Good morning massages in Marathi With Images | Good morning marathi quotes And thoughts

Good morning massages in Marathi With Images | Good morning marathi quotes And thoughts

Good morning massages in marathi
Good morning massages in marathi


नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो/मैत्रीनींनो आज मी आपल्यासाठी या पोस्ट मध्ये Good morning massages in marathi With Images संग्रह बनवलेला आहे.Good morning marathi quotes यांचा आम्ही या लेखात Collection केले आहे.हे good morning thoughts in marathi लोकांद्वारे Whatsapp आणि Facebook च्या माध्यमातून शेअर केले जातात.

मित्रांनो आपला दिवस शुभ जाव्हा व दिवसाची सुरवात चांगल्या व आनंददायी वातावरणात व्हावी अशी सर्वांची इच्छा असते.दिवसाची सुरूवात आपण शुभ सकाळ संदेश ने करत असतो आणि Good morning massages in Marathi सर्वजन Facebook and WhatsApp वर शेअर करत असतो.

त्यामुळेच मी या लेखात घेऊन आलो आहे Good morning marathi SMS with images घेऊन आलो आहे.Good morning marathi status तुम्ही तुमच्या खास मित्रांना आणि तुमच्या नातेवाईकांना पाठवून तुम्ही शुभ दिवसाची सुंदर सुरुवात शुभ सकाळ संदेश ने खास करू शकता.

marathi good morning messages for whatsapp : In this article I have share Good morning marathi msg and Good morning marathi shayari. you will find all types of Good morning marathi suvichar.Freinds you can copy and use this good morning wish in marathi for your facebook and whatsapp status.

Friends, I would recommend you that please share Good morning marathi images,Good morning marathi quotes,Good morning marathi SMS & Good morning marathi status with images to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Good morning massages in Marathi |Good morning marathi massages 

Good morning massages in Marathi

Good morning massages in Marathi 


Good morning marathi massages
1-10

मोर नाचताना सुद्धा रडतो...
आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो....
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.
यालाच जीवन म्हणतात.
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

''निवड'' ''संधी'' आणि ''बदल'' या तीनही पण महत्वाच्या गोष्टी आहेत. "संधी" दिसता "निवड" करता आली तर "बदल" आपोआप होतो.
"संधी" समोर दिसुनही ज्याला "निवड" करता येत नाही त्याच्यात कधीच "बदल" घडत नाही....
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी, फुलांच्या हळुवार सुगंधानी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी, हि सकाळ आपल स्वागतं करत आहे
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

विचार केल्याशिवाय विचार तयार होत नाहीत
आणि विचार मांडल्याशिवाय मतं तयार होत नाहीत.
आपण मानवी अस्तित्ववादाचा नीट अभ्यास केला
तर आपल्याला कळून येतं मानवी आयुष्य म्हणजे
दुसरं तिसरं काही नसून सुरुवातीच्या विचाराचं रुपांतर
शेवटी मतामध्ये होणं हेच आहे.
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखते आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाही
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

आमची आपुलकी समझायला वेळ लागेल ......
पण जेव्हा समझेल तेव्हा वेड लागेल.
लोक रुप पाहतात.
आम्ही ह्रदय पाहतो.
लोक स्वप्न पाहतात.
आम्ही सत्य पाहतो.
फरक एवढाच आहे की, लोक जगात मित्र पाहतात.
पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो.........!!
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

good morning suvichar in marathi

डोळे कितीही छोटे असले तरीही,
एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते,
आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे,
जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी,
दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते,
फक्त मनापासून आनंदी रहाण्याची इच्छा असायला हवी.
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

समाजात जो सरळ व सत्याने वागतो
त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात.
कारण .... जंगलात लहान मोठी, वाकडी तिकडी
अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात.
परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही.
पण जी सरळ वाढलेली असतात
त्यांना माञ कुर्हाडीचे घाव सोसावे लागतात.
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते,
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते.
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते
आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची
आणि ध्येयाची सुरूवात असते.
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻


जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका...
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात...!!
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻


Good morning in marathi | Good morning marathi quotes

Good morning in marathi

Good morning in marathi


Good morning marathi massages
11-20


प्रेम असं द्यावं....
की घेणा-याची ओंजळ अपुरी पडावी !
मैत्री अशी असावी....
की स्वार्थाचं भानं नसावं !!
आयुष्य असं जगावं....
की मृत्यूनेही म्हणावं ?
जग अजून, मी येईन नंतर !!!
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून कारण
या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते..
म्हणुन आनंदी रहा....
।।आपला दिवस आनंदी जावो।।
नव्हे तर,
आपले संपूर्ण आयुष्य सुखी जावो.
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

ज्याच्या घरची तुळस फुललेली असते,
त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो.
जिथे रोज सायंकाळी दिवेलागण होते,
तिथे भक्तीची कमतरता नसते.
जिथे शुभंकरोती होते, तिथे संस्कारची नांदी असते.
जिथे दान देण्याची सवय असते.
तिथे संपत्तीची कमी नसते. आणि
जिथे माणुसकीची शिकवण असते,
तिथे माणसांची कमी नसते.
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

"ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका..
पावलो पावली येतील कठिण प्रसंग
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका
"सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

"खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते...
कुठल्याही रंगात मिसळले
तर दरवेळी नवीन रंग देतात...
पण, जगातले सर्व रंग एकत्र करूनही
पांढरा रंग तयार करता येत नाही!
अशा सर्व 'शुभ्र...स्वच्छ...प्रामाणिक..
जीवाला जीव देणा-या
आपल्या माणसांना..
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो;
जो स्वत:ला विसरून
इतरांना आनंदित करतो.
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

पानाच्या हालचाली साठी वारा हवा असतो,
मन जुळण्यासाठी नांत हव असत,
नांत्यासाठी विश्वास हवा असतो,
त्या विश्वासाची पहिली पायरी म्हणजे?
" मैत्री " मैत्रीच नांत कस जगावेगळ असत,
रक्ताचं नसल तरी मोलाच असत...
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

यश हे सोपे,
कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..!
पण समाधान हे महाकठीण,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..!!
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

पक्षी जेंव्हा जिवंत असतो, तेंव्हा तो किड्या मुंग्याना खातो.
पण जेंव्हा पक्षी मरण पावतो,
तेंव्हा तेच कीडे-मुंग्या त्या पक्षाला खातात.
वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते. -
कोणाचा अपमान करू नका आणि
कोणाला कमीही लेखू नका.
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.
एका झाडापासून लाखो माचिसच्या काड्या बनवता येतात.
पण एक माचिसची काडी लाखो झाडे जाळून खाक करू शकते.
कोणी कितीही महान झाला असेल,
पण निसर्ग कोणाला कधीच महान बनण्याचा क्षण देत नाही.
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

Good morning marathi images | shubh sakal marathi images

Good morning marathi images

Good morning marathi imagesGood morning marathi massages
21-30


जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी
सुरु करण्याची..!
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

कंठ दिला कोकिळेला, पण रूप काढून घेतले.
रूप दिले मोराला, पण इच्छा काढून घेतली.
इच्छा दिली मानवाला, पण संतोष काढून घेतला.
संतोष दिला संतांना, पण संसार काढून घेतला.
संसार दिला चालवायला देवी-देवतांना, पण मोक्ष काढून घेतला.
हे मानवा, स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस.
देवाने तुझ्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..
आणि ती असते.. "आपलं आयुष्य"..
म्हणूनच.. ....मनसोक्त जगा !!!
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

हसत राहिलात तर संपूर्ण जग तुमच्या जवळ आहे,
नाहीतर डोळ्यातील अश्रुंना देखील डोळ्यात जागा राहत नाही
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ्य
निर्माण करतो
त्यामुळे
विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

सुख ही एक मानसिक सवय आहे,
ती लावून घेणं आपल्याच हातात आहे.
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
तितकंच सुखी तुम्ही रहाल.
तुमच्या सुखी रहाण्यावर
केवळ तुमचाच अधिकार असतो.
इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत
ही गोष्ट एकदा लक्षात आली
की जगणं फार सोपं होऊन जाईल...
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

good morning suvichar marathi

लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही ..
खेळाडूला फक्त जिंकायचे असते..
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

पहिला नमस्कार
परमात्म्याला ज्याने ही सृष्टी बनविली
दुसरा नमस्कार
आई वडिलांना ज्यांनी जन्म दिला
तिसरा नमस्कार
गुरुवर्यांना ज्यांनी विद्या दिली
चौथा नमस्कार
आपणासर्वांना ज्यांच्यामुळे ह्या जगण्याला अर्थ मिळाला.
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

रात्र ओसरली दिवस उजाडला, तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला, चीलमिल किरणांनी झाडे झळकली सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

Good morning marathi SMS | Good morning marathi status

Good morning marathi SMS

Good morning marathi SMSGood morning marathi massages
31-40


🤝🏻🙏🏻🤝🏻🙏🏻🤝🏻

" दुसऱ्याच्यां सुखासाठी
प्रयत्न करणारी माणसं
या जगात कधीच एकटी नसतात"....!!!
~••══• •══•
🙏 शुभ सकाळ 🙏

सुंदर दिवसाची सुरुवात, नाजूक उन्हाची प्रेमळ साद, मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल, रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ सुप्रभात

🌺💐🥀 Good morning 🥀💐🌺

खिशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल तर ते धन चोरले जाऊ शकत नाही. ज्ञानासाठी केलेली गुंतवणुक हि नेहमीच चांगला परतावा देते सुंदर सकाळ सुप्रभात

🍃🌺🍃🍃🌺🍃🍃🌺🍃

*नाते कितीही वाईट असले तरी ते*
*कधीही तोडू नका*
*कारण*
*पाणी कितीही घाण असले तरी ते*
*तहान नाही पण आग विझवू शकते...*

*|| देव माझा सांगुन गेला*
*पोटा पुरतेच कमव ||*
*||जिवाभावाचे मित्र मात्र*
*खुप सारे जमव ||*

*माणुस स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे*
*लोकांच काय ,लोक तर*
*देवात पण चुका काढतात*
------------------------------------------------------------
🙏🌹सुप्रभात🌹🙏


🙏🙏🙏 नमस्कार 🎻🎹🎸🎷
​मुखी साखरेचा, गोडवा असावा​
​मनी कुणाचा, कधी द्वेष नसावा...​

​जोडावी माणसे, जपावी नाते​
​विसरून व्यवहारी, फायदे तोटे...​

​क्षणांचे मणी, अलगद ओवावे​
​आनंदी सुरांनी, मनास छेडावे...​

🍁🍃*शुभ सकाळ *🍃🍂


🙏👏🌺सुप्रभात🌺👏🙏

​​ 🥀 प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही,​
पण त्यांचा उद्देश फक्त तुमची
काळजी घेणं हाच असतो.​

🥀​ जगातलं कटु सत्य हे आहे की
नाती जपणाराच नेहमी सर्वांपासून दुरावला जातो​..
तसे असले तरीही नाती जपण्यातच खरा आनंद आहे

🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻🙏🏻 "नम्रपणा" ...
हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे...
तो ज्याच्याकडे आहे,
त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले,
तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो....

💐🙏 शुभ सकाळ 🙏💐


🙏🌻सुंदर पहाट🌻🙏

"मंदिरातील घंटेला आवाज नाही..,
जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही..!
कवितेला चाल नाही..,
जोपर्यंत तुम्ही ती गात नाही..!
त्याच प्रमाणे तुमच्या भावनांना सुधा किंमत नाही..,
जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही...!!!
मन वळु नये,अशी श्रध्दा हवी.
निष्ठा ढळू नये,अशी भक्ती हवी.
सामर्थ्यँ संपू नये,अशी शक्ती हवी.
कधी विसरु नये,अशी नाती हवी....

🙏🌻शुभ सकाळ🌻🙏


🙏🌹 सुंदर पहाट 🌹🙏

दुःखाचे डोंगर कोसळले तरी
आयुष्याने पुन्हा सावरायला शिकविले ,
सुखाचे पडणारे हळुवार चांदणे
आयुष्याने पुन्हा पाहायला शिकविले,
फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध
आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकविले,
आपल्यासारखी गोड माणसे भेटली
आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकविले!!

🙏🌹 शुभ सकाळ🌹🙏


🙏आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे🙏
☝जिच्या घामाच्या *एका थेंबाची सुद्धा परतफेड
कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही👌🏻
😌शुभ सकाळ😌

Good morning marathi msg | Good morning marathi shayari

Good morning marathi msg

Good morning marathi msg 


Good morning marathi massages

41-50


💖🌿💖🌿💖🌿💖🌿💖
आपुलकी असेल,
तर जिवन सुंदर..
💐 फुले असतील, 💐
तर बाग सुंदर...
गालातल्या गालात
एक छोटस हसु असेल,
😊 तर चेहरा सुंदर...
आणि....
नाती मनापासून जपली,
तरच आठवनी सुंदर...
🙏 शुभ सकाळ 🙏

😍😍💐💐🌻🌻☘☘🌸🌸
*जन्माला आलो म्हणून आयुष्य* *रेटायचं.....*
*की*
*एकच जन्म आहे म्हणून*
*आयुष्य जगायचं.*

*आयुष्य हे सुंदर असतं*
*हे ज्याच त्याने ठरवायचं ....*

*आयुष्य आईस्क्रीम सारखं आहे.*
*टेस्ट केलं तरी वितळतं,*
*वेस्ट केलं तरी वितळतं !!*

*म्हणुन आयुष्य टेस्ट करायला*
*शिका, वेस्ट तर ते तसंही होतच*
*आहे....!*

🌿🌿 🌾 Good morning🌾🌿🌿


😊☃ स्वतः साठी वेळ द्या, कारण
आपण आहोत तर जग आहे..
आणि अतिशय महत्वाचे,
दुसऱ्यासाठी वेळ द्या ,
कारण ते नसतील तर
आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही..!!
🌷🌸*शुभ सकाळ🌷🌸


😊चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही....
😊
आम्हाला फ़क्त "माणसे" महत्वाची आहे ..ती पण तुमच्या सारखी..🤗

💐💐शुभ सकाळ 💐💐


😇
जे हरवले आहेत,
ते शोधल्यावर परत मिळतील...

पण जे #बदलले आहेत
ते मात्र
कधीच शोधून मिळणार नाहीत...

🎭 शुभ सकाळ 🎭


💡दिवा बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो.
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका,
उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील...!!!
"सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा"🙏

🌞🌹 शुभ सकाळ 🌹🌞

good morning marathi suvichar

💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞
✌🏻चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,
त्यांची आठवण काढावी लागत नाही,
ते कायम आठवणीतच राहतात... 👉 तुमच्यासारखे....ღღ
😊 Good Morning 😊
💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞


💞||प्रेरणास्थान||💞
कामासाठी वेळ द्या :- कारण ती यशाची किंमत आहे.
विचार करण्यासाठी वेळ द्या :- कारण ते
शक्तीचे उगमस्थान आहे.
खेळण्यासाठी वेळ द्या :- कारण ते तारुण्याचे गुपित आहे
वाचनासाठी वेळ द्या:- कारण तो ज्ञानाचा पाया आहे.
स्वत:साठी वेळ द्या:- कारण आपण आहोत तर जग आहे.

....आणि अतिशय महत्वाचे "दुसऱ्यासाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही........
💐 शुभ सकाळ 💐


💞 काही शब्द असतातचं असे की
ते नेहमीचं ऐकावे असंच वाटतं

काही नाती असतातचं एवढी गोड
की ती कधी संपूच नये असंच वाटतं

आणि..
काही माणसं असतातच
एवढी "आपली" की

ती नेहमी
आपलीच असावीत असंच वाटतं💞

🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻


💕नारळ आणि माणूस
दर्शनी कितीही चांगले
असले तरीही....
नारळ फोडल्याशिवाय
आणि
माणूस जोडल्याशिवाय
कळत नाही...!!!!💕
💞शुभ सकाळ💞
🍃💐🌸💐🌸

Marathi good morning shayari | Good morning marathi suvichar

Marathi good morning shayari

Marathi good morning shayari


Good morning marathi massages
51-60


💐🌺🌹🎍🌾🌸
यशस्वी व्हायचं असेल तर,
सुरुवात एकट्यानेच करावी लागते !!
जेव्हा तुम्ही जिंकू लागता;
तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात.....!!!
शुभ सकाळ😊

💐🤗😊जिवनात खरं बोलून "मन" दुखावलं तरी चालेल...
पण खोट बोलून "आनंद" देण्याचा कोणाला कधीच प्रयत्न करू नका...
कारण....
त्यांच आयुष्य असतं फक्त तुमच्या "विश्वासांवर"😊🤗💐

🌺 !! शुभ सकाळ !! 🌺


💐💐🙏🌺🙏💐💐
मानवी जीवन यशस्वी व्हायचा
तडजोड हाही एक मार्ग आहे......
माणसाने ती करायला शिकलं पाहिजे;
जिथं जिथं तडा जाईल,
तिथं तिथं जोड देता आला की,
कुठलंच नुकसान होत नाही..!!
तडजोड म्हणजे शरणागती नव्हे,
तर ती परिस्थितीवर केलेली
मात असते..!!

☕शुभ प्रभात☕
🌹आपला दिवस आनंदी जावो🌹


💐💐💐🌹🌹🌹💐💐💐

एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले कि तुमची श्रद्धा वाढते.
उशिरा ऐकले कि, तुमची सहनशक्ती वाढते.
पण ऐकलेच नाही तर...
समजून जा की देवाला ठाऊक आहे...
हि अडचण तुमची तुम्हीच सोडवू शकता!
स्वतःवर विश्वास ठेवा.

🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻


💐💐👌🏻नारळाचे मजबूत कवच
फोडल्याशिवाय आतमधील
अमृताचा आस्वाद घेऊ शकत नाही.
त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेत येणारी
संकटावर मात केल्याशिवाय यशस्वीतेचा आस्वाद घेणे शक्य नाही.

संकट म्हणजे अपयश
नव्हे तो यशाचाच
एक भाग आहे..👌🏻
💐💐 🌺 शुभ सकाळ 🌺💐💐


💐💐 निर्मळ मनाने बनवलेली नाती
कधीच धोका देत नाही
म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा,,
नाती कधीच तुटत नाही

🙏🏻🌹 शुभ सकाळ 🌹🙏🏻


💐🌹🌷 सुंदर विचार 🌷🌹💐
लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी...*
आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी...

किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी...
क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी...

🍀🔱 💝 शुभ सकाळ 💝 🔱🍀


💐।।सुंदर विचारधारा ॥💐
🎀🍁🎀🍁🎀🍁🎀🍁🎀
आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो
ते आपलं अस्तित्व असतं आणि
जे आपल्या माघारी चर्चिल जातं
ते आपलं व्यक्तिमत्व असतं आणि
व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल
तर आपल्या अस्तित्वाला सुध्दा नेहमी लोकांचा सलाम असतो....!

   🙏🌞 शुभ दिवस 🌞🙏
💐 सुंदर दिवसाच्या शुभेच्छा 💐


💐सत्याची महानता फार
मोठी आहे. सत्य बोलणारा
मनाने शांत असतो.
सत्याचे परिणाम कसेही
झाले तरी त्याला तोंड देतो.
कारण त्याला माहीत
असते विजय हा सत्याचाच
होतो.
💐💐💐💐💐💐
🌞।।🌷शुभ सकाळ 🌷।। 🌞


💐कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो
तुम्ही तुमचे कर्तव्य करीत चांगले काम करत रहा

नेहमी लक्षात ठेवा...
करोडो लोक झोपेत असतात म्हणून
सूर्य आपला विचार कधीही बदलत नाही.
सुर्योदय हा होतोच...

🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

gm images marathi | good morning thoughts in marathi | morning quotes in marathi 

good morning thoughts in marathi

good morning thoughts in marathi


 

Good morning marathi massages
61-70

🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾
हसता हसता सामोरे जा
"आयुष्याला".....
तरच घडवू शकाल
"भविष्याला".....
कधी निघून जाईल ,
"आयुष्य" कळणार नाही...
आताचा "हसरा क्षण"
परत मिळणार नाही..!!!

🌺🌜"शुभ सकाळ"🌛🌺

🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾

💐 💐🌹🌹💐💐🌹🌹💐
✨प्रत्येकाचा *" आदर "* करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच नव्हे तर एक प्रकारची *गुंतवणूक* आहे, ती आपल्याला व्याजासकट नक्की परत मिळते..

💐💐 *शुभ सकाळ * 💐💐


👌👌 सुंदर ओळ👌👌

"देवाकडे काही मागायचे
असेल तर नेहमी आईचे स्वप्न
पूर्ण व्हावे हा
आशीर्वाद मागा,
तुम्हाला कधी स्वत:साठी
काही मागयची गरज
पडणार नाही.....

🌹🌿🌹🌿🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻🌿🌹🌿


👌🏻"क्षमा म्हणजे काय" ??
सुंदर उत्तर......-

चुरगळल्यानंतरही फुलांच्या
पाकळयांनी दिलेला
सुगंध म्हणजे
क्षमा....!👌🏻

🙏🌻शुभ सकाळ🌻🙏


👌लाखात एक सत्य👌

८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो,
पण कुठलाचं जीव उपाशी रहात नाही.
आणि माणूस पैसे कमवून सुद्धा
त्याचे कधीच पोट भरत नाही..?
💐💐 शुभ सकाळ 💐💐


👉🏼 जिथे दान देण्याची सवय असते,
तिथे संपत्तीची कमी नसते..
आणि
जिथे माणुसकीची शिकवण असते,
तिथे माणसांची कमी नसते..

डोक शांत असलं की सहसा निर्णय चुकत नाहीत,
व भाषा गोड असली की माणसं तुटत नाहीत...!!☝🏼
💐 शुभ सकाळ💐


👉🏻तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला
यश मिळणार नाही,
अशी भीती कधीच बाळगु नका...!!!
कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते...!!!
🙏 शुभ सकाळ 🙏


👉 सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही........!
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही.........!
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही............!
सगळ्यांची नावं आणि नंबर मोबाईलमध्ये Save आहेत.....
पण चार शब्द बोलायला वेळ नाही.....!
🙏 शुभ सकाळ 🙏


👉 इतरांना खाली पाडणारा व्यक्ती ताकदवान नसतो,
पडलेल्यांना उचलणारा व्यक्ती खरा ताकदवान असतो...
श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते,
कायम टिकनारी गोष्ट एकच, ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी..!!👈
💐शुभ सकाऴ💐


🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
थंडी क्षणांची
पण गारवा कायमचा....
ओळख क्षणांची,
पण आपुलकी कायमची....
भेट क्षणांची,
पण नाती आयुष्यभराची....
सहवास क्षणांचा,
पण ओढ कायमची....
हीच खरी मैत्री
मनांची..
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
🌸🌸 शुभ सकाळ 🌸🌸
🍁🍃 शुभदिवस 🍃🍁
🐾🐾 💐🌹👏🏻
!!!...शुभ प्रभात....शुभ दिन...!!!

suprabhat marathi images | marathi good morning messages for Whatsapp 

suprabhat marathi images

suprabhat marathi images


Good morning marathi massages
71-80


🎭💐
*चांगली माणस आपल्या जीवनात*
*येणं हे आपली "भाग्यता " असते.*
*आणि त्यांना आपल्या जीवनात*
*जपुन ठेवणं हे आपल्यातली*
*"योग्यता " असते.*
*💐😊 शुभ सकाळ😊💐*

🐾 ॥ सुप्रभात ॥🐾
फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य
किरणांची आवश्यकता असते तसेच
मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या
विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर
कोणी शंका घेत असेल तर
मुळीच कमीपणा वाटू देवू नका. कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही.....🐾
🌹शुभ सकाळ🌹
🍁🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁🍁
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🐚🍂🍃🐾🌾🌿🕸🍁🍀🌳
नाते सांभाळायचे असेल तर *चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी.*
          आणि
*नाते टिकवावयाचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी.*
कधी आठवण आली तर डोळे झाकू नका. *जर काही गोष्टी नाही आवडल्या* तर सांगायला उशीर करु नका.
        *कधी भेटाल तिथे एक स्माइल देऊन बोलायला विसरु नका.* कधी चूक झाल्यास माफ़ करा.
      पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका.
जन्म हा एका *थेंबासारखा* असतो. आयुष्य एका *ओळीसारखं* असतं.
     पण मैत्री असते ती *वर्तुळासारखी.* ज्याला कधीच शेवट नसतो..!
💖☺ ☺💖
🙏 शुभ सकाळ 🙏

🎭 प्रत्येक "फुल"देवघरात वाहिलं जात नाही.
तसं प्रत्येक "नात"ही मनात जपलं जात नाही.
मोजकीच "फुलं"असतात, देवाचरणी शोभणारी.
तशी मोजकीच माणसं असतात...,
"क्षणोक्षणी आठवणारी" 🎭
जसे तुम्ही,
💐 शुभ सकाळ 💐⁠


🎭 काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात
मिळाल्या तरीही....
आणि
नाही मिळाल्या तरीही....

🌹🌷 शुभ प्रभात 🌷🌹


🎭 ..लोक म्हणतात तू नेहमी
आनंदी असतो....?
मी म्हणालो दुसऱ्याच सुख
बघून मी जळत नाही
आणि माझं दुःख कुणाला
सांगत नाही
💐 शुभ सकाळ 💐⁠


🎭 *कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करु नका...!!*
*आणि*
*त्या व्यक्तीला समजून न घेता गमावु पण नका...!!*
*कारण त्यांची काळजी हृदयात असते,*
*शब्दात नाही....!!*
*आणि*
*राग शब्दात असतो,*
*हृदयात नाही....!!*
*💐शुभ सकाळ💐*


🍃🍂🌸🌺🌸🍃🍂
_*विश्वास* ठेवा...._
_आपण जेव्हा *कोणासाठी*_
_काही *चांगल* *करत* असतो,
🍃🍂🌺🌸🌸🍃_
_तेव्हा *आपल्यासाठी* सुद्धा कुठेतरी_
_काही *चांगल* *घडत* असतं._
_इतकचं की_
_ते आपल्याला *दिसत नसतं*._
🍂🍃🌺🌸🌸🍃🍂

🌹💐 *शुभ प्रभात* 💐🌹
🌹 *आपला दिवस मंगलमय जावो* 🌹


🍁🍂🍁🍂🍁🍂🍁🍂🍁

*"कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा,*
*कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास,*
*आयुष्यात कपाळावर हात टेकविण्याची कधीच वेळ येणार नाही,*
*म्हणून नशिबवादी होण्यापेक्षा,*
*प्रयत्नवादी व्हा,*
*यश तुमची वाट पाहात आहे."*🌿☘🍀🌿☘🍀🌿☘🍀
🙏🏻💐 *Good Morning💐🙏


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
✍“आपला हेतुच” शुध्द
आणि प्रामाणिक
असेल तर आपल्यावर
टीका करणाऱ्यांच्या
“टीकेला” काहीच महत्व नसते…
चांगल्या कर्मांची फळे
चांगलीच असतात…
मुखातून गेलेला “राम”
आणि....
निस्वार्थापणे केलेले “काम”
कधीही व्यर्थ जात नाहीत…!
🍁🍁 🌾 शुभ सकाळ🌾🍁🍁

shubh sakal images | gm msg marathi | shubh sakal msg 

shubh sakal images

shubh sakal images


Good morning marathi massages
81-90


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जो डोळयातील भाव ओळखून.........
शब्दातील भावना समजतो
तो मन जिंकून कायम हृदयात राहतो

💐शुभ सकाळ 💐


🍁 संस्काराचे मोती 🍁

जग गरजेच्या नियमनुसार चालत असतं,
थंडीत ज्या सूर्याची वाट बघीतली जाते...
उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो..!
तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईलं...
🙏🌷शुभ सकाळ🙏🌷


🍀🍁🍀🍁🍀🍁🍀
माणसाचां जन्म
हा प्रत्येक घराघरांत होतो.
परंतु
माणुसकी ही ठराविक
ठिकाणीच जन्म घेते.
व माणुसकी जेथे जन्म घेते
तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते.

🙏🙏शुभ सकाळ🙏🙏


🍀🌺आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे २४ तास देते.
आपण त्यात भुतकाळाशी झगडत बसायचे कि
भविष्याचा विचार करत बसायचे कि
आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे.

*हसत रहा. *
आनंदी रहा. 🌸🍀

🌷शुभ सकाळ🌷


🍀✍🍀✍🍀✍🍀✍🍀
आपल्या वाईट काळात आपली किंमत
कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो.

माञ संयम राखला तर आपलं अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही.

फक्त स्वत:चा विचार करणारे
लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात...!

पण जे सगळ्यांचा विचार
करतात त्यांची प्रगती कायम होत
राहते...
👉💐शुभ सकाळ💐 *


🌿🎸 लाखमोलाचं वाक्य 🎸🌿

✍ ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस,
तीच वेळ आपल्यासाठी शुभ..!!
जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही.
व मरतानाही पाहणार नाहीत.
तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते.
आपल्यासाठी सगळेच दिवस, सर्वच वेळ शुभ आहे.
फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी..
आणि मन स्वच्छ असावं . 🙏🙏
👉नातं रक्ताच असो किंवा मानलेलं...
मदतीच्या वेळी जे आधार देतात ते खरं नातं😘


🙏 शुभ सकाळ 🙏


🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿
वेळ ही एखाद्या वाहत्या
*नदीसारखी* असते,
एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला,
तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही,
कारण, नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी,
कधीही परत येत नाही,
असेच वेळेचेही आहे,
एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,
म्हणून, *आयुष्यातील प्रत्येक*
*क्षणाचा आनंद घ्या*...!!!

💐💐💐शुभ सकाळ 💐💐💐


🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿

*""सुंदर सुविचार""*

आपण ज्याची इच्छा करतो
प्रत्येकवेळी तेच आपल्याला
मिळेल असे नाही
परंतु नकळत बऱ्याच वेळा
आपल्याला असं काहीतरी
मिळतं ज्याची कधीच
अपेक्षा नसते,
यालाच आपण केलेल्या
चांगल्या कामाबद्धल
मिळालेले *"आशिर्वाद"*
असे म्हणतो.

*""शुभ सकाळ""*

🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿


🌺🍁🌾🌹🌾🍁🌺
🌸...|| सुप्रभात ||...🌸

माणसाला चमकायचंच असेल तर
त्याला स्वतःचाच प्रकाश
आणि
झळकायचे असेल तर
स्वतःचेच तेज
निर्माण करता आले पाहिजे...

झाडावर बसलेला पक्षी फांदी हलल्या नंतरही घाबरत नाही...
कारण त्याचा फांदीवर नाही तर स्वत:च्या पंखावर विश्वास असतो..

🌺🍁🌾🌹🌾🍁🌺
🌸सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌸


🌺 _*!! Good Morning !!*_ 🌺

_जंगलातील *हरिण* सकाळी_
_उठल्याबरोबर विचार करते की,_
_*मला खूप धावावे लागेल.*_
_नाहीतर, सिंह मला मारून खाईल._

_आणि *सिंह* सकाळी_
_उठल्याबरोबर विचार करतो की,_
_मला हरिणापेक्षा जास्त धावावे_
_लागेल. नाहीतर, *मी उपाशी मरेन.*_

_आपण सिंह असू किंवा हरिण,_
_*जीवन चांगले जगण्यासाठी*_
_*संघर्ष तर करावाच लागतो.*_

_*"संघर्षाशिवाय जीवन नाही.*"_
_*"संघर्ष हेच जिवन."*_

🍁|| *_शुभ सकाळ_* ||🍁
💐 *_आपला दिवस आनंदात जावो._*💐


shubh sakal photo | good morning photo marathi | good morning wish in marathi

good morning wish in marathi

good morning wish in marathi


Good morning marathi massages
91-100


✍🏻जेव्हा हरलेली व्यक्ती
हारल्यानंतरही Smile😊 देते ना,
✍🏻तेव्हा जिंकलेली व्यक्तीही
जिंकण्याचा आनंद गमावून बसते....

💞शुभ सकाळ💞


🌹💝💝💝💝💝💝💝🌹
आयुष्य खूप लहान आहे
प्रेमाने गोड बोलत रहा.!
धन-दौलत कोण कोणाला देत नसत
फक्त माणुसकी जपत रहा.
!!
प्रसंग कोणताही असो,
सुखाचा की दुःखाचा
तुम्ही हाक द्या मी प्रेमाने साथ देईन..!!!

🌹 🍀 🍀* शुभ सकाळ*💐💐


🌹🌹💐💐💐🌹🌹
" माझ्यामुळे तुम्ही नाही " तर
" तुमच्यामुळे मी आहे .."
ही वृत्ती ठेवा , बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात...
आपलं जगणं दुसऱ्यासाठी
जेवणातल्या मिठासारखं असावं ..
पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही.

🌺🙏 शुभ सकाळ 🙏🌺
🍃🍁 🍁 🍃


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो,
कितीही कोणापासून दूर व्हा
परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते.
म्हणूनच
स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे..!!
🌹 शुभ सकाळ 🌹


🌹जिव्हाळायाचे...
ऋणानुबंध...
असल्याशिवाय ...
कोणी कोणाच्या ....
आयुष्यात येत नाही....
🌹सुप्रभात 🌹


🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸
संपूर्ण जग सुंदर आहे,
फक्त तसं पहायला हवं.
प्रत्येक नातं जवळचं आहे,
फक्त ते उमजायला हवं.
प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे,
फक्त तसं समजायला हवं.
प्रत्येक वेळेत समाधान
आणि आनंद आहे,
फक्त तसं जगायला हवं...
🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸
शुभ सकाळ


🌷🌷🌷🌷🌷🌷
जिवनाला खळखळुन जगण्याचा
एक छोटासा नियम आहे.......

रोज काहितरी नविन लक्षात ठेवा
आणि
काहितरी वाईट विसरा......

💐 सुप्रभात 💐


🌷 जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय
नवीन वाटांचा शोध पण लागत नाही...
🌷 जीवनात स्वतःला न पटणार्‍या गोष्टी
स्पष्टपणे जो नाकारतो
त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही.....
🌺शुभ सकाळ🌺

✍🏻✍🏻✍🏻
एखाद्याच्या चेह-यावर जाऊ नये,
कारण
प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो,
ज्याचे मुखपृष्ठ वेगळे
आणि
आतील मजकूर काही वेगळाच असतो..

🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

✍🏻
💞 काही शब्द असतातचं असे की
ते नेहमीचं ऐकावे असचं वाटतं

काही नाती असतातचं एवढी गोड
की ती कधी संपूचं नये असचं वाटतं
आणि..
काही माणसं असतातचं
एवढी "आपली" की

ती नेहमी
आपलीचं असावीत असचं वाटतं 💞

🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

🌄🌅🌄🌅🌄🌅🌄🌅🌄🌅🌄🌅🌄

Tips :- प्रिय मित्रांनो तुमच्या जवळ Good morning marathi massages,marathi thoughts,marathi suvichar,marathi Quotes,suvichar in marathi,sundar suvichar असतील तर comments मधे जरुर लिहा.आम्ही नक्की येणाऱ्या लेखात तुमचे मराठी सुविचार प्रकाशित करू

Please Support :- मित्रांनो आम्हाला खात्री आहे की Good morning massages in Marathi,Good morning marathi quotes,Good morning marathi SMS,
Good morning marathi status
तुम्हाला नक्की आवडले असेलच. तर मग आपल्या मित्र- मैत्रिणीला whatsapp and Facebook वर share करायला विसरु नका.

मित्रांनो लक्षात ठेवा की जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi Thoughts इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या www.marathithought.com वर दररोज भेट द्या.तुमच्याजवळ स्वताचे marathi thought असतिल तर आम्हाला पाठवा आम्ही तुमचे विचार आमच्या या वेबसाईट च्या द्वारे लाखों लोकांपर्यंत पोचवू.

I have tried for provide shubh sakal images,shubh sakal photo, gm msg marathi,good morning photo marathi,
shubh sakal marathi images,morning quotes in marathi,shubh sakal msg,
good morning wish in marathi.


Please don't forget to share.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने