Diwali wishes in marathi with images | diwali message in marathi दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Diwali wishes in marathi with images |
मित्रांनो दिवाळी का साजरी केली जाते हे तुम्हाला समजले असेलच.या लेखामध्ये प्रियजनांना दिवाळीच्या शुभेच्छा घेऊन आलो आहोत.कृपया आपल्या मित्र परिवारात दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा द्यायला विसरू नका.
Hello Friends,In this article I have share Diwali wishes in marathi with images and diwali message in marathi.
you will find all types of diwali greetings in marathi.Freinds you can copy and use this happy diwali in marathi wishes for your facebook and whatsapp status.
Friends,I would recommend you that please share diwali whatsapp messages in marathi,balipratipada in marathi,happy diwali images in marathi,happy diwali message in marathi,deepavali wishes in marathi,happy diwali marathi message to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Diwali wishes in marathi | happy diwali in marathi दिवाळी शुभेच्छा संदेश
स्नेहाचा सुगंध दरवळला,आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य,समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्व मित्र परिवाराला ...
दीपावलीच्या धनदायी,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...
चारी दिशांत तार् यांचा झगमागाट सगळीकडे आनंदाच उल्हास लक्ष्मीची पावले पडावी तुमच्या घरात अशी व्हावी शुभ दीपावलीची सुरवात...
सगळा आनंद सगळे सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी शिखरे,
सगळे ऐश्वर्य,
हे आपल्याला मिळू दे,
ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे…
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...
यशाची रोषणाई
कीर्तीचे अभ्यंग स्नान
मनाचे लक्ष्मिपुजन
समृद्धीचे फराळ
प्रेमाची भाऊबीज
अशा मंगल दिवाळीच्या शुभेच्छा.
यशाची रोशनी,समाधानाचा फराळ,
मंगलमय रांगोळी,
मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदिल, आकाश उजळवणारे फटाके!!
येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !!
दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!!
भाऊबीज-
गुणी माझा भाऊ याला ग काय मागू
हात जोडूनिया देवाजीला सांगू
औश्र माज वाहू दे त्याच्या पाया
आतुरली पूजेला माझी काया.
फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,
सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,
तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,
दिपावली सारख्या मंगल प्रसंगी
तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.
शुभ दिपावली!
💣💥💣💥💣💥💣💥💣💥💣💥💣
Diwali message in marathi दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
फटाके,कंदील अन् पणत्यांची रोषणाई,
चिवडा-चकली,लाडू-करंजीची ही
लज्जतच न्यारी,
नव्यानवलाईची दिवाळी येता,
आनंदली दुनिया सारी!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
फटाक्यांची माळ,
विजेची रोषणाई,
पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ,
रांगोळीची रंगत,
फराळाची संगत,
लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ,
दिपावलीचा सण आहे खूपच गोड.
दिपावलीच्या मंगलमयी शुभेच्छा ..!
पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न,नवे क्षितीज,
सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
पहीला दिवा आज लागला दारी,
सुखाची किरणे येई घरी,
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्ययशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
शुभ दिपावली!
धनत्रयोदिशी पहिला दिवा लागतो दारी,
कंदिल आणि दिव्यांनी रात्र उजळते सारी,
रांगोळी, फटाके आणि फराळाची तर मजाच न्यारी,
चला साजरी करूया दिवाळी आली रे आली…
शुभ दीपावली
धन त्रयोदशी !!
नरक चतुर्दशी !!
लक्ष्मी पूजन !!
बलि प्रतिपदा !!
भाऊबीज !!
आपला संपूर्ण दीपोत्सव मंगलमय होवो…
शुभ दीपावली !
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
दिवाळीची आली पहाट,रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट,उटणी,अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
💣💥💣💥💣💥💣💥💣💥💣💥💣
Diwali greetings in marathi | diwali quotes in marathi दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
ही दिवाळी आपल्या आयुष्यात सुख-समृध्दी घेऊन येवो!
दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
तुमच्यासाठी खास !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…
* शुभ दिपावली *
दिन दिन दिवाळी,गाई म्हशी ओवाळी,
इडा – पिडा जाऊ दे,बळीचं राज येऊ दे!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण…
तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणेशपूजा,लक्ष्मीपूजा,दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!
उत्कर्षाची वाट उमटली
विरला गर्द कालचा काळोख…
क्षितिजावर पहाट उगवली,
घेऊनिया नवा उत्साह सोबत...
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट !!,
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली
आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ.
हि दिवाळी आनंदाची,सुखसमृध्दीची जावो.
आनंदाची मुक्तहस्तपणे
उधळण करते ही दिवाळी
आप्तजणांच्या गाठीभेटी
घडवून आणते ही दिवाळी
सर्वाना एकत्र जमवून
प्रेम वाढवते ही दिवाळी
ईवल्या ईवल्या पणत्यांनी
उजळून टाकते ही दिवाळी
सुंदर सुंदर आकाशदिव्यानी
प्रकाशमय करते ही दिवाळी
लहानांसाठी मजाच मजा
घेऊन येते ही दिवाळी
खमंग फराळाचा आस्वाद
घ्यायला देते ही दिवाळी
भेटवस्तू आणि भेटकार्डांची
देवाणघेवाण घडवते ही दिवाळी
अशी सर्वांचा आनंद
द्विगुणीत करते ही दिवाळी
तेव्हा माझ्याकडून सुद्धा सर्वांना
दिपावलीच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा
💣💥💣💥💣💥💣💥💣💥💣💥💣
happy diwali wishes in marathi |
shubh diwali marathi
दिवाळीची आली पहाट,रांगोळ्यांचा केला थाट, अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट, लाडू,चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट, पणत्या दारांत एकशेसाठ,आकाश दिव्यांची झगमगाट! दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!आज वसुबारस,दिवाळीचा पहिला दिवस,हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गोधनाची पूजा केली जाते.
वसुबारसच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा.
दीपावलीच्या हार्दिक शुभेछा... आणि सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे...!! श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे...!! शुभेच्छांच्या समृद्धीने अवघे अंगण तुमचे भरावे...!!
दिपावळी च्या सगळ्यांना खूप खूप शुभेछा हि दिपावळी सगळ्यांना खूप आनंदमयी, आरोग्यदायी, सुखमय, वैभवशाली, जावो..
आनंदाची मुक्तहस्तपणे उधळण करते ही दिवाळी . आप्तजणांच्या गाठीभेटी घडवून आणते ही दिवाळी.सर्वाना एकत्र जमवून प्रेम वाढवते ही दिवाळी.ईवल्या ईवल्या पणत्यांनी उजळून टाकते ही दिवाळी .सुंदर सुंदर आकाशदिव्यानी प्रकाशमय करते ही दिवाळी . लहानांसाठी मजाच मजा घेऊन येते ही दिवाळी . खमंग फराळाचा आस्वाद घ्यायला देते ही दिवाळी.भेटवस्तू आणि भेटकार्डांची देवाणघेवाण घडवते ही दिवाळी.अशी सर्वांचा आनंद द्विगुणीत करते ही दिवाळी.तेव्हा माझ्याकडून सुद्धा सर्वांना.दिपावलीच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा :)
दिवाळी अशी खास तिच्यात लक्ष्मीचा निवास फराळाचा सुगंधी वास दिव्यांची आरास मनाचा वाढवी उल्हास अशा दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास !! ही दिवाळी तुम्हां सर्वांना सुख-समाधानाची, समृद्धीची, भरभराटीची आणि आनंदाची जावो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.....!!!!
तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी, सुखाचे किरण येती घरी,पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा, आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
गणेशपूजा,लक्ष्मीपूजा,दीपपूजा दिवाळीला, उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.दिवाळीच्या अमाप शुभेच्छा
स्नेहाचा सुगंध दरवळला,आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला,सौख्य,समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
💣💥💣💥💣💥💣💥💣💥💣💥💣
diwali wishes in marathi language | diwali images marathi
तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा,तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, आली आज पहिली पहाट, पणतीतल्या दिव्याच्या तेजानी, उजळेल आयुष्याची वहिवाट
लाखो दिवे आपल्या अंतःकरणास अमर्याद वाटू शकतात प्रेम, प्रेम, नैपुण्य, आरोग्य, आरोग्य आणि आनंद. तुला आणि तुझ्या कुटुंबाला हप्पी दीपावली पाहिजे.
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
सुशोभित व्यक्तीने प्रशंसा केली आहे परंतु ईर्ष्यासाठी नाही. भरपूर शांती आणि समृद्धी असलेल्या आनंदी दिवाळीसाठी शुभेच्छा.
हवेसारखा प्रकाश,महासागर जितका खोल प्रेम, हिरवे म्हणून सॉलिड म्हणून मित्र, गोल्डसारखे तेजस्वी यश ... दिवाळीच्या संध्याकाळी तुम्ही आणि तुमच्या कुटुंबासाठी ही इच्छा आहे. दिवाळी ची शुभकामना.
हवा म्हणून प्रकाश म्हणून समस्या, महासागर जितका गहिरा प्रेम, मित्रांसारखे घन म्हणून सोलिड, आणि गोल्ड म्हणून उज्ज्वल म्हणून यश ... हे आहेत आपण आणि आपल्या कुटुंबासाठी शुभेच्छा दिवाळी की शुभकामनाच्या संध्याकाळी.
धनलक्ष्मी,धान्यलक्ष्मी,धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी,कार्यलक्ष्मी,विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी.. या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत, शुभ दिपावली!
एक करंजी.. आनंदाने भरलेली.. एक शंकरपाळी.. चौकस विचाराची.. एक चकली.. कीर्ती विस्तारणारी.. एक लाडू.. ऐक्याने एकवटलेला.. एक मिठाई.. मनात गोडवा भरलेली.. एक दिवा.. मांगल्य भरलेला.. एक रांगोळी.. जीवनात रंग भरणारी.. एक कंदील.. यशाची भरारी घेणारा.. एक उटणे.. जीवन सुगंधित करणारे.. एक सण.. समतोल राखणारा.. अन् एक मी.. शुभेच्छा देणारा... तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!
|● शुभ दिपावली ●|
💣💥💣💥💣💥💣💥💣💥💣💥💣
diwali whatsapp messages in marathi | balipratipada in marathi
लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास!!! दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा…!संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे.... जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा... स्वच्छ सारे मार्ग व्हावे अन् मने ही साफ व्हावी मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी... स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा ही सकाळ रोज यावी माणसाचा देव व्हावा......... आजपासून दिवाळी सुरू होतेय.....
सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!!!
उटणंचे अभ्यंगस्नान रांगोळीची प्रसन्नता दिव्यांची रोषणाई फराळाचा बेत फटाक्यांची आतिषबाजी थोऱ्या-मोठ्यांचे आशीर्वाद शुभेच्छांची देवाण-घेवाण उत्साही-आनंदी वातावरण असाच असो दिवाळीचा सण आपल्या माणसांना आपल्या माणसांकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत, आई जगदंब देवीच्या क्रुपेने, तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा
तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
अंगणात तुळस आणी शिखरावर कळस, हिच आहे महाराष्ट्राची ओळख.. कपाळी कुंकु आणी डोक्यावर पदर, हिच आहे सौभाग्याची ओळख.. माणसात जपतो माणुसकी आणी नात्यात जपतो नाती हिच आमची ओळख… तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
उटण्याचा सुगंध रांगोळीचा थाट दिव्यांची आरास फराळाचे ताट फटाक्यांची आतिषबाजी आनंदाची लाट नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
शुभ दीपावली
आज नरकचतुर्दशी! सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा! अन्यायाचा प्रतिकार करण्यास बळ आपल्याला लाभो !! आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!! हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो..
नरकचतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा…!!!
दिपावळीच्या शुभेच्छा! सस्नेह नमस्कार, दिपावळीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!
आज धनत्रयोदशी! धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत! निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो! धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो! ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास, आनंदाची आणि भरभराटीची जाओ…
💣💥💣💥💣💥💣💥💣💥💣💥💣
happy diwali images in marathi | happy diwali message in marathi
आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…,
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला,
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!!!!!
आज बलिप्रतिपदा! दिवाळी पाडवा,राहो सदा नात्यात गोडवा.. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे, बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा). साडेतीन मुहूर्तांपैकी एक.. बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या परिवारास मनापासून शुभेच्छा…
शुभ दीपावली!
आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात
सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ.
ही दिवाळी आनंद दायी , सुख समृध्दिची जाओ.
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट !!,
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली !
गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला,उत्साहाला, हर्षालहासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!
बहीण: एक अनोखं नातं
आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण.
असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आई फार काळ असू शकत नाही म्हणून कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते. गुणांचं तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो. तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं....!
भाऊबीज च्या आपणा सर्वाना शुभेच्या
तेजोमय प्रकाश पडावा,
सदैव तुमच्या जीवनी !
॥ शुभ दीपावली ॥
दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,
इडा – पिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
💣💥💣💥💣💥💣💥💣💥💣💥💣
deepavali wishes in marathi |
happy diwali marathi message
फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,
तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,
दिपावली सारख्या मंगल प्रसंगी
तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.
शुभ दिपावली!
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं… दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
धन त्रयोदशी!!
नरक चतुर्दशी!!
लक्ष्मी पूजन!!
बली प्रतिपदा!!
भाउबीज!!
आपला संपूर्णा दीपोत्सव मंगलमय होवो
शुभ दिपावली
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
शुभ दिपावली!
नवा दिवस..........नवे वर्ष..........
नवी आशा.............नवा हर्ष........
नवे विचार...............नवी कल्पना.............
नवा पाऊस...........नवी चेतना..........
मनपासून हे एक इच्छा
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्ययशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
पहिला दिवा लागेल दारी,
सुखाचा किरण येईल घरी;
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
तुम्हा सर्वांना दिवाळीचा
हार्दिक-हार्दिक शुभेच्छा..!!
शुभ दिवाळी
पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
फटाके,कंदील अन् पणत्यांची रोषणाई,
चिवडा-चकली,लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,
नव्यानवलाईची दिवाळी येता,आनंदली दुनिया सारी!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
फटाक्यांची माळ,विजेची रोषणाई पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ रांगोळीची रंगत, फराळाची संगत लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ दिपावलीचा सण आहे खूपच गोड. दीवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा ..!
💣💥💣💥💣💥💣💥💣💥💣💥💣
diwali poem in marathi | happy laxmi puja wishes in marathi | happy diwali quotes in marathi
समृद्धी यावी सोनपावली,उधळण व्हावी सौख्याची,
भाग्याचा सर्वोदय व्हावा,
वर्षा व्हावी हर्षाची,
इंद्रधनुष्याचे रंग खुलावे,
शुभेच्छा ही दिपावलीची.
सर्व नागरिकांना दिपावलीच्या प्रकाशमय शुभेच्छा
मराठमोळी संस्कृती आपली
मराठमोळा आपला बाणा
मराठमोळी माणसे आपण
मराठमोळी आपली माती
अशीच चिरंतन राहो
आपली ही प्रेमाची नाती
शुभ दिपावली
यशाची रोशनी, समाधानाचा फराळ,
मंगलमय रांगोळी, मधुर मिठाई,
आकर्षक आकाशकंदिल, आकाश उजळवणारे फटाके!!
येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !!
दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!!
यशाची रोषणाई
कीर्तीचे अभ्यांग स्नान
मानाचे लक्ष्मीपूजन
समृध्दिचा फराळ
प्रेमाची भाउबीज
अशा मंगल दिवाळीच्या
आपल्याला शुभेच्छा!
या दीपावली च्या! संपूर्णा महाराष्ट्राच्या!!
जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समॄध्दीने भरू दे.
शुभ दिपावली!
लक्ष दिव्यांनी उजळली निशा घेऊनी नवी उमेद,
नवी आशा होतील पूर्णा मनातील सर्वा इच्छा,
दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा…
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा,
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
सुख, शांती, समाधान,
समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्या,
प्रतिष्ठा या सप्तरंगी दिव्या
नि आपले जीवन प्रकाशमय होवो.
***शुभ दीपावली***
स्नेहाचा सुगंध दरवळला
आनंदाचा दिवाळी सण आला
विनंती आमची परमेश्वराला
सौख्य समृद्धि लाभो आपणा सर्वाँना
शुभ दिपावली!
💣💥💣💥💣💥💣💥💣💥💣💥💣
Diwali thoughts in marathi | diwali wishes message in marathi दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समॄध्दीने भरू दे.
शुभ दिपावली!
धनोत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन ) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.
एक दिवा लावु जिजाऊचरणी।
एक दिवा लावु शिवचरणी।
एक दिवा लावु शंभुचरणी।
आमचा इतिहास हीच आमची प्रतिष्ठा.....
दिपावलीच्या हार्दिक शिवशुभेच्छा....
आपल्या घरि सुख समाधान सदैव
नांदो हिच जगदंबेचरणी प्रार्थना॥
।। जय शिवराय ।।
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेछा !!
आज नरकचतुर्दशी !
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ आपल्याला लाभो !
आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो !
आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !
ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दी व भरभराटीची जावो!
पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद आपल्याला मिळत राहो
💣💥💣💥💣💥💣💥💣💥💣💥💣
टिप :- प्रिय मंडळी,तुमच्या जवळ जर दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा संग्रह मराठीमध्ये असेल तर Contact Form मधे जरुर टाका,आवडल्यास आम्ही जरूर ते या लेखात Update करू.
Please Support :- आम्हाला खात्री आहे की दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा [ Diwali wishes in marathi with images ] तुम्हाला आवडले असणारचं…. हे जर तुम्हाला diwali message in marathi आवडले असतील तर मग परिजनांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला विसरु नका.
मित्रांनो दिवाळी शुभेच्छा संदेश Diwali wishes in marathi or diwali images marathi बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.
धन्यवाद !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
टिप्पणी पोस्ट करा