Happy birthday wishes for wife in marathi | vadhdivsachya hardik shubhechha with images वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy birthday wishes for wife in marathi| vadhdivsachya hardik shubhechha with images वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

Happy birthday wishes for wife in marathi

Happy birthday wishes for wife in marathi


Hello Friends,In this article I have share happy birthday wishes for wife in marathi with images and vadhdivsachya hardik shubhechha with images.

you will find all types of marathi birthday wishes.Freinds you can copy and use this wife birthday wishes in marathi for your facebook and whatsapp status.

Friends,I would recommend you that please share birthday wishes in marathi,marathi birthday wishes, birthday wish in marathi, vadhdivsachya Hardik shubhacha in Marathi with images to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.

नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो,जन्मदिवस प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा दिवस असतो. याच दिवशी आपण या जगात आपले अस्तित्व निर्माण केले.मित्रांनो दरवर्षी वाढदिवस साजरा करण्याची मुख्य कारण म्हणजे एक वर्ष आपल्या आयुष्यात होणारी वाढ.मागे गेलेल्या एका वर्षात आपण बरेच काही नवीन गोष्टी शिकतो,नवीन अनुभव घेतो आणि नवीन नाते-संबंध जोडतो आणि याच गोष्टींमधून आपल्या आयुष्याला आकार मिळते.आपल्या वाढदिवसाला परिजनांसोबत साजरा करणे,केक कापला जाणे, या आठवणींचा संग्रह आपल्या स्मृतीत जुळत जातो.

मित्रांनो,म्हणून ह्या आठवणींचा परिपूर्ण लाभ घ्या आणि आनंदी मनाने आपला वाढदिवस साजरा करा.आजच्या या लेखात happy birthday wishes for wife in marathi बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी संग्रह तयार केलेला आहे.आपण आपल्या अर्धांगिनी ला वाढदिवस प्रसंगी शुभेच्छा द्यायला विसरू नका.

तर,चला मग वळूया wife birthday wishes in marathi कडे .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

happy birthday wishes for wife in marathi | vadhdivsachya hardik shubhechha with images वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

happy birthday wishes for wife in marathi

happy birthday wishes for wife in marathi


सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,
समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
समजून घेण्याचा प्रयत्न करत
दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझे पूर्ण आयुष्य गोड आणि
प्रेमळ आठवणींनी भरले जावो!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
प्रिये! चल आणखी एक वर्ष आनंदात,
प्रेमात आणि हर्षोल्लासात घालवू या

तुझ्या बरोबर घालवलेले प्रत्येक वर्ष शेवटच्यापेक्षा चांगले आहे.
माझ्यासोबत इतके चांगले वागल्याबद्दल धन्यवाद, प्रिये!
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा !

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

happy birthday wishes for wife in marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

happy birthday wishes for wife in marathi

happy birthday wishes for wife in marathi


तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे.
हॅपी बर्थडे लाडू

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वप्ने साकार होण्याचा आपला दिवस आहे.
आपले जीवन प्रेम आणि आनंदाने भरले जावो.

तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो.
वाढदिवसाच्या प्रेमभरे शुभेच्छा,प्रिये.
Sweetie I love you

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

birthday wishes to wife in marathi 💐happy birthday status marathi

birthday wishes to wife in marathi

birthday wishes to wife in marathi 


सर्वात छान दिवसाच्या शुभेच्छा!
आणि आशा आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा
दिल्याबद्दल खूप प्रेम मिळेल लव्ह यू…

हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे
हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात
पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये!
तुझ्या डोळ्यातील ती चमक अन मोहकपणा मी कधीच विसरणार नाही.
ज्याने मला तुमच्या प्रेमात पाडले.
माझ्या प्रिये! तू ती चमक कधीच गमावली नाहीस.

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

birthday wishes for wife in marathi 🎂 happy birthday marathi image

birthday wishes for wife in marathi

birthday wishes for wife in marathi 


तू दयाळू, आश्चर्यकारक, विलक्षण, सुंदर आहेस.
मी तुझ्याशी लग्न केले याचा मला आनंद तर आहेच …
पण मी खरंच खूप नशीबवान आहे कारण मला
तुझ्यासारखी प्रेमळ आणि सुशील बायको मिळाली…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

परीसारखी सुंदर आहेस तू
तुला मिळवून मी झालो धन्य
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी
हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी.

तू माझ्या आयुष्याला एक उद्देश दिला
जो मला सर्व वाईट क्षणांवर आणि
सर्व चिंतांवर मात करण्यास मदत करतो.
तुझ्यासारखी बायको मिळाली
मी खूप भाग्यवान आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रिये!

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

wife birthday wishes marathi 💐 happy birthday sms in marathi

wife birthday wishes marathi

wife birthday wishes marathi


कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मी श्वास घेण्याचे एकमेव कारण तूच आहेस,
तू माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस.
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.
आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी उत्सवच जणू.
Happy Bddy My Sweet Heart!!!

जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,
किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही,
एक संस्कारी पत्नी म्हणून माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद.

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

happy birthday message in marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा

happy birthday message in marathi

happy birthday message in marathi 


मी तुला जगातील सर्व सुख देईन,तुझी प्रत्येक वाट फुलांनी सजवून ठेवीन,
तुझा प्रत्येक दिवस पहिल्यापेक्षा अधिक सुंदर बनवीन,तुझे पूर्ण जीवन माझ्या प्रेमाने सजविन,
प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

तू ते गुलाब नाही जे बागेत फुलतं, तू
तर माझ्या जीवनातील ती शान आहे ज्याच्या गर्वाने माझे माझं हृदय फुलतं,
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू माझ्यासाठी एक भेट असतं.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे,
माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे,
क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण,
हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे.

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

happy birthday quotes in marathi 💐 birthday greetings in marathi

happy birthday quotes in marathi

happy birthday quotes in marathi


तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,
पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,
जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला
न मागता प्राप्त हो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

तुझ्या प्रेमाने प्रत्येक दिवस उत्सवा सारखा वाटतो,
पण आजचा दिवस खास आहे कारण आज माझं प्रेम या जगात आलं होतं.
अश्या जिवलग प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

आज जेव्हा तू तुझ्या वाढदिवसाचा केक कापशील,
तेव्हा मी देवाला धन्यवाद देईल, मला असा निर्मळ,
प्रेमळ आणि निरागस जीवनसाथी दिल्याबद्दल.
माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

happy birthday msg in marathi 🍬birthday sms in marathi

happy birthday msg in marathi

happy birthday msg in marathi 


तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी माझे हृदयाचे ठोके आले आहेत,
कारण माझे हृदयाचे ठोके फक्त तुझ्याच प्रेमासाठी धडकतात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

तुझ्याविना माझे जीवन काहीच नाही,
मी आजच्या दिवसासाठी आभारी आहे देवाचा,
ह्या दिवशी तुला धरतीवर पाठवले. वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!!

तुझ्या प्रत्येक वाढदिवसाला मला जाणीव होते की,मी जगातील सर्वात सुंदर मुलगी सोबत माझे आयुष्याच्या अजून एक वर्ष जीवन जगले, माझ्या प्रिय राणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

happy birthday wishes sms in marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

happy birthday wishes sms in marathi

happy birthday wishes sms in marathi


जगातील सर्व हर्ष आणले फक्त तुझ्यासाठी, बनवेल सुंदर आजचा प्रत्येक क्षण,
ज्याला प्रेमाने सजवेल फक्त तुझ्यासाठी. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

तुझ्या चेहऱ्यावर हसू नेहमी कायम राहो,
तुझ्या डोळ्यातून कधी अश्रूच्या थेंबही ना येवो,
आनंदाचा दिवा असाच सतत पेटत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या जीवनाचा शेवटचा जरी दिवस असला तरी मी तुझा वाढदिवस नाही विसरणार,
माझ्या मृत्यूनंतरही तुला ते पत्र नक्की मिळतील ज्यावर लिहिले असेल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत.

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

happy birthday wishes in marathi images वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

happy birthday wishes in marathi images

happy birthday wishes in marathi images


तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊ नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे.
हॅपी बर्थडे डिअर..

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली…. पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले… पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले… आता आणखी काही नको, हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं ! बस्स ! आणखी काही नको… काहीच ! वाढदिवसाच्या शुभेच्छा !

पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू तुला मिळवून मी झालो धन्य प्रत्येक जन्मी तूच मला मिळोवी हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही
मी तुझ्यासोबतच असेन.
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂🍬🎂

टिप :- मित्रांनो तुमच्या जवळ छान-छान वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संग्रह मराठीमध्ये असेल तर Contact Form मधे जरुर टाका,आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू.

Please Support :- आम्हाला खात्री आहे की वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Birthday wishes in marathi for wife तुम्हाला आवडले असणारचं…. जर तुम्हाला Vadhdivsachya shubhacha आवडले असतील तर मग बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरु नका.

मित्रांनो वाढदिवस शुभेच्छा happy birthday wishes for wife in marathi बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

धन्यवाद !

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने