Good morning status in marathi |good morning marathi sms | morning quotes in marathi

Good morning status in marathi |good morning marathi sms | morning quotes in marathi

Good morning status in marathi

Good morning status in marathi

नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो/मैत्रीनींनो आज मी आपल्यासाठी या पोस्ट मध्ये Good morning status in marathi with Images चा संग्रह बनवलेला आहे.good morning marathi sms यांचा आम्ही या लेखात Collection केले आहे.हे morning quotes in marathi लोकांद्वारे Whatsapp आणि Facebook च्या माध्यमातून शेअर केले जातात.


मित्रांनो आपला दिवस शुभ जाव्हा व दिवसाची सुरूवात चांगल्या व आनंददायी वातावरणात व्हावी अशी सर्वांची इच्छा असते.दिवसाची सुरूवात आपण good morning wishes ने करत असतो आणि Good morning massages with images सर्वजन Facebook and WhatsApp वर शेअर करत असतो.


त्यामुळेच मी या लेखात घेऊन आलो आहे Marathi Good morning status with images घेऊन आलो आहे.Good morning marathi status तुम्ही तुमच्या खास मित्रांना आणि तुमच्या नातेवाईकांना पाठवून तुम्ही शुभ दिवसाची सुंदर सुरुवात शुभ सकाळ संदेश ने खास करू शकता.


Marathi good morning messages for whatsapp : In this article I have share good morning marathi sms and morning quotes in marathi.you will find all types of Good morning marathi suvichar.Freinds you can copy and use this good morning wish in marathi for your facebook and whatsapp status.


Friends, I would recommend you that please share good morning shayari marathi,gm msg marathi,good morning thought in marathi,good morning wish in marathi & Good morning marathi status with images to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Good morning status in marathi

Good morning status in marathi

Good morning status in marathi


Good morning status

  1-10


भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, 

भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती 

आणि वेळप्रसंगी 

स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती.... 

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞मनात नेहमी जिंकण्याची

आशा असावी. कारण नशीब

बदलो ना बदलो..

पण वेळ नक्कीच बदलते..

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞


मनात खूप काही असतं सांगण्यासारखं

पण....

काही वेळा शांत बसणंच बंर असतं ..

आतलं दुःख मनात ठेवून अश्रू

लपवण्यातच आपलं भलं असतं ..

एकांतात रडलं तरी चालेल 

लोकांमध्ये मात्र हसावंच लागतं...

जीवन हे असंच असतं ते आपलं असलं

तरी इतरांसाठी जगावं लागतं ...

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞मंदिरातील घंटेला आवाज नाही,

जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही..!

कवितेला चाल नाही,

जोपर्यंत तुम्ही ती गात नाही..!

त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही,

जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही…!!

मन वळू नये, अशी श्रद्धा हवी,

निष्ठा ढळू नये, अशी भक्ती हवी,

सामर्थ्य संपू नये, अशी शक्ती हवी,

कधी विसरू नये, अशी नाती हवी…

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल,

पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको,

ही भावना ज्या माणसाजवळ असते,

तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो..

जिवनात जगतांना असे जगा कि,

आपण कोणाची आठवण काढण्यापेक्षा,

आपली कोणीतरी आठवण काढली पाहीजे…

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞भले आमच्याशी सर्वजण वाईट वागले, 

तरी चालतील पण 

आम्हाला तसं वागता येणार नाही. 

कारण घरातल्यांनी सांगितलंय कि नातं जोडायला शिका,तोडायला नको

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞बोलताना जरा जपून बोलावं, 

कधी शब्द अर्थ बदलतात

चालताना जरा जपून चालावं,,

कधी रस्तेही घात करतात

झुकताना जरा जपून झुकावं,

कधी आपलेच खंजीर खुपसतात

पाउल टाकताना जरा जपून टाकावं,

कधी फुलेही काटे बनतात

मागताना जरा जपून मागावं,

कधी आपलेच भावं खातात

आणि नाते जोडताना जपून जोडावं,

कधी नकळत धागेही तुटून जातात......

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞फुलाला वाढायला ज्याप्रकारे 

सूर्यकिरणांची आवश्यकता असते 

तसेच मनुष्याला प्रगतीसाठी 

चांगल्या विचारांची आवश्यकता असते..

तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर 

मुळीच कमीपणा वाटू देऊ नका. 

कारण लोक नेहमी सोन्याच्या 

शुध्दतेवरच शंका घेतात,

लोखंडाच्या नाही..

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞फुल बनून हसत राहणे 

हेच जीवन आहे.🌷💐🌺

हसता हसता दु:ख विसरून जाणे 

हेच जीवन आहे.

भेटून तर

सर्वजण आंनदी होतात.

पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे...

 🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞प्रेम सर्वांवर करा पण 

त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा. . .!!...

ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी 

तुमच्यापेक्षा जास्त प्रेम असेल......😊

 🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


good morning marathi sms

good morning marathi sms

good morning marathi sms


Good morning status

  11-20

प्रत्येक वस्तू ची किंमत

 वेळ आल्यावरच समजते, 

           कारण

वातावरणात फुकट मिळणारा

ऑक्सिजन दवाखान्यात खुप

महाग विकला जातो

      🍂🍃🍂🍃🍁

    🙏 शुभ सकाळ 🙏प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात...

पण समजून घेणारी 

आणि 

समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते...😎


💐🌹😊 Good morning 😊🌹💐प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर केलाच पाहिजे, 

मान दिला पाहिजे, बोलताना शब्दांचा जपून वापर केला पाहिजे. 

शब्द दुवा आहे, शब्द दवा आहे, शब्द दावा आहे, शब्द माणुसकीचा ठेवा आहे. 

माणसाला सुंदर  दिसण्यासाठी 

सुंदर असणं महत्वाचं नसतं

तर महत्वाचं असतं ते सुंदर नि  

तितकचं निरागस मन आणि त्यावर

जर निर्मळ हास्य असेल तर 

जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसूच शकत नाही !!


      💐🌹😊 Good morning 😊🌹💐प्रत्येकाचे "अंदाज" वेगळे आहेत, 

म्हणून काही माणसे क्षणभर, 

तर काही "आयुष्यभर" लक्षात  राहतात..!! 😊

Open आणि Close

किती विरोधी अर्थी शब्द आहेत.!!

पण गंमत अशी आहे की,

आपले मन Open त्याच्याच जवळ होते,

जो आपल्या Close आहे..!! 😊


 💐🌹😊 Good morning 😊🌹💐


पोटात गेलेले विष 

हे फक्त एका माणसाला मारते, 

 पण कानात गेलेले विष 

हे हजारो नाते संपवून टाकते... 

 म्हणून दुसर्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा 

स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा... 

        🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞पैशांची गरज भासली तर ते

 व्याजानेही मिळतात पण,

 माणसाची साथ व्याजाने

 मिळण्याची सुविधा अजुन

 तरी सुरु झालेली नाही. 

  म्हणून नाती जपा.

आनंदात काय परकेसुद्धा सामील होतात

 पण, न बोलवता दु:खात जे सामील होतात

 तेच खरे आपले असतात.....!!!


  💐😊 ❤शुभ सकाळ❤ 😊💐पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो.,      

त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते..

 नशीबापेक्षा...

  ...कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा...

कारण उद्या येणारी वेळ...

आपल्या नशीबामुळे नाही...

तर कर्तृत्वामुळे येते...

        💐 शुभ सकाऴ💐पहाटेचा गार वारा तुझा 

स्पर्श भासतो, शहारून 

वेडा तेव्हा स्वत:शीच 

हासतो, अवखळ झ-यागत 

नादातच वाहतो, क्षणो-क्षणी 

जागे पणी तुझे स्वप्न पाहतो..


कुणालाही उमजेना तो 

असा का वागतो, चांदण्यांशी 

बोलताना रात सारी जागतो,

तुझे हसू झरताना चिंब चिंब 

नाहतो, क्षणो-क्षणी जागे पणी 

तुझे स्वप्न पाहतो..

पहाटे पहाटे मला जाग आली ;

चिमण्यांची किलबिल कानी आली ;

त्यातिल एक चिमणी हळुच म्हणाली ;

उठ बाळ दुध प्यायची वेळ झाली .

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞पहाट झाली! पहाट झाली!

चिमण्यांची किलबिलाट झाली

अन जाग आली…

त्यातून एक चिमणी

हळूच येऊन कानात म्हणाली,

उठा…

Whatsapp बघायची वेळ झाली…!

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞पदरी अपयश आले की 

कोणीही फारसे संबंध ठेवत नाही.... 

जर का यशस्वी झालात तर 

नसलेली नाती सुद्धा बोलती होतात....

     आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात... , 

पण दुर्गुणांवर चर्चा सुरु झाली की मुकेही बोलू लागतात....

🌼🌸🌺 शुभ सकाळ 🌺🌼🌸


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

morning quotes in marathi

morning quotes in marathi

morning quotes in marathi

Good morning status

  21-30


नात्यांना मधुर आवाजाची अणि सुंदर चेहर्याची गरज नसते ........

गरज असते ती फक्त सुंदर मनाची अणि अतुट विश्वासाची।

   🌺 !! शुभ सकाळ  !! 🌺निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनवतात,

तर पाॅझिटिव्ह विचार माणसाला बलवान बनवतात,

एकवेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल,

पण मनाने कधीच कमजोर होऊ नये..

कारण यश त्यांनाच मिळते ज्यांची ईच्छाशक्ती प्रबळ असते,

ज्यांचा आत्मविश्वास मजबूत असतो…

मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,

कारण नशीब बदलो ना बदलो,

पण वेळ नक्कीच बदलते…

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞निःशब्द होण्याची 

वेळ तेव्हाच येते;

जेव्हा हृदयातील भावना 

आणि डोक्यातील विचारांची सांगड बसत नाही.

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞नात्यांची शिलाई जर भावनांनी झाली असेल , 

तर तुटणे अवघड आहे आणि 

जर स्वार्थाने झाली असेल , 

तर टिकणे अवघड आहे..


  🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून

घेण्याची मानसिकता असावी आणि,

नाते टिकवायचे असेल तर नको तिथे

चुका काढण्याची सवय नसावी..

कधी आठवण आली तर डोळे झाकू नका..

जर काही गोष्टी नाही आवडल्या

तर सांगायला उशीर करु नका..

कधी भेटाल तिथे एक स्माइल

देऊन बोलायला विसरु नका..

कधी चूक झाल्यास माफ करा,

पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका..

जन्म हा एका थेंबासारखा असतो..

आयुष्य एका ओळीसारखं असतं..

पण मैत्री असते ती वर्तुळासारखी..

ज्याला कधीच शेवट नसतो…

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞नाती तयार होतात

हेच खूप आहे,

सर्व आनंदी आहेत

हेच खूप आहे,

दर वेळी प्रत्येकाची

सोबत होईल असं नाही,

एकमेकांची आठवण

काढत आहोत हेच खूप आहे…

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात,

ती आपोआप गुंफली जातात,

मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात

काहीजण हक्काने राज्य करतात,

यालाच तर मैत्री म्हणतात…

जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा,

काहीतरी देण्यात महत्व असतं…

कारण मागितलेला स्वार्थ,

अन दिलेलं प्रेम असतं…

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा,

काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा,

नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं,

नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देतं..!!🌺🌺

 

 🌾🍁*शुभ सकाळ *🌾🍁

🌾🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌾🍁नातं कधीच संपत नाही

बोलण्यात संपलं तरी

डोळ्यात राहतं

अन डोळ्यात संपलं तरी

     मनात राहतं

👑😘🙏शुभ सकाळ🙏😘👑  नात..... म्हणजे काय ..*👫

ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये.

आणी .

कुणी काहीही  सांगीतल म्हणुन तुटू नये..

असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नात

      🌹🌼शुभ  सकाळ🌼🌹


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


good morning quotes in marathi

good morning quotes in marathi

good morning quotes in marathi


Good morning status

 31-40


न हरता, न थकता, न थांबता,

प्रयत्न करणाऱ्यांसमोर,

कधी कधी “नशीब” सुद्धा हरते…

पाणी धावतं म्हणून त्याला “मार्ग” सापडतो,

त्या प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची,

सुखाची, आनंदाची वाट सापडतेच…

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!


नशिबाला दोष का द्यावा ?

 स्वप्नं आपली असतील तर ,

प्रयत्न ही आपलेच असावे

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞नळ बंद केल्याने नळ बंद होतो पाणी नाही

घड्याळ बंद केल्याने घड्याळ बंद होते वेळ नाही

दिवा विझवल्याने दिवा विझतो प्रकाश नाही

असत्य लपवल्याने असत्य लपते सत्य नाही

प्रेम केल्याने प्रेम मिळते वैर नाही

दान केल्याने धन जाते लक्ष्मी नाही

जन्म आणि मरण आपल्या हातात नाही, पण…

आयुष्य कसे जगायचे ते आपल्या हातात आहे…

परमेश्वराचे स्मरण ठेवून हसा खेळा मस्ती करा,

सगळ्यांच्या मनात आपली जागा निर्माण करा…

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची,

आठवण काढत नाही..

पण मला मात्र आपल्याला रोज

शुभ सकाळ म्हटल्याशिवाय राहवत नाही…

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞दुसऱ्याला आनंदी बघायला आवडणं

                 हें अतिशय

    निरोगी मनाचे लक्षण आहे !!!

           

       🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞दुःखाला सांगा 'खल्लास'

प्रत्येक दिवस असतो 'झक्कास'

नका होऊ कधी 'उदास'

तुम्ही आहात एकदम 'खास'

आनंदी रहा प्रत्येक 'क्षणास'

प्रत्येक क्षण जगायचा 

ठेवा मनी 'ध्यास'

असू द्या स्वतःवर नेहमी 'विश्वास'

सर्व मित्रांना शुभ-प्रभात

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞दिव्याने दिवा लावत गेलं की 

दिव्यांची एक " दिपमाळ"

तयार होते,

फुलाला फूल जोडत गेलं कि

फुलांचा एक "फुलहार" तयार

होतो..

आणि

माणसाला माणूस जोडत

गेलं की "माणुसकीचं" एक

सुंदर नातं तयार होतं..

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞दवात भीजलेल्या फ़ुलांच्या पाकळ्यांना बिलगून आजचा दिवस ऊजाडला

धुक्यात हरवलेल्या धुसर वाटेवर

सुर्यकिरणांना आज मार्ग सापडला

 🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞थंडी क्षणांची पण गारवा कायमचा,

ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची,

भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची,

सहवास क्षणांचा पण ओढ कायमची,

हीच खरी नाती मनांची…

सकाळच्या सुंदर शुभेच्छा !

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞


थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,

 तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. 

       🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


good morning messages in marathi

good morning messages in marathi

good morning messages in marathi


Good morning status

  41-50

ज्याच्याजवळ स्वच्छ मन..आणि

 निस्वार्थ असे माणुसकीचे धन..

 असते, त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणताही पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞


तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,

तितकंच सुखी तुम्ही रहाल.

आपल्या विषयी वाईट बोलणारे बरेच लोक 

असतात त्यांच्याकडे लक्ष द्याल तर 

विखुरले जाल....,

मनं शांत ठेवुन पुढे जाल तर नेहमी

यशस्वी व्हाल...!!!


         🌹 शुभ सकाळ 🌹तुमच्यासमोर"पुढे-पुढे करणारे  " किती लोक "खरे" आहेत; हे महत्वाचे नाही.. तर तुमच्या पाठीमागे" किती लोक तुमच्यासाठी "विश्वासू"आहेत हे महत्वाचे.

             🌺 शुभ दिवस🌹       


              

तुमच्याबद्दल कुणी वाईट बोलत असेल, तर तो आशीर्वाद समजा

तुमची कुणी स्तुती करत असेल, तर ती प्रेरणा समजा

तुमच्यावर कोणी खोटेनाटे आरोप करत असेल, तर ती तुमच्या सत्याची ताकद समजा

तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले, तर तुमच्यात इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजा

अकारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल, तर ती तुमच्या मार्गाची साफसफाई समजा

उगाचच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल, तर तो तुमच्यातल्या नम्रतेचा विजय समजा

तुमच्या सद्वर्तनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजा.. ..


  स्वामी विवेकानंद


         🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞


  

तुमचे डोळे चांगले असतील तर 

तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल पण 

जर तुमची जीभ गोड असेल तर 

हे जग तुमच्या प्रेमात पडेल....

माणसाला बोलायला शिकण्यास किमान २ वर्ष लागतात ...

पण "काय बोलावे" हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते..

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞


ताकद आणि पैसा हे जीवनाचे फळ आहे

परंतु कुटुंब आणि मित्र हे जीवनाचे मुळ आहे

आपण एक वेळ फळाशिवाय राहू शकतो

पण मुळाशिवाय उभे नाही राहू शकत 

कारण मुळ कुजले की मोठे वृक्षही उनमळतात

तेव्हा नाते जपा, कठीण प्रसंगी तेच कामी येतात....!!!

 🌞 || शुभ सकाळ  || 🌞


डोळयातून वाहणारं पाणी,

कोणीतरी पाहणारं असावं..

हदयातून येणार दु:ख,

कोणीतरी जाणणारं असावं..

मनातून येणा-या आठवणी,

कोणीतरी समजणारं असावं..

जीवनात सुख:दुखात साथ देणारं,

एक सुंदर नातं असावं..

चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला,

मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही,

आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहेत,

ती पण तुमच्या सारखी..!

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞


डोंगरावर चढणारा

झुकूनच चालतो;

पण जेव्हा तो उतरू लागतो

 तेव्हा ताठपणे उतरतो....


कोणी झुकत असेल

तर समजावे की

तो उंचावर जात आहे


आणि कोणी ताठ

वागत असेल तर समजावे

की तो खाली चालला आहे....


     🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞टाळ वाजे, मृदूंग वाजे,

वाजे हरीची वीणा..

माउली – तुकोबा निघाले पंढरपूरा,

मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा…

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तसं हळू हळू आयुष्य निघून चाललंय…

आणि,

आपण उगीच भ्रमात आहोत कि आपण वर्षा वर्षाने मोठे होत चाललोय,

प्रेम “माणसावर” करा त्याच्या “सवयींवर” नाही,

“नाराज” व्हा त्याच्या बोलण्यावर पण “त्याच्यावर” नाही,

“विसरा” त्याच्या “चुका” पण त्याला नाही,

कारण “माणुसकी” पेक्षा मोठं काहीच नाही…

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


good morning quotes marathi

good morning quotes marathi

good morning quotes marathi

Good morning status

  51-60


जेव्हा वेळ आपल्यासाठी

थांबत नाही मग आपण

योग्य वेळेची वाट का 

पाहत बसायचे ?

प्रत्येक क्षण हा योग्यच

असतो चुकतो तो फक्त 

आपला निर्णय                       

 🍀🍁🍁🙏🏼🍁🍁🍀

 🌞 || शुभ सकाळ  || 🌞ज्याचे कर्म चांगले आहे, 

तो कधी संपत नसतो...


सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी

 येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात...


 या उलट जो दुसऱ्याला अडचणीत

 आणतो त्याची अडचण आयुष्यभर

 संपत नाही...


" परमेश्वरावर नेहमी नि:संकोच विश्वास

 ठेवा, योग्य वेळी तो इतकं देतो की

 मागायला काही उरतच नाही "...


 🙏🍁शुभ सकाळ🍁🙏ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही

त्या माणसांच्या आयुष्याची इमारत 

उभीच राहू शकत नाही आणि 

यदाकदाचित समजा, 

ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच 

असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही..

🙏🍁शुभ सकाळ🍁🙏जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,

हृदयामध्ये ध्येयाचे वादळ,

अंतकरणात जिद्द आहे,

भावनांना फुलांचे गंध आहेत,

डोळ्यासमोर खुले आकाश आहे,

तोपर्यंत येणारा क्षण आपलाच आहे…

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞


जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत,,,

तेव्हा रस्ता बदला, "सिद्धांत" नाही,,,

कारण झाड नेहमी 'पान' बदलतात 'मूळ्या' नाही...

""भगवत गीता"" मध्ये स्पष्ठ लिहिलंय,,,

निराश होऊ नकॊ 'कमजोर' तुझी वेळ आहे "तू" नाहीस...

          🙏  शुभ सकाळ 🙏जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे

आपल्याजवळ असतात,

तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी,

त्याच्या वेदना जाणवत नाहीत…

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞

आपला दिवस आनंदात जावो…जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो,

तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात,

प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,

पण समजून घेणारी आणि

समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते…

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞जेव्हा नखं वाढतात तेव्हा आपण

त्यांना कापून टाकतो 

नखं वाढली म्हणून बोटं कापून टाकत नाही....

त्याचप्रमाणे,

जेव्हा तुमच्यात गैरसमज होतात 

तेव्हा तुमच्यातला अहंकार कापा,

तुमच्यातल्या नात्याला कापू नका....

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞जेव्हा अडचणीत असाल तेव्हा,

प्रामाणिक रहा..

जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा,

साधे रहा..

जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा,

विनयशील रहा..

जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा,

अगदी शांत रहा..

यालाच आयुष्याचे “सुयोग्य व्यवस्थापन” असं म्हणतात…

*सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


marathi good morning msg

marathi good morning msg

marathi good morning msg


Good morning status

  61-70

जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाटांचा शोध पण लागत नाही..

 आयुष्य "एका मिनीटात" नाही बदलत

ते बदलते  

आपण त्या एका मिनीटात घेतलेल्या  निर्णयावरुन...  

     💐 *शुभ सकाळ💐जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते... 

कधीकधी धीर देणारा हात, 

ऐकून घेणारे कान

आणि  

समजून घेणार्‍या हृदयाची ❤ गरज असते.... 

  🌸 शुभ सकाळ 🌸जीवनातील  सात सत्य


आरसा :- खोटे बोलु देत नाही;

ज्ञान :- घाबरवू देत नाही;

अध्यात्म :- मोहपाशामध्ये अडकवत नाही;

सत्य :- कमकुवत होऊ देत नाही;

प्रेम :- द्वेष करू देणार नाही;

विश्वास :- दुःखी होऊ देणार नाही आणि

कर्म :- जीवनात अपयशी होऊ देणार नाही.


|| आपला दिवस आनंदात जाओ ||

    🌹✨ शुभ सकाळ✨ 🌹जीवनात अडचणी कितीही असो,

चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात,

शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात,

संयम राखल्यास त्या संपून जातात,

आणि परमात्माचे आभार मानले तर

अडचणी आनंदात बदलून जातात...!!!


            🌹शुभ प्रभात 🌹

🌻आपला दिवस आनंदात जाओ 🌻जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात. 

त्यात आपण स्वत:ला सावरणं महत्त्वाचं असतं....

जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते. 

तसं आपण फक्त खंबीर राहणं महत्त्वाचं असतं…

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞जीवनाच्या "प्रवासात" अनेक "लोकं" भेटतात..,

      काही "फायदा" घेतात 

     काही "आधार" देतात..,


"फरक" ऐवढाच आहे की..,

 "फायदा" घेणारे "डोक्यात"

आणि

"आधार" देणारे "हृदयात" राहतात..!!😊


🙏🏻 💐 "शुभ सकाळ" 💐🙏🏻जी माणसे “दुसऱ्याच्या” चेहऱ्यावर,

आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,

ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा आनंद,

कधीच कमी होऊ देत नाही..

आणि म्हणूनच ती समाधानी असतात.

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!जिवनात पैशांची गरज भासली तर ते व्याजानेही मिळतात.

पण

माणसाची साथ व्याजाने मिळायची सुविधा अजुन सुरु नाही झाली

म्हणून 

तोपर्यंत तरी नाती जपा.

आनंदात तर परके पण सामील होतात.

पण

तुमच्या दु:खात जो न बोलवता सामील होतो.

तो तुमचा असतो..


😘 शुभ सकाळ 😘जितके मोठे मन तितके सोपे जीवन...

वादाने अधोगती संवादाने प्रगती...

जग काय म्हणेल हा विचार करु नका. 

कारण लोक फार विचित्र आहेत. 

अपयशी लोकांची थट्टा करतात. 

आणि यशस्वी लोकांवर जळतात.!!


🌹🌹 शुभ प्रभात🌹🌹जगायचं आहे तर स्वतः च्या पद्धतीने जगा....             

कारण लोकांची पद्धत तर वेळेनुसार बदलत असते...  

प्रतेकाला आपला त्रास सांगत बसू नका,

कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं, 

पण मीठ मात्र नक्की असतं...!!!  

     

     😁😁  सुप्रभात 😁😁


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


good morning status marathi

good morning status marathi

good morning status marathi


Good morning status

 71-80


जगातील सर्वात चांगली भेट🎁

म्हणजे वेळ आहे,⏳

              कारण

    जेव्हा आपण कोणाला 

      आपला वेळ देतो,

    तेव्हा त्याला आपल्या 

  जीवनातला तो क्षण देतो,

जो परत कधीच नाही येत...

              

       💐शुभ सकाळ 💐जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी अन सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणारी जगात कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे विश्वास....

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞जगा इतके की, 

    आयुष्य कमी पडेल.. 

    हसा इतके की, 

           आनंद कमी पडेल.. 

काही मिळेल किंवा

                  नाही मिळेल.. 

तो नशिबाचा खेळ आहे... 

पण,

प्रयत्न इतके करा की,

        परमेश्वराला देणे भागच पडेल.

   

        🌸🌸 *शुभ सकाळ *🌸🌸

     🙏आपला दिवस आनंदी जावो🙏जगणे आता उत्सव व्हावे,

   क्षण क्षण हे भरभरून जगावे,

पैसाअडका या हीं पेक्षा,

     फक्त आनंद हेच ध्येय असावे,

तो रुसला का? ती फुगली का ?

      तिथल्या तिथेच सोडून द्यावे,

सॉरीची ती कुबडी घेऊन,

       नात्याला त्या उचलून घ्यावे,

कुणी वागला कसे जरीही,

        देवाला न्यायाधीश करावे,

सोडुन दयावे दुखरे क्षण अन,

         जगणे हे आनंदी करावे

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞जगणं हे आईच्या

स्वाभिमानासाठी असावं

आणी जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी.. 


  "समोरच्या व्यक्तीशी नेहमीच 

  चांगले वागा ती व्यक्ती 

 चांगली आहे म्हणून नव्हे,,

      तर तुम्ही चांगले

        आहात म्हणून..

            

       🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞जग गरजेच्या नियमनुसार चालत असतं,

थंडीत ज्या सूर्याची वाट बघीतली जाते...

उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो..!

तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल...


  🌺 शुभ सकाळ🌺चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या 

अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं,

मनात आत्मविश्वास असला की 

चेहरा तेजस्वी दिसतो,

मनात इतरांविषयी प्रेम असलं की 

चेहरा सात्विक दिसतो,

मनात इतरांविषयी आदर असला की 

चेहरा नम्र दिसतो,

मनातले हे भावच तर 

माणसाला सुंदर बनवत असतात.


❣❣  शुभ सकाळ ❣❣चूक झाली की साथ

  सोडणारे बरेच असतात

     पण चुक का झाली

        आणि ती कशी

         सुधारायची हे

        सांगणारे फार

       कमी असतात.

     💐💐 शुभ सकाळ 💐💐

✿✿✿✿✿✿✿✿✿चांगल्या माणसामध्ये

एक वाईट सवय असते.


तो सर्वांनाच चांगले समजतो 

आणि कायम अडचणीत येतो.


😘 शुभ सकाळ 😘चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे “वाट” बघतात..

अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे “प्रयत्न” करतात..

पण “सर्वोत्तम” गोष्टी त्यांनाच मिळतात,

जे आपल्या “प्रयत्नांवर” अतूट विश्वास ठेवतात…

“आयुष्य” अवघड आहे पण, अशक्य नाही…!!

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


good morning msg in marathi

good morning msg in marathi

good morning msg in marathi


Good morning status

  81-90

चांगले लोक आणि चांगले विचार

आपल्या बरोबर असतील तर,

जगात कुणीही तुमचा पराभव

करू शकत नाही..

शून्यालाही देता येते किंमत,

फक्त त्याच्यापुढे “एक” होऊन उभे राहा…!!

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞चांगली वस्तू, चांगली व्यक्ती, 

चांगले दिवस यांची किंमत निघून गेल्यावर समजते.

प्रेमानी जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे 

दोन गोड़ शब्द, हे वैभव ज्याच्याजवळ आहे, 

तोच खरा श्रीमंत...

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞


चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि

चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात..

मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही…

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞चहा…! की कॉफी…!!


चहा म्हणजे उत्साह..


कॉफी म्हणजे स्टाईल..!


चहा म्हणजे मैत्री..


कॉफी म्हणजे प्रेम..!!


चहा एकदम झटपट..


कॉफी अक्षरशः निवांत..!


चहा म्हणजे झकास..


कॉफी म्हणजे वाह मस्त..!!


चहा म्हणजे कथा संग्रह..


कॉफी म्हणजे कादंबरी..!


चहा नेहमी मंद दुपार नंतर..


कॉफी एक धुंद संध्याकाळी.!!


चहा चिंब भिजल्यावर..


कॉफी ढग दाटुन आल्यावर.!


चहा = discussion..


कॉफी = conversation..!!


चहा = living room..


कॉफी = waiting room..!


चहा म्हणजे उस्फूर्तता..


कॉफी म्हणजे उत्कटता..!!


चहा = धडपडीचे दिवस..


कॉफी = धडधडीचे दिवस..!


चहा वर्तमानात दमल्यावर..


कॉफी भूतकाळात रमल्यावर..!!


चहा पिताना भविष्य रंगवायचे..


कॉफी पिताना स्वप्न रंगवायची..!!


🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞चंदन पेक्षा वंदन

जास्त शीतल आहे.

योगी होण्यापेक्षा उपयोगी

होणे अधिक चांगल आहे.

प्रभाव चांगला असण्यापेक्षा

स्वभाव चांगला असणे

महत्वाचे आहे.

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल

तर ती आहे ज्ञान !

देण्यासारखी  कोणती गोष्ट असेल

तर ती आहे दान !

बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल

तर ती आहे सत्य !

करण्यासारखी कोणती गोष्ट असेल

तर ती आहे दया !

सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर

अहंकार !


🌼🍀 || सुप्रभात || 🍀🌼


तुमचा  दिवस  आनंदात  जावो.गोड माणसांच्या आठवणींनी,

आयुष्य कसं गोड बनतं,

दिवसाची सुरुवात अशी गोड झाल्यावर,

नकळत ओठांवर हास्य खुलतं..

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞गीतेत श्रीकृष्णाने खूप मोठी गोष्ट सांगितली आहे..

जर तुम्ही धर्म कराल,

तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल,

आणि जर तुम्ही कर्म कराल तर

 देवाला तुम्हाला द्यावचं लागेल....


🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


marathi good morning messages for whatsapp

marathi good morning messages for whatsapp

marathi good morning messages for whatsapp


Good morning status

  91-100

कोणीही जर 'विनाकारण'

तुमच्याबद्दल 'तिरस्कार'

व्यक्त करत असेल,

'राग' व्यक्त करत असेल

तर फक्त 'शांत' रहा..

कारण जर ''जाळायलाच''

काही नसेल तर ''पेटलेली काडी''

सुद्धा "आपोआप" विझून जाते..


       🍀🍀🍀 🍀🍀🍀

  🙏🙏 शुभ सकाळ 🙏🙏कोकीळेच्या मंजूळ सुरांनी,

फुलांच्या हळुवार सुगंधांनी

आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,

ही सकाळ आपले स्वागत करत आहे…

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞कोकिळेच्या मंजुळ सुरांनी ,

फुलांच्या हळुवार सुगंधांनी 

 आणि 

 सूर्याच्या कोमल किरणांनी ,

ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞कुणाच्या ह्रदयातून आपली जागा कमी करणे खूप सोपे असते....


पंरतु,  कुणाच्या ह्रदयात आपली जागा पक्की  करुन ती टिकून ठेवणे खूप कठीण असते...


ज्या वेळी तुम्हाला बघताच , समोरची व्यक्ती नम्रतेने नमस्कार करते...


त्यावेळी समजून घ्या की,  जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमावली आहे....

     💐 💐 💐 💐 💐 

   🙏🏻🙏🏻 शुभ प्रभात🙏🏻🙏🏻कुणाची स्तुती कितीही करा

पण

अपमान खूप विचारपुर्वक

करा

कारण

अपमान हे असे कर्ज आहे

जे प्रत्येक जण

व्याजासह परत करण्याची संधी शोधत असतो.

💐💐  शुभ सकाळ  💐💐कुठे तरी, केलेल्या कर्माची भीती आहे!

नाहीतर गंगेवर एव्हढी का गर्दी आहे?

जो कर्म जाणतो त्याला कोणताही धर्म जाणण्याची जरुरी नाही,

पाप विचारात असतं, शरीरात नाही!

आणि गंगा शरीर धुते, विचार नाही!

🌹शुभ सकाळ🌹काही क्षण असे असतात 

कि जे विसरायचे नसतात!

काही अश्रु असे असतात

कि जे घालवायचे नसतात!

काही गोष्टी अश्या असतात

कि ज्या बोलायच्या नसतात!

काही व्यक्ती अश्या असतात

कि ज्या विसरायच्या नसतात

🌹शुभ सकाळ🌹काही आठवणी विसरता येत नाहीत,

काही नाती तोडता येत नाहीत.,

माणसं दुरावली तरी मन नाही दुरावत,

चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत,

वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत,

पावल अडखलली तरी चालणं नाही थांबत,

अंतर वाढलं म्हणून प्रेम नाही आटत,

बोलण नाही झालं तरी आठवण नाही थांबत,...

           🌹शुभ सकाळ🌹


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


good morning shayari marathi
| gm msg marathi

good morning shayari marathi

good morning shayari marathi


Good morning status

  101-110

कारण सांगणारे लोक

यशस्वी होत नाही.

 आणि यशस्वी होणारे लोक

    कारण सांगत नाही.

 जिंकायची मजा तेव्हाच आहे.

   जेव्हा अनेकजण तुमच्या

पराभवाची आतुरतेने

    वाट पाहत असतात."

    🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞


कार्य छोटे असले तरी...

प्रयत्न नेहमी मोठे असावेत.... 


जे काही करायचे ते स्वत:च्या हिमतीवर करा

गमतींवर तर दुनिया सुद्धा टाळ्या वाजवते..!


     🙏🏻 Good morning 🙏🏻


कळी सारखे उमलुन,

फुलासारखे फुलत जावे..

क्षणा क्षणांच्या लाटांवर,

आयुष्य झुलत जावे..

अश्रू असो कोणाचेही,

आपण विरघळून जावे..

नसो कोणीही आपले,

आपण मात्र कोणाचेही व्हावे…

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞कमकुवत लोक सूड घेतात,

मजबूत लोक क्षमा करतात ,

आणि बुद्धिमान लोक 

दुर्लक्ष करतात.

 आयुष्य म्हणजे ..... !

शोधला तर अर्थ आहे ......!!

नाहीतर नुसता स्वार्थ आहे....... !!!

अपेक्षा जरूर बाळगा 

पण नाती आणि माणसं तुटणार नाहीत 

याची फक्त काळजी घ्या••• 

          🌹 शुभ सकाळ 🌹कधी हसवतात ,

कधी रडवतात

क्षण हे आयुष्याच्या झाडावरुन,

पानांसारखे पडत असतात

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞कधी कधी आयुष्याचे

काही खेळ जिंकून पण हरावे लागतात......

एखाद्याच्या आनंदासाठी... 

     🙏शुभ सकाळ🙏एखादी व्यक्ती तुम्हाला खुप चांगली वाटली तर तुम्ही त्याच्या पेक्षा चांगले आहात....

    कारण.... दुस-यातला चांगले पणा पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे.

   आणि दुस-याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा तुमच्यामधे आहे....!!!


    💐💐 शुभ *सकाळ 💐💐एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,

आणि जास्त वापरली तर झिजते..

काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे..

मग कोणाच्याही उपयोगात न येता,

गंजण्यापेक्षा,

इतरांच्या सुखासाठी झिजणे

केव्हाही उत्तमच…!!

“सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा”

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞


एका व्यक्तीने श्रीसद्गुरुंना विचारले,

उत्सव साजरा करायला सर्वात चांगला दिवस कुठला?


श्रीसद्गुरुंनी शांतपणे सांगितले -

मरणाच्या "एक दिवस"अगाेदर !!


व्यक्ती म्हणाली मरणाचा तर दिवस माहीत नसतो.


श्रीसद्गुरु हसून म्हणाले :-

 "जीवनातला प्रत्येक दिवस शेवटचा समज" आणि जीवनाचा खरा आनंद घेण्यास आजपासून सुरुवात करा.........!!


         🌹🍁  शुभ सकाळ  🍁🌹एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही,

 एकमेकांसाठी असणं गरजेचं आहे.

      ⊱           ⊰ 🙏 ⊱             ⊰

    🍃🌺शुभ सकाळ 🌺🍃


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


good morning thought in marathi

good morning thought in marathi

good morning thought in marathi

Good morning status

  111-120


उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते,

झोपून स्वप्न पाहत रहा....

किंवा उठून स्वप्नाचा पाठलाग करा.....

पर्याय आपणच निवडायचा असतो....

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞


एकदा देवाच्या पायात पडलेली फुले.......🌺

देवाच्या गळ्यातील फुलांना म्हणाली ........🌺

तुम्ही असे कोणते पुण्य केले की तुम्ही आज देवाच्या  गळ्यात आहात ......🌺

_त्यावर हारातील फुले म्हणाली ....त्यासाठी काळजात सुई टोचून घ्यावी लागते.......🌺🌺🍃

    🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞एक नवीन दिवस सुंदर आणि आल्हादकारी सकाळ घेऊन येईल…

मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल …

प्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची, ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत. 

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞एक छोटी " बी" रूजताना कधीच आवाज होत नाही,

परंतु वृक्ष उन्मळून पडताना प्रचंड आवाज होतो....

विनाश नेहमीच भयंकर असतो आणि निर्मिती ही नेहमी शांतपणे होत असते,

म्हणूनच नेहमी शांतपणे विचार करा व मोठे होऊन यशस्वी व्हा....

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला,

त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली..

एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते,

तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते…!!

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞


उगवेल हा सूर्य आज फक्त तुमच्यासाठी..

साऱ्या मनाच्या इच्छा तुमच्या पूर्ण करण्यासाठी..

अशी सुंदर सकाळ रोजच जीवनी यावी...

तुमच्या प्रसन्न चित्तानेती अशी खुलून यावी..

हा दिवस तुम्हा सर्वांना

खूप खूप आनंदाचा जावो..

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞


उगवला नभी सुर्य अजून एका प्रसन्न सकाळी

चराचरात चैतन्य आले अंधारी रात्र कुठे गडप झाली

 मंद मंद वारा डोलणारे फुल उमललेली हर एक कळी 

सोनी पिवळी कोवळी किरणे धरेवर अथांग चहुकडे पसरली

 खिडकीतून डोकावून आत आली हळूचं गालाला स्पर्श करुन म्हणाली.

उठा रे सार्यांनी आता सकाळ झाली

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞


इच्छेतून हक्कात आणि

हक्कातून शब्दात जी उमटते

ती खात्री...

             स्मृतीतून कृतीत आणि

कृतीतून समाधानात जी दिसते

ती जाणीव...

         मनातून ओठावर आणि

ओठावरून पुन्हा मनात जाते

ती आठवण...

       म्हणुनच शुभ दिवसासाठी आपली आठवण .

     🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞आरसा आणि हृदय

दोन्ही तसे नाजूक असतात....

फरक एवढाच,

आरशात सगळे दिसतात,

आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात....

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत

    नकळत काहीतरी शिकवून जाते.....

  काही कसं वागायचं ते शिकवतात,

      तर काही कसं जगायचं ते शिकवतात. 😘

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


good morning wish in marathi

good morning wish in marathi

good morning wish in marathi

Good morning status

  121-130


आयुष्यात दोन व्यक्तींची 

खूप काळजी घ्या... 

१. तुम्ही जिंकण्यासाठी 

स्वत: आयुष्यभर हरत 

राहिले ते - बाबा 

२. तुमच्या हरण्याला सतत 

जिंकणं मानत आली ती - आई........ .......... .

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी गुणकारी औषध म्हणजे,

कानां पेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा

नाती जेवढी खोलवर जुळतात ना तेवढीच

ती खोलवर जखमा पण देतात...!!

काही नाती अशी असतात

कि ती दोन जन्म

सोबत राहून सुध्दा कुठेतरी

अपूर्ण असतात ,

आणि काही नाती दोन

क्षणाच्या भेटीत

दोन जन्म पुरेल इतके प्रेम

देऊन जातात …

☘🌹शुभ सकाळ 🌹🍀   आयुष्यात काही शिकायचं

असेल तर ते पाण्याकडून शिकावं..


वाटेतला खड्डा 'टाळून'

नाहीतर ते नेहमी 'भरून'

पुढे जावं..!!


🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞आयुष्यात काही नसले तरी चालेल,

पण तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची

साथ मात्र आयुष्य भर असू दे…

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞आयुष्यात कधीच कोणावर 

बोलण्यासाठी जबरदस्ती करू नका

      आणि

ज्या व्यक्तीला आपल्याशी 

मनापासून बोलावंसं वाटतं 

त्या व्यक्तीला कधीच दुर्लक्ष करू नका..

   🌺शुभ सकाळ🌺आयुष्याच्या चित्रपटाला 

           Once more नाही. .

हव्या-हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला 

           Download करता येत नाही. 

नको-नकोश्या वाटणाऱ्या क्षणाला‍ 

            Delete ही करता येत नाही . 

कारण हा रोजचा तोच-तो असणारा 

             Reality show नाही. .

म्हणून भरभरून पूर्णपणे  जगा कारण 

             Life हा चित्रपट पुन्हा लागणार  नाही. .? .....👍

             💐🌹🌷 

🌺 GOOD MORNING 🌺आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो...

 कुठलचं नातं ठरवून जोडता येत नाही...

 ते आपोआप जोडलं जातं....

खरी आपुलकी, माया ही फार दुर्मिळ असते....

हे दान ज्याला लाभतं, त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो ...!!!!

💐💐 शुभ सकाळ💐💐आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा..

नाहीतर,

तासभर साथ देणारी माणसे तर,

बस मध्ये पण भेटतात..

कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा

बाजार मांडू नका,

कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय..

अगरबत्ती देवासाठी हवी असते

म्हणून विकत आणतात,

पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात…

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞आयुष्य ही फार अवघड शाळा आहे,

आपण कोणत्या वर्गात आहोत हे,

आपल्याला ठाऊक नसते,

पुढची परीक्षा कोणती

याची कल्पना नसते,

आणि कॉपी करता येत नाही कारण,

प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते…

🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞


चांगला 😇विचार हीच

आपली 😍शुभ सकाळ😊

🌄🌺☘🌳😍🌲🌹💐🌅


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Tips :- माझ्या प्रिय मित्रांनो तुमच्या जवळ Good morning marathi massages,marathi thoughts,marathi suvichar,marathi Quotes,suvichar in marathi, marathi status असतील तर comments मधे जरुर लिहा.आम्ही नक्की येणाऱ्या लेखात तुमचे मराठी सुविचार प्रकाशित करू


Please Support :- मित्रांनो आम्हाला खात्री आहे की good morning status in marathi,good morning marathi sms आणि morning quotes in marathi

तुम्हाला नक्की आवडले असेलच. तर मग आपल्या मित्र- मैत्रिणीला whatsapp and Facebook वर share करायला विसरु नका.


मित्रांनो लक्षात ठेवा की जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi Thoughts इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या www.marathithought.com वर दररोज भेट द्या.तुमच्याजवळ स्वताचे marathi thought असतिल तर आम्हाला पाठवा आम्ही तुमचे विचार आमच्या या वेबसाईट च्या द्वारे लाखों लोकांपर्यंत पोचवू.


I have tried for provide good morning status marathi,good morning msg in marathi,good morning shayari marathi,gm msg marathi,good morning thought in marathi,good morning wish in marathi and marathi good morning messages for whatsapp.


Please don't forget to share.


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने