Swami vivekananda thoughts in marathi | swami vivekananda quotes in marathi स्वामी विवेकानंद चे विचार


Swami vivekananda thoughts in marathi | swami vivekananda quotes in marathi स्वामी विवेकानंद चे विचार

Swami vivekananda thoughts in marathi
Swami vivekananda thoughts in marathi


नमस्कार,माझ्या प्रिय मित्रांनो/मैत्रिनींनो सर्वांच्या Life मध्ये असे अनेक अडचणी व कठीण प्रसंग येतात जेव्हा आपण आपल्या जीवनात दुखी होतो.जीवनात येणाऱ्या अडचणींना घाबरून जातो,अशा परिस्थिती मध्ये Swami vivekananda thoughts in marathi मराठी सुविचार आपल्यासाठी जीवन जगण्यासाठी प्रेरित करतील.swami vivekananda quotes in marathi दुखी व्यक्तीला कठीण परिस्थितीत अडचणींना मात करण्यासाठी मदत करतील आणि तुमचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रेरणा देतील.

प्रिय मित्रांनो जेव्हा जीवनात नेहमी अपयश, पराभव येते तेव्हा त्या परिस्थितीला पाहून ती व्यक्ती आतून पूर्णपणे हताश होते, तर अशा परिस्थितीत स्वामी विवेकानंद चे विचार जिवन जगण्यासाठी ऊर्जा देतील.

प्रिय मित्रांनो आज मी आपल्यासाठी या आर्टिकल मध्ये Swami vivekananda thoughts नविन मराठी सुविचार share  करणार आहोत.

Swami vivekananda thoughts in marathi with images: In this article I have share swami vivekananda quotes and swami vivekananda suvichar.you will find all types of Marathi good thoughts.Freinds you can copy and use this vivekananda quotes in marathi for your facebook and whatsapp status.
Friends , I would recommend you that please share vivekananda thought in marathi,swami vivekananda suvichar & good thoughts in marathi with images to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

swami vivekananda thoughts in marathi


swami vivekananda thoughts in marathi

swami vivekananda thoughts in marathiThoughts 💁 1

स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.

अगदी सरळमार्गी असणे हे ही एक
प्रकारचे पापच आहे.हे पाप कालांतराने
मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते.

वेळ बदला तर विचार बदलतात आणि विचार बदलले की आयुष्य बदलत.

बदलते लोग, बदलते रिश्ते और बदलता मौसम,
चाहे दिखाई ना दे पर महेसुस जरुर होते है !!

🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹

swami vivekananda quotes in marathi 


swami vivekananda quotes in marathi

swami vivekananda quotes in marathi 


Thoughts 💁 2

जेव्हा तुम्ही Problems वर Focus करता तेव्हा अजून Problems वाढतात पण जेव्हा तुम्ही Possibilities वर Focus करता तेव्हा तुम्हाला खूप Opportunities मिळतात.

आयुष्याच्या वाटेवर चालताना पडलंच पाहिजे तेव्हाच कळत कोण हसतंय आणि कोण सावरायला येतंय.

ज्यांची वेळ वाईट आहे त्यानां नक्की साथ द्या पण त्यांची साथ सोडा ज्यांची नियत खराब आहे.

🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹

vivekananda quotes in marathi 


vivekananda quotes in marathi

vivekananda quotes in marathi 


Thoughts 💁 3

सुखी जीवनाची गुरुकिल्ल्ली… पाप होईल इतके कमवू नये, आजारी पडू इतके खाऊ नये, कर्ज होईल इतके खर्च करू नये आणि भांडण होईल असे बोलू नये.

एकत्र येणे ही सुरुवात आहे, एकत्र राहणे ही प्रगती आहे आणि एकत्र येऊन काम करणे हे यश आहे.

आयुष्य छोटे आहे. नकारात्मकता कमी करा, काळजी न घेणार्‍या लोकांना विसरा, जे नेहमी तुमच्यासाठी हजर असतात त्यांच्याबरोबर वेळ घालवा.

🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹

swami vivekananda suvichar 


swami vivekananda suvichar

swami vivekananda suvichar 


Thoughts 💁 4

विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा त्या माणसाशी बोलणं सोडणं हीच त्या व्यक्तीसाठी मोठी शिक्षा असते.

दुसऱ्यांचे सुख पाहण्याची क्षमता ज्याच्यात असते त्यांची प्रगती साक्षात देव सुद्धा थांबवू शकत नाही.

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, जेव्हा चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर माफ करा.

🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹

swami vivekananda thought in marathi 


swami vivekananda thought in marathi

swami vivekananda thought in marathi 


Thoughts 💁 5

किंमत करा त्यांची जे तुमच्यावर निस्वार्थपणे स्नेह करतात कारण आजकाल काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारेच जास्त असतात.

ह्रदयातल्या मंदिरात अंधार असेल तर देवघरात दिवा लावून फायदा नसतो.

🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹

vivekananda thought in marathi


vivekananda thought in marathi

vivekananda thought in marathi


Thoughts 💁 6

आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते, ज्या प्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात. त्या प्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते म्हणूनच मनाचे लाड कमी करा, व त्याला सतत लगाम घाला.

आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.

🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹

swami vivekananda suvichar in marathi 


swami vivekananda suvichar in marathi

swami vivekananda suvichar in marathi 


Thoughts 💁 7

चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच होय.

तारुण्याचा जोम अंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे.

दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थने साठी जोडलेल्या दोन हातां पेक्षा अधिक उपयुक्त आहे.

🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹

swami vivekananda quotes in marathi for students 


swami vivekananda quotes in marathi for students

swami vivekananda quotes in marathi for students 


Thoughts 💁 8

देशातील दारिद्र व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय.

दैव नावाची कोणतीही गोष्ठ नाही आपल्याला जबरद्स्तीने काही करावयास भाग पाडील अशी कोणतीही गोष्ट या जगात नाही.

🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹

suvichar of swami vivekananda in marathi 


suvichar of swami vivekananda in marathi

suvichar of swami vivekananda in marathi 


Thoughts 💁 9

धर्म म्हणजे मानवी अंत:करणाच्या विकासाचे फळ आहे. यास्तव धर्माचा प्रमाणभूत आधार पुस्तक नसून मानवी अंत:करण आहे.

परमेश्वर नेहमी कृपाळूच असतो जो अत्यंत शुद्ध अंत:करणाने त्याची मदत मागतो त्याला ती निश्चितपणे मिळत असते.

🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹

swami vivekananda in marathi thought


swami vivekananda in marathi thought

swami vivekananda in marathi thought


Thoughts 💁 10

पैसा असणाऱ्या श्रीमंत आणि प्रतिष्ठीत माणसाकडे आदराने पाहू नका, जगातली सर्व म्हण आणि प्रचंड कामे गरीबांनीच केली आहे. चांगल्या कामाची सुरवात गरीबां कडूनच होते.

भयातून दुख निर्माण होते, भयापोटी मृत्यू येतो आणि भयातूनच वाईट गोष्टी निर्माण होते.

व्यक्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो .

🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹

swami vivekananda quotes in marathi 


swami vivekananda quotes in marathi

swami vivekananda quotes in marathi 


Thoughts 💁 11

व्देष, कपटवृतीचा त्याग करा व संघटीत होऊन ईतरांची सेवा करायला शिका.

संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन तुमच्याविरुद्ध उभे ठाकले, तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामधी आहे?

सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा:परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये.

🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹

swami vivekananda thought in marathi 


swami vivekananda thought in marathi

swami vivekananda thought in marathi 


Thoughts 💁 12

समता, स्वातंत्र्य, जिज्ञासा, उत्साह, उधोग या बाबतीत पाश्चिमात्यांहूनही अधिक पाश्चिमात्य व्हा.

आस्तिकांपेक्षाही एकवेळ नास्तिक परवडले. कारण नास्तिकाकडे स्वतःचा आणि स्वतंत्र असा तर्कतरी असतो. पण अस्तिकला आपण आस्तिक आहोत ..? याचे एकही समाधानकारक उत्तर देता येत नाही.

कष्ट अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते.

🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹

swami vivekananda slogan in marathi


swami vivekananda slogan in marathi

swami vivekananda slogan in marathi


Thoughts 💁 13

नातं रक्ताचं असो या मानलेलं, मदतीच्या वेळेस

घर किती मोठं आहे हे महत्वाचं नसून घरात किती सुख आहे हे महत्वाचं आहे.

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब लिहतात.

🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹

vivekananda quotes on education in marathi 


vivekananda quotes on education in marathi

vivekananda quotes on education in marathi 


Thoughts 💁 14

जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरकडे लक्ष देऊ नका, कारण लोकांच्या नजरा गरजेनुसार बदलतात.

नात्यांची कदर पैशापेक्षा जास्त करा कारण त्यांना गमावणं सोपे असतं पण पुन्हा कमावणं फार कठीण असतं.

आनंदी राहण्यासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसं जास्त आनंद देतात.

🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹

vivekananda quotes in marathi 
vivekananda quotes in marathi

vivekananda quotes in marathi 

Thoughts 💁 15

बोलताना जरा सांभाळून बोलावे कारण शब्दाला तलवारीसारखी धार असते.. फरक फक्त एवढाच असतो तलवारीने मान आणि शब्दांनी मन कापले जाते..

दुसर्यांबद्दल तेवढंच बोला जेवढं तुम्ही स्वतः बद्दल ऐकू शकता.

🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹

swami vivekananda motivational quotes in marathi 


swami vivekananda motivational quotes in marathi

swami vivekananda motivational quotes in marathi 


Thoughts 💁 16

कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात कारण कमीपणा घेण्यासाठी मोठं मन असावं लागत.

जर तुम्ही मनात हरलात तुम्ही आयुष्यात कधीच जिंकू शकत नाही.

🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹

swami vivekananda thoughts in marathi 


swami vivekananda thoughts in marathi

swami vivekananda thoughts in marathi Thoughts 💁 17

लोकांना स्वतःच्या आयुष्यातलं काही कळत नसत पण दुसऱ्यांच्या चुका मात्र काढत असतात.

योग्य निर्णय घ्यायचे असतील तर हवा अनुभव, जो मिळतो चुकीचे निर्णय घेऊनच.

🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹

swami vivekananda quotes in marathi 


swami vivekananda quotes in marathi

swami vivekananda quotes in marathi 


Thoughts 💁 18

देशभक्ती,
स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे
पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.

जगावे तर वाघासारखे,
लढावे तर शिवरायांसारखे....

🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹

vivekananda quotes in marathi | swami vivekananda suvichar 


vivekananda quotes in marathi

vivekananda quotes in marathi


Thoughts 💁 19

देशभक्ताचं रक्त म्हणजे स्वातंत्र्य-वृक्षाचे बीजच होय.

दोनच ओळी कायम लक्षात ठेवा.....
शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते,
निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!!

🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹

swami vivekananda thought in marathi


swami vivekananda thought in marathi

swami vivekananda thought in marathi


Thoughts 💁 20

स्वतःमध्ये आत्मिवश्वास ठेवा की जर तुम्ही योग्य असाल तर कोणाला घाबरायची गरज नाही.

जर तुम्ही एखादं चांगलं काम करत असाल तर लोक काय म्हणतील याचा विचार करू नका.

🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹

Tips :- Freinds तुमच्या जवळ marathi thoughts,marathi suvichar,marathi Quotes in marathi,sundar suvichar असतील तर comments मधे जरुर लिहा.

आम्ही नक्की येणाऱ्या लेखात तुमचे मराठी सुविचार प्रकाशित करू

Please Support :- आम्हाला खात्री आहे की swami vivekananda thoughts in marathi,swami vivekananda quotes in marathi,मराठी सुविचार,मराठी प्रेरणादायक सुविचार,तुम्हाला नक्की आवडले असेलच.तर मग आपल्या मित्र- मैत्रिणीला whatsapp and Facebook वर share करायला विसरु नका.

मित्रांनो लक्षात ठेवा की जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi Thoughts इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या www.marathithought.com वर दररोज भेट द्या.तुमच्याजवळ स्वताचे marathi thought असतिल तर आम्हाला पाठवा आम्ही तुमचे विचार आमच्या या वेबसाईट च्या द्वारे लाखों लोकांपर्यंत पोचवू.

I have tried for provide Marathi good thoughts,Marathi thought on life and love,Love thoughts in marathi,life quotes in marathi,marathi suvichar,best thoughts on life in marathi,marathi quotes.

Please don't forget to share.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने