Gautam buddha thoughts in marathi | Thoughts of Buddha in marathi गौतम बुद्ध चे विचार

Gautam buddha thoughts in marathi |Thoughts of Buddha in marathi गौतम बुद्ध चे विचार

Gautam buddha thoughts in marathi

Gautam buddha thoughts in marathi

नमस्कार,माझ्या प्रिय मित्रांनो/मैत्रिनींनो सर्वांच्या Life मध्ये असे अनेक कठीण प्रसंग येतात जेव्हा आपण आपल्या जीवनात दुखी होतो.जीवनात येणाऱ्या अडचणींना घाबरून जातो,अशा परिस्थितीत Gautam buddha thoughts in marathi गौतम बुद्ध चे विचार आपल्यासाठी जीवन जगण्यासाठी प्रेरित करतील.जे दुखी व्यक्तीला कठीण परिस्थितीत अडचणींना मात करण्यासाठी मदत करतील आणि तुमचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी Motivation देतील.

प्रिय मित्रांनो जेव्हा जीवनात नेहमी अपयश, पराभव येते तेव्हा त्या परिस्थितीला पाहून ती व्यक्ती आतून पूर्णपणे हताश होते, तर अशा परिस्थितीत Thoughts of Buddha in marathi जिवन जगण्यासाठी ऊर्जा देतील.

प्रिय मित्रांनो आज मी आपल्यासाठी या आर्टिकल मध्ये गौतम बुद्ध चे विचार नविन मराठी सुविचार share  करणार आहोत.

Gautam buddha thoughts in marathi with images: In this article I have share Gautam buddha thoughts and Gautam buddha quotes in marathi.you will find all types of Marathi good thoughts.Freinds you can copy and use this Marathi thought about life for your facebook and whatsapp status.

Friends , I would recommend you that please share Thoughts of Buddha in marathi,Gautam buddha thoughts in marathi & good thoughts in marathi with images to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

buddha thoughts in marathi


buddha thoughts in marathi

buddha thoughts in marathi


Thoughts 💁 1

आपल्या संचित पापांचा परिणाम म्हणजेच दु:ख होय.

ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वताला सिद्ध करण्याची जिद्द असावी.

जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.

माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मान-अपमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी,
प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.

आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.

स्वातंत्र्य म्हणजे संयम..... स्वैराचार नव्हे.

🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹

Gautam buddha thoughts in marathi


Gautam buddha thoughts in marathi

Gautam buddha thoughts in marathiThoughts 💁 2

प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका...
स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.

स्वावलंबी शिक्षण हेच खऱ्या विद्यार्थ्याचे ब्रीद.

स्पर्श न करता विद्यार्थ्याला शिक्षा करता येते तोच खरा शिक्षक!

समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही
तो आदर्श शिक्षकांमुळे होतो.

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.
ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.

शिक्षण हे एक प्रभावी अस्त्र आहे,
जे वापरून तुम्ही प्रत्यक्ष जग बदलताना बघू शकता.

🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹

Thoughts of Buddha in marathi | गौतम बुद्ध चे विचार


Thoughts of Buddha in marathi

Thoughts of Buddha in marathi


Thoughts 💁 3

शिक्षक जीवनाचे दार उघडत असतो,
तर विद्यार्थ्यालाच त्यातुन प्रवेश करायचा असतो.

कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे.

तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा.

आर्थीक विषमता शेतकर्यांच्या दैन्यास कारणीभूत आहे.

आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे.

कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये.

🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹

gautam buddha suvichar in marathi


gautam buddha suvichar in marathi

gautam buddha suvichar in marathiThoughts 💁 4

जे स्वत: बलवान असूनही दुसऱ्यांचे अपराध सहन करतात त्यांनाच क्षमाशील म्हणतात

जो मनुष्य मनात उफाळलेल्या क्रोधाला वेगवान रथाला रोवाल्याप्रमाणे त्वरित आवर घालतो, त्यालाच मी खरा सारथी समजतो. क्रोधभ्रष्ट होऊन त्याप्रमाणे चालणारा केवळ लगाम हातात ठेवणाराच समाजाला जातो.

माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही, पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा.

सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.

जो स्वता:च्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजावा.

दुसऱ्यांच्या दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे.

🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹

buddha thoughts marathi
buddha thoughts marathi

buddha thoughts marathiThoughts 💁 5

देव आणि भक्त यां मध्ये मध्यस्थाची गरज नाही.

पशूंना बळी देणे ही अंध श्रद्धा आहे.

पाप अपरिपक्व असे पर्यंत गोड लागते; परंतु ते पक्व होऊ लागले की खूप दु:खकारक असते.

पृथ्वी वरील घनदाट वृक्षांच्या छायेपेक्षा विवेक रुपी वृक्षांची छाया अघिक शीतल असते.

कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते…..!!

जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकत्र ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.

🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹

gautam buddha suvichar marathi 
gautam buddha suvichar marathi

gautam buddha suvichar marathi Thoughts 💁 6

भयाने व्याप्त असणारया या विश्वात दयाशील वृतीचा मनुष्यच निर्भय पणाने राहू शकतो.

मांत्रिकाच्या नादी लागू नका, औषधोपचार करा.

माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे प्राणी मात्रांवर हृदयपूर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता आहे.

विश्वाचा आदि आणि अंत याच्या भानगडीत पडू नका.

आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.

आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील.

🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹

lord buddha thoughts in marathi 
lord buddha thoughts in marathi

lord buddha thoughts in marathi Thoughts 💁 7

वैर प्रेमाने जिंकावे.

शरीर धर्म सगळ्यांना सारखेच आहेत त्यामुळे वर्ण श्रेष्ठत्व मूर्खपणाचे आहे, माणसे सगळी सारखीच आहेत.

सत्य पालन हाच धर्म आहे बाकी सर्व अधर्म आहेत.

स्रीयांना एक तर्हेचा नियम लागू करणे, व पुरुषांना दुसरा नियन लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय.

स्वत:च्या हितासाठी काही लोकांनी काल्पनिक देव निर्माण केले आणि पाखंड हि रचले आहे.

प्रयत्न करणे सोडू नका तुम्ही आधीच खूप खूप सोसलय आता त्याची बक्षीस मिळण्याची वेळ आली आहे.

🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹

gautam buddha good thoughts in marathi
gautam buddha good thoughts in marathi

gautam buddha good thoughts in marathiThoughts 💁 8

जेव्हा एक विज काळोख्या अंधारतून, कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही.

जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा.

कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.

इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा. तुमचा ‘स्व’ तुम्हाला सापडेल.

“भाषा हे जर एक सुमन असेल तर, व्याकरणाशिवाय त्याचा सुगंध दरवळणार नाही”

माणसाला खाली आणणारा गर्वापेक्षा वेगवान मार्ग नाही.

🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹

gautama buddha thoughts in marathi 
gautama buddha thoughts in marathi

gautama buddha thoughts in marathi 
Thoughts 💁 9

स्वप्न पाहतच असला तर मोठंच पहा. लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढवळू शकतात.

जो खूपच सुरक्षित आहे तो असुरक्षित आहे.

आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे !

माणस असलेल्या घरात राहू नका, माणसाच्या घरात रहा…

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹

buddha marathi thought
buddha marathi thought

buddha marathi thoughtThoughts 💁 10

जीवनाच्या बॅंकेत जेव्हा पुण्याईचा बॅलेंस कमी होतं, तेव्हा सुखाचे चेक बाउंस होतात …

आपण का पडतो? परत उठून उभे राहण्यासाठी.
आपण का अयशस्वी होतो? परत यशस्वी होण्यासाठी.

मी ‘कोणापेक्षा’ तरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही,
पण
मी ‘कोणाचे’तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल……!

नेहमी लक्षात ठेवा. तुमचे यशस्वी होण्याचे संकल्प हे कोणत्या ही इतर संकल्पा पेक्षा अधिक महत्वपुर्ण आहे.

जर शांती हवी असेल तर प्रसिद्धि पसुन दूर रहा.

एकाच वेळेस दोन कामे करणे म्हणजे दोनपैकी एकही काम न करणे.

🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹🌺🌻🥀🤹

Tips :- Freinds तुमच्या जवळ marathi thoughts,marathisuvichar,marathi Quotes,suvichar in marathi,sundar suvichar असतील तर comments मधे जरुर लिहा.आम्ही नक्की येणाऱ्या लेखात तुमचे मराठी सुविचार प्रकाशित करू

Please Support :- आम्हाला खात्री आहे की Gautam buddha thoughts, Gautam buddha quotes with images, मराठी सुविचार,मराठी प्रेरणादायक सुविचार, तुम्हाला नक्की आवडले असेलच.तर मग आपल्या मित्र- मैत्रिणीला whatsapp and Facebook वर share करायला विसरु नका.

मित्रांनो लक्षात ठेवा की जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi Thoughts इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या www.marathithought.com वर दररोज भेट द्या.तुमच्याजवळ स्वताचे marathi thought असतील तर आम्हाला पाठवा आम्ही तुमचे विचार आमच्या या वेबसाईट च्या द्वारे लाखों लोकांपर्यंत पोचवू.

I have tried for provide Marathi good thoughts,Marathi thought on life and love,Love thoughts in marathi,life quotes in marathi,marathi suvichar,best thoughts on life in marathi,marathi quotes.

Please don't forget to share.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने