75+ Good night status in marathi गुड नाईट स्टेटस मराठी शुभ रात्री सुविचार
नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो/मैत्रीनींनो आज मी आपल्यासाठी या पोस्ट मध्ये Good night status in marathi with images संग्रह बनवलेला आहे.गुड नाईट स्टेटस मराठी आणि शुभ रात्री सुविचार यांचा आम्ही या लेखात Collection केलेला आहे.हे Good night marathi status लोकांद्वारे Whatsapp आणि Facebook च्या माध्यमातून शेअर केले जातात. मित्रांनो आपला दिवस शुभ जाव्हा व दिवसाची सुरवात चांगल्या व आनंददायी वातावरणात व्हावी अशी सर्वांची इच्छा असते.दिवस संपल्यावर शांततेने रात्री दिवसाभर चाललेल्या घडामोडींशी सांगता घेत आपल्या प्रियजनाला आपण Good night status Facebook and WhatsApp वर शेअर करत असतो.त्यामुळेच मी या लेखात घेऊन आलो आहे Good night marathi status with images घेऊन आलो आहे.Good night marathi status तुम्ही तुमच्या खास मित्रांना आणि तुमच्या नातेवाईकांना पाठवून तुम्ही शुभ दिवसाची सुंदर सांगता शुभ रात्री संदेश ने खास करू शकता.
Good night marathi status with images : In this article I have share Good night marathi status and Good night marathi massages.you will find all types of Good night marathi SMS.Freinds you can copy and use this Good night marathi image for your facebook and whatsapp status.
Friends, I would recommend you that please share Good night marathi massages,Good night marathi status & Good night quotes marathi with images to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
good night status in marathi गुड नाईट स्टेटस
good night status in marathi |
ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि ...
संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे.
त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि काढा.....
संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल......
शुभ रात्री
एच.एम.टी.(घड्याळ) अम्बेसडर(गाडी) नोकिया(मोबाइल)
या सर्वांच्या गुणवक्तेमधे कोणतीच कमी न्हवती,
परंतु तरीपण हे बाजारातुन, नामशेष झाले,
कारण त्यांनी वेळेनुसार बदल करुन घेतला नाही
त्यामुळे माणसाला वेळेनुसार अापल्या व्यवसायात, कामात अाणि स्वभावात बदल करत राहीले पाहिजे...!!
शुभ रात्री
यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर नेहमी दोनच गोष्टी ठेवतात.
स्मितहास्य व शांतपणा
स्मितहास्य - समस्या सोडवण्यासाठी….
व शांतपणा - समस्येपासून दूर राहण्यासाठी.
शुभ रात्री
ज्ञानाने मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा
कि "भाग्यवान" या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल...
शुभ रात्री
उद्याचा दिवस पाहण्यासाठी
आपण सगळेच जण झोपतो
पण कुणीच हा विचार करत नाही
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले
त्याला झोप लागली का? ? ?
शुभ रात्री
एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.
।। शुभ रात्री ।।
आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटतं…!!!
।। शुभ रात्री ।।
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
good night marathi sms मराठी शुभ रात्री सुविचार
good night marathi sms |
आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुखः करीत बसू नका,कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका. सतत कर्तव्य करीत राहा,आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.
।। शुभ रात्री ।।
गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही.
।। शुभ रात्री ।।
एक माणूस २० ते २५ लोकांना दोन हाताने मारू शकत नाही.
पन तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करू शकतो
।। शुभ रात्री ।।
"मातीने" एकी केली तर विट बनते..,
"विटेनी" एकी केली तर भिंत बनते..,
आणि जर एकी "भिंतीनी" केली तर "घर" बनते.
या निर्जीव वस्तु जर एक होऊ शकतात,
आपण तर माणसं आहोत...नाही का...
"विचार" असे मांडा की ,
तुमच्या विचारांवर कुणीतरी "विचार" केलाच पाहिजे.
।। शुभ रात्री ।।
झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो
तो पर्यंत तो " कचरा " साफ करतो
पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो
तेव्हा तो स्वतः"कचरा" होवून जातो.
त्यामुळे एकत्र रहा...
।। शुभ रात्री ।।
समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन
ते अंतःकरणाची संपत्ती आहे.
ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो..
दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट
कधी भरत नाही
आणि वाटून खाणारा कधी
उपाशी मरत नाही.
।। शुभ रात्री ।।
जगाच्या रंगमंच्यावर असे वावरा कि तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत
।। शुभ रात्री ।।
उष:काळ होता होता काळ रात्र झाली चला आता झोपू आपण फार रात्र झाली
।। शुभ रात्री ।।
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
good night marathi shayari | good night msg in marathi
good night marathi shayari |
पाकळ्यांच गळण म्हणजे फुलाच मरण असत, मरतानाही सुगंध देण यातच आयुष्य सार असत
अस आयुष्य जगण म्हणजे खरच सोनं असत, पण या आयुष्यात तुमच्यासारखे स्नेही मिळाले. तर हे जीवन सोन्याहुन पिवळ असत
।। शुभ रात्री ।।
माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली कि बाकीच्या गोष्टी अपोआप घडत जातात
।। शुभ रात्री ।।
समाधान म्हणजे अंतकरणाची संपत्ती आहे. ज्याला हि संपत्ती सापडते तो खरा सुखी माणुस आहे
।। शुभ रात्री ।।
संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली कि तो यशस्वी होतोच, परमेश्वराला हे कधीच सांगू नका कि तुमच्या अडचणी मोठ्या आहेत तर अडचणीना हे सांगा कि परमेश्वर किती मोठा आहे
।। शुभ रात्री ।।
“आपण स्वत:ला कधीच मिठीत घेऊ शकत नाही,
कधीच स्वत:च्या खांद्यावर डोकं ठेऊन रडू शकत नाही,
एकमेकांसाठी जगणे यालाच “जीवन” म्हणतात,
म्हणून त्यांना वेळ द्या
जे तुमच्यावर स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतात”
शुभ रात्री..!
भेटीचे हे क्षण हातातून
अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात
आठवणींचे वारे वाहतात
शुभ रात्री…
कधी कधी वाटत कि, आपण उगाचच मोठे झालो.
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं
यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ
खरच खुप चांगला होता
!! शुभ रात्री !!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
good night image shayari marathi शुभ रात्री सुविचार मराठी
good night image shayari marathi |
“फुलाला फुल आवडतं”
“मनाला मन आवडतं”
“कवीला कविता आवडते”
कोणाला काहीही आवडेल,
“आपल्याला काय करायचंय”
आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं..
!! शुभ रात्री !!
फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा
सगळ्यांवर प्रेम करत रहा,
कारण काही लोक ह्रदय तोडतील
तेव्हा सगळेजण
ह्रदय
जोडायला नक्की येतील..!!
!!.. शुभ रात्री मित्रानो ..!!
‘स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला
इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.
तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा
पण जगाने तुमच्याकडे पहावं म्हणून नव्हे तर…
त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून..‘
।। शुभ रात्री ।।
आपण किती पैसा कमावला यावरून नाही तर आपण किती आशीर्वाद कमावले यावरून श्रीमंती दिसून येते.
।। शुभ रात्री ।।
झोप लागावी म्हणून,
गुड नाईट…
चांगले स्वप्न पडावे म्हणून,
स्वीट ड्रीम्स…
आणि,
स्वप्न पाहतांना बेड वरून पडू नये म्हणून,
गुड नाईट!
टेक केअर..
लाईफ छोटीशी आहे,
“लोड” नाही घ्यायचा…
मस्त जगायचे आणि,
“उशी” घेऊन झोपायचे…
गुड नाईट!
चांदण्या रात्री तुझी साथ,
माझ्या हाती सख्या तुझाच हात..
अशी रात्र कधी संपूच नये,
सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात..
!! शुभ रात्री !!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
good night love shayari marathi | gn msg marathi
good night love shayari marathi |
मांजरीच्या कुशीत लपलंय कोण?
इटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे, इवले इवले कान,
पांघरून घेऊन झोपा आता छान..
!! शुभ रात्री !!
तुझ्या सहवासात,
रात्र जणू एक गीत धुंद,
प्रीतीचा वारा वाहे मंद,
रातराणीचा सुगंध,
हरवावे वाटते तुझ्या कुशीत,
करून पापण्यांची कवाडे बंद..
!! शुभ रात्री !!
रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत,
चांदण्यांच्या शितल पणात सुद्धा काही काव्य आहे,
काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका,
कारण सारे जग विश्रांती घेत असतांना,
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे..
!! शुभ रात्री !!
चांदणं चांदणं, झाली रात,
चांदणं चांदणं, झाली रात,
.
आता झोपा की,
कोणाची बघता वाट..
!! शुभ रात्री !!
उद्याचा दिवस पाहण्यासाठी,
आपण सगळेच जण झोपतो..
पण कुणीच हा विचार करत नाही,
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,
त्याला झोप लागली का…?
!! शुभ रात्री !!
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही,
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही,
यालाच जीवन म्हणतात…
किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसुन-खेळून,
कारण या जगात उद्या काय होईल,
ते कुणालाच माहित नसते,
म्हणून आनंदी रहा..
!! शुभ रात्री !!
सगळीच स्वप्नं पूर्ण
होत नसतात..
ती फक्त,
पहायची असतात..
!! शुभ रात्री !!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
good night messages marathi | good night marathi quotes
good night messages marathi |
स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस,
थोड्याच वेळात,
मऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे…
तरी सर्वांना विनंती आहे की,
सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार राहावे,
आशा करतो की तुमची झोप सुखाची जावो..
!! शुभ रात्री !!
आनंद हा एक ‘भास’ आहे,
ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे..
दुःख हा एक ‘अनुभव’ आहे,
जो प्रत्येकाकडे आहे..
तरीही अशा जीवनात तोच जिंकतो,
ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे..
!! शुभ रात्री !!
सुख आहे सगळ्यांजवळ पण,
ते अनुभवायला वेळ नाही…
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे
बघायला वेळ नाही…
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत
आज जगायलाच वेळ नाही…
आणि,
सगळ्यांची नावं मोबाईल मध्ये Save आहेत,
पण चार शब्द बोलायला वेळ नाही..
!! शुभ रात्री !!
काल आपल्याबरोबर काय घडले,
याचा विचार करण्यापेक्षा,
उद्या आपल्याला काय घडवायचे आहे,
याचा विचार करा..
म्हणूनच आता निवांत झोपा..
“उद्याचा दिवस पाहण्यासाठी,
आपण सगळेच जण छान झोपतो..
पण कुणीच हा विचार करत नाही की,
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,
त्याला झोप लागली असेल का?
तेव्हा कुणाचेही मन न दुखवता,
जगण्याचा प्रयत्न करा आणि
चुकून कोणाचे मन दुखावलेच गेले तर,
मोठ्या मनाने क्षमा मागायला विसरू नका..”
!! शुभ रात्री !!
कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे
क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे
आश्रु असो कोणाचेही
आपण विरघळुन जावे
नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे..
!! शुभ रात्री !!
रात्र is Coming,
तारे Are Chamking,
Everyone Is Zhoping,
Why Are You Jaging?
So Go To अंथरून,
and Take पांघरून,
And घ्या झोपून..
!! Good Night!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
good night status marathi | good night quotes in marathi
good night status marathi |
स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा,
म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही..
तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा,
पण जगाने तुमच्याकडे
पाहावं म्हणून नव्हे तर,
त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून..
!!शुभ रात्री !!
वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
दुनियेपेक्षा खरी आहे..
पण मला मात्र माझी
स्वप्नातली दुनियाच बरी आहे..
!!शुभ रात्री !!
जेव्हा मायेची आणि
प्रेमाची माणसं
आपल्या जवळ असतात..
तेव्हा दुःख कितीही
मोठं असलं तरी
त्याच्या वेदना
जाणवत नाहीत..
!!शुभ रात्री !!
तुटणार नाही मैत्री आपली मी प्रार्थना करीन देवापाशी..
जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी..
तूम्ही सुखी राहा हि विनंती आहे तुमच्यासाठी..
कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्या मैत्रीसाठी..
!!शुभ रात्री !!
आठवण
त्यांनाच
येते,
जे
तुम्हाला
आपले
समजतात..
!!शुभ रात्री !!
स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा..
“फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात,
“पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते”
!!शुभ रात्री !!
माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट,
जरी तुमच्या सोबत होत नसला,
तरी एकही दिवस तुमच्या आठवणी शिवाय जात नाही..
आणि म्हणून मी तुम्हाला,
Message केल्याशिवाय राहत नाही..
!!शुभ रात्री !!
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे????
आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो,
तिच्या शेजारी बसणे
आणि
ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही,
याची जाणीव होणे
बरोबर ना ????
!!शुभ रात्री !!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Good night marathi status
| good night shayari marathi
Good night marathi status |
रात्र येते चांदण घेऊन,झोप येते सुंदर स्वप्न घेऊन, माझी इच्छा आहे उद्याचा दिवस यावा तुझ्यासाठी सर्व सुख घेऊन..
!! शुभ रात्री !!
मुंबईचे आहे एक स्टेशन दादर
.
.
मुंबईचे आहे एक स्टेशन दादर
.
मग काय? .
.
घ्या आता उशी आणि ओढा डोक्या वरुन चादर..
!!शुभ रात्री !!
चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,
चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,
झोपुन जा गोड स्वप्नामध्ये,
सकाळी सूर्याला पाठवेन,
तूला उठवण्यासाठी..
!!शुभ रात्री !!
झोपणाऱ्याला डासांची तमा नसावी,
नजरेत सदा झोपेची नशा असावी…
डासांचे काय हो…
मारता येतील कधीही,
पण डास असतानाही झोपण्याची जिद्द असावी..
!!शुभ रात्री !!
चंद्र म्हणाला चांदणीला चल जाऊ दूर कुठेतरी, चांदणी लाजून म्हणाली नको पाहील कुणीतरी..
!! शुभ रात्री !!
पौर्णिमेचा चंद्र, चांदणं आणि तू, माझ्या आयुष्यातील आवडत्या गोष्टी..
!! शुभ रात्री !!
रात्रीचं चांदणं आणि तुझी साथ यापेक्षा आणि काय हवं जगण्याला..
!! शुभ रात्री !!
चांदण्याचा मंद प्रकाश,थंडगार हवा मला तुझी आठवण करून देतात.तो दिवस माझ्यासाठी खास असेल जेव्हा ही रात्र तुझ्यासोबत असेल..
!! शुभ रात्री !!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
good night thoughts in marathi | good night quotes marathi
good night thoughts in marathi |
देवा,मला माझ्यासाठी काहीच नको मात्र हा मेसेज वाचणाऱ्या माझ्या प्रिय व्यक्तीच्या मनात थोडी जागा दे..
!! शुभ रात्री !!
रात्रीच्या गुढ शांततेतही अनेक शब्द दडलेले असतात, म्हणूनच हे शब्द खास तुझ्यासाठी..
!! शुभ रात्री !!
भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात, रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात..
!! शुभ रात्री !!
रात्रीचं चांदणं अंगणभर पसरतं,तसं माझं प्रेम तुझ्या मनात बरसतं..
!! शुभ रात्री !!
छान झोपा,सुंदर स्वप्न पहा आणि उद्या ती सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करा..
!! शुभ रात्री !!
विश्वास ठेवा उद्याचा दिवस तुमचाच आहे..
!! शुभ रात्री !!
जीवनात दोन गोष्टी कधीच वाया जाऊ देऊ नका.एक म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरं म्हणजे आनंदाचा क्षण..
!! शुभ रात्री !!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
good night status in marathi | good night marathi sms
good night status in marathi |
लोकांच्या निंदेला नम्रपणे सामोरं जा,कारण यश मिळाल्यावर तुम्हाला हेच लोक सर्वात आधी अभिनंदन करतील..
!! शुभ रात्री !!
दिवस संपला, रात्र झाली, पाखरांची किलबिल कुशीत विसावली..
!! शुभ रात्री !!
रोज झोपताना चांगले विचार करत झोपा. उद्याचा दिवस तुमचाच असेल..
!! शुभ रात्री !!
ध्येय साध्य करणं कितीही कठीण असलं तरी आत्मविश्वास असेल तर काहीच अशक्य नाही..
!! शुभ रात्री !!
चांगले विचार सुंगधासारखे असतात, ते पसरावे लागत नाहीत आपोआप पसरतात..
!! शुभ रात्री !!
आकाशातील तारे कधीच मोजता येत नाहीत. तसंच माणसाचा गरजादेखील कधीच संपत नाहीत यासाठी जीवनात समाधानी रहा..
!! शुभ रात्री !!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Tips :- प्रिय मित्रांनो तुमच्या जवळ Good night marathi status,good night sms marathi,marathi thoughts,marathi suvichar,marathi quotes,suvichar in marathi असतील तर comments मधे जरुर लिहा.आम्ही नक्की येणाऱ्या लेखात तुमचे मराठी सुविचार प्रकाशित करू
Please Support :- मित्रांनो आम्हाला खात्री आहे की Good night sms in marathi,Good night marathi massages,good night quotes in marathi,good night msg in marathi,मराठी सुविचार ,मराठी प्रेरणादायक सुविचार, तुम्हाला नक्की आवडले असेलच.तर मग आपल्या मित्र- मैत्रिणीला whatsapp and Facebook वर share करायला विसरू नका.
मित्रांनो लक्षात ठेवा की जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi massages इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या www.marathithought.com वर दररोज भेट द्या.तुमच्याजवळ स्वताचे marathi thought असतिल तर आम्हाला पाठवा आम्ही तुमचे विचार आमच्या या वेबसाईट च्या द्वारे लाखों लोकांपर्यंत पोचवू.
I have tried for provide good night status in marathi,good night quotes in marathi,good night msg in marathi,good night status marathi,gn msg marathi,good night thoughts in marathi,good night shayari marathi,gn message in marathi.
Please don't forget to share.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
टिप्पणी पोस्ट करा