Good night msg marathi with image | good night sms marathi शुभ रात्री मराठी सुविचार

Good night msg marathi with image |good night sms marathi शुभ रात्री मराठी सुविचार

Good night msg marathi

Good night msg marathi


नमस्कार,माझ्या प्रिय मित्रांनो/मैत्रीनींनो आज मी आपल्यासाठी या आर्टिकल मध्ये Good night msg marathi with image संग्रह बनवलेला आहे.good night sms marathi यांचा आम्ही या लेखात Collection केलेला आहे.हे शुभ रात्री मराठी सुविचार लोकांद्वारे Whatsapp आणि Facebook च्या माध्यमातून शेअर केले जातात.

‌‌ मित्रांनो आपला दिवस शुभ जाव्हा व दिवसाची सुरवात चांगल्या व आनंददायी वातावरणात व्हावी अशी सर्वांची इच्छा असते.दिवस संपल्यावर शांततेने रात्री दिवसाभर चाललेल्या घडामोडींशी सांगता घेत आपल्या प्रियजनाला आपण Good night msg marathi मधून Facebook and WhatsApp वर शेअर करत असतो.त्यामुळेच मी या लेखात घेऊन आलो आहे Good night marathi msg with images घेऊन आलो आहे.Good night sms marathi मधून तुम्ही तुमच्या खास मित्रांना आणि तुमच्या नातेवाईकांना पाठवून तुम्ही शुभ दिवसाची सुंदर सांगता शुभ रात्री संदेश ने खास करू शकता.

good night marathi massages with images : In this article I have share Good night msg marathi and good night sms marathi.you will find all types of Good night massages in marathi.Freinds you can copy and use this Good night marathi msg image for your facebook and whatsapp status.

Friends, I would recommend you that please share Good night marathi massages,Good night marathi sms, good night marathi msg & Good night quotes in marathi with images to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Good night msg marathi | marathi good night wishes

Good night msg marathi

Good night msg marathi 


श्रीमंतांची अर्धी दौलत तर स्वतःची श्रीमंती दाखविण्यासाठीच जाते....
कमाई छोटी किंवा मोठी होऊ शकते....
पण भाकरीची साईज़ प्रत्येक घरात एकच असते...
🙏🌷good night🌷🙏

माणूस "कसा दिसतो" ह्यापेक्षा,
"कसा आहे" ह्याला महत्व असतं...
कारण शेवटी,
सौंदर्याचं आयुष्य तारूण्यापर्यंत,
तर, गुणाचं आयुष्य,
मरणापर्यंत असतं.....!!!
🙏🌷good night🌷🙏

डोळ्यातून हृदयात कधी उतरलास
कळंलच नाही....,
सुगंधा सारखा मनात कधी दरवळलास
कळंलच नाही....
🙏🌷good night🌷🙏

कधी वाटत कि,
आपण उगाचच मोठे झालो.
.
कारण तुटलेली मनं आणि
अपुरी स्वप्नं
यापेक्षा...
.
तुटलेली खेळणी
आणि अपुरा गृहपाठ
खरच खुप चांगला होता.
🙏🌷good night🌷🙏

जाणली तर नाती खोटी नसतात..
मनात असेल तर आपली असतात..
खोटी नाती तर स्वत: कधीच खोटी
नसतात..
माणसेच त्या
नात्यांना खोटे ठरवतात..
शेवटी कोण काही घेऊन जात नसते
जाताना हि चार माणसे पोहोचवायला
लागतात ...
अर्थात:- जाणली आणि मानली तर नाती
नाही तर बरी असते वावरतील माती..
🙏🌷good night🌷🙏

काही नाती तुटत नाहीत,
ती आपल्या नकळत मिटून जातात,
जशी बोटांवर रंग ठेवून
फ़ुलपाख्ररे हातून सुटून जातात...!
🙏🌷good night🌷🙏

असे ह्रदय तयार करा की , त्याला कधी तडा
जाणार नाही ..
असे हास्य तयार करा
की ,
ह्रदयाला ञास होणार
नाही ..
असा स्पर्श करा की ,
त्याने जखम होणार
नाही ..
अशी मैञी करा की ,
त्याचा शेवट कधी
होणार नाही
🙏🌷good night🌷🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Good night marathi msg | Good night marathi shubhacha

Good night marathi msg

Good night marathi msg 


पांढय्रा पांढय्रा दुधाची
मऊ मऊ साय ,
काय आमची आटवण
येते कि नाय ,
सुंदर सुंदर हरणिचे
वाकडे तिकडे पाय ,
S M S नाय
Miss call नाय
मोबाईल विकला कि काय.
🙏🌷good night🌷🙏

आई - बाबा
आईने बनवल, बाबानी घडवल,
आईने शब्दान्ची ओळखकरुन दिली,
बाबानी शब्दान्चा अर्थ समजवला.
आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले,
आईने भक्ती शिकवली, बाबानी व्रुती शिकवली,
आईने लढण्यासठी शक्ती दिली,
बाबानी जिकण्यासाठी नीती दिली,
त्यान्च्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे
🙏🌷good night🌷🙏

जाते म्हणतेस हरकत नाही
कढत अश्रू पाहून जा
नाते तोडतेस हरकत नाही
विझता श्वास पाहून जा
जाणून सारे संपवताना
हीच एवढी विनंती
हसते आहेस हरकत नाही
बुडती नाव पाहून जा
जाळते आहेस हरकत नाही
जळणारे गाव पाहून जा
🙏🌷good night🌷🙏

तुझ्या सुंदर आठवणीत
अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा
अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी
आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या
आठवणीत रमायला…
🙏🌷good night🌷🙏

अनेक जण भेटतात..
खूप जण आपल्या जवळ येतात
आणि दुरावतात ही…
अनेक जन आपल्याला शब्द देतात
आणि विसरतात ही…
सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते..
शेवटी आपण एकटेच असतो
आणि..
सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.
🙏🌷good night🌷🙏

जाताना एकदा तरी नजर
वळवून जा,
इतरांना नाही निदान मला कळवून जा,
मन हि अशीच जुळत नसतात,
हि मनाची कळी एकदा फुलवून जा,
प्रेम केलय काही नाटक नाही,
सगळे हिशेब प्रेमाचे एकदा जुळवून
जा.
🙏🌷good night🌷🙏

प्रेम सर्वांवर करा पण त्या व्यक्तीवर
सर्वात
जास्त प्रेम करा. . .!!
.
ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी तुमच्या
पेक्षा जास्त प्रेम असेल. . .!!

आज शेजारणी सोबत थोडे भांडणं झाले
ती म्हणतीये,
" दम असेल तर एकटा येउन भेट"
.
.
तेव्हापासुन
माझं मन बेचैन झालंय, सालीनं धमकी दिली की ऑफर।
🙏🌷good night🌷🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Good night marathi massages | good night image marathi

Good night marathi massages

Good night marathi massages


अगोदर वाईन शाॅप बंद व्हायचे तेव्हा बायका खुश व्हायच्या
आत्ता ज्वेलर्स बंद आहेत म्हणून नवरे खुश आहेत..
वेळ प्रत्येकाची येतेच...
🙏🌷good night🌷🙏

नाती आणि बर्फाचे गोळेे एक सारखेच असतात.
ज्यांना बनवणं सोप पण टिकवणं खूप अवघड असतं.
दोघांना वाचवण्यासाठी फक्त एकच उपाय.
"कायम शीतलता ठेवा !"
🙏🌷good night🌷🙏

कधी कधी जीवनात इतक बेधुंद व्हावं लागतं, दु:खाचे काटे टोचतानाही खळखळून हसाव लागत,
जीवन यालाच म्हणायच असत.
दुःख असूनही दाखवायच नसत, पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत,आणखी हसायच असत.
🙏🌷good night🌷🙏

आयुष्यात रडन्यासाठी माझ्या कड़े खूप
काही गोष्टी आहेत पण हसन्या साठी
फक्त तु आहेस जर तूच सोडून गेलीस तर.
मि हसायच कस..
🙏🌷good night🌷🙏

मी तुला तू मला
गुणगुणू लागलो,
पांघरू लागलो सावरू लागलो..
नाही कळले कधी,
जीव वेडावला
ओळखू लागलो तू मला मी तुला...
नाही कळले कधी,
धुंद हूरहुर ही
श्वास गंधावला
ओळखू लागलो तू मला मी तुला...
नाही कळले कधी...
🙏🌷good night🌷🙏

आठवणीच्या सागरात मासे कधिच
पोहत नाहीत...

अमावस्येच्या रात्री चंद्र
कधी दिसत नाही...

कितीही जगले कुणी कुणासाठी,
तरी कुणीच कुणासाठी मरत नाही...

अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला,
पण नशिबाचे चक्र थांबत नाही...

प्रेम कितीही करा आयुष्यात कुणावर,
पण त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही....
🙏🌷good night🌷🙏

जगाशी बोलायला "फोन" आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला "मौन" आवश्यक असते !
फोनवर बोलायला "धन" द्यावे लागते आणि देवाशी बोलायला "मन" द्यावे लागते !
पैशाला महत्व देणारा "भरकटतो" तर देवाला प्राधान्य देणारा "सावरतो"!
🙏🌷good night🌷🙏

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Good night marathi image | good night sms marathi

Good night marathi image

Good night marathi image


आयुष्य हे अपेक्षांनी भरलेले आहे,
कोणाची अपेक्षा पूर्ण होते तर कोणाची अधुरी राहते
जिला आपण मागतो देवाकडे प्रार्थने मध्ये,
ती दुसर्याला न मागता मिळून जाते.
🙏🌷good night🌷🙏

शब्दांमुळेच कधी-कधी एखाद्याचा होतो घात,
शब्दांमुळे मिळते एखाद्याची आयुष्यभर साथ.
शब्दांमुळे जुळतात मना-मनाच्या तारा,
शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा,
शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी,
शब्दांमुळे तरळते कधीतरी डोळ्यात पाणी !
🙏🌷good night🌷🙏

तुझ्या चेहर्यावरचा राग
तुझ्यासारखाच गोड आहे.
म्हणूनच माझ्या मनाची
तुझ्याकढे ओढ आहे.
तुझ्या अबोलपणाचं कारण
माझ्यावरील राग आहे.
मग मीही अबोलाच राहतो
तसं राहणं मला भाग आहे.
🙏🌷good night🌷🙏

"अभिमानाला" कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका

आणि "स्वाभिमानाला "कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका.
त्याचे कारण असे आहे,

अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही,

आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतिकडे जाऊ देणार नाही.
🙏🌷good night🌷🙏

"जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा.
तो ""आपला शिवबा"" होता"
जय शिवराय
🙏🌷good night🌷🙏

सह्याद्रीच्या छाताडातून, नाद भवानी गाजे
काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे !!

तुफ़ान गर्जतो, आग ओकतो,
वाघ मराठी माझा !

सन्मान राखतो, जान झोकतो
तुफानं मातीचा राजा !

"ताज महल अगर प्रेम की निशानी है "
तो "शिवनेरी किला" एक शेर की कहानी है..
🙏🌷good night🌷🙏

भेट आपली शेवटची हसून निरोप घेत आहे |
वरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहे |
जात आहेस सोडून मला, नाही अडवणार मी तुला |
असशील तिथे सुखी राहा, ह्याच माझ्या शुभेच्छा तुला |
🙏🌷good night🌷🙏

हजारो तारकांच्या मधे एखादा तरी ध्रुव सारखा असावा ..
प्रत्येक फुलाचा गंध निशीगंधा प्रमाने मंद असावा ..
जिवनाचा प्रवास कीतीही संकटांनी भरलेला असो ..
सोबत फक्त तुझ्या मैञीचा आधार असावा .. !!
🙏🌷good night🌷🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

good night msg in marathi | Good night marathi wishes

good night msg in marathi

good night msg in marathi


असे हुदय तयार करा की, त्याला कधी तङा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की, ह्रदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्श करा की,त्याने जखम होणार नाही,
अशी मैत्री करा की, त्याचा शेवट कधी होणार नाही.
🙏🌷good night🌷🙏

प्रेम केले मनापासुन पण
कधीच तिला ते समजले नाही
सुखी ठेव देवा तु तिला
तिचे दुःख पण मला पाहवत नाही..
🙏🌷good night🌷🙏

मनाचे भाव असतात
साधे भोळे....,
तुझी आठवण येताच
भरतात डोळे.....
🙏🌷good night🌷🙏

कधी कधी तुला पाहण्यासाठी, तुझ्या
प्रोफाईल मध्ये जावंच लागतं... आणि
पुन्हा या वेङ्या मनाला, तुझ्या प्रेमात
पङावच लागतं
🙏🌷good night🌷🙏

मी तुझी प्रत्येक अडचण सोडवू शकेन का हे मला माहित नाही पण तुझ्या प्रत्येक अड़चणीत मी तुला एकटे सोडणार नाही हे मात्र नक्की आहे...
🙏🌷good night🌷🙏

ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे.
जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु,
हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे ..
🙏🌷good night🌷🙏

माझी चुकी नाही कि मी
तुझ्याकडेसारखी बघत
राहते..
.
माझी चुकी नाही कि मी तुला
सारखी कॉल
आणि मेसेज करते..
.
माझी चुकी नाही कि मी तुला
इतका लाईक
करते...
.
माझी एवढीच चुकी आहे,
कि मी तुझ्यावर
माझ्यापेक्षा हि खूप खूप खूप जास्त
प्रेम करते...
🙏🌷good night🌷🙏

तिच्या प्रेमात झालो होतो पूर्ण वेडा ....
.
तिच्या प्रेमात झालो होतो पूर्ण वेडा ....
.
एक दिवस ती आली आणि म्हणाली ,
"दादा मला मुलगा झाला हा घे पेडा
🙏🌷good night🌷🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

good night thoughts in marathi | gn msg marathi

good night thoughts in marathi

good night thoughts in marathi


आयुष्यात कधी वाईट वेळ आलीच नसती,
तर आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले कधी कळलेच नसते...
आपल्या माणसांसोबत वेळ नाही कळत,
पण वेळेसोबत आपली माणसं नक्कीच कळतात...
🙏🌷good night🌷🙏

रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं
स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं
हातात हात धरुन चालणं प्रेम नसतं
ती नसताना तिचं असणं प्रेम असतं
गुलाबाचं फुल देणं प्रेम नसतं
पाकळीसम तिला जपणं प्रेम असतं
तिला हसवणं म्हणजे प्रेम नसतं
तिच्या सुखात आपलं हसणं प्रेम असतं
तिला नेहमी सावरणं प्रेम नसतं
तिच्यासंगे कधी रडणं सुध्दा प्रेम असतं.
🙏🌷good night🌷🙏

तुझे ते सर्व Promises खोटे आहेत हे मला समजत होते. . .
.
पण
.
Dnt Knw Why But मी त्या खोट्या दुनियेत खरंच खुश होतो. .
🙏🌷good night🌷🙏

आपण कुणाची स्तुती कितीही करा
पण
अपमान खुप विचारपुर्वक
करा
कारण
अपमान हे असे कर्ज आहे
जे प्रत्येक जण
व्याजासह परत करण्याची संधी शोधत असतो........
🙏🌷good night🌷🙏

जी व्यक्ती आपल्याला
आपल्या भूतकाळासह स्वीकारतात..
वर्तमानकाळात प्रत्येक वळणावर
आपली पाठराखण करतात...
भविष्यात नाते निभावताना
कुठेही- कोणत्याही कारणानं
अविश्वास नात्यात निर्माण होणार नाही
याची काळजी घेणारे,
आयुष्याचे खरे जीवनसाथी.....
🙏🌷good night🌷🙏

आयुष्यभर कोणासाठी थांबणे म्हणजे प्रेम,कोणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजे प्रेम,
कोणासाठी तरी रडणारे मन म्हणजे प्रेम,आणि
कोणा शिवाय तरी मरणे म्हणजे प्रेम...
🙏🌷good night🌷🙏

‘पैसा कमावणे’ हे जितके महत्त्वाचे आहे त्याहुनही कितीतरी अधिक महत्त्वाचे आहे ते ‘माणसे जोडणे’, मग ती माणसे घरातील असोत कीं घराबाहेरची, या सत्याची जाणीव होण्यात खरे शहाणपण आहे.
🙏🌷good night🌷🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

gn message in marathi | Good night wishes in marathi

Good night wishes in marathi

Good night wishes in marathi


हाता वरच्या रेषा बदलायच्या असतील
तर मेहनतीवर विश्वास ठेवा
प्रयत्न तगडे असतील तर नशीबालाही
वाकावे लागते इतकच लक्षात ठेवा ..
🙏🌷good night🌷🙏

‘देतो तो देव’ या सिद्धांताप्रमाणे जीवन विद्या सात देवांची उपासना करण्यास शिकविते ते सात देव म्हणजे-माता, पिता, शिक्षक, सद्गुरु, आत्मदेव, राष्ट्र आणि विश्व हे होत.
🙏🌷good night🌷🙏

‘कर्ता करविता देव आहे’अशी बहुसंख्य लोकांची चुकीची कल्पना आहे. जीवनविद्या सांगते, कर्ताही तूच व करविताही तूच आहेस कारण ‘तो आणि तू’ एकच आहेस. म्हणुन “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’’
🙏🌷good night🌷🙏

हॄदयात उठलेली कळ जेव्हा डोळ्यामध्ये ऊमटते
तीथे झालेली वेदना इथे अश्रू बनून निसटते.
🙏🌷good night🌷🙏

हल्ली हल्ली मला
तुझी स्वप्ने पडतात,
स्वप्नातून तू जाताच
मला झोपेतून जागं करतात.
🙏🌷good night🌷🙏

सुरांची साथ आहे ,म्हणुन
ओठांवर गीत आहे ,
भावनांची गुँफण आहे ,
म्हणुन प्रेमाची प्रीत आहे ,
दुर असुनही जवळ असण ,
हिच आपल्या मैञीची जित आहे ..!!
🙏🌷good night🌷🙏

साद घाला कधीपण,
उभे राहु आम्हीपण,
तुमचे मन हेच आमचे सिँहासन,
आमचीपण करत जा आठवण,
फक्त बोलत नाही तर करुन दाखवू
तुमच्यासाठी काय पण
🙏🌷good night🌷🙏

वाट पाहशील तर आठवण बनून येईन ,
तुझ्या ओठावर गाणे बनून येईन ,
एकदा मनापासून मला आठवून तर बघ ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.
🙏🌷good night🌷🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Good night marathi sms | shubh ratri massages

Good night marathi sms

Good night marathi sms


बाभळीच्या काट्याला
तलवार बनवलं असत,
पळसाच्या पानाला
ढाल बनवल असत,
पण आपल्याच मराठी
माणसात एकी नाही,
हेच वाईट वाटत,
नाहीतर अख्या भारतालाच
महाराष्ट्र बनवंल असत..
🙏🌷good night🌷🙏

वर्षाच्या प्रत्येक महिन्याला..
महिन्याच्या प्रत्येक आठवड्याला
आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला
दिवसाच्या प्रत्येक तासाला
तासांच्या प्रत्येक मिनिटाला
मिनिटांच्या प्रत्येक सेकंदाला
आठवण येते तुझी मला
प्रत्येक क्षणा- क्षणाला.
🙏🌷good night🌷🙏

माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात,फुलाना जास्त कवटाळल्यानंतर पाकळ्या हि गळुन जातात,ज्याना मनापासुन आपल मानल तिच आपल्याला विसरुन जातात,फुले वाळु लागले कि फुलपाखरु देखील सोडुन जातात.
🙏🌷good night🌷🙏

भिडते जेव्हा नजरेला नजर
तेव्हा तुझाच विचार मानात असतो,
तू माझ्याशी स्पष्ट कधी बोलशील
मी त्याचीच वाट पाहत बसतो.
🙏🌷good night🌷🙏

प्रेमाच्या हाकेला साद मिळाली
स्वप्नांना वास्तवाची आस मिळाली
मन माझं खुदकन हसलं
तुझ्या डोळ्यांत जेव्हा माझं प्रेम दिसलं.
🙏🌷good night🌷🙏

प्रेमाच्या गावात घसरला पाय,
आजच्या मुलींचा भरवसा काय?
एकाला हाय,दुस-याला बाय
तिस-यासंगे पळून जाय......
🙏🌷good night🌷🙏

प्रेम हे जिवनासाठी आहे ,
पण जिवन हे प्रेमासाठी नाही,
प्रेम हे जिवनात असु शकते,
पण जिवन प्रेमात असु शकत
नाही ,
प्रेमात जिवन वाया घालवू नका ,
पण जिवनात प्रेम करायला विसरु नका.
🙏🌷good night🌷🙏

प्रेम करणं सोपं नसतं...
प्रेम करणं सोपं नसतं...
सर्व करतात, म्हणून
करायच नसतं..
चित्रपटात बघीतलं, म्हणून
करायच नसतं...
पुस्तकात वाचलं , म्हणून
करायच नसतं....
तर कुणाकडून ऐकलं,
म्हणून करायच नसतं...
कारण प्रेम करणं सोपं नसतं...
🙏🌷good night🌷🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Good night marathi suvichar | Good night sms marathi

Good night marathi suvichar

Good night marathi suvichar


झोपडीत राहतो पण
ताजमहालाची अपेक्षा करणार नाही,
उगवत्या सूर्याची शपथ घेवुन सांगतो
झोपडीचा ताजमहाल केल्याशिवाय
राहणार नाही.
🙏🌷good night🌷🙏

तू म्हणशील आता बस....
तू आहे फक्त एक त्रास,
तू म्हणशील आता बस.....,
तू आहे फक्त एक त्रास,
तरीसुद्धा तुझ्या एकदा
परतण्याची वाट पाहीन,
जोपर्यंत घेयीन मी शेवटचा श्वास..
🙏🌷good night🌷🙏

तुला पाहिलं त्याक्षणापासून ,
रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो...
तुझ्याच साठी जगता जगता,
माझे जगणे मात्र विसरून गेलो...!!
🙏🌷good night🌷🙏

तुझ्यावर रुसणं,
तुझ्यावर रागावणं,
मला कधी जमलंच नाही,,
कारण,
तुझ्याशिवाय माझ मनं,
दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही
🙏🌷good night🌷🙏

तुझ्यापुढं मला हे जगच वाटतं लहान,
जिथं आहे तुझे प्रेम महान,
म्हणूनच माझं आयुष्य
तुझ्यापुढं टाकलं मी गहान.
🙏🌷good night🌷🙏

तुझ्या सुंदर आठवणीत
अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना
हा अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही
तुझी आठवण काढायला,
तुला ही जमत का गं
माझ्या आठवणीत रमायला....
🙏🌷good night🌷🙏

जपण्यासारखं बरचं काही
उद्यासाठी राखून ठेवलंयं
ह्र्दयाच्या पंखावरती
तुझंच नाव कोरुन ठेवलय.
🙏🌷good night🌷🙏

चॉकलेट ची गोडी जिभेवर काही सेकंदच राहते..पण
माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र शेवटपर्यंत
हृदयात घर करून राहते.
🙏🌷good night🌷🙏

हजारो मैलांचा प्रवास करुन येणाऱ्या लाटेची
अन् किनाऱ्याची भेट असते काहीच क्षणांची
तीतकीच मैञी कर माझ्याशी
पण ओढ असुदे सात जन्माची
🙏🌷good night🌷🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

good night msg in marathi | shubh ratri marathi sms

good night msg in marathi

good night msg in marathi


क्षितीजापलीकडॆ पाहण्याची
दॄष्टी असेल तर क्षितीज नक्की गाठता येतं ,
आपल्या रक्तातच धमक असॆल तर जगही जिंकता येतं.
🙏🌷good night🌷🙏

केल्याने होत नाही पैश्याने मिळत नाही तेच प्रेम होय
ज्यात जग दिसत नाही जे कुणाला भीत नाही तेच प्रेम होय
तोडल्याने तुटत नाही ते कधी मरत नाही तेच प्रेम होय
ज्याची श्रध्दा मनात आहे ज्याचा आनंद त्यागात आहे तेच प्रेम होय
🙏🌷good night🌷🙏

अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत
हाथ तुझा हवा आहे,
आली गेली कितीही
संकटे तरीही,
न डगमगणारा
विश्वास फक्त तुझा हवा आहे…
🙏🌷good night🌷🙏

कुणाला जाणीव ही नसते,,,
कुणासाठी कुणीतरी झुरते,
कळीला त्रास होऊ नये म्हणून,,,
एक फुलपाखरू बागेबाहेरच फिरते ,
किती त्रास द्यावा एखाद्याला ,
यालाही काही प्रमाण असते,,
आपल्यावरूनच विचार करावा ,
समोरच्याला ही मन असते...!
🙏🌷good night🌷🙏

कितीही रागावलीस तरी
मी तुझ्यावर रागावणार नाही,
कारण तुझ्याशिवाय
मी कुणावर प्रेम करणार नाही.
🙏🌷good night🌷🙏

काही नाती जोडली जातात,
कही जोडावी लागतात
काही जपावी लागतात तर
काही आपोआप जपली
जातात यालाच प्रेम म्हणतात !
🙏🌷good night🌷🙏

आयुष्यात वाईट तेव्हा वाटते...
जेव्हा आपण काही चुका करतो...
पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा ..
त्या हजार चुका आपण
एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो...
🙏🌷good night🌷🙏

असंच तू माझ्या डोळ्यांतं पाहावं
आणि मी तुझ्या
अस़चं तू माझ्या डोळ्यांत पाहावं
आणि मी तुझ्या पाहत पाहत
दोघांनी आंधळं व्हावं,
कारण प्रेम हे अंधळच असतं म्हणतात !
कसं सांगू तुला किती जड झालंय जगायला एकेक महिना
तुझा चेहरा नाही मिळत बघायला.
🙏🌷good night🌷🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Tips :- प्रिय मित्रांनो तुमच्या जवळ Good night marathi msg,marathi thoughts,marathi suvichar,marathi status असतील तर comments मधे जरुर लिहा.आम्ही नक्की येणाऱ्या लेखात तुमचे मराठी सुविचार प्रकाशित करू

Please Support :- मित्रांनो आम्हाला खात्री आहे की Good night msg marathi,Good night marathi massages,good night quotes in marathi,good night sms in marathi,मराठी सुविचार ,मराठी प्रेरणादायक सुविचार, तुम्हाला नक्की आवडले असेलच. तर मग आपल्या मित्र- मैत्रिणीला whatsapp and Facebook वर share करायला विसरू नका.

मित्रांनो लक्षात ठेवा की जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi massages इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या www.marathithought.com वर दररोज भेट द्या.तुमच्याजवळ स्वताचे marathi thought असतिल तर आम्हाला पाठवा आम्ही तुमचे विचार आमच्या या वेबसाईट च्या द्वारे लाखों लोकांपर्यंत पोचवू.

I have tried for provide good night quotes in marathi,good night thoughts in marathi,good night shayari marathi,gn message in marathi,good night msg in marathi,good night status marathi,gn msg marathi.

Please don't forget to share.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने