लहानपणापासून स्वर्गाच्या गोष्टी ऐकत आले होते, पण जेव्हा तुमच्यासोबत लग्न झालं तेव्हा खरा मला माझा स्वर्ग मिळाला, तुम्ही माझ्या जीवनात आला आणि जीवनाचा खरा अर्थ कळाला. शतायुषी व्हा.जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.कदाचीत या जगासाठी तुम्ही कॉमन असाल, पण माझ्यासाठी तुम्ही माझ जग आहात. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा, आणि या शुभदिवशी तुम्हाला उत्तम आरोग्य, सुख, ऐश्वर्य आणि उदंड आयुष्य लाभो एवढीच मनी इच्छा.
🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂
birthday quotes for husband in marathi 💐 vadhdivsachya hardik shubhechha in marathi
माझ्या चेहर्यावरच हास्य कायम रहावं, म्हणून तुम्ही मला अगदी फुलासारख जपल, मी नेहमी खुश रहावं म्हणून आपल्या डोळ्यातलं पाणी लपवल.माझ्या आयुष्यातील माझ्या रीयल Hero ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस कोणता असेल तर तो म्हणजे तुमचा वाढदिवस आणि माझ्या आयुष्यातील माझ्यासाठी सर्वात सुंदर व्यक्ति कोण असेल तर ती म्हणजे फक्त तुम्ही! हॅप्पी बर्थडे डियर!
तुमच्या शिवाय माझ या आयुष्यात दुसर कुणी खास नाहीये. मी तुमच्यावरच माझ प्रेम अगदी मनापासून व्यक्त करतेय, माझ्या आयुष्यात सुख घेऊन आल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. दीर्घायुषी व्हा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂
birthday msg for husband in marathi 💐 happy birthday msg in marathi
आयुष्यातील खास शुभेच्छा घे,वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,
माझा रंग तुला घे,तुझा रंग मला दे
तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.
तुला स्वीट हॅपी बर्थडे!
माझ्या भावना समजून घेण्यासाठी माझे बेस्ट फ्रेंड झालात.मी नेहमी खुश राहावं म्हणून माझे जीवनसाथी बनलात.आजारी असल्यावर तुम्ही माझी आई झालात,आयुष्याशी संघर्ष करताना वडिलांसारख मार्गदर्शक बनलात.
तुमचा चेहरा जेव्हा समोर आला
तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे ज्याने
तुमची माझी भेट घडवली.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂
birthday wishes to husband in marathi 💐 marathi massage for birthday
परिपूर्ण संसार म्हणजे काय?
हे आपण मला दाखवून दिले आहे.
विश्वातील सर्वोत्तम,सर्वात समजूतदार आणि प्रेमळ पतीसाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्ही नेहमी चांगल्या आणि वाईट
काळात माझ्या सोबत राहिलात.
मी, एक तुमच्या पेक्षा चांगला नवरा?
असा प्रश्न कोणाला विचारू शकत नाही.
आणि आपण माझ्यासाठी जे
काही करता त्याबद्दल धन्यवाद! माझ्या प्रिय,
पतिदेवास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जेव्हा माझा वाईट दिवस येतो तेव्हा
मला माहित आहे की,
आनंदी राहण्यासाठी मी आपल्या प्रेम
आणि आपुलकीवर अवलंबून आहे.
आपण मला नेहमीच खास वाटता.
आज मी तुमचा हा गोड दिवस
खास बनवण्याची संधी घेऊ इच्छिते!
🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂
tapori birthday wish in marathi font
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
हॅपी बर्थडे.
आयुष्य खूप मौल्यवान आहे आणि
तुमचा प्रत्येक दिवस मौल्यवान असावा.
मी प्रत्येक क्षणी तुमच्या जवळ आहे आणि
मी आणखी एक मौल्यवान वर्ष
तुमच्याबरोबर घालवल्याबद्दल कृतज्ञ आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज तुमचा वाढदिवस आहे आणि
मला असे वाटते की आपण माझ्या
आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक व्यक्ती आहात
आणि हे सत्य उजागर करण्यासाठी योग्य दिवस आहे.
माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्या सोबत आहेत.
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂
happy birthday marathi image
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
प्रिय पतीदेवा, आपले वर्णन करण्यासाठी काही
खास शब्दः अद्भुत, आश्चर्यकारक, अद्वितीय,
अतुलनीय, Handsome - देखणा, मजबूत, अविश्वसनीय.
आपली साथ कायम असो.
तुम्हाला वाढदिवसाच्या प्रिय शुभेच्छा!
सर्वात दयाळू व माझ्या विचारवंत
नवऱ्याला हार्दिक शुभेच्छा.
आपल्यावर प्रेम करणे
नेहमीच सोपे असते.
🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂
happy birthday quotes in marathi 🎂 birthday greetings in marathi
या वाढदिवसाला तुला प्रेम, सन्मान आणि स्नेह मिळावा,आयुष्यातील सर्व आनंद मिळावा…
माझ्या प्रिय पतीदेव…HAPPY BIRTHDAY.
मी तुमच्या सोबत नसते तर
सूर्य चमकलाच नसता!
ज्या दिवशी आपण माझ्या जवळ नसता
तो दिवस मला खूप मोठा वाटतो.
ज्या दिवशी मला आपला स्पर्श जाणवत नाही
तो दिवस मला हताश आणि निराशजनक वाटतो.
प्रिय, आपण आतापर्यंतच्या
सर्वोत्कृष्ट वाढदिवसास पात्र आहात!
आकांक्षा, प्रशंसा आणि प्रेरणा.
हे फक्त प्रेरणादायक शब्द नाहीत,
तर ज्या भावना रोज माझ्या हृदयात
असतात त्या भावना आहेत.
माझ्या प्रिय पतीदेवाचा
अद्भुत जन्मदिवस,
माझे प्रेम, माझ्या भावना,
माझं सर्वस्व फक्त तुम्ही!!!
वाढदिवसाच्या प्रिय-प्रिय शुभेच्छा!!!
🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂
टिप :- मित्रांनो तुमच्या जवळ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संग्रह मराठीमध्ये असेल तर कमेन्ट मधे जरूर टाका,आवडल्यास आम्ही ते या लेखात Update करू.
Please Support :- आम्हाला आशा आहे की वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा [ Birthday wishes in marathi For husband ] तुम्हाला आवडले असणारचं…. जर तुम्हाला Vadhdivsachya shubhacha आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका.
मित्रांनो वाढदिवस शुभेच्छा birthday wishes for husband in marathi बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.
धन्यवाद !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
टिप्पणी पोस्ट करा