75+ Good night shayari marathi with images | गुड नाईट शायरी मराठी

75+ Good night shayari marathi with images | गुड नाईट शायरी मराठी

Good night shayari marathi

Good night shayari marathi


नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो/मैत्रीनींनो आज मी आपल्यासाठी या पोस्ट मध्ये Good night shayari marathi with images संग्रह बनवलेला आहे.good night marathi shayri आणि good night msg marathi यांचा आम्ही या लेखात Collection केलेला आहे.हे Good night marathi massages लोकांद्वारे Whatsapp आणि Facebook च्या माध्यमातून शेअर केले जातात.good night marathi msg तुम्ही तुमच्या खास मित्रांना आणि तुमच्या नातेवाईकांना पाठवून तुम्ही शुभ दिवसाची सुंदर सांगता शुभ रात्री संदेश ने खास करू शकता.

Good night shayari marathi with images : In this article I have share Good night marathi shayari and Good night marathi quotes.you will find all types of Good night marathi SMS.Freinds you can copy and use this Good night marathi image for your facebook and whatsapp status.

Friends, I would recommend you that please share Good night marathi shayari, good night marathi massages,Good night marathi status & Good night quotes marathi with images to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Good night shayari marathi with images | good night massages

Good night shayari marathi

Good night shayari marathi


भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात
💐Good night💐


चांगली झोप लागावी म्हणून, गुड नाईट… चांगले स्वप्न पडावे म्हणून, स्वीट ड्रीम्स… आणि,स्वप्न पाहतांना बेड वरून पडू नये म्हणून, टेक केअर…
💐Good night💐

आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.
💐Good night💐

तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्ब्यात ठेवले जातात.
💐Good night💐

“हो” आणि “नाही” हे दोन छोटे शब्द आहेत, पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो… आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो, “नाही” लवकर बोलल्यामुळे, आणि, “हो” उशिरा बोलल्यामुळे…
💐Good night💐

जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो, तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात, प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात, पण समजून घेणारी आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते…
💐Good night💐

चांगल्या मैत्री ची साथ मिळायला भाग्य लागत… आणि ती साथ कायम स्वरूपी टिकून राहण्यासाठी मन साफ लागते.
👍👍👍👍👍👍👍👍👍 🌸
🌷शुभ रात्री 🌷
🌸 🔥🔥🔥🔥✌🔥🔥🔥

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

good night marathi shayri with good night msg marathi

good night marathi shayri

good night marathi shayri


झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात, पण ती स्वप्ने खरी होतात ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता...
(शुभ रात्री)

कधी कधी वाटत कि, आपण उगाचच मोठे झालो. कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ खरच खुप चांगला होता
!! शुभरात्री !!

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा सगळ्यांवर प्रेम करत रहा, कारण काही लोक ह्रदय तोडतील तेव्हा सगळेजण ह्रदय जोडायला नक्की येतील..
!! !!.. शुभ रात्री मित्रानो ..!!

मी काल रात्री बघितलेल्या काही ब्रेकिंग न्युज... १. मुली आणी सर्व महिला आता पार्लर ला कधीच जाणार नाहीत... २. बायका खरेदी वर बहिष्कार टाकणार... ३. सास बहुच्या सिरिअल्स बंद होणार... ४. यापुढे गर्लफ्रेंड आपल्या बॉय-फ्रेंडला मिस-कॉल न करता कॉल करणार... अर्थात सांगायची गरज नाही कि मी झोपेत होतो... तुम्हांला पण काही ब्रेकिंग न्युजची स्वप्न पडतात का...? नाही ना? मग झोपा आता म्हणजे पडेल... स्वप्न हो..
शुभ रात्री !!

सुंदर लाटेवर भाळून सूर्य तिच्याकडे आकर्षिला दिवसाची खूप आश्वासने देऊन रात्री मात्र फितूर झाला ते जाऊदे तू झोप आत.
.....गुड नाईट.....

आठवणी या अशा का असतात .. ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या .. नकळत ओंझळ रीकामी होते .. आणी ... मग उरतो फक्त ओलावा .. प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा ..!! !! शुभ रात्री !!

थंडीच्या दिवसात अख्खी रात्र एकच विचार करण्यात जाते की.....
साला,चादरीत हवा येतेय तरी कुठुन..
गुड नाईट

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Good night shayari in marathi | Good night marathi massages 

Good night shayari in marathi

Good night shayari in marathi


जगाच्या रंगमंच्यावर असे वावरा कि तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत.
।। शुभ रात्री ।।

“आपण स्वत:ला कधीच मिठीत घेऊ शकत नाही, कधीच स्वत:च्या खांद्यावर डोकं ठेऊन रडू शकत नाही, एकमेकांसाठी जगणे यालाच “जीवन” म्हणतात, म्हणून त्यांना वेळ द्या जे तुमच्यावर स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतात”
शुभ रात्री..!

समाधान म्हणजे अंतकरणाची संपत्ती आहे. ज्याला हि संपत्ती सापडते तो खरा सुखी माणुस आहे. ।। शुभ रात्री ।।

माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली कि बाकीच्या गोष्टी अपोआप घडत जातात.
।। शुभ रात्री ।।

उष:काळ होता होता काळ रात्र झाली चला आता झोपू आपण फार रात्र झाली.
।। शुभ रात्री ।।


संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली कि तो यशस्वी होतोच, परमेश्वराला हे कधीच सांगू नका कि तुमच्या अडचणी मोठ्या आहेत तर अडचणीना हे सांगा कि परमेश्वर किती मोठा आहे.
।। शुभ रात्री ।।

पाकळ्यांच गळण म्हणजे फुलाच मरण असत, मरतानाही सुगंध देण यातच आयुष्य सार असत अस आयुष्य जगण म्हणजे खरच सोनं असत, पण या आयुष्यात तुमच्यासारखे स्नेही मिळाले. तर हे जीवन सोन्याहुन पिवळ असते .....
।। शुभ रात्री ।।

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

good night marathi msg | good night marathi shayari

good night marathi msg

good night marathi msg 


झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो तो पर्यंत तो कचरा साफ करतो पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो स्वतः कचरा होवून जातो. त्यामुळे एकत्र रहा...
।। शुभ रात्री ।।

समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन ते अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो.. दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही. ।। शुभ रात्री ।।

मातीने एकी केली तर विट बनते.... विटेनी एकी केली तर भिंत बनते.... आणि जर एकी भिंतीनी केली तर घर बनते. या निर्जीव वस्तु जर एक होऊ शकतात, आपण तर माणसं आहोत...नाही का?..... विचार असे मांडा की, तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.
।। शुभ रात्री ।।

एक माणूस २० ते २५ लोकांना दोन हाताने मारू शकत नाही पन तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करू शकतो.
।। शुभ रात्री ।।

गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही.
।। शुभ रात्री ।।

आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुखः करीत बसू नका, कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका. सतत कर्तव्य करीत राहा,आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.
।। शुभ रात्री ।।

एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.
।। शुभ रात्री ।।

ज्ञानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल... शुभ रात्री

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

good night image shayari marathi [ good thoughts ]

good night image shayari marathi

good night image shayari marathi


यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर नेहमी दोनच गोष्टी ठेवतात. स्मितहास्य व शांतपणा स्मितहास्य - समस्या सोडवण्यासाठी…. व शांतपणा - समस्येपासून दूर राहण्यासाठी.
शुभ रात्री

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत. माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत. शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं. आयुष्य जास्त सुंदर वाटत…!!!
।। शुभ रात्री ।।

उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेच जण झोपतो पण कुणीच हा विचार करत नाही आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले त्याला झोप लागली का?
शुभ रात्री

एच.एम.टी.(घड्याळ) अम्बेसडर(गाडी) नोकिया(मोबाइल) या सर्वांच्या गुणवक्तेमधे कोणतीच कमी न्हवती, परंतु तरीपण हे बाजारातुन, नामशेष झाले, कारण त्यांनी वेळेनुसार बदल करुन घेतला नाही त्यामुळे माणसाला वेळेनुसार अपल्या व्यवसायात, कामात आणि स्वभावात बदल करत राहीले पाहिजे...
!! शुभ रात्री

रात्रीच्या निशब्द-पणात सुद्धा काही शब्द आहेत... चांदण्यांच्या शितल-पणात काही काव्य आहे .. काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका .. कारण सारे जग विश्रांती घेत असताना.... कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे.
शुभ रात्री

मांजराच्या कुशीत लपलय कोण? ईटुकली पिटुकली पिल्ले दोन! छोटे छोटे डोळे,इवले इवले कान, पांघरुण घेऊन झोपा आता छान....
शुभ रात्री

ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि ... संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे...... त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि काढा...... संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल......
|| शुभ रात्री ||

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

good night love shayari marathi | Good night marathi image 

good night love shayari marathi

good night love shayari marathi


तुझ्या सहवासात..., रात्र जणू एक गीत धुंद..., प्रीतीचा वारा वाहे मंद..., रातराणीचा सुगंध.., हरवावे वाटते तुझ्या कुशीत.., करून पापण्यांची कवाडे बंद..
शुभ रात्री ...

झोप लागावी म्हणून Good Night... चांगले स्वप्न पडावे म्हणून Sweat dreams... आणि स्वप्न पाहताना बेड वरून पडू नये म्हणून Take care...
शुभ रात्री..

भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात शुभ रात्री

उष:काल होता होता काळरात्र झाली चला आता झोपू आपण फार रात्र झाली.

चांदण्या रात्री तुझी साथ.. माझ्या हाती सख्या तुझाच हात.. अशी रात्र कधी संपूच नये.. सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात... तू माझ्या संगतीने चांदण्यात हिंडावे... तुझ्या सहज स्पर्शाने मी हरवून जावे... हे असे क्षण सख्या... पुन्हा पुन्हा मी तुझ्यासवे जगावे... तुझ्या आश्वासक स्वराने माझे मन हसते.. तुला पाहताना मी स्वतःला विसरून जाते.. कसे सांगू जिवलगा तुला.. मी फ़क्त तुझ्याच साठी जगते... शुभ रात्री.... गोड गोड स्वप्नं पाहा...

पैश्याने सुख विकत घेता येत नाही . . . . . . . . . . .
कारण चायना वाल्यांना सुख कसे बनवावे हे अजून कळलेच नाही :D ज्यांना समझले त्यांनी गुड नाइट

आजही आठवते ती चांदरात मला.. त्या प्रेमळ सहवासाने सुख नव्याने गवसले मला... तुला हि सख्या आठवतात का.. ते सारे शब्द जे मोहून टाकतात मला......
शुभ रात्री...

येणारी प्रत्येक राञ आता, चांदण्याशिवायच सरणार आहे... अन् रोज राञी ऊशी माझी, ओल्या आसवांनी भिजणार आहे...
शुभ रात्री... गोड स्वप्ने पहा...

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

good night shayari in marathi

good night shayari in marathi

good night shayari in marathi


चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी, चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी, झोपुन जा गोड स्वप्नामध्ये, सकाळी सूर्याला पाठवेन, तूला उठवण्यासाठी
Good Night

वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या दुनिये पेक्ष्या खरी आहे, पण मात्र स्वप्नातली माझी दुनियाच बरी आहे.
शुभ रात्री ..

जिथे प्रेम असते..., तो असतो... आणि त्याच्या कवेत मी असते... जिथे मन माझे नेहमी हसत असते.. मला तिथेच राहायला आवडते......
शुभ रात्री....


आठवणी ह्या काहीशा खोडकरचं असतात ..... त्या येतात तेव्हा गर्दीत ही एकाकी करतात आणि जेव्हा एकाकी असतो तेव्हा गर्दी करतात .......! 
शुभ रात्री .

कळले का सिंह 20 तास झोपतो आणि . गाढव दिवस भर राबतो . त्यामुळे मी पण झोपतो आता .
शुभ रात्री

रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत... चांदण्यांच्या शिताल पणात काही काव्य आहे .. काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका ... . कारण सारे जग विश्रांती घेत असताना.... कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे..... :))))
शुभ रात्री मित्र - मैत्रिणींनो....

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Good night marathi massages with images


Good night marathi massages

Good night marathi massages 


मुबईचे पहीले स्टेशन दादर . . मुबईचे पहीले स्टेशन दादर . ... . . . मग काय.? . 
घ्या आता उशि आणि ओढा डोक्या वरुन चादर.. शुभ राञी ...।

सवय...आहे... तुझी वाट पहाण्याची... तू येणार नसतानाही... सवय... आहे... तुझ्याशी गप्पा मारण्याची... तू ऐकत नसतानाही.... सवय... आहे... तुला पहात बसण्याची.. तू समोर नसतानाही.. सवय...आहे... रोज रात्री तुझ्या एका sms ची वाट बघण्याची... तो येणार नसतानाही.... सवय...आहे... मन मारून झोपण्याची.... झोप येणार नसतानाही... सवय...आहे... अशा कित्येक सवयी सोबत घेउन जगण्याची... तुझ्याशिवाय जगणं शक्य होत नसतानाही....
शुभ रात्री...

इंग्लिश मॉम म्हणते गुड नाइट हिंदी मा म्हणते शुभ रात्री मुस्लीम मा म्हणते शब्बा खैर … आणि आपली मराठमोळी आई म्हणते, अरे आग लाव त्या फेसबुकला आणि झोप आता. :-) झोपा रे सर्वांनी
शुभ रात्री...

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही, आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही, यालाच जीवन म्हणतात…
शुभ रात्री!

मांजरीच्या कुशीत लपलंय कोण? इटुकली पिटुकली पिल्ले दोन! छोटे छोटे डोळे, इवले इवले कान, पांघरून घेऊन झोपा आता छान… शुभ रात्री!

चांगल्या मैत्री ची साथ मिळायला भाग्य लागत… आणि ती साथ कायम स्वरूपी टिकून राहण्यासाठी मन साफ लागत.
👍👍👍👍👍👍👍👍👍
🌸🌷शुभ रात्री 🌷 🌸

*अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात…..* *ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल…..!!* *❣😍 शुभ रात्री 😍❣

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल, हसा इतके कि आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल..
gn

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Good night shayari marathi images

Good night shayari marathi images

Good night shayari marathi images


चांदणं चांदणं, झाली रात, चांदणं चांदणं, झाली रात, आता झोपा की, कोणाची बघता वाट…
शुभ रात्री!

रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत, चांदण्यांच्या शितल पणात सुद्धा काही काव्य आहे, काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका, कारण सारे जग विश्रांती घेत असतांना, कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे… शुभ रात्री!

आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता, त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही..GN

तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्ब्यात ठेवले जातात.

चांगली झोप लागावी म्हणून, गुड नाईट… चांगले स्वप्न पडावे म्हणून, स्वीट ड्रीम्स… आणि, स्वप्न पाहतांना बेड वरून पडू नये म्हणून,टेक केअर…

आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.
GN

थंडीच्या दिवसात अख्खी रात्र एकच विचार करण्यात जाते की….. साला,चादरीत हवा येतेय तरी कुठुन..
शुभरात्री!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Good night marathi sms with images

Good night marathi sms

Good night marathi sms 


चांदण्या रात्री तुझी साथ, माझ्या हाती सख्या तुझाच हात.. अशी रात्र कधी संपूच नये, सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात… शुभ रात्री!

तुझ्या सहवासात, रात्र जणू एक गीत धुंद, प्रीतीचा वारा वाहे मंद, रातराणीचा सुगंध, हरवावे वाटते तुझ्या कुशीत, करून पापण्यांची कवाडे बंद… शुभ रात्री!

छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

कधी कधी वाटत कि, आपण उगाचच मोठे झालो. कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ खरच खुप चांगला होता. शुभरात्री!

लाईफ छोटीशी आहे, “लोड” नाही घ्यायचा… मस्त जगायचे आणि, “उशी” घेऊन झोपायचे… गुड नाईट!

आपले दुःख मोजक्या १ टक्का माणसांजवळच व्यक्त करा कारण ५० टक्के लोकांना काही पर्वा नसते आणि ४९ टक्के लोकांना तुम्ही अडचणीत आहेत याचा आनंदचं होतो.

भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात.
शुभरात्री!

झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात, पण ती स्वप्ने खरी होतात ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता.
शुभरात्री !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Tips :- प्रिय मित्रांनो तुमच्या जवळ good night marathi shayari,good night sms marathi,marathi thoughts,marathi suvichar,marathi Quotes,suvichar in marathi असतील तर comments मधे जरुर लिहा.आम्ही नक्की येणाऱ्या लेखात तुमचे मराठी सुविचार प्रकाशित करू

Please Support :- मित्रांनो आम्हाला खात्री आहे की good night marathi shayari,Good night marathi massages,good night quotes in marathi,good night msg in marathi,मराठी सुविचार ,मराठी प्रेरणादायक सुविचार, तुम्हाला नक्की आवडले असेलच. तर मग आपल्या मित्र- मैत्रिणीला whatsapp and Facebook वर share करायला विसरू नका.

मित्रांनो लक्षात ठेवा की जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi massages इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या www.marathithought.com वर दररोज भेट द्या.तुमच्याजवळ स्वताचे marathi thought असतिल तर आम्हाला पाठवा आम्ही तुमचे विचार आमच्या या वेबसाईट च्या द्वारे लाखों लोकांपर्यंत पोचवू.

I have tried for provide good night quotes in marathi,good night msg in marathi,good night status marathi,gn msg marathi,good night thoughts in marathi,good night shayari marathi,gn message in marathi.

Please don't forget to share.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने