Love thoughts in marathi | प्रेम मराठी सुविचार Marathi thoughts on love

Love thoughts in marathi | प्रेम मराठी सुविचार Marathi thoughts on love

Love thoughts in marathi
Love thoughts in marathi

नमस्कार,माझ्या प्रिय मित्रांनो/मैत्रिनींनो सर्वांच्या आयुष्यात प्रेमाची आवश्यकता असते.प्रेमाशिवाय जिवन जगणे फार अवघड.love thoughts in marathi प्रेमाचे सुंदर मराठी सुविचार यांचा संग्रह आम्ही या लेखात केला आहे जे तुम्हाला प्रेमाचे जिवनात असलेले महत्त्व वर्णन करतील. जे निराश हताश व्यक्तीला कठीण परिस्थितीत अडचणींना मात करण्यासाठी व एकदुसर्यां विषयी प्रेम जागृत करण्यासाठी मदत करतील आणि प्रेमाची खरी जाणिव करून देतील.

प्रिय मित्रांनो जेव्हा जीवनात नेहमी काही वेळा अपयश,पराभव,निराशा येते तेव्हा त्या परिस्थितीला पाहून ती व्यक्ती आतून पूर्णपणे निराश होते,तर अशा परिस्थितीत Marathi thoughts on love जिवन जगण्यासाठी प्रेरित करतील.

प्रिय मित्रांनो आज मी आपल्यासाठी love thoughts in marathi प्रेम मराठी सुविचार share  करणार आहे.

Marathi thoughts on love : In this article I have share love marathi thought & love good thoughts in marathi.you will find all types of Marathi Love thoughts.Freinds you can copy and use this love thoughts in marathi for your facebook and whatsapp status.

Friends , I would recommend you that please share Marathi thoughts on love,sad love thoughts in marathi & love positive thoughts in marathi to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Love thoughts in marathi




Love thoughts in marathi

Love thoughts in marathi



Thoughts 💁 1

आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.

आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फार दुर्मिळ असते.आयुष्यात प्रेम करा, पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.

कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.

घर ही गोष्ट दगडविटांनी बांधली जात नाही,जिव्हाळ्याच्या व प्रेमाच्या धाग्यांनी बांधले जाते तेच खरे घर होय.

जग प्रेमाने जिंकता येतं, शत्रुत्वाने नाही.

जसे लोखंडाने लोखंडाला कापता येते तसे मनाने मनाला जिंकता येते.

💞💗💔💞💗💔💞💗💔💞💗💔💞

Marathi thoughts on love




Marathi thoughts on love

Marathi thoughts on love



Thoughts 💁 2

जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम !

जे जीवनाशी प्रेम करतात त्यांनी आळसात वेळ घालू नये.

जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार !

झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.

दुसऱ्याचा विचार करायला शिकला तोच खरा सुशिक्षित.

धैर्य हे प्रेमासारखे आहे, नुसत्या आशेच्या बळावर ते वाटेल तितके वाढते.

💞💗💔💞💗💔💞💗💔💞💗💔💞

love marathi thought | love good thoughts in marathi




Love thoughts in marathi

Love thoughts in marathi



Thoughts 💁 3

प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फक्त परमेश्वरावरच ठेवा.

प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.

बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.

मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.

विनय हा गुण सर्व सद्‌गुणांचा अलंकार आहे.

💞💗💔💞💗💔💞💗💔💞💗💔💞

sad love thoughts in marathi | love positive thoughts in marathi




Love thoughts in marathi

Love thoughts in marathi



Thoughts 💁 4

सौंदर्य, सुस्वभाव यांची बेरीज करा, मैत्रीतून मत्सर वजा करा, प्रेमाला शुध्द अंतःकरणाने गुणा, परमनिंदेचा लघुत्तम काढा, सुविचारांचा वर्ग करा, दया, क्षमा, शांती, परमार्थ यांचे समीकरण सोडवा... हेच आपल्या सुखी आयुष्याचे गणित आहे.

सहज ‪हात सुटून‬ जातो
त्या व्यक्तीचा ज्याचा ‪हात‬ हातात
धरुन ‪आयुष्यभर जगावस‬ वाटत

लोक प्रेमात स्वत:चा विचार जास्त करतात आणि समोरच्या बद्दल कमी करतात.....
याच स्वार्थीपणामुळे प्रेमाला आज किमंत फक्त टाईमपासापुरती केली जाते.......

प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं
हृदयाला हृदयाशी जोडणारं एक पवित्र नातं असतं !!!!

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही...आणि ती असते "आपल्यावर जीवापार प्रेम करणारी व्यक्ती".

डोळ्याला आवडतं ते प्रेम नसत . .
मनाला भावत ते प्रेम.

💞💗💔💞💗💔💞💗💔💞💗💔💞

love good thoughts in marathi | love in marathi sms




Marathi thoughts on love

Marathi thoughts on love



Thoughts 💁 5

एका चुकीमुळे संपतं ते प्रेम आणि हजारो चुका माफ करत ते खर प्रेम

जन्मभर पुरेल इतकं भरून
प्रेम मिळत असतं,
तुम्ही फक्त ओंजळ पुढे
करुन पहा

माणसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दूर जातात.
फुलाना जास्त कवटालल्यानंतर पाकळ्या हि गळून
जातात. ज्याना मनापासुन आपल मानल तिच आपल्याला विसरून जातात, फुले वाळू लागले कि
फुलपाखरू देखील सोङून जातात....

मन गुंतायला वेळ लागत नाही मन तुटायलाही वेळ लागत नाही वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणी तुटलेल्या मनाला सावरायला....

आठवण हि एक अशी आहे, ती जवळ ही ठेवता येत नाही आणि समोरच्या व्यक्तीला परत ही करता येत नाही.

प्रेमात पडलेल्या व्यक्ती म्हणजे जणू काही कोशामध्ये असलेलं ‪#‎सुरवंट‬ त्याला अवतीभोवती काय चाललयं याची जणिव नसते ते एकटचं आपल्या विश्वास रममाण असतं, प्रत्येक क्षणाला वेगवेगळ्या रंगात रंगत असतं.

💞💗💔💞💗💔💞💗💔💞💗💔💞

marathi thought love & good love thoughts in marathi




Love thoughts in marathi

Love thoughts in marathi



Thoughts 💁 6

प्रत्येकाच्या मनात कोणालाही न सांगितलेली प्रेमकहाणी असते.

आपण मनापासुन प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला सोडुन जाताना ह्रदयात घर करुन जातात ... पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करुन जातात.

काही व्यक्ती .. सुगंधी अत्तराच्या कुपीसारख्या असतात ... त्या तुमच्या जवळ असोत किंवा नाही त्यांच्या आठवणींचा सुगंध सदैव तुमच्या आयुष्यात दरवळत राहतो

प्रत्येकाच्या मनात कोणालाही न सांगितलेली प्रेमकहाणी असते

काही स्पर्श शेवटच्या श्वासापर्यंत साथ करतात.

प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमधून उगवून सुद्धा
मेघापर्यंत पोहोचलेलं

"हवेत ऑक्सिजन असतोच पण ..माश्याला पाण्यातालाच ऑक्सिजन हवा असतो .... आपल्या सर्वांचंअगदी तसचं आहे कारण आपल्या आजूबाजूला चांगल्या व्यक्ती असतातच पण आपल्याला मात्र मनाला आवडणारी व्यक्तीच हवी असते."

💞💗💔💞💗💔💞💗💔💞💗💔💞

thoughts of love in marathi & good thoughts on love in marathi




Love thoughts in marathi

Love thoughts in marathi



Thoughts 💁 7

"....ज्याला प्रेम समजतं, शब्द समजतो तो वेळ पाळतो, नि ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो वेळ साधतो "

"जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल तर माणसाने प्रेम करावं कारण प्रेमात आणि मरणात “स्व” उरत नाही“"

"अंधारातल्या प्रवासासाठी आपण कायम कुणाचातरी हात शोधत असतो आणि आपलाही हात असाच कुणालातरी हवा असतो "

"प्रेम निर्माण व्हायला सहवासाची मदत लागते. जितका सहवास जास्त तितके प्रेम जास्त. आकर्षणाला एक सेकंदाचा सहवास पुरतो. म्हणुनच आकर्षणाला अस्तित्व काही सेकंदापुरतचं असतं."

आपलं सुंदर दिसण हे समोरील व्यक्तिला आकर्षित करू शकतं..
मात्र आपलं शिस्तप्रिय बोलणं आणि वागणं हे त्यांच्या ह्रुदयात स्थान मिळवू शकतं..

प्रॆम हॆ टवटवीत दिसणार्यासुंदर गुलाबासारखं असतं पण त्याचा सुगंध अनुभवायला प्रथमत्याच्या काटयांशी खॆळावं लागत

प्रेम हे गोड स्वप्ना सारखं असत
लग्न हे अलार्म सारखं असत
त्यामुळे लक्ष्यात ठेवा गोड
स्वप्न पाहत रहा जोपर्यंत अलार्म वाजत नाही.

💞💗💔💞💗💔💞💗💔💞💗💔💞

good thoughts for whatsapp status in marathi




Marathi thoughts on love

Marathi thoughts on love



Thoughts 💁 8

नजरेतील मादकता
घायाळ करते हृदयाला
त्यातूनच येते मग
प्रेमपाखरू उदयाला

थोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम कराव

मनाची माया फ़ार निरागस असते..!
ती मनाला आपल्या प्रेमात गुंतवते..!!
जो कोणी त्या मायेत कधी गुरफ़टला..!
त्याचे मन, त्या मायेच्या मायाजाळात
हरवते..!!

जी व्यक्ती तुम्हाला सोबत
असताना खुप हसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत
नसताना खुप रडवते!!!

प्रेम हे जिवनासाठी आहे ,
पण जिवन हे प्रेमासाठी नाही,
प्रेम हे जिवनात असु शकते,
पण जिवन प्रेमात असु शकत
नाही ,
प्रेमात जिवन वाया घालवू नका ,
पण जिवनात प्रेम करायला विसरु
नका

आश्रू हि प्रेमाची मौन भाषा आहे,
काही कारणामुळे आश्रू डोळ्यातून बाहेर येतात....
ह्याचा अर्थ तुम्ही अडचणीत आहातपण कारण
नसतानाही जेव्हा आश्रू येतात...
ह्याचा अर्थ तुम्ही प्रेमात आहात !!!

एकांत क्षणी...कधी तरी
असं वाटतं कुणीतरी आपलं असावं
दुखाःच्या क्षणी हसवावं
आणि सुखाच्या क्षणात मार्गावर
व्हावं.

💞💗💔💞💗💔💞💗💔💞💗💔💞

true love thought in marathi




Love thoughts in marathi

Love thoughts in marathi



Thoughts 💁 9

वाटत कधी कुणी आपलही असाव..
उभ्या आयुष्यात साथ देणारे आपल्यालाही कुणी भेटाव,
दोन पावल सुखात दोन पावल दुखात टाकणार
आपल्यालाही कुणीतरी भेटाव

आयुष्याची दोरी कुणाच्या
तरी हातात देऊन
बघा
खुप वेळ असेल
तुमचाकडे....
आयुष्यातील दोन क्षण
कुणाला तरी देऊन बघा
कविता नुसत्याच नाही
सुचणार…
त्या साठी तरी एकदा प्रेम
करून बघा......

अचल प्रीतीची किमत चंचल संपत्तिने कधी होत नाही .

जीवनात कधीही अशा व्यक्तीशी प्रेम करू नका जी जगासाठी सुंदर असु शकेल परंतु अशा व्यक्तीशी करा जी तुमचं जग सुंदर करून टाकेल

ज्याची मस्करी करणार कोणी नसता त्याच्या वर प्रेम करणारही कोणी नसत.

आयुष्य अशा व्यक्तीसोबत व्यतीत करा ज्यांना दुसर काही नको फक्त तुमची साथ हवी.

हे नेहमीच शक्य नाही ज्या प्रत्येकाने तुमच्यासोबत सुरुवात केली आहे तो शेवटही तुमच्या बरोबर करेल

डोळ्यांना फसवण अवघड आहे पण मनाला फसवण कठीण

💞💗💔💞💗💔💞💗💔💞💗💔💞

love sad thoughts in marathi




Marathi thoughts on love

Marathi thoughts on love



Thoughts 💁 10

प्रेम मिळत तेव्हा वाटत मोफत आहे पण त्याची किंमत कधी न कधी मोजावीच लागते.

प्रेम म्हणजे किती विचित्र गोष्ट आहे, एखाद्या दुबळ्या माणसाला बळ देत असत आणि एखाद्या सामर्थ्यवान माणसाला दुबळ बनवत असत.

प्रेमयोग म्हणजे स्वतःच स्वतःचा घेतलेला शोध आहे

कविता चुकली तर कागद फाडता येतो पण प्रेम चुकलं तर आयुष्याच्या पत्रावळ्या होतात


♥♥♥प्रेम म्हणजे ?♥♥♥
♥समजली तर भावना..♥
♥पाहिले तर नाते..♥
♥म्हंटले तर शब्द..♥
♥वाटली तर मैत्री..♥
♥घेतली तर काळजी..♥
♥तुटले तर नशीब..♥
♥पण मिळाले तर स्वर्ग♥


♥ जेव्हा तुम्ही प्रेम करता, ....
तेव्हा तुम्ही दुखावले जाता ♥
♥ जेव्हा तुम्ही दुखावले जाता, ....
तेव्हा तुम्ही द्वेष करता ♥
♥ जेव्हा तुम्ही द्वेष करता, ....
तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता ♥
जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता, ....
तेव्हा तुम्ही मिस करायला लागता ♥
♥ आणि जेव्हा तुम्ही मिस करायला लागता, ....
तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता ♥
♥ ♥ पुन्हा प्रेम करू लागता !! ♥ ♥


ह्या खांद्यावर डोकं ठेऊन तिला रडावसं वाटावं
ज्या स्वप्नांमध्ये माझ्या सगळ्या रात्री जगतात
त्या स्वप्नांमध्ये हरवून तिलाही जगावंसं वाटावं….
माझे आसू पुसून तिने आमच्या सुखात हसव..
कधीतरी वाटत यार आपलंही कुणी असावं…
छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खोटं खोटं चिडाव पण
भेटीनंतर निघते म्हणताना तिचा पाऊल अडावं
बाकी सगळ्या जगाचा पडेलच विसर तेव्हा…
तिने माझा प्रेमात अगदी आकंठ बुडावं…
ह्या छोट्याशा स्वप्नानं एकदाचं खरं व्हाव ….
नेहमीचा यार वाटत….. आपलंही कुणी असावं…
यालाच प्रेम म्हणायचं असत.


हृदयाच्या रम्य मंदिरात,
प्रेमाच्या सुंदर वेलीवर
भावनांच्या सदैव जलाने,
सिँचन करणारे पहिले
फुल म्हनजे प्रेम होय


हसून पहावं रडून पहावं
जीवनाकडे नेहमी डोळे भरून पहावं
काहीतरी द्यावं काहीतरी घ्यावं
आपण गेल्यानंतर आपल नाव  कुणीतरी काढावं
प्रेम देशावर करावं, धर्मावर करावं
माणसावर करावं, माणूसकीवर करावं
पण .........
प्रेम मात्र मनापासून  करावं.........

💞💗💔💞💗💔💞💗💔💞💗💔💞

Tips :- प्रिय मित्रांनो तुमच्या जवळ marathi thoughts , marathi suvichar , marathi Quotes , suvichar in marathi, sundar suvichar असतील तर comments मधे जरुर लिहा.आम्ही नक्की येणाऱ्या लेखात तुमचे मराठी सुविचार प्रकाशित करू

Please Support :- आम्हाला खात्री आहे की Love thoughts in marathi,Marathi thoughts on love with images, love marathi thought, प्रेम मराठी सुविचार,मराठी प्रेरणादायक सुविचार, तुम्हाला नक्की आवडले असेलच. तर मग आपल्या मित्र- मैत्रिणीला whatsapp and Facebook वर share करायला विसरु नका.

मित्रांनो लक्षात ठेवा की जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi Thoughts इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या www.marathithought.com वर दररोज भेट द्या.तुमच्याजवळ स्वताचे marathi thought असतिल तर आम्हाला पाठवा आम्ही तुमचे विचार आमच्या या वेबसाईट च्या द्वारे लाखों लोकांपर्यंत पोचवू.

In this website I have tried for provide love thoughts in marathi,Marathi thoughts on love,good thoughts in marathi on life,life quotes in marathi,marathi suvichar,best thoughts on life in marathi,marathi quotes.

Please don't forget to share.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने