Good morning shayari in marathi with Images | gm marathi shayari गुड मॉर्निंग शायरी

Good morning shayari in marathi with Images | gm marathi shayari गुड मॉर्निंग शायरी

good-morning-shayari-in-marathi

Good morning shayari in marathi 

नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो/मैत्रीनींनो आज मी आपल्यासाठी या पोस्ट मध्ये Good morning shayari in marathi with Images चा संग्रह बनवलेला आहे.gm marathi shayari यांचा आम्ही या लेखात Collection केले आहे.हे good morning massage marathi लोकांद्वारे Whatsapp आणि Facebook च्या माध्यमातून शेअर केले जातात.


मित्रांनो आपला दिवस शुभ जाव्हा व दिवसाची सुरूवात चांगल्या व आनंददायी वातावरणात व्हावी अशी सर्वांची इच्छा असते.दिवसाची सुरूवात आपण good morning wishes ने करत असतो आणि Good morning massages with images सर्वजन Facebook and WhatsApp वर शेअर करत असतो.


त्यामुळेच मी या लेखात घेऊन आलो आहे good morning quotes in marathi with images घेऊन आलो आहे.good morning status in marathi तुम्ही तुमच्या खास मित्रांना आणि तुमच्या नातेवाईकांना पाठवून तुम्ही शुभ दिवसाची सुंदर सुरुवात शुभ सकाळ संदेश ने खास करू शकता.


good morning messages in marathi for whatsapp : In this article I have share good morning marathi sms and good morning images in marathi.you will find all types of gm marathi shayari.Freinds you can copy and use this good morning msg in marathi for your facebook and whatsapp status.


Friends, I would recommend you that please share good morning shayari marathi,gm msg marathi,good morning thought in marathi,good morning wish in marathi & Good morning marathi status with images to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


good morning shayari marathi with Images | good morning massage marathi

good morning shayari marathi

good morning shayari marathi


आयुष्य जगायचे असेल,

तर पाण्यासारखे जगा...

कुणाशीही मिळा-मिसळा, एकरुप व्हा पण....

स्वतःच महत्व कमी होऊ देऊ नका....

💞  GOOD MORNING 💞



आयुष्य खूप कमी आहे, 

ते आनंदाने जगा..!

प्रेम मधूर आहे, त्याची चव चाखा..!

क्रोध घातक आहे, 

त्याला गाडून टाका..!

संकटे ही क्षणभंगूर आहेत, 

त्यांचा सामना करा..!

आठवणी या चिरंतन आहेत, 

त्यांना ह्रदयात साठवून ठेवा..

💞  GOOD MORNING 💞



   आयुष्य कितीही

           तिखट🌶

           गोड🍚

           कडु🌿

           तुरट🍪

         असले तरी 💓

माझी माणसं खूप *गोड़ आहेत 😘

    🙏 जसे तुम्ही🙏


    💞  GOOD MORNING 💞



आपुलकी असेल,

तर जीवन सुंदर.

फुले असतील,

तर बाग सुंदर..

गालातल्या गालात

एक छोटासं हसू असेल,

तर चेहरा सुंदर..

आणि..

नाती मनापासून जपली,

तरच आठवणी सुंदर.


good morning status in marathi 


आपली स्तुती आपण स्वत:च करावी,

कारण तुमची बदनामी

करायला बाहेरच्या जगात

भरपूर रिकाम टेकडे बसले आहेत..


स्वच्छ चरित्र आणि धाडसी

कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही 

ते फक्त स्वत:लाच

निर्माण करावे लागते.. 

॥ शुभ सकाळ ॥



आपण ज्याची इच्छा करतो,

प्रत्येकवेळी तेच आपल्याला

मिळेल असे नाही…

परंतु नकळत बऱ्याच वेळा

आपल्याला असे काहीतरी मिळते,

ज्याची कधीच अपेक्षा नसते…

यालाच आपण,

केलेल्या चांगल्या कामाबद्दल

मिळालेले “आशीर्वाद” असे म्हणतो…

“शुभ सकाळ”



आपण जेंव्हा एकटे असू तेंव्हा विचारांची काळजी घ्या

आणि जेंव्हा लोकांसोबत असू तेंव्हा शब्दांची काळजी घ्या

  सुप्रभात


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


good morning marathi shayari | good morning  marathi massage 

good morning marathi shayari

good morning marathi shayari


आत्मविश्वासाने केलेल्या  

 . . कार्याला कोणत्याही  

संकटाची भिती नसते,  

 . .  . . . मुळात संकटे  

आपल्या आत्मविश्वासाची  

 . . . . परिक्षा घेण्यासाठीच  

बनलेली असतात, या परिक्षेत 

 . . . .  जो उत्तीर्ण होतो तो 

 जिवनात यशस्वी होतोच. 

 ⚜🌸 ✨🎯✨🌸⚜ 

      💐?🌺शुभ सकाळ 💐 

🌹आपला दिवस आनंदात जाओ🙏🏻



आपण कुणाचे वाईट केले नाही तर 

आपले वाईट होऊच शकत नाही

हा विश्वास स्वतःत रुजवून बघा 

जीवनात हवा तो बदल नक्की जाणवेल

         🌝🌸 शुभ सकाळ 🌸🌝



आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यावा

फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा

सुख तुम्हाला मिळावे दु:ख तूमच्यापासून कोसभर दूर जावे

हास्याचा गुलकंद तूमच्या जीवनात रहावा आणि प्रत्येक क्षण तूमच्यासाठी आनंदाचाच यावा...

            🌹🌹🌹🌹

 सकाळच्या गोड शुभेच्छा!!!

          🙏🏻😊🌹😊🙏🏻 

       .....शुभ सकाळ....



आनंद नेहमी चंदनासारखा असतो,

दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी,

आपलीही बोटे सुगंधित करून जातो..

आपला दिवस आनंदी जावो!

शुभ सकाळ



आठवणी ह्या नेहमीच

अविस्मरणीय असतात.

काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप

हसत असतो,

तर

काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण

आठवून खूप रडतो, 

हीच आयुष्याची गंमत आहे.

 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 ••• शुभ  सकाळ •

      😊😊



आठवणी सांभाळणे सोप्प असत,

कारण मनात त्या जपून ठेवता येतात,

पण क्षण सांभाळणे फार अवघड असत,

कारण क्षणांच्या आठवणी होतात.


🌹🌹🌹🌹 सुप्रभात 🌹🌹🌹🌹



आज पहाटे जाग येता 

डोळे अर्धे निजलेले,

दिसे तयातून बागे मधले 

फूल दवांत भिजलेले!


बाहेर येता असा बिलगला 

मंद जरासा शीतल वारा,

रवीकिरणांना शोधित शोधित

उधळीत जाई पर्णपिसारा!


मुग्ध स्वत:शी झाले सारे

कशी कुणाची पडली भूल,

दंवात हसूनी पहाट सांगे

शीतल ऋतुची ही चाहूल! 


|| शीतल ऋतु आगमनाच्या,

 हार्दिक शुभेच्छा ||


 🌲🌲🌹शुभ प्रभात!!🌹🌲🌲



➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


good morning shayari in marathi | good morning quotes in marathi 

good morning shayari in marathi

good morning shayari in marathi


आकाश कितीही उंच असो,

नदी कितीही रुंद असो,

पर्वत कितीही विशाल असो,

एक लक्षात ठेवा ,तुम्हाला या 

सगळ्यांशी काहि

देण-घेण नाही,

तुम्ही आपली चादरीची घडी घाला आणि कामाला लागा...

🙏 Good morning  🙏



अशा माणसांबरोबर राहा, 

जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयाबद्दल बोलतात. 


अशा बरोबर नको की,

जे इतर माणसांबद्दल बोलतात.


     🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻



अभिमानाला कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका 

आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका. 

त्याचे कारण असे आहे,

अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही, 

आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतिकडे जाऊ देणार नाही.


शुभ सकाळ 



अप्रतिम वाक्य


चुरगळल्यानंतरही फुलांच्या

पाकळयांनी दिलेला 

सुगंध म्हणजे

क्षमा....!


   💐 ❄🌿 शुभ सकाळ 🌿❄💐



अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते  कारण

      उद्याची येणारी सकाळ


 हि तुम्हाला एक नवीन संधी असते 

यशापर्यंत पोहचण्याची …


🙏🙏शुभ सकाळ🙏🙏


good morning thoughts in marathi 


अनुभव घ्यायला लाखो पुस्तके लागत नाही, पण  पुस्तक लिहायला मात्र अनुभवच लागतो.


विचार करण्यासाठी बोलावे लागतेच असे नाही, पण बोलण्यासाठी मात्र विचार करावाच लागतो.


आपल्याला पंखपाहीजे म्हणून कधीच उडावे लागत नाही, पण उडण्यासाठी मात्र पंखच लागतात.


काम करण्यासाठी नाव लागतेच असे नाही, पण नाव कमावण्यासाठी मात्र काम करावेच लागते.

                *G๑๑∂*

      ‌🇲‌🇴‌🇷‌🇳‌🇮‌🇳‌🇬 

*आपला दिवस आनंदात जावो.*



अंधारात चालतांना प्रकाशाची गरज असते,

उन्हात चालतांना सावलीची गरज असते,

जीवन जगत असतांना चांगल्या माणसांची गरज असते,

आणि तिच चांगली माणसे आता माझा शुभसंदेश वाचत आहेत…

*सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Marathi good morning shayari | good morning marathi sms 

Marathi good morning shayari

Marathi good morning shayari 


*✍🏻डोक शांत असेल तर*

*निर्णय चुकत नाहीत,*


*अन्.*..

*भाषा गोड असेल तर*

*माणसं तुटत नाहीत*...✍🏻 

    🚩*GOOD MORNING*🚩


ll वक्रतुण्ड महाकाय

सुर्य कोटि समप्रभ ll


ll निर्विघ्नं कुरु मे देव

सर्वकार्येषु सर्वदा ll


!! गणपती बाप्पा मोरया !!


!! मंगलमुर्ती मोरया !!


!! शुभ-प्रभात !!


!! शुभ-दिन !!



.🌺🌸🌼🌺🌷🌺🌸🌼🌺

                   🌺🌼🌺


पहाटे, प्राजक्ता सारखे उमलुन,

निशिगंधा सारखे सुगंधित होत जावे !

          सुगंधित आनंदाच्या  लाटांवर

          आयुष्य झुलत जावे !

अश्रु असोत कुणाचेही

आपणच विरघळुन जावे !

          नसोत कुणीही आपले,

         आपण मात्र सर्वांचे व्हावे ..... !!!

ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाहि, 

फक्त सुर जुळायला हवेत,

       🌺शुभ सकाळ 🌺



.. ❣😊❣😊❣😊.. 


"परीस्थिती"प्रमाणे "बदलणारे मित्र" सांभळण्या पेक्षा;

. . . परीस्थिती "बदलविणारे" मित्र सांभाळा .........

आयुष्यात कधीही अपयश "अनुभवायला" मिळणार नाही...


       🌺 !! शुभ सकाळ  !! 🌺



. *मजेशीर कविता* 

बशी म्हणाली कपाला

श्रेय नाही नशिबाला 

पिताना पितात बशीभर

अन म्हणताना म्हणतात कपभर...!

कप म्हणाला बशीला 

तुझा मोठा वशिला

धरतात मला कानाला

अन् लावतात तुला ओठाला...!!!


 *या चहा प्यायला.* 

  *शुभ ससकाळ *.



- नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका.  कोणाचा  अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका.

- तुम्ही खूप शक्तिशाली असाल,

पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.

- कोणी कितीही महान झाला असेल, पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही.

- स्वतःवर कधीही अहंकार करू नका, देवाने तुमच्या-माझ्या सारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं.


             Good morning



*🍁मंडप कीतीही भव्य असला तरी झालर घातल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलून दिसत नाही...*


*त्याचप्रमाणे तुम्ही  जीवनात कितीही मोठेपण मिळवले तरी...*


*माणुसकी ची जोड असल्या शिवाय जीवन कृतार्थ होत नाही..!* 

   *😊🌷शुभ सकाळ 🌷😊*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


good morning love shayari marathi | good morning quotes marathi 

good morning quotes marathi

good morning quotes marathi 


जो तुमच्या आनंदासाठी,

    हार मानतो.

त्याच्याशी तुम्ही कधीच,

    जिंकू शकत नाही...!

😊🌷शुभ सकाळ 🌷😊



*✍हरुन पण जिंकतो तोच बादशहा असतो........*

*जखमी वाघालाही उभे राहण्यासाठी संधी दिली की,*

*तो मरेपर्यंत लढू शकतो ...* 

*कारण तो दाखवून देतो की,* 

*आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण* *करतो..,,,,,,✍*

*.......💐..शुभ सकाळ ......💐*



*हसणे फार सुंदर आहे !*

*दुसऱ्याला हसवीणे त्याहून सुंदर* *आणि वंदनीय आहे..*

*मात्र दुस-यावर हसणे निंदनीय* *आहे.*


*स्वतःसाठी रडणे स्वार्थ आहे...*

*मात्र दुसऱ्यासाठी रडणे प्रेम आहे.*


*“जीवनात हसणे, रडणे अटळ आहे फक्त हेतू शुद्ध, निरपेक्ष आणि परोपकारी असला की सर्व सुंदर आहे”....*

    💐💐शुभ सकाळ💐💐

🌻आपला दिवस आनंदात जावो🌻



*यशस्वी आयुष्यापेक्षा  समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं*.

*कारण यशाची व्याख्या लोकं ठरवितात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो.*

*🌿🍃शुभ प्रभात 🍃🌿*



*मनापासून जीव लावला कि* *रानातलं पाखरु सुद्धा* 

*आवडीनं जवळ येत*

*आपण तर माणूस आहोत*,

*त्यामुळं आयुष्य हे* 

*एकदाच आहे* ,

*"मी"पणा नको,*  तर

*सर्वांशी प्रेमाने रहा...* 🙏

    

🌹 *शुभ सकाळ* 🌹



*दुःखात आपले एक बोट अश्रू पुसते*

*आणि आनंदात दहाही बोट एकत्र करून आपल्या हातून टाळी वाजते*


*जर आपले स्वतःचे अवयव असे वागतात तर दुनियेकडून आपण का अपेक्षा ठेवायची..!*


*शेवटी काय...हसत रहा,हसवत रहा आणि सगळ्यांच भल करत रहा..!!*

शुभ सकाळ, आपला दिवस आनंदात जावो........

🙏🙏🌇🙏🏻🙏🏻



*डोंगरावर चढणारा*

*झुकूनच चालतो;*

*पण जेव्हा तो उतरू लागतो*

 *तेव्हा ताठपणे उतरतो....*


*कोणी झुकत असेल*

*तर समजावे की*

*तो उंचावर जात आहे*


*आणि कोणी ताठ*

*वागत असेल तर समजावे*

*की तो खाली चालला आहे....*


🙏🙏🌺 Good morning🌺 🙏🙏



*ज्याच्या घरची तुळस फुललेली🌿 असते,   त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो.* 

       *जिथे रोज सायंकाळी💥 दिवेलागण होते,    तिथे भक्तीची कमतरता नसते.* 

      *जिथे शुभंकरोती🔔 होते,  तिथे संस्कारची नांदी असते.* 

       *जिथे👐 दान देण्याची सवय असते.   तिथे संपत्तीची कमी नसते.*

       *आणि जिथे🙏 माणुसकीची  शिकवण असते, तिथे माणसांची कमी नसते.*

 😊 *शुभ सकाळ*😊


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


gm shayari marathi | good morning  marathi image 

good morning  marathi image

good morning  marathi image 


*जीवनाचे दोन नियम आहेत, बहरा फुलांसारखे आणि पसरा सुंगधासारखे,, 🌹

कुणाला प्रेम देणं, सर्वात मोठी भेट असते, 🌷

आणि कुणाकडून प्रेम मिळविणे, सर्वात मोठा सन्मान

असतो.....😊

        🎀शुभ सकाळ🎀

  🍂सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा🍃



*जीव  लावणारे  शब्द  आयुष्य  घडवतात  तर  जिव्हारी  लागणारे  शब्द  आयुष्य  बिघडवतात*

*शब्द  प्रेम  देतात  शब्द  प्रेरणा  देतात शब्द  यश  देतात  शब्द  नातं   देतात*.

*शब्द  आयुष्यभर  आणि  आयुष्यानंतरही मनामनात  जपणारी  भावना  देतात*

*शब्दांचं  मोल  जपलं की आपलं  आयुष्यही अनमोल  होतं*


     *💞💞 शुभ सकाळ 💞💞*



*जी माणसं "दुसऱ्याच्या"चेहऱ्यावर*

 *आनंद निर्माण करण्याची क्षमता* *ठेवतात,*


    *ईश्वर "त्यांच्या" चेहऱ्यावरचा*

*आनंद कधीच कमी होऊ देत नाही.*


          *आणि म्हणूनच*

      *ती समाधानी असतात.*


              शुभ सकाळ



*गरजेपुरती माणसे वापरायची सवय नाही मला*, 

*एकदा नाते जोडले  तर ती शेवटच्या क्षणापर्यंत*    

*निभवण्याची ताकद आहे माझी*...!!

           

*🙏good morning 🙏*



*क्षणाला क्षण अन दिवसाला दिवस जोडत*

*आयुष्य पुढे सरकत असते*

*कधी तरी, कुठे तरी*

*केव्हातरी असा क्षण येतो*

*जो अख्खं आयुष्यच बदलुन टाकतो*

*फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे*

*यालाच*

" *आयुष्याचा टर्निंग पाँईंट " म्हणतात*......✍ 

 

    *🌹 शुभ सकाळ🌹*



*एकत्र येण सोप असत,*

*पण एकत्र होण कठीण असत.*

*कारण एकत्र येण्यासाठी कारण लागत नाही,*

*पण एकत्र होण्यासाठी विचार एकत्र येण गरजेच असत.*

*छत्री पावसाला थांबवू शकत नाही...*

 *पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देवू शकते,*

 *आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही...*

 *पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ  शकतो...*


🌺🌺Good morning💐💐🌺

               🙏🏻



*आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा. *नाहीतर.*

*तासभर साथ देणारी माणसं.*

*बस मध्ये पण भेटतात.*

      *कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका.* 🙏

         *कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय.*🙌

          *अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात.*

     🌺🍃शुभ  सकाळ 🍃🌺


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


morning shayari marathi | good morning marathi quotes 

morning shayari marathi

morning shayari marathi 



*आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल*

*तर तुम्ही नक्कीच खुप पुढे जाणार आहात....*

                 *कारण* 

 *"धनुष्याचा "बाण लांब जाण्यासाठी *आधी मागेच खेचावा लागतो....!!!!!!!!!!!!!!!!!                         🌺शुभ सकाळ*🌺



*_😊हळूहळू वय निघून जातं........_*

*_जीवन आठवणींच पुस्तक बनून जातं._*

*_कधी कुणाची आठवण खूप सतावते._*

*_कधी आठवणींच्या आधारे जीवन निघून जाते._*

*_किनाऱ्यांवर सागराचा खजाना नाही येत._*

*_पुन्हा जीवनात मित्र जुने नाही येत........😊_*

*_जगा या क्षणांना हसून मित्रांनो.                         पुन्हा फिरून मैत्रीचा हा काळ नाही येत ...😊_*         

😋💐*शुभ सकाळ 💐* 😋



*"कोणी ढकलुन देईपर्यंत कोणाच्याही दारात🚪 उभे राहु नका.*

*"मान-सन्मान 🙏🏻त्यांचाच करा......, जे तुम्हाला बरोबरीने सोबत👫👬 घेऊन चालतील.......!*😉

🌹*​₲๑๑d 💗ℳ๑®ทïทg​*🌹

🍁*​Have A Great Day​*🍁



*"कोणत्याही क्षेत्रात नेत्रुत्व करणे म्हणजे हुकुमत गाजवने नसून,  जबाबदारी स्वीकारून लोकांना, योग्य दिशा दाखवून, सोबत घेवुन प्रगती करणे होय..."*


   *🌹🌹शुभ सकाळ 🌹🌹*



*"आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका..*

*एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि*

*तारे मोजण्याच्या नादात*

*चंद्रच गमावला...*


            💐••|| *शुभ सकाळ* ||••💐




'खेळ' असो वा 'आयुष्य' 

आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा

आपल्याला "कमजोर" समजत असेल...

🌹🙏शुभ सकाळ 🌹🙏



'आनंद' हा एक 'भास' आहे,

ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे.

'दु:ख' हा एक 'अनुभव' आहे ,

जो प्रत्येकाकडे आहे

तरीही अशा जीवनात तोच 'जिंकतो',

ज्याचा 'स्वत:वर पूर्ण विश्वास' आहे.



#स्वप्नं_छोटं असलं तरी चालेल.. 

पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे.. 

               शुभ सकाळ


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


morning shayari marathi | good morning marathi quotes 

morning shayari marathi

morning shayari marathi 


"परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवुनच जन्माला घालतो,🙏

पण चमकतो तोच...

जो हातोड्याचे घाव सोसण्याची हिमंत ठेवतो."

 🙏🌻शुभ सकाळ🌻🙏



"🌹🌹🌹🌹🌹🌹

जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहावे, जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे रहावे, जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहावे, जेव्हा अत्यंत रागात असाल, तेव्हा अगदी शांत रहावे". यालाच आयुष्याचे "सुयोग्य व्यवस्थापन" असं म्हणतात.

 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🌻🌻 शुभ सकाळ 🌻🌻



"मी मोठा की तू मोठा....

यातच आयुष्य संपून जातं...

सर्वांपेक्षा मोठा...तो वरती बसलाय

हे ज्याला कळलं, त्यालाच जीवन कळलं..!

स्पर्धा करुन खेचाखेची करण्यापेक्षा, 

खांद्याला खांदा मिळवून पुढे जाण्यातच प्रगती आहे.


आपला दिवस आनंदित जावो



"माणसाची आर्थिक स्थिती 

कितीही चांगली असली, 

तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी 

त्याची मनस्थिती चांगली असावी लागते"...!!!


      शुभ सकाळ


"नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं",

"मनापासून जे सांभाळल जातं ते खरं नातं असतं".

"जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही",

"हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो".....

🐬😊 शुभ सकाळ😊🐬



"दिव्याने दिवा लावत गेलं

कि दिव्यांची एक " दिपमाळ"

तयार होते,


फुलाला फूल जोडत गेलं कि

फुलांचा एक "फुलहार" तयार

होतो..


आणि


माणसाला माणूस जोडत

गेलं की "माणुसकीचं" एक

सुंदर नातं तयार होतं..


।। सुप्रभात ।।



"जगणं‬"

  ठाऊक असणाऱ्यांना       

‪‎"वागणं‬"

 कसं असावं 

 हा ‪प्रश्न‬ कधीच पडत नाही.

शुभ सकाळ🌿🍁



"खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते...

कुठल्याही रंगात मिसळले

तर दरवेळी नवीन रंग देतात...

पण, जगातले सर्व रंग एकत्र करूनही

पांढरा रंग तयार करता येत नाही!

अशा सर्व 'शुभ्र...स्वच्छ...प्रामाणिक..

जीवाला जीव देणा-या

आपल्या माणसांना.. 

शुभ सकाळ


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

good morning images in marathi |
good morning marathi msg 

good morning images in marathi

good morning images in marathi


"कोकिळा" स्वतःची भाषा बोलते

म्हणून ती मुक्त आहे.!!!

परंतु "पोपट" दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम बनून राहतो...!

म्हणून.....

स्वतःची भाषा, स्वतःचे विचार 

आणि

स्वतःवर विश्वास ठेवा 😉

    🍵 शुभ सकाळ 🍵


"कोणत्याही क्षेत्रात नेत्रुत्व करणे म्हणजे हुकुमत गाजवने नसून,जबाबदारी स्वीकारून लोकांना, योग्य दिशा दाखवून, सोबत घेवुन प्रगती करणे होय..."


   🌹🌹शुभ सकाळ 🌹🌹



"इच्छेतून हक्कात आणि हक्कातून 

शब्दात जी उमटते ती खात्री....!!!!"

"स्मृतीतून कृतीत आणि कृतीतून 

समाधानात जी दिसते ती जाणीव....!!!!"

" मनातून ओठावर आणि ओठावरून 

पुन्हा मनात जाते ती आठवण...!!!!"

    'म्हणूनच शुभ दिवसासाठी आपली आठवण !!!      

    🙏🌸🍂 शुभ सकाळ🍂🌸



"आयुष्य"... 


'सरळ' आणि 'साधं' आहे.....


'ओझं' आहे ते फक्त


 "गरजांचं"


💐शुभ सकाळ 💐



"आनंद"

त्यांना नाही मिळत...

जे स्वत:च्या स्वार्थासाठी

जगतात....


"आनंद" 

त्यांना मिळतो...

जे दुस-याच्या आनंदासाठी....

स्वत:च्या.....

आयुष्याचे अर्थ बदलतात...   


 🌺🌸☺शुभ सकाळ☺🌸🌺



"आदर हा आपल्या व्यक्तिमत्वातील  महत्वाचा घटक आहे,


तो गुंतवणूकी सारखा आहे.


जेव्हा आपण इतरांना देतो तेव्हा त्याची परतफेड दुप्पटीने होत असते."


🌹🌹 शुभ प्रभात 🌹🌹



"आई" शिक्षित असो किंवा अशिक्षित..,

जेव्हा तुम्ही जीवनात "अपयशी" होता तेव्हा

तिच्या सारखा "मार्गदर्शक" या पृथ्वीवर दुसरा शोधूनही सापडणार नाही..!!🙏🏻


   💐 ❄🌿 शुभ सकाळ 🌿❄💐



""ठरवलं ते प्रत्यक्षात होतेच असं नाही,,, 

आणि जे होते ते कधी ठरवलेलच असते असंही नाही...!

  ''' यालाच कदाचित ""आयुष्य"" म्हणतात.....✍✍


** *शुभ सकाळ ***


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


good morning status marathi | gm images marathi

good morning status marathi

good morning status marathi 


"बोलताना जरा सांभाळून बोलावे... 

शब्दांना तलवारीसारखी धार असते.., 

फरक फक्त एवढाच कि...,

तलवारीने मान...आणि शब्दांनी मन कापले जाते....!! "

शुभ प्रभात .. शुभ दिवस...


" समाधान " म्हणजे 

एक प्रकारचे " वैभव " असून,

ते अंत:करणाची " संपत्ती " आहे.

ज्याला ही " संपत्ती " सापडते

तो खरा " सुखी " होतो.



" सकाळ " म्हणजे फक्त सुर्योदय नसते

ती एक देवाची सुंदर कलाकृती असते

तो अंधारावर मिळवलेला विजय असतो

आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते

आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि 

ध्येयाची सुरुवात असते. 

शुभ प्रभात



"संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं... 

पण संकटाचा सामना करणं 

त्याच्या हातात असतं...!! 

कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे... 

समुद्र गाठायचा असेल..., 

तर खाचखळगे पार करावेच लागतील...!!!"

शुभ प्रभात...



" भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; 

भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो 

पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो....!!! "

शुभ प्रभात...तुमचा दिवस शुभ जावो... 


!!.शुभ सकाळ.!!


समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही,

समाधानासारखे कोणतेही सुख नाही,

 लोभासारखा कोणताही आजार नाही,

आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही...

"तुमचा येणारा प्रत्येक दिवस 

आनंदात जावो आणि मन सदा प्रसन्न राहो.".


 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 



!!! नाशिवंत हा देह सारा,

उद्या भंगून जाईल||


काय कमावले, काय जमवीले

कधीतरी मातीमोल होईल||


दोन शब्द प्रेमाचे

घे रे तू सदा मुखी||


प्रेमानेच जग तू जिंक,

मग होतील सर्व सुखी||


माऊली माऊली||

                     

  🙏शुभ सकाळ



लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय 


रिकाम्या हाताने जाणार..


असं कसं यार...


एक हृदय घेऊन आलोय...


आणि जाताना लाखो हृदयात


 जागा बनवून जाणार..


    

     🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷

🙏🙏🏻 आपला दिवस आनंदात जावो 🙏🏻🙏


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Tips :- माझ्या प्रिय मित्रांनो तुमच्या जवळ Good morning shayari in marathi, Good morning marathi massages,marathi thoughts,marathi suvichar,marathi Quotes,suvichar in marathi,marathi status असतील तर comments मधे जरुर लिहा.आम्ही नक्की येणाऱ्या लेखात तुमचे मराठी सुविचार प्रकाशित करू


Please Support :- मित्रांनो आम्हाला खात्री आहे की Good morning shayari in marathi,good morning marathi sms आणि good morning marathi shayari

तुम्हाला नक्की आवडले असेलच. तर मग आपल्या मित्र- मैत्रिणीला whatsapp and Facebook वर share करायला विसरु नका.


मित्रांनो लक्षात ठेवा की जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi Thoughts इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या www.marathithought.com वर दररोज भेट द्या.तुमच्याजवळ स्वताचे marathi thought असतिल तर आम्हाला पाठवा आम्ही तुमचे विचार आमच्या या वेबसाईट च्या द्वारे लाखों लोकांपर्यंत पोचवू.


I have tried for provide good morning shayari marathi,good morning msg in marathi,good morning shayari marathi,gm msg marathi,good morning thought in marathi,good morning wish in marathi and marathi good morning messages for whatsapp.


Please don't forget to share.


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने