Nice thoughts in marathi | changle vichar marathi And marathi suvichar status

Nice thoughts in marathi | changle vichar marathi And marathi suvichar status


Nice thoughts in marathi

Nice thoughts in marathi



माझ्या प्रिय मित्रांनो आज मी आपल्याकरीता या पोस्ट मध्ये Nice thoughts in marathi चा संग्रह बनवलेला आहे.changle vichar marathi यांचा आम्ही या लेखात Collection केले आहे.हे marathi suvichar status लोकांद्वारे Whatsapp आणि Facebook च्या माध्यमातून शेअर केले जातात. Life मध्ये कठीण प्रसंग येतात या कठीण प्रसंगात जेव्हा खूप जण निराश होतात.त्यांच्यातील जीवन जगण्याची उमेद समाप्त होते, तेव्हा हे good thoughts तुम्हाला जीवन जगण्यासाठी उर्जा देतील.मित्रांनो मला खात्री आहे की या लेखातील मराठी प्रेरणादायी सुविचार मुळे तुमच्या Life मध्ये परीवर्तन होणार आहे व मराठी चांगले विचार तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहितरी उत्कृष्ट करण्यासाठी व Life मध्ये successful बनण्यासाठी प्रेरणा देतील.

प्रिय मित्रांनो आज मी आपल्यासाठी या पोस्ट मध्ये good thoughts in marathi about life मराठी प्रेरणादायक सुविचार share  करणार आहोत.

Nice thoughts in marathi with images: In this article I have share changle vichar marathi and marathi suvichar status.you will find all types of good thoughts.Freinds you can copy and use this Nice thoughts in marathi for your facebook and whatsapp status.

Friends , I would recommend you that please share Marathi thought on life,positive thoughts in marathi & good thoughts in marathi with images to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

nice thoughts in marathi | changle vichar marathi


nice thoughts in marathi

nice thoughts in marathi 


Thoughts 💁 1

दु:ख विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते.

जो स्वत: दु:खातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार ?

खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो.

खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची

आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फ़ार दूर्मिळ असते.

शिकणार्‍याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.

🌺🌻🥀🤹🥀🌻🌺🌺🌻🥀🤹🥀🌻🌺

good thoughts in marathi about life |marathi suvichar status





good thoughts in marathi about life

good thoughts in marathi 


Thoughts 💁 2

जीवन जगण्याची कला ही सर्व कलांमधे श्रेष्ठ आहे.

जेथे बुध्दीचे क्षेत्र संपते तेथे श्रध्देचे क्षेत्र सुरू होते.

जगात दुसऱ्याला हसण्याइतके सोपे व दुसऱ्यासाठी रडण्याइतके कठीण काम दुसरे कोणतेही नाही.

शहाणा माणूस चुका विसरतो, पण त्याची कारणे नाही.

चांगल्या परंपरा निर्माण करणे फार कठीण असते, म्हणून आहेत त्या परंपरा मोडू नका.

गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.

🌺🌻🥀🤹🥀🌻🌺🌺🌻🥀🤹🥀🌻🌺

suvichar marathi status | marathi suvichar sangrah for whatsapp





suvichar marathi status

suvichar marathi status



Thoughts 💁 3

हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपाला की दुःख संपते.

खरे आहे तेच बोला, उदात्त आहे तेच लिहा, उपयोगाचे आहे तेच शिका आणि देशहिताचे आहे तेच करा.

शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.

जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.

आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये; परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.

अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !

🌺🌻🥀🤹🥀🌻🌺🌺🌻🥀🤹🥀🌻🌺

changle vichar marathi status | Marathi thought on life


Marathi thought on life

Marathi thought on life



Thoughts 💁 4

आयुष्यातल्या असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात .एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऎवजी फक्त विचारच करत बसतो .

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं नका विसरु जी व्यक्ती तुमच्यासाठी सारे
काही विसरायला तयार असते....

दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे.

समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.

दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.

कर्तव्याची दोरी नसली की मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो.

🌺🌻🥀🤹🥀🌻🌺🌺🌻🥀🤹🥀🌻🌺

changle vichar marathi image | Marathi thought about life




changle vichar marathi image

changle vichar marathi image



Thoughts 💁 5

जे कठीण असते ते सोपे करावे जे सोपे आहे ते सहज करावे जे सहज असते ते सुंदर करावे आणि जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे .

आठवण येणे आणि आठवण काढणे यात खूप फरक आहे आपण आठवण त्यांचीच काढतो जे आपले आहेत आणि आठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपले समजतात.

बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठ माहित असत एखाद्याच्या मनावर शब्द आणि शब्द कोरला जातो .

दुसर्याच्या चुका शोध्याला मेंदू लागतो आणि स्वतच्या चुका मान्य करायला काळीज असावा.

माणुसकी ती असते जी माणसातला माणूसपण ओळखते कर्म कृती आणि विचार यातून ती सर्व माणसासमोर झळकते.

मला माझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असलेले आवडते
त्या हास्याला मी कारणीभूत असेल तर त्यात एक वेगळाच आनंद असतो !!

🌺🌻🥀🤹🥀🌻🌺🌺🌻🥀🤹🥀🌻🌺

changle vichar status | thoughts on life in marathi




changle vichar status

changle vichar status



Thoughts 💁 6

परिस्तिथी बद्दलली की मानसं बदलतात आपला कोण परकं कोन सीमा स्पष्ट होतात ,पण परिस्तिथी बदलून ही जी माणस बदलत नाहीत तीच माणसा मनापासून आपली असतात.

काम केल्याने माणूस मरत नाही तो आळसानेच मरतो .

जीवनात सुख येवो किवा दुख त्याकडे शांत चित्तेने पहिले पाहिजे.

तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.

तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.

आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.

🌺🌻🥀🤹🥀🌻🌺🌺🌻🥀🤹🥀🌻🌺

good thought in marathi on life | Marathi positive thoughts




good thought in marathi on life

good thought in marathi on life



Thoughts 💁 7

थोरांचे सदगुण घेणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रध्दांजली !

मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.

प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.

कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल , तर अपयश पचविण्यास शिका.

जे जोडले ते नाते ,जी जडते ती सवय ,जी थांबते ती ओढ ,
जे वाढते ते प्रेम जो संपतो तो सहवास आणि
ज्या निरंतर राहतात त्या आठवणी ...

नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.
नातं ठेवा अगर ठेवू नका, विश्वास मात्र जरुर ठेवा.
कारण जिथं विश्वास असतो तिथं नातं आपोआप बनत जात...

🌺🌻🥀🤹🥀🌻🌺🌺🌻🥀🤹🥀🌻🌺

good thoughts in marathi for students




good thoughts in marathi for students

good thoughts in marathi for students



Thoughts 💁 8

रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की... प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवुन टाकतो...!!!

काही वेळा आपली चुक नसतांनाही
शांत बसणं योग्य असत
कारण जो पर्यंत समोरच्याच
मन मोकळ होत नाही
तो पर्यंत त्याला त्याची
चुक लक्षात येत नाही..

सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात,
याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही.

तुम्ही एक वेळ पैसा गमावला तरी चालेल पण वेळ कधीही गमावू नका,वेळेचा उपयोग करणाऱ्या माणसाच्या पायाशी धन, किर्ती आणि वैभव हे चालत येते.

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये
खरी परीक्षा असते,
कारण
समजवण्यासाठी अनुभवाचा कस
लागतो,
तर समजुन घेण्यासाठी मनाचा
मोठेपणा लागतो..!!!

ज्या जखमेतून रक्त येत नाही समजुन जायचे कि तो घाव जवळच्याच कोणाचातरी आहे

🌺🌻🥀🤹🥀🌻🌺🌺🌻🥀🤹🥀🌻🌺

positive thoughts in marathi




positive thoughts in marathi

positive thoughts in marathi



Thoughts 💁 9

नाते कितीही वाईट असले तरी
ते कधीही तोडू नका ,
कारण पाणी कितीही घाण
असले तरी ते तहान नाही पण आग विझवू
शकते...

दुसर्याच्या आयुष्याला सुखाची चादर दयावी पण आपल्या खुशी साठी दुसर्याची चादर खेचु नये

कमीपणा मानू नका,
व्यवहारातलं देणं घेणं
फक्तं मध्ये आणू नका..
मिळेल तितकं घेत रहा,
जमेल तितकं देत रहा

समाधानात तडजोड असते
फक्त जरा समजून घ्या
'नातं ' म्हणजे ओझं नाही,
मनापासून उमजून घ्या..

विश्वासाचे चार शब्दं ..
दुसरं काही देऊ नका
जाणीवपूर्वक 'नातं' जपा..
मध्येच माघार घेऊ नका...

नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात ति आपोआप गुंफली जातात मनाच्या ईवल्याश्या कोपर्यात काही जण हक्काने राज्य करतात

🌺🌻🥀🤹🥀🌻🌺🌺🌻🥀🤹🥀🌻🌺

positive thoughts marathi




positive thoughts marathi

positive thoughts marathi


Thoughts 💁 10

नेहमी इतरांशी स्वतःची तुलना करत बसू
नका.....असे करून स्वतःची किंमत कमी होते.

आपण जगात सगळ्यात अनमोल आहोत....
चांगले हृदय आणि चांगला स्वभाव
दोन्ही आवश्यक आहेत...
चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात
आणि चांगल्या स्वभावाने ही नाती
जीवनभर टिकून राहतात...

नाती ही झाडाच्या पानांसारखी असतात...एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते...

"जेव्हा आपण दुचाकी वरून तिघेजण जात असतो तितक्यात कुणीतरी हाक मारून सांगत कि, अरे पुढे पोलीस आहेत ...अस अनोळखी व्यक्तीने सांगण म्हणजे माणुसकी"

या जगात नाते तर सर्वच जोडतात...
पण...
नात्यापेक्षा "विश्वासाला " जास्त किंमत असते..

जेव्हा तुमच्यात गैरसमज होतात तेव्हा तुमच्यातला अहंकार कापा,
तुमच्यातल्या नात्याला कापू नका..

🌺🌻🥀🤹🥀🌻🌺🌺🌻🥀🤹🥀🌻🌺


motivational thoughts in marathi




motivational thoughts in marathi


motivational thoughts in marathi



Thoughts 💁 11

चूक ही आयुष्याचं एक पान आहे.
पण 'नाती ' म्हणजे आयुष्याचं ' पुस्तक' आहे.
गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका.
पण.......
एका पानासाठी अख्खं 'पुस्तक' गमावू नका.

स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण....एखाद्याच्या मनात घर करणे, यापेक्षा सुंदर काहीच नसते...

जीवाला जीव देणारी माणसं खूपकमी असतात त्यांना असे गमवू नका...
आयुष्याची मजा एकटे जगण्यात नसते...

तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल....माणसाला बोलायला शिकण्यास (किमान ) २ वर्ष लागतात ...पण "काय बोलावे"हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते..

कधी कधी जखम टाके घालावी एवढी मोठी असते आणि लोक sorry म्हणून फक्त पट्टी लाऊन जातात


जो सूर्य मला उन्हाळ्यात नकोस वाटतो तोच सूर्य मला हिवाळ्यामध्ये किती हवा हवासा वाटतो, तसेच माणूस देखील सुखामध्ये जवळच्या नात्यांना विसरतो पण दुःखाच्या क्षणी तीच नाती हवी हवीशी वाटतात

कुठलही नात टिकवण्यासाठी त्या नात्यात एकमेकांच्या चुका एकांतात सांगाव्यात आणि कौतुक चारचौघात कराव नात टिकतच नाही तर अजुन फुलत

🌺🌻🥀🤹🥀🌻🌺🌺🌻🥀🤹🥀🌻🌺

nice thoughts in marathi | Nice quotes in marathi




nice thoughts in marathi

nice thoughts in marathi


Thoughts 💁 12


जर इतरांचं दु:ख बघून तुम्हाला सुध्दा दुख होत असेल तर समजा तुमच्यातही अजून माणूसपण शिल्लक आहे

वेळ, तब्बेत आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की, त्यांना किंमतीचे लेबल नसते.
“पण” ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते”

शांत स्वभावाचा माणूस हा कधीही कमजोर नसतो...
कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही...
पण जर त्याचे पुरात रुपांतर झाले
तर भले भले डोंगर हि फोडून निघतात...
माणसे कमविण्यात जो आनंद आहे,
तो पैसा कमविण्यात नाही..

*मैत्री* च नाव काय ठेवू ?
*'स्वप्न'* ठेवलं तर अपूर्ण राहील...
*'मन'* ठेवलं तर कधीतरी तुटेल,
मग विचार केला की *'श्वास'* ठेवू
म्हणजे मरेपर्यंत *'सोबत'* राहील...

जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो....
पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही
हे जरुर लक्षात असू द्या....
आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात फरक एवढाच,
आरशात सगळे दिसतात,
आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात..!!

प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली,
तर जीवनात दुःख उरले नसते
आणि दुःखच उरले नसते
तर सुख कोणाला कळलेच नसते.

आपल्याकडे जगाला देण्यासाठी काहीच नाही,
असं वाटत असेल तर.......
चेहर्यावर एक छान "SMILE" दया.....!!
खरच हा उपहार इतर कोणत्याही वस्तू पेक्षा खुपच "मौल्यवान" आहे.

कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हावलागतं दुःखाचे काटे टोचतानाही खळखळुन हसावं लागतं..
जीवन यालाच म्हणायच असतं..
दुःख असुनही दाखवायचं नसतं..
अश्रुनीँ भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचं असतं..

🌺🌻🥀🤹🥀🌻🌺🌺🌻🥀🤹🥀🌻🌺

Tips :- प्रिय मित्रांनो तुमच्या जवळ marathi thoughts , marathi suvichar , marathi Quotes , suvichar in marathi, sundar suvichar असतील तर comments मधे जरुर लिहा.आम्ही नक्की येणाऱ्या लेखात तुमचे मराठी सुविचार प्रकाशित करू

Please Support :- आम्हाला खात्री आहे की nice thoughts in marathi,changle vichar marathi,मराठी सुविचार ,मराठी प्रेरणादायक सुविचार,good thought in marathi on life तुम्हाला नक्की आवडले असेलच.तर मग आपल्या मित्र- मैत्रिणीला whatsapp and Facebook वर share करायला विसरु नका.मित्रांनो लक्षात ठेवा की जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi Thoughts इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या www.marathithought.com वर दररोज भेट द्या.तुमच्याजवळ स्वताचे marathi thought असतिल तर आम्हाला पाठवा आम्ही तुमचे विचार आमच्या या वेबसाईट च्या द्वारे लाखों लोकांपर्यंत पोचवू.

I have tried for provide success marathi suvichar,marathi thoughts on success,motivational thoughts in marathi,good thoughts in marathi on life,life quotes in marathi,marathi suvichar,best thoughts on life in marathi,marathi quotes.

Please don't forget to share.

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने