75+ Good night quotes in marathi | गुड नाईट कोट्स मराठी सुविचार

 75+ Good night quotes in marathi | गुड नाईट कोट्स मराठी सुविचार

Good night quotes in marathi

Good night quotes in marathi


नमस्कार,माझ्या प्रिय मित्रांनो/मैत्रीनींनो आज मी आपल्यासाठी या आर्टिकल मध्ये Good night quotes in marathi with images संग्रह बनवलेला आहे.गुड नाईट कोट्स आणि मराठी सुविचार यांचा आम्ही या लेखात Collection केलेला आहे.हे good night marathi quotes लोकांद्वारे Whatsapp आणि Facebook च्या माध्यमातून शेअर केले जातात.

‌‌ मित्रांनो आपला दिवस शुभ जाव्हा व दिवसाची सुरवात चांगल्या व आनंददायी वातावरणात व्हावी अशी सर्वांची इच्छा असते.दिवस संपल्यावर शांततेने रात्री दिवसाभर चाललेल्या घडामोडींशी सांगता घेत आपल्या प्रियजनाला आपण Good night massages Facebook and WhatsApp वर शेअर करत असतो.त्यामुळेच मी या लेखात घेऊन आलो आहे Good night marathi msg with images घेऊन आलो आहे.Good night massages marathi मधून तुम्ही तुमच्या खास मित्रांना आणि तुमच्या नातेवाईकांना पाठवून तुम्ही शुभ दिवसाची सुंदर सांगता शुभ रात्री संदेश ने खास करू शकता.

good night marathi quotes with images : In this article I have share Good night quotes in marathi and Good night marathi massages.you will find all types of Good night marathi SMS.Freinds you can copy and use this Good night marathi quotes image for your facebook and whatsapp status.

Friends, I would recommend you that please share Good night marathi massages,Good night marathi status, good night marathi shayari & Good night quotes marathi with images to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Good night quotes in marathi गुड नाईट कोट्स मराठी सुविचार


आनंद हा एक ‘भास’ आहे,

ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे..

दुःख हा एक ‘अनुभव’ आहे,

जो प्रत्येकाकडे आहे..

तरीही अशा जीवनात तोच जिंकतो,

ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे…

“शुभ रात्री!”


उद्याचा दिवस पाहण्यासाठी,

आपण सगळेच जण झोपतो..

पण कुणीच हा विचार करत नाही,

आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,

त्याला झोप लागली का…?

शुभ रात्री!


उठा उठा सकाळ झाली..

झोपा झोपा गंमत केली,

Good Night…


इतक्या जवळ रहा की,

नात्यात विश्वास राहील..

इतक्याही दूर जाऊ नका की,

वाट पाहावी लागेल..

संबंध ठेवा नात्यात इतका की,

आशा जरी संपली तरीही,

नातं मात्र कायम राहील…

!! काळजी घ्या !!

!! शुभ रात्री !!


आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो.. 

तर 

ती भावना जितकी दुर्दैवी आणि दु:खदायक असते.. 

त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं....

ही भावना जास्त भयंकर असते....

प्रयत्न करत रहा.....

गुड नाइट


आयुष्याचा खेळ खेळताना प्रत्येकाला,

कधी ना कधी हरावचं लागतं...

अंतिम विजय मात्र इथे कठीण नाही...

परंतु त्यासाठी प्रत्येकाला,

कधी न कधी मरावचं लागतं...

शुभ रात्री.!!!


आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते..

आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते

पण आयुष्यभर कोण टिकून राहणार

हे मात्र आपला “स्वभावाच” ठरवतो…

शुभ रात्री शुभ स्वप्न !


आठवणी ह्या काहीशा

खोडकरचं असतात .....

त्या येतात तेव्हा

गर्दीत ही एकाकी करतात

आणि जेव्हा एकाकी असतो

तेव्हा गर्दी करतात .......!

शुभ रात्री ........

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

good night messages in marathi with images 


                    *कितीही कमवा*

            *पण कधी गर्व करू नका*

    *कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर* 

                  *ऱाजा आणि शिपाई*

     *शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात,*

            *आयुष्य खूप सुंदर आहे*

    *एकमेकांना समजून घ्या व जीव लावा*

              *💐💐 शुभ रात्री 💐💐*


आठवणी या अशा का असतात ..

ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या ..

नकळत ओंझळ रीकामी होते ..

आणी ...

मग उरतो फक्त ओलावा ..

प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा ..!!


असे ह्रदय तयार करा की

त्याला कधी तडा जाणार नाही,

असे हास्य तयार करा की

त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही,

असा स्पर्श करा की

त्याने जखम होणार नाही,

अशी नाती तयार करा की

त्याचा शेवट कधी होणार नाही

शुभ रात्री


¸.•*फुलांचा इतिहास`*•.

¸.•* ¸.•*´♥`*•.¸ `*•.¸


¸.•* कळ्यांनी लिहला `*•.

¸.•*¸.•*¸.•*´♥`*•.¸`*•.¸


¸.•*राञीँचा इतिहास`*•.¸

¸.•* ¸.•*´♥`*•.¸`*•.¸`*•.


¸.•*चाँदण्याँनी लिहला`*•.¸

¸.•* ¸.•*´ ♥ `*•.¸`*•.´*•.¸


¸.•* ¸.•*चांदण्या रात्री`*•.¸`*•.

¸.•* ¸.•*´´तुझी साथ```*•.`´*•.¸


¸.•* ¸.•*´ ♥ `*•.¸`*•.´*•.¸

¸.•* ¸.सर्वाना शुभ रात्र`*•.´*•.


*🍁🍃नातं तेच टिकते,,ज्यात शब्द कमी आणि समज जास्त,, तक्रार कमी आणि प्रेम जास्त......अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो....*                        


                *🌹शूभ रात्री 🌹*


*माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं*

*काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा*

*कारण आपण जन्माला फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस संपवायला जन्माला आलोय .*

💐 *शुभ रात्री*💐*माझ्याकडे काहीही नसले*

*तरी चालेल !!!*


*पण*


*माझ्याबरोबर*

*तुमच्यासारखी माणसे असणे*

*हेच मि माझे भाग्य समजतो !!!*


     🍃💐  ❤*शुभ राञी❤🍃*किती दिवसाचे आयुष्य असते?*

*आजचे अस्तित्व उद्या नसते,*

*मग जगावे ते हसून-खेळून* 

*कारण या जगात उद्या काय होईल* 

*ते कोणालाच माहित नसते.*

*एकत्र येणे ही सुरवात,* *एकामेकांसोबत राहणे ही प्रगति आणि एकामेकांसोबत काम करणे म्हणजे यश.....*

*🌺GOOD NIGHT🌺*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

good night marathi quotes
and good night msg in marathi


🙏"आयुष्य खूप लहान आहे....,गोड बोलून चालून रहा.!!😃

पैसा पाणी कोण कोणाला देत नसत घेत नसत....

"फक्त माणुसकी जपत रहा"...

प्रसंग कोणताही असो......

सुखाचा😀की दुखःचा😔....

तुम्ही हाक द्या मी साथ देईन..

     


 😉🙏 GN🙏😉


*`🖊नेहमी छोट्या छोट्या*_ 

_*चुका सुधरायचा प्रयत्न करा,*_

 _*कारण मनुष्याला डोंगराने नाही*_

_*तर छोट्या दगडानेच ठेच लागते.....📖*_ 🙏🏻

*🌺🌺शुभ राञी🌺🌺*'ज्यासाठी तुम्ही तयार आहात

त्या गोष्टी स्वत:हून तुमच्याकडे येतात.

हा निसर्गाचा नियम आहे.

म्हणूनच तुम्हास जे हवे आहे त्याची फक्त तयारी करा.

एकदा का तुम्ही तयार झालात, 

की त्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात यावेच लागते...

     शुभ रात्री #संस्कारी_पोर झोपली😴😴

आता फक्त😝😝

#लैला_मजनु जागी असतील😂😂

   🎸🎸🎸शूभ रात्री🎸🎸🎸"स्पष्ट बोला पण असे बोला कि समोरच्याला कष्ट होणार नाही अन् त्याचे आणि तुमचे नाते नष्ट होणार नाही..._*

👆👍"मी ही चुकू शकतो

 हे एकदा मान्य केले की

 पुष्कळसे वाद आणि

 विरोध कमी होतात." 

आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, 

तो त्यालाच मिळतो; 

जो स्वत:ला विसरून 

इतरांना आनंदित करतो.

शुभ रात्री"नाणी नेहमी मोठा आवाज करतात,

मात्र नोटा अतिशय शांत असतात.

ज्यांना अधिक किंमत असते, ते, कधी ओरडून सांगत नाहीत.

आणि ज्यांना फारशी किंमत नसते,

तेच मोठमोठ्याने आपले महत्व सांगण्याचा प्रयत्न करतात.....

          

       -स्वामी विवेकानंद!!!!

     💐💐 शुभ रात्री 💐💐


🙏🌹💜🍀🍀💜🍀🍀💜🌹🙏


 *"तुझं माझं करता करता एक दिवस जायचं आहे"*

*"जे कमावलं ते इथेच ठेवून जायचं आहे"*

*"तुम्ही चांगले कर्म करा सोबत तुमच्या तेच तर जाणार आहे"*

*"रडल्याने तर अश्रूसुध्दा परके होतात"*

*"हसल्याने परके सुध्दा आपले होतात"*

*"मला ती नाती आवडतात ज्यात"*

     *"मी नाही.....आपण असतो"*


        

      🙏🌹 *शुभ रात्री* 🌹🙏


🙏🌹💜🍀🍀💜🍀🍀💜🌹🙏


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

good night status marathi
| gn msg marathi


😊जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ

द्यायच्या नाहीत...........

अन्नाचा कण

      आणि

आनंदाचा क्षण

नेहमी हसत रहा   

  😊😊  शुभ रात्री 😊😊


😴 दाबले बटन  

 विझली लाईट 💡

       😜

झोपा आता 

गुड नाईट 😁😊हळूहळू वय निघून जातं........

जीवन आठवणींच पुस्तक बनून जातं.

कधी कुणाची आठवण खूप सतावते.

कधी आठवणींच्या आधारे जीवन निघून जाते.

किनाऱ्यांवर सागराचा खजाना नाही येत.

पुन्हा जीवनात मित्र जुने नाही येत........😊

जगा या क्षणांना हसून मित्रांनो.                         

पुन्हा फिरून मैत्रीचा हा काळ नाही येत ...         

💐*...Good Night  .💐


😊चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला

 मैत्री किंवा नात  

करायला आवडत नाही....

आपल्याला फ़क्त "माणसे" महत्वाची आहे ..ती पण तुमच्या सारखी..😘


💐💐Good night💐💐


😉फक्त‪ Message आणि Chatting ‬करून 

मैत्रीचा अनुभव येत नाही तो तर तेव्हा येतो

जेव्हा त्याची आठवण आली की 

चेहर्‍यावर गोड हसु येत ..☺😘    

 लक्ष असुद्या....👍😇 ....


 🙏🏻😘शुभ रात्री 😘🙏🏻


      🐾🔮🐾🔮🐾🔮🐾🔮🐾


                    कितीही कमवा

            पण कधी गर्व करू नका...

    कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर 

                  राजा  आणि शिपाई

     शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात...

              आयुष्य खूप सुंदर आहे 

    एकमेकांना समजून घ्या व जीव लावा.

             🔮🐾🔮🐾🔮🐾

                    !!शुभ रात्री !!


💦🍃🍂🌀💐🌴💦🍃🍁🌿💦🌰दगड तोपर्यँत सुरक्षित राहतो जोपर्यँत

तो डोंगराबरोबर राहतो.

पान तोपर्यँत सुरक्षित राहते जोपर्यँत

ते झाडाबरोबर राहते

आणि माणूस तोपर्यँत सुरक्षित राहतो जोपर्यँत

तो कुटुंबाबरोबर राहतो;

कारण कुटुंबातून विभक्त होऊन स्वातंत्र तर मिळते,

पण संस्कार मात्र लोप पावतात...!

चांगली माणस आपल्या जीवनात 

येणं हे आपली "भाग्यता " असते

आणि त्यांना आपल्या जीवनात 

जपुन ठेवणं हे आपल्यातली

"योग्यता " असते 🍁🌿🍂🍃🍁🌿🍂

🍋🍒🍋🍒

🌿 Good Night🌿💠⚜💠⚜💠⚜💠⚜💠⚜

नाती असतात ‘One Time

आपण निभवतो ‘Some Time

आठवण काढा ‘Any Time’

आपण आनंदी व्हा ‘All Time’

ही प्रार्थना आहे आमची ‘Life Time "

💞💞💞💞💞 💞💞💞💞💞💞💞💞            

      🙏  good night 🙏

             😊😊😊


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

good night status in marathi with photos


💐🌻🌺🙏🌋🙏🌺🌻💐  

             

            आठवण येणे

                 "आणि"

           आठवण काढणे

     यात खुप फरक आहे....!

आपण आठवण त्यांचीच काढतो, 

      जे आपले आहेत.........!

                  "आणि"

        आठवण त्यांनाच येते,

    जे तुम्हाला आपले समजतात.........!


💐🌻🌺🙏🌋🙏🌺🌻💐

           ॥ शुभ राञी ।।

💐🌻🌺🙏🌋🙏🌺🌻💐


💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞

✌🏻चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,

त्यांची आठवण काढावी लागत नाही,

      ते कायम आठवणीतच राहतात... 👉 तुमच्यासारखे....ღღ 

     💞💞

                 शुभ रात्री


💞 "मनात" घर करून गेलेली व्य़क्ती👫 कधीच विसरता येत नाही......!!!

"घर"🏡 छोटं असले तरी चालेल

पण  "मन" माञ मोठ असल पाहिजे.......!!

••○○☘🌷..शुभ राञी..🌷☘ ○○••💓💞 गोड बोलण्याचं सोंग करणारा माणूस कधीच हितचिंतक नसतो. मिठासारखे खारट ज्ञान देणाराच खरा मित्र असतो.

इतिहास साक्षीदार आहे की आत्तापर्यंत " मिठा " मध्ये किडे पडले नाहीत परंतु " मिठाई " मधे किड्या बरोबर आजारपणालाही निमंत्रण मिळते.

     ✨एक खरे सत्य ✨

      💓💞जीवनात संकटांचं येणं म्हणजे

         "Part of life" 

                 आणि...

 त्या संकटांना हसत सामोरे जाऊन,

         बाहेर पडणं म्हणजे

          "Art of life" ...!

🌺🌺🌺Good night 🌺🌺🌺💓💓"आदर" अशा लोकांचा करा जे तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या  कामातून वेळ काढतात. आणि 

"प्रेम" अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्या शिवाय काहीही महत्वाचे वाटत नाही. 


             🌹🌟शुभ रात्री 🌟🌹


👉🏻👉🏻 गोड आठवणी आहेत

तेथे हळुवार भावना आहेत.. 

हळुवार भावना आहेत तेथे 

अतुट प्रेम आहे

👉🏻👉🏻 आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच.. 

तुमच्या सारखी माणसे आहेत...👇🏻 

💐💐 शुभ राञी 💐💐


👉मैत्री अशी करा की जग आपलं होईल, माणूस असे बना की माणुसकी नतमस्तक होईल, प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल आणि एकमेकांना सहकार्य इतके करा की आपल्या जीवनाचे सार्थक होईल 👈 

       💐💐 *good night 💐💐💐


👉अशा माणसाला कधीच गमावू नका✌� 👉ज्याच्या मनात तूमच्या विषयी आदर👌✌🙏 काळजी आणि प्रेम असेल ✍रक्त गट कुठलाही असो😘रक्तात माणुसकी असली पहीजे.. 


            ‌ 🌙शुभ रात्री 🌙


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

good night sms in marathi with images


✨झोप लागावी 

       म्हणून

     Good Night...🍥

✨चांगले स्वप्न पडावे

       म्हणून

Sweat dreams...🍥

       आणि

✨स्वप्न पाहताना बेड वरून पडू नये 

        म्हणून

        Take care...🍥

         

       🍂🍃 शुभ रात्री... 🌿🌾🍃🎭 आयुष्याची Validity

        कमी असली तरी चालेल . . .

                           पण त्यात 

       मानुसकीचा Balance

                 भरपुर असला पाहिजे . . .

                 GOOD night🍁जिंकायची मजा तेव्हाच आहे. 

जेव्हा अनेकजण तुमच्या "पराभवा"

ची आतुरतेने वाट पाहत असतात

💐💐 शुभ रात्री 💐💐


🌻🌿⚡🌿⚡🌿⚡🌿🌻


जगाच्या या रंगमंचावर असे वावरा

     की तुमची भुमिका संपल्यावर सुद्धा

टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे.!!


"जगातील सर्वात महाग पाणी कोणते" 

                  तर अश्रू .!!

"कारण त्यात एक टक्के पाणी आणि,

     ९९टक्के भावना असतात".!!

"त्यामुळे कोणाच्या भावना दुखवू नका"

 हसा,आणि हसवत रहा.... .... 

                                                                 

🐾🐾   💗 !! शुभ  रात्री !! 💗  🐾🐾


🌸आयुष्यात स्वत:ला कधी

उध्वस्त होऊ देऊ नका. 

कारण लोक ढासाळलेल्या घराच्या

वीटा सुद्धा सोडत नाहीत..

           शुभ रात्री


❣. कासवाच्या गतीने का होईना🐢🐢 पण रोज थोड़ी थोड़ी प्रगति करा.

             खुप ससे येतील आडवे. 🐇🐇🐇🐇🐇

     बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा,

                जर तुम्हाला तुमची

           श्रीमंती मोजायची असेल

                तर नोटा मोजू नका !

                      कधी चुकून

         डोळयांत दोन अश्रू आले तर ते

             पुसायला किती जण येतात

                        ते मोजा.!!!


🐢🐇🐢🐇🐢🐇🐢🐇🐢

आयुष्यात प्रत्येक व्यक्तिला किंमत द्या.!!!!!

" कारण" जे चांगले आहेत ते साथ देतील व जे वाईट असतील ते अनुभव देतील.....❣


☘☘✍🏻शुभ रात्री ✍🏻☘☘ ☘

🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃✍🏻स्वप्नं अशी बघा की पंखाना बळ येईल


 ✍🏻मैत्री अशी करा की  जग आपलं होईल


 ✍🏻अपयश असं स्वीकारा की विजेता भारावेल 


✍🏻माणूस असे बना की माणूसकी नतमस्तक होईल

      

✍🏻शिष्य असे बना की जगाला    शिकवता येईल 


✍🏻प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल

      

✍🏻प्रगती अशी करा की भगवंत आणि कुटुंब आनंदी होईल आणि


✍🏻एकमेकांना सहकार्य इतकं करा की आपल्या जीवनाचं सार्थक होईल ...  ❣


☘☘✍🏻शुभ राञी✍🏻☘☘

⛱⛱⛱⛱⛱⛱⛱⛱⛱


समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक

भयानक असतात म्हणुन

मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा कारण

 त्याने मन हलके तर होईलच आणि लढण्याची ताकद पण येईल...! 

           मी दुनियेबरोबर "लढु" शकतो पण "आपल्या माणसांबरोबर" नाही, कारण "आपल्या माणसांबरोबर" मला "जिकांयचे" नाही तर जगायचे आहे... !!

 

💐💐💐🙏🙏💐💐💐 

💖🌿🌻💖🌿🌻💖🌿🌻💖

          😊 *•• 💐शुभ रात्री  💐


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

good night shayari marathi and good night marathi quotes


☝🏻 एक आस, एक विसावा...

तुमचा मेसेज रोज दिसावा...

तुमची😔 आठवण न यावी तो दिवस नसावा...☝🏻

हृदयाच्या❣ प्रत्येक कोप-यात,

तुमच्या  सारख्या जिवलगांचा सहवास असावा..😊🤗

    💐!!! शुभ रात्री  !!! 💐


⚜🌸 ✨💠✨🌸⚜

आत्मविश्वासाने केलेल्या 

 . . कार्याला कोणत्याही 

संकटाची भिती नसते, 

 . .  . . . मुळात संकटे 

आपल्या आत्मविश्वासाची 

 . . . . परिक्षा घेण्यासाठीच 

बनलेली असतात, या परिक्षेत

 . . . .  जो उत्तीर्ण होतो तो

 जिवनात यशस्वी होतोच.

 ⚜🌸 ✨🎯✨🌸⚜

      💐 शुभ रात्री 💐


☘ जीवनातील  सात सत्य ☘

आरसा :- खोटे बोलु देत नाही;

ज्ञान :- घाबरवू देत नाही;

अध्यात्म :- मोहपाशामध्ये अडकवत नाही;  

सत्य :- कमकुवत होऊ देत नाही;

प्रेम :- द्वेष करू देणार नाही;

विश्वास :- दुःखी होऊ देणार नाही आणि

कर्म :- जीवनात अपयशी होऊ देणार नाही. 

|| ||  🍃🍀🍃

                                  

💐💐शुभ रात्री💐💐•●🔲‼ शुभ रात्री?‼🔳●•


        इतक्या जवळ रहा की,

        नात्यात विश्वास राहील ...

    इतक्या ही दूर जाऊ नका की,

           वाट पहावी लागेल ...

    संबंध ठेवा नात्यात इतका की,

       आशा जरी संपली तरी ही,

        नातं मात्र कायम राहील ...


  🙏‼ काळजी घ्या ‼🙏

  🌹‼ शुभ रात्री ‼🌹

          🌿🌺💐🌺🌿


••●‼शुभ रात्री‼●••


         मन वळु नये,

       अशी श्रध्दा हवी...

        निष्ठा ढळू नये,

       अशी भक्ती हवी...

       सामर्थ्यँ संपू नये,

       अशी शक्ती हवी...

       कधी विसरु नये,

       अशी नाती हवी...


●|| काळजी घ्या ||●

    🌙  !!शुभ रात्री !!  🌙


            हसून पहावं, रडून पहावं , 

     जीवनाकडे नेहमी डोळे भरुन पहावं...

           आपण हजर नसतानाही ,

       आपलं नावं कुणीतरी काढावं...

       प्रेम माणसावर करावं की ,

              माणुसकीवर करावं ,

        पण,

 मनापासुन करावं...

          

          💐💐शुभ रात्री💐💐


शत्रु ला हजार संधी द्या मित्र बनण्यासाठी


मित्राला एकही संधी देऊ नका

शत्रु बनण्यासाठी

नाती जपण्यात मजा आहे ! 

बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे !! 

जुळलेले सूर गाण्यात मजा आहे !


येताना एकटे आलो

तरी

सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे*

     💐 शुभ रात्री 💐


वेळ,तब्येत आणि प्रेम

 हया अशा गोष्टी आहेत की त्यांना   

किंमतीचे लेबल नसते

पण हया हरवल्या

 की समजत त्यांची

 किंमत किती मोठी असते.

 💐 शुभ रात्री 💐


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

gn message in marathi with good night quotes marathi


गरजेपुरती माणसे वापरायची सवय नाही आमची,

एकदा नाते जोडले तर ती शेवटच्या क्षणापर्यंत निभावण्याची सवय आहे आमची..!!

           🙏 Good Night🙏


ब्रेकिंग न्यूज:

आताच हाती आलेल्या बातमीनुसार, आज तुम्हाला एक

गोड स्वप्न पडणार आहे.

शुभ रात्री


प्रेम गमवावे लागले तरी चालेल .....

पण...........

आयुष्यात कधी

मैत्री गमवायची नाही..!!!

दोस्त सोबत आसतील तर जगण्यामध्ये शान आहे …! नाईतर साला स्वर्ग पण

शमशान आहे…!!

😘😘खास मित्रासाठी😘😘 

          Good night


प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात...

पण समजून घेणारी 

आणि 

समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते...😎


💐🌹😊 शुभ रात्री 😊🌹💐


प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस चुकीचा असतोच असे नाही  किंवा असेही नाही की तो कमजोर आहे.....

फरक इतकाच असतो की, त्याला स्वतःच्या ego पेक्षा नाती जपत असताना एक पाऊल मागे का होईना येण्यात कमीपणा  अथवा कोणत्याही स्वरूपाचा संकोच वाटत नाही.


पाकळ्याच गळण म्हणजे फुलाच मरण असत,

मरताणाही सुंगध देण यातच आयुष्य सार

असत,

अस आयुष्य जगण म्हणजे खरच सोन असत,

पण या आयुष्यात तुमच्या सारखे

स्नेही मिळाले.

तर हे जगण सोन्याहुन पिवळ असत ... 

शुभ रात्रि..


चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात... 

पण चुक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात...

 🌾🍁Good Night!!🌾🍁

🌾🍁Sweet Dreams!!🌾🍁कोणी तरी मला विचारले, की तू रोज राञी "शुभ राञी" करुण सगळ्यांची आठवण काढतोस, पण ते तुझी आठवण काढ़तात का...?🤔

मी बोललो...


मला "Realtion👐" टिकवायचे आहे... "शर्यत"🏃🏻 लावायची नाही..


                  💞शुभ रात्री💞


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

good night messages marathi |
good night image marathi


आवडत्या व्यक्ति पासुन मन 

दु:खी झाले तर हे वाक्य 

लक्षात ठेवा ।

"दु:ख महत्वाचे असेल तर 

त्या व्यक्तिला विसरा, 

आणी 

व्यक्ति महत्वाची असेल तर दु:ख विसरा ।"

              

 🌹शुभ रात्री 🌹कमीपणा घ्यायला शिकलो.

म्हणून आजवर खुप

माणसं कमावली.....


हिच माझी श्रीमंती ..!!

 प्रसंग सुखाचा असो किंवा दुःखाचा


 !!!तुम्ही हाक द्या

  मी साथ देईल !!!

💐 Good night💐.


आरसा आणि हृदय

दोन्ही तसे नाजूक असतात....

फरक एवढाच,

आरशात सगळे दिसतात,

आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात....

            😊शुभ रात्री 


आयुष्याचा वेग असा करा की, आपले शत्रु पुढे गेले तरी चालतील……!

पण आपला एकही मित्र पाठिमागे राहता कामा नये….!

मी दुनियेबरोबर “लढु” शकतो पण “आपल्या माणसांबरोबर” नाही, कारण “आपल्या माणसांबरोबर” मला “जिकांयचे” नाही तर जगायचे आहे…………..


     💐💐 शुभ  रात्री 💐💐


आंधळा माणूस एका मंदिरात गेला, मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले, दर्शनाला आलाय देवाला बघु शकणार का? आंधळा म्हणाला, काय फरक पडतोय माझा देव तर मला पाहतोय ना..

" दृष्टी नाही तर दृष्टीकोन चांगला पाहिजे" 


💐💐शुभ रात्री💐💐


Good_Night_बर_का...

🙌''अणि_काय ते

_म्हणत्यात ना😝

sd tc _तेबी😉


.•*फुलांचा इतिहास`*•.

¸.•* ¸.•*´♥`*•.¸ `*•.¸


¸.•* कळ्यांनी लिहला `*•.

¸.•*¸.•*¸.•*´♥`*•.¸`*•.¸


¸.•*राञीँचा इतिहास`*•.¸

¸.•* ¸.•*´♥`*•.¸`*•.¸`*•.


¸.•*चाँदण्याँनी लिहला`*•.¸

¸.•* ¸.•*´ ♥ `*•.¸`*•.´*•.¸


¸.•* ¸.•*चांदण्या रात्री`*•.¸`*•.

¸.•* ¸.•*´´तुझी साथ```*•.`´*•.¸


¸.•* ¸.•*´ ♥ `*•.¸`*•.´*•.¸

¸.•* ¸.सर्वाना शुभ रात्री`*•.´*•. 


.........✍🏽

👏 *मी देवाचे दार वाजवले*

  *आतुन आवाज आला*

     *काय पाहिजे*👚🏠🚗

" *मी म्हणालो भरपूर  आयुष्य*

 *आणि सुख पाहिजे* 👪

 *आतुन आवाज आला* 🗣

    " *कोणासाठी*❓❓

*मी म्हणालो*, 🙏🏻☺

 *आता जे कोणी हा* *मेसेज वाचत*

*आहेत त्या गोड व्यक्तीसाठी*

💐 *शुभ रात्री *💐


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

good night quotes in marathi
| good night msg in marathi


फुल बनुन हसत राहणे हेच जीवन

आहे.

हसता हसता दु:ख विसरून

जाणे हेच जीवन आहे.

भेटुन तर

सर्वजण आंनदी होतात.

पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे... 

🙏🏻💐शुभ रात्री 💐🙏🏻


..चुकीचा रस्ता..🚶       

..चुकीची माणसं.. 👿

..वाईट परिस्थिती.. 💂

  वाईट अनुभव.. 🕵

हे अत्यंत गरजेचे आहेत...

कारण...

यांच्यामुळे आपल्याला 👌 

कळतं की आपल्यासाठी 👉 नक्की " काय☝" आणि " कोण👍" योग्य आहे.!!


    🙏  Good Night🙏


#संस्कारी_पोर झोपली😴😴

आता फक्त😝😝

#लैला_मजनु जागी असतील😂😂

   🎸🎸🎸शूभ रात्री🎸🎸🎸


"‬कष्ट करा पोटभर मिळेल"

       "विश्वास करा प्रेम मिळेल"

"सेवा करा सुख मिळेल"

       "मदत करा फळ मिळेल"

"कल्पना करा मार्ग मळेल"

       "भक्ती करा आशिर्वाद मिळेल"

"दोस्ती करा साथ मिळेल"

        "दान करा धन मिळेल"

"आदर करा सन्मान मिळेल"

        "सत्कार करा संस्कार मिळेल"


"जिवनांत चांगल्या माणसांना शोधू नका"

            "स्वतः चांगले व्हा"


"कोणीतरी तुम्हाला नक्की शोधत येईल"....

        💐💐 शुभ रात्री💐💐


"चांगल्या व्यक्तीने अपमान केला ,

अथवा रागवली तरी चालेल ,

पण त्याला सोडु नका ......

कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत ,

पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात ,

म्हणुनच हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा " ......


....💗💗!! शुभ रात्री !!💗💗....


लाख रूपयातून

एक रूपया जरी कमी झाला.

तरी ते लाख रूपये होत नाही.

तसेच तुम्ही आहात.


मला लाख माणसं भेटतील,

पण ते लाख माणसं तुमची जागा    

 घेऊ शकत नाहीत . 


🍀🔱Good Night  🔱🍀


 ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि ... 

संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे.

त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि काढा..... 

संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल......

शुभ रात्री


 ☝"उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेच जण छान झोपतो.


👏पण कुणीच हा विचार करत नाही की, आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले त्याला झोप लागली असेल का ?


💐तेव्हा कुणाचेही मन न दुखवता जगण्याचा प्रयत्न करा आणि चुकून कोणाचे मन दुखावलेच गेले तर मोठ्या मनाने क्षमा मागायला विसरू नका"

              ~ स्वामी विवेकानंद


           ✍🏻  ☄ शुभ रात्री☄✍🏻


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Tips :- प्रिय मित्रांनो तुमच्या जवळ Good night marathi quotes,marathi thoughts,marathi suvichar,marathi status असतील तर comments मधे जरुर लिहा.आम्ही नक्की येणाऱ्या लेखात तुमचे मराठी सुविचार प्रकाशित करू

Please Support :- मित्रांनो आम्हाला खात्री आहे की Good night marathi massages,good night quotes in marathi,good night msg in marathi,मराठी सुविचार ,मराठी प्रेरणादायक सुविचार, तुम्हाला नक्की आवडले असेलच. तर मग आपल्या मित्र- मैत्रिणीला whatsapp and Facebook वर share करायला विसरू नका.

मित्रांनो लक्षात ठेवा की जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi massages इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या www.marathithought.com वर दररोज भेट द्या.तुमच्याजवळ स्वताचे marathi thought असतिल तर आम्हाला पाठवा आम्ही तुमचे विचार आमच्या या वेबसाईट च्या द्वारे लाखों लोकांपर्यंत पोचवू.

I have tried for provide good night quotes in marathi,good night msg in marathi,good night status marathi,gn msg marathi,good night thoughts in marathi,good night shayari marathi,gn message in marathi.

Please don't forget to share.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏good night messages marathi

good night image marathi


good night quotes in marathi

good night quotes marathi

good night marathi quotes

good night msg in marathi


good night status marathi

gn msg marathi


good night status in marathi

good night sms in marathi

good night shayari marathi

gn message in marathi


 
                   

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने