Birthday wishes for girlfriend in marathi And birthday wishes for boyfriend in marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes for girlfriend in marathi And birthday wishes for boyfriend in marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes for girlfriend in marathi

Birthday wishes for girlfriend in marathi 


Hello Friends,In this article I have share Birthday wishes for girlfriend in marathi with images and birthday wishes for boyfriend in marathi

you will find all types of marathi birthday wishes.Freinds you can copy and use this happy birthday wishes in marathi for your facebook and whatsapp status.

Friends,I would recommend you that please share birthday wishes in marathi,marathi birthday wishes, birthday wish in marathi, vadhdivsachya Hardik shubhacha in Marathi with images to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Birthday wishes for girlfriend in marathi | happy birthday wishes in marathi 

Birthday wishes for girlfriend in marathi

Birthday wishes for girlfriend in marathi 


सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,
समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
समजून घेण्याचा प्रयत्न करत
दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन.
🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂

चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा…
असाच राहो तो कायम…
मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

फुलांनी अमृताचा ठेवा पाठवला आहे.
सूर्याने आकाशातून प्रेमाचा बहर केला आहे,
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
हीच आहे मनापासून माझी सदिच्छा!

हे देवा माझ्या प्रियेच्या आयुष्यात येऊ दे सर्व सुख,
दरवर्षी असाच साजरा होऊ दे…
हा तिच्या वाढदिवसाचा सुखद दिवस.

आजचा दिवस खास आहे…
ज्याचा प्रत्येक क्षण मला
तुझ्यासोबत घालवायचा आहे.
कारणच तसं आहे कारण
आज तुझा वाढदिवस आहे.
हॅपी बर्थडे!

सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ,
पक्ष्यांच्या गुंजनाने होते प्रफुल्लित सकाळ
आणि तुझ्या हास्याने सुंदर होईल…
आजची ही वाढदिवसाची संध्याकाळ.

माझी अशी प्रार्थना आहे की,
तुझ्या आयुष्यात सर्व सुखं येवो.
जे आत्तापर्यंत नाही मिळालं…
ते सर्व सुख तुला मिळो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

🙏💐🌻🌺🎂🎂🎂💐🌻🌺🙏

birthday wishes for boyfriend in marathi | vadhdivsachya hardik shubhechha

birthday wishes for boyfriend in marathi

birthday wishes for boyfriend in marathi 


तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे.
हॅपी बर्थडे

हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे
हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात
पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये
कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत.

परीसारखी सुंदर आहेस तू
फुलासारखी छान आहेस तू
तू माझ्या आयुष्यात अशीच राहो
ही माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी

तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं,
देवाचा आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
हॅपी बर्थडे

कितीही रागावलो तरी समजून घेतले मला,
रुसलो कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
ईश्वर चरणी माझी एकच इच्छा,
वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा!

मोना लिसाच्या स्मितबद्दल गडबड काय आहे ते मला खरोखर मिळत नाही. अर्थात, जगाने अद्याप आपल्याला हसत पाहिले नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

🙏💐🌻🌺🎂🎂🎂💐🌻🌺🙏

funny birthday wishes in marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

funny birthday wishes in marathi

funny birthday wishes in marathi 


कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂

तू आणि मी एक परिपूर्ण सामना- जर तू पडलास तर मी तुला पकडण्यासाठी तिथे आहे. आपण आणि मी परिपूर्ण दोन आहोत- मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तू माझ्यावर प्रेम करतोस. वाढदिवसाच्या शुभेच्छा.

तुमच्या वाढदिवशी,मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आम्ही कधीही ब्रेक होण्याच्या मार्गाने कधीही लढा देणार नाही,परंतु माझ्या नात्यासाठी जे काही लागेल ते करण्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करीन.वाढदिवसाच्या शुभेच्छा.

तुझ्याबरोबर असणं खूप मजा आहे. आपण कल्पना करण्यापेक्षा माझे जीवन अधिक मार्गांनी बदलले आहे. मला आनंद आहे की आम्ही एकत्र संपलो आणि मला कधीही आवडत नाही की आपलं प्रेम संपलं पाहिजे. वाढदिवसाच्या शुभेच्छा.

माझ्या प्रेमा,जेव्हा तू तुझ्या केकवर मेणबत्त्या उडवलीस त्याकाळपर्यंत तुझी सर्व इच्छा पूर्ण होवो.वाढदिवसाच्या शुभेच्छा.

मी फक्त तुझे प्रेमच दिले नाही,तर तुमचे आयुष्य माझ्याबरोबरदेखील सामायिक केल्याबद्दल मी माझे आभारी आहे.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिय मैत्रिणी.

माझ्या आयुष्याच्या प्रेमाबद्दल अभिनंदन,मी आशा करतो की तुमच्या मोठ्या दिवशी तुम्हाला शुभेच्छा! आपल्यावर प्रेम करणार्‍या माणसाकडून.

🙏💐🌻🌺🎂🎂🎂💐🌻🌺🙏

happy birthday wishes marathi |happy birthday status marathi

happy birthday wishes marathi

happy birthday wishes marathi


राहीन तुझ्या मनात मी कायम
आपलं प्रेम कधीही होऊन देणार नाही कम
जीवनात येवा अनेक आनंद आणि गम
पण तुझ्यासोबतच राहीन सख्या हरदम
वाढदिवसाच्या प्रिय-प्रिय शुभेच्छा!

मी जेव्हा जेव्हा माझे डोळे बंद करतो आणि तुला आपला प्रिय विचार करतो तेव्हा मला दिसत असलेले दृश्य सुंदर आणि आश्चर्यकारक आहे. माझ्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

गोड मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपण जगातील सर्व प्रेम आणि आनंदास पात्र आहात.

मी उदास व दुःखी असतानाही,तू नेहमीच माझे सुख परत आणणारी औषधे आहेस. आयुष्यात तुझ्याबरोबर, मला माहित आहे की मी नेहमीच जिंकेल.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मी तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो असे तुला वाटते. मला माहित आहे की तू माझ्यावर जितके प्रेम केले त्यापेक्षा मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो. असो, आपण दोघेही स्वतःवर प्रेम करण्यापेक्षा एकमेकांवर अधिक प्रेम करतो म्हणून काही फरक पडत नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझ्यासाठी मी जगातला सर्व आनंद आणेन.
तुझ्यासाठी सर्व जग फुलांनी सजवेन,
तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेन.
तुझ्यासाठी तो प्रेमाने सजवेन.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
✿✿💖💖💖

तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून या चांदण्यांच्या मैफिलीत
माझ्या मिठीत घेऊन तुझ्या गालाची पप्पी घ्यावीशी वाटते.
आणि हेही दाखवून द्यावेसे वाटते कि,
मी तुझी आहे याचा मला किती आनंद आहे.
वाढदिवसाच्या हैप्पी-पप्पी शुभेच्छा! 💖💖💖

हा तुझा वाढदिवस आहे, परंतु मी एक अशी
भाग्यवान आहे जी, तुझा वाढदिवस सर्वात
जास्त साजरा करत आहे. जगातील माझ्या आवडत्या
व्यक्तीचा जन्म या दिवशी झाला. 💖💖💖
वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा! देणे गरजेचे आहे काय?

🙏💐🌻🌺🎂🎂🎂💐🌻🌺🙏

birthday wishes marathi | happy birthday image marathi

birthday wishes marathi

birthday wishes marathi


चंद्र चांदण्या घेऊन आला आहे,
पक्षी गाणी गात आहेत. 💖💖💖
फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत
कारण आज तुझा वाढदिवस आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तू या जगात आलास याचा मला खूप आनंद झाला
आणि खासकरून तू माझ्या जगात आलास…
याचा मला खूपच आनंद होत आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, स्वीटहार्ट

माझ्या विशेष माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझी भेट होणे ही माझ्या आयुष्यातील..
सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे! लव यू!

सजू दे अशीच आनंदाची मैफील
प्रत्येक क्षण असाच असावा सुखद
वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा!
❤️💗💓💖😍❤️

तू मला माझ्या आयुष्यात आनंद,
प्रेम आणि प्रकाश दिला.
मला आशा आहे की,
तुझा वाढदिवस हा सर्वात
आनंददायक जाईल.
वाढदिवसाच्या प्रेममय शुभेच्छा!
✿✿✿

माझ्या आयुष्यातील सर्वात खास
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रिया, तू माझे पूर्ण विश्व आहेस.
💓💖😍

🙏💐🌻🌺🎂🎂🎂💐🌻🌺🙏

Marathi happy birthday wishes | happy birthday sms marathi 

Marathi happy birthday wishes

Marathi happy birthday wishes


आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे,
पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे,
तुझ्यासाठी मित्र खूप असतील
पण माझ्यासाठी फक्त तू आहे...

तुझे स्मितहास्य उत्सव साजरा करण्याचे कारण आहे.
तुझे प्रेम जगातील सर्वात मौल्यवान भेट आहे.
तुझ्या चुंबनांच्या वर्षावात वाढदिवसाच्या
हजारो मेणबत्त्या पेटूवू इच्छिते.
वाढदिवसाच्या प्रकाशमय शुभेच्छा!

तू माझ्यासाठी खास असा व्यक्ती आहेस .
तू माझ्या हृदयात एक विशेष स्थान प्राप्त करणार आहेस
एक गोड प्रियकर म्हणून वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा!
माझ्या स्वीट पिल्लूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

हा शुभ दिवस येवो तुझ्या जीवनात वारंवार
मी तुला शुभेच्छा देत आहे एक हजार
हॅपी बर्थडे!

सर्वात प्रेमळ वाढदिवसाच्या माझ्या
आश्चर्यकारक प्रियकराला शुभेच्छा!
जो नेहमीच माझ्यासाठी असतो,
जो माझे ऐकतो आणि मला समजावतो.
प्रिया,तुझ्यावर माझे अखंड प्रेम आहे.

मी तुला आताही तेच सांगते आणि
जेव्हा आपण 100 वर्षांचे होऊ
तेव्हा ही तेच सांगेन :
तू माझ्या जीवनातले पहिले
आणि शेवटचे प्रेम आहेस.
हैप्पी बर्थडे टू यू माय डिअर वन!

कोणत्याही वाढदिवसाच्या केकपेक्षा
दहापट गोड असलेल्या खास अशा
प्रेमास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

🙏💐🌻🌺🎂🎂🎂💐🌻🌺🙏

Birthday wishes in marathi | happy birthday sms in marathi

Birthday wishes in marathi

Birthday wishes in marathi


गुलाबाची नाजुक कळी आहेस तु…
चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु…
कोणासाठी काहीही असलीस तरी…
माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

मला तुझ्या वाढदिवसाबद्दल माझे सर्व प्रेम भेट द्यायचे होते,
परंतु त्याला ठेवण्यासाठी इतका मोठा बॉक्स सापडला नाही.
परंतु,ते आधीपासूनच तुझे आहे.
लव यू! प्रकट दिनाच्या प्रेम भरे सदिच्छा!

या पृथ्वी तलावरील सर्वात रुबाबदार
आणि सर्वात आनंदी व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझा आजचा दिवस अत्यंत मनोरंजक
आणि रोमांचक असावा हीच मनोमनी सदिच्छा!

ती आली आयुष्यात
मी बेभान झालो,
कळले नाही कधी
मी तिच्यात गुंतलो.,
जेव्हापासून तिच्या प्रेमात
मी हरवून गेलो,
कळले नाही कसा
शब्दांशी खेळू लागलो.,
तिच्या प्रेमरंगात
मी देहभान विसरलो,
तिच्या प्रितीन पुरता
मी झपाटला गेलो.,
वेगवेगळ्या भावनांना
ती जन्म देते,
माझ्या हातून सार
ती लिहून घेते.,
माझी कविता म्हणजे
तिचा न माझा संवाद असतो,
मी फक्त तिच्यावर
वेड्यासारखं प्रेम करतो.,
कवी नाही मी
हे माझं प्रेम आहे,
चार दोन कविता करून
प्रेम थोडच थांबणार आहे.,
माझं प्रेम जगावेगळ
ते कधीच मिटणार नाही,
हे जग सोडेपर्यंत
हि भावना मनातून जाणार नाही.....

तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही
तु म्हणतेस कविता कर माझ्यावर
पण शब्दच फुटत नाही
डोळ्यांसमोर सारखे तुझेच चित्र
तुच दिसतेस सर्व जागी
अशी फिलींग विचीत्र
तुझ्यासाठी काय लिहावे तेच मला कळत नाही
तुझी आठवण आल्यावर मला काहिच सुचत नाही
खुप गोड हसतेच तु
खुप गोड लाजतेस तु
प्रेमाची घंटा मनात माझ्या अचानक वाजते
बोलायला असतं खुप काही पण ओठ हालत नाही
तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही

तुझे अमोल स्वप्न मी
आणि माझे स्वप्नमोल तू
जसं पाण्याचा थेंब आणि थेंबातले पाणी
तसं माझ्यातला तू आणि तुझ्यातला मी

🙏💐🌻🌺🎂🎂🎂💐🌻🌺🙏

vadhdivsachya hardik shubhechha in marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा 

vadhdivsachya hardik shubhechha in marathi

vadhdivsachya hardik shubhechha in marathi


तुझ्या तळहातावरल्या रेषा
तेव्हाच जुळल्यात माझ्या भाग्याशी...
जेव्हा तू माझा हात
हातात घेऊन बोललास माझ्या मनाशी..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तू आणि मी
तुझ्या हातात सार काही
माझ्या हातात काहीच नाही
तुझ्या कडे जीव माझा
माझ्या कडे काहीच नाही

वर्षाचा एक दिवस तुझ्यासारख्या खास
व्यक्तीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी
पुरेसा नाही.जन्मदिनच्या खुप-खुप सदिच्छा!

तू आणि मी,
अशी फक्त कल्पना असावी
सोनेरी त्या क्षणाला,
एकांताची साथ असावी
गुलमोहराचा बहर आणि
तिथेच आपली भेट असावी
जसे एखाद्या पाखराची,
गोड ड्रीम डेट असावी
तू मात्र आवडत्या,
आकाशी रंगाच्या पोशाखात असावी
आकाशालाही हेवा वाटावा ,
इतकी तू सुंदर दिसावी
रंगलेल्या त्या गप्पांमध्ये,
प्रेमाची पण ओढ असावी
एकमेकात गुंतून जाताना,
परतीची मात्र तमा नसावी
निरोप घेताना डोळ्यांमध्ये,
अश्रुची एक झलक दिसावी
डोळ्यांमधले भाव जाणुनी,
नाजुकशी ती मिठी असावी
जीवओतला तुझिया पाई,
आशा तुझीही हीच असावी
एकांताची साथ अशी हि,
दरवेळी रम्य असावी...

तू केसात माळलास गजरा
मी गुंतविले माझे शब्द
तू केसात माळलास गजरा
मी गुंतविले माझे शब्द
काय सांगू तुला
... त्या मोगऱ्याच्या सुगंधाने
झाले माझे हृदय बेधुंद

तू म्हणजे तूच आहेस,
मी म्हणजे मी तुझाच आहे
जन्मभर राहिली साथ आपुली
हीच प्रेमाची हमी आहे
रुसणे,रागावणे मला
चालणार नाही,
तुझ्या गुलाबी गालावर ओठाने
स्पर्श करणार नाही.

तू म्हणशील आता बस.....,
तू आहे फक्त एक त्रास,
तू म्हणशील आता बस.....,
तू आहे फक्त एक त्रास,
तरीसुद्धा तुझ्या एकदा
परतण्याची वाट पाहीन,
जोपर्यंत घेईन मी शेवटचा श्वास

तू सुंदर दिसतेस त्याला तू काय करणार,
प्रेम करतो तुझ्यावर त्याला
मी काय करणार,
पण काय आहे तुझ्यावर
मला कळत नाही
तुला पाहिल्या शिवाय
माझा दिवस जात नाही.

🙏💐🌻🌺🎂🎂🎂💐🌻🌺🙏

happy birthday message in marathi | tapori birthday wish in marathi

happy birthday message in marathi

happy birthday message in marathi


मनातल्या भावनांचा सागर तू
आणि भावसागराचा किनारा मी
सागराच्या लाटांची चंचलता तू
आणि चंचलतेला जोडणारा तरंग मी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

पाऊस आणि जमीन यांच किती सुंदर प्रेम.
जमीन झेलायला आतुर पावसाचा प्रत्येक थेंब,
माझ्या जीवनात तू पावसासारखं बरसावं,
त्यासाठी मी रात्रंदिवस तरसावं,
तू बरसण्यासाठी आणि मी तरसण्यासाठी,
एकच गोष्ट आवश्यक आहे,
ती म्हणजे, तू आणि मी..!!

पाहुनिया तुला मिठीत माझ्या ..
ते आभाळही लागलं काहीसं जळू ..
एकीकडे तुझ्या नजरेच्या खोलीत बुडालेलो मी..
अन दुसरीकडे तुझ्या स्पर्शाने मला सावरणारी तु...

प्रत्येक वेळी फुलं समजून तुला जपत गेलो
काट्यांची ओळखही होऊ दिली नाही,
प्रत्येक क्षणी तुझ्या चेहऱ्यात चंद्र पहात गेलो
सूर्याची किरण तुझ्यावर पडू दिली नाही,
असं नाही की माझ्या प्रेमाला तू साथ दिली नाही
तरी राहिली अधुरी प्रेम कहाणी,
काही सीमारेषा तू न मी कुणीही पुसू शकलं नाही..

फुलाच्या गाभ्यातला सुगंध तू
आणि सुगंधाचा श्वास मी
श्वासांची ताल तू
आणि तालांचे ऐक्य मी

बरसली सर पावसाची...
अन बदलला आज ऋतू ...
एकीकडे तहानलेला मी...
अन दुसरीकडे चिंब भिजलेली तु ...

माझ्याकडे कारण नाही की,
तू मला का आवडतेस..
माझ्याकडे प्रुफ नाही की,
मी तुझ्यावर प्रेम करतो..
माझ्याकडे माप नाही की,
मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवतो..
माझ्याकडे फक्त एवढेचं आहे की,
शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझाचं आहे
हे ठाम सांगू शकतो..

🙏💐🌻🌺🎂🎂🎂💐🌻🌺🙏

happy birthday marathi image | happy birthday quotes in marathi

happy birthday marathi image

happy birthday marathi image


हृदयाच्या गतीचा आलाप तू
आणि आलापाचा सूर मी
सुरांच्या माळेतला हिरा तू
आणि हिऱ्याचा प्रकाश मी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

मी दिवस संपण्याची वाट बघतो
कारण रात्री ओढ असते
मी रात्रीची वाट पाहतो
कारण रात्र स्वप्नांची असते
मी स्वप्नांची वाट पाहतो
कारण स्वप्नात तुझी ओढ असते
मी त्या भेटीची वाट पाहतो
तू माहीत असतेस
मी तुझी वाट पाहतो कारण
तुझ्या शिवाय मी कोणीच नसतो.

मी पुन्हा भेटेन ....
त्याच जुन्या वळणावर
नव्या वाटा शोधताना
मी पुन्हा भेटेन ...
त्याच बेधुंद वाऱ्यासोबत
काळाशी स्पर्धा करताना
मी पुन्हा भेटेन ....
त्याच बेफान लाटांसोबत
आकाशाला गवसणी घालताना
मी पुन्हा भेटेन ....
त्याच हसणाऱ्या फुलांसोबत
आनंदाचे साम्राज्य पसरवताना
मी पुन्हा भेटेन ....
त्याच तळपणाऱ्या सूर्यासोबत
नव्याने तेजस्वी होताना
मी पुन्हा भेटेन ....
त्याच हळव्या आठवणींमधून
नकळत तुझ्या डोळ्यांतून बरसताना..

मी प्रेम केलं...............
तू घेतलेल्या प्रत्येक श्वासावर,
हृदयातील स्पंदनावर,
माझ्याशी बोलत तू जागून काढलेल्या रात्रीवर,
मी फक्त प्रेम केलं ...............
प्रेम फक्त करायचं असत निस्वार्थ मनाने..........
प्रेम फक्त द्यायचं असत निरपेक्ष अंतकरणाने.........
मी फक्त प्रेम केलं मनापासून.......मनावर...

लिहतो आहे कविता फक्त तुझ्यासाठी ..
वेडा प्रेमी झालो फक्त तुझ्यासाठी ..
आणखी कुणाला नाही बघणार आता हे नयन माझे..
तरसतील नयन माझे फक्त तुला पाहण्यासाठी..
प्रत्येक श्वास माझा आठवण काढेल तुझीचं..
हा श्वास ही निघेल कदाचीत फक्त तुझ्यासाठी ..
सर्वांपेक्षा मला तु खुपचं जास्त आवडतेस..
मी प्रेम ही शिकलो ते
फक्त आणि फक्त तुझ्यासाठी...

विसरण्याची ...,
हजार कारणे शोधशील तु ...
एकही सापडणार नाही ...
इतका दुरावा असेल ..,
तुझ्यात नि माझ्यात की ..,
यापुढे मी कधीही ...
आठवण तुझी काढणार नाही ...
श्वासांत मात्र उरतील ...,
श्वास तुझे ...
तेवढे मात्र ...,
शेवट पर्यंत जपणार मी ...
त्यावर तुझा हक्क ...,
कदापि असणार नाही

श्रावणातील रेशीम धारा पडल्या तुझ्या केसावरती,
केसांतुन गळणाऱ्या थेंबाथेंबाने फुलुन दिसते तुझ्या गालावरची खळी,
शाळेतले दिवस माझे नि तुझे
तुला भिजुन प्रथमत: पाहिले,
भिजलेल्या तुझ्या सुंदर रुपाने जीव माझे जळले,
श्रावणातील रेशीम धारेने तुला फुलवुन आणले माझ्यासाठी,
तिथेच ठरविले मी,
जगणे आहे आता फक्त तुझ्यासाठी

♥ मी तुझ्यासाठी सगळ काही सहन करेन
मी तुलाच सुखी ठेवण्यासाठी
कष्ट करेन मी
तु फ़क्त हो म्हण...
जीवनाच सोन करेन मी
सगळ सुख मी तुला देईन
तुझीच पुजा आयुष्यभर करेन मी
तु फ़क्त हो म्हण...
या जगाला सुद्धा जिंकून
दाखवेन मी
प्रेम काय असत हे
दाखवुन देईन मी
तु फ़क्त हो म्हण...
माझ्याबरोबर सदा रहा
अशीच साथ आयुष्यभर
देत रहा
मला तुझ्या प्रेमात पडु दे
जरा
तु फ़क्त हो म्हण...

🙏🎂💐🌻🌺🎂🎂🎂💐🌻🌺🎂🙏

टिप :- प्रिय मंडळी,तुमच्या जवळ जर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संग्रह मराठीमध्ये असेल तर Contact Form मधे जरुर टाका,आवडल्यास आम्ही जरूर ते या लेखात Update करू.

Please Support :- आम्हाला खात्री आहे की वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा [ birthday wishes for girlfriend in marathi ] तुम्हाला आवडले असणारचं…. जर तुम्हाला Vadhdivsachya Hardik shubhacha आवडले असतील तर मग गर्लफ्रैंड/बायफ्रेंड ला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरु नका.

मित्रांनो वाढदिवस शुभेच्छा Happy Birthday wishes for girlfriend in marathi or birthday wishes for boyfriend in marathi बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

धन्यवाद !

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने