Happy birthday wishes for sister in marathi | sister birthday wishes in marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy birthday wishes for sister in marathi | sister birthday wishes in marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

Happy birthday wishes for sister in marathi

Happy birthday wishes for sister in marathi 


Hello Friends,In this article I have share Happy birthday wishes for sister in marathi with images and sister birthday wishes in marathi.


you will find all types of marathi birthday wishes.Freinds you can copy and use this birthday wishes for sister in marathi for your facebook and whatsapp status.


Friends, I would recommend you that please share birthday wishes in marathi,marathi birthday wishes, birthday wish in marathi, vadhdivsachya Hardik shubhacha with images to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.


Happy Birthday Wishes in Marathi: बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही Happy birthday wishes for sister चा collection शोधत असाल तर आजची ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.


कारण आजच्या या लेखामध्ये आम्ही खास तुमच्यासाठी विशेष काही सर्वोत्कृष्ट वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या मायबोली भाषेमध्ये Happy Birthday wishes in Marathi for sister साठी घेऊन आलेलो आहोत,जेणेकरून आपण आपल्या बहिणीला सुंदर वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस अजून special कर शकता.


जर मित्रांनो आपल्या एखाद्या प्रिय परिजनाचा,मित्राचा,भावाचा किंवा बहिणीचा वाढदिवस येत असेल तर आपण आमच्या marathithought.com या वेबसाईटला रोज भेट द्या.मित्रांनो आजच्या या लेखातील sister birthday wishes in marathi चा उपयोग करून बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांचा वाढदिवस अधिक खास बनवू शकता.


मित्रांनो या लेखामध्ये आम्ही तुमच्या साठी Birthday wishes in Marathi for sister,sister birthday wishes in Marathi,marathi birthday wishes,Birthday wishes marathi संग्रहित केलेले आहेत.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Happy birthday wishes for sister in marathi 🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy birthday wishes for sister in marathi

Happy birthday wishes for sister in marathi 


जिला पागल नाही,महा पागल हा word सूट होतो अस्या माझा या पागल Sister ला तिच्या या शरीफ भावा कडून माझा सारखी वेळी असलेल्या बहिणी ला हैप्पी बर्थडे.


पिल्लू बोलणारी गर्लफ्रेंड नाही oye Hero कूट चाला .. अस बोलणारी बहीण पाहिजे ..हैप्पी बर्थडे sister


बहीण ते असते जे आपले सर्व Secret लपून ठेवता पण त्या साठी आपल्या कडून पैसे Charge करते बर का.


माझा जिवनाची सर्वात मोठी शत्रू, माझी जिगरी, माझी जान,माझ्या वेळ्या Sister ला हैप्पी वाला बर्थडे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


बाबा ने तिचासाठी काही आणले तर ते आधी मला देते, आणि जे माझा सर्व प्रॉब्लेम slove करते, आणि तिचा bestie सोबत setting लाउन देते, अस्या माझा लाडक्या पण पागल Sister ला हैप्पी वॉल बर्थडे.


बहीण तर आईचा ची copy असते जे आई नसल्या वर आपली आई सारखी काडजी करते अस्या या माझा Sis ..... ला Happy Wala Birthday.


बहीण ते असते जे आपल्याला आपल्या वरून जास्त ओळखते अस्या या माझा Cute Sister ला हैप्पी बर्थडे.

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

birthday status for sister in marathi बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

birthday status for sister in marathi

birthday status for sister in marathi 


दिसण्यात Heroine ला पण Fail पडणाऱ्या माझ्या Dairymilk लव्हर असलेल्या Cute Mad Pagal पोरीला हैप्पी बर्थडे.


दिवस आहे आज माझासाठी खूपच खास कारण बर्थडे आहे कोणाचा तरी आज … हैप्पी बर्थडे पागल


रडवते तर हसवते पण,उठवते तर झोपवते पण,आई नसून आई सारखी करते काडजी पण ..हैप्पी बर्थडे ताई.


Cute Heroine, लै भारी Personality, बोलणं खतरनाक,आणि जे नेहमी हाता मधी हात टाकून सर्व मुलांचे मन चोरून घेते,अस्या माझा Model बहिणी ला हैप्पी बर्थडे .


या वर्सात असतात ३६५ दिवस त्यात पण एक महिनात असतात ३० दिवस त्यात असतो माझा एक Favorite दिवस तो म्हणजे तुझा वाढदिवस …हैप्पी बर्थडे sister.


२३ दर्जन पोरांच्या मनावर राज करणाऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे.मुलानं मधी Crush म्हणून Famous असलेल्या पागल ला हैप्पी बर्थडे.


१० मुलांना नकार देउ अट्टीट्यूड दाखवणाऱ्या, २ मुलांना प्रोपोस केलेल्या, १० १२ मुलांना Waiting वर ठेवणाऱ्या, आणि त्यात एक माझा Handsome दाजी बनवणाऱ्या झिपऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे.

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

sister birthday wishes in marathi with images वाढदिवसाच्या शुभेच्छा

sister birthday wishes in marathi

sister birthday wishes in marathi 


आज तर शहरा शहरात चर्चा होणार Dj वाजणार, सर्व नाचणार, धिंगाणा होणार ग पोरी कारण तुझा बर्थडे आहे आणि माझासाठी तो Special आहे
Happy birthday sister.


सर्व सिंगल पोरींचा Role Model असलेल्या Madam ला हैप्पी वॉल बर्थडे.


Single Life Is the Best या Rule वर चालणाऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे.


थांबा थांबा थांबा आज कोणी काही बोलणार नाही कारण आज माझा वेळा बहिणी चा बर्थडे आहे बर  का ....हैप्पी बर्थडे sister


रक्ताने नाही पण मानाने बहिणी सारख्या माझा लाडक्या बहिणीला हैप्पी बर्थडे.


आता तर Dj लागणार सोनू बंडू मिनू सर्वे नाचणार, आजू बाजू चे जडणारं कारण आज माझा वेळा बहिणी चा बर्थडे आहे.


मित्र मैत्रिणी ची जाण, मैत्रीसाठी काही पण कराल Ready राहणाऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे.

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

happy birthday sister in marathi 🎂 happy birthday sms in marathi

happy birthday sister in marathi

happy birthday sister in marathi


दिलदार,रुबाबदार,शानदार व्यक्तिमत्व असलेल्या झिपरे ला तुझ्या Smart भावा कडून हैप्पी बर्थडे.


शाळेत राडा करून पण साद्या राहणी मनावर विस्वास ठेवणारी माझा बहिणी ला हैप्पी बर्थडे.


सर्व्या मुला मुलींची लाडकी, त्याचा मनावर राज करणारी, काही झाल तरी मैत्री नाही तुटल्या पाहिजे या फॉर्मुल्या वर चालणाऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे.


स्वताचा Smile ने लाखो मुलाचा मनामधी घर करणाऱ्या, स्कूल कॉलेज मधी Chocolate गर्ल म्हणून Famous पोरीला हैप्पी बर्थडे.


मानाने दिलदार,आवाजाने सर्वाना हालवणारी नारी, जिला बगुन पोरं सुध्या भितात अस्या वेळे ला हैप्पी बर्थडे.


भर चौकात झिंग झिंग झिगात हे गाणं वाजवूनं आणि फुल्ल ढिगानं करून हैप्पी बर्थडे पागल.


कोणाचा पण इच्छे वर नाही स्वताच्या मना प्रमाणे जे चालते अस्या माझ्या model बहिणीला हैप्पी बर्थडे.

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

funny birthday wishes for sister in marathi 💐 tapori birthday wish in marathi font

funny birthday wishes for sister in marathi

funny birthday wishes for sister in marathi


करोडो दिलाची धडकन,मोजता येणार नाही एवढ्या पोरांची जीव आणि जाण,१००००००० पोरांच्या मोबाईलची Wallapaper हैप्पी बर्थडे Sister.


आपले नाते हे असेच राहावे, दिवसरात्र त्यातले प्रेम वाढावे,आणि तुझा वाढदिवसाची Party मला अशीच दर वर्षी मिळावे.


तुझा वाढदिवस आमचा साठी तर Party असते, ओली असो के मग सुखी असो,ते आमचा साठी Special असते, चाल मग सांग पार्टी चे timing वेळे …हैप्पी बर्थडे.


पोरानं मधी sweet गर्ल, क्रश,अट्टीतुडे गर्ल अस्या वेग वेगळ्या नावानी Famous असलेल्या पोरीला हैप्पी बर्थडे.


हे पोरी तुला १० ट्रॅक ५ ट्रेन आणि १ विमान भरून बर्थडे चा लाख लाख शुभेच्छा


चंद्रा वरून असतात चांदण्या मस्त, चांदण्या वरून असते रात्र मस्त, रात्र वरून असते Life मस्त, आणि या जगात माझी बहीण सर्वात जबरदस्त ....हैप्पी बर्थडे हेरॉईन.


आज चा दिवस खूपच खास आहे कारण आज माझा बहिणीचा हात माझ्या हातात आहे ....लव्ह यू ... बहणा.. हैप्पी बर्थडे Dear

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

sister birthday wishes marathi 🍬 vadhdivsachya hardik shubhechha in marathi

sister birthday wishes marathi

sister birthday wishes marathi


लाखात एक आहे तू आणि
करोडो मधी एक मी तुझा भाऊ .
तू आहे वेळी आणि
मी आहो तुझा भाऊ.
हैप्पी बर्थडे Sister.


तुला तुझा जीवनात सर्व मिळो माझ जे आहे ते पण तुला मिळो ....हैप्पी वाला बर्थडे Sister.


हे देवा माझी प्रेतेक प्रार्थना पूर्ण कर आणि माझा ताई ला Support कर ....हैप्पी बर्थडे सिस्टर


किस्मत तुझी नेहमी चमकत राहे, आणि तुझे प्रत्येक प्रॉब्लेम नष्ट वावे ..हैप्पी बर्थडे दि.


घे तुझ गिफ्ट आणि दे मला एक जबरदस्त पार्टी हैप्पी बर्थडे भूतीनं.


तू किती पण भांडण जरी माझा सोबत करत असली ना तरी मला माहिती आहे तू माझा वर खूप जास्त प्रेम करते लव्ह यू sister …हैप्पी बर्थडे.


देव आपल्यासाठी Always Available नसतो म्हणून देवाने आई आपल्याला दिली आणि आई आपल्या सोबत नेहमी राहू नाही शकत म्हणून देवाने आपल्याला बहीण दिली ..हैप्पी बर्थडे sister.

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

happy birthday quotes in marathi 🍬 birthday greetings in marathi

happy birthday quotes in marathi

happy birthday quotes in marathi


दिसते ती Sweet,राहते ती Mute पण तरी तिच्यात आहे खूपच Attitude …Happy Birthday Attitude Queen.


जीवनाची सर्वात खडूस Teacher म्हणजे आपली Sister आणि सर्वात कूल Friend म्हणजे आपली sister … हैप्पी बर्थडे sister.


हैप्पी वॉल बर्थडे माझ्या Stylish, Model, Heroine, आणि पूर्ण mad बहिणी ला.


BFF म्हणजे एकच व्यक्ती असते ते म्हणजे आपली Sister .....हैप्पी वॉल बर्थडे Sis ......


तू ते आहे जे मला माझा मना पासून ओळखते, Love you Siso, हैप्पी बर्थडे पागल.


माझा love story ची love guru + Best Advisor ला हैप्पी वॉल बर्थडे.


जिच्यासाठी जेवळ बोला तेवढे कमी आहे,जिची तारीफ करून मी कधीच थकत नाही असल्या माझ्या बहिणी ला हैप्पी बर्थडे.

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

happy birthday msg in marathi 🎂 happy birthday shayari marathi

happy birthday msg in marathi

happy birthday msg in marathi


तू खरंच खूप Lucky आहे यार, तुला माझा सारखा भाऊ जो भेटला आहे, जो तुला नेहमी पागल करतो हो..ना …हैप्पी बर्थडे.


आपण रोज जरी भांडण करत असलो ना तरी आपण एका मेका सोबत बोलण्या शिवाय राहू शकत नाही … love you sis… हैप्पी बर्थडे.


रोज तू माझी काळजी करते पण आज माझा दिवस आहे तुझी काळजी करण्याचा …हैप्पी बर्थडे.


जिचा गोष्टी मला नेहमी हसवतात माझा Face वर मस्त Smile आणतात अस्या माझा बहिणी ला हैप्पी बर्थडे.


आज चा दिवस chance आहे तुझा कडे मला जेवळे मारायचे आहे मार, बोलायचं आहे बोल, bor करायचे आहे कर कारण तुझा बर्थडे आहे तर तुला सर्व माफ आहे …happy birthday sister.


मित्रानसाठी काय पण कधी पण या Rule वर चालणाऱ्या, मित्रानसाठी पूर्ण wallet चे पैसे उडवणाऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे.


माझ्या Life  ची Inspiration आहे ग तू तुला मी सांगत नाही पण खूप प्रेम आहे तुझा वर वेळे .... तुझा शिवाई कर्मत नाही यार....हैप्पी बर्थडे sis .....

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

happy birthday wishes in marathi images | sister birthday wishes marathi sms

happy birthday wishes in marathi images

happy birthday wishes in marathi images 


दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी माझी फक्त हीच इच्छा आहे  तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला.


sisters फक्त कपडेच नाही तर पूर्ण Life पण एका मेक सोबत share करत असतात …आणि एका मेका ची जण असतात …हैप्पी बर्थडे dear .


किती पण makeup जरी कर शील ना तरी तू माझासाठी नेहमी झिपरी राहशील पण तरी तू माझ्या मनात आणि माझी Princess राहशील ....हैप्पी बर्थडे Siso...


आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो  प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा


मी खूप भाग्यवान आहे, मला बहीण मिळाली, माझ्या मनातील भावना समजणारी, मला एक सोबती मिळाली, प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस, आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


सर्वात वेगळी आहे माझी बहीण सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही  माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही हॅपी बर्थडे ताई.


हे देवा,तुझ्या प्रार्थनांची
उब माझ्या बहिणीवर राहू दे सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे
हॅपी बर्थडे दी.

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

birthday wishes quotes in marathi 🍬 birthday caption in marathi for sister

birthday wishes quotes in marathi

birthday wishes quotes in marathi 


प्रत्येक गोष्टींवर भांडते,नेहमी नाक मुरडते. पण जेव्हा वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेते माझी क्युट बहीण.खूप खूप प्रेम लाडके,हॅपी बर्थडे ढमे.


मला तुझ्याकडून मिळालं आहे प्रेम अपरंपार या दोन शब्दात कसं मांडता येईल,तू रहा नेहमी खूश, तुझ्या वाढदिवसाला आपण साजर करूया खूप खूप.


सागरासारखी अथांग माया भरलीय तुझ्या हृदयात..कधी कधी तर तू मला आपली आईच वाटतेस.. माझ्या भावनांना, केवळ तूच समजून घेतेस.. माझ्या जराशा दुःखाने, तुझे डोळे भरून येतात.. अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू, कधी कधी प्रसंगी, खूप खंबीरही वाटतेस.. मनात आत्मविश्वास, तुझ्यामुळेच जागृत होतो.. तूच आम्हाला धीर देतेस… तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


माझी बहीण माझ्याशी भांडते, पण माझ्याशी काहीही न बोलता माझं सगळं समजून घेते आणि आज आमच्या खडूस छोटीचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे छोटी. 


सुंदर नातं आहे तुझं माझं, नजर न लागो आपल्या आनंदाला, हॅपी बर्थडे बहना.


मोठी बहीण असते आईबाबांपासून वाचवणारी  आणि छोटी बहीण असते सिक्रेट्स लपवणारी हॅपी बर्थडे क्युट सिस्टर.


आयुष्यात सगळी सुख तुला मिळो फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको.हॅपी बर्थडे


जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂


Final Words:

मित्रांनो मला खात्री आहे की तुम्हाला हे Happy birthday wishes for sister in marathi आवडले असतीलच.जर तुम्हाला हे sister birthday wishes in marathi आवडले असतील तर तुमच्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा जरूर द्या.


टिप :- तुमच्या जवळ सुंदर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संग्रह मराठीमध्ये असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका,आवडल्यास आम्ही जरुर या लेखात Update करू.


Please Support :- आम्हाला आशा आहे की वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा /Birthday wishes in marathi तुम्हाला आवडले असणारचं…. जर तुम्हाला Vadhdivsachya shubhacha आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका.


मित्रांनो वाढदिवस शुभेच्छा/birthday wishes in marathi for sister and sister birthday wishes in marathi बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.


धन्यवाद !

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने