Happy birthday wishes in marathi |vadhdivsachya hardik shubhechha वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy birthday wishes in marathi |vadhdivsachya hardik shubhechha वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

Happy birthday wishes in marathi

Happy birthday wishes in marathi 


Hello Friends,In this article I have share Happy birthday wishes in marathi with images and vadhdivsachya hardik shubhechha.

you will find all types of marathi birthday wishes.Freinds you can copy and use this birthday wishes in marathi for your facebook and whatsapp status.

Friends,I would recommend you that please share birthday wishes in marathi,marathi birthday wishes, birthday wish in marathi, vadhdivsachya Hardik shubhacha in Marathi with images to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Happy birthday wishes in marathi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy birthday wishes in marathi

Happy birthday wishes in marathi 


कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी. एक अनमोल आठवण ठरावी…आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.

जीवेत शरद: शतं !!! पश्येत शरद: शतं !!! भद्रेत शरद: शतं !!! अभिष्टचिंतनम !!! जन्मादिवसस्य शुभाशय: !!!

झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा. कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.

आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश,आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो, ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा !!

!! जय महाराष्ट्र !! आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे,तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

मोठा झालीस तू आज हे अगदी खरं..पण मुलं कधी आई-बाबांसमोर मोठी असतात का!
मुलांच्या अनंत चुकांना क्षमा करणं..अनेक दोषांसहीत,
प्रेमाने त्यांचा स्वीकार करणं..जगण्याचा एकेक पैलू
त्यांना उलगडून दाखवणं,आणि व्यक्ती म्हणून त्यांचा,
सर्वांगीण विकास घडविणं..ह्याचसाठी तर धडपड असते प्रत्येक आईबाबांची!
खुप मोठी हो… किर्तीवंत हो…आमचे आशीर्वाद, सदैव तुझ्या पाठीशी आहेत!
वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद!

व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

जगातील सर्व आनंद तुला मिळो
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो
माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

🙏💐🌻🌺🎂🎂🎂💐🌻🌺🙏

happy birthday wishes marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा 

happy birthday wishes marathi

happy birthday wishes marathi 


आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच
माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला

मी खूप भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

सर्वात वेगळी आहे माझी बहीण
सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण
कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही
माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही
हॅपी बर्थडे ताई

वारंवार येवो हा दिवस
हेच म्हणतंय माझं मन
तूम जियो हजारो साल
हीच माझी इच्छा आहे आज दीदी

हे देवा,तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू दे सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे हॅपी बर्थडे दी.

मला तुझ्याकडून मिळालं आहे प्रेम अपरंपार या दोन शब्दात कसं मांडता येईल,तू रहा नेहमी खूश, तुझ्या वाढदिवसाला आपण साजर करूया खूप खूप.

माझी बहीण माझ्याशी भांडते, पण माझ्याशी काहीही न बोलता माझं सगळं समजून घेते आणि आज आमच्या खडूस छोटीचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे छोटी.

सुंदर नातं आहे तुझं माझं,नजर न लागो आपल्या आनंदाला, हॅपी बर्धडे बहना

मोठी बहीण असते आईबाबांपासून वाचवणारी
आणि छोटी बहीण असते सिक्रेट्स लपवणारी
हॅपी बर्थडे क्युट सिस्टर.

प्रत्येक गोष्टींवर भांडते, नेहमी नाक मुरडते. पण जेव्हा वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेते माझी क्युट बहीण. खूप खूप प्रेम लाडके, हॅपी बर्थडे ढमे.

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

🙏💐🌻🌺🎂🎂🎂💐🌻🌺🙏

birthday wishes in marathi |
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

birthday wishes in marathi

birthday wishes in marathi


प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
हॅपी बर्थडे.

जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या मैत्रीणीचा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको. हॅपी बर्थडे ।

जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं, देवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आयुष्यातील खास शुभेच्छा घे, वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे, तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.तुला स्वीट हॅपी बर्थडे.

Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

या Birthday ला तुला प्रेम, सन्मान आणि स्नेह मिळावा, आयुष्यातील सर्व आनंद मिळावा माझ्या प्रिय पतीदेव…HAPPY BIRTHDAY.

पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू
तुला मिळवून मी झालो धन्य
प्रत्येक जन्मी तूच मला मिळोवी
हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी

तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे.
हॅपी बर्थडे.

हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे
हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात
पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत.

🙏💐🌻🌺🎂🎂🎂💐🌻🌺🙏

funny birthday wishes in marathi |
happy birthday status marathi

happy birthday status marathi

happy birthday status marathi


सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,
समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन,
समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन.
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा.

एवढीच इच्छा आहे माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो तुझी,वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी.

स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन
मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन
गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा.
हॅपीवाला बर्थडे

On these Beautiful Birthday,
देव करो तुला Enjoyment ने
भरपूर आणि Smile ने आजचा दिवस Celebrate कर आणि
भरपूर Surprises मिळो,
HAPPY BIRTHDAY.

तुझा वाढदिवस आहे खास कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास Happy Birthday.

आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस
माझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे वाढदिवस
गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे.

माझी अशी प्रार्थना आहे की, तुझ्या आयुष्यात सर्व सुखं येवो. जे आत्तापर्यंत ते नाही मिळालं ते सर्व सुख तुला मिळो.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

फुलांनी अमृताचा ठेवा पाठवला आहे.सूर्याने आकाशातून प्रेमाचा बहर केला आहे,तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हीच आहे मनापासून मी केलेली इच्छा.

सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ,पक्ष्यांच्या गुंजनाने होते प्रफुल्लित सकाळ आणि तुझ्या हास्याने सुंदर होईल आजची ही वाढदिवसाची संध्याकाळ.

आजचा दिवस खास आहे,ज्याचा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत घालवायचा आहे. कारणच तसं आहे कारण आज तुझा वाढदिवस आहे.हॅपी बर्थडे सखे.

चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा… असाच राहो तो कायम मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

🙏💐🌻🌺🎂🎂🎂💐🌻🌺🙏

happy birthday sms in marathi [ marathi happy birthday ]

happy birthday sms in marathi

happy birthday sms in marathi


राहीन तुझ्या मनात मी कायम
आपलं प्रेम कधीही होऊन देणार नाही कम
जीवनात येवा अनेक आनंद आणि गम
पण तुझ्यासोबतच राहीन सख्या हरदम
🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂

हे देवा माझ्या प्रियेच्या आयुष्यात येऊ दे सर्व सुख,दरवर्षी असाच साजरा होऊ दे हा तिच्या वाढदिवसाचा सुखद दिवस.

तुझ्यासाठी मी जगातला सर्व आनंद आणेन. तुझ्यासाठी सर्व जग फुलांनी सजवेन, तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेन. तुझ्यासाठी तो प्रेमाने सजवेन. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

चंद्र चांदण्या घेऊन आला आहे, पक्षी गाणी गात आहेत. फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत कारण आज तुझा वाढदिवस आहे.

हा शुभ दिवस येवो तुझ्या जीवनात वारंवार
मी तुला शुभेच्छा देत आहे एक हजार
हॅपी बर्थडे

सजू दे अशीच आनंदाची मैफील
प्रत्येक क्षण असाच असावा सुखद
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली
तुला एक चांगला आणि हुशार मित्र
मला नाही मिळाला म्हणून काय झालं
तुला तर मिळाला आहे हॅपी बर्थडे

Birthday ची तर पार्टी झालीच पाहिजे wish तर morning लाही करतात.

ना आकाशातून पडला आहेस ना वरून टपकला आहेस कुठे मिळतात असे मित्र जे खास ऑर्डर देऊन बनवण्यात आले असतील.
हॅपी बर्थडे बडी...

तुझं आयुष्य ईमानदारीने जग,हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक. वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.

🙏💐🌻🌺🎂🎂🎂💐🌻🌺🙏

vadhdivsachya hardik shubhechha in marathi ( birthday wishes marathi )

vadhdivsachya hardik shubhechha in marathi

vadhdivsachya hardik shubhechha in marathi


आजचा दिवस आमच्यासाठीही
खास आहे,तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह –
🎂वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎂

ज्यांचा बर्थडे उद्या आहे किंवा आज आहे किंवा उद्या असेल किंवा होऊन गेला असेल त्या सर्वांना माझ्याकडून हॅपी बर्थडे।

एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा..हॅपी बर्थडे

तुझ्या पांढऱ्या केसांना मी सन्मान देतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी जे मागायचंय ते मागून घे तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे

तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय, तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम.

देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय असो..रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो.

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.आयुष्यात आपल्या वडिलांचं स्थान देवापेक्षा कमी नाही. वडील नेहमीच आपली काळजी घेतात आणि निस्वार्थपणे आपल्यावर प्रेम करतात. बाबा तुम्हाला 50 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आजचा दिवस आहे खास कारण आज आहे तुमचा 50 वा वाढदिवस. तुम्हाला मिळो उदंड आयुष्य हाफनंतर पूर्ण होवो सेंच्युरी. हॅपी बर्थडे

आयुष्याची प्रत्येक पायरी अशीच चढत राहा. 50 व्या पायरींपर्यंत आला आहात आता 100 वी ही नक्की गाठा वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

दोस्तीची किंमत नाही..आपल्या मैत्रीची कोणी तुलना करेल एवढी हिंमत नाही माझ्या वाघाला वाढदिवसाचा शुभेच्छा

आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा देवी आई तुम्हाला उदंड आयुष्य देवो.

दिसायला हिरो..आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय..हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा.

🙏💐🌻🌺🎂🎂🎂💐🌻🌺🙏

happy birthday message in marathi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

happy birthday message in marathi

happy birthday message in marathi 


तुझा वाढदिवस
आमच्यासाठी जणु
पर्वणीच असते!
ओलीअसो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी ?
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂

आयुष्यातील प्रत्येक परीक्षेत अव्वल ये आणि खूप खूप मोठा वाढदिवसाच्या उशिराने का होईना खूप खूप शुभेच्छा.

सूर्य घेऊन आला प्रकाश
चिमण्यांनी गायलं गाणं
फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुला वाढदिवसाच्या.

हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत
जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा
एकदंरीत तुझं आयुष्यचं एक अनमोल आदर्श बनावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आजची तारीख शतदा यावी
ईश्वर चरणी हिच मागणी
सुखशांतीने समृ्द्ध व्हावा सुखाचा ठेवा
नोमनी साठवाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

जीवेत शरदम् शतम्
आपणास आपल्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आज अशी इच्छा आहे की, तू घराबाहेर पडावंस आणि संपूर्ण जगाने तुझा वाढदिवस साजरा करावा हॅपी बर्थडे

वाढदिवसाचा हा आनंद काही एक दिवसापुरता नाही, त्यामुळे काल जमलं नाहीतरी आजही तो आनंद कायम आहे तुझ्या वाढदिवसाचा.
हॅपी बर्थडे

दिवस आहे आज खास, तुला उदंड आयुष्य लाभो, हाच मनी आहे ध्यास….वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट पन थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोचतील थेट.

वर्षातील दिवस 365 महिन्याचे दिवस 30 आठवड्याचे दिवस 7 माझा आवडता दिवस म्हणजे तूझा वाढदिवस हॅपी बर्थडे.

कधी कधी असंही होतं,
फार महत्वाचं म्हणून जपलेलं,
ऐनवेळी विसरून जातं..
तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं,
विश्वास आहे कि,
हे तू समजून घेशील..
वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा!!

🙏💐🌻🌺🎂🎂🎂💐🌻🌺🙏

tapori birthday status in marathi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

tapori birthday status in marathi

tapori birthday status in marathi


वर्षातील दिवस 365 महिन्याचे दिवस 30 आठवड्याचे दिवस 7 माझा आवडता दिवस म्हणजे तूझा वाढदिवस
🎂हॅपी बर्थडे.🎂

लेट झाला तरी काय झालं आपल्या भावाचा बर्थडे म्हटल्यावर नाद झालाच पाहिजे हॅपी बर्थडे भावा.

तसा प्रत्येकालाच वाढदिवसाला आपण मेसेज करतो पण काहींचा वाढदिवस आपल्यासाठी खास असतो. तो मिस झाला तरी महत्त्वाचा असतोच.
हॅपी बर्थडे

आज **** चा वाढदीवस आज मी तीला लाख लाख शुभेच्छा देतो, माझे सर्व सुख तिला आणि तिचे सर्व दुःख मी घेतो. प्रिये प्रत्येक दिवस तुझा असा असावा, कि प्रत्येकाला तुझा हेवा वाटावा. तुझ्या जिवनात कधी दुःखाची सर नसावी, प्रत्येक क्षणी सुखाने भरलेली तुझी ओंजळ असावी. देवाने तुला इतकी खुशी द्यावी, की तु एका दुःखासाठी तरसावी. आज देवाला हात जोडूणी सांगतो, तुझ्यासाठी मी एकच मागणी मागतो. की हे देवा माझ्या मैत्रिणीला आज असंख्य आनंदाने भरलेले समुद्र द्यावे. त्याच्यासाठी जर कुणाचा जीव पाहीजे असल्यास तर माझे प्राण आनंदाने घ्यावे.....
वाढदीवसाच्या हार्दीक शुभेच्छा

आज तुझा वाढदिवस
वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुखसमृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

आपल्याही नकळत आपण अनेकांशी नाती जोडतो पण त्यातली सगळीच नाती आपल्या ध्यानात राहत नाहीत… काही नाती क्षणांची असतात काही नाती व्यवहाराची असतात पण त्यातही कधी-कधी असं एखाद नातं आपण जोडतो जे नातं आपल्याला नात्यांचा खरा अर्थ समजावीतं !! असच नातं जोडलेल्या एका व्यक्तिमत्वाला
वाढदिवसानिमित्त अनंत शुभकामना !!

आयुष्यात हवं ते सारं काही मिळालं तरी या प्राप्तीचा मोहोत्सव करताना हवी असतात… काही आपली माणसं ! आपण सगळेच एकमेकांशी इतके जोडले गेलोय कि कोणतंही अंतर आपल्याला एकमेकांपासून दुरावू शकत नाही.. आजच्या या वाढदिवसानिमित्त म्हणूनच, आपल्या नात्याचं आणि या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करावसं वाटतंय...

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
अस नाही,
पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत
क्षणातला असाच एक क्षण.
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक"सण" होऊ दे हिच सदिच्छा..!

काही माणसं स्वभावाने
कशी का असेनात
मनाने मात्र ती
फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच
एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच,
तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि
जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !

तुझा वाढदिवस अनमोल असावा,
जीवनाच्या शिम्पल्यात मोत्यापरी जपावा,
इन्द्र धनुचे सप्तरंग बहरत यावे तुझ्या जीवनी ,
दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा या शुभदिनी.

🙏💐🌻🌺🎂🎂🎂💐🌻🌺🙏

happy birthday quotes in marathi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

happy birthday quotes in marathi

happy birthday quotes in marathi


नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजारो सुर्य तळपत राहो
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🎂

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य !!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !

तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुला सदैव
आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या
अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात
सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात…
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आणि,
एकंदरीत तुमचे आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावे !
ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो व आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा........

तुमच्याशी असणारं आमचं नातं.. आता इतकं दृढ झालंय की आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती नकळतपणे तुमच्यासारखीच वाटत राहते ! तूमचं आमच्या सोबतचं वागणं, बोलणं… आमच्यात तुम्ही ज्या पद्धतीने मिसळता खेळता बागडता… वाटतं, तुमचा सहवास कधी संपूच नये वाटतं, तुमची साथ कधी सरूच नये… सतत, सतत तुमचं मार्गदर्शन लाभत रहावं सतत, सतत तुमचा स्नेह मिळत राहावा या सदिच्छेसह…. वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या
फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व
जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त
ईश्वरचरणी प्रार्थना !

नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!

नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या,तू माझ्या शुभेच्छाच्या
पावसात भिजावं.

नात्यातले आपले बंध
कसे शुभच्छांनी बहरुन येतात
उधळीत रंग सदिच्छांचे
शब्द शब्दांना कवेत घेतात.

प्रत्येक क्षणाला
पडावी तुझी भुल
खुलावेस तू सदा
बनुन हसरेसे फ़ुल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

🙏💐🌻🌺🎂🎂🎂💐🌻🌺🙏

happy birthday marathi image |
Tapori birthday wish in marathi

happy birthday marathi image

happy birthday marathi image 


ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂

प्रत्येक वाढदिवसागणिक
तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत
होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या
सागाराला किनारा
नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख
समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न
होवो हीच सदिच्छा..

प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफ़लीचे गीत व्हावे
सूर तुझ्या मैफ़लीचे दूर दूर जावे
तुजपुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने
साथ तुझी द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने
बागडावे तू नभी उंच उडावे तू
बनुन मोती सुंदरसा शिंपल्यात पडावे तू वाढदिवसाच्या शुभेच्छा.

मंगल पावलांनी जीवनात प्रवेश करून मनात आनंदाच्या असंख्य मधुलहरी निर्माण करणारा हा वाढदिवस जीवनात जेवढा हवाहवासा वाटतो तेवढा कोणताही दिवस वाटत नाही अशा या मनपसंद दिवशी सुखांची स्वप्ने सफल होवून अंतरंग आनंदाने भरून जावे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात… काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे.. मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही! म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.......
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे.....
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन
संपुर्ण डबाच तुझ्यासाठी
पाठवलाय!यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

विश्वास आणि स्नेहाचे प्रतिकरूप आहे मैत्री आपली. तुझ्या मैत्रीत जाणवते आत्मीयता, नेहमीच सोबत असण्याचे आश्वासन, आणि या संकल्पनेवरच मजबूत आहे आपल्या मैत्रीचा पाया. सौख्य आणि समाधानाच्या फुलांनी अविरत उधळावा सुगंध आनंदाचा तुझ्या जीवनी. यश, धन, कीर्तीने आणावी जीवनात अपूर्व पर्वणी. वाढदिवसाच्या शुभकामना !

व्हावास तू शतायूषी व्हावास तू दीर्घायुषी
ही एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा !

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी सारं नश्वर आहे!
म्हणुन वाढदिवसाच्या या शुभदिनी तुम्हाला मनापासुन भरपुर शुभेच्छा ..!

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी..... !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी!
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे.!
...तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा..... ..!

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो… पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस! जसा तुझा वाढदिवस.
अभिनंदन…

🙏💐🌻🌺🎂🎂🎂💐🌻🌺🙏

टिप :- प्रिय मंडळी,तुमच्या जवळ जर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संग्रह मराठीमध्ये असेल तर Contact Form मधे जरुर टाका,आवडल्यास आम्ही जरूर ते या लेखात Update करू.

Please Support :- आम्हाला खात्री आहे की वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा [ Happy birthday wishes in marathi ] तुम्हाला आवडले असणारचं…. जर तुम्हाला Vadhdivsachya Hardik shubhacha आवडले असतील तर मग परिजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरु नका.

मित्रांनो वाढदिवस शुभेच्छा Happy birthday wishes in marathi or Marathi birthday wishes बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

धन्यवाद !

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने