150+ Marathi ukhane for male romantic मराठी उखाणे | Smart marathi ukhane male

Marathi ukhane for male romantic मराठी उखाणे | Smart marathi ukhane male

Marathi ukhane for male

Marathi ukhane for male

नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो,आपल्या महाराष्ट्रामध्ये लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर स्त्रियांमध्ये मजेशीर परंपरा आहे ती उखाणे घेण्याची.नाव घे असा प्रत्येक स्त्रीला लग्नानंतर नेहमीच आग्रह केला जातो.मित्रांनो मजेची गोष्ट अशी की लग्न ठरल्यावर तर होणाऱ्या नववधूला पहिला सल्ला हाच दिला जातो उखाणे पाठ करण्याचा.लग्न ठरल्यानंतर वर-वधू नवनवीन Marathi ukhane for male शोधतात व उखाणे पाठ करतात.म्हणून Romantic marathi ukhane for male यांचा संग्रह या पोस्टमध्ये केलेला आहे.

प्रिय मित्रमंडळी, तुम्हाला सांगतो उखाणे घेण्याची महाराष्ट्रातील परंपरा किती जुनी आहे,याबाबत जरी पूर्ण माहिती नसली तरी आजही उखाणे घेण्याची गमतीदार परंपरा सुरूच आहे..

या लेखात आपल्याला नवरदेवासाठी उत्कृष्ट Smart marathi ukhane male वाचायला मिळतील आणि आशा करतो आपल्याला ही उखाणे मराठी मधील आवडतील.मित्रांनो आपल्याला मराठी उखाणे आवडल्यास लग्न असणाऱ्या मित्रांना/मैत्रीनींना ही पोस्ट शेयर करायला विसरू नका.आणखी नवनवीन मराठी उखाणे वाचण्यासाठी रोज www.marathithought.com आमच्या वेबसाईटवर भेट द्या.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Smart marathi ukhane male मराठी उखाणे

Smart marathi ukhane male

Smart marathi ukhane male


हा दिवस आहे आमचा करता खास,
____ला देते गुलाब जामुन चा घास

अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश
सौ....चे नाव घेतो तुमच्यासाठी खास !!!!!

अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश
सौ....चे नाव घेतो तुमच्यासाठी खास !!!!!

अग़ अग़ ..... खिडकी वर आला बघ काउ
घास भ्ररवतो जिलबी चा बोट नको चाउ-

अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा ... ला घास घालतो वरण-भात तूपाचा

आंबा गोड, ऊस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड
.... चे नाव आहे अमृतपेक्षा ही गोड

अमुल्य आहेत तुम्हा सर्वान्चे आशिर्वाद आणि सदिच्छा
आणि असेच सदैव …………... आणि …………...च्या पाठिशि राहोत हिच माझि मनिषा.

आई-वडील, भाऊ बहीण, जणू गोकुळासारखे घर .... च्या आगमनाने पडली त्यात भर

आकाशात उडतोय पक्शान्चा थवा
…………...चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा

आता घास घेतला त्याला वेगळीच होती गोडी,
....ना घास भरवतो त्यातलीच चव थोडी

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

marathi ukhane for male romantic नवरदेवाचे उखाणे

marathi ukhane for male romantic

marathi ukhane for male romantic


काय जादू केली, जिंकल मला एका क्षणात
प्रथम दर्शनीच भरली .... माझ्या मनात

आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते कुजन
सौ.....सोबत करतो मी लक्ष्मीपुजन !!!!!

इंग्रजी भाषेत चहाला म्हणतात टी
सौ....चे नाव घेण्यास लागते डबल फी !!!!!

उगवला रवी, मावळली रजनी
... चे नाव सदैव वसे माझ्या मनी

उभा होतो मळयात,नजर गेली खळयात
नवरत्नांचा हार ..........- च्या गळयात

उमाचा महादेव आणि सितेचा राम
... आलि जीवनी आता आयुष्यभर आराम

कळी हसेल फूल उमलेल, मोहरून येईल सुगंध
..... च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद

काही शब्द येतात ओठातून
काही येतात गळ्यातून
राणी चं नाव येतं मात्र थेट हृदयातून

कृष्णा च्या बासरीचा राधेला लागे ध्यास
..... ला देतो मी लाडवाचा घास

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺


Marathi ukhane list लग्नातील मराठी उखाणे

Marathi ukhane

Marathi ukhane


गाडीत गाडी डेक्कन क्वीन
……… आहे माझी ब्युटी क्वीन

कोणत्याही रुढी परंपरेत आहे विद्यानाचे धागेदोरे,
...सह घेतले मी सप्तपदीचे फेरे

कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास
मि देतो ...... ला श्रिखंड चा घास

गर्द आमराई त्यामध्ये पोपटांचे थवे
.... चे नाव माझ्या ओठी यावे

गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ
सौ....ने दिला मला प्रेमाचा साथ !!!!!

गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ
सौ....ने दिला मला प्रेमाचा साथ !!!!!

चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा
सौ.....चा आणि माझा जान्मोजन्माचा जोडा !!!!

चंद्र आहे चांदणीचा सांगती
..... आहे माझी जीवन साथी

चंद्रा ला पाहून भरती येते सागराला
..... ची जोडी मिळाली माझ्या जीवनाला

चांदीच्या वाटीत दहीभाताचा काला
सौ....चे नाव घेता पहिला आरंभ केला !!!!!

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

ukhane marathi for male नवरदेवाची उखाणे

ukhane marathi for male

ukhane marathi for male


जन्म दिला मातेने पालन केले पित्याने
.... च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने

जगाला सुवास देत उमळली कळी
भाग्यने लाभली मला ... प्रेमपुतळी

जाईच्या वेणीला चांदीची तार
माझी ....म्हणजे लाखात सुंदर नार

जाईच्या वेलीला आलाय बहार,
.....ला घातला २७ फेब्रुवारीला हार

जाईजुईचा वेल पस्ररला दाट
...बरोबर बान्धलि जिवनाचि गाठ

जाईजुईच्या फुलांचा दरवळला सुगंध
..... च्या सहवासात मी झालो धुंद

जीजाईसारखी माता, शिवाजीसारखा पुत्र
..... च्या गळ्यात बांधतो मी मंगळसूत्र

जीवनरूपी सागरात सुखदु:खाच्या लाटा
सुखी संसारात सौ..... चा अर्धा वाटा !!!!!

जीवनात मिळाला मनासारखा साथी
माझ्या संसार रथावर .... सारथी

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

marathi ukhane for male funny गमतीदार उखाणे 

marathi ukhane for male funny

marathi ukhane for male funny 


दवबिन्दुच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग
सुखी आहे संसारात सौ..... च्या संग !!!!!

जुईच्या वेलीवर लागली सुगंधी नाजुक फुले,
.... नी दिली मला दोन गोड मुले.

जो करील आदर पत्नीचा त्याचा संसार सुखाचा ,
संगम झाला कृष्णा कोयनेचा हा खेळ ईश्वराचा ,
जेव्हा मन मोकळे झाले ……...चे,
तेव्हा पुष्पहाराने स्वागत केले ……. चे.

ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे,
...सहसंसारात सुखी होण्यासाठी मागणे आहे तुमच्या आशीर्वादाचे.

झुळुझुळु वाहे वारा मंद मंद चाले होडी
आयुष्यभर सोबत राहो .......... - .......... ची जोडी

तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल
...ना आवडते गावठी गुलाबाचे फुल

ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल
................- चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल

दासांचा दासबोध अनुभवाचा साठा
....चे नाव घेतो तुमचा मान मोठा !!!!!

दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक,
ताकाचा केला मठ्ठा, ...... चे नाव घेतो ..... रावान् चा पठ्ठा

दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला
सौ.....सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला !!!!!

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

marathi ukhane male [ funny ukhane ] मराठी गमतीदार उखाणे 

marathi ukhane male

marathi ukhane male 


दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती
माझी आणि सौ.....ची अखंड राहो प्रीती

देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे,
.... चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे

देवळाला खरी शोभा कळसा ने येते
..... मुळे माझे गृहसौख्य दुणावते

देवा जवळ करतो मी दत्ताची आरती .... माझ्या जीवनाची साराथी

देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान
सौ.....ने दिला मला पतिराजांचा मान

देवाला भक्त करतो मनोभावे वंदन
.... मुळे झाले संसाराचे नंदन

दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी,
.....चे नाव घेते / घेतो तुमच्या आग्रहासाठी

नंदनवनात अमृताचे कलश
.... आहे माझी खूप सालस

नका करू आरडाओरड तुम्ही सर्व जणी
... आहे माझी खरंच पट्टराणी

नवग्रह मंडळात शनीच आहे वर्चस्व ... आहे माझे जीवन सर्वस्व.

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

ukhane in marathi for male मुलांचे उखाणे

ukhane in marathi for male

ukhane in marathi for male


फुलासंगे मातीस सुवास लागे,
.... नि माझे जन्मोजन्मिचे धागे.

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री
.....झाली आज माझी गृहमंत्री

निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान
.....चे नाव घेऊन राखतो सर्वांचा मान

निसर्गावर करू पाहत आहे आजच्या मानव मात
अर्धांगिनी म्हणून .... ने दिला माझ्या हातात हात-

नीलवर्ण आकाशातून पडती पावसाची सरी
.... चे नाव घेतो ... च्या घरी

पणिपुरि खाताना लागतो जोरदार थसका, ... ला आवडते बिस्किट ब्रितानिया मस्का - चस्का

पाच बोटातुन होते कलेची निर्मीती,
........ ची व माझी जडली प्रिती

पाटावर बसून ताटात तांदूळ पसरले
त्यावर सोन्याच्या अगंठीने .... चे नाव लिहिले

पुढे जाते वासरू,मागून येते गाय ...ला आवडते नेहमी दुधावारची साय

प्रसन्न वदनाने आले रविराज
... ने चालविला संसारात स्नेहचा साज.

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

ukhane in marathi comedy मराठी उखाणे 

ukhane in marathi comedy

ukhane in marathi comedy


बंगलौर.म्हैसूर,उटी म्हणशील तिथे जाऊ.
घास घालतो .........बोट नको चाऊ

बकूळ फुलांचा सदा पडे अंगणी
सौ..... आहे माझी अर्धांगिनी

बहरली फुलांनी निशिगंधाची पाती
................ चे नाव घेतो लग्नाच्या राती

भाजित भाजि पालक,
...माझि मालकिन अन् मि मालक !

भाजीत भाजी मेथीची,
......माझ्या प्रितीची.

मनी असे ते स्वप्नी दिस ओठी मी हे आणू कसे
...माझी नववधू शब्दात मी हे सांगू कसे

मातीच्या चुली घालतात घरोघरी
..... झालीस माझी,आता चल माझ्या बरोबरी

मायामय नगरी, प्रेममय संसार
...च्या जिवावर माझ्या जीवनाचा भार

माहेश्वरी समाजात ऋषिपंचमीला बहिण भावाला राखी बांधुन करते भावाची आरती,..... ची आहे माझ्यावर खरीखुरी प्रिती.

मितालि बिल्डींग, तिसरा मजला, घर न - ११, घराला लावलि घंटी,
वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

marathi ukhane chavat छान छान उखाणे

marathi ukhane chavat

marathi ukhane chavat


मुंबापुरची मुंबादेवी आज मला पावली
श्रीखंडाचा घास देताना .... मला चावली.

मुखी असावे प्रेम हातामधे दया
... जडली माझी माया

मोठ्यांसमोर सर्वच गोष्टींत मी झालो पास
....ला देतो गुलाबजामचा घास

मोह नाही माया नाही, नाही मत्सर हेवा
................चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा

मोहमाया-स्नेहाची जाळी पसरली घनदाट
...... बरोबर बांधली जीवनगाठ

रंभा मेनका स्वर्गलोकीच्या अप्सरा
.....चा पायगुण शकुनी खरा

रखरखत्या वैशाखात प्रेमाचा घुंद वारा
जीवनाचा खेळ समजला ... मुळे सारा

रुप्याचा लोटा सोन्याची झारी
असली काळी सावळी तरीही .... माझी प्यारी

रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठस
... ला पाहून सूर्य चंद्र हसे

रोज सकाळि उठुन पितो भरपुर पाणेी,
आसावरी चे नाव घेता येते डोळ्यात पाणी..

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

Marathi comedy ukhane कॉमेडी उखाणे 

Marathi comedy ukhane

Marathi comedy ukhane


लग्नाचा वाढदिवस करू साजरा
..... तुला आणला मोगार्‍याचा गजरा

लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम,
....ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम

लग्नात्त लागतात हार आणी तुरे
.... च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे

वड्यात वडा बटाटावडा,
... मारला खडा
म्हणून जमला आमचा जोडा.

वर्षाकाठचे महिने बारा,
....या नावात सामवलाय आनंद सारा.

वसंतात दरवळतो फुलांचा सुवास
सौ.....सोबत सुरु केला जीवनाचा प्रवास

वेरुळची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर
............. आहे माझी सर्वापेक्षा सुंदर

शंकरासारखा पिता अन् गिरजेसारखी माता
.... राणी मिळाली स्वर्ग आला हाता

शब्दावाचुनी कळले सारे शब्दांच्याही पलीकडले,
....च्या प्राप्तीने मम भाग्य उदयाला आले

शेतात नांगरता नांगरता सापडली कवडी ||
.....................माझ्या गुडघ्या एवढी ||

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

Marathi lagnache ukhane लग्नाचे उखाणे

Marathi lagnache ukhane

Marathi lagnache ukhane


संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका
.....चे नाव घेतो सर्वजण ऐका !!!!!

श्रावण जलधारांनी शांत होते धरती,
..... च्या पुढे कर माझे जुऴती

श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी
.... च्या साथीसाठी केली लग्नाची तयारी

श्री गणेशाच्या भेटीसाठी गौरी येते नटून
......माझ्या संसारात आल्याने मी गेलो फुलून

संतांचे वाङमय म्हणजे 'सारस्वताचा सागर'
...आहेत प्रेमाचा आगर

संतांच्या अभंगात आहे 'अम्रूतवाणी
..म्हणते मधूर गाणी

संथ संथ वाहे वारा मंद मंद चाले गती
देवा सुखी ठेव ....................- ची जोडी

संसाराच्या सागरात पतीपत्नी नावडी ...मुळे लागली मला संसाराची गोडी

संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता
.... साथ आहे माझ्याबरोबर ......कांता

हो नाही म्हणता म्हणता
लग्नाला संमती दिली
हो नाही म्हणता म्हणता
लग्नाला संमती दिली
आणि देवा ब्राम्हणाच्या साक्षीने ........
माझी झाली.

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

Navra navriche ukhane लग्नातील उखाणे 

Navra navriche ukhane

Navra navriche ukhane


सनई आणि चौघडा वाजतो सप्त सुरात
.... चे नाव घेतो .... च्या घरात

संस्कृत काव्यात श्रेष्ट आहे जयदेवाच गीतगोविंद,
……...च्या नावाचा लागलाय मला छंद

समुद्रच्या काठावर मऊ मऊ वाळू
……. राव दिसतात साधे, पण आतून एकदम चालू

सहानुभूतीच्या गुलाबी पाकळ्यात प्रेमाची भर पडताच, तयार होतो प्रेमाचा गुलकंद,
…………. नावातच सामावलाय माझा आनंद.

साठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला
.......... नाव घ्यायला आग्रह कशाला

ग़जाननाच्या मन्दिरात सन्गिताचि गोडि
सुखि ठेवा गजानना -- चि जोडि

सायंकळाच्या आकाशाचा निळसर रंग
पण ......असते घरकमात दंग

सासूबाई आहेत प्रेमळ, मेहुणी आहे हौशी
सौ.....चे नाव घेताना मला होते ख़ुशी

सितेसारखे चरित्र, रंभेसारखे रूप
.....मिळाली आहे मला अनुरूप

सिद्धिविनायकाच्या देवळाला सोन्याचा कळस
.....याच नाव घ्यायला मला नाही आळस

सुराविना कळला साज संगीताचा,
………... नावात गवसला अर्थ जीवनाचा.

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

Marathi ukhane for male मुलांचे पांचट उखाणे

Marathi ukhane for male

Marathi ukhane for male


हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोडी
.... च्या जीवनात मला आहे गोडी

सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली
... राणी माझी घरकमात गुंतली

स्वतंत्र भारताची तिरंगी ध्वजाने वाढवली शान ...... चे नाव घेतो ठेवून सर्वांचा मान

हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी
सौ.....चे नाव घेतो अक्षता पडल्याच्या दिवशी

हिरवळीवर चरते सुवर्ण हरिणी
... झाली आता माझी साहचारिणी

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

Watch online marathi ukhane here:

                        Video No1:


Video No 2:


लक्ष्य दया : तुमच्या जवळ आणखी Smart marathi ukhane for male असतील तर comments मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करण्याचा प्रयत्न करू.

Please support: आम्हाला खात्री आहे की हे नवरदेवासाठीचे उखाणे Marathi Ukhane For Male romantic तुम्हाला आवडले असतीलच.जर तुम्हाला हे मराठी उखाणे ‌खरच आवडले असतील तर FacebookWhatsApp वर तुमच्या मित्र–मैत्रिणीला share करायला विसरु नका आणि असेच नवनवीन मराठी उखाणे चा संग्रह वाचण्यासाठी www.marathithought.com वेबसाईटवर रोज भेट द्या.

धन्यवाद !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने