Thought of the day in marathi | sundar vichar marathi नविन मराठी सुविचार

Thought of the day in marathi | sundar vichar marathi नविन मराठी सुविचार

Thought of the day in marathi
Thought of the day in marathi


नमस्कार,माझ्या प्रिय मित्रांनो आज मी आपल्याकरीता या पोस्ट मध्ये sundar vichar marathi मधून संग्रह बनवलेला आहे.Thought of the day in marathi यांचा आम्ही या लेखात Collection केले आहे.हे marathi suvichar status लोकांद्वारे Whatsapp आणि Facebook च्या माध्यमातून शेअर केले जातात.Life मध्ये कठीण वेळप्रसंग व अडचणी येतात या कठीण प्रसंगात जेव्हा खूप जण निराश होतात,त्यांच्यातील जीवन जगण्याची इच्छा समाप्त होते, तेव्हा हे good thoughts in Marathi तुम्हाला जीवन जगण्यासाठी उर्जा देतील.मित्रांनो मला खात्री आहे की या लेखातील नविन मराठी सुविचार मुळे तुमच्या Life मध्ये परीवर्तन होणार आहे व मराठी चांगले विचार तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहितरी उत्कृष्ट करण्यासाठी व Life मध्ये successful बनण्यासाठी प्रेरणा देतील.

प्रिय मित्रांनो आज मी आपल्यासाठी या पोस्ट मध्ये Thought of the day in marathi मराठी प्रेरणादायक सुविचार share  करणार आहोत.

Good thoughts of the day in marathi with images: In this article I have share Thought of the day in marathi and sundar vichar marathi.you will find all types of good thoughts in marathi.Freinds you can copy and use this Marathi Suvichar for your facebook and whatsapp status.


Friends , I would recommend you that please share Marathi thought on life,positive thoughts in marathi & good thoughts in marathi with images to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


Thought of the day in marathi | sundar vichar marathi


Thought of the day in marathi

Thought of the day in marathi 



Thoughts 💁 1

देखणेपणावर जाऊ नका.
सौंदर्याला कोमेजण्याचा शाप असतो.

आधी विचार करा, मग कृती करा.

मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली,
की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.

विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

"आपल्याला न आवडणारे विचार देखील आपल्यावर हुकुमत गाजवून जातात"

“आयुष्यात ‘पैसा’ म्हणजे सर्वकाही नाही”
असं म्हणण्यापूर्वी पुरेसा ‘पैसा’ कमवा

गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले.

भ्याड माणसांचा कळप आपोआप तयार होतो.

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही

प्रत्यक्षात येणं कितीही अवघड असलं, तरी तुमच्या स्वप्नांचा ध्यास सोडू नका

🥀🌻🌷💐🥀🌺🌺🌺🥀🌻🌷💐🥀


thought for the day in marathi नविन मराठी सुविचार


thought for the day in marathi

thought for the day in marathi 



Thoughts 💁 2

आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते. एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते.

नशीब त्यांचीच साथ देतं ... ज्यांची 'setting' असते.

सतत प्रत्येकाचा वापर करणाऱ्याच्या आयुष्यातला सर्वात अपमानास्पद क्षण कोणता ? आपलाही वापर केला जातो हे सांगणारा क्षण ....

आयुष्यात बऱ्याच वेळा
आपण ..ज्या गोष्टी लक्ष्यात ठेवायच्या आहेत त्या विसरून जातो आणि ज्या गोष्टी विसरून जायच्या आहेत त्या लक्ष्यात ठेवतो.

नुसत दु:ख होवून उपयोगी नाही. ते तितक्याच तीव्रतेने मांडता आलं पाहिजे.
दु:खावर काळ हे जरी औषध असलं तरी सांत्वनकारसाठी ते ताज ठेवायलाच हवं.

बाणेदार माणसालाच बाणेदारपणाची किंमत किती मोजावी लागते ते समजतं. अशा वेळी डोळ्यातून येवू पाहणाऱ्या पाण्याला सांत्वन नको असतं. स्वताचा पराभव जेव्हा स्वतःजवळही मान...

समोरच्या चालत्या बोलत्या माणसाशी जितकं छान वागता येईल तितकं छान वागायचं. आपल्यामुळे दुसऱ्याच आयुष्य दु:खी होत नाही एवढ माणूस नक्की सांभाळू शकतो.

गावी गेल्यानंतर कोणालाही सल्ला किवा कोणत्याही 'TOPIC' मध्ये आपल मत मांडायचा भानगडीत पडू नका ..
कारण कोणीतरी मध्ये बोलताच 'शिटीत जावून चार बुकं शिकलास म्हजे जास्त अक्कल येते अस नाय !!'

माणूस एकदा बाजूला पडला की, पार उतरला. मग स्पष्टवक्तेपणाला 'फटकळपणा' म्हंटला जातो. मोकळ्या वृत्तीला 'वाह्यात' या विशेषणाचा आहेर मिळतो. व्यवहाराला चोख असलेल्या माणसावर 'बिलंदरपणाचा' शिक्का मारला जातो. थोडक्यात, उपजत असलेल्या गुणांची शंका घेतली जाते. सावळेपणाला 'काळेपणा' म्हटलं जातं!

सगळे वार परतवता येतात पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही.
आणि पचवताही येत नाही

🥀🌻🌷💐🥀🌺🌺🌺🥀🌻🌷💐🥀


good thoughts in marathi | Marathi thought on life


good thoughts in marathi

good thoughts in marathi



Thoughts 💁 3

माणसं माणसांना भेटतच नाहीत. वेगवेगळे हेतू एकमेकासमोर येतात. सावल्या सावल्यांना भेटतात. म्हणूनच हेतूपूर्तता झाली कि माणसं एकटी पडतात. दुसरा माणूस भेटला नाही तरी चालत. फार कशाला, सगळेच हेतू संपले कि स्वताच्या आयुष्यातला आजचा दिवसही नको वाटतो.

"आयुष्यात 'मनस्ताप' अवस्था टाळायची असेल तर कोणाकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका."

"स्वतःचे अनुभव उगीच इतरांना सांगू नयेत . इतरांना एकतर ते खोटे वाटतात किंवा आपण खोटे आहोत, असं वाटायला लागतं .
ज्याने- त्याने स्वतःच्या मालकीचे अनुभव घ्यावेत."

"मार्गदर्शन फक्त एकाच बाबतीत करता येतं.कोणत्या रस्त्याने गेलं कि शॉर्टकट पडतो, इतकच मार्गदर्शन करता येतं. मुक्कामाचं ठिकाण प्रवाशाने पसंद करायचं असतं"

"कल्पनेच्या जगात सत्याची ठेच लागली कि माणूस वास्तवतेच्या जगात येऊन पडतो "

“तसं म्हणायचं झालं तर प्रॉब्लेम नसतात कुणाला ? - ते शेवट पर्यंत असणारच पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच, ते सोडवायला कधी वेळ हवा असतो ,कधी पैसा तर कधी माणसं ! या तीन गोष्टीच्या टप्प्यापलीकडचा प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो”

"एखादी वस्तू, मनात कोणताही संभ्रम निर्माण न करता आवडते, तेव्हाच ती स्वीकार करण्यायोग्य मानावी. ती वस्तू म्हणजे एखादा विचारही असेल."

"कोणत्याही व्यक्तीला आपली secrets सांगू नका .कारण जर तुम्ही तुमची secrets…secret ठेवू शकत नसाल तर ज्या व्यक्तीला तुम्ही आपली secrets सांगताय ती secret ठेवेल कशावरून ……."

"स्वताचा बचाव करण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे समोरच्यावर टीका करणं"

"होकार नाकारायला
आणि
नकार स्वीकारायला
सिहांच काळीज लागतं"

🥀🌻🌷💐🥀🌺🌺🌺🥀🌻🌷💐🥀


Marathi thought about life | good thoughts in marathi for students


Marathi thought about life

Marathi thought about life 



Thoughts 💁 4

"तुम्ही लोकांशी कितीही चांगलं वागलात तरीही ..लोक तुमच्याशी वागताना त्यांच्या 'गरजे' प्रमाणे आणि 'मूड' प्रमाणे वागतात"

"कोणतीही व्यक्ती चांगली किवा वाईट नसते ... फरक इतकाच असतो कि ...ती व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागत नाही"

गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही.

वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो न देवो परंतु चांगला स्वभाव, समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात....!

जगाला काय आवडतं ते करु नका, तुम्हाला जे आवडतं ते करा, कदाचित उद्या, तुमच आवडतं जगाची "आवड" बनेल. .!!!

जे लोक गोड बोलतात, ते सर्वच आपले हितचिंतक
नसतात. लक्षात ठेवा, गोडवा हा मधात असतो, मधमाशीत नसतो.

समजण्या पेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते.

चंदना पेक्षा वंदन करणं जास्त शीतल असतं...

एखाद्या व्यक्तीचा "प्रभाव" असण्या पेक्षा "स्वभाव" चांगला असणं महत्वाचं असतं.!

माणसाला स्वःताचा PHOTO काढायला वेळ लागत नाही पण स्वःताची Image बनवायला वेळ लागतो.

🥀🌻🌷💐🥀🌺🌺🌺🥀🌻🌷💐🥀


thoughts on life in marathi | good thought in marathi on life


thoughts on life in marathi

thoughts on life in marathi



Thoughts 💁 5

पाण्यापेक्षा "तहान" किती आहे याला जास्त किंमत असते..
मृत्यू पेक्षा "श्वासाला" जास्त किंमत असते

जे चांगले आहेत ते साथ देतील व जे वाईट असतील ते अनुभव देतील.......!!

दुसऱ्याला आपली गरज असते तेव्हा आपण बिझी आहोत हे म्हणण सोपं असतं पण आपल्याला कुणाची गरज असते तेव्हा त्यानं बिझी आहे असं उत्तर दिलं तर मात्र फार त्रास होतो.

या विश्वाविषयक सर्वात अनाकलनीय गोष्ट हि आहे कि हे विश्व काही प्रमाणात का होईना पण आकलनीय आहे.

पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, कि कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो.

तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही. पण तुम्ही काहीच केले नाहीत, तर त्यातून काही निष्पन्नहि होणार नाही.

लोक जसे सापाला घाबरतात, त्याच प्रमाणे ते खोटे बोलणाऱ्या माणसालाही घाबरतात. जगात सत्य हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. सत्य हेच सर्व गोष्टीचे मूळ आहे

ज्याला काटे पेरायचे आहेत, त्याने अनवाणी चालता उपयोगी नाही.

स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वताचा अपमान करता आहात.

स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करू नका आणि स्वतःचा वापर कुणाला करू देऊ नका.

🥀🌻🌷💐🥀🌺🌺🌺🥀🌻🌷💐🥀


positive thoughts in marathi | best thoughts in marathi


positive thoughts in marathi

positive thoughts in marathi



Thoughts 💁 6

एखाद्या व्यक्तीचा तिरस्कार केल्याने आपण आपल्यातील माधुर्य घालवतो.

ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणतही अंतर लांब वाटत नाही. एकदा विचारांची साखळी सुरु झाली कि, त्या साखाळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो.

दु:खद घटना येताना गरुडाच्या भरारीने येतात, आणि जाताना मात्र मुंगीच्या पावलांनी जातात.

जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत.

मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा हि भावना गळून पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेले असता.

लोक मंदिरात गेल्यावर कसे बाजारात गेल्यासारखे वागतात, चार आठाणे टाकून काही न काही मागतात.

असत्य बोलणे हे तलवारीने केलेल्या जखमे प्रमाणे असते. जखम भरून येते, परंतु त्याची खुण कायम राहते.

मनुष्य जेवढा शुद्र असेल तेवढा त्याचा अहंकार मोठा असतो.

बुद्धी ऐरण आहे आणि ज्ञान घण आहे जितके जीवनाचे अनुभव बुद्धीवर पडतात तितकी ती चमकते.

चिंतेप्रमाणे शरीराचे शोषण दुसरे कोणीही करू शकत नाही.

🥀🌻🌷💐🥀🌺🌺🌺🥀🌻🌷💐🥀


Marathi positive thoughts | Best thought in marathi


Marathi positive thoughts

Marathi positive thoughts



Thoughts 💁 7

तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका. त्यांच्या पासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा.

समस्या हि कापसाने भरलेल्या पिशवीसारखी असते, जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती जड वाटते पण जे हाताळतात त्यांनाच वास्तव कळत.

संकट टाळण माणसाच्या हाती नसतं.. पण संकटाचा सामना करण त्याच्या हातात असतं .. कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे… समुद्र गाठायचा असेल तर खाचखळगे पार करावेच लागतील.

समुद्र हा सर्वांसाठी चांगलाच असतो. काहीजण त्यातून मोती उचलतात, काहीजण त्यातून मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे, फक्त तुम्ही त्यातून काय घेता ते महत्वाचे.

उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते, झोपून स्वप्न पाहत राहा … किंवा उठुन स्वप्नांचा पाठलाग करा… पर्याय आपणच निवडायचा असतो.

मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. कारण नशीब बदलो न बदलो…. पण वेळ नक्कीच बदलते.

चांगला स्वभाव हा गणितातल्या शुन्यासारखा असतो. ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते.

कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खुप ससे येतील आडवे बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.

जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका! कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा !!

फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात …. पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते.

🥀🌻🌷💐🥀🌺🌺🌺🥀🌻🌷💐🥀


positive thoughts marathi | love thoughts in marathi


positive thoughts marathi

positive thoughts marathi



Thoughts 💁 8

निराशावादी प्रत्येक संधी मध्ये अडचण पाहतो; तर आशावादी प्रत्येक अडचणी मध्ये संधी पाहतो .

यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात.

जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे. ज्या गोष्टीला "लोक" म्हणतात कि हे तुला कधीच जमणार नाही.

आपल्या विषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल …, मन शांत ठेऊन पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल …!!

आवाज हा नेहमी चिल्लरचाच होतो नोटांचा नाही. म्हणून तुमची किंमत वाढली कि शांत रहा.

जी माणसं रागावतात ती नेहमी खरी असतात.
कारण खोटारड्यांना मी नेहमीच हसतांना पाहिले आहे.

खरं बोलून मन दुखावल तरी चालेल.
पण खोट बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका.
आयुष्यातील काही गोष्टी कब्बडी च्या खेळाप्रमाणे असतात.
तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात.

एकदा वेळ निघून गेली की सर्व
काही बिघडून जाते असे म्हणतात..
पण
कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी
सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो...

भरलेला खिसा माणसाला "दुनिया" दाखवतो ...
अन रिकामा खिसा याच दुनियेतली "माणसं" दाखवतो..

ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही.

🥀🌻🌷💐🥀🌺🌺🌺🥀🌻🌷💐🥀


happy thoughts in marathi | great thoughts in marathi


great thoughts in marathi

great thoughts in marathi



Thoughts 💁 9

आपल्याला जे जे पाहिजे, ते ते सर्व मिळाले असते तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती...

माणूस कधीच छोटा किंवा मोठा नसतो..
प्रत्येक माणूस आप-आपल्यापरीनं निसर्गाची
'एकमेव अप्रतीम कलाकृती' असतो..

भूतकाळासाठी रडण्यापेक्षा वर्तमानकाळाशी लढण्यात आणि भविष्याच्या शिखरावर चढण्यातच खरा पराक्रम आहे.

सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते
कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही....

तुमची प्रतिष्ठा तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल
तर चारित्र्यवान माणसांच्या सहवासात रहा.
वाईट माणसांच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं श्रेयस्कर.

ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही
त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही.
आणि यदाकदाचित समजा,
ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच
असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही.

प्रत्येक क्षण हा योग्यच असतो चुकतात ते फक्त आपले निर्णय.

काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात.

ऊन एकटं कधीच येत नाही ते सावलीला घेऊनच येतं
दु:खाचं अन सुखाचं हेच नातं असतं.

शब्द तर अंतरीचे असतात,
दोष माञ जिभेला मिळतो.
मन तर स्वतःचच असतं.
झुरावं माञ दुसऱ्यासाठी लागतं.

🥀🌻🌷💐🥀🌺🌺🌺🥀🌻🌷💐🥀


Marathi thoughts on love | suvichar in marathi


suvichar in marathi

suvichar in marathi



Thoughts 💁 10

बोलताना जरा जपुन बोलावं,
कधी शब्दअर्थ बदलतात
चालताना जरा जपुन चालावा,,
कधी रस्तेही घाट करतात
झुकताना जरा जपुन झुकावं,
कधी आपलेच खंजीर खुपसतात
पाउल टाकताना जरा जपुन टाकावं,
कधी फुलेही काटे बनतात
मागताना jara जपुन मागावं,
कधी आपलेच भावं खातात
आणि नाते जोडताना जपुनं जोडावं
, कधी नकळत धागेही तुटुन जातात..

कधी पण तुम्हाला दुखावणार्या व्यक्तीसाठी रडत बसू
नका,एक स्मित हास्य
द्या आणि दुखावणार्या व्यक्तीला सांगा," धन्यवाद,
तुम्ही मला एक संधी दिली जो मला अमाप सुख देउ
शकेल असा व्यक्ती शोधण्याची..!!

आयुष्याचा खेळ खेळताना प्रत्येकाला,
कधी ना कधी हरावच लागतं...
आंतिम विजय मात्र इथ कठीण नाही...
परन्तु त्यासाठी प्रत्येकाला,
कधी न कधी मरावच लागत...

आयुष्यातील काही गोष्टी कब्बडीच्या खेळाप्रमाणे असतात, तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला लागतात.

“बारशाला घरातले आणि इतर वेळेस बाहेरचे नाव ठेवतात...”

“सार काही विसरून आत्ता वेड्या सारख जगायच, डोळे असून सुद्धा आंधळ्या सारख पहायच, खोटका होईना पण हासत हासत मरायच…”

“भाषा हे जर एक सुमन असेल तर, व्याकरणाशिवाय त्याचा सुगंध दरवळणार नाही”

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा सगळ्यावर प्रेम करत राहा , कारण काही लोक हृदय तोडतील तेव्हा सगळेजण हृदय जोडायला नक्की येतील ….

अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे.हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते .

ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया नाही , त्याची आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Tips :- प्रिय मित्रांनो तुमच्या जवळ marathi thoughts , marathi suvichar , marathi Quotes , suvichar in marathi, sundar suvichar असतील तर comments मधे जरुर लिहा.आम्ही नक्की येणाऱ्या लेखात तुमचे मराठी सुविचार प्रकाशित करू

Please Support :- आम्हाला खात्री आहे की Thought of the day in marathi,sundar vichar marathi,changle vichar marathi,मराठी सुविचार ,मराठी प्रेरणादायक सुविचार,good thought in marathi on life तुम्हाला नक्की आवडले असेलच.तर मग आपल्या मित्र- मैत्रिणीला whatsapp and Facebook वर share करायला विसरु नका.मित्रांनो लक्षात ठेवा की जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi Thoughts इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या www.marathithought.com वर दररोज भेट द्या.तुमच्याजवळ स्वताचे marathi thought असतिल तर आम्हाला पाठवा आम्ही तुमचे मराठी विचार आमच्या या वेबसाईट च्या द्वारे लाखों लोकांपर्यंत पोचवू.

I have tried for provide success marathi suvichar,marathi thoughts on success,motivational thoughts in marathi,good thoughts in marathi on life,life quotes in marathi,marathi suvichar,best thoughts on life in marathi,marathi quotes.

Please don't forget to share.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने