Marathi thoughts on success | success good thoughts in marathi | Suvichar in marathi


Marathi thoughts on success | success good thoughts in marathi | Suvichar in marathi

Marathi thoughts on success

Marathi thoughts on success


Marathi thoughts on success माझ्या प्रिय मित्रांनो आज मी आपल्याकरीता या पोस्ट मध्ये नवीन प्रेरणादायी मराठी सुविचार संग्रह बनवलेला आहे.success good thoughts in marathi यांचा आम्ही या लेखात Collection केले आहे.हे Suvichar in marathi लोकांद्वारे Whatsapp आणि Facebook च्या माध्यमातून शेअर केले जातात. Life मध्ये असे काही प्रसंग येतात या कठीण प्रसंगात जेव्हा खूप जण हताश होतात तेव्हा हे good thoughts तुम्हाला जीवन जगण्यासाठी उर्जा देतील तसेच तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक वळणावर Positive Thinking करण्याची प्रेरणा देणार आहे.मित्रांनो मला खात्री आहे की या लेखातील मराठी प्रेरणादायी सुविचार मुळे तुमच्या Life मध्ये परीवर्तन होणार आहे व तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगले काहितरी करण्याची व Life मध्ये successful बनण्यासाठी प्रेरणा मिळेल.

प्रिय मित्रांनो जेव्हा जीवनात नेहमी अपयश, पराभव येते तेव्हा त्या परिस्थितीला पाहून ती व्यक्ती आतून पूर्णपणे निराश होते,तर अशा परिस्थितीत Marathi thoughts on success जिवन जगण्यासाठी प्रेरणा देतील.


प्रिय मित्रांनो आज मी आपल्यासाठी success good thoughts in marathi प्रेरणादायक सुविचार share  करणार आहोत.

success marathi suvichar with images: In this article I have share success suvichar marathi and Marathi Quotes on success. you will find all types of success thoughts.Freinds you can copy and use this success good thoughts in marathi for your facebook and whatsapp status.

Friends , I would recommend you that please share Marathi thought on life,positive thoughts in marathi & good thoughts in marathi with images to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

marathi thoughts on success | success marathi suvichar


marathi thoughts on success

marathi thoughts on success


Thoughts 💁 1

पैज लावायचीच असेल तर स्वतः सोबत लावा कारण....
जिंकला तर....
स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल,
आणि.......
हरला तर स्वतःचाच अहंकार हाराल . . .

यशाची ऊंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका.

नशिब हे लिफ्टसारखं असतं.
तर कष्ट म्हणजे जिना आहे. लिफ्ट कधीही बंद पडू शकते.
पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो...

वेळ आणी शिक्षक हे दोन्ही जीवनातील खूप मोठे गुरु आहे, कारण शिक्षक हे धडा शिकवून परीक्षा घेतात, पण वेळ आधी परीक्षा घेते नंतर धडा शिकवते............

आपल नशिब आपण स्व:तह उजळवयाच असत.

जेव्हा आपण मेहनत करु तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीच फळ भेटेल. अन्यथा देव पण कोणाला फुकट फळ देत नाही. प्रयत्नांशी परमेश्वर....!

।। यशस्वी माणुस तोच होतो ज्याच्यावर शञुने लिंबु फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो...!!

काही मिळाले किंवा नाही मिळाले... तो नशिबाचा खेळ आहे... पण, प्रयत्‍न इतके करा की,परमेश्वराला देणे भागच पडेल...

🕵️👨‍✈️👨‍🎓👨‍🏫👨‍🚒🏋️🏂🤼⛹️🕵️👨‍✈️👨‍🎓👨‍🏫👨‍🚒

success good thoughts in marathi | success suvichar marathi


success good thoughts in marathi

success good thoughts in marathi


Thoughts 💁 2

परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते, तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो

ज्याने स्वतःच मन जिंकलं त्याने जग जिंकलं

जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर ... तुम्हाला सूर्यासारखे जळावे लागेल ...

तुम्हाला आयुष्यात फक्त एकच गोष्ट तुमची स्वप्न सत्यात येण्यापासून रोखू शकते ती म्हणजे 'अपयश येण्याची भीती'

भूतकाळात झालेल्या अपमानांचे अश्रूच भविष्यातल्या पायवाटेवर शिंपडायचे असतात. म्हणजे अनोळखी वाट परिचयाची होते. नव्याने होणाऱ्या अपमानांची शल्य बोथट होतात.

निर्भयता हेच यशाचे खरे रहस्य आहे

"निर्णय घेता न येणं यासारखा दुसरा घातक दोष नाही. निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणं अधिक बरं. चुकीचा निर्णय घेणाऱ्या माणसांनी जीवनात यश मिळवलेलं आहे. परंतु जो निर्णय घेऊ शकत नाही त्याचं मन नेहमी हे करू की ते करू ह्या गोंधळात गुंतलेलं असतं. मात्र हा मनुष्य यशस्वी झाल्याचं ऐकिवात नाही. ज्याला निर्णय घेता येत नाही. आणि ज्याला कृती करता येत नाही. त्याला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येत नाही."

"यशाइतकं बोलकं दुसरं काही नसतं"

🕵️👨‍✈️👨‍🎓👨‍🏫👨‍🚒🏋️🏂🤼⛹️🕵️👨‍✈️👨‍🎓👨‍🏫👨‍🚒

Marathi thought on life | positive thoughts in marathi


Suvichar in marathi

Suvichar in marathi


Thoughts 💁 3

"आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं कि समजावं,आपला उत्कर्ष होतोय"

तंत्रावर फक्त यंत्रच जिंकता येतात ..मन जिंकण्यासाठी मंत्र सापडावा लागतो

"आकाशात जेव्हा ऊपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पिटाळुन लावे पर्यंत संघर्ष असतो, त्याने गती घेतली की उरलेला प्रवास आपोआपच होतो . असच माणसाचं आहे.......समाजात एक विशिष्ट ऊंची गाठे प्रर्यंत सगळा संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित ऊंचीवर पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती ऊंचीच सोड्वते."

यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे. उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश. यश आणि सुख जोडीने येतात. आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.

आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुखः करीत बसू नका,कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका. सतत कर्तव्य करीत राहा,आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

सकारात्मक विचारांची उंची वाढवा आणि निश्चित ध्येय गाठा

दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्वाचं आहे

ज्ञानाने मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा कि भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल....

🕵️👨‍✈️👨‍🎓👨‍🏫👨‍🚒🏋️🏂🤼⛹️🕵️👨‍✈️👨‍🎓👨‍🏫👨‍🚒

Marathi thought about life | Marathi positive thoughts


success good thoughts in marathi

success good thoughts in marathi


Thoughts 💁 4

एकत्र येणे ही सुरवात, एकामेकांसोबत राहणे ही प्रगती आणि एकामेकांसोबत काम करणे म्हणजे यश....

कर्तुत्ववान माणसे कधी नशिबाच्या आहारी जात नाहीत … आणि नशिबाच्या आहारी गेलेली मनसे कधी कर्तुत्ववान होऊ शकत नाही नशिबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा ! यश तुमची वाट पाहत आहे.

हृदयात नेहमीच जे परोपकाराची भावना बाळगतात, त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती यश आणि समृध्दी मिळते .

आयुष्यात जिंकाल तर असे जिंका कि जणू जिंकण्याची सवयच आहे, आणि हराल तर असे हरा कि जिंकुन कंटाळा आल्याने गंमत म्हणुन हारलो आहे

दृष्टी जी डोळ्यामुळे मिळते आणि दृष्टीकोन जो बुद्धीमुळे

शिक्षण स्वस्त आहे अनुभव महागडा आहे .

छोट्या प्रयत्नांनी सुरुवात करा मोठ यश मिळवण्यासाठी .

ज्यांना इतरांना मार्ग दाखवायचे असतात त्यांना स्वतःचे मार्ग स्वतःच शोधायचे असतात.

🕵️👨‍✈️👨‍🎓👨‍🏫👨‍🚒🏋️🏂🤼⛹️🕵️👨‍✈️👨‍🎓👨‍🏫👨‍🚒

thoughts on life in marathi | positive thoughts marathi


thoughts on life in marathi

thoughts on life in marathi


Thoughts 💁 5

यशस्वी माणसांच्या मनातही भीती असते,
यशस्वी माणसांच्या मनातही शंका असतात,
यशस्वी माणसांच्या मनातही काळजी असते
पण तरीही त्यांची यश मिळवण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नाही .

प्रत्येक जगजेत्ता हा एकेकाळी स्पर्धक होता, ज्याने परिस्थितीपुढे नकार दिला होता .

यश कधीच सावलीत मिळत नसते त्याची पूर्ण किंमत द्यावीच लागते .

जय पराजयापेक्षा ध्येय गाठण्यासाठी दाखवलेली हिम्मत आहे जी मोजली जाते.

ध्येयाने संघर्ष करा आणि तुमच्या यशाला गर्जना करू द्या.

मला स्वर्गात जाण अजिबात मान्य नसेल कारण माझा कोणताच मित्र तिथ नसेल .

प्रत्येक माणसाला त्याचे आयुष्य सुंदर करण्यासाठी त्याच्या आयुष्यात धोका पत्करण्याचा हक्क आहे.

जर तुम्हाला खरच सामर्थ्यवान व्हायचे असेल तर स्वतःच्या लढाया स्वतः लढा.

🕵️👨‍✈️👨‍🎓👨‍🏫👨‍🚒🏋️🏂🤼⛹️🕵️👨‍✈️👨‍🎓👨‍🏫👨‍🚒

good thought in marathi on life | नविन मराठी सुविचार


good thought in marathi

good thought in marathi


Thoughts 💁 6

कोणाचा द्वेष करण म्हणजे स्वतः विष प्यावं आणि त्यानंतर तुमच्या शत्रूने मरावं याची आशा करण आहे.

अपयशी माणसाकडे एक गोष्ट नक्की असते ते म्हणजे तो अपयशी का आहे याच "कारण".

कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहचवत असतात.

आजचा दिवस कठीण आहे त्यापेक्षा उद्याचा दिवस कष्ट्प्रद असेल पण त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्यासाठी प्रयत्नांना यश देणारा असेल.

यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे. उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश. यश आणि सुख जोडीने येतात. आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.

अशक्य असं या जगात काहीच नाही, त्यासाठी फक्त तुमच्या ठायी जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे.

आधी सिध्द व्हा, मग आपोआपच प्रसिध्द व्हाल.

कष्ट हि प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते .

🕵️👨‍✈️👨‍🎓👨‍🏫👨‍🚒🏋️🏂🤼⛹️🕵️👨‍✈️👨‍🎓👨‍🏫👨‍🚒

good thoughts in marathi for students | मराठी प्रेरणादायी सुविचार


good thoughts in marathi for students

good thoughts in marathi for students


Thoughts 💁 7

ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही .

गर्दीत उभा राहणे हे माझे ध्येय नाही, मला तो माणूस व्हायचंय ज्याची गर्दी वाट बघेल

संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहिण्यासाठीच येतात.

ध्येय ठरल्यावर ध्येय गाठण्यासाठी स्वतःला एक कारण द्या

फार सोपं वाक्य आहे. आपल्या मनाशी सारखं बोलत राहा तुम्ही कोणतेही ध्येय गाठु शकता

साधारण माणसांना आशा आणि इच्छा असतात आणि यशस्वी माणसांकडे ध्येय आणि योजना असतात

आयुष्य म्हणजे तुम्ही किती श्वास घेतलेत हे नसुन तुमच्या आयुष्यात श्वास रोखणारे किती क्षण आले हे आहे

जेव्हा यश मिळवण श्वास घेण्या इतकच गरजेचं होईल तेव्हाच तुम्ही यशस्वी होऊ शकता

🕵️👨‍✈️👨‍🎓👨‍🏫👨‍🚒🏋️🏂🤼⛹️🕵️👨‍✈️👨‍🎓👨‍🏫👨‍🚒

motivational thoughts in marathi |success thought in marathi


motivational thoughts in marathi

motivational thoughts in marathi 


Thoughts 💁 8

प्रत्येकाकडे स्वप्न असतात पण प्रत्येकाकडे ते पूर्ण करण्याची धमक नसते

मला गजराच्या घड्याळाची गरज नाही माझी ध्येय मला उठवण्यास समर्थ आहेत

यश मिळवण्याच्या पुस्तकात अपयश हा महत्वाचा धडा आहे

आयुष्यात कधीतरी तुम्हाला आपल्या भीतीला समोर जावच लागते

प्रत्येक संकटात संधी दडलेली असते

कधी तुम्ही जिंकत असता कधी तुम्ही शिकत असता

जर यश मिळवायचे असेल तर मोठा विचार करा, वेगळा विचार करा

उद्या हा फक्त स्वप्नाळू आणि आळशी माणसांच्या कार्यक्रमात असतो

🕵️👨‍✈️👨‍🎓👨‍🏫👨‍🚒🏋️🏂🤼⛹️🕵️👨‍✈️👨‍🎓👨‍🏫👨‍🚒

positive thoughts in marathi | success marathi thoughts


positive thoughts in marathi

positive thoughts in marathi


Thoughts 💁 9

तुमच्या भयाचा आणि शंकांचा सामना करा एक नवीन जग तुमच्या समोर असेल.

चुक हि नवी संधी आहे कधी न शिकलेले शिकण्याची.

यश मिळवण्यासाठी त्याग महत्वाचा आहे जर तुम्ही त्यागासाठी तयार आहात तर यश तुमचेच आहे

यशस्वी आणि अपयशी माणसात एकच फरक आहे तो त्याचा वेळ कसा व्यतीत करतो

भविष्य घडविण्याचा प्रयत्न करा किंवा भुतकाळात कुढत राहा

कधीच म्हणु नका तुम्हाला शक्य नाही हि एका पराभूताची मानसिकता आहे


केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.

🕵️👨‍✈️👨‍🎓👨‍🏫👨‍🚒🏋️🏂🤼⛹️🕵️👨‍✈️👨‍🎓👨‍🏫👨‍🚒

marathi thoughts on success | success good thoughts in marathi


marathi thoughts on success

marathi thoughts on success


Thoughts 💁 10

कष्ट इतक्या शांततेत कराव कि यश धिंगाणा घालेल

प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.

दुसऱ्यानी फेकून मारलेल्या दगडविटांच्या पायावर जो इमारत उभी करू शकतो तो खरा यशस्वी माणूस

वेळ आणी शिक्षक हे दोन्ही जीवनातील खूप मोठे गुरु आहे, कारण शिक्षक हे धडा शिकवून परीक्षा घेतात, पण वेळ आधी परीक्षा घेते नंतर धडा शिकवते.

छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही... अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते... कारण... छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात... पण... अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वत: असतो.....!

रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच असतात परंतु स्वत:ची
वाट निर्माण करणारा एखादाच असतो...
नशीबवान तर सर्वच असतात नशीबाला
बदलणारा एखादाच असतो.....
जिंकणारे बरेच असतात पण हरून जिंकणारा एखादाच असतो....!

🕵️👨‍✈️👨‍🎓👨‍🏫👨‍🚒🏋️🏂🤼⛹️🕵️👨‍✈️👨‍🎓👨‍🏫👨‍🚒

Tips :- प्रिय मित्रांनो तुमच्या जवळ marathi thoughts , marathi suvichar , marathi Quotes , suvichar in marathi, sundar suvichar असतील तर comments मधे जरुर लिहा.आम्ही नक्की येणाऱ्या लेखात तुमचे मराठी सुविचार प्रकाशित करू

Please Support :- आम्हाला खात्री आहे की marathi thoughts on success,success good thoughts in marathi with images, मराठी सुविचार ,मराठी प्रेरणादायक सुविचार, तुम्हाला नक्की आवडले असेलच.तर मग आपल्या मित्र- मैत्रिणीला whatsapp and Facebook वर share करायला विसरु नका.मित्रांनो लक्षात ठेवा की जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi Thoughts इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या www.marathithought.com वर दररोज भेट द्या.तुमच्याजवळ स्वताचे marathi thought असतिल तर आम्हाला पाठवा आम्ही तुमचे विचार आमच्या या वेबसाईट च्या द्वारे लाखों लोकांपर्यंत पोचवू.

I have tried for provide success marathi suvichar,marathi thoughts on success,motivational thoughts in marathi,good thoughts in marathi on life,life quotes in marathi,marathi suvichar,best thoughts on life in marathi,marathi quotes.

Please don't forget to share.

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने