Happy thoughts in marathi | Great thoughts in marathi | Suvichar in marathi

Happy thoughts in marathi | Great thoughts in marathi | Suvichar in marathi

Happy thoughts in marathi

Happy thoughts in marathi 



नमस्कार,प्रिय मित्रांनो/मैत्रिनींनो सर्वांच्या Life मध्ये असे अनेक कठीण संकटे येतात जेव्हा आपण आपल्या जीवनात दुःखी असतो. अशा परिस्थितीमध्ये जीवनात येणाऱ्या अडचणींना आपण घाबरून जातो,अशा वेळी Happy thoughts in marathi मराठी सुविचार आपल्यासाठी Life जगण्यासाठी हिम्मत देतील. Great thoughts in marathi दुखी माणसाला कठीण परिस्थितीत अडचणींना मात करण्यासाठी मदत करतील आणि तुमचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रेरणा देतील.

प्रिय मित्रांनो आज मी आपल्यासाठी Happy thoughts in marathi for life मराठी सुविचार share करणार आहोत.

Great thoughts in marathi with images: In this article I have share Marathi happy thoughts and Great thoughts in marathi.you will find all types of Suvichar in marathi.Freinds you can copy and use this Marathi thought about life for your facebook and whatsapp status.

Friends , I would recommend you that please share good thoughts in marathi for students,positive thoughts in marathi & good thoughts in marathi with images to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

happy thoughts in marathi | suvichar in marathi




happy thoughts in marathi

happy thoughts in marathi



Thoughts 💁 1

आनंद नेहमी चंदना सारखा असतो,
दुसऱ्यांच्या कपाळावर लावा आपलीही बोटे सुगंधित करून जातो

आपण अशा ठिकाणी पोहोचलो पाहिजे जिथे आपण पैशासाठी काम न करता आपल्या आनंदासाठी केल पाहिजे

सुख हे फुलपाखरा सारखे असते, पाठलाग केला तर उडुन जात, बळजबरी केली तर मरून जात, निरपक्ष:पणे काम करत राहील तर, अलगत येउन मनगटा वर येउन बसते

जो आनंदी राहतो तो इतरांणापन आनंदी करतो.

तुम्ही जेवढा आनंद दुसऱ्यांना वाटाल, तेवढाच किंबहुना त्याहून जास्त आनंद तुम्हाला प्राप्त होत असतो

हसणे हि निसर्गाने आपल्याला दिलेली अनोखी देणगी आहे आणि आपण ती जेव्हा अन जिथे हवी तशी उधळू शकतो

🤠💁🤹🤠💁🤹🤠💁🤹🤠💁🤹

great thoughts in marathi | marathi suvichar




great thoughts in marathi

great thoughts in marathi



Thoughts 💁 2

आनंद हे अमृत आहे परंतु हे अमृत प्राप्त करून घेण्यासाठी मंथन करणे आवश्यक आहे. दुःखाचे मंथन केल्याने आनंदरूपी अमृत प्राप्त होतो

दु:ख हे कधीच दागिन्यांसारख मिरवू नका …!! वाटू शकलात तर आपला आनंद वाटा . . !! लोक तुमच्याकडून आनंदाची अपेक्षा करतात, कारण दु:ख त्यांच्याकडे पण भरपूर आहे …. !!!

आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका.

आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल, पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका

मोठी माणसे व छोटी मुले यांना जोडणारा एक पूल म्हणजे खेळकरपणा होय

आयुष्य खुप कमी आहे, ते
आनंदाने जगा.....
प्रेम् मधुर आहे,
त्याची चव चाखा....
क्रोध घातक आहे, त्याला
गाडुन टाका....
संकटे ही क्षणभंगुर आहेत,
त्यांचा सामना करा....
आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना ह्रदयात साठवून ठेवा....

ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या
प्रयत्नांत तर खरा आनंद सामावला आहे .

🤠💁🤹🤠💁🤹🤠💁🤹🤠💁🤹

good thoughts in marathi for students | suvichar marathi




good thoughts in marathi for students

good thoughts in marathi for students



Thoughts 💁 3

जीवन चहा बनवण्यासारखे आहे …. अहंकाराला उकळू द्या, चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या, दु:खांना विरघळून जाऊ द्या, चुकांना गळून घ्या आणि सुखाचा आनंद हसत हसत घ्या

आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा- तुम्ही इतरांसाठी काय चांगला केल ते आणि इतरांनी तुमच्याशी जे वाईट केल ते

जर तुम्हाला खरच आनंद अनुभवायचा असेल तर आपल्या दु:खाशी खेळायला शिका

हास्य हा एक उत्तम उपाय आहे… संकटाना समोर जाण्यासाठी, मनातील भीती दूर करण्यासाठी आणि झालेलं दु:ख लपवण्यासाठी

जसा तुम्ही मुक्कामाचा आनंद घेणार आहात तसाच प्रवासाचा आनंद घ्यायला शिका

आयुष्य एक उत्सव आहे तो रोज साजरा करा.

आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही!

🤠💁🤹🤠💁🤹🤠💁🤹🤠💁🤹

good thought in marathi on life | latest marathi suvichar




good thought in marathi on life

good thought in marathi on life



Thoughts 💁 4

आईच्या डोळ्यांतील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळत असतात.

आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरु नका.

जगात असे एकच न्यायालय आहे की तेथे सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आईचे प्रेम.

ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो पण मातीआड गेलेली आई पुन्हा दिसत नाही.

देशातील प्रत्येक घर हे शाळा आहे आणि घरातील माता-पिता हे शिक्षक आहेत.

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते.

स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत कालाची माता आहे.

🤠💁🤹🤠💁🤹🤠💁🤹🤠💁🤹

success marathi suvichar | success good thoughts in marathi




success marathi suvichar

success marathi suvichar



Thoughts 💁 5

आईने बनवल, बाबानी घडवल,
आईने शब्दांची ओळखकरुन दिली
बाबानी शब्दांचा अर्थ समजवला.
आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले,
आईने भक्ती शिकवली, बाबानी वृत्ती शिकवली
आईने लढण्यासठी शक्ती दिली बाबानी जिकण्यासाठी नीती दिली
त्यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे.

आयुष्यात तुम्ही कितीही शिकलात पैसा आणि नाव कितीही कमवलतं तरीही आई वडील गुरू यांच्या आशीर्वादाशिवाय सर्वकाही व्यर्थ असतं.

संध्याकाळच्या जेवणची चिंता करते ती "आई"...
आणि आयुष्याभराच्या जेवणाची चिंता करतात ते "बाबा"..

एका आठवड्याचे 'सात' वार असतात.
'आठवा' वार आहे "परिवार";
तो ठिक असेल तर सातही वार 'सुखाचे' जातील !!

हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण आपल्या हजारो चुकाना क्षमा करणारे आई वडिल पुन्हा मिळणार नाही.

आई-वडिलांसाठी
कोणतीही गोष्ट सोडा....
पण,
कोणत्याही गोष्टीसाठी,
आई-वडिलांना
सोडू नका....

🤠💁🤹🤠💁🤹🤠💁🤹🤠💁🤹

Marathi thought on life | Marathi thought about life




Marathi thought on life

Marathi thought on life



Thoughts 💁 6

खिशातल्या
हजार रुपयांची किंमत
सुद्धा
लहानपणी आईने
गोळ्या खाण्यासाठी
दिलेल्या
एक रुपयापेक्षा
कमीच असते..

स्वतः डब्बा मोबाईल वापरून
मुलाला महागतला मोबाईल घेऊन देतो…
स्वतः फाटकी चप्पल घालतो
पण पोराला नवीन बूट घेऊन देतो…
-----तो एक बाप असतो.....

आई कोणिच नाही ग येथे
आधार मनाला देणार
सर्व चुका माफ करुन
तुझ्यासारख प्रेमान जवळ घेणार
आई कोणीच नाही ग माझ
आसरा मनाला देणार
मायेन रोज
कुशित घेऊन झोपणार

मनाची माया फ़ार निरागस असते..!
ती मनाला आपल्या प्रेमात गुंतवते..!!
जो कोणी त्या मायेत कधी गुरफ़टला..!
त्याचे मन, त्या मायेच्या मायाजाळात
हरवते..!!

आई"म्हणजे भेटीला
आलेला देव,
"पत्नी"म्हणजे देवाने दिलेली भेट
आणि"मित्र"म्हणजे
देवाला ही न मिळणारी
भेट....

जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे असतात
अन खाणारे पाच असतात तेव्हा एक जण
म्हणते मला भुख नाही ती म्हणजे
"आई"

🤠💁🤹🤠💁🤹🤠💁🤹🤠💁🤹

thoughts on life in marathi | good thought in marathi on life




thoughts on life in marathi

thoughts on life in marathi



Thoughts 💁 7

आई......
लेकराची माय असते,
वासराची गाय असते,
दुधाची साय असते,
लंगड्याचा पाय असते,
धरणीची ठाय असते,
आई असते जन्माची शिदोरी,
सरतही नाही उरतही नाही..!

डोळे मिटुन प्रेम करते ति प्रेयसी,
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ति दोस्ती,
डोळे वटारुण प्रेम करते ति पत्नी,
आणि डोळे मिटेपर्यँत प्रेम करते ति फक्त
आई.....

घर सुटतं पण आठवन कधीच सुटतनाही
जीवनात ''आई'' नावाचं पान कधीच मिटत
नाही ,
सारा जन्म चालून पाय जेव्हाथकून जातात
शेवटच्या श्वासाबरोबर आई हेचशब्द
राहतात...!

दुखाचा डोंगर कोसळलेला असो
कि सुखाचा वर्षाव होत असो
मनाला चिंतेचे ग्रहण लागलेले असो
कि आठवणीचे तारे लुकलुकत असो
आठवते फक्त .....आई....

जीवन हेच शेत तर आई म्हणजे विहीर,
जीवन हिच
नौका तर आई म्हणजे तीर,
जीवन हिच शाळा तर
आई म्हणजे पाटी,
जीवन हे कामच काम तर आई
म्हणजे सुट्टी....!

आई घराचं मांगल्य असते ,
तर बाप घराचं अस्तित्व असतो ,
आईकडे अश्रुचे पाट असतात,
बापाकडे संयमाचे घाट असतात,
ज्योतीपेक्षा समई जास्त तापते,
ठेच लागली की आईची आठवण येते,
मोठ मोठी वादळे पेलवताना बाप आठवतो,
मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप,
घरच्यांसाठी व्यथा दडपवणारा बाप,
मुलींवर जास्त प्रेम बापाचे असते
मुलगी बापाला जाणते.....
किती ग्रेट असतो ना बाप.....!

आयुष्यात काही नसले तरी चालेल पण आई-वडिलांचा हात नेहमी पाठीशी असावा

🤠💁🤹🤠💁🤹🤠💁🤹🤠💁🤹

good thoughts in marathi for students | positive thoughts in marathi



good thoughts in marathi for students
good thoughts in marathi for students


Thoughts 💁 8

देवाला pratek thikani जाने
जमले नाही...
manun tyni आई
nirman keli
plz lifemadhe kadhihi आईला hert
karu nka karan
आई हे आपलेला देवाकङुन मिळालेले
अनमोलं gift आहे

आई म्हणजे देव पृथ्वीवरचा, आई म्हणजे
साठा सुखाचा..
आई म्हणजे मैत्रीण गोड, आई म्हणजे
मायेची ओढ..
आई म्हणजे प्रेमाची बाहूली, आई म्हणजे
दयेची सावली..
आई म्हणजे स्वतः उपाशी राहून,
आपल्याला भरवणारी..
आई म्हणजे जीवाचं रान करून,
आपल्यासाठी राबणारी..
आई म्हणजे जगण्याचा अर्थ शिकवणारी, जे
कधी ओरडून समजावणारी..
आईचं बोट धरून, चालायला शिकवणारी..
आईचं आपले, अस्तित्व घडवणारी..

पूर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला!

खास मुलींबाबत एक प्रेमळ सत्य...
या जगात कोणती ही मुलगी ही,
तिच्या नव-यासाठी त्याची
"राणी"
नसेल ही कदाचित..
पण..?????
तिच्या वडिलांसाठी ती,
नेहमीचं एक सुंदर
"परी"
असतेचं...


'आई' साठी आई....
लेकराची माय असते,
वासराची गाय असते,
दुधाची साय असते,
लंगड्याचा पाय असते,
धरणीची ठाय असते,
आई असत जन्माची शिदोरी,
सरतही नाही उरतही नाही..!

आई म्हणजे असते
एक माये चा पाझर
आई ची माया असते
एक आनंदाचा सागर

आई च्या कूशीतला तो
विसावा खूप अनमोल
विचलित मनाला तो
नेहमीच देई समतोल

🤠💁🤹🤠💁🤹🤠💁🤹🤠💁🤹

Marathi positive thoughts | positive thoughts marathi




Marathi positive thoughts

Marathi positive thoughts



Thoughts 💁 9

सोसताना वेदना
मुखातून एक शब्द नेहमी येई
प्रेमाचा पाझर पसरून त्या वेदनेवर
वेदना नाहिशी करते आई ...

आई =
आ म्हणजे आस्था,
ई म्हणजे ईश्वर !!

आई तू उन्हा मधली सावली…
आई तू पावसातली छत्री !!
आई तू थंडीतली शाल…
आता यावीत दु:खे खुशाल!!

आई म्हणजे मंदिराचा कळस…
आई म्हणजे
अंगणातली पवित्र तुळस !!
आई म्हणजे भजनात
गुणगुणावी अशी संतवाणी!!
आई म्हणजे तृष्णेने व्याकूळ
झाल्यानंतर प्यावं असं थंडगार
पाणी!!

!! आईच्या !! गळ्याभॊवती
तिच्या पिल्लानॆ मारलेली
मिठी हा तिच्यासाठी नॆकलॆस
पॆक्शाही मॊठा दागिणा आहे

आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जागा ।
प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा ।
क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका ।
संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा ।
आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना हृदयात साठवून ठेवा ।।।

🤠💁🤹🤠💁🤹🤠💁🤹🤠💁🤹

motivational thoughts in marathi




motivational thoughts in marathi

motivational thoughts in marathi



Thoughts 💁 10

जीवनात दोनच गोष्टी मागा आई शिवाय घर नको आणि कोणतीही आई बेघर नको

लहानपणी आपण आई माझ्याकडे ये म्हणून भांडत असतो आणि मोठेपणी आईला तुझ्याकडे राहूदेत म्हणून भावंडाबरोबर भांडत असतो

आईसारखा चांगला टीकाकार कोणी नाही आणि तिच्यासारखा खंभीर पाठीराखा कोणी नाही.

नेहमी दोन स्त्रियांचा स्वीकार करा जिने तुम्हाला जन्म दिला आणि जिने फक्त तुमच्यासाठीच जन्म घेतलाय

पुरुष शिकला तर फक्त एक पुरुष सुसंकृत होतो पण एक स्त्री शिकली तर सर्व कुटुंब सुसंकृत होते

वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असत, पाण्यात न भिजवता किनाऱ्याला नेत असत

वडील आणि मुलगा यांच्यामधल्या वाढत जाणाऱ्या 'जनरेशन ग्याप' नावाच्या दरीला जोडण्यासाठी 'आई' नावाचा भक्कम पुल असतो

🤠💁🤹🤠💁🤹🤠💁🤹🤠💁🤹

Tips :- प्रिय मित्रांनो तुमच्या जवळ marathi thoughts , marathi suvichar , marathi Quotes , suvichar in marathi, मराठी सुविचार असतील तर comments मधे जरुर लिहा.आम्ही नक्की येणाऱ्या लेखात तुमचे सुवीचार मराठी प्रकाशित करू

Please Support :- आम्हाला खात्री आहे की Happy thoughts in marathi,Great thoughts in marathi with images, मराठी सुविचार ,मराठी प्रेरणादायक सुविचार, तुम्हाला नक्की आवडले असेलच. तर मग आपल्या मित्र- मैत्रिणीला whatsapp and Facebook वर share करायला विसरु नका.मित्रांनो लक्षात ठेवा की जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi Thoughts इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या www.marathithought.com वर दररोज भेट द्या.तुमच्याजवळ स्वताचे marathi thought असतिल तर आम्हाला पाठवा आम्ही तुमचे विचार आमच्या या वेबसाईट च्या द्वारे लाखों लोकांपर्यंत पोचवू.

I have tried for provide Marathi positive thoughts,Great thoughts in marathi,good thoughts in marathi on life,life quotes in marathi,marathi suvichar,motivational thoughts in marathi,marathi quotes.

Please don't forget to share.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने