Sad thoughts in marathi | Sad quotes in marathi | नविन मराठी सुविचार


Sad thoughts in marathi | Sad quotes in marathi | नविन मराठी सुविचार

Sad thoughts in marathi
Sad thoughts in marathi


नमस्कार,माझ्या प्रिय मित्रांनो/मैत्रिनींनो सर्वांच्या Life मध्ये असे अनेक अडचणी व कठीण प्रसंग येतात जेव्हा आपण आपल्या जीवनात दुखी होतो.जीवनात येणाऱ्या अडचणींना घाबरून जातो,अशा परिस्थिती मध्ये Sad thoughts in marathi दुःखी मराठी सुविचार आपल्यासाठी जीवन जगण्यासाठी उत्स्फुर्त करतील.जे दुखी व्यक्तीला कठीण परिस्थितीत अडचणींना मात करण्यासाठी मदत करतील आणि तुमचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रेरणा देतील.

प्रिय मित्रांनो जेव्हा जीवनात नेहमी अपयश, पराभव येते तेव्हा त्या परिस्थितीला पाहून ती व्यक्ती आतून पूर्णपणे हताश होते, तर अशा परिस्थितीत Sad quotes in marathi जिवन जगण्यासाठी ऊर्जा देतील.

प्रिय मित्रांनो आज मी आपल्यासाठी या आर्टिकल मध्ये Sad thoughts in marathi नविन मराठी सुविचार share  करणार आहोत.

Marathi Sad thoughts with images: In this article I have share Sad thoughts in marathi and Sad quotes in marathi.you will find all types of Marathi good thoughts.Freinds you can copy and use this Marathi thought about life for your facebook and whatsapp status.

Friends , I would recommend you that please share Sad thoughts in marathi about life,sad quotes marathi & good thoughts in marathi with images to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

sad quotes in marathi | sad shayari marathi | breakup status marathi
sad quotes in marathi

sad quotes in marathi
Thoughts💁 1

गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली डोळे होते माझे मिटलेले ...आणि रात्र तिने चोरून नेली

जखम करणारा विसरतो., पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही...

"कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड असतं.."

माझ्या आयुष्याच्या गणितात, दुःखांचा हिशेब अगदी रास्त होता ... कारण, होरपलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात, तुझाच वाटा जास्त होता ...

"कोणी मनासारखं जगत असतं"
आणि कोणी दुसऱ्याच मन जपून जगत असतं..!!"

असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता, कि एवढे सुंदर होठ खोट कसे बोलू शकतील.

असेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालिस का? अर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा परत तू आलीस का?

😭😣😟😢😓😰😭😣😟😢😓😰😭

love sad status in marathi | heart touching status in marathi ( marathi suvichar latest )
heart touching status in marathi

heart touching status in marathi 


Thoughts💁 2

आज काल वाटेवरचा मोगरा सुद्धा फुलत नाही ; कारण त्याला सुद्धा माहित आहे की तू माझ्याशी बोलत नाही...

आजही पुन्हा तेच झाले... डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले...

आत्मविश्वासाला तडा गेल्यावर , कोणताच मार्ग उरत नाही.. सगळीकडे अंधार मग, प्रकाश कुठेच रहात नाही..

आपण कोणताही विचार न करता एखाद्यावर खुप प्रेम करतो...पण नेमक तोच एक दिवस आपल्या प्रेमाची तिरडी बांधुन निघून जातो....

आपल्यामुळे नाही.... ,कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे...

इतकेही प्रेम करु नये कि प्रेम हेच जीवन होईल कारण..
कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल……

एक गोष्ट अजुनही मला समजली नाही.. त्रास प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने...

😭😣😟😢😓😰😭😣😟😢😓😰😭

sad marathi quotes | heart touching quotes in marathi | sad love quotes in marathi
sad marathi quotes

sad marathi quotesThoughts💁 3

एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे सुख नसले खूप तरी आयुष्यातून दुखः तेवढा वजा आहे

एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो , तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात , पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते..

एखाद्याला खुप जीव लावुन पण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत....

ओंठ जरी माझे मिटलेले .. डोळे मात्र उघडे होते.... तू ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली.. पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते....

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात.... मी बोलतच नाही, डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात.... तिला कळतच नाही.

ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे ...

ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला,
तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला.

कधी कधी काही पाऊले अशी पडतात.. की सावल्या सोबतच्या परक्या होऊ लागतात..

😭😣😟😢😓😰😭😣😟😢😓😰😭

sorry quotes in marathi | sad msg marathi | sad image marathi
sad msg marathi

sad msg marathi Thoughts💁 4

कधी कधी सगळे नाते फक्त नावापुरतेच राहील्यासारखे वाटतात...
कळलाच नाही कधी मला तुझं ते आतल्या आत जळण, जवळ असूनही लक्षातच आलं नाही तुझं एकटीच तडफडण...

कवी बनण्यासाठी थोडा पावसाचा आधार घेतला प्रेमभंगाचा घाव मात्र न मागताच उधार भेटला...

का कळत नाही तुला माझंही एक मन आहे, जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे...

काय हवं होतं तिला,मला कळलंच नाही.. घेऊन गेली ह्रदय,पुढचं मला माहित नाही...

काही नसत आपल्या हातात परिस्थितीच असते छळत .. मन हि जात मरून मग अश्रूसुद्धा नाही गळत...

किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी, पण,..
शेवटी तो माझ्या भावनांशीच खेळला !!!

कुणास दुखावू नये उगाच गम्मत म्हणून बरंच काही गमवावं लागतं किंमत म्हणून...

कुणी कुणाच नसत ,अस फक्त म्हनायच असत , मनाच्या कोपरयात मग कुणासाठी झुरायच असत...

😭😣😟😢😓😰😭😣😟😢😓😰😭

breakup quotes in marathi | sad image in marathi | sad love shayari marathi
sad image in marathi

sad image in marathi Thoughts💁 5

कोण होती ती ? जी हृदयात घर करुन गेली, कधी उघडले नव्ह्ते जे, दार ते उघडून गेली.

कोणाला ईतकी पण वाट बघायला लावु नका की वाट बघणाराच दुर निघुन जाईल...

कोणावर ईतकं प्रेम नका करु की स्वतः वर पण प्रेम करायला विसराल

कोपरांकोपरा ह्रदयाचा,
तुझ्या आठवणींनी भरलेला...
तरीही माझ्या प्रेमाबद्दल,
तुला प्रश्न पडलेला...

खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते
त्याचे मोल ते निसटल्यानंतर कळते

खुप कठीण असतं आपलं मन दुखावलेल असताना समोरच्याला "I AM FINE" म्हणनं...

जाता जाता तो बोलून गेला मी तुझ्या आयुष्यात नसणं यातचं तुझं सुःख आहे..

😭😣😟😢😓😰😭😣😟😢😓😰😭

sad thoughts in marathi | sorry status in marathi | sad love status marathi
sad thoughts in marathi

sad thoughts in marathiThoughts💁 6

जे नशीबात नव्हते तेच मागितले,, म्हणूनच कदाचित माझे प्रेम अधुरे राहिले...

जेवढं माझ्याकडे जळून पाहशील ... तेवढंच माझ्याकडे वळून पाहशील...

जेव्हा आपल्याला बोलाव वाटत असतं तेव्हा सगळेच Busy असतात..

जेव्हा भेटीची ओढ़ लागेल तुला, मी भेटेन तुझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला...

जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते...

ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं; त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.

ठाऊक आहे मला,मी नसताना तू रडशील एकदा का होईना,आठवण माझी काढशील ...

तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात.

😭😣😟😢😓😰😭😣😟😢😓😰😭

sorry status marathi | heart touching status marathi | sad quotes on love in marathi
heart touching status marathi

heart touching status marathiThoughts💁 7

तिला सवयचं होती ह्रदयाशी खेळण्याची, म्हणून ती ही गेली आता माझ्या भावनांनशी खेळून...

ती आली नसती आयुष्यात तर बरं झालं असतं मित्रा... उगीचच प्रेमाचा तिरस्कार वाटू लागला...

तुझी वाट पाहताना दिवस संपतात...
पण माझ वाट पाहणं संपत नाही...

तुला काय वाटत तू गेलीस तर मी काय मरुन जाईन ,अगं तू पोरगी आहेस ऑक्सीजन नाही...

तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही
पण तुला माझी म्हणायला खूप आवडते...
मनालाही समजावलय तू माझी नाही
पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप
आवडते...

तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार.. दोन्ही माझ्याच पक्षात येईल. जर तू माझ्याशी प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल.. अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर मी तुझ्या मनात असेल…

देवाच्या मंदिरात मी एकच प्रार्थना करतो , सुखी ठेव तिला जिच्यावर मी प्रेम करतो...

😭😣😟😢😓😰😭😣😟😢😓😰😭

breakup shayari marathi | marathi status on life sad | sad sms in marathi 
sad sms in marathi

sad sms in marathi Thoughts💁 8

देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल ...

दोघांच्याही मनात शब्दांचे वादळ माजलेले असते, पण ओठांपर्यंत यायला त्या शब्दांचेच धाडस नसते.

निष्पाप मनात नेहमी तुझ 'मागणं' येतं,
अबोल्या नजरेतही एकच 'सांगण' होतं,
भिजलेल्या 'क्षणांची' आहे काही गाणी,
आपल्या प्रेमाची हीच छोटीशी कहाणी

नेहमीच पराभव झाला तरी, हक्क तुझ्यावर सांगणार नाही.. पण तुझी शप्पत सांगतो.... पुन्हा प्रेम करणार नाही......

पाऊसाचा पहीला थेंब आणी आपली पहीली भेट आजही मला आठवते.आता फक्त पाऊसाचे थेंब आहेत पण तु नाहीस..

पापण्यांची सीमारेषा तोडून माझ्या गालावर पडला, एक आश्रू माझ्या सहनशिलतेचां अपमान करून गेला !!!

प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा का दिसतो..???

😭😣😟😢😓😰😭😣😟😢😓😰😭

love sad status marathi | breakup shayari in marathi 
love sad status marathi

love sad status marathi Thoughts💁 9

प्रेमाने जग जिंकता येत.. पण काही वेळा ज्या व्यक्तीला आपण जग मानतो त्याला मात्र आपल्याला जिंकता येत नाही..

बंदुकीतून सुटलेली गोळी मी थांबवून दाखवू शकतो... पण फक्त एकदाच...

भेटीपेक्षा मला तुझा विरह आवडतो,.कारण..??.त्यात तुझ्या ख-या प्रेमाची जाणीव असते.

माझी नजर अखेरपर्यंत तुलाच शोधत होती पण तुला कधी नजरेसमोर यावस वाटलच नाही...

मी पण अश्या मुलीवर प्रेम केल,की तिला विसरण मला शक्य नव्हत... आणि तिला मिळवण माझ्या नशिबात नव्हत...

मी सुद्धा खुप नशीबवान असतो जर का तिला पैसा आणि प्रेमातला फरक कळाला असता...

रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,पण अश्रू ला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते.

😭😣😟😢😓😰😭😣😟😢😓😰😭

breakup quotes marathi | sad life quotes in marathi | sad messages in marathi
sad life quotes in marathi

sad life quotes in marathi 
Thoughts💁 10

रडू तर येत होत... डोळ्यात मात्र दिसत नव्हत... चेहरा कोरडा होता... पण मन मात्र भिजत होत...

लोक म्हणतात काय असत प्रेमात..
पण मी म्हणतो करून बघा एकदा..
काय नसत प्रेमात...?

वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी .. "अनुभव"म्हणजे काय हे तेव्हाच कळते..!! जेव्हा एखादी" ठेच "काळजाला लागते ...

वेळ बदलते आयुष्य पुढे सरकल्यावर..आयुष्य बदलते प्रेम झाल्यावर प्रेम नाही बदलत आपल्या लोकांबरोबर..पण आपली लोकं मात्र बदलतात वेळ आल्यावर..

समुद्रातील तुफ़ानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. ती निर्माण होऊ देऊ नका...

स्वप्नात कुणाला असंही बघु नये की आधाराला त्याचे हात असावे.. तुटलेच जर स्वप्न अचानक.. हातात आपल्या काहीच नसावे

ही नातीसूद्धा ना ..कधीकधी, आपणास भरपूर छळतात...! गरज नसताना पायाशी लोळतात गरजेवेळी दूर दूर पळतात..!!

😭😣😟😢😓😰😭😣😟😢😓😰😭

Tips :- Freinds तुमच्या जवळ marathi thoughts,marathis marathi Quotes,suvichar in marathi,sundar suvichar असतील तर comments मधे जरुर लिहा.आम्ही नक्की येणाऱ्या लेखात तुमचे मराठी सुविचार प्रकाशित करू

Please Support :- आम्हाला खात्री आहे की Sad thoughts in marathi, Sad quotes in marathi with images, मराठी सुविचार,मराठी प्रेरणादायक सुविचार, तुम्हाला नक्की आवडले असेलच.तर मग आपल्या मित्र- मैत्रिणीला whatsapp and Facebook वर share करायला विसरु नका.

मित्रांनो लक्षात ठेवा की जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi Thoughts इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या www.marathithought.com वर दररोज भेट द्या.तुमच्याजवळ स्वताचे marathi thought असतिल तर आम्हाला पाठवा आम्ही तुमचे विचार आमच्या या वेबसाईट च्या द्वारे लाखों लोकांपर्यंत पोचवू.

I have tried for provide Marathi good thoughts,Marathi thought on life and love,Love thoughts in marathi,life quotes in marathi,marathi suvichar,best thoughts on life in marathi,marathi quotes.

Please don't forget to share.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने