Inspirational thoughts in marathi | success marathi suvichar | whatsapp suvichar marathi

Inspirational thoughts in marathi |success marathi suvichar | whatsapp suvichar marathi

Inspirational thoughts in marathi

Inspirational thoughts in marathi Marathi inspirational thoughts नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो आज मी आपल्यासाठी या पोस्ट मध्ये प्रेरणादायी मराठी सुविचार संग्रह बनवलेला आहे.Inspirational thoughts in marathi यांचा आम्ही या लेखात Collection केले आहे.हे success marathi suvichar लोकांद्वारे Whatsapp आणि Facebook च्या माध्यमातून शेअर केले जातात.Life मध्ये काही क्षण येतात या कठीण प्रसंगात जेव्हा खूप जण निराश होतात तेंव्हा हे whatsapp suvichar marathi तुम्हाला जीवन जगण्यासाठी उर्जा देतील तसेच तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक वळणावर Inspiration देणार आहेत.मित्रांनो मला खात्री आहे की या लेखातील मराठी प्रेरणादायी सुविचार मुळे तुमच्या जीवनात बदल होणार आहे व तुम्हाला तुमच्या आयुष्यात उत्तम काहितरी करण्याची व Life मध्ये successful बनण्यासाठी प्रेरणा मिळेल.

प्रिय मित्रांनो जेव्हा जीवनात नेहमी अपयश, पराभव येते तेव्हा त्या परिस्थितीला पाहून ती व्यक्ती आतून पूर्णपणे निराश होते,तर अशा परिस्थितीत motivational thoughts in marathi जिवन जगण्यासाठी प्रेरणा देतील.
प्रिय मित्रांनो आज मी आपल्यासाठी Inspirational thoughts in marathi प्रेरणादायक सुविचार share  करणार आहोत.

whatsapp suvichar marathi with images: In this article I have share Inspirational thoughts and motivational thoughts in marathi.you will find all types of Marathi inspirational thoughts.Freinds you can copy and use this Marathi thought about life for your facebook and whatsapp status.

Friends, I would recommend you that please share Inspirational thoughts in marathi about life,inspirational quotes in marathi & good thoughts in marathi with images to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

inspirational quotes in marathi | whatsapp suvichar marathi 
inspirational quotes in marathi

inspirational quotes in marathi


Thoughts 💁 1

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !

" माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे, जिथे मी जास्त मागत नाही व देव मला कधीच कमी पडू देत नाही. "

अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे, तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा. सगळे जग हाच तुमचा देश आहे. त्याचे रुप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा.

आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही ।
जिथ आपल्या छत्रपतींच नाव नाही.

आपण आपल्या कल्पनांचे लाड करायचे ...त्यांना हळूहळू फुलवत नेलं ना, कि गोष्ट आपोआप तयार होते.

आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.

🏄🏋️🤺🏇🤹🤼🏄🏋️🤺🏇🤹🤼🏄

inspirational thoughts in marathi | marathi suvichar sangrah for whatsapp
inspirational thoughts in marathi

inspirational thoughts in marathi


Thoughts 💁 2

आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो.

आपला हात धरून चालणारं कोणीतरी हवं असत आपल्याला ... जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल !

आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.

आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं

उगीच आपण एकट मानतो स्वतःला.. आपल्यासाठी कुठेतरी जगत असत कोणीतरी...

उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.

🏄🏋️🤺🏇🤹🤼🏄🏋️🤺🏇🤹🤼🏄

motivational thoughts in marathi | success marathi suvichar
motivational thoughts in marathi

motivational thoughts in marathiThoughts 💁 3

एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

ओठातून उच्चारल्या जाणार्या सहानुभूतीच्या सहस्त्र शब्दांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेला एक हात अधिक श्रेष्ठ !

कर्तव्याचे बीज हे नात्याच्या झाडाला बळ देते.
काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वत:ला बदला.

काम करणे हे जर अटळ आहे तर ते काम हसत हसत का करू नये?

काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.

किनाऱ्यावर उभे राहून फेसाळनाऱ्या लाटा पाहाव्या, दूर क्षितिजावर पोहोचवणाऱ्या कल्पनेच्या नव्या वाटा पहाव्या...

🏄🏋️🤺🏇🤹🤼🏄🏋️🤺🏇🤹🤼🏄

inspirational thoughts in marathi language
inspirational thoughts in marathi language

inspirational thoughts in marathi languageThoughts 💁 4

कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही

कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.

केवळ संपत्ती नव्हे तर उच्च विचारांच्या भक्कम पायांवर यशस्वी माणसांच्या आयुष्याची इमारत उभी असते.

कोणतेही अडथळे नसलेली, साधी वाट कशाचेही नेतृत्व करू शकत नाही.
क्रांती हळूहळू घडते, एका क्षणात नाही.

खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.

गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले !
यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.

गड्यांनो ध्यानी ठेवा देवाकडे नाही 'पार्शालिटी'
देण्याचा 'टाईम' चुकेल पण नाही चुकायची 'इक्वॅलिटी'

🏄🏋️🤺🏇🤹🤼🏄🏋️🤺🏇🤹🤼🏄

inspirational message in marathi
inspirational message in marathi

inspirational message in marathiThoughts 💁 5

गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते

गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम.

घोंगड्याने काम भागत असेल तर रेशमी वस्त्राचा हट्ट धरु नये.

चांगला विचार म्हणजे दिवसाची चांगली सुरुवात...

चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका..

चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !

जर कधी कोणी तुमच मन तोडल तर निराश होउ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे...!!! ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात...!!!

🏄🏋️🤺🏇🤹🤼🏄🏋️🤺🏇🤹🤼🏄

good inspirational thoughts in marathi | success marathi thoughts
good inspirational thoughts in marathi

good inspirational thoughts in marathiThoughts 💁 6

जिंकण म्हणजे काय ते हरल्याशिवाय कळत नाही....

जे अवास्तव अपेक्षा करीत नाहीत ते खरे भाग्यवान ! कारण त्यांच्यावर निराश हिण्याची पाळीच येत नाही.

जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.

जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की.....तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात..!!

ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.

तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल...

🏄🏋️🤺🏇🤹🤼🏄🏋️🤺🏇🤹🤼🏄

inspirational quotes in marathi with images
inspirational quotes in marathi with images

inspirational quotes in marathi with imagesThoughts 💁 7

दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.

दु:ख विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते.

दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.

दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.

देव पूर्ण जगाची काळजी घेवू शकत नाही म्हणून त्याने प्रत्येक घरात आई दिली असावी, त्याचप्रमाणे आई आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागाची काळजी घेवू शकत नाही म्हणून तिने आपल्याला ''बहिण'' दिली असावी

न हरता...न थकता...न थांबता प्रयत्न कारणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं...

🏄🏋️🤺🏇🤹🤼🏄🏋️🤺🏇🤹🤼🏄

best inspirational quotes in marathi |success suvichar marathi 
best inspirational quotes in marathi

best inspirational quotes in marathi 


Thoughts 💁 8

नदीचे पाणी आटल्यावर पाय न भिजवता नदी पार करु शकू असं म्हणून मुर्खासारखं थांबण्यापेक्षा नदीच्या पात्रात उडी घेऊन, प्रवाह कापून नदी पार करणे शहाणपणाचे असते.

परमेश्वाराची कृपा होते पण, श्रध्दा आणि सबुरी हे दोन गुण असतील तेव्हाच.

परीस्थितीने लढायला शिकवल म्हणूनच मी लढतोय उद्याचे सुख बघण्यासाठी दुःखाच्या सावलीत घडतोय...

प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा

प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.

फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !

🏄🏋️🤺🏇🤹🤼🏄🏋️🤺🏇🤹🤼🏄

motivational suvichar in marathi | marathi motivational suvichar 
marathi motivational suvichar

marathi motivational suvichar Thoughts 💁 9

बुध्दीपेक्षाही कर्म करताना स्वस्थ मनाची आवश्यकता असते.
मनस्वास्थ्य नसेल तर बुध्दी असूनही कर्म नीट होऊ शकत नाही.

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत:उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.

मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.

माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली, यावरुन मोजता येते.

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ..

🏄🏋️🤺🏇🤹🤼🏄🏋️🤺🏇🤹🤼🏄

motivational thoughts marathi | motivational suvichar marathi
motivational suvichar marathi

motivational suvichar marathiThoughts 💁 10

रागावून तूमची शक्ती वाया घालवू नका . शहाणपणाने काम करा.

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं... पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं...!!

संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस.

स्वप्न म्हणजे झोपल्यावर बघायची गोष्ट नाही. स्वप्न म्हणजे जे तुम्हाला झोपु देत नाही ते...

हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे !

🏄🏋️🤺🏇🤹🤼🏄🏋️🤺🏇🤹🤼🏄

Tips :- प्रिय मित्रांनो तुमच्या जवळ marathi thoughts,marathi suvichar,marathi Quotes,suvichar in marathi,sundar suvichar असतील तर comments मधे जरुर लिहा.आम्ही नक्की येणाऱ्या लेखात तुमचे मराठी सुविचार प्रकाशित करू

Please Support :- मित्रांनो आम्हाला खात्री आहे की Inspirational thoughts in marathi,success marathi suvichar with images, मराठी सुविचार ,मराठी प्रेरणादायक सुविचार, तुम्हाला नक्की आवडले असेलच. तर मग आपल्या मित्र- मैत्रिणीला whatsapp and Facebook वर share करायला विसरु नका.

मित्रांनो लक्षात ठेवा की जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi Thoughts इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या www.marathithought.com वर दररोज भेट द्या.तुमच्याजवळ स्वताचे marathi thought असतिल तर आम्हाला पाठवा आम्ही तुमचे विचार आमच्या या वेबसाईट च्या द्वारे लाखों लोकांपर्यंत पोचवू.

I have tried for provide Marathi Inspirational thoughts, Marathi Suvichar,Marathi thought on life and love,good thoughts in marathi on life,life quotes in marathi,marathi suvichar,best thoughts on life in marathi,marathi quotes.

Please don't forget to share.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने