Birthday wishes for father in marathi | father birthday wishes वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes for father in marathi | father birthday wishes वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes for father in marathi

Birthday wishes for father in marathi 

Hello Friends,In this article I have share Birthday wishes for father in marathi with images and vadhdivsachya hardik shubhechha.

you will find all types of marathi birthday wishes.Freinds you can copy and use this father birthday wishes in marathi for your facebook and whatsapp status.

Friends,I would recommend you that please share birthday wishes in marathi,marathi birthday wishes, birthday wish in marathi, vadhdivsachya Hardik shubhacha in Marathi with images to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.

वडीलाशिवाय जीवन जगण्याची कल्पना करणे म्हणजे जीवंत व्यक्तीतील प्राण काढल्यासारखचं आहे.मित्रांनो आपल्या जीवनात आई-वडिलांपेक्षा महान कोणीच नाही कारण आपण आज या जगात अस्तित्व कायम केले ते आपल्या आई वडिलांमुळेच.

आपले वडील नेहमीच आपल्या सुखाचा त्याग करून आपल्या लेकरांच्या आनंदाचा विचार करतात.आई आपल्याला मन मोकळेपणाने प्रेम देते व ती आपल्याबद्दलचे प्रेम व्यक्तही करते परंतु बाबा नेहमीच आई प्रमाणे त्यांचे प्रेम व्यक्त करत नाहीत परंतु बाबा आपल्या मुलांसाठी मनातून सदैव कसं धडपडतो,याचा अनुभव तुम्ही स्वत: बाबा होणार तेव्हाच कळेल.

तर चला मग मित्रांनो,बाबांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

birthday wishes for father in marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

birthday wishes for father in marathi

birthday wishes for father in marathi बोलतात रागाने पण मनात असते प्रेम,बोलतात रागाने पण मनात असते प्रेम,जो स्वतःसाठी सोडून तुमचासाठी जगतो ते असत बाबा चे प्रेम हैप्पी बर्थडे बाबा.

🎊 🎂 आपण नेहमी जगातील सर्वात समर्थक आणि अनुकूल वडील आहात.तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎊

🎊 🎂 आपण आपल्या बिनशर्त प्रेमाने मला नेहमीच सुरक्षित वाटते. मला तुमच्याबरोबर आणखी अधिक वर्षे घालवायची आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!!🎂🎊

🎊 🎂 तुमच्या आयुष्यातील येणारी वर्षे अमर्याद आनंदाने भरतील.मी तुझ्यावर अनंत आणि त्यापलीकडे प्रेम करतो. माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!🎂🎊

🎊 🎂 आपण मला एक आभारी बाबा आहेत म्हणूनच नव्हे तर आपण एक परिपूर्ण माणूस आहात म्हणूनच कृतज्ञता व्यक्त करता.आपला एक भाग होण्याचा आशीर्वाद आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा!!🎂🎊

🎊 🎂 माझ्या आयुष्यात सुपरमॅन म्हणून धन्यवाद. तू मला नेहमीच प्रेम आणि काळजीने खास बनवलंस. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!🎂🎊

🎊 🎂 प्रिय बाबा,तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी,मी तुम्हाला हे सांगेन की आपण खरोखर प्रेरणा,मित्र आणि आमच्या सर्वांचे शिक्षक आहात,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!🎂🎊

🎊 🎂 अशा प्रेमळ, काळजीवाहू आणि प्रोत्साहित वडिल मला मिळाले,माझे खरोखर भाग्य आहे.तुम्हाला संपूर्ण वाढदिवस, आनंददायक आणि आनंदाच्या क्षणांनी भरभरून शुभेच्छा!!🎂🎊

🎊 🎂 हायस्कूलमधील आणि नंतरच्या काळात प्रत्येकजण एखाद्या चांगल्या मित्राच्या शोधात व्यस्त असताना मला माहित होते की मी तुझ्याकडे आहे; मला असं वाटण्याबद्दल धन्यवाद! वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!!🎂🎊

🎊 🎂 मी तुमच्यासाठी पूर्णपणे दुसरे काहीच इच्छित नाही कारण आपण खरोखरच पात्र आहात.
मला तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास गर्व आहे!!
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!
🎂🎊

🎊 🎂 मी जन्माला आल्यापासून तू माझ्यासाठी आहेस. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तू माझ्याकडे असावे अशी माझी इच्छा आहे! माझे तुझ्यावर प्रेम आहे बाबा, नेहमी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद.!🎂🎊

🎊 🎂 शांतपणे सर्व त्याग केल्याबद्दल आणि दिवसेंदिवस कठोर परिश्रम घेतल्याबद्दल धन्यवाद, आम्हाला चांगले जीवन मिळावे यासाठी, तुम्ही माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक आहात! मी तुझ्यावर प्रेम करतो, वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!!🎂🎊

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

father birthday wishes in marathi 🍬 happy birthday status marathi

father birthday wishes in marathi

father birthday wishes in marathiबाबा तुम्ही तुमचे जीवन माझ्या स्वप्नांसाठी जगता, स्वताचा इच्छा मारून तुमी माझा इच्छा पूर्ण करता, बाबा,तुम्ही माझा वर खूप प्रेम करता, Thanks तुमचा प्रत्येक Support साठी प्रत्येक गोष्टी साठी Love you बाबा…
हैप्पी बर्थडे बाबा.

खूप लोक हे देवावर विश्वास करत नाही कारण त्यांनी माझा बाबाला आजून बघितले नाही …हैप्पी वॉल बर्थडे बाबा

माझा बाबा माझे support टच नाही माझे best friend पण आहेत, ते माझा life चे star आहे … अस्या माझा जीवनाच्या Star ला हैप्पी बर्थडे बाबा.

प्रत्येक वडील हे त्याचा मुलासाठी त्याचे सर्वात मोठे Hero असतात आणि मुलीसाठी तिचे पहिले प्रेम …हैप्पी बर्थडे बाबा … Love you बाबा

जो माझे सर्व दुःख स्वतावर घेउन जगतो आणि मला हे कधीच कडू सुद्धा देत नाही अस्या माझा बाबा ला हैप्पी बर्थडे.

माझा रूबाब,माझा Attitude,माझ्या Smile च्या मागच्या कारण माझा बाबाला.
हैप्पी बर्थडे.

जन्म कधी परत नसतो भेटत आणि माझा सारखे Best आई बाबा कोणाचा नसीबत नाही मिळत …हैप्पी बर्थडे बाबा .

बाबा तुमी माझी जाण आहा आणि या जगात सर्वात best आहा …हैप्पी बर्थडे बाबा.

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

happy birthday papa in marathi with image वाढदिवसाच्या शुभेच्छा

happy birthday papa in marathi

happy birthday papa in marathi


मला या जगातला सर्वात चांगला मुलगा बनायचं आहे कारण माझे बाबा जगात ले सर्वात बेस्ट बाबा आहेत बर का …
बाबा हैप्पी बर्थडे

प्रत्येक वेळेस मी खाली पडल्यावर उचलतो, माझा बाबा माझा वर खूप प्रेम करतो … हैप्पी बर्थडे बाबा.

शोक तर फक्त बाबा च्या पैशानी पूर्ण होतात स्वताचा पैशानी तर एक साधी जरुरत पण पूर्ण होत नाही … हैप्पी बर्थडे father.

जे खिशात १०० रुपये जरी असले तरी ते स्वतावर खर्च न करतात माझा वर करतात असल्या माझा best हिरो माझा बाबाला हैप्पी बर्थडे.

मन पाहिजे तर माझा बाबा सारखे मोठे पाहिजे नाही तर नाही पाहिजे … हैप्पी बर्थडे बाबा.

आनंदाचा प्रत्येक Minute माझा सोबत असतो जेवा माझा बाबाचा हात माझा हातात असतो …हैप्पी बर्थडे बाबा.

हैप्पी बर्थडे माझे लाडके बाबा माझे hero, माझे support, माझा problem चे solution.

लाडानी आपल्याला हातात घेतात,उचलून जे आपल्या Face वर Smile आणतात … माझा स्माईल चे reason माझे बाबा … हैप्पी बर्थडे.

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

birthday wishes for dad in marathi 🍬 vadhdivsachya hardik shubhechha in marathi

birthday wishes for dad in marathi

birthday wishes for dad in marathi 


तुम्हीच मला शिकवले या जगात कसे जगतात, तुमीच मला शिकवले की मेहनत कशी करतात, तुम्हीच मला आज मी जे आहे ते बनवले बाबा … love you बाबा …
हैप्पी बर्थडे

Father म्हणजे Lifeline जे आपली साथ आपल्याला आपल्या मरण परंत देते … हैप्पी बर्थडे बाबा.

एकच तर जागा आहे जीथं माझ्या प्रत्येक चुकीची माफी आहे, माझा प्रत्येक वाईट गोष्टी ची माफी आहे ते माझे बाबा तुमचं मन … हैप्पी बर्थडे बाबा

बाबा म्हणजे जे बिना काही demand आपल्या सर्व गरजा पूर्ण करतात …आपल्या मागे उभे राहून आपल्याला problem सोबत fight करणे शिकवतात .... अशा माझा Lifeline माझा Support ला हैप्पी बर्थडे.

माझा Life च Best Gift जे देवानी मला दिले आहे ते म्हणजे तुमी बाबा … हैप्पी बर्थडे बाबा.

बाबा तुम्ही माझ्यासाठी खूप काही करता,
बाबा आता मला एक chance द्या की
मी तुमच्यासाठी काही तरी करू शकेल …
हैप्पी बर्थडे बाबा …
stay blessed and happy.

मी कधी बोलत नाही सांगत नाही पण बाबा तुमी या जगाचे Best बाबा आहा …हैप्पी बर्थडे बाबा.

माझा Life चा गुरुर म्हणजे माझे बाबा love you बाबा हैप्पी बर्थडे.

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

happy birthday baba in marathi 🍬
happy birthday sms in marathi

happy birthday baba in marathi

happy birthday baba in marathi


आपले बाबा किती पण जरी साधें असले ना तरी ते आपल्यासाठी हिरो, टीचर,inspiration, motivation, happiness सर्वच काही असतात …
हैप्पी बर्थडे my hero my dad.

बाबा खूप आठवण येते तुमची, तुमचा त्या खोट्या रंगाची ....हैप्पी बर्थडे बाबा love you so much.

लोकांसाठी बाबा एकाद्या Bank सारखे असतील जे लागले तेवढे पैसे देतात पण मला तर माझा बाबा चे बँक व्हायचे आहे … हैप्पी बर्थडे माझा हिरो माझा बाबा ला.

बाप काय असतो त्याचे प्रेम काय असते हे १००० शिक्षक पण मिळून तुमाला नाही समजू शकतात बारा का हैप्पी बर्थडे माझे लाडके बाबा.

आई जर हातात ठेउन आपल्याला हे जग दाखव ते ना तर लक्षात ठेवा बाबा हे आपल्याला डोक्यावर उचलून हे जग दाखवतात … हैप्पी बर्थडे बाबा.

आपल्या इच्छा साठी जो जगतो, आपल्या साठी जो करंज्यात जगतो तरी आपली सर्व मागणी पूर्ण करतो तो व्यक्ती म्हणजे देवाचे दुसरा रूप म्हणजे आपले बाबा …हैप्पी बर्थडे बाबा.

बाबा happy birthday … बस तुमाला एवढेच बोलायचे होते के तुमी या जगाचे सर्वात Best, Cool आणि Supportive बाबा आहा … love you baba.

जेवा आई रागावते आणि कोणी तरी खूप आपल्याला बगुन हस्ते, आपल्याला चिडवते, नंतर आपल्या कडून बोलते तो व्यक्ती म्हणजे बाबा … हैप्पी बर्थडे बाबा.

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

happy birthday message in marathi 🎂 vadhdivsachya hardik shubhechha marathi

happy birthday message in marathi

happy birthday message in marathi 


बोट पकडून ज्यांनी मला चालणं शिकवले, स्वताची झोप सोडून ज्याने मला झोपवले, स्वताचे सर्व दुःख लपवुन ज्याने मला नेहमी हसवले, अशा माझा बाबाला हैप्पी बर्थडे.

जेव्हा कधी मला वाटतं के माझा कडून हे गोष्ट आता नाही होणार तर जो चेहरा मला motivation देतो तो म्हणजे तुम्ही बाबा love you बाबा हैप्पी बर्थडे.

बाबासाठी आता काय बोलावं जेवढे बोलावं ते तेवढे कमीच,बाबा तुमी फक्त व्यक्ती नाही तुमी आपल्या Family चे सर्वात किमती दागिने आहात… हैप्पी बर्थडे बाबा

माझी आन बाण आणि शान म्हणजे माझे बाबा, ते फक्त माझे बाबा नाहीत माझा अभिमान आहेत,माझा घमंड आहे … हैप्पी बर्थडे बाबा

बाबा Thanks तुमचा Support आणि Guidance साठी, तुमचा साथ साठी, तुमचा प्रेमा साठी हैप्पी बर्थडे I Love You So Much

मुलानंसाठी त्याचा सर्वात best gift त्याचे बाबा असतात आणि बाबा साठी त्याचे best gift त्याचे मुलां मुलीची smile असते … हैप्पी बर्थडे पप्पा.

देवानी दिलेला Best गिफ्ट म्हणजे आपले बाबा … हैप्पी बर्थडे बाबा.

बाबा हैप्पी बर्थडे आणि खूप मोठा वाला Thanks तुमाला के तुमि बिना काही अपेक्षा मला एवढे प्रेम आणि माझी एवढी काळजी करता

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

tapori birthday status in marathi 💐 birthday shayari marathi

birthday shayari marathi

birthday shayari marathi


मुलीवर सर्वात जास्त जे प्रेम करतात ते असतात बाबा, मुलीचा हात धरून जे त्यांना चालायला शिकवतात ते असतात बाबा, जे मुली सोबत तिचा प्रत्येक प्रॉब्लेम मधी नेहमी उभे असतात बिना काही demand ते असतात बाबा … love you बाबा हैप्पी बर्थडे.

जेव्हा कधी मला वाटतं के माझा कडून हे गोष्ट आता नाही होणार तर जो चेहरा मला motivation देतो तो म्हणजे तुमी बाबा love you बाबा हैप्पी बर्थडे.

बाबा तुमीच माझ्यावर नेहमी विस्वास केला आहे, माझा साथ दिला आहे, तुमचा साठी मी जेवढे बोलू शकते ते सर्व कमी आहे, धन्यवाद बाबा तुमचा प्रेमा साठी .. हैप्पी बर्थडे बाबा

मुलींची आणि मुलाची सर्वात मोठी Strength म्हणजे बाबा …हैप्पी बर्थडे बाबा.

मुलीच्या प्रत्येक प्रॉब्लेम चे solution हे त्याचे बाबा असतात जे प्रत्येक प्रॉब्लेम मधी त्याचा सोबत उबे असतात … हैप्पी बर्थडे dad.

माझे पहिले हिरो माझे पहिले प्रेम माझे पहिले मित्र माझे बाबा … लव्ह you बाबा ..हैप्पी बर्थडे

सर्व मुलींना त्याचा बाबा सारखा नवरा हवा असते कारण या जगात सर्वात जास्त Care एका मुलीची फक्त त्याचे बाबा करतात …हैप्पी बर्थडे पापा

या जगातले सर्वात मोठे Gift हे माझा बाबा ने मला दिले आहे कारण त्यांनी माझा वर स्वता पेक्ष्या जास्त विसवास केला आहे .... हैप्पी बर्थडे बाबा आणि Thanks तुमचा Trust साठी.

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

happy birthday quotes in marathi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

happy birthday quotes in marathi

happy birthday quotes in marathi


१००० वेळा मरून पण जो फक्त आपल्या ख़ुशी साठी जगतो तो असतो बाप … हैप्पी बर्थडे बाबा

मुलीनसाठी कोणता मुलगा prince असू शकतो पण त्याचा Life चा King फक्त एक असतो ते म्हणजे त्याचे लाडके बाबा …बाबा हैप्पी बर्थडे

जे प्रेम मी विचार करून पण कधी विसरू शकत नाही ते प्रेम म्हणजे माझा बाबा चे प्रेम हैप्पी बर्थडे बाबा

ज्याचा साठी मीच त्याचा पूर्ण जग आहो, ज्याचा मनात फक्त मीच आहो असल्या माझा बाबा ला हैप्पी बर्थडे

बापाचं मनच एक अशी जागा आहे जिथे आपल्या प्रत्येक चुकीसाठी माफी आहे नाही तर जगात तर छोटा छोटा गोष्टी साठी सुद्धा भांडण आहे ....हैप्पी बर्थडे बाबा

माझी Smile ज्याचा मुळे आहे ते व्यक्ती फक्त माझे बाबा आहे … हैप्पी बर्थडे बाबा

कोणत्याच शब्दामधी एवढा दम नाही जो माझा बाबाचा तारीफ मधी पूर्ण होउ शकतो … हैप्पी बर्थडे बाबा.

कडक उन्हात जो माझासाठी सावली आहे, मेळ्या मधी जो माझे पाय आहे, जो माझा life चा जगण्या च Reason आहे, त्याला म्हणजेच माझा बाबा हैप्पी बर्थडे.

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

happy birthday msg in marathi 🍬marathi massage for birthday

happy birthday msg in marathi

happy birthday msg in marathi


जेव्हा कधी जीवनात खूप टेन्शन येते ना तेव्हा बाबाचा एक Hug जे शांती देतो ना ते शांती या जगात कुठे नाही मिळत बर का …
हैप्पी बर्थडे बाबा

माझ्या जीवनाचा Idol तसेच inpiration म्हणजे माझा बाबा ला हैप्पी बर्थडे.

मी हरल्यावर पण जो मला Support करतो आणि बोलतो परत कर … पूर्ण होणार ते … असल्या माझा मोटिवेशन म्हणजे माझा बाबाला हैप्पी बर्थडे

तुमी जरी जीवनात किती पण मोठे किंवा अमीर झालेत तरी ज्याचा पुढे तुम्हाला नेहमी डोके झुकवा लागते ते म्हणजे आपले लाडके बाबा … हैप्पी wala बर्थडे बाबा … love you so much

जगातल्या सर्वात Best मित्राला जो माझा साथ कोणत्याच problem मधी सोडत नाही, माझा सोबत नेहमी उब असतो माझे सारे खरचे उचलतो, अस्या माझा best friend माझेच माझा Sweet बाबाला हैप्पी वॉल बर्थडे

जीवनात जे सर्वात Important आहे ज्यांनी मला हे जीवन दिले आहे त्याचा साठी माझा जीव पण मी दिला तर कमी आहे असल्या माझा बाबा ला हैप्पी बर्थडे मी भटकल्या वर जो परत मला माझ्या खऱ्या जागी आणतो.

मी भटकल्या वर जो परत मला माझ्या खऱ्या जागी आणतो मला खूप प्रेम करतो आणि मला ते समजू सुद्धा देत नाही असल्या माझा best बाबा ला हैप्पी बर्थडे.

बाबा सोबत असले ना तर असे वाटते आपल्या कळे या जगात सर्वच आहे … आणि आपले सर्व शोक पूर्ण होत आहेत … हैप्पी बर्थडे बाबा.

आज जेवा नौकरी वर जातो ना तर कळते के शौक तर फक्त बाबा पूर्ण करतात …
हैप्पी बर्थडे बाबा.

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

birthday greetings in marathi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर 

birthday greetings in marathi

birthday greetings in marathi


आई नंतर सर्वात जास्त Care जे आपली करतात ते असतात बाबा … लव्ह यु बाबा … हैप्पी बर्थडे

जसा सूर्य आकाशात चमकतो तशी तुमची Smile या जगात चमको, आणि तुमाला खूप मोठा आयुष्य लाबो …
हैप्पी बर्थडे बाबा.

कोणती मजबुरी नसते, कोणाची भीती नसते जेवा बाबा सोबत उबा असतो …
हैप्पी बर्थडे बाबा.

स्वताच्या लेकरात ज्याला पूर्ण जग दिसतो आणि आपले पूर्ण जीवन त्याचासाठी तो जगतो, तो म्हणजे माझा बाबा …
हैप्पी बर्थडे बाबा

जेवा बोलता पण नव्हते येत तेवा पासून जो आपले शोक बिना बोले पूर्ण करतो तो म्हणजे बाबा …
हैप्पी बर्थडे बाबा

माझा Life चा Best Support System म्हणजेच माझे वडील .....
हैप्पी वॉल बर्थडे.

ज्याचा कडून आपण प्रत्येक problem सोबत Fight करण शिकतो ते असतात बाबा …
हैप्पी बर्थडे बाबा

कठीण वेळे मधी पण जो हसतो आणि आपल्याला हसन शिकवतो ते असतात आपले वडील ....
हैप्पी बर्थडे बाबा.

हे जीवन कस जगतात, कोना सोबत कस राहतात, हे सांगून आपल्याला जगणे शिकणारे बाबा असतात …
हैप्पी बर्थडे बाबा

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

मित्रांनो,आपली स्वप्ने खुप मोठी असतात,जिवनात आपण यशस्वी व्हावं यासाठी आपण नेहमी धडपडतो.आपण स्वप्ने पाहतो परंतु ती स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी वडील उचलतात.आपले बाबा जे आपल्यासमोर नेहमी कठोरपणा दाखवतात पण ज्यावेळेला आई आपल्यावर ओरडते,रागावते तेव्हा बाबा आपल्या साथीला सर्वात आधी येतात.

टिप :- प्रिय मंडळी,तुमच्या जवळ जर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संग्रह मराठीमध्ये असेल तर Contact Form मधे जरुर टाका,आवडल्यास आम्ही जरूर ते या लेखात Update करू.

Please Support :- आम्हाला खात्री आहे की वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Birthday wishes for father in marathi तुम्हाला आवडले असणारचं…. जर तुम्हाला Vadhdivsachya Hardik shubhacha आवडले असतील तर मग वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरु नका.

मित्रांनो वाढदिवस शुभेच्छा father birthday wishes or happy birthday sms in marathi बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

धन्यवाद !

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने