100 Suvichar in marathi | success marathi suvichar मराठी प्रेरणादायी सुविचार

100 Suvichar in marathi | success marathi suvichar मराठी प्रेरणादायी सुविचार

Success suvichar in marathi
Success suvichar in marathi


success marathi suvichar माझ्या प्रिय मित्रांनो आज मी आपल्याकरीता या पोस्ट मध्ये नवीन मराठी प्रेरणादायी सुविचार संग्रह बनवलेला आहे.good thoughts in marathi for students साठी आम्ही या लेखात Collection केले आहे.हे 100 Suvichar in marathi लोकांद्वारे Whatsapp आणि Facebook च्या माध्यमातून शेअर केले जातात.Life मध्ये असे काही प्रसंग येतात जेव्हा आपण आपल्या ध्येयाला प्राप्त करण्यासाठी खुप धडपडतो मेहनत करतो पण काही वेळा आपण हे ध्येय प्राप्त करत असताना आपण हरतो तेव्हा या कठीण प्रसंगात जेव्हा खूप जण हताश होतात तेव्हा हे success suvichar तुम्हाला जीवन जगण्यासाठी उर्जा देतील तसेच तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक वळणावर marathi thoughts on success प्रेरणा देणार आहेत.मित्रांनो मला खात्री आहे की या लेखातील मराठी प्रेरणादायी सुविचार मुळे तुमच्या Life मध्ये बदलाव होणार आहे व तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगले विचार  करण्याची व Life मध्ये successful बनण्यासाठी प्रेरणा मिळेल.

प्रिय मित्रांनो जेव्हा जीवनात नेहमी अपयश, पराभव व संकट येतात तेव्हा त्या परिस्थितीला पाहून ती व्यक्ती आतून पूर्णपणे निराश होते,तर अशा परिस्थितीत success good thoughts in marathi जिवन जगण्यासाठी Motivation देतील.

माझ्या प्रिय मित्रांनो आज मी आपल्यासाठी या आर्टिकल मधून success suvichar in marathi नवीन प्रेरणादायक सुविचार share  करणार आहोत.

success marathi suvichar with images: In this article I have share success suvichar marathi and good thought in marathi on life.you will find all types of success thoughts in marathi.Freinds you can copy and use this success suvichar in marathi for your facebook and whatsapp status.

Friends, I would recommend you that please share Marathi thought on life,positive thoughts in marathi, positive thoughts in marathi, motivational thoughts in marathi & good thoughts in marathi with images to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

suvichar in marathi मराठी प्रेरणादायी सुविचार 


suvichar in marathi

suvichar in marathi 



सुविचार .1

आयुष्य जगून समजते; केवळ ऎकून , वाचून , बघून समजत नाही.

सुविचार .2

आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.

सुविचार .3

आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.

सुविचार .4

आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.

सुविचार .5

आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.

सुविचार .6


आवडतं तेच करू नका जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

सुविचार .7

आयुष्यात प्रेम करा पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.

सुविचार .8

आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.

सुविचार .9

आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.

सुविचार .10

आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.

🌺🥀💐🌷🌺🥀💐🌷🌺🥀💐🌷🌺

success marathi suvichar | नविन मराठी सुविचार


success marathi suvichar

success marathi suvichar 



सुविचार .11

आधी विचार करा, मग कृती करा

सुविचार .12

आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.

सुविचार .13

आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.

सुविचार .14

आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.

सुविचार .15

आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फार दुर्मिळ असते.

सुविचार .16

आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.

सुविचार .17

आयुष्यातील प्रत्येक घटनेपासून काहीतरी बोध घेण्यासारखा असतो. पण तशी मनोवृत्ति बाळगली पाहिजे.

सुविचार .18

आपल्या कामात आनंद वाटने हे समृद्धीचे लक्षण आहे.

सुविचार .19

आपण किती गुणी आहोत यापेक्षा आपण किती दोषी आहोत, हे पाहण्यातच मोठेपणा असते.

सुविचार .20

आळस हा माणसाचा खरा शत्रु आहे.

🌺🥀💐🌷🌺🥀💐🌷🌺🥀💐🌷🌺

good thought in marathi on life


good thought in marathi on life

good thought in marathi on life


सुविचार .21

उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.

सुविचार .22

उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.

सुविचार .23

उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही.

सुविचार .24

उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा.

सुविचार .25

उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.

सुविचार .26

अहंकार हे अडानीपणाचे लक्षण आहे.

सुविचार .27

अपयशाने खचू नका अधिक जिद्दी व्हा

सुविचार .28


अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे.

सुविचार .29

अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.

सुविचार .30

अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात.

🌺🥀💐🌷🌺🥀💐🌷🌺🥀💐🌷🌺

success suvichar marathi | Marathi thought on life


success suvichar marathi

success suvichar marathi



सुविचार .31

अति आशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.

सुविचार .32

अन्याय बिन तक्रार सहन कराल तर नविन अन्यायांना उत्तेजन दिल्यासारखे होईल.

सुविचार .33

आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.

सुविचार .34

काही करण्याची प्रेरणा होते तोच उचित मुहूर्त. ती वेळ टळली तर सफलताही टळते.

सुविचार .35

कोणत्याही माणसाला इमानदार नाही असले पाहिजे कारण सर्वात प्रथम सरळ वृक्षावरच कुऱ्हाड चालवली जाते.

सुविचार .36

प्रत्येक साप विषारी नसतो पण प्रत्येक सापाला अस भासवावं लागतं तो विषारी आहे.

सुविचार .37

तुमची भीती तुमच्या समोर उभी ठाकेल तिच्यावर आक्रमण करा आणि तिला संपवुन टाका.

सुविचार .38

इतरांच्या चुकीतुनही शिका कारण स्वतः वर प्रयोग करत राहिलात तर अख्खं आयुष्य कमी पडेल.

सुविचार .39

स्त्रीचे यौवन आणि सौंदर्य ही जगातील सर्वात मोठी शक्ती आहे.

सुविचार .40

वशीकरण ही एक कला आहे. एखाद्याला वश कसे करावे, अहंकाराला हात जोडून, मुर्खाला त्याच्या मनासारखे वागण्याची परवानगी देऊन, पंडितासमोर खरे बोलून आणि विद्वानाचे मन जिंकून.

🌺🥀💐🌷🌺🥀💐🌷🌺🥀💐🌷🌺

good thoughts in marathi for students


good thoughts in marathi

good thoughts in marathi



सुविचार .41

माणूस त्याच्या कर्माने मोठा होतो जन्माने नव्हे.

सुविचार .42

मनुष्याने आयुष्यात धर्म, अर्थ, काम, आणि मोक्ष या चार गोष्टींसाठी पराकाष्ठा केली पाहिजे. ज्याने यातील एकाही गोष्टीसाठी प्रयत्न केला नाही त्याने आयुष्य वाया घालवले आहे.

सुविचार .43

मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात..! तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातेनेही तुटणार नाहीत..!!

सुविचार .44

आपण किती पैसा मिळवला यापेक्षा, तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले, हे जो पाहतो तो खरा आनंदी व्यक्ती असतो.

सुविचार .45

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती!

सुविचार .46

अत्यंत महागडी, न परवडणारी खर्‍या अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे आयुष्य.

सुविचार .47

कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे ..! म्हणूनच खडक झिजतात व प्रवाह रुंदावत जातो..!! 


सुविचार .48

जाळायला काही नसलं तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते..!!

सुविचार .49

आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात..! वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसंच आहे..!!

सुविचार .50

शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो, बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो..!!

🌺🥀💐🌷🌺🥀💐🌷🌺🥀💐🌷🌺

positive thoughts in marathi


positive thoughts in marathi

positive thoughts in marathi



सुविचार .51

घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणार्‍याची ऐपत नेहमीच कमी असते..!!

सुविचार .52

माणूस अपयशाला भीत नाही.अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर..? याची त्याला भीती वाटते..!! 


सुविचार .53


वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.

सुविचार .54

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही .

सुविचार .55

शिकण्याची भूख बाळगा. काही तरी करून दाखवायला वेड्या सारखं धडपडा.

सुविचार .56

कधी कधी आयुष्य तुमच्या डोक्यावर जोरदार प्रहार करेल तरीही, स्वतः वरचा विश्वास ढळू देऊ नका.

सुविचार .57

इतरांच्या मतांच्या आवाजामध्ये तुमचा आतला आवाज दबू देऊ नका.

सुविचार .58

मी रोज सकाळी स्वःला आरशात पाहून विचारतो की जर आजचा दिवस माझा जीवनाचा शेवटचा दिवस असेल तर मी तेच कारेन का ? जे आज करणार आहे. जर या प्रश्नाचं उत्तर सलग काही दिवस ‘नाही’असे मिळाले तर मला कळते काही तरी चुकतंय आणि मला ते बदलायला हवं.

सुविचार .59

जर तुम्ही एकदा जनतेचा विश्वास तोडला तर तुम्हाला परत कधी जनतेचा आदर आणि सम्मान मिळणार नाही.

सुविचार .60

जर कोणी मला झाड तोडायला 6 तास दिले तर त्यातले 4 तास मी कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी खर्च करेन.

🌺🥀💐🌷🌺🥀💐🌷🌺🥀💐🌷🌺

motivational thoughts in marathi


motivational thoughts in marathi

motivational thoughts in marathi


सुविचार .61

आपले शत्रू ज्याचे शत्रू असतील तोच आपला खरा मित्र होय.

सुविचार .62

सामान्य दिसणारे लोकच जगात सर्वात चांगले लोक असतात. म्हणूनच देव अश्या लोकांनाच जास्ती निर्माण करतो.

सुविचार .63

मी आज जेही आहे किंवा होण्यासाठी आशावादी आहे. त्याच श्रेय फक्त आईलाच देईन

सुविचार .64

नेहमी लक्षात ठेवा. तुमचे यशस्वी होण्याचे संकल्प हे कोणत्या ही इतर संकल्पा पेक्षा अधिक महत्वपुर्ण आहे.

सुविचार .65

मोठं विचार करा, जलद विचार करा, सर्वांचा पुढे जाऊन विचार करा. विचारांवर कोणाचेच एकाधिकार नाहीये.

सुविचार .66

आपले स्वप्न विशाल असायला हवेत. आपले महत्त्वाकांक्षा उंच असायला हवे. आपली प्रतिबद्धता प्रगल्भ असायला हवी. आपले प्रयत्न मोठे असायला हवे.

सुविचार .67

जर तुमचे निर्धार पक्के असेल आणि सोबत परिपूर्णता असेल तर यश तुमचा मागे येईल.

सुविचार .68

कठीण परिस्तिथी मध्ये देखील ध्येयला चिकटून राहा. अडचणींना संधी मध्ये रूपांतर करा.

सुविचार .69

जर तुम्ही तुमचे स्वप्न साकारत नसाल तर तुम्हला दुसरे कोणी तरी त्यांचे स्वप्न साकार करण्यास कामाला ठेवेल.

सुविचार .70

जर तुम्ही भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्राला दगड माराल तर तुम्ही तुमच्या ध्येया पर्यंत कधीच पोहचू शकणार नाही त्या पेक्षा बिस्किटं टाका आणि पुढे जा.

🌺🥀💐🌷🌺🥀💐🌷🌺🥀💐🌷🌺

marathi thoughts on success


marathi thoughts on success

marathi thoughts on success



सुविचार .71

खूप लोकांना वाटते की संधी ही नशिबाने मिळते. पण मला वाटते की अनंत संधी आहेत आपल्या आजूबाजूला पण काही त्याला हेरतात तर काही त्या संधीला बघून दुर्लक्ष करतात.

सुविचार .72

जे स्वप्न बघण्याचे धाडस करतात , त्यांचा साठी पूर्ण जग आहे जिंकायला.

सुविचार .73

भारतीयांची सर्वात मोठी समस्या हीच आहे की ते मोठं विचार करायचे विसरून गेले आहेत.

सुविचार .74

जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा.

सुविचार .75

सतत अभ्यास करणाऱ्या आणि अपार मेहनत करणाऱ्या तुमच्या मित्रांना चिडवू नका. एक दिवस असा येइल की तुम्हाला त्यांच्याच हाताखाली काम करावे लागेल.

सुविचार .76

स्वतःची तुलना जगात कोना सोबत करू नका, जर तुम्ही असं केलंत तर तुम्ही स्वतःचा अपमान करताय.

सुविचार .77

माझा असा विश्वास आहे की जर तुम्ही लोकांना समस्या समजावली आणि ती कशी सोडवायची हे सांगितले तर लोक ती समस्या सोडवण्यासाठी पुढे होतात.

सुविचार .78

टीव्ही वरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सीरियल नसते. खऱ्या आयुष्यात आराम नसतो , असते ते फक्त काम आणि काम.

सुविचार .79

मोठ्या विजया साठी मोठे रिस्क घ्यावे लागतात.

सुविचार .80

समाधान हे गरिबांना श्रीमंत बनवते तर असमाधान हे मोठा श्रीमंत माणसाला गरीब बनवते.

🌺🥀💐🌷🌺🥀💐🌷🌺🥀💐🌷🌺

success good thoughts in marathi


success good thoughts in marathi

success good thoughts in marathi


सुविचार .81

परिश्रमच चांगल्या नशिबाची जननी असते.

सुविचार .82

देव देखील त्यांची मदत करतो जे स्वतः ची मदत स्वतः करतात.

सुविचार .83

ज्याचा कडे धैर्य असते त्याला जे हवे ते नक्की मिळत असते.

सुविचार .84

नवीन मित्र बनवण्याचा वेग कमी असू द्या, आणि मित्र बदलण्याचा वेग हा त्या पेक्षा कमी असू द्या.

सुविचार .85

लहान सहान खर्चां पासून सावध राहा. कारण एक लहान छेद देखील मोठं जहाँज बडवू शकतो.

सुविचार .86

अज्ञानी असण्या पेक्षा जास्ती शरमेची गोष्ट असते ती म्हणजे शिकण्याची इच्छा नसणे.

सुविचार .87

जर तुम्हाला जलद पुढे जायचे असेल तर एकटे चला .परंतु जर तुम्हाला दूरवर जायचे आहे, तर सोबत -सोबत चला .

सुविचार .88

आपल्या खराब सवयींबद्दल गंभीरतेने विचार करा. त्या बद्दला जेवढं गरज आहे तेवढंच घ्यायची सवय लावा.

सुविचार .89

प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण आणि प्रतिभा असते .त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्यातले गुण आणि प्रतिभा ओळखले पाहिजे.

सुविचार .90

मी त्या लोकांची प्रशंसा करतो जे यशस्वी झाले आहेत .परंतु ते यश खूप निर्दयतेने मिळाले असेल तर मी त्या लोकांची प्रशंसा करेल पण इज्जत करणार नाही .

🌺🥀💐🌷🌺🥀💐🌷🌺🥀💐🌷🌺

Best thought in marathi | great thoughts in marathi


Best thought in marathi

Best thought in marathi


सुविचार .91

आपले ध्येय साधण्याकरिता तुम्हाला त्या ध्येयावर लक्ष केन्द्रित करावे लागेल.

सुविचार .92

शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते. सर्जनशीलतेने तुमच्यात प्रगल्भ विचार येतात. विचाराने ज्ञान वाढते, आणि ज्ञानाने माणूस महान बनतो.

सुविचार .93

F.A.I.L. चा अर्थ First Attempt In Learning (शिकण्यामध्ये प्रथम प्रयत्न) असाच आहे.

सुविचार .94

कधी कधी वर्ग बुडवून मित्रांसोबत वेळ घालवणे चांगले असते कारण आज मी मागे वळून बघतो तर मला माझे मार्क्स मला हसवत नाहीत पण आठवणी हसवतात.

सुविचार .95

या जगातील सर्वात उत्तुंग यश त्यांनाच मिळालेले आहे, ज्यांना ते यश मिळविण्याची अजिबातच शक्यता नसतांना देखील त्यांनी ते यश मिळविण्यासाठी, त्यांनी अथक व सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच ठेवलेत.

सुविचार .96

झोपल्यावर दिसतात ती स्वप्नं नसून स्वप्ने ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला झोपू देत नाही.

सुविचार .97

मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.

सुविचार .98

पाऊसात इतर पक्षी आसरा शोधत असतात पण गरुड पक्षी मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांच्या वरती जाऊन उडत असतो. समस्या एकच असते पण दृष्टिकोन वेगळा असतो.

सुविचार .99

सक्रिय व्हा! जिम्मेदारी घ्या ! त्या गोष्टींवर काम करा ज्या वर तुम्हाला विश्वास आहे. जर असे तुम्ही करत नसाल तर तुम्ही तुमचे भाग्य दुसऱ्याच्या हवाली (समर्पित) करत आहात.

सुविचार .100

काळा रंग हा अशुभ समजला जातो. पण प्रत्येक काळा रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थांचे आयुष्य उजळवत असतो.

🌺🥀💐🌷🌺🥀💐🌷🌺🥀💐🌷🌺

Tips :- प्रिय मित्रांनो तुमच्या जवळ marathi thoughts , marathi suvichar , marathi Quotes , suvichar in marathi, sundar suvichar असतील तर comments मधे जरुर लिहा.आम्ही नक्की येणाऱ्या लेखात तुमचे मराठी सुविचार प्रकाशित करू

Please Support :- आम्हाला खात्री आहे की marathi thoughts on success,success good thoughts in marathi with images,मराठी सुविचार,मराठी प्रेरणादायक सुविचार, तुम्हाला नक्की आवडले असेलच.तर मग आपल्या मित्र- मैत्रिणीला whatsapp and Facebook वर share करायला विसरु नका.

मित्रांनो लक्षात ठेवा की जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi Thoughts इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या www.marathithought.com वर दररोज भेट द्या.तुमच्याजवळ स्वताचे marathi thought असतिल तर आम्हाला पाठवा आम्ही तुमचे विचार आमच्या या वेबसाईट च्या द्वारे लाखों लोकांपर्यंत पोचवू.

I have tried for provide success marathi suvichar,marathi thoughts on success,motivational thoughts in marathi,good thoughts in marathi on life,life quotes in marathi,marathi suvichar,best thoughts on life in marathi,marathi quotes.

Please don't forget to share.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने