150+ Marathi ukhane for female romantic | Smart Long marathi ukhane for female funny लग्नातील मराठी उखाणे

Marathi ukhane for female romantic | Smart Long marathi ukhane for female funny लग्नातील मराठी उखाणे

Marathi ukhane for female

Marathi ukhane for female 

प्रिय मित्रांनो आज मी आपल्याकरिता Marathi ukhane for female romantic चा संग्रह या लेखात केला आहे.मित्रांनो मनुष्याच्या आयुष्यातील सर्वात जास्त आनंदाच्या क्षणामधील एक क्षण तो म्हणजे लग्न.लग्न म्हणजे एक जबाबदारी प्रत्येक माणसावर येत असते आणि या जबाबदारीला आपण सांभाळण्यासाठी आपण प्रयत्नरत असतो.

मित्रांनो लग्नाच्यावेळी लग्नमंडपी विवीध प्रथा जागोजागी होतात,खास करून आपल्या महाराष्ट्रात.कुठे गोंधळ होते तर कुठे हळद होते, आणि मग अश्या ठिकाणी नवरदेवाला आणि नवरीला उखाणे घ्यावे लागतात.

आजच्या या आपल्या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण नवविवाहित नवरीसाठी Smart Long marathi ukhane for female यांचा collection घेऊन आलो आहोत.मित्रांनो नवविवाहित नवरीला गृहप्रवेशावेळी उखाणे घेण्यासाठी मित्र-नातेवाईक मंडळींकडून आग्रह केला जातो.तसेच लग्न झाल्यानंतर होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात उखाणे घेण्याचा आग्रह करण्यात येतो.आशा वेळेस तुम्हाला एक चांगला मराठी उखाणे पाठ असणे गरजेचा आहे.त्यामुळेच आजच्या या पोस्टमध्ये आम्ही काही खास funny ukhane in marathi घेऊन आलो आहोत.

मला खात्री आहे की तुम्हा सर्वांना हे मराठी उखाणे आवडतील. तर चला पाहूया काही Marathi ukhane for female.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Marathi ukhane for female लग्नातील मराठी उखाणे 

Marathi ukhane for female

Marathi ukhane for female 


सुखी संसारात हवी विश्वासाची जोड
----- रावांचे नाव घेते,घास घालून तोंड करते गोड

मंगळागौरीची पूजा मनोभावे करते
----- रावांसाठी दीर्घायुष्य मागते

मनाच्या व्रुंदावनात आंनद डोलते भावनेची तुळस
----- रावांच्या साथीने संसार मंदिरावर सुखाचा कळ्स

सासरचे निराजंन माहेरची फुलवात
----- रावांचे नाव घेण्यास करते सुरुवात

"आशेच्या रंगमंचावर स्वप्नांचे पडसाद ,
.........चे नाव घेते तुम्हा सर्वांचा आशीर्वाद!"

----- रावांच्या बरोबर मन गेले गांगरुन
आईबाबांच्या आशिर्वादाची शाल घेते पांघरुन

...... लेक, झाले ....सुन्
...........चे नाव घेते गृहप्रवेश करुन

अंतरिचे गीत उमटले,शतजन्मीचे नाते जुळले,
.... सह अंतरी प्रितीचे फुल फुलले (उमलले).

अंबाबाईच्या देवळासमोर ह्ळ्दीकुंकवाचा सडा
-----रावांच्या नावावर भरते लग्नचुडा

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

Marathi ukhane for female romantic | मराठी उखाणे नवरी साठी 

Marathi ukhane for female romantic

Marathi ukhane for female romantic 


अंलकारात अंलकार मंगळसूत्र मूख्य
----- रावांचा आनंद हेच माझे सौख्य

अजिंठा-वेरुळ्ची जगप्रसिद्ध आहे कोरीव लेणी,
..... नी आणलीये सुगंधी वेणी.

अरुणासह ऊषा आली, सोनियाची प्रभा पसरली
----- रावांचे नाव घ्यायला मी नाही विसरली

अर्जुनाला श्रीकृष्णाने केलेल्या उपदेशातून निर्माण झाला अनमोल ग्रंथ गीता ,
..चे नाव घेऊन येते मी आता

अस्सल सोने चोविस कँरेट
---------- अन माझे झाले आज मँरेज

आंनदाने भरला दिन हा लग्नाचा
----- रावांना घास देते गोड जिलेबीचा

आई, बाबा येते आशीर्वाद दयावा
----- रावांचा सहवास जन्मभर लाभावा

आई-वडील सोडताना, पाऊल होतात कष्टी
----- रावांच्या संसारात करीन मी सूखाची वृष्टी

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

Smart marathi ukhane female | लग्नाचे उखाणे

Smart marathi ukhane female

Smart marathi ukhane female


आईवडिलांच्या आशिर्वादाने आला भाग्याचा दिवस
-----राव पति मिळावे म्हणुन कुलदेवतेला केला नवस

आकाशाच्या अंगणात ब्रम्हा, विष्णू आणि महेश
----- रावांचे नाव घेऊन करते हो गृहप्रवेश

आकाशाच्या पोटी चंद्र, सूर्य, तारांगणे
----- रावांचे नाव घेते तूमच्या म्हणण्याप्रमाणे

आकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा
----- राव पति मिळाले हाच भाग्योदय खरा

आज आहे श्रावणी पोळा,
..... च्या जीवावर शृंगार केले सोळा.

आता घास घेतला त्याला वेगळीच होती गोडी,
....ना घास भरवतो त्यातलीच चव थोडी

आत्मरुपी करंडा, देहरुपी झाकण
----- रावांचे नाव घेऊन बांधते मी कंकण

आदर्श पती-पत्नी म्हनुन सांगतात नल दमयंती,
....नी घास घ्यावा ही माझी पहिलीच विनंती

आनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवर
आयुष्याचा प्रवास करीन ----- रावांच्या बरोबर

आमच्या ह्यांचे घर होते लाकडाचे...
आमच्या ह्यांचे घर होते लाकडाचे...
........ नाव घेते सासू बाईंच्या माकडाचे.

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

Marathi ukhane female | नवरीचे उखाणे

Marathi ukhane female

Marathi ukhane female


आशीवार्दाची फुले वेचते वाकून
...चे नाव घेते तुमचा मान राखून

आम्र व्रीक्ष मोहर्ल्याने लागते घ्रीश्माची चाहूल
.......... रावांच नाव घेवून टाकते पुढच पौउल

आला श्रावणमास, पाऊस पडला शेतात
----- रावांचे नाव घेते धनधान्यसंपन्न घरात

आशेच्या रंगमंचावर स्वप्नांचे पडसाद
..........-- चे नाव घेते तुम्हा सर्वाचा आशिर्वाद

इंग्रजी भाषेत चहाला म्हणतात टी
सौ....चे नाव घेण्यास लागते डबल फी

इंग्लीश मध्ये पाण्याला म्हणतात वॉटर
...... नाव घेते .... ची सिस्टर

इग्रंजी भाषेत आईला म्हणतात मदर
---- रावांचे नाव घेते सोडा माझा पदर

इग्रंजी भाषेत चंद्राला म्हणतात मून
----- रावांचे नाव घेते ----- ची सून

उंबरठयावरचं माप पायांनी लोटते
----- रावांच्या घरात भाग्याने प्रवेश करते

उन्हाळ्या चे दिवस आले झाली लग्ने सुरु..
...रावांचे नाव घेऊन केला आमचा संसार सुरु..!

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

ukhane in marathi for female new | comedy मराठी उखाणे 

ukhane in marathi for female

ukhane in marathi for female 


ओम या शब्दात आहे दिव्य शक्ती ,
...रावांवर करते मी अमर प्रीती

उभी होते मळ्यात ,
नझर गेली ख्ळ्यात,
हजाराची कंठी
..........रावांच्या गळ्यात

एक दिवा दोन वाती
एक शिंपला दोन मोती
अशीच राहु दे माझी व सौभाग्याचे काळे मणी घातले गळा,.............रावांची प्रेम ज्योती सौभाग्याचे काळे मणी घातले गळा

कलीयुगात घडलाय यांच्या रुपाने चमत्कार...
आमुकरावांचे नाव घेऊन सर्वांना करते नमस्कार!!!

कळी हसेल फुल उमलेल, मोहरुन येईल सुगन्ध,
..... च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद

कस्तुरीचा सुवास दरवळतो रानात
----- रावांचे नाव घेते माझ्या मनात

काचेच्या बशित बदामचा हलवा
.......रावाचे नाव घेते सासुबाईंना बोलवा

काचेच्या बशित् आम्बे ठेवले कापुन
..........-रावान्च नाव घेते सर्वान्चा मान राखुन

कामाची सुरवात होते श्रीगणेशापासुंन
........नाव घेयला सुरवात केली आजपासून

कुंकु लावत ठसठशीत, ह्ळ्द लावते किंचित,
..... आहेत माझे पूर्व संचित

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

long marathi ukhane for female | navriche ukhane marathi 

long marathi ukhane for female

long marathi ukhane for female


गजाननाची क्रुपा, गुरुंचा आशीर्वाद
----- रावांचे नाव घ्यायला आज करते सुरुवात

कुरुंदाची सहन चंदनाचे खोड
..........रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड

कुलीन घराण्यात जन्मले, कुलवान घराण्यात पडले
----- रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले

केले देते सोलून पेरू देते चोरून ,
..........रावांच्या जीवावर कुंकू लावते कोरून

कोणत्याही रुढी परंपरेत आहे विज्ञानचे धागेदोरे,
...........सह घेतले मी सप्तपदीचे फेरे

कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास
मि देतो ...... ला श्रिखंडाचा घास

खडीसाखरेचा खडा खावा तेव्हा गोड
----- रावांचे नाव अमृतापेक्षा गोड

गंगेची वाळू चाळ्णीने चाळू
चलचल -------- आपण सारीपाट खेळू

गणेशा च्या पूजनाने उद्याची होईल सुरुवात..
गणेशाला स्मरून करू विघ्नावर मात
.........._ रावांची साथ लाभली ...
सून बनून आले मी ह्या घरात

गर्द आमराई त्यामाध्ये पोपटाचे थवे,
..........चे नाव माझ्या ओठी यावे.

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

ukhane in marathi for female |lagnache ukhane 

ukhane in marathi for female

ukhane in marathi for female 


गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट
..........-- नाव घेते सोडा माझी वाट

गिरजा शंकर सीता राम यांना गुरु करू ,
..........राव आपण दोघे संसारसागर तारू

गीत गोविंदात श्रीकृष्णाने खेळीला राधेशी रास,
.... चे नाव घेते सुनमुख प्रसंगी सासुबाई पुढे घातली धान्याची रास

गुलाबांचा ताटवा, लतांचा कुंज
----- रावांच्या बाळाची आज आहे मौज

गृहप्रवेश करतांना साठविले मायेचे मोती भरभर,
..... च्या हातात हात देउन झाले मी निर्भर

गोकुळात आला क्रुष्ण, सर्वांना झाला हर्ष
----- रावांच्या बाळाला लागले पहिले वर्ष

घराच्या पुढे अंगण अंगणात सजलाय बोगनवेल ,
प्रवेश करते गृहलक्ष्मी , वाजवून ...च्या घराची बेल

घराला असावं अंगण, अंगणात डोलावी तूळस
----- रावांच्या जीवनात चढवीन आंनदाचा कळस

चंदनाच्या झाडाला सुवासाचा वेढा
... आणि मी दोघांचा भाग्यशाली जोडा

चंदनाच्या झाडावर बसला मोर
----- रावांच्या जीवावर मी आहे थोर

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

marathi ukhane for female in marathi | lagnatil ukhane 

marathi ukhane for female

marathi ukhane for female


चांदनी पानात मुग्ध कळी हसली
..........रावांच्या प्रेमात मी नकळत फसली

चंद्राचा उदय,समुद्राला भरती
----- रावांच्या शब्दांनी सारे श्रम हरती

चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल
----- रावांच्या जीवनात टाकते पहिले पाऊल

चांदीच्या ताटात पक्वानांची रास
----- रावांना देते लाडूचा घास

चांदीच्या ताटात फणसाचे गरे ,
..........राव दिसतात बरे पिच्चारला
नेतील तेवाच खरे

चांन्दिच्या ताटात अगरबत्तिचा पुडा
......... च्या नावाने भरला हिरवा चुडा

चान्दिच्या ताटात गाजराचा हलवा ,
.......... रावांच नाव घेते सासुबाईना बोलवा.

चान्दीच्या तबकात तुपाच्या फूलवाती
...रावाच नाव घेते ...च्या राती

चिमुकल्या ओढ्याची झाली विशाल नदी,
..... च्या बरोबर केली सप्तपदी

चिवड्यात घालतात खोब्र्याचे काप
.......... रावां समवेत ओलांडते माप

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

marathi ukhane for female funny गमतीदार उखाणे 

marathi ukhane for female funny

marathi ukhane for female funny 


जन्म दिला मातेने पालन केले पित्याने,
......रावाच नाव घेते पत्नि या नात्याने.

जडवाचे मंगळसूत्र सोन्याने मढविले
----- रावांच्या नावाकरीता एवढे का अडविले

जशी आकाशात चंद्राची कोर ..... पती मिळायला माझे नशीब थोर

जाईच्या वेलीला आलाय बहार,
..... ना घातला २७ फेब्रुवारीला हार

जाईजुईचा वेल पस्ररला दाट
...बरोबर बान्धलि जिवनाचि गाठ

जिवनाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते
सगळ्यांचा मान राखून नाव सौभाग्याचे काळे मणी घातले गळा,............. चे घेते.

जीवन आहे एक अनमोल ठेवा,
...... आणतात नेहमी सुकामेवा.

जीवनात ही घडी अशीच राहू दे
----- रावांचे प्रीतफुल असेच हसु दे

जीवाभावाची ओवी आळवीन संसाराच्या प्रातःकाली,
....च्या नावावर ठरले मी आज भाग्यशाली

जेजुरीचा खन्डोबा तुळ्जापुरची भवानी
....रावाची आहे मी अर्धांगीनी

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

Marathi lagnache ukhane ( मराठी उखाणे )

Marathi lagnache ukhane

Marathi lagnache ukhane 


जेथे सुख शान्ति समाधान तेथे लक्ष्मिचा वास
..रावान्ना भरविते श्रीखंडाचा घास

ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे,
...सहसंसारात सुखी होण्यासाठी मागणे आहे तुमच्या आशीर्वादाचे.

झुळुझुळु वाहे वारा मंद मंद चाले होडी
आयुष्यभर सोबत राहो .......... - .......... ची जोडी

तुमच्यापावलांवर पाउल ठेवून मी सप्तपदी चालले
आणि ...........नाथा मी तुज़ीच जाहले

तु्ळजा भवानीचि क्रुपा आणि तिरुपतीचा आशिर्वाद
माहेरचे निरान्जन आणि सासरची फूलवात
....रावान्चे नाव घेउन करते संसाराला सूरूवात

थोर कुळांत जन्मले, सुसंस्कारात वाढले
----- रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले

दान दागिन्यांनपेक्षा शब्द हवा गोड ,
..........रावांच्या संसाराला..........ची जोड.

दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र
----- रावांच्या मुळे मिळालं सौभाग्याचं मानपत्र

दिवाळीच्या सणाला दिव्यांच्या पंक्ती
----- रावांना ओवाळते मंगल आरती

दिव्याच्या वातीला लागतो तेलाचा आधार
दिव्याच्या वातीला लागतो तेलाचा आधार
ह्या सोहोळ्याला लागली तुम्हा सर्वांची उपस्थिती …………….रावांच्या साथीने मानते तुम्हा सर्वांचे आभार

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

Navra navriche ukhane ( मराठी उखाणे )

Navra navriche ukhane

Navra navriche ukhane


देवघरात ठेवते नंदादिप समाधानाचा
.......... च नाव घेते आशिर्वाद मागते अखंङ सौभाग्याचा

दैनंदिन जीवनात सुद्धा भगवतगीतेला आहे महत्त्व
…..रावांसह मी करीन काहीतरी दिव्यत्त्व

दोन जीवांचे मिलन जणु शतजन्माच्या रेशिमगाठी,
........ चे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी.

दोन वाति एक ज्योति,दोन शिम्पले एक मोति ..........- रावाचि मि सौभाग्यवति.

दौलत होति तुळस माहेरच्या अंगणात ....साथि फुलेल आता सासरच्या व्रुन्दवनात

द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
...चे नाव घेते राखते तुमचा मान

नजरेला नजर मिळवताना भाव प्रीतीचे उमगले,
…………..च्या दृष्टीने मी क्षणात मोहून गेले.

नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा
...रावांसह संसार करेन तुमच्या आशीर्वादाने सुखाचा

नयनाच्या आकाशात उमलते शुक्राची चांदणी
तुमच्याच आशीर्वादाने बाग फुलवित ...... च्या अंगणी

नवीन नवरी साठी उखाणा...
आकाशाच्या प्रागंणात ब्रम्हा,विष्णू आणि महेश ,
......च नाव घेवुन करते मि ग्रुह प्रवेश...

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺


Ukhane navriche ( उखाणे मराठी नवरीचे )

Ukhane navriche

Ukhane navriche


नव्या आयुष्याची नवी नवी गाणी
--------- च्या घराण्यात ---------- रावांची झाले मी राणी

नव्या घरी उधळीत राहीन मराठमोळी संस्कृती,
...... ची झाले आज मी सौभाग्यवती.

नव्या दिशा, नव्या आशा, नव्या घरी पर्दापण
----- रावांच्या जीवनात माझे सर्वस्व अर्पण

नागपंचमीच्या सणी सख्या पुजती वारुळाला
----- रावांविना शोभा नाही वैभवाच्या देऊळाला

नातेवाईक जमले केले मोलाचे आहेर
----- रावांच्या सहवासासाठी सोडले मायेचे माहेर

नान्दा सौख्य्भरे दिला सगल्यानि आशिर्वाद,
.....चे नाव घेते द्या सत्यनारायनाचा प्रसाद

नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा
----- रावांचे नाव असते ओठांवर, पण प्रश्न असतो उखाण्याचा

नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद
..........तर आहेत माझ्या डाव्या खिशात

नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा
..........च नाव आहे लाख रुपये तोळा

नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू
.... चे नाव घ्यायला मी कशाला लाजू

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

Lagnatil ukhane marathi ( लग्नातील मराठी उखाणे )

Lagnatil ukhane marathi

Lagnatil ukhane marathi


नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री
आजपासून मी झाले ----- रावांची गृहमंत्री

नाही मोठेपणाची अपेक्षा, नाही दौलतीची इच्छा
----- रावांच्या संसारी आपणा सर्वाच्या शुभेच्छा

निरभ्र आकाशात चंद्राचि कोर
.....च नाव घेते भाग्य माझे थोर

निळया आकाशी रोहिणीस वाटे चंद्रासवे असावे
लग्नाच्या दिवशी ----- स वाटे ----- रावांचे नाव घ्यावे.

नेत्ररुपी निरंजनात प्रेमरुपी फुलवात
..........-- चे नाव घेण्यास आजच केली सुरवात.

पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते
---------- रावाचं नाव घेऊन आशीर्वाद मागते

पत्रिका जुळ्ल्य़ा योग आला जूळून
----- राव पती मिळावे म्हणून नवस केला कुलदेवतेला स्मरुन

परसात अंगण अंगणात तुळस
..........-- नाव घ्यायचा मला नाही आळस

परस्परांचे झालो सोबती, सुख-दुःखाचे भागीदार
.... झालो जन्मोजन्मीचे जोडीदार

पहिल्या धारच्या प्रेमाने साल
काळीज केले बाद
पहिल्या धारच्या प्रेमाने साल
काळीज केले बाद
मी पोरगी साजूक तुपातली
.........._ रावांचा लागलाय नाद

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

Female ukhane in Marathi छान छान मराठी उखाणे

Female ukhane in Marathi

Female ukhane in Marathi 


पाच बोटातुन होते कलेची निर्मीती,
........ ची व माझी जडली प्रिती

पायांतल्या जोडव्यात, माहेरची स्मृति
...... रावांच्या स्नेहाने, गेली माझी भीती

पित्याचे कर्तव्य संपले, कर्तव्याला माझ्या सुरूवात
----- रावांचे सह्कार्य लाभो, माझ्या भावी जीवनात

प्राजक्ताच्या फुलानि भरले अंगण
..........रावांचे नाव घेवुन सोडले क़ंकण

प्रेमाचा दिला हुंडा, मानाची केली करणी
जीवनाचे पूष्प वाहिले ----- रावांच्या चरणी

फुल आहे गंध भाव आहे अंतरी,
...सह चालले सातपावलांवरी

फुलांच्या सोडल्या माळा, जागोजागी लावले आरसे
----- रावांच्या बाळाचे आज आहे बारसे

फुलात फुल जाईचे फुल
----- रावांनी घातली मला भूल

फुलाला असावा सुगंध स्त्रीला असावा सदगुण.................-- राव हेच माझे आभूषण

फुलासंगे मातीस सुवास लागे,
.... नि माझे जन्मोजन्मिचे धागे.

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

Female marathi ukhane मराठी उखाणे लग्नाचे

Female marathi ukhane

Female marathi ukhane


बारिक मणी घरभर पसरले..........
साठि माहेर विसरले

भगवदगीतेने जगाला दिला जीवन जगण्याचा महान अर्थ
...रावांशिवाय माझे जीवन व्यर्थ

भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची
----- रावांच्या साथीला बसली पंगत मित्रांची

भाग्याचे कुन्कु प्रेमाचा आहेर
....रावांच्या मिठित विसरते मी माहेर

भारतीय नारी पतिला देते उच्च स्थान,
...... चे ठेवीन सदोदित मान.

भाव तेथे शब्द,शब्द तेथे कविता
सौभाग्याचे काळे मणी घातले गळा.............चे नाव घेते तुमच्या आघ्रहाकरिता

मंगलदेवी मंगलमाते वंदन करते तुला,
..........रावांचे आयुष्य वाढो हीच प्रथना तुला.

मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर ..........रावांनी दिला सौभाग्याचा आहेर.

मंगळागौरी माते नमन करते तुला
----- रावांचे अखंड सौभाग्य लाभू दे मला

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

Watch online marathi ukhane here:

Video No:1


Video No:2

लक्ष्य दया : तुमच्या जवळ आणखी Marathi ukhane for female असतील तर comments मधे जरुर टाका,आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करण्याचा प्रयत्न करू.

Please support: आम्हाला खात्रीआहे की हे नवरीचे उखाणे / Marathi Ukhane For female romantic तुम्हाला आवडले असतीलच जर खरच आवडले असतील तर मग Facebook and whatsapp वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका आणि marathithought.com या आमच्या वेबसाईटवर रोज नवीन नवीन मराठी उखाणे वाचा.

धन्यवाद !

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने