Good morning msg in marathi with images | Good morning marathi sms | shubh sakal wishes

Good morning msg in marathi with images | Good morning marathi sms|shubh sakal wishes

Good morning msg in marathi
Good morning msg in marathi

नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो/मैत्रीनींनो आज मी आपल्यासाठी या पोस्ट मध्ये good morning msg in marathi with images चा संग्रह बनवलेला आहे.Good morning marathi sms यांचा आम्ही या लेखात Collection केले आहे.हे shubh sakal wishes लोकांद्वारे Whatsapp आणि Facebook च्या माध्यमातून शेअर केले जातात.


मित्रांनो आपला दिवस शुभ जाव्हा व दिवसाची सुरूवात चांगल्या व आनंददायी वातावरणात व्हावी अशी सर्वांची इच्छा असते.दिवसाची सुरूवात आपण good morning massage ने करत असतो आणि Good morning images सर्वजन Facebook and WhatsApp वर शेअर करत असतो.


त्यामुळेच मी या लेखात आपल्याकरीता good morning massages in marathi with images घेऊन आलो आहे.Good morning marathi status तुम्ही तुमच्या खास मित्रांना आणि तुमच्या नातेवाईकांना पाठवून तुम्ही शुभ दिवसाची सुंदर सुरुवात शुभ सकाळ संदेश ने करू शकता.


Marathi good morning messages for whatsapp : In this article I have share Good morning msg in marathi with images and Good morning marathi sms.


you will find all types of Good morning marathi msg.Freinds you can copy and use this good morning images in marathi for your facebook and whatsapp status.


Friends, I would recommend you that please share good morning msg, good morning shayari in marathi,gm msg marathi,good morning quotes in marathi,good morning wish in marathi & Good morning marathi status with images to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Good morning marathi sms with images

Good morning marathi sms with images

Good morning marathi sms with images


सुखासाठी कोणाकडे हात ­जोडू नका,

वेळ वाया जाईल..­

हि दुनिया मतलबी झाली ­आहे,

त्यापेक्षा दुःखाशी दो­न हात करा,

चांगली वेळ येईल.... 

 😊🍁 Good morning 🍁😊


☘कॉफी पिताना कधीकधी शेवटच्या घोटापर्यंत तिचा कडवटपणा बेचैन करतो,आणि मग कपाच्या तळाशी साखर दिसते...

जीचा काहीच उपयोग नसतो..मला वाटते आयुष्याचेही तसेच आहे..

आनंद खूप आहे..पण वेळीच नीट ढवळून पाहण्याची गरज आहे....

   😊🍁 Good morning 🍁😊


🍃सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍃☄☄ विचारपुष्प☄☄


फणसाची चवआणि रूप यातला फरक खाणार्‍याला कळतो.


माणसांची पारख ही त्यांच्या रूपा वरून करू नका, खरा महत्वाचा असतो तो त्यांचा स्वभाव.


आयुष्यात  येणारी प्रत्येक व्यक्ती कळत-नकळत काही तरी शिकवून जाते* ✍🏻


              🍁 Good morning 🍁

       🍃 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🍃💐 सत्याची महानता फार 

   मोठी आहे. सत्य बोलणारा

   मनाने शांत असतो. 

   सत्याचे परिणाम कसेही 

   झाले तरी त्याला तोंड देतो.

   कारण त्याला माहीत 

   असते सत्याचाच विजय 

   होतो.   

       💐💐💐💐💐💐

 🌞।।🌷शुभ सकाळ 🌷।। 🌞।। *" खुप सुंदर वेळेची व्याख्या "*।।


" वेळ " फार हळू येते जेव्हा आपण तीची उत्कंठेने वाट पहात असतो.।।

" वेळ " खुप लवकर निघुन जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो.।।

" वेळ " अगदीच कमी असतो जेव्हा आपण खुप आनंदी असतो.।।

" वेळ " जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात.।।

प्रत्येक वेळी " वेळ " आपल्या सोई प्रमाणे येत नाही, 

म्हणून वेळोवेळी आनंदी रहा.।।      

    

 🌹*आपला दिवस सुखाचा जावो*🌹

               शुभ प्रभात


हो” आणि “नाही” हे दोन*

 छोटे शब्द आहेत,

 पण त्याविषयी खूप

 विचार करावा लागतो…

 आपण जीवनात

 बऱ्याच गोष्टी गमावतो,

 “नाही” लवकर बोलल्यामुळे,

 आणि,

 “हो” उशिरा बोलल्यामुळे…!!!!


🍃🍂 शुभ सकाळ🍂हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात 

पण, 

एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की, 

कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू 

शकत नाही..

 आणि ती असते..

"आपलं आयुष्य"..

म्हणूनच..  

मनसोक्त जगा...आनंदी जगा....

🍁🍁🍃🍃🌹🌹🌿🌿

     🌞 शुभ प्रभात 🌞


सोडू म्हणता सुटत नाहीत,

विसरु म्हणता विसरत नाहीत,

काही प्रसंग,

काही व्यक्ति,

काही केल्या डोळ्यांसमोरुन हटत नाहीत.

आपसुकच आठवते त्याला "आठवण" म्हणतात.

आपुलकीची माणसं "सदासर्वदा आठवणीतच" असतात.


जसे तुम्ही.......🙂😊


🙏🍁शुभ सकाळ 🍁🙏➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


good morning msg in marathi |marathi good morning messages for whatsapp

good morning msg in marathi

good morning msg in marathi 


सकाळचा चहा बरोबर  माझ्या गोड मिञासाठी दोन ओळी :-


👉🏻" आयुष्यात जास्त सुख मिळाले

          तर वळून बघा, 

     मी तुमच्या मागे असेन 

पण दुखामध्ये वळून बघु नका 

  कारण तेव्हा मी मागे नाही

   तुमच्या सोबतच असेन "👬👫

🌼☘|| शुभ सकाळ ||🍀🌼प्रेम करणारी माणस या जगात खूप भेटतात पण ­समजून घेणार आणि समजून­ सांगणारी

व्यक्ती भेटायला भाग्य­ लागत.

 

💐💐शुभ सकाळ  💐💐साधं सोप्पं जगावं.


दिलखुलास हसावं. 😀


न लाजता रडावं. 😢


राग आला तर चिडावं. 😡


पण झालं-गेलं वेळीच सोडावं . 🖐


आपल्या माणसांवर हक्कानी रुसावं. 😚


रूसलेल्यांना लाडानी पुसावं (विचारावं) 💅


वळण येईल तेंव्हा सावकाश वळावं.


मोकळ्या रस्त्यावर मात्र सुसाट पळावं.


चमचमीत झणझणीत बाहेर दाबून चापावं.


पण घरच्या वरण-भातानेच मात्र पोट भरावं.


नालायकांना पुरून उरावं 👊


💐💐शुभ सकाळ  💐💐सराव तुम्हाला बळकट बनवतो.

  दुःख तुम्हांला माणूस बनवते..

अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,

   यश तुमच्या व्यक्तीमत्वाला 

             चमक देते

         परंतु फक्त

विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची     

        प्रेरणा देत असते.

💐🌾शुभ  सकाळ 🌾समूद्रा किनारी फिरायला जाव...

शीँपल्यांची रास कारावी...

 शीँपल्यांमधे खेळत बसाव...

खेळता खेळता अचानक ...

एक शींपला उघडावा...

आणी त्यात "मोती" सापडावा.....!


"अगदि तूमच्या सारखा"

    

    😊💐 शुभ  सकाळ💐😊सगळीच स्वप्न पुर्ण

होत नसतात ती फक्त

पहायची असतात…


कधी कधी त्यात रंग 

भरायचे असतात पण

स्वप्न पुर्ण झालं नाही

तर दुखी व्हायच नसतं..


रंग उडाले म्हणुन चित्र

फाडायचं नसतं फक्त

लक्षात ठेवायच असतं

सर्वच काही आपल नसत..


☆→शुभ प्रभात←☆


संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं...

पण  संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं...!! 

कारण  जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे...

समुद्र गाठायचा असेल...,

तर खाचखळगे पार करावेच लागतील...!!!

तुमचा दिवस शुभ जावोरस्ता कितीही दगड खड्यांनी

     भरलेला असला तरी 

एक चांगला बुट घालुन त्यावर

  आपण सहज चालु शकतो.


  परंतु चांगल्या बुटामध्ये

एक जरी खडा असला तर


     चांगल्या  रस्त्यावर

काही पावले चालणे कठीण होते.


मनुष्य बाहेरच्या आव्हांनानी नाही

   तर आतल्या कमजोरीमुळे 

        अयशस्वी होतो.

🙏"आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना मदत करा🙏

🌹शुभ सकाळ 🌹


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


good morning msg in marathi with images

good morning msg in marathi with images

good morning msg in marathi with imagesपाण्यापेक्षा "तहान" किती आहे याला

          जास्त किंमत असते..

     मृत्यू पेक्षा "श्वासाला" जास्त

              किंमत असते,

       या जगात नाते तर सर्वच

             जोडतात...पण...

   नात्यापेक्षा "विश्वासाला " जास्त

               किंमत असते

  🐾🐾!!शुभ प्रभात!!🐾🐾

  🌹तुमचा दिवस छान जाओ🌹

    🌞🌹शुभ सकाळ  🌹🌞


मैत्रीचा मोती कुणाच्याही भाग्यात नसतो,

सागराच्या प्रत्येक शिँपल्यात मोती नसतो,

जो विश्वासाने मैत्री जपतो तोच खरा मैत्रीचा मोती  असतो.     

       हाक तुमची साथ आमची.

   ☘ 🌹शुभ सकाळ 🌹☘

🙏🙏                        🙏🙏


 

 ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ..!! 

          जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही. व मरतानाही पाहणार नाहीत. तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते.

        आपल्यासाठी सगळेच दिवस, सर्वच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी.. 

         💐  शुभ दिवस   💐

आपला दिवस आनंदात जावोमाणूसवाईट नसतो

माणसावर येणारी परिस्थिती

वाईट असते.


         चांगल्या कर्माने ती बदलता येते.

         वाईट परिस्थितीत साथ देणारी

         माणसे नात्याची असोत वा नसोत

          तीच खरी


"आपली"माणसं  असतात .


💐💐😉 सुप्रभात 😉💐💐मनाला जिंकायचे असते,

"भावनेने"

रागाला जिंकायचे असते,

"प्रेमाने"

अपमानाला जिंकायचे असते,

"आत्मविश्वासाने "

अपयशाला जिंकायचे असते,

"धीराने"

संकटाला जिंकायचे असते,

"धैर्याने"

माणसाला जिंकायचे असते,

"माणुसकीने"

शुभसकाळ

आपला दिवस आनंदी जावो


✍🏻 Good Morning ✍🏻


आत्मविश्वासाने केलेल्या  

 . . कार्याला कोणत्याही  

संकटाची भिती नसते,  

 . .  . . . मुळात संकटे  

आपल्या आत्मविश्वासाची  

 . . . . परिक्षा घेण्यासाठीच  

बनलेली असतात, या परिक्षेत 

 . . . .  जो उत्तीर्ण होतो तो 

 जिवनात यशस्वी होतोच. 

 ⚜🌸 ✨🎯✨🌸⚜ 

      💐शुभ सकाळ 💐 

🌹आपला दिवस आनंदात जाओ🌷


मनापासून जीव लावला कि रानातलं पाखरु सुद्धा 

आवडीनं जवळ येत

आपण तर माणूस आहोत,

त्यामुळं आयुष्य हे 

एकदाच आहे ,

"मी"पणा नको, तर

सर्वांशी प्रेमाने रहा... 🙏

@@  शुभ प्रभात   @@मनात नेहमी जिंकण्याची

आशा असावी. कारण नशीब

बदलो ना बदलो..

पण वेळ नक्कीच बदलते..

!!.शुभ प्रभात..शुभ दिन..!!फुल बनुन हसत राहणे हेचजीवन

आहे.

हसता हसता दु:ख विसरून

जाणे हेच जीवन आहे.

भेटुन तर

सर्वजण आंनदी होतात.

पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे... 

🙏🏻💐शुभ सकाळ 💐🙏🏻


पावसाच्या थेंबाने धरती सुंगधी होते आणि सुखावते.!

चांगल्या माणसांच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते.!

म्हणून तुमच्या सारखी चांगली माणसे भेटणे म्हणजे भाग्यच असते.!

गत वर्षाला भरभरून प्रेम दिल व कहीं चूका झालेल्या असतील तर मोठ्या मनाने माफ करून नवीन वर्षाला तुमचे प्रेम आपुलकी जीव्हाळा असाच राहो.!

!!!!! *हिच प्रार्थना* !!!!!

🙏🌹 *शुभ सकाळ* 🌹🙏


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


good morning message in marathi | good morning marathi sms

good morning message in marathi

good morning message in marathi 


परिवारा पेक्षा_श्रेष्ठ_पैसा_नाही

वडीलां पेक्षा_श्रेष्ठ_सल्लागार_नाही.

आई पेक्षा_श्रेष्ठ_जग_नाही 

भावा पेक्षा_श्रेष्ठ_भागीदार_नाही

बहिणी पेक्षा_श्रेष्ठ_शुभचिंतक_नाही

मित्रां_शिवाय_आयुष्य_नाही.

म्हणून परिवार शिवाय "जिवन" नाही.

      ••●‼शुभ सकाळ‼●••

   ||सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा||

 🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸

     ।।हाक तुमची साथ आमची।।


पाणी हे खडकापेक्षा अधिक ताकदवान असतं,

  प्रेम हे बळापेक्षा अधिक शक्तीशाली असतं, 

  कठीणातलं कठीण लाकूड भुंगा पोखरू शकतो,  

  पण रात्रभर आपल्या कोमल पाकळ्यांमध्ये  भुंग्याला डांबून ठेवण्याची ताकद  कमळामध्ये असते...!


नम्रता ही कठोरतेपेक्षा अधिक शक्तीशाली असते.... !

 🌼🍀🌼 || शुभ सकाळ || 🌼🍀🌼


      तुमचा  दिवस  आनंदात  जावो.पहाटेच्या धुक्यात हरवल्या वाटा..

चोहीकडे पसरल्या गारव्याच्या लाटा..

डोंगराआडून दिसू लागली सोनेरी किरणे..

लखलखल्या दाही दिशा सुंदर त्या प्रकाशाने..

जागी झाली दुनिया, बागडू लागले पक्षी..

पर्णपटलांवर उमटली दवबिंदुंची नक्षी..

सडा-सारवणाने अंगणे सारी सजली..

नाजुकशा कळ्यांची फुले बघा झाली..

देवाचिया दारी घंटानाद झाला..

नवी स्वप्ने अन आशा घेऊन दिस नवा उगवला..!

🌾🌾 थंडीच्या शुभेच्छा 🌾🌾

शुभ प्रभात - शुभ सकाळ !!

💐🍋🌺💐🍋🌺💐🍋🌺


नात नेहमी जिंकण्याची

आशा असावी. कारण नशीब

बदलो ना बदलो..


पण वेळ नक्कीच बदलते..


💞 *"मनात"* घर करून गेलेली *व्य़क्ती*👫 कधीच विसरता येत नाही......!!!

"घर"🏡 छोटं असले तरी चालेल

पण  *"मन"* माञ मोठ असल पाहिजे.......!!


🙏🏻🙏🏻💐💐🌹 शुभ सकाळ .....🙏🏻🙏🏻💐💐🌹


नमस्कार,

न संपणारी एखादी स्वप्नांची

सुंदर माळ असावी,

न बोलता ऐकू येईल अशी शब्दांची ओळ

असावी,

ग्रिष्मात पडेल अशी ढगांची सर

असावी,

आणि

न मागताही साथ देणारी

तुमच्यासारखी सुंदर माणसे असावी.

☘✍🏻 शुभ दिवस ✍🏻☘धुक्यान एक छान गाेष्ट शिकवली की,


जीवनात रस्ता दिसत नसेल तर,

दूरचं पहाण्याचा प्रयत्न करण व्यर्थ असतं,


एक एक पाऊल टाकत चला,

रस्ता आपाेआप माेकळा हाेत जाईल 


            😊🍁 शुभ सकाळ 🍁😊दुःखात आपले एक बोट अश्रू पुसते

आणि आनंदात दहाही बोट एकत्र करून आपल्या हातून टाळी वाजते


जर आपले स्वतःचे अवयव असे वागतात तर दुनियेकडून आपण का अपेक्षा ठेवायची..!


*शेवटी काय...हसत रहा,हसवत रहा आणि सगळ्यांच भल करत रहा..!!

शुभ-सकाळ👏🏼👏🏼


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


good morning shayari marathi
| gm msg marathi & shubh sakal msg

good morning shayari marathi

good morning shayari marathi 💎💎💎💎💎💎💎💎💎

समुद्राने झऱ्याला हिणवून विचारले,

झरा बनून किती दिवस राहणार ,

तुला समुद्र नाही का बनायचं?

त्यावर झऱ्याने शांततेत उत्तर दिले ,

मोठे होऊन खारे बनण्यापेक्षा, 

लहान राहून गोड बनणे कधीही चांगले


   🎭शुभ सकाळ🎭

💎💎💎💎💎💎💎💎💎


थंडी क्षणांची

पण गारवा कायमचा....


ओळख क्षणांची,

पण आपुलकी कायमची....


भेट क्षणांची,

पण नाती आयुष्यभराची....


सहवास क्षणांचा,

पण ओढ कायमची....


हीच खरी नाती

मनांची..      

            🐾🐾🐾🍃🍃🍃


GOOD MORNING

💐💐💐💐तुमच्या चेहर्यावर सुंदर 😀SMILE😀

हीच आमची शुभ सकाळ ☺☺☺


🌺तुमचा दिवस आनंदात जावो🌺

          *🌷शुभ प्रभात 🌷                        डोंगरावर चढणारा

झुकूनच चालतो;

पण जेव्हा तो उतरू लागतो

 तेव्हा ताठपणे उतरतो....


कोणी झुकत असेल

तर समजावे की

तो उंचावर जात आहे


आणि कोणी ताठ

वागत असेल तर समजावे

की तो खाली चालला आहे....


🙏🙏 *शुभ सकाळ * 🙏🙏ज्याचे कर्म चांगले आहे, 

तो कधी संपत नसतो...

सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी

 येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात,

 या उलट जो दुसाऱ्याला अडचणीत

 आणतो त्याची अडचण आयुष्यभर

 संपत नाही.


परमेश्वरावर नेहमी नि:संकोच विश्वास

 ठेवा, योग्य वेळी तो इतकं देतो की

 मागायला काही उरतच नाही


   ॥ राम कृष्ण हरी ॥🌷🙏

       शुभ सकाळ..😊😊


जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर

आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,

ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा

आनंद कधीच कमी होऊ देत नाही.

आणि म्हणूनच

ती समाधानी असतात.

😴😴 Good morning😴😴⁠⁠⁠⁠जिव्हाळा हा घरचा कळस आहे. 

माणुसकी ही घरातील तिजोरी आहे. 

गोड शब्द हे घरातील धनदौलत आहे.

शांतता ही घरातील लक्ष्मी आहे.   

पैसा हा घरचा पाहुणा आहे.

व्यवस्था ही घराची शोभा आहे.

समाधान हेच घरचे सुख आहे.    

         💐 शुभ सकाळ 💐

🍁 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🍁जगणं हे आईच्या

स्वाभिमानासाठी असावं

आणी जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी.. 


  "समोरच्या व्यक्तीशी नेहमीच 

  चांगले वागा ती व्यक्ती 

 चांगली आहे म्हणून नव्हे,,

      तर तुम्ही चांगले

        आहात म्हणून..

            

     ... शुभ सकाळ...


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


good morning wish in marathi | good morning marathi

good morning wish in marathi

good morning wish in marathi 


चांगले लोक आणि चांगले विचार 

  तुमच्या बरोबर असतील तर

      जगात कुणीही तुमचा 

          पराभव करू 

              शकत 

               नाही...

       😊शुभ प्रभात😊


छापलेली पुस्तके वाचल्याने

खरे ज्ञान मिळत नाही...

अनुभवाचे पुस्तक वाचल्याने

खरे ज्ञान मिळते...

कारण...

छापलेल्या पुस्तकांचे लेखक

अनेक असतात...

पण...

अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक

आपण स्वत: असतो..👍🏻

😊  शुभ Prabhat 😊चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री 

              ही ऊसासारखी असते, 

    तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा, 

          किंवा ठेचून बारीक बारीक करा 

 तरी अखेरपर्यंत त्यामधून गोडवाच बाहेर येईल!

          💐 शुभ सकाळ💐


कोणी कोणाच्या आयुष्यात

    कायमचे राहात नाही

  जरी पाने उलटले कि जुने

     काही आठवत नाही

 आपण नसल्यान कोणाला

आनंद झाला तरी चालेल पण

    आपल्या अस्तिवाने

कोणालाही दु:ख होता कामा नये

      👍🏻👌🏻💐🌺🌷

     🙏🏼शुभ सकाळ🙏


काही वेळा आपली चुक नसताना ही शांत बसणं योग्य असतं...

कारण जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही...!

             💐 सुप्रभात 💐


कळी सारखे उमलुन

फुला सारखे फुलत जावे !

        क्षणा क्षणांच्या लाटांवर

        आयुष्य झुलत जावे !

अश्रु असो कोणाचेही 

आपण विरघळुन जावे !

         नसो कोणीही आपले,

         आपण मात्र सर्वांचे व्हावे ... !!


🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹

          🌺शुभ सकाळ🌺 

     🌞₲๑๑d💞ℳ๑®ทïทg💐..कधी चुक झाल्यास माफ करा पण,

कधी  माणुसकी कमी करु नका..!!

चूक  ही  आयुष्याचं  एक  पान  आहे, पण "नाती " म्हणजे  आयुष्याचं " पुस्तक" आहे. गरज  पडली  तर  चुकीचं  पान  फाडून  टाका.पण एका पानासाठी अख्खं "पुस्तक" गमावू नका. 


 🌴🐾 शुभ सकाळ 🐾🌴


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

good morning msg in marathi with images | shubh sakal wishes

good morning msg in marathi

good morning msg in marathi 


आयुष्यात प्रत्येक व्यक्तिला किंमत द्या.!!!!!" कारण" जे चांगले आहेत ते साथ देतील व जे वाईट असतील ते अनुभव देतील.....

😊😉शुभ प्रभात😉😊


कधी आठवण करु शकलो नाही तर स्वार्थी समजू नका....!!!

वास्तवात या लहानशा जीवनात अडचणी खुप आहेत...!!! 

मी विसरलो नाही कुणाला....!!! 

माझे  छान मित्र आहेत जगात...!!!

फक्त जरा जीवन गुंतलेलं आहे, 

सुखाच्या शोधात...!!!

😇❤|| शुभ सकाळ ||❤😇


एके दिवशी चिमणी ने मधमाशीला विचारले की तु इतक्या मेहनतीने मध बनवतेस आणि माणसे ते तुझ्यापासुन तो मध हिसकावून घेतात तुला वाईट नाही वाटत का.....? तेव्हा मधमाशी खुप सुंदर उत्तर देते...........ती म्हणते माणसे फक्त मी बनवलेला मध घेउन जातात मध बनवण्याची कला नाही घेवु शकत..........

       या संपूर्ण जगात कोणीही तुमची नक्कल करू शकतो पण तुमच TALENT  कोणीही घेवु शकत नाही म्हणुन आनंदी रहा............👍

          😇❤|| शुभ सकाळ ||❤😇


एका रात्रीत देश *हादरुन* गेला अन *सुधरून* बी गेला

आता जे राहिल ते *कष्टाच*

अन जे जाईल ते *भ्रष्टाच*

थोड़ा त्रास होईल पण

परिणाम खास होईल 👌

*आर्थिक स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*

💸💸💸💸💸💸💸💸

   🎋 *शुभ सकाळ* 🎋


एकदा एकांतात असताना राधेनं श्रीकृष्णाला विचारले,

... कृष्णा ! प्रेम आणि "मित्र" यामधे काय फरक आहे? 

श्रीकृष्ण हसुन म्हणाले राधे...! प्रेम म्हणजे सोनं व मित्र म्हणजे हिरा असतो! 

सोनं मोडून पुन्हा घडवता येते गं .....परंतु, हिरा तुटल्यानंतर पुन्हा बनवता येत नाही..


एक पेन चुक करू शकतो. ..,

पण.,

एक पेन्सील कधीच चुक करत नाही.,

कारण

तीचा पार्टनर (खोडरबर)तीच्या सोबत असतो. ..

तो तिच्या सर्व चुका सुधारतो...

म्हणुनच जीवनात आपला एक तरी विश्वासु मिञ असावा.

जो आपल्या चुका सुधारेल..

  💐 💐 शुभ सकाळ  💐💐


आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी गुणकारी औषध म्हणजे,

कानां पेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा

नाती जेवढी खोलवर जुळतात ना तेवढीच

ती खोलवर जखमा पण देतात...!!

काही नाती अशी असतात

कि ती दोन जन्म

सोबत राहून सुध्दा कुठेतरी

अपूर्ण असतात ,

आणि काही नाती दोन

क्षणाच्या भेटीत

दोन जन्म पुरेल इतके प्रेम

देऊन जातात …

☘🌹शुभ सकाळ 🌹🍀                        WhatsApp बनवा धमाकेदार


आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा. *नाहीतर.

तासभर साथ देणारी माणसं.

बस मध्ये पण भेटतात.

      कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका. 🙏

         कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय.🙌

          अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात.

     🌺🍃शुभ  सकाळ 🍃🌺


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

good morning images in marathi |good morning massage marathi

good morning images in marathi

good morning images in marathi 


आनंद हा एक भास आहे,

      💐ज्याच्या शोधात आज 

प्रत्येकजण आहे.

       💐दु:ख हा एक अनुभव आहे, जे प्रत्येकाकडे आहे.

तरीही अशा जीवनात तोच जिंकतो

ज्याचा स्वत:वर पूर्ण विश्वास आहे.

        🌹 *शुभ सकाळ*🌹

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿


आपल्याकडे जगाला देण्यासाठी

काहीच नाही, असं वाटत असेल तर

चेहऱ्यावर एक छानस😀 "SMILE"दया.                                                                                   🌹हे छोटस हास्य

        इतर कोणत्याही 

           वस्तू पेक्षा खुपच

             "मौल्यवान" आहे 

      🎋🌾..शुभ सकाळ...🌾🎋


आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यावा

फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा

सुख तुम्हाला मिळावे दु:ख तूमच्यापासून कोसभर दूर जावे

हास्याचा गुलकंद तूमच्या जीवनात रहावा आणि प्रत्येक क्षण तूमच्यासाठी आनंदाचाच यावा...

      🌹🌹शुभप्रभात🌹 🌹

  🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁

       🌺🌾🍁🌹🍁🌾🌺


कागदाची *"नाव"* होती...

         पाण्याचा *"किनारा"* होता...

आईवडिलांचा *"सहारा"* होता...

         खेळण्याची *"मस्ती"* होती...

मन हे *"वेडे"* होते...

       *"कल्पनेच्या"* दुनियेत जगत होतो ...

कुठे आलोय या,

         *"समजुतदारीच्या"* जगात...

या पेक्षा ते भोळे,

         *"बालपणचं"* सुंदर होते...!!!

💐😊 *सुप्रभात* 😊💐आकाशाला टेकतील असे

                    "हात" नाहीत माझे,

फुलांचे गीत ऐकावेत असे

                   कान नाहीत माझे,

चंद्र-सुर्याला साठवुन ठेवणारे असे

                   "डोळे" नाहीत माझे,

पण...💞💞💞💞... आपल्या

माणसांची आठवण ठेवतील असे

          " ह्रदय "आहे माझे.                         

💞🌹सुभ सकाळ 💐🌹💞


अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणीवा शोधत बसू नका.

नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका.


काही जिंकणं बाकी आहे, 

         काही हरणं बाकी आहे.


अजुनही आयुष्याचे पूर्ण सार बाकी आहे.

आपण चाललोय आपल्या ध्येयपूर्तीकडे,

  आपण पहिल्या पानावर आहोत,

     अजून संपुर्ण पुस्तक बाकी आहे..


      🍁🍁  🍁🍁

💐 *शुभ सकाळ *💐


 ⁠⁠⁠🙏🌻सुंदर पहाट🌻🙏


"मंदिरातील घंटेला आवाज नाही..,

जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही..!

कवितेला चाल नाही..,

जोपर्यंत तुम्ही ती गात नाही..!

त्याच प्रमाणे तुमच्या भावनांना सुधा किंमत नाही..,

जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही...!!! 

मन वळु नये,अशी श्रध्दा हवी.

निष्ठा ढळू नये,अशी भक्ती हवी.

सामर्थ्यँ संपू नये,अशी शक्ती हवी.

कधी विसरु नये,अशी  नाती हवी....

 

 🙏🌻शुभ सकाळ🌻🙏 ⁠⁠⁠💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞

✌🏻चांगल्या माणसांच एक वैशिष्ट्य असतं,

त्यांची आठवण काढावी लागत नाही,

      ते कायम आठवणीतच राहतात.............. 👉अगदी तुमच्यासारखी....ღღ 

    😊 शुभ सकाळ 😊

💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞.. चुकीचा रस्ता.. चुकीची माणसं..

वाईट परिस्थिती..वाईट अनुभव..

     हे अत्यंत गरजेचे आहेत...

                   कारण...

  यांच्यामुळे आपल्याला कळतं की

      आपल्यासाठी नक्की काय

      आणि कोण योग्य आहे.!!

     

             💐शुभ सकाळ💐

💞🌹💐ॐ साई राम💐🌹💞


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


good morning marathi massage |good morning quotes in marathi 

good morning marathi massage

good morning marathi massage 


चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे 

मित्र भेटणे म्हणजे 

दुसर काही नसून जिवंतपणीच मिळालेला  स्वर्ग आहे.

🍃💐 ॥शुभ सकाळ ॥🍃💐


  नेहमी छोट्या छोट्या 

चुका सुधरायचा प्रयत्न करा,

कारण मनुष्याला डोंगराने नाही

तर छोट्या दगडानेच ठेच लागते.....📖 

 *💐Good Morning💐**💐💐 प्रार्थनेमुळे देव बदलत नाही,तर प्रार्थना करणारी व्यक्ती बदलत असते.*

*अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी*

*आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणे*

*कधीही चांगले.*

*कर्तुत्ववान माणसे कधी नशिबाच्या आहारी जात नाहीत* 

*आणि नशिबाच्या आहारी गेलेली माणसे काही कर्तृत्व करू शकत नाहीत..*

*नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा यश तुमची सदैव वाट पहात आहे* 


*🌹शुभ सकाळ 🌹*

*💐सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा💐**नात्यांना* जोडायला

      *प्रेमाची*  गरज भासते,                     

*माणसांना* शोधायला

          *विश्वासाची* साथ लागते,

प्रत्येकाच्या *जीवनात* येतात

                   *वेगवेगळी माणसं,*

पण *तुमच्यासारखी माणसं* भेटायला

         मात्र  *नशिबच* लागते.

🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻*घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे*

*बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो...*

*म्हणून शिवतंत्र सांगते...*

" *जोडता नाही आले तर*

*जोडू नका*

*पण आपल्या लोकांना तोडू नका*"

🚩🚩शुभ सकाळ 🚩🚩   "शुभसकाळ"

   म्हणजे केवळ

  शुभेच्छा देण्याची 

 औपचारीकता नव्हे ...

      ‌      तर

 दिवसाच्या सुरुवातीच्या

पहील्या मिनीटाला मी तुमची

काढलेली सुदंर " आठवण "

शुभ सकाळ


"विश्वास" इतरांवर 

इतका करा की ,

तुम्हाला फसवताना ते 

स्वतःला दोषी समजतील..

आणि 

"प्रेम" इतरांवर❤

इतकं करा की ,

त्यांना तुम्हाला गमवायची

भीती राहिल...!!


"विचार" असे मांडा

  की तुमच्या विचारांवर

  कोणीतरी " विचार "

  केलाच पाहिजे...

  समुद्र बनुन काय फायदा,

  बनायच तर तळे बना,

  जिथे वाघ पाणी पितो,

  पण तोही मान झुकवुन............!


   🌺🙏🏻शुभ  सकाळ🙏🏻🌺💰 श्रीमंतीचा गर्व दाऊनी😒


कुण्या गरिबाला फसवू नका👏 


 📚दोन दिवसांची जिवंगाथा ✍


माझ्या *साईला* विसरू नका 🙏 


         *ॐ साई राम*

         *शुभ प्रभात*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


good morning marathi sms |
good morning quotes marathi 

good morning marathi sms

good morning marathi sms


" औषध हे खिशात नाही ,तर 

 पोटात गेले तरच फायदा होतो.

तसेच चांगले विचार हे फक्त

 मोबाईलमध्ये नाही, तर हृदयात 

 उतरले तरच जीवन यशस्वी 

 होते."

💐शुभ सकाळ💐         


"माणुस स्वत:च्या चुकांसाठी 

उत्तम वकील असतो,

परंतु...दुसर्यांच्या चुकांसाठी 

सरळ न्यायाधीश च बनतो...


💡दिवा बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो.त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहिच बोलु नका,उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील...!!!

   "सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा"🙏


🌞🌹शुभ सकाळ🌹🌞"डोळे" हे तलाव नाहीत,

                      तरीपण भरून येतात.

"अहंकार" हा शरीर नाही,

                     तरीपण घायाळ होतो.

 "दुश्मनी " ही बीज नाही,

                    तरीपण उगवली जाते.

"ओठ "  हे कापड नाहीत,

                    तरीपण शिवले् जातात.

"निसर्ग" हा बायको नाही,

                   तरीपण कधीतरी रुसतो.

"बुध्दी" ही लोखंड नाही,

                   तरीपण तिला गंज लागतो.

 "माणूस" हा वातावरण नाही,

                   तरीपण तो बदलला जातो.।।

🐾🌹काळजी घ्या 🌹🐾

🍁🌴🙏🌴🍁

💐🌸आयुष्य खूप सुंदर आहे💐🌸

💐🌸 बंध आपुलकीचे 💐

   💐नाते माणुसकीचे💐


"घराच्या तुलनेने....

दरवाजा लहान असतो

दरवाज्याच्या तुलनेने...

कुलुप लहान असते


कुलपाच्या तुलनेत...

चावी लहान असते

परंतु तीच छोटीशी चावी संपूर्ण घर उघडते

त्याच प्रमाणे आपले आज छोटे वाटणारे विचार मोठ्या यशाचा दरवाजा उघडणार हे माञ नक्की...!"

💐"!!...शुभ सकाळ ..!!"💐


🌿🍁🌸🌷🌻🌷🌸🍁🌿


     "सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा"....

        🌹🌺शुभसकाळ🌺 🌹


"कोकिळा" स्वतःची भाषा बोलते

म्हणून ती मुक्त आहे.!!!


परंतु "पोपट" दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजर्यात गुलाम बनून राहतो...!

म्हणून.....

स्वतःची भाषा 😇

स्वतःचे विचार 🤔

आणि

स्वतःवर विश्वास ठेवा 😉


      🍵 शुभ 🎀 सकाळ 🍵


"आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवासारखीच असतात.


काही फांदीसारखी ― जास्त जोर दिला कि तुटणारी..

काही पानासारखी ― अर्ध्यावर साथ सोडणारी..

काही काट्यासारखी ―सोबत असून टोचत राहणारी..

आणि काही मुळांसारखी ― न दिसताही सुरुवातीपासुन शेवटपर्यंत साथ देणारी."


   🌿🌹Good morning🌹🌿👫" यशस्वी  कथा  वाचू  नका, त्यांनी  केवळ  संदेश  मिळतो.

अपयशाच्या  कथा  वाचा ,

त्याने  यशस्वी होण्यासाठी 

कल्पना  मिळतात"


        🌺good सकाळ🌺             

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Tips :- माझ्या प्रिय मित्रांनो तुमच्या जवळ Good morning marathi massages,marathi thoughts,marathi suvichar,marathi Quotes,suvichar in marathi,marathi status असतील तर comments मधे जरुर लिहा.आम्ही नक्की येणाऱ्या लेखात तुमचे मराठी सुविचार प्रकाशित करू


Please Support :- मित्रांनो आम्हाला खात्री आहे की good morning msg in marathi with images,good morning marathi sms आणि good morning images in Marathi तुम्हाला नक्की आवडले असेलच. तर मग आपल्या मित्र- मैत्रिणीला whatsapp and Facebook वर share करायला विसरु नका.


मित्रांनो लक्षात ठेवा की जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi Thoughts इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या www.marathithought.com वर दररोज भेट द्या.तुमच्याजवळ स्वताचे marathi thought असतिल तर आम्हाला पाठवा आम्ही तुमचे विचार आमच्या या वेबसाईट च्या द्वारे लाखों लोकांपर्यंत पोचवू.


I have tried for provide good morning quotes in marathi,good morning msg in marathi,good morning shayari marathi,gm msg marathi,good morning thought in marathi,good morning wish in marathi and marathi good morning messages for whatsapp.


Please don't forget to share.


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने