Birthday wishes in marathi for friend | Funny Birthday wishes for best friend in marathi मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes in marathi for friend |Funny birthday wishes for best friend in marathi मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

Birthday wishes in marathi for friend

Birthday wishes in marathi for friend 


Hello Friends,In this article I have share Birthday wishes in marathi for friend with images and Funny birthday wishes for best friend.

you will find all types of marathi birthday wishes.Freinds you can copy and use this best friend birthday wishes in marathi for your facebook and whatsapp status.

Friends, I would recommend you that please share birthday wishes in marathi, marathi birthday wishes, birthday wish in marathi, vadhdivsachya Hardik shubhacha in Marathi with images to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.

मित्रांनो,ज्या दिवसाची आपण मोठ्या उत्सूकतेने वाट पाहत असतो,तो दिवस म्हणजे आपला किंवा परिजनांचा वाढदिवस.


वाढदिवस आपल्या आयुष्यातील खास प्रसंग असतो आणि मंडळी जसं की आपल्या सर्वांना ठाऊक आहेच की संपूर्ण वर्षभरात प्रत्येक महिन्यात आपल्या प्रियजनांचा वाढदिवस येत असतोच तर आपल्याला या लेखातील उत्क्रुष्ट वाढदिवस शुभेच्छा ची गरज प्रियजनांना देण्यासाठी पडणार आहे.

मित्रांनो वाढदिवस प्रसंगी आपण आपल्या प्रियजनास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पाठवून प्रोत्साहीत करत असतो.आजच्या या लेखामधून वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा यांचा संग्रह  घेऊन आलो आहोत.या मध्ये birthday wishes for friends, Birthday wishes in marathi, marathi birthday wishes, birthday wishes marathi, vadhdivsachya Hardik shubhacha इत्यादी चा समावेश केलेला आहे.
आम्हाला खात्री आहे की Happy Birthday wishes in marathi नक्की आवडतील.

आपल्या प्रियजनांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा whatsapp & facebook वर द्यायला विसरू नका.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Birthday wishes in marathi for friend मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes in marathi for friend

Birthday wishes in marathi for friend

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा
तुझा वाढदिवस जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा…!

दिवस आहे आजचा खास
तुला उदंड आयुष्य लाभो मनी हाच एक ध्यास.

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोन्यासारख्या तुला सोनेरी दिवसाच्या शुभेच्छा.

आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस
आला आहे माझ्या खास मैत्रिणीचा वाढदिवस.

जल्लोष आहे साऱ्या गावाचा
कारण आज वाढदिवस आहे माझ्या खास मैत्रिणीचा.

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

bday wishes for best friend in marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

bday wishes for best friend in marathi

bday wishes for best friend in marathi


प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
हॅपी बर्थडे.

जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन
मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन
गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे

तुझा वाढदिवस आहे खास
कारण तू आहेस सगळ्यांसाठी खास
आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास
Happy Birthday.

आजचा दिवस आमच्यासाठीही आहे खास
तुला उदंड आयुष्य लाभो, यशस्वी हो, औक्षवंत हो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

birthday wishes for best friend in marathi with happy birthday status marathi

birthday wishes for best friend in marathi

birthday wishes for best friend in marathi


शिखरे उत्कर्षाची सर तू करावीस,
कधी वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरावीस
सर्व काही तुझ्या मनासारखे घडू दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात हजार वेळा येवो
प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो.

तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो
आणि सूर्यासारखे तेजस्वी हो हीच इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी.

तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून
हे एकच खास वाक्य
मी तुला कधीच विसरणे शक्य नाही
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

🎂🍬🎂🍬🎂💐🎂💐🎂🍬🎂🍬🎂

birthday wishes to best friend in marathi | happy birthday quotes in marathi

birthday wishes to best friend in marathi

birthday wishes to best friend in marathi 


तुला तुझ्या आयुष्यात सुख,आनंद आणि यश लाभो तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

फुलांनी अमृत पेय पाठविले,सूर्याने आकाशातून सलाम पाठविला आहे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,आम्ही हा संदेश मनापासून पाठविला आहे.

नवा गंध, नवा आनंद
निर्माण करत प्रत्येक क्षण यावा
नवे सुख नव्या वैभवांनी आनंद द्विगुणित व्हा.

सुख, समृद्धी,समाधान,आरोग्य,दीर्घायुष्य तुला लाभो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

अखिल भारतीय लडकी पटाओ संघटनेचे अध्यक्ष
असंख्य तरूणींच्या हृदयाचे ताईत आणि मोबाईलचा वॉलपेपर असलेले
अशांना 135 च्या स्पीडने वाढदिवसाच्या शुभेच्छा

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

funny birthday wishes in marathi for friend with image

funny birthday wishes in marathi

funny birthday wishes in marathi 


आपल्या चालण्या बोलण्यातून आपली इमेज तयार केलेले स्वतःला फिट ठेवणारे, पुस्तक न उघडताही कॉलेजमध्ये टॉप मारणारे
पोरगी दिसली की,अररर लय भारी म्हणणारे
दिलदार मित्राला आभाळभर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आज भाऊबद्दल कोणीही काही बोलणार नाही कारण
मित्र नाही भाऊ आहे आपला,रक्ताचा नाही पण जीव आहे आपला
वाढदिवसाच्या शुभेच्छा

जल्लोष आहे पुऱ्या गावाचा
वाढदिवस आहे आपल्या छाव्याचा

आपल्या दोस्तीची किंमत नाही
किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही
वाढदिवसाच्या शुभेच्छा

केला तो नाद झाली ती हवा
कडक रे भावा तूच आहे खरा छावा
भावाची हवा आता DJ च लावा
भावाचा birthday आहे #राडा तर होणारच

🎂🍬🎂🍬🎂🍬💐🍬💐🍬🎂🍬🎂

happy birthday wishes for friend in marathi

happy birthday wishes for friend in marathi

happy birthday wishes for friend in marathi


साधी राहणी उच्च विचारसरणी असणाऱ्या
तोंड उघडल्यावर शिव्याच बरसणाऱ्या
पण मनाने साफ असणाऱ्या
आमच्या या जीगरी दोस्ताला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वतः पण नाचेन दुसऱ्याला पण नाचवेन
दिवसच असा आहे भावा
जन्म आज तुझा झाला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस करेन साजरा
गिफ्टमध्ये देईन माझी जान, तुझ्यावर आहे मी फिदा
मेरी जान, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

एका गोजिरवाण्या मित्राचं गाढवात रूपांतर झालेल्या
माझ्या मित्रा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

नात्यातले आपले बंध कसे शुभेच्छांनी बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छांचे शब्द शब्दांना कवेत घेतात
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

funny birthday wishes in marathi for best friend 🎂 happy birthday marathi image

funny birthday wishes in marathi for best friend

funny birthday wishes in marathi for best friend


तुझ्या इच्छा तुझ्या आकांक्षा
उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मित्रा या वाढदिवशी तुमच्या आयुष्यात लाखो दीप उजळू दे.उदंड आयुष्याच्या मनापासून शुभेच्छा,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भूल,
खुलावेस तू सदा बनून हसणारे फूल.

नाते आपले मैत्रीचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू शुभेच्छांच्या माझ्या पावसात असेच भिजावे.

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

happy birthday wishes for friend in marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

happy birthday wishes for friend in marathi

happy birthday wishes for friend in marathi 


वर्षाचे 365 दिवस,महिन्याचे 30 दिवस
आणि आठवड्याचे 7 दिवस,
पण माझा खास दिवस म्हणजे तुझा वाढदिवस.

यशस्वी हो,औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादासह लाख लाख शुभेच्छा,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वाईट आणि चांगल्या दोन्ही काळात मी सतत तुझ्याबरोबर असेन,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

खऱ्या मैत्रीचं प्रतीक आहेस तू,
कितीही दूर असूनही जवळच आहेस तू,
मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

कितीही शोधलं तरी तुझ्यासारखे कोणीही सापडणं कठीणंच, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

funny birthday wishes for friend in marathi 🎂 happy birthday sms in marathi

funny birthday wishes for friend in marathi

funny birthday wishes for friend in marathi 


तुझ्याबरोबरच दिवस सुरू होतो आणि तुझ्याबरोबरच संपतो
आजचा दिवस मात्र दोघांसाठीही खास कारण आज तुझा वाढदिवस असतो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

कितीही शिव्या घातल्या,काहीही केलं तरी तुझ्यासारखा जिगरी मिळणं कठीणच आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मी किती आणि कशीही वागले तरी तुझ्यासारखे सांभाळून घेणारे कोणीही कधीच भेटणार नाही, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या जिगरी दोस्ता.

तू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल रोज देवाचे आभार मानताना मी थकत नाही, आजच्या दिवशी जन्म घेतल्याबद्दल पुन्हा एकदा देवाचे आभार.

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

birthday wishes to best friend in marathi | happy birthday quotes in marathi

birthday wishes to best friend in marathi

birthday wishes to best friend in marathi 


माझ्या आयुष्यातले तुफान व्यक्तीमत्व ज्याचा झालाय आज जन्म,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मैत्री एकवेळ भांडणारी असावी पण कधीच बदलणारी नसावी आणि ती आहेस तू…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

रॉयल जगता नाही आलं तरी चालेल पण तुझ्याशिवाय जगणं अपूर्ण आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझ्यासारखा मित्र वा मैत्रीण तर देवाकडे ऑर्डर देऊनच बनवून घ्यावे लागतात, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

कितीही काहीही होवो, तुझी माझी साथ कधीही न तुटो,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझ्यासारखी मैत्रीण मिळणे म्हणजे एखादा खजिना सापडणेच आहे, Happy Birthday Dear.

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

birthday wish for best friend forever marathi 🍬vadhdivsachya hardik shubhechha in marathi

vadhdivsachya hardik shubhechha in marathi

vadhdivsachya hardik shubhechha in marathi


माझ्या हृदयातल्या बगिचामधील तू सर्वात सुंदर फुल आहेस,तू माझी सर्वात जवळची मैत्रीण आहेस आणि आजचा दिवस खास आहे.
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

तू शतायुषी आणि दीर्घायुषी व्हावीस हीच मनापासून इच्छा.

ही तुझ्या उत्तम आयुष्याची आणि वर्षाची सुरूवात असावी ही सदिच्छा, Happy Birthday.

जगातल्या सर्वात सुंदर मन असलेल्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

मैत्रीण म्हणजे एक आधार आणि तो मला मिळाला तुझ्यामुळे, Happy Birthday.

तू नसतीस तर मी आज इथपर्यंत पोहचू शकले नसते, तुला सर्व सुख, समाधान मिळो हीच इच्छा, Happy Birthday.

सगळ्यात बहुमूल्य गोष्ट ही दुकानात मिळत नाही. पण मला ती तुझ्या रूपात मिळाली आहे, मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा.

आयुष्यात इतर काही मिळो ना मिळो, तुझी आणि माझी मैत्री कायम राहो, Happy Birthday.

निस्वार्थ मनाच्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

उजाडलेली प्रत्येक पहाट तुझ्या जीवनात नवा प्रकाश घेऊन येवो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

happy birthday wishes in marathi for friend 🍬 happy birthday message in marathi

happy birthday message in marathi

happy birthday message in marathi


रात्रीला साथ चंद्राची,फुलाला साथ सुगंधाची
आणि आम्हाला साथ तुझ्यासारख्या ओव्हरस्मार्ट मित्राची
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सगळ्यांच्या सुखदुःखात पटकन सामावून जाणाऱ्या अशा माझ्या हळव्या मित्राला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा.

दुःख,अपयश, चिंता सर्व मागे सोडून आता फक्त यशस्वी वाटचालीकडे सुरूवात कर, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या सर्वात मौल्यवान मित्राला भरभरून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा
तुझ्या आनंदाची फुलं सदैव बरहलेली असावीत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वाढदिवसाचा सुखद क्षण जन्मभर तुला आनंद देत राहो.

या दिवसाचा अनमोल क्षण तुमच्या हृदयात कायम तसाच राहो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझी प्रगती, तुझी बुद्धी, तुझे यश, तुझी कीर्ती कायम वृद्धींगत होत जावो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

लखलखते तारे, सळसळते वारे
झुलणारी फुले, इंद्रधनुचे झुले
तुझ्याचसाठी ऊभे आज सारे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या प्रत्येक वेदनेवरील औषध आहेस तू,
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू
काय सांगू माझ्यासाठी कोण आहेस तू
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

Best friend birthday wishes in marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Best friend birthday wishes in marathi

Best friend birthday wishes in marathi


आपली मैत्री कधीही ना तुटो
हीच कायम ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आज असेल सजलेला
प्रेमाची गुंफण संगतीला आणि नव्या नात्यांनी बहरलेला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी एक वचन माझ्याकडून
जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईन
काहीही झालं तरी कायम तुझी साथ देईन.

तुझ्याशिवाय आयुष्यात एका क्षणाचाही विचार करता येणं शक्य नाही
हे सांगण्यासाठी या दिवसापेक्षा कोणताही दिवस श्रेष्ठ नाही.

तू आहेस म्हणून मी आहे, ही नक्कीच अतिशयोक्ती नाही
नाती रक्ताने बनतात, पण तुझं आणि माझं नातं निराळंच,
या प्रेमळ मित्राकडून तुला लाख लाख शुभेच्छा.

संगीत जुनंच आहे, सूर नव्याने जुळतायत
मनही काहीस जुनंच, तार मात्र नव्याने छेडतायत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सदैव तू सोबत असावंस, हीच आहे गरज
डोळ्यात पाहा माझ्या, बोललेलं अगदी खरंच
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

फुलांसारखा सजून येतो
हा दिवस तुझ्यासाठी
अंतरंगी रुजून येतो
हा दिवस तुझ्यासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

“वाढदिवस दरवर्षी येतात, परंतु आपल्यासारखे मित्र आयुष्यात एकदाच येतात. तू माझ्या आयुष्यात आला म्हणून मला खूप आनंद झाला आहे. तुमच्या विशेष दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

“तुमच्या खरी मैत्रीबद्दल मी कृतज्ञ आहे. आशा आहे की आपला वाढदिवस आश्चर्यकारक असेल कारण आपण माझे सर्वोत्तम मित्र आहात! ”

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

heart touching birthday wishes for best friend in marathi

heart touching birthday wishes for best friend

heart touching birthday wishes for best friend


आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे एकच प्रार्थना आहे कि आपली सर्व स्वप्न साकार व्हावी. आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक अनमोल आठवण रहावी, आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं….वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

"मी वचन देतो की आपण वाढदिवसाच्या मेणबत्त्या उडाल, मी आपल्या जीवनातील प्रत्येक विशेष कार्यक्रम साजरा करण्यासाठी आपल्यासाठी जितके जास्तीत जास्त असेल. वाढदिवसाच्या शुभेच्छा!"

“वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिय मित्रा, तेजस्वी रंग तुमचे आयुष्य रंगवू शकतील आणि आपण कायम आनंदित व्हाल. धन्य रहा. ”

“सर्वोत्कृष्ट मित्र येणे कठीण असते. म्हणूनच या खास दिवशी मला तुझी मैत्री माझ्यासाठी किती आवश्यक आहे हे सांगू इच्छित होते. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या मित्रा!"

वर्षाचे 365 दिवस .. महिन्याचे 30 दिवस ..🎂🎂 आठवड्याचे 7 दिवस.. आणि माझा आवडता दिवस, तो म्हणजे तुमचा वाढदिवस !! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा 🎂🎂…

वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे …. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

funny birthday wishes for best friend in marathi 🎂 tapori birthday wish in marathi

funny birthday wishes for best friend in marathi

funny birthday wishes for best friend in marathi 


तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो…हीच देवाकडे प्रार्थना आहे ।।वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा

आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

आयुष्याच्या वळणावर तुम्हाला अनेक लोक भेटतील, काही क्षणात विसरतील तर काही आयुष्यभर आठवणीत राहतील , तसेच आयुष्यभर आठवणीत राहणार्यांपैकी तुम्ही एक आहात ….आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा …

आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे ..आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउदे …तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे …हीच ईश्वर चरणी प्रार्थना ..

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

friend birthday wishes marathi | happy birthday msg in marathi

friend birthday wishes marathi

friend birthday wishes marathi


उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरो, ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आज तुमचा वाढदिवस आहे,आणि आज च्या खास दिवशी, ज्याची कल्पना तुम्ही कधी केली नाही असं काहीतरी तुम्हला प्राप्त होवो, मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण तुमच्या सारखे लोक माझ्या जीवनात आहेत, !! वाढिदवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो,देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि तुम्हाला आयुष्यात वैभव,प्रगती, आरोग्य,प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी.. !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ….

जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तुम्ही अव्वल रहा, तुमचं आयुष्य गोड क्षणांनी फुलावं, !! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

टिप :- तुमच्या जवळ सुंदर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संग्रह मराठीमध्ये असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका,आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू.

Please Support :- आम्हाला आशा आहे की  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा /Birthday wishes in marathi तुम्हाला आवडले असणारचं…. जर तुम्हाला Vadhdivsachya shubhacha आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका.

मित्रांनो वाढदिवस शुभेच्छा/birthday wishes in marathi for friend and Funny birthday wishes for best friend बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

धन्यवाद !

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने