Good morning thoughts in marathi | good morning marathi suvichar शुभ सकाळ संदेश

Good morning thoughts in marathi |good morning marathi suvichar शुभ सकाळ संदेश

Good morning thoughts in marathi
Good morning thoughts in marathi

नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो/मैत्रीनींनो आज मी आपल्यासाठी या पोस्ट मध्ये Good morning thoughts in marathi with Images चा संग्रह बनवलेला आहे.good morning marathi suvichar यांचा आम्ही या लेखात Collection केले आहे.हे good thoughts in marathi लोकांद्वारे Whatsapp आणि Facebook च्या माध्यमातून शेअर केले जातात.


मित्रांनो आपला दिवस शुभ जाव्हा व दिवसाची सुरूवात चांगल्या व आनंददायी वातावरणात व्हावी अशी सर्वांची इच्छा असते.दिवसाची सुरूवात आपण good morning wishes ने करत असतो आणि Good morning massages with images सर्वजण Facebook and WhatsApp वर शेअर करत असतो.


त्यामुळेच मी या लेखात घेऊन आलो आहे suprabhat marathi suvichar with images घेऊन आलो आहे.Good morning thoughts तुम्ही तुमच्या खास मित्रांना आणि तुमच्या नातेवाईकांना पाठवून तुम्ही शुभ दिवसाची सुंदर सुरुवात शुभ सकाळ संदेश ने खास करू शकता.


good morning messages in marathi for whatsapp : In this article I have share good morning marathi sms and good morning motivation marathi
.you will find all types of morning suvichar marathi.Freinds you can copy and use this good morning wish in marathi for your facebook and whatsapp status.


Friends, I would recommend you that please share good morning massages in marathi,good morning shayari marathi,gm msg marathi,good morning thought in marathi,good morning wish in marathi and Good morning marathi status with images to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Good morning thoughts in marathi |suprabhat marathi suvichar

Good morning thoughts in marathi

Good morning thoughts in marathi 


🖊नेहमी छोट्या छोट्या 

चुका सुधारण्याचा प्रयत्न करा,
कारण मनुष्याला डोंगराने नाही
तर छोट्या दगडानेच ठेच लागते.. 🙏🏻

     🙏🌹शुभ सकाळ🌹🙏                     

सत्य सांगण्यासाठी कोणाच्या शपथेची गरज नसते.
नदीला वाहण्यासाठी कुठल्या रस्त्याची गरज नसते.
जे आपल्या हिमतीच्या जोरावर
जीवन जगतात त्यांना ध्येयाकडे पोहचण्यासाठी कुठल्या रथाची गरज नसते.                                                               
      Good Morning💐💐


😊हळूहळू वय निघून जातं........
जीवन आठवणींच पुस्तक बनून जातं.
कधी कुणाची आठवण खूप सतावते.
कधी आठवणींच्या आधारे जीवन निघून जाते.
किनाऱ्यांवर सागराचा खजाना नाही येत.
पुन्हा जीवनात मित्र जुने नाही येत........😊
जगा या क्षणांना हसून मित्रांनो.                         पुन्हा फिरून मैत्रीचा हा काळ नाही येत ...😊        
😋💐*...Good morning .💐* 😋


💥🌸🌷🌹🌺🎭💥

   ✍
          ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ..!!
          जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही. व मरतानाही पाहणार नाहीत. तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते.
        आपल्यासाठी सगळेच दिवस, सर्वच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी. 🎭

💥🌷🌺🌷🌺💥 🙏🏼🌹
🌺🌻 शुभ सकाळ 🌻🌺
😃 💕 शुभ दिवस   💕😃
💐 आपला दिवस आनंदात जावो


💟आई साठी एकसुंदर ओळ💟

👉🏻पूर्वजन्माची पुण्याई असावी ,
     जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
        जग पाहिलं नव्हतं तरी
* नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला ..👈🏻*
    💐👌🏻💐👌🏻💐👌🏻💐
               *शुभ सकाळ *

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

good morning marathi suvichar | good morning marathi thought

good morning marathi suvichar

good morning marathi suvichar 


💞 "मनात" घर करून गेलेली व्य़क्ती👫 कधीच विसरता येत नाही......!!!
"घर"🏡 छोटं असले तरी चालेल
पण  "मन" माञ मोठ असल पाहिजे.......!!
     ☘🌷Good morning🌷☘


💞💞 प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस चुकीचा असतोच असे नाही  किंवा असेही नाही की तो कमजोर आहे.

फरक इतकाच असतो की, त्याला स्वतःच्या ego पेक्षा नाती जपत असताना एक पाऊल मागे का होईना येण्यात कमीपणा  अथवा कोणत्याही स्वरूपाचा संकोच वाटत नाही.
        
  माणसे कमविण्यात जो आनंद आहे, तो पैसा कमविण्यात नाही..💞
          🌺🌺🙏जय सद्गुरू🙏🌺🌺
         💐 सुप्रभात 💐

💗
नाती कधी जबरदस्तीने बनत
         नसतात. ती आपोआप
  गुंफली जातात, मनाच्या
       इवल्याशा कोपर्‍यात
काहीजण हक्काने राज्य
         करतात, यालाच तर
मैत्री म्हणतात...जीवनात
         काहीतरी मागण्या पेक्षा काहीतरी देण्यात
      महत्व असतं.....कारण
मागितलेला स्वार्थ, अन
     दिलेलं प्रेम असतं
🌻🌻 Good morning  🌻🌻


💖💗 ओठावर तुमच्या स्मित हाश्य असु द्या...💖
💖💗 जिवनात तुमच्या वाइट दिवस नसु द्या..💝
जिवनाच्या वाटेवर अनेक
मित्र मिळतील तुम्हाला
परंतू ..
💘💖 हदयाच्या एका बाजुस मात्र 💘💝
जागा माझी असु द्या
💟👆💗
💗💙💓शुभ सकाळ 💗💚💖
👌👍हाक तुमची साथ आमची 👍👌


💕💕सोन्याची एक संधी साधण्या पेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा !!!

समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.
काहीजण त्यातुन मोती उचलतात,
काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.
हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे...!!!
💕💕
💐💐💐 शुभ सकाळ 💐💐💐

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

good morning thoughts marathi | morning suvichar marathi

good morning thoughts marathi

good morning thoughts marathi


💐💐💐💐💐💐💐💐💐
तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगु नका..
कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच  मोठी असते...
💐💐💐💐💐💐💐💐💐
           💐शुभ सकाळ💐


💐🌹 अतिशय सुंदर🌹💐

  पाण्याने भरलेल्या तलावात..."मासे किड्यांना खातात,"... तर तोच तलाव कोरडा झाल्यास "किडे मास्यांना खातात"...संधी सगळ्यांना मिळते...
फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा...!
एखाद्याजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर......
त्याच्या ओठांवर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी नक्कीच आलं पाहिजे...!
               
🍁🍁💫 *शुभ  दिवस *💫🍁🍁


💐 सुंदर विचार💐
ज्याने आयुष्यात
पावलोपावली संघर्षाची
झळ सोसलीय, तिच व्यक्ती नेहमी इतरांना आनंद देऊ शकते..!कारण "आनंदा"ची किंमत त्याच्याएवढी कुणालाच ठाऊक नसते..!!
          
    💐 *शुभ सकाळ * 💐


👩‍आईची ही  वेडी    माया ......
..   पडतो  मी  तुझ्या   पाया  👏🏻👏🏻 
👵 😒😒  🙆🏻‍♂  तुझ्या     पोटी
जन्मो  हीच   माझी  जन्मोजन्मी ची आशा 🙂
🌹🌹 शुभ सकाळ🌹🌹

👌आकाशापेक्षाही विशाल,
सागरापेक्षाही खोल,
    चंदनापेक्षाही शितल,
गुलाबापेक्षाही कोमल,
      क्षितिजाच्याही दूरवर,
स्वप्नाहूनही सुंदर,
    प्रेमापेक्षाही प्रेमळ,
जसं पावसाच्या थेंबाने कमळाच्या पानावर मोती होऊन सजावं,तसं
       🙏🏻  नातं 🙏🏻
आपल्या सगळ्यांच असावं👌
     🌹 शुभ सकाळ🌹
💐 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा💐


👉  विठ्ठलाला एकाने विचारलं की सर्वात महाग "जागा" कोणती ?🤔
         तो म्हणाला जी आपण
       दुसर्याच्या 😘"मनात" निर्माण करतो ती महाग जागा......
     तिचा 💶भाव करता येऊ शकत नाही.
अन् ती एकदा जर 😞गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्य असतं...✌ 👈
         
           🍃🍂 शुभ सकाळ🍂🍃
  👫 माणसे जोडणे हाच आमचा धर्म👫

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

good morning suvichar marathi | morning thoughts in marathi

good morning suvichar marathi

good morning suvichar marathi


जगा इतके की,आयुष्य कमी पडेल.. 

हसा इतके की,
           आनंद कमी पडेल..
काही मिळाले किवा
                  नाही मिळाले..
तो नशिबाचा खेळ आहे...
पण,
प्रयत्न इतके करा की,
        परमेश्वराला देणे भागच पडेल.

             🌹"सुप्रभात" 🌹

💐🌺 good morning 🌺💐

💐 !! तुमचा दिवस छान जाओ !! 💐

🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾

👇।।सुंदर विचारधारा ॥👇

आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्या माघारी चर्चिल जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुध्दा नेहमी लोकांचा सलाम असतो....!
         
       🌹💐शुभ सकाळ💐🌹


🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾
काही शब्द असतातचं असे की
           ते नेहमीचं ऐकावेसे वाटतात.
काही नाती असतातच
                         एवढी गोड की,
ती कधीच संपू नयेत असचं वाटतं.
आणि
काही माणसं असतातचं अशी की,
ती नेहमी "आपलीचं" असावीत *असचं वाटतं,
अगदी शेवटपर्यत...!!

🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾

हसता हसता सामोरे जा
                       "आयुष्याला".....
तरच घडवू शकाल
                      "भविष्याला".....
कधी निघून जाईल ,
           "आयुष्य" कळणार नाही...
आताचा "हसरा क्षण"
                परत मिळणार नाही..!!!
  
    🌺🌞"शुभ सकाळ"🌞🌺


🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾


🐾सुप्रभात🐾

💞  प्रेमाच्या पाझरांची वाहती
एक सरीता,
         नात्यांच्या अतुट शब्दांनी
गुंफलेली कविता,
     जाणिवेच्या पलीकडच
जगावेगळ गाव,
   यालाच तर आहे "आयुष्य" हे नाव.ll

🐾तुमचा दिवस सुखाचा जावो🐾
❤💙💚💛💜💓💕💖💗💝💞💟
🙏🏻🌹शुभ सकाळ 🌹🙏

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

morning thoughts marathi | good morning good thoughts in marathi

morning thoughts marathi

morning thoughts marathi


आयुष्यात प्रत्येक व्यक्तिला किंमत द्या.!!!!!
" कारण" जे चांगले आहेत ते साथ देतील व जे वाईट असतील ते अनुभव देतील.....
⛅🌹   शुभ सकाळ     🌹⛅
😊 आपला दिवस सुंदर जावो 😊

🐢🐇🐢🐇🐢🐇🐢🐇🐢

        कासवाच्या गतीने का होईना
       पण रोज थोड़ी थोड़ी प्रगति करा.
             खुप ससे येतील आडवे.
     बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
                जर तुम्हाला तुमची
           श्रीमंती मोजायची असेल
                तर नोटा मोजू नका !
                      कधी चुकून
         डोळयांत दोन अश्रू आले तर ते
             पुसायला किती जण येतात
                        ते मोजा.!!!
🐢🐇🐢🐇🐢🐇🐢🐇🐢

🎻
😃 मजेशीर कविता 😃
बशी म्हणाली कपाला
श्रेय नाही नशिबाला
पिताना पितात बशीभर
अन म्हणताना म्हणतात कपभर...!
कप म्हणाला बशीला
तुझा मोठा वशिला
धरतात मला कानाला
अन् लावतात तुला ओठाला...!!!

☕ या चहा प्यायला. ☕
  🌷 *शुभ ससकाळ * 🌷


🎭#चुकीचा रस्ता..चुकीची माणसं.. वाईट परिस्थिती...वाईट अनुभव..हे अत्यंत गरजेचे आहेत...कारण...यांच्यामुळे
आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे...................✍

            🙏GM🙏

🎭"विहरीत जाणारी बादली झुकते तेंव्हा पाणी भरून येते,
तसे जीवनात काही मिळवायचे असेल तर निश्चितच नम्र, लिन असावे  लागते"
"विहीर खणत असताना
काठावर बसणाऱ्या लोकांचं लक्ष विहीरीतील दगडांकडे नसतं  तर,
  त्या दगडांमध्येही कुठं तरी
   पाणी दिसतंय का हेच ते पहात असतात.
            आपल्या आयुष्यात येणाऱ्या
          माणसाचं निरीक्षण करतानाही
          त्यांच्यातील वाईट गोष्टींऐवजी
       चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न करा.
   नक्कीच चांगल्या गोष्टीसुद्धा सापडतील."
🐾आयुष्य खुप सुंदर आहे...☺
     🌺🌺शुभ सकाळ 🌺🌺


🎭 कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करु नका...!!
         आणि
त्या व्यक्तीला समजून न घेता गमावु पण नका...!!
कारण त्यांची काळजी हृदयात असते,
शब्दात नाही....!!
        आणि
राग शब्दात असतो,
हृदयात नाही....!!
     💐शुभ सकाळ😘💐

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

good morning motivation marathi |marathi thoughts good morning

good morning motivation marathi

good morning motivation marathi 


🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃
   आपुलकी असेल,तर जिवन सुंदर..
       💐 फुले  असतील, 💐
              तर बाग सुंदर...
          गालातल्या गालात
       एक छोटस हसु असेल,
        😊 तर चेहरा सुंदर...
                    आणि....
      नाती मनापासून जपली,
        तरच आठवनी सुंदर...!
         🍃  🌻🌺🌻  🍃

   सुंदर दिवसाची सुंदर सुरूवात
🌺🌼  सु प्र भा त. 🌼🌺
         🙏🙏🙏🙏 
            🌾🌺🌾


🍃🐾🍃🐾🍃🐾🍃🐾🍃
आकाशात एक तारा आपला असावा,
थकलेले डोळे उघडताच चमकून दिसावा,
एक छोटीशी दुनिया आपली असावी,                                                                                                                             तुमच्यासारखी जिवलग माणसे तेथे नेहमी दिसावी....

     🌹😊शुभ सकाळ😊🌹
            🌿☕🌅🌿


🍃🍂" साईबाबांचे " सुंदर वाक्य....🍃🍂
" तेरी किस्मत का लिखा तुझसे कोई ले नही सकता,
अगर उसकी रेहमत हो तो तुझे वोभी मिल जायेगा जो तेरा हो नही सकता... "🍃🍂
    🌹!!ॐ साई राम!!🌹
      || 🌺शुभ सकाळ 🌺||


      🍂🌿  🍂🌿  🍂🌿  🍂🌿

             " शत्रु " ला हजार संधी द्या
                    मित्र बनण्यासाठी,
        " मित्राला " एकही संधी देऊ नका
                   शत्रु बनण्यासाठी.

             नाती जपण्यात मजा आहे,
       बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे.
          जुळलेले सूर गाण्यात मजा आहे
               येतांना एकटे आलो तरी
       सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे.

            🍂🌿  🍂🌿  🍂🌿  🍂🌿
-   -   -   -   -   -   -   -   -   -   -   -   -   -   -   -

🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺

खरं बोलून मन दुखावल तरी चालेल...
पण खोट बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका...
आयुष्यातील काही गोष्टी कब्बडी च्या खेळाप्रमाणे असतात...
तुम्ही  यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात...🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
 
🌞🌞शुभ सकाळ🌞🌞
💐💐💐💐💐
        🌺 🌺

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

good morning positive thoughts in marathi | suprabhat suvichar in marathi

good morning positive thoughts in marathi

good morning positive thoughts in marathi 


🍁🌻🌻🍁
पावसाचा थेंब खुप छोटा
असतो........
पण एक तहानलेला त्याच्या
शोधात असतो......
असाच एक एसएमएस खुप
छोटा असतो......
पण पाठवणारा तुमची
मनापासून आठवण काढत
असतो......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
    सुप्रभात शुभ सकाळ
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻


🍂  सुविचार 🍂 ❣"एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला, तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील"🍂.
🙏🏻😊शुभसकाळ😊🙏🏻


🍁खुप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं, असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात.
कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाते त्याला तोड नसते.
कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडीशन पेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळूक जास्त सुख देऊन जाते..!
🍁
     
        💥!!शुभ सकाळ!!💥


🍁 "मन ओळखणारयांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत..." कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी!
    💐💐 *शुभ सकाळ*💐💐


🍀🍀🍀
कठीणातलं कठीण लाकूड भुंगा पोखरू शकतो..
पण आपल्या कोमल पाकळ्यांमध्ये भुंग्याला रात्रभर डांबून ठेवण्याची ताकद फूलांमध्ये असते..
प्रेम हे बळापेक्षा अधिक शक्तीशाली असतं....!!
      
🌻🌻  सुप्रभात 🌻🌻


🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात.
शुभ प्रभात.

💫🌟⭐💫🌟⭐

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

good morning thoughts in marathi text | suvichar marathi good morning 

suvichar marathi good morning

suvichar marathi good morning 


🌺🍁🌾🌹🌾🍁🌺
  🌸...|| सुप्रभात ||...🌸

प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली, तर जीवनात दुःख उरले नसते आणि दुःखच उरले नसते तर सुख कोणाला कळलेच नसते .
🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁
    💞💞 शुभ सकाळ💞💞


🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺

                         || श्री ||

                   सहज सुचलं म्हणून.!!

     रोजचा ऊगवणारा "नवा दिवस" हा, आपल्या मना प्रमाणे, रोजच "ऊगवेल" असे नाही.!
      मात्र ऊगवणा-या प्रत्येक "नव्या दिवसात," आपल्या मना सारखं, काही ना काही निश्चितच "ऊगवलेलं" असेल.!!
      एखादे वेळेस आपण स्वत: जरी आनंद निर्माण करु शकलो नाही, तरी हरकत नाही.!
      मात्र दुस-यांच्या आनंदात अगदी मनपासुन, हसत मुखाने सहभागी होऊन "त्यांचा" आनंद द्विगुणीत करा.!
      तुमचा आनंद आपोआप शतपटीने निर्माण होईल.!!!

                    || शुभ सकाळ. ||

🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺


🌺🌻🌹🌻🌺🌻🌹🌻🌺🌻

जीवन मोजकेच असते ते
हसत हसत जगायचे असते
जुळलेली नाती कधी तोडायची नसतात,ज्याच्यावर आपन प्रेम  करतो त्याच्याशी कधीच खोटे बोलायचे नसते,सुख-दु:खाने
भरलेले हे आयुष्य असते,कुठे काही हरवते तर कुठे काही सापडते ,त्यातुनच सापडलेले
जपायचे असते....🌻

   🌻   शुभ प्रभात.   🌻

तुमचा दिवस तुमच्या मना प्रमानेच जावो....🌻

🌹🌻🌹🌻🌺🌻🌹🌻🌺🌻       

       

🌺🌺🙏🏻🌺🌺

पेटल्या सावुल्या भर पावसात  
पाहीले आक्रीत घडलेले ||१🌺

पुण्याचे पावन दान हे गहन 
रानात विरून हरवले ||२🌺

चिंचेखाली देव शेंदूर फासला 
प्रवासी फसला प्रसादात ||३🌺

ओसाड मनात ध्यान सोंग शून्य 
वांझपण धन्य प्रवसले ||४🌸

हर हर हर मनाची चादर 
आणली उधार हरवली ||५🌸

विक्रांत कामना विरल्या गगना
सूर्य तारांगणा कण झाला ||६ 🌸

🙏🏻🙏🏻Shubh Prabhat🙏🏻🙏🏻


🌺🌺   शुभ सकाळ   🌺🌺
💐💐 💐💐💐💐
गुड मॉर्निंग
जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते. म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!!
स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण....एखाद्याच्या मनात घर करणे, यापेक्षा सुंदर काहीच नसते.
       💐सुप्रभात
💐आपला दिवस आनंदात जावो          🎄🍄🌾🎄🍄🌾🎄🍄🌾      👉🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻👈🏻

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Good morning thoughts in marathi |
suprabhat marathi suvichar

Good morning thoughts in marathi

Good morning thoughts in marathi


🌹💐🌹॥ सुप्रभात ॥🌹💐🌹
"झाडांची मुळे पाणी मिळेल याची वाट पाहत बसत नाहीत,
ती पाणी शोधण्याच्या प्रयत्नात वाट मिळेल तिकडे धाव घेतात.
माणसालाही नुसत्या संयमाने यश मिळत नाही,
तर त्या यशापर्यंत पोचण्यासाठी सतत प्रयत्न करत रहावेच लागतात.
           🌺 शुभ प्रभात 🌺
🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹

🌺 !! Good Morning !! 🌺

   जंगलातील हरिण सकाळी
   उठल्याबरोबर विचार करते की,
   मला खूप धावावे लागेल.
   नाहीतर, सिंह मला मारून खाईल.

   आणि सिंह सकाळी
   उठल्याबरोबर विचार करतो की,
   मला हरिणापेक्षा जास्त धावावे
   लागेल. नाहीतर, मी उपाशी मरेन.

   आपण सिंह असू किंवा हरिण,
   जीवन चांगले जगण्यासाठी
   संघर्ष तर करावाच लागतो.

    "संघर्षाशिवाय जीवन नाही."
           "संघर्ष हेच जिवन."

          🍁|| शुभ सकाळ ||🍁
💐 आपला दिवस आनंदात जावो.💐


🌹💐🌺🌹💐🌺🌹💐🌺

आपण स्वत:ला कधीच मिठीत घेऊ शकत नाही,
कधीच स्वत:च्या खांद्यावर
डोके ठेवून रडू शकत नाही,
एकमेकांसाठी जगणं  यालाच
जीवन म्हणतात,म्हणून त्यांना
वेळ द्या जे तुमच्यावर स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतात,कमीपणा घेणारे कधीच लगाम अथवा चुकीचे नसतात,कारण
कमीपणा घेण्यासाठी खरंच मन खूप मोठं असावं लागतं,...

    🌹.   सुप्रभात.     🌹

आपली सकाळ खुप सुंदर जावो ,

🌹🌺💐🌹🌺💐🌹🌺💐


🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐
आईची माया धरणीमातेपेक्षाही महान आहे.
आणि वडीलांचे स्थान आभाळापेक्षाही उंच आहे.
जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही,
परंतु एक आई-वडीलच असे आहेत की,
जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षाही पुढे गेलेले पाहून आनंदी होतात.
           🌹 💐 शुभ सकाळ 💐🌹
⚡🎀 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🎀⚡


🌹🌻🌺🍀🌸💐🌼🌷*कोणतही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी  स्पर्धा करत नाही🌹🍀 कारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गाने प्रत्येकालाच वेगळं बनवलयं*,  प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलयं..🌷🌼🌹💐🌸
पाण्यापेक्षा " तहान " *किती आहे याला जास्त किंमत असते 🌹🌹🌹
मृत्यू पेक्षा "श्वासाला "जास्त किंमत असते
या जगात नाते तर सर्वच  जोडतात..
पण नात्यापेक्षा" विश्वासाला " जास्त किंमत असते🌹🌹🌹🌹🌹

🌹🌹*शुभ सकाळ* 🌹🌹

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

suvichar good morning in marathi 

suvichar good morning in marathi

suvichar good morning in marathi 


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌹          माणसाने                 🌹
🌹 "शिक्षणा"आधी "संस्कार"    🌹
🌹"व्यापारा" आधी "व्यवहार"   🌹
🌹             आणि                  🌹
🌹"देवा"आधी "आईवडीलांना"  🌹
🌹      समजुन घेतले तर,         🌹
🌹   "जीवनात" कोणतीच        🌹
🌹     अडचण येणार नाही !     🌹
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
            ☕शुभ प्रभात☕


🌸🍃🌸🍃 ||श्री||🍃🌸🍃🌸

☀ क्षेत्र कोणतेही असो...☀
"आयुष्यात कष्टाला पर्याय नाही, आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही".

💐💐💐💐💐💐💐💐💐💐
       
          🌹  शुभ सकाळ 🌹
🌸🍃🌸🍃🌼🌼🍃🌸🍃🌸


🌳🍀🌳🌺🌺🌺🌳🍀🌳

🖌 माणसाच्या मुखात गोडवा...
मनात प्रेम...
वागण्यात नम्रता...
आणि
हृदयात गरीबीची जाण असली की...
बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात...!😊👍
                🐣🐾🐣🐾🐣🐾🐣🐾🐣                             🌺☘शुभ सकाळ☘🌺


🌫
आज सकाळी धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की:,
जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,
एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल...!!
🍁🌾🌷🌸🌹
💥🍃 शुभ सकाळ 🍃💥


🌞•• सुप्रभात ••🌞
टिपावं तर अचूक टिपावं, नेम तर सारेच धरतात.ll
शिकावं तर माफ करायला, राग तर सगळेच करतात.ll
खळगी भरावी तर उपाशी पोटाची, पोट भरुन तर सारेच जेवतात.ll
जगावं तर इतरांसाठी, स्वतःसाठी तर सगळेच जगतात.ll
🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁

☘✍🏻☘✍🏻☘✍🏻☘✍🏻☘


कोणाला आपलसं बनवायचे असेल,
तर मनाने बनवा,
फक्त मुखाने नाही.
कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर
मुखाने करा,
मनाने नाही,
लक्ष्यात ठेवा,
ज्या दोऱ्याला गांठ नसते,
असाच दोरा सुईमधून
प्रवेश करतो.....
 
🅶🅾🅾🅳 🅼🅾🆁🅽🅸🅽🅶

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

good thoughts in marathi with good morning wishes

good thoughts in marathi

good thoughts in marathi


✍🏻सुंदर विचार✍🏻
🍂🍃🍁🍂🍃🍁🍂🍃🍁
✍🏻.....दुखाशिवाय सुख नाही,
निराशेशिवाय आशा नाही..
अपयशाशिवाय यश नाही
आणि पराजयाशिवाय जय नाही..
आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय
हे आयुष्य आयुष्यच नाही.....
🍂🍃🍁🍂🍃🍁🍂🍃🍁
            शुभ सकाळ

❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄

☀ *माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं*

☀ *काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा*

☀ *कारण आपण  फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय*
 
  ☘🐾💎 *शुभ सकाळ*💎🐾☘


✍🏻साखर गोड आहे,कागदावर लिहून चालत नाही...
खाल्ल्यावरच तिची चव कळते
तसेच,
नाते, मैत्री व प्रेम आहे,सांगून भागत नाही...
तर ती प्रतिसाद देवून टिकवावी लागतात...!!!
      ☕ शुभ सकाळ ☕
            🙏🏻🙏🏻🙏🏻


✍🏻कधी आठवण करु शकलो नाही तर स्वार्थी समजू नका..
वास्तवात या लहानशा जीवनात अडचणी खुप आहेत..
विसरलो नाही मी कुणाला..
माझे  छान मित्र आहेत जगात..
फक्त जरा जीवन गुंतलेलं आहे,
सुखाच्या शोधात..
💐💐 शुभ सकाळ💐💐


✍🏻"कितीवेळा मागितलं तरी
सुख उसनं मिळत नाही"
"एखद्या जागी बसून कधीच ध्येयाचं शिखर गाठता येत नाही"
"आपल्या देवावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा"
"योग्य वेळी तो इतकं देतो की मागयला काहीच उरत नाही"

         🌺 सकाळ🌺


✍🏻 श्रीकृष्णाने खुप मोठी गोष्ट सांगितली आहे..
जर तुम्ही धर्म कराल,तर देवाकडुन तुम्हांला मागावं लागेल,आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावचं लागेल...✍🏻

        💐 शुभ सकाळ 💐

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

good morning marathi suvichar | good morning marathi thought

good morning marathi suvichar

good morning marathi suvichar


✍🏻 विश्रांतीची किंमत कळण्याकरिता आधी कष्टाचे महत्व कळले पाहिजे,
कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची किंमत सांगते..            
     🙏 || शुभ सकाळ || 🙏
           🌿🌺💐🌺🌿


✍ प्रभावाने जवळ येणाऱ्या
       लोकांच्या पेक्षा..
       स्वभावाने जवळ येणाऱ्या
       लोकांना जपा..
       आयुष्यात कधीच पश्चाताप
        होणार नाही.

🍁शुभसकाळ🍁


⛱⛱⛱⛱⛱⛱⛱⛱⛱

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक
भयानक असतात म्हणुन
मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा कारण
   त्याने मन हलके तर होईलच आणि लढण्याची ताकद पण येईल...!
           मी दुनियेबरोबर "लढु" शकतो पण "आपल्या माणसांबरोबर" नाही, कारण "आपल्या माणसांबरोबर" मला "जिकांयचे" नाही तर जगायचे आहे... !!

💐💐💐🙏🙏💐💐💐
💖🌿🌻💖🌿🌻💖🌿🌻💖
          😊 •• सुप्रभात ••😊

  सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा


☺ सुख हे अगदी # कणभर  गोष्टी मधे लपलेलं असतं….!
☝ फक्त ते #मनभर जगता आलं # पाहिजे… ✍🏻
          🍁 शुभ प्रभात 🍁

☝🏻एक आस, एक विसावा...
तुमचा मेसेज रोज दिसावा...
तुमची😔 आठवण न यावी तो दिवस नसावा...☝🏻
हृदयाच्या❣ प्रत्येक कोप-यात,
तुमच्या  सारख्या जिवलगांचा सहवास असावा..😊🤗
    💐!!! शुभ सकाळ !!! 💐


☘🔆☘🔆☘🔆☘🔆☘🔆

जीवनाच्या बँकेत "पुण्याईचा"
          " बँलन्स "
       पुरेसा असेल तर
     " सुखाचा चेक "
             कधीच
           " बाउंस "
           होणार नाही .
  
   🍃 * शुभ सकाळ * 🍃     
🔆☘🔆☘🔆☘🔆☘🔆☘


  ☘☘☘☘☘☘☘☘☘
      ...अंधारासारख्या संकटाला...
         ...दोष देत बसण्याऐवजी...
...एक ज्योत पेटवण्याचे धाडस दाखवले...
         ...तरच अंधार दूर होईल...
          ...आपल्या नशीबापेक्षा...
  ...कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा...
        ...कारण उद्या येणारी वेळ...
      ...आपल्या नशीबामुळे नाही...
          ...तर कर्तृत्वामुळे येते...              
          💥💥 शुभ सकाळ

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Tips :- माझ्या प्रिय मित्रांनो तुमच्या जवळ Good morning marathi massages,marathi thoughts,marathi suvichar,marathi Quotes,suvichar in marathi, marathi status असतील तर comments मधे जरुर लिहा.आम्ही नक्की येणाऱ्या लेखात तुमचे मराठी सुविचार प्रकाशित करू


Please Support :- मित्रांनो आम्हाला खात्री आहे की good morning thoughts marathi,good morning marathi suvichar आणि good morning motivation marathi तुम्हाला नक्की आवडले असेलच.तर मग आपल्या मित्र- मैत्रिणीला whatsapp and Facebook वर share करायला विसरु नका.


मित्रांनो लक्षात ठेवा की जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi Thoughts इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या www.marathithought.com वर दररोज भेट द्या.तुमच्याजवळ स्वताचे marathi thought असतिल तर आम्हाला पाठवा आम्ही तुमचे विचार आमच्या या वेबसाईट च्या द्वारे लाखों लोकांपर्यंत पोचवू.


I have tried for provide good morning status marathi,good morning msg in marathi,good morning shayari marathi,gm msg marathi,good morning thought in marathi,good morning wish in marathi and marathi good morning messages for whatsapp.

Please don't forget to share.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने