Best thoughts in marathi | good thoughts in marathi for students | Marathi Suvichar

Best thoughts in marathi | good thoughts in marathi for students | Marathi Suvichar

Best thoughts in marathi

Best thoughts in marathi



सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार,माझ्या प्रिय मित्रांनो/मैत्रिनींनो सर्वांच्या जीवनात अनेक कठीण वेळ प्रसंग येतात जेव्हा आपण आपल्या जीवनात निराश होतो.जीवनात येणाऱ्या अडचणींना घाबरून जातो,अशा परिस्थितीत Best thoughts in marathi प्रेरणादायी मराठी सुविचार आपल्यासाठी जीवन जगण्यासाठी प्रेरित करतील. जे निराश हताश व्यक्तीला कठीण परिस्थितीत अडचणींना मात करण्यासाठी मदत करतील आणि तुमचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी हिम्मत देतील.

प्रिय मित्रांनो जेव्हा Life मध्ये नेहमी अपयश, पराभव येते तेव्हा त्या परिस्थितीला पाहून ती व्यक्ती आतून पूर्णपणे निराश होते, तर अशा परिस्थितीत good thoughts in marathi for students जिवन जगण्यासाठी प्रेरणा देतील.

प्रिय मित्रांनो आज मी आपल्यासाठी good thoughts in marathi with images प्रेरणादायक सुविचार share  करणार आहोत.

Best thoughts in marathi with images: In this article I have share good thoughts in marathi and Best thought in marathi. you will find all types of Marathi good thoughts.Freinds you can copy and use this Marathi thought on life for your facebook and whatsapp status.

Friends , I would recommend you that please share Best thoughts in marathi,motivational thoughts in marathi & good thoughts in marathi with images to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Best thought in marathi | good thoughts in marathi




Best thought in marathi

Best thought in marathi



Thoughts 💁 1

दगडाने डोकेही फुटतात,
पण त्याच दगडाची जर
मूर्ती बनवली तर लोक
त्यावर डोके टेकतात.

"माणुस" स्वता:च्या नजरेत चांगला
पाहीजे...,
लोकांच काय लोक " चुका"तर"देवात" पण
काढतात।!!!

कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका.
कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय........
अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात
पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात...

माणूस स्वतःहून चुकीचा वागत नाही. परिस्थिती त्याला तसे वागायला भाग पाडते.

माणसासाठी पैसा बनला आहे...
पैश्यासाठी माणूस नाही...

मातीत मरणारे तर अनेक असतात ,
पण
मातीसाठी मरणारे फक्त मराठेच असतात..........!!!

कर्तव्य , कर्ज , उपकार तीन गोष्टींच कधीच विस्मरण होऊ देऊ नये

तीन गोष्टीपासुन नेहमी दुर रहावे
1 व्यसन,2 जुगार ,3 चोरी

आई , वडील , गुरु यांचा नेहमी आदर करावा

कधी मोकळ्या आकाशाखाली तुमची कमाई ठेवून बघा,
रात्रभर झोप नाही येणार.
विचार करा शेतकऱ्याच कसं होत असेल

जर झाडांनी " ऑक्सिजन" ऐवजी "वायफाय" दिला असता तर...
...
....
प्रत्येकाने किमान एक तरी झाड़ लावले असते..

💁🤹💁🤹💁🤹💁🤹💁🤹💁🤹💁🤹

best thoughts in marathi | good thoughts in marathi for students




good thoughts in marathi for students

good thoughts in marathi for students



Thoughts 💁 2

जगावे ते हसून-खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते.

तुम्ही तुमच्या मुलांना सद्गुणी बनवा हे गुणच त्यांना आनंदी करू शकतात सोने किंवा संपत्ती नाही


रस्त्यात जर एखादे मंदीर दिसले तर प्रार्थना केली नाही तरी चालेल
पण जर रस्त्याने एखादी रुग्णवाहीका जात असेल तर प्रार्थना जरुर करा....
कदाचित कोणचे प्राण वाचतील

मुलगी म्हणजे मायेचा सागर
आहे,मुलगी म्हणजे प्रेमाचा सागर
आहे,लहानपणी आई वडिलांचा सांभाळ
करणारी मुलगीच असते,आई बाबांच्या
कामात मद्त करणारी मुलगीच असते,
भावाचं अतूट नातं जपणारी मुलगीच असते,
सासर आणि माहेर यांना प्रेमानं जोड्णारी
मुलगीच असते,आणि शेवट्च्या क्षणी बाबा....
...म्हणून आर्त किंकाळी फोड्णारी सुद्धा
मुलगीच असते.मुलगी वाचवा,देश वाचवा .

खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक "सभ्य" म्हणुन ओळखतात..

चांगलि वस्तु, चांगलि व्यक्ति,
चांगले दिवस यांची किंमत निघुन
गेल्यावर समजते.
प्रेमानी जोडलेली चार माणसं व
त्यासाठी लागणारे दोन गोड़ शब्द,
हे वैभव ज्याच्या जवळआहें, तोच
खरा श्रीमंत... ..

असे म्हणतात…. मराठी माणसे, एकमेकांचे पाय ओढतात…. पण कधी चुकून कोणाला लाथ लागली तर फक्त मराठी माणसेच मनापासुन पाया पडतात थोडे विचित्र आहोत…. पण मनाने ‘लय भारी’ आहोत.

मुलीला बाहेर एकटीला फिरण्यास प्रतिबंध करण्यापेक्षा, मुलाला स्त्रीचा आदर करायला शिकवत ते खर सुसंकृत घर !!!!

कोणीही चोरू शकणार नाही अशी संपत्ती कमवायचा प्रयत्न करा… ते म्हणजे नाव आणि इज्जत

आज तुम्ही झाडाच्या सावलीत बसले आहात याचा अर्थ कोणी फार वर्षापूर्वी हे झाड रुजवलय

देवाने पृथ्वी निर्माण केली मग त्याच्या मनात विचार आला, माझ्या प्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेईल ? मग त्याने शेतकरी राजा निर्माण केला

💁🤹💁🤹💁🤹💁🤹💁🤹💁🤹💁🤹

nice thoughts in marathi | great thoughts in marathi




nice thoughts in marathi



Thoughts 💁 3

शेतकरी जगाला तरच तुम्ही, आम्ही आणि देश जगेल

झाडासारखे जगा खुप उंच व्हा … पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका

अंतःकरण स्वच्छ ठेवण्याकरिता नियमितपणे ईश्वर प्रार्थना केली पाहिजे.

आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.

एकदा बोललेले खोटे लपविण्यासाठी अनेक वेळा खोटे बोलावे लागते, म्हणून खोटे बोलू नये.

आपल्या दुःखाचे कारण कोणतेही असले, तरी दुसर्‍याला इजा करु नका.

आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.

कला अशी पाहिजे की, जी लाखों लोकांशी बोलू शकेल.

कुणाची मदत करत असताना त्यांच्या डोळ्यात बघू नका..
कारण त्याचे झुकलेले डोळे
तुमच्या मनात गर्व निर्माण करू शकतो

खोटा मान, खोटी ऐट सोडा, म्हणजे तुम्हाला काहीही कमी पडणार नाही.

गेलेल्या संधीबद्दल रडत बसण्यापेक्षा येणार्‍या संधीचे स्वागत करा.

💁🤹💁🤹💁🤹💁🤹💁🤹💁🤹💁🤹

good thought in marathi on life |success good thoughts in marathi




success good thoughts in marathi

success good thoughts in marathi



Thoughts 💁 4

जगात दुसर्‍याला हसणे सोपे परंतु दुसर्‍यासाठी रडणे कठीण.

ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.

दया अशी भाषा आहे की ती बाहिर्‍यालाही एकायला येते आणि मूकयाला देखील समजू शकते.

दुसर्‍याचे ओझे उतरविण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता, तेव्हा तुमचे ओझे पूर्वीपेक्षा हलके होईल हे नक्की.

माणसे जन्मतात आणि मरतात, पण विचार जन्मतात आणि कधीच मरत नाही.

लोक आपल्याबद्दल काय बोलतात, याचा विचार करण्यापेक्षा लोक आपल्याबद्दल तसे का बोलतात याचा विचार करा.

स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.

वेदना फक्त ह्दयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर कदाचित ङोळे भरून येण्याची वेळ आलीच नसती.
शब्दांचा आधार घेऊन जर दुःख व्यक्त करता आले असते. तर कदाचित कधी अश्रूंची गरज भासली नसती.

हृदयासारख सोप्प नाही काही या जगात तोडायला
मनाला गरज नसते पंखांची स्वप्नांच्या आकाशी ऊडायला

जी गोष्ट आपल्या नशीबात नसते..ती गोष्ट देवाकडे मागण्यात काहीच अर्थ नसतो..

अश्रू कितीही प्रामाणिक असले तरीही भूतकाळ परत आणण्याची ताकत त्यांच्यात नसते.

💁🤹💁🤹💁🤹💁🤹💁🤹💁🤹💁🤹

Marathi thought on life | good thought in marathi on life




Marathi thought on life

Marathi thought on life



Thoughts 💁 5

"खोलवर दुखावलेली मानसं एकतर पूर्णपणे कोलमडून जातात आणि आयुष्यभर दुखी ji hi राहतात नाहीतर काहीजण दुखाचे अश्रू पिऊन इतके रुक्ष होतात कि नंतर कोणालाही विश्वास बसत नाही की कधी काळी ही मानसं सुद्धा भावनाप्रधान होती"

समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समझुन घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो, जो प्रत्येका जवळ असतोच असा नाही....

वेळच माणसाला "आपल्या" व "परक्याची" ओळख करून देते.

समजण्यासाठी बुध्दी लागते आणि समजुन घेण्यासाठी मन.

स्वतः ला जिंकायचे असेल तर डोक्याचा विचार करा....
इतरांना जिंकायचे असेल तर ह्रदयाचा
उपयोग करा...

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे
त्यापेक्षा जास्त खाणे
ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत:उपाशी
राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती....

कधी हसवतात , कधी रडवतात क्षण हे आयुष्याच्या झाडावरुन, पानांसारखे पडत असतात

काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.

प्रेमाने जोडलेली चार माणसं व
त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द
हे वैभव ज्याच्याजवळ आहे..,
तोच या जगात खरा"श्रीमंत"आहे..!!!

शब्दातून दुःख व्यक्त करता
आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती..
सर्व काही शब्दांत
सांगता आले असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती..

कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नये प्रत्येकजण आपापल्या संकटाशी झगडत असतो काहींना आपल्या वेदना लपवता येतात काहींना नाही

💁🤹💁🤹💁🤹💁🤹💁🤹💁🤹💁🤹

Marathi thought about life | good thoughts in marathi for students




Marathi thought about life

Marathi thought about life



Thoughts 💁 6

अतिथी देवो भव ॥

अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.

अनेक गोष्टीवर प्रेम करा
मग तुम्हाला परमेश्वर समजेल .

अन्न म्हणजे देव आहे, म्हणून अन्नाचा कधीही अपव्यय करु नका.

अपराध करून जो सुख मिळवतो त्याला देव कधीही क्षमा करत नाही.

अभ्यासामुळे आनंद वाढतो, भूषण प्राप्त होते व कार्यक्षमता वाढते.

आत्मज्ञान हे जगातल्या कुठल्याही ज्ञानापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीनेच अहंकाराचा नाश होतो.

आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.

एखादे काम करण्यास आपण पूर्णपणे असमर्थ आहोत, हे समजून आल्यानंतर आपण पूर्णपणे ईश्वरावर भरवसा ठेवतो आणि या भावनेलाच प्रार्थना म्हणतात.

कर्म म्हणजे प्रत्यक्ष सेवा; भक्ती म्हणजे सेवाभाव .

केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा.

💁🤹💁🤹💁🤹💁🤹💁🤹💁🤹💁🤹

thoughts on life in marathi | positive thoughts in marathi




thoughts on life in marathi

thoughts on life in marathi



Thoughts 💁 7

चारित्र्याचा विकास घडविते, तेच खरे शिक्षण.

जशी रत्ने बाहेरुन चमक दाखवितात, तशी पुस्तके ही आतून अंतःकरण उजळतात.

जसे प्रकाशाच्या साहाय्याशिवाय वस्तू दिसत नाही, तसे विचारशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही.

जितके निरीक्षण सुक्ष्म,तितकी समजूत अधिक, म्हणून जास्त सखोल आणि अचूक विचार करा.

जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.

ज्ञान हाच सर्व सामाजिक व राजकीय क्रांतीचा पाया आहे.

ज्ञानात मिळते तेवढे परम सुख अन्य कशातही नाही.

ज्याचं मन सदा धर्मरत राहतं, त्याला देवदेखील नमस्कार करतो.

ज्याचे मन निरंतर धर्मरत असते त्याला देव देखील नमस्कार करतो.

ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !

टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.

💁🤹💁🤹💁🤹💁🤹💁🤹💁🤹💁🤹

Marathi positive thoughts




Marathi positive thoughts

Marathi positive thoughts



Thoughts 💁 8

तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल.

तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच,किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.

तुलना करावी पण अवहेलना करू नये.

थोरांचे सदगुण घेणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रध्दांजली !

दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थने साठी जोडलेल्या दोन हाता पेक्षा अधिक उपयुक्त आहे.

देशातील दारिद्र व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय.

दैव नावाची कोणतीही गोष्ट नाही आपल्याला जबरदस्तीने काही करावयास भाग पाडील अशी कोणतीही गोष्ट या जगात नाही.

धर्म म्हणजे मानवी अंत:करणाच्या विकासाचे फळ आहे. यास्तव धर्माचा प्रमाणभूत आधार पुस्तक नसून मानवी अंत:करण आहे.

नम्रता हा माणसाचा खरा दागिना आहे.

निर्भय कृती हीच खरी प्रार्थना, बाकीच्या अर्ज, विनंत्या म्हणजे केवळ हवेचे बुडबुडे.

परमात्म्याची शक्ती अमर्याद आहे त्याच्या मानाने आपली श्रद्धा अत्यंत अल्प असते.

💁🤹💁🤹💁🤹💁🤹💁🤹💁🤹💁🤹

positive thoughts marathi




positive thoughts marathi

positive thoughts marathi



Thoughts 💁 9

परमेश्वर नेहमी कृपाळूच असतो जो अत्यंत
शुध्द अंत:करणाने त्याची मदत मागतो त्याला ती निश्चित पणे मिळत असते.

परमेश्वराच्या आशिर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.

पुस्तके ही काळाच्या विशाल सागरातून आपणास घेऊन जाणारी जहाजे होत.

पैशाचा प्रश्न आला की, सर्वजण एकाच धर्माचे होतात.

प्रगती हे जीवनाचे ध्येय आहे, तर गती हा त्याचा आत्मा आहे.

प्रार्थना म्हणजे आत्म्याची भूक, शरीराला जेवढे आवश्यक आहे, तेवढीच शरीराला प्रार्थना आवश्यक आहे.

प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.

प्रार्थना म्हणजे मौन साधून मागणीरहित होऊन केलेले आत्मसमर्पण होय.

फळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.

बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्यापूर्वीच विचार केलेला बरा.

भक्ती ही अशक्यला शक्य करवून दाखवते. पण अशक्यला शक्य करण्यासाठी भक्ती करु नका. परमेश्वर प्राप्तीसाठीच भक्ती करा.

💁🤹💁🤹💁🤹💁🤹💁🤹💁🤹💁🤹

motivational thoughts in marathi




motivational thoughts in marathi

motivational thoughts in marathi



Thoughts 💁 10

महापुरुषांची चरित्रे आणि आत्मचरित्रे ज्यांच्याशी बोलतात त्यांना स्वतंत्र चरित्र प्राप्त होते.

शाळा हे समाजाने, समाजाच्या विकासासाठी निर्माण केलेले एक संस्कार केंद्र आहे.

माणसानं पैश्यापेक्षा जास्त पुण्य कमवावं
पैसा कमावला तर
त्याला ठेवायला जागा लागते,
तसं पुण्याचं नाही.
ते दिसत नाही, पण वेळ आली की
बरोबर समोर उपभोगता येतं.
कारण
कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं
तिथूनच केलेल्या पुण्याचं काम चालू होतं

जर तुम्ही धर्म कराल, तर देवाकडुन तुम्हांला मागावं लागेल, आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावचं लागेल..

जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तर तक्रार करू नका कारण परमेश्वर असा डायरेक्टर आहे, कठीण रोल नेहमी अप्रतिम अभिनेत्यालाच देतो

देवावर विश्वास असेल तर, देव जे देईल त्याच्यात समाधान माना. पण, स्वतःवर विश्वास असेल तर, देवाला सुद्धा तुम्हाला जे हवे ते देणे भाग पडेल

जेव्हा मंदिरात जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल

आपण जेव्हा वयाने मोठे होतो तेव्हा आपल्याला कळतं कि आपल्याकडे दोन हात आहेत, एक स्वतःला मदत करण्यासाठी आणि दुसरा इतरांना मदत करण्यासाठी .

तुम्ही
आपल्या कर्माचा पडदा
काचेसारखा स्वच्छ कराल
तर त्यातून तुम्हाला
परमेश्वर दिसेल.

माणसे घर बदलतात, कपडे, राहणीमान बदलतात, नाते बदलतात, मित्र बदलतात,
तरी देखील अस्वस्थ का राहतात.
कारण ते स्वता: बदलत नाही.

जेवण करताना हि प्रार्थना नक्की करा कि ज्यांच्या शेतातुन माझ जेवण येत त्यांची मुले कधीही उपाशी झोपू नयेत.

💁🤹💁🤹💁🤹💁🤹💁🤹💁🤹💁🤹

Tips :- प्रिय मित्रांनो तुमच्या जवळ marathi thoughts , marathi suvichar , marathi Quotes , suvichar in marathi, sundar suvichar असतील तर comments मधे जरुर लिहा.आम्ही नक्की येणाऱ्या लेखात तुमचे मराठी सुविचार प्रकाशित करू


Please Support :- आम्हाला खात्री आहे की best thoughts in marathi , marathi good thoughts on life with images, मराठी सुविचार ,मराठी प्रेरणादायक सुविचार, तुम्हाला नक्की आवडले असेलच. तर मग आपल्या मित्र- मैत्रिणीला whatsapp and Facebook वर share करायला विसरु नका.मित्रांनो लक्षात ठेवा की जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi Thoughts इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या www.marathithought.com वर दररोज भेट द्या.तुमच्याजवळ स्वताचे marathi thought असतिल तर आम्हाला पाठवा आम्ही तुमचे विचार आमच्या या वेबसाईट च्या द्वारे लाखों लोकांपर्यंत पोचवू.

I have tried for provide Marathi best thoughts,Marathi thought on life and love,good thoughts in marathi on life,life quotes in marathi,marathi suvichar,best thoughts on life in marathi,marathi quotes.

Please don't forget to share.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने