Happy birthday wishes for brother in marathi | vadhdivsachya hardik shubhechha भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Hello Friends,In this article I have share Happy birthday wishes for brother in marathi with images and vadhdivsachya hardik shubhechha.you will find all types of marathi birthday wishes.Freinds you can copy and use this best brother birthday wishes in marathi for your facebook and whatsapp status.
Friends,I would recommend you that please share birthday wishes in marathi,marathi birthday wishes, birthday wish in marathi, vadhdivsachya Hardik shubhacha in Marathi with images to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.
या लेखात आम्ही भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी Happy birthday wishes for brother in marathi मधून संग्रह केला आहे. मित्रांनो या आर्टिकल मधील तुम्हाला आवडलेले सुंदर आणि गोड वाढदिवसाच्या शुभेच्छा brother birthday wishes in marathi तुम्ही तुमच्या भावाला पाठवून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.
भाऊ नेहमीच आपला पाठीराखा असतो,आपल्यावर संकटे आले की त्यांच्यावर मात करण्यासाठी हिम्मत देतो.आपल्या भावाचा/बहिणीचा आनंदाचा विचार करतो.अश्या आपल्या भावाला वाढदिवस प्रसंगी शुभेच्छा देऊन भावाचा वाढदिवस खास करूया.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Happy birthday wishes for brother in marathi भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रिय भावा,तुझ्या आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टी घडोत, भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला मिळोत.आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो,भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.भाऊ माझा आधार आहेस तू, आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास, जसा आहेस तू माझा भाऊ आहेस, भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय, मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा अभिमान आहे. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया.
तुझ्यासारख्या भाऊ असणं ही खरंच देवाची कृपा आहे. हॅपी बर्थडे भावा. तुला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा.
जेव्हा एकटेपणा जाणवतो, तेव्हा तूच सोबतीला असतोस, खरंतर आहेस माझा भाऊ पण, आहेस मात्र मित्रासारखा, हॅपी बर्थ डे ब्रदर.
तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत आणि देव तुला सर्व यश देवो. हॅपी बर्थडे भावा.
काही जणांचा हिरो असतात यावर विश्वास नसेल तर माझ्या भावाला भेटा. हॅपी बर्थडे ब्रदर.
आयुष्य सुंदर आहे ते माझ्या भावंडामुळे. भाऊराया वाढदिवसाच्या शुभेच्छा.
भाऊ हा तुमच्यासाठी देवाने पाठवलेला बेस्ट फ्रेंड असतो, माझ्याकडेही आहे माझा लाडका भाऊ. हॅपी बर्थडे.
जर मला बेस्ट ब्रदरला निवडायचं असेल तर मी तुलाच निवडेन. भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂
happy birthday wishes in marathi for brother | happy birthday status marathi
साधारण दिवससुद्धा खास झाला कारण आज तुझा वाढदिवस आला,भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाबोलायचं तर खूप काही आहे..पण आत्ता सांगू शकत नाही. तुझ्यासोबत सतत राहूही शकत नाही.कधी अभ्यासासाठी दूर जावं लागलं, कधी होता कामाचा बहाणा, पण एकमेकांशी भांडल्याशिवाय एक दिवसही नाही गेला..भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
रोज सकाळ आणि संध्याकाळ..ओठावर असतं तुझं नाव, भाई अजून कोणी नाही तूच आहेस आमचा अभिमान, ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
आज आपण लांब आहोत पण लक्षात आहे लहानपणीचं प्रत्येक भांडण, बाबांकडून ओरडा खाणं असो वा आईच्या हातचं गोड खाणं असो. पुन्हा एकदा विश करतो वाढदिवसाच्या शुभेच्छा भावड्या.
फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा, देवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो फक्त यशाची गाथा, तुझा वाढदिवस साजरं करण्याच भाग्य मिळो नेहमी आम्हाला. दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा.
मनात घर करणारी जी माणसं असतात त्यातलाच एक तू आहेस भावा! म्हणूनच, तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला आपुलकीच्या शुभेच्छा !
कितीही रागावले तरी समजून घेतलंस मला, रुसले कधी तर जवळ घेतलंस मला, रडवलं कधी तर कधी हसवलंस, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा !
वर्षात 365 दिवस महिन्यात 30 दिवस..हफ्त्यात 7 दिवस..आणि माझ्या आवडीचा एकच दिवस..तो म्हणजे माझ्या भावाचा वाढदिवस.
तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो पर्वणी, ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेली, मग भावा कधी करायची पार्टी? जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
तुझ्या वाढदिवसाची हा क्षण नेहमी सुखदायी ठरो, या दिवसाच्या अनमोल आठवणी तुला आनंदी ठेवो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ.
🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂
happy birthday wishes for brother in marathi | happy birthday image marathi
थँक्यू दादा… तू जगातील सर्वात कूलेस्ट मोठा भाऊ आहेस जो कोणालाही हवाहवासा वाटेल. तुझ्या या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
जेव्हा मला एका चांगल्या मित्राची गरज होती. तेव्हा तू मला साथ दिलीस. माझ्या प्रत्येक संकटात तू ढाल होऊन उभा राहिलास.थँक्यू दादा माझी नेहमीच काळजी घेतल्याबद्दल. तुझ्या लाडक्या बहिणीकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
दादा,आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरी तू उभा होतास. असाच आमच्यासोबत सदैव राहा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा.
मला तुझ्यापेक्षा चांगला भाऊ मागूनसुद्धा मिळाला नसता.माझ्यापाठी सदैव खंबीरपणे उभ्या असणाऱ्या माझ्या भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझी नेहमी काळजी घेणाऱ्या आणि आमच्या कुटुंबाचा आधार असणाऱ्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
हॅपी बर्थडे दादा…येणारं वर्ष तुला आनंदाचं जावो. देव तुझ्यावर भरपूर प्रेम आणि सुखाचा वर्षाव करो. खूप खूप प्रेम.
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा.आज मला सांगावंस वाटतं की, तू नेहमीच माझ्या विचारांमध्ये असतोस. मी देवाला प्रार्थना करते की, तुला दीर्घायुष्य मिळो. तुझ्या आयुष्यात सर्व सुखं असोत.
हॅपी बर्थडे बंधूराज, आजचा दिवस आणि पुढील आयुष्य हे तुम्हाला सुखाचं जावो. भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
समुद्राएवढा आनंद तुला मिळो, प्रत्येक स्वप्नं तुझं साकार होवो, हीच प्रार्थना आहे माझी देवाकडे. वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा.
🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂
brother birthday wishes in marathi | happy birthday sms in marathi
मी एकटा होतो या जगात,सोबतीला आलास तू,आईबाबांचे आणि देवाचे आभार मला असा भाऊ दिलास तू.
हॅपी बर्थडे भावा.
छोटा भाऊ असल्याचं कर्तव्य नेहमीच निभावलंस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन नेहमीच प्रेम केलंस
कारण स्टेटस ठेवायला तुला मीच शिकवलं ना
हॅपी बर्थडे छोट्या भावा.
नशीबाच्या भरोश्यावर राहायचं नाही हे सांगितलंस
कोणापुढेही झुकायचं नाही हे शिकवलंस
असा आहे माझा भाऊराया
ज्याचा आज वाढदिवस आला,
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
हॅपी बर्थडे भावा..आज तुझा दिवस..सगळीकडे आनंद आहे, मीसुद्धा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन माझं कर्तव्य पार पाडलं आहे.
थोडी कमी अक्कल आहे, पण हट्ट फार आहे
पण तरीही तुझ्यात टॅलेंटची कमी नाही
कोणतीही समस्या असो, ती सोडवायला तू सक्षम आहेस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आईच्या डोळ्यांतला तारा आहेस तू
सर्वांचा लाडका आहेस तू
माझी सर्व काम करणारा
पण त्यामुळेच स्वतःला बिचारा समजणारा आहेस तू
चल आज तुला नो काम, हॅपी बर्थडे.
तुला हात पकडून चालायला शिकवलं
प्रत्येक संकटात लढायला शिकवलं
आज माझ्या छोटा भावा तुझा वाढदिवस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन मी सगळ्यांना सांगितलं
कोणतीही असो परिस्थिती, कोणी नसो माझ्या सोबतीला, पण एकजण नक्कीच असेल सोबत, माझा छोटा भाऊ, तूच आहेस माझा खास, वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
तुला कचरापेटीतून उचलंल म्हणून चिडवलं, त्याच्याच भविष्याची स्वप्नं सजवतो आहे, हॅपी बर्थडे भावा तूच आमचा सर्वात जास्त लाडका आहेस
जो मला हिरो मानतो, जो माझ्यासारखं बनू इच्छितो जो मला दादा म्हणतो, तोच माझ्या मनात बसतो,
माझा लाडका तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂
happy birthday brother in marathi 🍬 vadhdivsachya hardik shubhechha in marathi
लाखो दिलांची धडकन,आमच्या सर्वांची जान, लाखो पोरींच्या मोबाईलचा स्टेटसआमचा लाडका भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
भांडणं आणि वाद पण आहेत गरजेचं, भेटणं आणि दूर जाणंही आहे गरजेचं
पण आपण तर एकाच घरात राहतो, त्यामुळे कशाला चिंता. हॅपी बर्थडे माझ्या संता-बंता
वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे, कारण आज दिवसच तसा आहे,आज आमच्या भाईंचा बर्थडे आह,त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है, हॅपी बर्थडे भाऊ.
जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तू अव्व्ल रहा,तुझं हे आयुष्य गोड क्षणांनी फुलावं !! भावा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
आपल्या दोस्तीची होऊ शकत नाही किंमत, किंमत करायची कोणाच्या बापाची नाही हिम्मत.. वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
दादा आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा, आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
आमचे लाडके भाऊ, दोस्तांच्या दुनियेतला राजा माणूस, गावाची शान, हजारो लाखो पोरींची जान,
अत्यंत हँडसम आणि राजबिंडा व्यक्तिमत्व, मित्रासाठी कायपण आणि कधीपण या तत्वावर चालणारे,
असे आमचे खास बंधुराज यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.
भाऊबहिण असणं म्हणजे आयुष्यात एकमेकांच्या सोबतीला सदैव असणं आहे.
माझ्या भावाची जागा माझ्या आयुष्यात कोणीच घेऊ शकत नाही.
माझा भाऊच माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही.
कधी कधी भाऊ असणं हे सुपरहिरो असण्याप्रमाणे असतं.
भावासारखं प्रेम कोणीच करू शकत नाही.
जे बेस्ट फ्रेंड्स करू शकत नाहीत ते भाऊच करू शकतात.
🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂
birthday wishes to brother in marathi 🎂 happy birthday message in marathi
शहराशहरात चर्चा.. चौकाचौकात DJ रस्त्यावर धिंगाना, सगळ्या मित्राच्या मनावर राज्य करणारे दोस्ती नाही तुटली पाहिजे या फॉर्म्युलावर चालणारे..बंधूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.डीजेवाले बाबू गाणं वाजिव.. पेढे, रसमलाई आणि केक सर्व आणा रे.. आज भावाचा वाढदिवस आहे, धुमधडाक्यात साजरा करा रे. हॅपी बर्थडे भाई.
माझ्या भावामुळे माझं लहानपण हे अविस्मरणीय झालं.सुपरहिरोची गरजच काय जेव्हा तुम्हाला मोठा भाऊ आहे.
भाऊ हा हृदयासाठी भेट आणि आत्म्यासाठी मित्र आहे.
मी हसतो आहे कारण तू माझा भाऊ आहेस आणि मुख्य म्हणजे तू याबद्दल काहीच करू शकत नाहीस. लव्ह यू ब्रदर.
माझ्यावर माझं खूप खूप प्रेम आहे. माझ्या आयुष्याचा मी त्याच्याशिवाय विचारच करू शकत नाही.माझा भाऊ हे मला माझ्या आईबाबांनी दिलं सर्वोत्तम गिफ्ट आहे.
आपल्या क्युट स्माईलने लाखों हसीनांना भुरळ पाडणारे…आमचं काळीज डॅशिंग चॉकलेटबॉयला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
चला आग लावू सगळ्या दुःखांना
आज वाढदिवस आहे भाऊंचा… हॅपी बर्थडे भाऊ.
फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे....पण मनाने दिलदार.. बोलणं दमदार..
आमचा लाडक्या भाऊरायांना वाढदिवसाच्या भर चौकात झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत-गाजत.
सोमवार-रविवार नसलेत तरी चालतील, पण भाऊंचा बर्थडे तर होणारच. हॅपी बर्थडे भावा.
वाढदिवसाने तुझ्या आजचा दिवस झाला शुभ…त्यात तुझ्या वाढदिवसाची पार्टी मिळाली तर सर्वच होतील सुखी… हॅपी बर्थडे भाऊराया.
🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂
birthday wishes for big brother in marathi 💐 happy birthday msg in marathi
#Dj वाजणार #शांताबाई शालू-शीला नाचणारजळणारे जळणार आपल्या भाऊचा बर्थडे तर होणार.
भावा वाढदिवसाच्या शुभेच्छा.
जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सगळेजण…तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. भावा वाढदिवसाच्या शुभेच्छा.
हसत रहा तू प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी…तुझं आयुष्य असो समृद्ध, सुखांचा होवो वर्षाव असा असो तुझा वाढदिवसाचा दिवस खास. हॅपी बर्थडे दादा.
लाखात आहे एक माझा भाऊ, बोलण्यात गोड, स्वभावाने सरळ, माझ्या सर्वात लाडक्या भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
आनंदाची कारंजी आयुष्यभर उडत राहो
हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात वारंवार येवो
मी अशाच देईन तुला शुभेच्छा वारंवार.
मी आनंदी आहे की, तुझ्यासारखा भाऊ मिळाला
जीवनाच्या सुख-दुःखात साथ देणारा भाऊ मिळाला
भाऊ तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
सर्वात वेगळा सर्वात प्रेमळ भाऊ माझा
प्रत्येक क्षणी आनंदी असणारा भाऊ माझा
प्रार्थना करते की, तू असाच सुखी राहो
हॅपी बर्थडे भाऊ.
आनंदाने होवा तुझ्या दिवसाची सुरूवात, तुझ्या आयुष्यात कधी ना येवो दुःखाची सांज, भावा वाढदिवसाच्या शुभेच्छा.
फुलांमध्ये गुलाब आहेस तू, चांदण्यांमध्ये चंद्र आहेस तू, माझ्या सुखांचा मुकूट आहेस तू,हॅपी बर्थडे ब्रो.
सुख-दुःखाचं आपलं नातं आहे, कधी रूसणं तर कधी मनवणं आहे. चल एक गोड केक आणूया तुझा वाढदिवस साजरा करूया. हॅपी बर्थडे भावा.
🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂
big brother birthday wishes in marathi 💐 happy birthday quotes in marathi
हिऱ्यांमधील हिरा कोहिनूर आहेस तू
माझ्या सर्व सुखांचं कारण आहेस तू
माझ्या सर्वात प्रिय भावा
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
हिऱ्याप्रमाणे चमकत राहो
आपल्या कर्तुत्वाची ख्याती
स्नेह जिव्हाळ्याने वृद्धिंगत
व्हावी मनामनाची नाती.
या जन्मदिनी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
सूत्रधार तर सगळेच असतात
पण सूत्र हलवणारा एकच असतो
आपला भावड्या.. हॅपी बर्थडे टू यू
शुभेच्छुक सर्व मित्र परिवार
माणसे कमविण्यात जो आनंद आहे
तो पैसे कमविण्यात नाही.
हाच आनंद आमच्या भावाने मिळवला आहे
या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा.
संकल्प असावेत नवे तुमचे
मिळाव्या त्यांना नव्या दिशा
त्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे
याच वाढदिवसाच्या शुभेच्छा.
जन्मदिवस एका दानशूराचा
जन्मदिवस एका दिलदार व्यक्तीमत्त्वाचा
जन्मदिवस लाडक्या दादाचा.
मित्र नाही भाऊ आहे आपला
रक्ताचा नाही पण जीव आहे आपला
वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा भावा.
वादळाला त्याचा परिचय द्यायची गरज नसते
त्याची चर्चा ही होतच असते
लेका.. भावड्या..वाढदिवसाच्या शुभेच्छा.
रूबाब हा जगण्यात असला पाहिजे वागण्यात नाही
या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा.
तुझं व्यक्तिमत्त्व असं दिवसेंदिवस खुलणारं
प्रत्येकवर्षी वाढदिवस नवं क्षितीज शोधणार
अशा उत्साही व्यक्तिमत्त्वास वाढदिवसाच्या शुभेच्छा.
🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂
funny birthday wishes in marathi for brother 🎂 birthday sms in marathi
जल्लोष आहे गावाचा… कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा… अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास.. वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…राजकारण तर आपण पण करणार
पण निवडणुका नाय लढणार
पण ज्याच्या मागं उभं राहणार तो किंग
अन आपण किंगमेकर असणार
वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा भावा.
“”नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा. ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!…
आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे……. तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे….. मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…
उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो, उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी, ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो,, !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो वाढदिवसा निमित्त शुभेच्छा.
थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही बोलणार नाही कारण ।।मित्र नाही तर भाऊ आहे आपला ।। रक्ताचा नाही पन जिव आहे.. आपला।। भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..
व्हावास तू शतायुषी व्हावास तू दीर्घायुषी हि एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसा निमित्त शुभेच्छा.
आमचे लाडके भाऊ … दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,गावची शान, हजारो लाखो पोरींची जान असलेले, अत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले, मित्रासाठी कायपण, कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे, मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे, लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले, सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी, मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे,असे आमचे खास लाडके भाऊ याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
चांगले मित्र येतील आणि जातील, पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल. मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही, मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत… वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा.
🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂
brother birthday wishes marathi 💐 happy birthday shayari marathi
आपल्या दोस्तीची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही.वाघासारख्या भावाला…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….
वर्षाचे ३६५ दिवस महिन्याचे ३० दिवस हफ्त्याचे ७ दिवस आणि माझ्या आवडीचा १ दिवस तो म्हणजे माझ्या भावाचा वाढदिवस..भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे कॅडबरी बाॅय आपले लाडके गोजीरे डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे मुलींमधे #dashing_boy या नावाने प्रसिद्द असलेले आपल्या #Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
“आज आपला वाढदिवस” वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो.. आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो.. “आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो, वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !! !! जय महाराष्ट्र !!
आज तुझा वाढदिवस वाढणार्या प्रत्येक दिवसागणिक तुझं यश, तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…
साधी राहणी उच्च विचार, सगळ्या मित्राच्या मनावर राज्य करणारे दोस्ती नाही तुटली पाहिजे ह्या फॉर्म्युला वर चालणारे,आमचे लाडके बंधू ….. यांना वाढदिवसाच्या नाचत-गाजत शुभेच्छा…।।
🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂
टिप :- प्रिय मंडळी,तुमच्या जवळ जर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संग्रह मराठीमध्ये असेल तर Contact Form मधे जरुर टाका,आवडल्यास आम्ही जरूर ते या लेखात Update करू.
Please Support :- आम्हाला खात्री आहे की वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा /Birthday wishes in marathi for brother तुम्हाला आवडले असणारचं…. जर तुम्हाला Vadhdivsachya Hardik shubhacha आवडले असतील तर मग भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरु नका.
मित्रांनो वाढदिवस शुभेच्छा brother birthday wishes in marathi or Happy birthday wishes for brother in marathi बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.
धन्यवाद !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
टिप्पणी पोस्ट करा