120+ Funny ukhane in marathi for female | Marathi ukhane chavat and comedy मराठी उखाणे

Funny ukhane in marathi for female | Marathi ukhane chavat and comedy मराठी उखाणे

Funny ukhane in marathi

Funny ukhane in marathi


नमस्कार मंडळी, कसं आहात तुम्ही ? सर्व मजेत ना ! माझ्या प्रिय मित्रांनो,आपल्या महाराष्ट्रामध्ये लग्नाच्या पूर्वी आणि लग्नानंतर स्त्रियांमध्ये गमतीदार परंपरा आहे ती उखाणे घेण्याची.नाव घे असा प्रत्येक स्त्रीला लग्नानंतर नेहमीच आग्रह केला जातो.मित्रांनो मजेची गोष्ट ही आहे की लग्न ठरल्यावर तर होणाऱ्या नववधूला पहिला सल्ला हाच दिला जातो उखाणे पाठ करण्याचा.लग्न ठरल्यानंतर वर-वधू नवनवीन marathi ukhane शोधतात व उखाणे पाठ करतात.म्हणून Funny ukhane in marathi for female यांचा संग्रह या पोस्टमध्ये केलेला आहे.

Funny ukhane in marathi for female with images: In this article I have share Funny ukhane in marathi and Marathi comedy ukhane.you will find all types of marathi ukhane.Freinds you can copy and use this Marathi funny ukhane for sharing with freinds on facebook and whatsapp.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Funny ukhane in marathi गमतीदार उखाणे 

Funny ukhane in marathi

Funny ukhane in marathi 



"अंगणात पेरले पोतभर गहू
लिस्ट आहे मोठी,कुणा-कुणाचे नाव घेऊ"

"अटक मट्क चांदणी चट्क,
.... ला म्हणा जळगांव मध्ये भटक"

"अत्रावळ पत्रावळ,पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड ***** हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड्"

"अलिकडे अमेरिका, पलिकडे अमेरिका,
नाव घ्यायला सान्गु नका मि आहे कुमारिका"

"आंब्यात आंबा हापुस आंबा अन आमची.......
म्हणजे जगदंबा"

"एक बाटली दोन ग्लास,
माझी बायको फर्स्ट क्लास."

"इज इक्वल टु नाइन
..... इज माइन"

"इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,
... घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय!!!"

"ईथुन तिथुन पेरला लसुन ......
घेउन जाईन विमानात बसुन ...."

"ऍश्वर्या-अभिषेक यांची छान जमली जोडी,ईशा देओलने मारली यांच्याही पुढे उडी,
ईशा देओल उडी मारत पडल खड़्यात,ऍश-अभी अडकले नवरा-बायकोच्या नात्यात."

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

Marathi ukhane for female funny लग्नाचे उखाणे 

Marathi ukhane for female funny

Marathi ukhane for female funny 


"कपात कप बशीत बशी
.... माझी सोडुन बाकी सर्व म्हशी."

"एक होति परि .....
नाव घेते आता जावा आपापल्या घरि"

"कपात दुध दुधावर साय
------ च नाव घेते ----ची माय"

"कपावर कप कपाखालि बशि
माझी बायको उवर्शी बाकी सगळ्या म्ह्शी"

"काचेच्या ग्लासात कोकम सरबत
....रावांशिवाय मला नाही करमत"

"खोक्यात खोका टिव्हिचा खोका
खोक्यात खोका टिव्हिचा खोका
.... माझी मांजर मि तिचा बोका"

"काचेच्या ग्लासात गुलाबी शरबत
--- राव गेले ऑफिसला मला नाही करमत"

"काचेच्या बशित बदामचा हलवा
.......रावाचे नाव घेते सासुबाईंना बोलवा"

"केलीच पान चुरुचुरु फाटत ...
....रावाच नाव घेताना कस कस वाटत"

"कौरव-पांडव युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी,
...... आहेत फार निस्वार्थी"

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

Marathi ukhane funny for female नवरीचे उखाणे 

Marathi ukhane funny for female

Marathi ukhane funny for female 


"चान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा,
मी आहे म्हैस तर तो आहे रेडा"

"गोव्याहून आणले काजू
गनपतरावान्च्या थोबाडित द्यायला मी कशाला लाजु"

"चांदीच्या ताटात मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ"

"चान्दिच्या ताटात फणसाचे गरे
राव दिसतात बरे पण वाकतिल तेव्हा खरे"

"जीवन आहे एक अनमोल ठेवा,
...... आणतात नेहमी सुकामेवा."

"झेन्डुचे फुल हल्ते डुलु डुलु,
आमचे हे दिसतात जसे डुकराचे पिलु"

"जुईचि वेणी जाईचा गजरा,
आमच्य़ा दोघां वरति सगळ्य़ा च्य़ा नजरा"

"टोपर्यावर टोपर रावाचे टोपर
माझ्याच नशिबात होते हे भैताड झापड."

"तांदुळ निवडत बसले होते दारात
तांदुळ निवडत बसले होते दारात
ते पादले दारात नि वास आला घरात"

"दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक,
ताकाचा केला मठ्ठा, ...... चे नाव घेतो ..... रावान्चा पठ्ठा"

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

ukhane in marathi comedy मराठी उखाणे 

ukhane in marathi comedy

ukhane in marathi comedy


"नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा
...रावाच नाव मी घेईल तुमचा काय फायदा"

"नाव घ्या नाव घ्या करु नका गजर
रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर"

"नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद
.........तर आहेत माझ्या डाव्या खिशात"

"नाहि नाही म्हणता म्हणता झाल्या
भरपुर चुका,
.....चे नाव घेतो
द्या सगळयाजणी एक एक मुका"

"निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट
....रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास"

"पाव शेर रवा पाव शेर खवा
.... चे नाव घेते हजार रुपये ठेवा."

"नुकताच सचीन आलाय सेंचुरी टाकून..
नुकताच सचीन आलाय सेंचुरी टाकून...आन्
बाऊरावांचं नाव घेते चार गडी राखून!!!"

"परसात अंगण अंगणात तुळस
----- नाव घ्यायचा मला नाही आळस"

"परातित परात चान्दिचि परात,
....राव हागले दारात,जाऊ कशि घरात."

"पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ' मोरुची मावशी ' ,
........ चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी."

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

Marathi ukhane chavat मराठी चावट उखाणे

Marathi ukhane chavat

Marathi ukhane chavat


"बागेत बाग राणीचा बाग...
बागेत बाग राणीचा बाग...
अन् रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग!"

"भल्या पहाटे करावी देवाची पुजा,
...च्या जीवावर करते मी मजा"

"भातुकलीचा खेल मांडला चुल आणि बोळक्यात
...च नाव घेतो मुर्खांच्या किंवा मित्रांच्या घोळक्यात"

"मारुतीच्या देवळाला सोन्याचा कळस,
.... च नाव घ्यायला मला नाही आळस्."

"मितालि बिल्डींग, तिसरा मजला, घर न - ११, घराला लावलि घंटी,
वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी"

"मुंबई ते पुणे १५०कि.मी. आहे अंतर,
-- हयांचं नाव घेते, घास भरवते नंतर"

"मुंबापुरची मुंबादेवी आज मला पावली
श्रीखंडाचा घास देताना .... मला चावली."

"मोठा मुलगा शमभु
******रावान्च्या नाकावर एवढा मोठा टेम्बु"

"रनवे वर प्लेन धावतात फास्ट,
--इज माय फस्ट आणि लास्ट"

"लग्नात लागतात हार आणि तुरे
.... च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे"

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

Marathi comedy ukhane कॉमेडी उखाणे

Marathi comedy ukhane

Marathi comedy ukhane


"साखरेचे पोते सुई ने उसवले,
.....ने मला पावडर लाऊन फसवले"

"वड्यात वडा बटाटावडा,
... मारला खडा
म्हणून जमला आमचा जोडा."

"सन्डासाच्या पायारीवर टमरेल ठेवते वाकून,
.....रावाना आली जोरदार म्हणून मी ठेवते दाबून्"

"साठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला
--- नाव घ्यायला आग्रह कशाला"

"साबुदाण्याच्या खिचडित टाकली मिरची पिकली
माझे राव आहेत अनपड आणि मीच आहे शिकली"

"सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे,
..... ना आवडतात गरम गरम साबुदाणे वडे."

"सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी,
पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी."

"सुंदर सुंदर हरीणाचे ईवले ईवले पाय,
आमचे हे अजुन कसे नाही आले ,
गटारात पडले की काय ?"

"सुगंधात सुगंधी असतो जसा केवडा...
सुगंधात सुगंधी असतो जसा केवडा......
बेवड्यांमध्ये तसा आमचा बाबूराव बेवडा!!!!"

"हरे हरे भिंत पे बैठी एक पाल
हरे हरे भिंत पे बैठी एक पाल
ईकबाल मेरा टकल्या, उसके सर पे नही बाल."

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

Marathi ukhane for female लग्नातील मराठी उखाणे 

Marathi ukhane for female

Marathi ukhane for female


"हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशि ----
रावांचे नाव घेते ---च्या लग्नाच्या दिवशि"

"ह्या दाराच कुत्र त्या दारी भुंकत
... ला पाहून माझ डोक दुखत."

.........._ रावांनी लग्नात उडवल्या हजारांच्या नोटा
कारण त्यांचा बाप आहे मोठा … होऊ दे तोटा

Acer च्या लॅपटॉपला Dell ची बॅटरी ..........ला लागली .............ची लॉटरी.

Facebook वर ओळख झाली
Whatsapp वर प्रेम जुळले
… राव आहेत खरच बिनकामी
हे लग्न झाल्या नंतरच कळले

आला आला उन्हाळा ।
संगे घामाचा ह्या धारा …
.........._रावांचे नाव घेते
लावून AC चा थंड वारा

अधिक महिना ... उसका क्या है केहना ...
अधिक महिना ... उसका क्या है केहना ...
जावयाचा मान ठेवायचा अजून किती वर्ष ?
ह्या लोकांना अजून अक्कल का नाही येईना ?

आघाडीत बिघाडी
युतीत चाललये कुस्ती
…. रावांची कायमस्वरूपी
माझ्या हृदयात आहे वस्ती

आज आहे शनिवार
उद्या येईल रविवार
..........ची करते संसार
घडवू सुखाचा परिवार

आज सुरु होईल IPL-5 ची कम्माल
घरो घरी मग क्रिकेट चीच धम्माल
रोज संध्याकाळी घर होणार एक क्रीडांगण
कारण .................... आणि माझ्यात सुरु होईल भांडण

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

Marathi ukhane for female romantic | मराठी उखाणे नवरी साठी 

Marathi ukhane for female romantic

Marathi ukhane for female romantic 


ईन मीन साडे तीन ...
ईन मीन साडे तीन ...
.........._ माझा राजा ....
मी झाले त्याची QUEEN !

आला आला वारा …
संगे पावसाचा धारा …
आला आला वारा …
संगे पावसाचा धारा …
…. रावांचे नाव आयकायला
झालाय गांव गोळा सारा

इंद्रधनुचे असतात सात रंग, वर-वधुही सप्तपदीत असतात दंग.संगिताचे असतात सात सुर......राव् बसलेत माझ्यापाऩ दुर

इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाच कवर
.....X.... याचं नाव घेते ..Y ...रावांची लवर

इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,
... घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय!!!

केऴिच पान टर टर फाटत ...रावानच नाव घ्यायला मला कसतरिच् वाटत.

ऍश्वर्या-अभिषेक यांची छान जमली जोडी,ईशा देओलने मारली यांच्याही पुढे उडी,
ईशा देओल उडी मारत पडल खड़्यात,ऍश-अभी अडकले नवरा-बायकोच्या नात्यात

एवढा मोठा वाडा , वाडया समोर विहिर , विहिरीत होता कोनडा , कोनाडयात होती कोरी पाटी , पाटीत काळी माती , मातीत पेरले गहु , गव्हाला टाकलं पाणी , म्हणुन फुटले कोंब , कोंब दिसतात हिरवे पण काढायला कशी जाऊ , माझ लग्नच अजुन झालं नाही तर नाव कुणाच घेऊ

कपावर कप, सात कप, त्यावर ठेवली बशी,
माझी बायको सोडून सर्वांच्या बायका म्हशी.

केळीच्या पानावर् पाय् ठेवु कशी लग्न नाही झाल तर नाव घेउ कशी

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

Smart marathi ukhane female | लग्नाचे उखाणे 

Smart marathi ukhane female

Smart marathi ukhane female



गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
... माझी बायको आहे मोठी लुच्ची

केस झाले पांढरे.. जवळ आली चाळीशी
तरी पण प्रेम करणे कधी नाही थांबत
.............राव आहेत खूप हौशी

कॉरव-पांडव युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी,
...... आहेत फार निस्वार्थी

खण खण कुदळी मण मण माती मण मातीच्या उभारल्या भिन्ती, चितारले खांब;सासुबाईंच्या पोटी आक्काबाईंच्या पाठी उपजले राव,राव नाही म्हटलं,नाव नाही घेतलं;३२ पानं ३२ सुपारी तोंडात विडा बोलु कशी? सदर दाराची,नजर पुरुषाची सदरेला उभी राहू कशी?येत होते जात होते घड्याळात पाहात होते;घड्याळात वाजले तीन ......ची वाट पाहाते .....ची सुन

गाडीत गाडी डेक्कन क्वीन
……… आहे माझी ब्युटी क्वीन

चांदीच्या ताटात मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ

गुलाबाच्या झाडावर लागतात काटे अणि फुले
गुलाबाच्या झाडावर लागतात काटे अणि फुले
.......... रावांशी लग्न करताच झाली मला ४ मुले

गोड करंजी सपक शेवाई ...... होते समजूतदार म्हणून ....... करून घेतले जावई

चांदनी पानात मुग्ध कळी हसली
...रावांच्या प्रेमात मी नकळत फसली

जीवन आहे एक अनमोल ठेवा,
...... आणतात नेहमी सुकामेवा.

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

Marathi ukhane female | नवरीचे उखाणे

Marathi ukhane female

Marathi ukhane female



जीवनाची मजा आधीच झाली आहे चाखून
कॉलेज मधली लफडी ठेवली सगळ्यांपासून झाकून...
.................... शी लग्न केले ...
फ़क़्त आई-वडिलांचा मान राखून…

टिक टिक वाजते डोक्यात …
धड धड वाढते ठोक्यात ।
…. रावांशी जुळली नाळ … संपेल अंतर झोक्यात

टीप टीप बरसा पानी
पानी ने आग लगायी
.........._ रावांशी लग्न करण्याची
लागली आहे भलतीच घाई

ट्राफिक सिग्नल तोडला म्हणून
भरला १०० रु दंड …।
.........._ रावां ना भरवते Icecream चा घास
सांगा आहे कि नाही थंड ?

डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया
डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया
…. रावांना पहिल्यांदा बघताच
झाला मला लवेरिया

ठाण्याच्या मैदाणात ख़ेळत् होतो क्रिकेट, बघितल तिला आणि पडला माझा विकेट.

दिव्याच्या वातीला लागतो तेलाचा आधार
दिव्याच्या वातीला लागतो तेलाचा आधार
ह्या सोहोळ्याला लागली तुम्हा सर्वांची उपस्थिती
…………... रावांच्या साथीने मानते तुम्हा सर्वांचे आभार

दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक,
ताकाचा केला मठ्ठा, ...... चे नाव घेतो ..... रावान् चा पठ्ठा

देशाला मिळाला नरेंद्र
राज्याला मिळाला देवेंद्र
…. रावांबरोबर जुळले नाते
जणू साची आणि इंद्र

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

ukhane in marathi for female new | comedy मराठी उखाणे 

ukhane in marathi for female new

ukhane in marathi for female new


द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
...चे नाव घेते राखते तुमचा मान

धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा,
..... च्या जीवावर करते मी मजा.

नव रत्नांनी सजला अकबराचा दरबार,
......बाई लक्षात ठेवा,
अब कि बार मोदी सरकार..

नागा ला पाजत होते दूध आणि साखर
… रावांना आवडते फ़क़्त जॉनी वॉकर

निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट
....रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास

पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,
.... आहेत आमचे फार नाजुक.

परसात अंगण अंगणात तुळस
..........-- नाव घ्यायचा मला नाही आळस

पहिल्या धारच्या प्रेमाने साल
काळीज केले बाद
पहिल्या धारच्या प्रेमाने साल
काळीज केले बाद
मी पोरगी साजूक तुपातली
.........._ रावांचा लागलाय नाद।

पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ' मोरुची मावशी ',
........ चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.

पुन्हा आला सोमवार
सुट्टीवर करून पुन्हा एकदा मात
.........._ रावांचे नाव घेऊन
करू पुन्हा कामाला सुरुवात…

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

long marathi ukhane for female | navriche ukhane marathi 

long marathi ukhane for female

long marathi ukhane for female



महादेवाच्या पिडिंवर बटाट्याची फोड्,...रावांना डोळे मारण्याची लई खोड्.

भल्या पहाटे करावी देवाची पुजा ,
...च्या जीवावर करते मी मजा

मंगळाच्या राशीला राहू केतू चे ग्रहण
… रावांचे नाव घेते । ह्या घराची मी आहे सुगरण

मनी नाही भाव ... म्हणे देवा मला पाव
मनी नाही भाव ... म्हणे देवा मला पाव
....... हेच माझे राव ... अब मेरा डोका मत खाव

मला पाहताच होकार दिला
कारण त्यांना आवरला नाही माझा मोह
.........._ राव होते भलतेच घाईत
बहुतेक नया है वोह

मेहंदी रंगते हाती, वीडा रंगतो ओठी, रावांच नाव घेते तुमच्यासाठी

महिला दिनी देते सर्वांना शुभेच्छा ..
महिला दिनी देते सर्वांना शुभेच्छा ..
..........__ ची ७ जन्म साथ लाभो
हीच माझ्या मनातील एकाच इच्छा

मितालि बिल्डींग, तिसरा मजला, घर न - ११, घराला लावलि घंटी,
वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी

मुंबई ते पुणे १५०कि.मी. आहे अंतर,
-- हयांचं नाव घेते, घास भरवते नंतर

मुंबईकरांची पहिली मोनो रेल धावली
जणू त्यांना देवीच पावली …
.......... ची जोडली प्रेमाची साथ
जशी ऊन आणि सावली

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

ukhane in marathi for female | lagnache ukhane 

ukhane in marathi for female

ukhane in marathi for female



मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन ......
मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन ......
आणि ....... रावांना मिस कॉल देते एक रूपया बैलेंस राखून..

मोठा मुलगा शमभु
******रावान्च्या नाकावर एवढा मोठा टेम्बु

मोदींने सुरु केले स्वच्छता अभियान
आणि आमच्या पदरात पडले …. चे ध्यान

येरे येरे पावसा ..
तुला देते पैसा ...
.......... संगे लगीन करिता
जमेल जोडी राम-सीते जैसा-

लग्नात मागितला हुंडा एक खोक्का
..........-- रावांचे नाव घेते …
कुणीतरी ह्यांना दांडक्याने ठोक्का !

शंकराच्या पिंडींवर् नागोबाचा वेढा, हि माझी म्हैस आणि मी हिचा रेडा

लोकांच्या जीवावर ...
राजकारणी - बिल्डर खातात बसून ...
लोकांच्या जीवावर ...
राजकारणी - बिल्डर खातात बसून ...
.... रावांशी जोडले अधिकृत नाते
सर्व अनधिकृत नाती विसरुन।

वन बोटल टू ग्लास ...राव् आमचे फस्ट क्लास्

वेरूळची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर .......... आहे माझी सर्वांपेक्षा सुंदर

शनिवार-रविवार सुट्टी चा वीकेंड
.......... चे नाव घेते...
आमच्या प्रेमाला नाही कधी एंड

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

Funny Female ukhane in Marathi छान छान मराठी उखाणे

Funny Female ukhane in Marathi

Funny Female ukhane in Marathi 




श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा,
.... ना आवडतो गरम गरम बटाटे वडा

संपली एका लग्नाची दुसरी गोष्ट..
संपली पिंजरा ची सुद्धा सीरिअल.
.........._ रावांचे नाव घेते
"मला सासू हवी आहे" च्या मुहूर्तावर

सचिन एके सचिन...
त्याला नाही काही तोड...
.........._ चे नाव घेऊन
जिलेबीचा घास भरवते गोड.

सचिनच्या ब्याटवर चेंडु टाकतो वाकुन् ....चे नाव घेतो सगळ्यांचा मान राखुन

सन्डासाच्या पायारीवर टमरेल ठेवते वाकून,
.....रावाना आली जोरदार म्हणून मी ठेवते दाबून

सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे,
..... ना आवडतात गरम गरम साबुदाणे वडे.

सरतो आहे ग्रीष्म ऋतू
चाहूल देतो आहे वर्षा ऋतू
..........__ बरोबर संसार थाटला
लाभला सासू-सास्र्यांस एक सुंदर नातू

सर्वांच्या साक्षी ने
अग्नी ले फेरे घालते सात
जन्मो जन्मांचे नाते जुळले
मिळाली … रावांची साथ

साजुक तुपात , नाजुक चमचा ,
.... चे नाव घेते आशिवाद असु दे तुमचा

सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी,
पोट्टे पाट्टे जेवुन गेले,जावई राहीला उपाशी.

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

Funny Female marathi ukhane मराठी उखाणे लग्नाचे

Funny Female marathi ukhane

Funny Female marathi ukhane


स्टुलावर स्टूल बत्तिस स्टूल
………… राव एकदम ब्यूटिफुल

हळद असते पिवळी,कुंकु असते लाल
हळद असते पिवळी,कुंकु असते लाल
…रावांची मिळाली साथ
झाले जीवन खुश हाल

हिवाळ्यात दिसतो फुलांना बहर
.......... रावांची लग्न केले कारण
आली लहर केला कहर

होळी रे होळी ....
पुरणाची पोळी ....
.................... च्या पोटात
बंदुकीची गोळी

अत्तराचि बाट्ली कचकन फुट्ली ,
.....नाव घ्यायला लाज नाही वाट्ली

टेनिसच्या मैदानात आहे माझा
FOUR HAND
टेनिसच्या मैदानात आहे माझा
FOUR HAND
......च नाव घेते , नवरा माझा
SECOND HAND.

इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
**** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!

गोव्याहून आणले काजू
गनपतरावान्च्या थोबाडित द्यायला मी कशाला लाजु

झेन्डुचे फुल हल्ते डुलु डुलु,
आमचे हे दिसतात जसे डुकराचे पिलु

हिरव्या-हिरव्या कुरणी ,
चरत होती हरणी
…… चे नाव घेते सासुबाई च्या चरणी

🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺💐🌷🌺

Tips :- मित्रांनो तुमच्या जवळ नवरीचे उखाणे,
लग्नाचे उखाणे,लग्नातील उखाणे,गमतीदार
उखाणे,कॉमेडी उखाणे
असतील तर comments मधे जरुर लिहा.आम्ही नक्की येणाऱ्या लेखात तुमचे मराठी उखाणे Update करू

Please Support :- आम्हाला खात्री आहे की Funny ukhane in marathi for female,marathi chavat ukhane or comedy ukhane in marathi तुम्हाला नक्की आवडले असतीलच. तर मग आपल्या मित्र- मैत्रिणीला whatsapp and Facebook वर share करायला विसरु नका.

मित्रांनो लक्षात ठेवा की जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi ukhane इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या www.marathithought.com वर दररोज भेट द्या.तुमच्याजवळ स्वताचे marathi thought असतिल तर आम्हाला पाठवा आम्ही तुमचे विचार आमच्या या वेबसाईट च्या द्वारे लाखों लोकांपर्यंत पोचवू.

I have tried for provide Funny ukhane in marathi,Marathi comedy ukhane,Smart marathi ukhane.

Please don't forget to share.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने