Good morning quotes in marathi | good morning message in marathi | gm images marathi

Good morning quotes in marathi|good morning message in marathi |gm images marathi

Good morning quotes in marathi

Good morning quotes in marathi

नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो/मैत्रीनींनो आज मी आपल्यासाठी या आर्टिकल मध्ये Good morning quotes in marathi with Images संग्रह बनवलेला आहे.good morning message in marathi यांचा आम्ही या लेखात Collection केलेला आहे.या पोस्टमधील gm images marathi लोकांद्वारे Whatsapp आणि Facebook च्या माध्यमातून शेअर केले जातात.

मित्रांनो आपला दिवस शुभ जाव्हा व दिवसाची सुरवात चांगल्या व आनंददायी स्वरूपात व्हावी अशी सर्वांची इच्छा असते.दिवसाची सुरूवात आपण Good morning wishes ने करत असतो आणि Marathi good morning massages सर्वजन Facebook and WhatsApp वर शेअर करत असतो.

त्यामुळेच मी या लेखात घेऊन आलो आहे Good morning quotes in marathi with images घेऊन आलो आहे.Good morning marathi quotes तुम्ही तुमच्या खास मित्रांना आणि तुमच्या नातेवाईकांना पाठवून तुम्ही शुभ दिवसाची सुंदर सुरुवात शुभ सकाळ संदेश ने खास करू शकता.

marathi good morning messages for whatsapp : In this article I have share good morning images in marathi and marathi good morning msg.you will find all types of good morning wish in marathi.Freinds you can copy and use this morning quotes in marathi for your facebook and whatsapp status.

Friends, I would recommend you that please share good morning shayari marathi,good morning marathi suvichar,gm msg marathi,good morning wish in marathi with images to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

good morning quotes in marathi | gm msg marathi


good morning quotes in marathi

good morning quotes in marathiGood morning quotes
1-10

⚜🌸 ✨💠✨🌸⚜
आत्मविश्वासाने केलेल्या
कार्याला कोणत्याही
संकटाची भिती नसते,
मुळात संकटे
आपल्या आत्मविश्वासाची
परिक्षा घेण्यासाठीच
बनलेली असतात, या परिक्षेत
जो उत्तीर्ण होतो तो
जिवनात यशस्वी होतोच.
⚜🌸 ✨🎯✨🌸⚜
🌺 Good Morning 🌺

✍🏻
💞 काही शब्द असतातचं असे की
ते नेहमीचं ऐकावे असचं वाटतं

काही नाती असतातचं एवढी गोड
की ती कधी संपूचं नये असचं वाटतं
आणि..
काही माणसं असतातचं
एवढी "आपली" की

ती नेहमी
आपलीचं असावीत असचं वाटतं 💞

🌺 Good Morning 🌺


✍🏻
हल्ली गावाकडे झाडावरचे आंबे कंटाळून स्वतःच खाली पडू लागलेत.

कारण

त्या आंब्यांना माहित आहे, भर उन्हात नेम धरून दगड मारणारं बालपण
आता मोबाईलमध्ये हरवलंय..

🌺 Good Morning 🌺


✍✍✍✍✍✍✍✍
🌺 श्वास घेतोय तोवर
जगून घ्यावं छान..
झाडालाही कळत नाही
कोणतं गळेल पान..
🌹 आयुष्य म्हणजे ..... !
शोधला तर अर्थ आहे ......!!
नाहीतर नुसता स्वार्थ आहे....... !!!

🌺 Good Morning 🌺


✍ राग आल्यावर ओरडायला कधीच
ताकद लागत नाही,
राग आल्यावर खरी ताकद लागते ती,
शांत बसायला, लक्षात ठेवा..
शब्द येतात हृदयातून
पण अर्थ निघतात डोक्यातून...!

समोरच्याला प्रेम देणं,
हि सर्वात मोठी भेट असते...
आणि,
समोरच्याकडून प्रेम मिळविणे,
हा सर्वात मोठा सन्मान असतो..

🌺 Good Morning 🌺


*आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त "तडजोड ".... कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेल मनापासून स्वीकारता येत नाही:*
*"स्वार्थासाठी व कामापुरती*
*जवळ आलेली माणसे...*
*काही क्षणात तुटतात*
*पण विचारांनी व प्रेमानी*
*जुळलेली माणसे...*
*आयुष्यभर सोबत राहतात".*

🌺 Good Morning 🌺एखाद्याच्या चेह-यावर जाऊ नये,
कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तका सारखा असतो,
ज्याचे मुखपृष्ठ वेगळे आणि आतील मजकूर काही वेगळाच असतो..
           🌺 Good Morning 🌺

♡" आपलं ‪#‎दु‬:ख पाहुन कोणी ‪#‎हसले‬ तरी चालेल,
पण ‪#‎आपल‬ हसणं बघुन,
कोणी दु:खी राहता ‪#‎ कामा‬ नये
" ‪# ‎ज्ञानाने‬ मानाने आणि ‪# ‎मनाने‬ 💞
इतके मोठे व्हा कि
‪#‎ भाग्यवान‬ या शब्दाचा अर्थ
तुमच्याकडे बघून # ‎समजेल‬..

🌺 Good Morning 🌺


☝🏻एक आस, एक विसावा...
तुमचा मेसेज रोज दिसावा...
तुमची😔 आठवण न यावी तो दिवस नसावा...☝🏻
हृदयाच्या❣ प्रत्येक कोप-यात,
तुमच्या सारख्या जिवलगांचा सहवास असावा..🌺 Good Morning 🌺


☄🔔 🔔☄
नाती आणि बर्फाचे गोळेे एक सारखेच असतात.
ज्यांना बनवणं सोप पण टिकवणं खूप अवघड असतं.
दोघांना वाचवण्यासाठी फक्त एकच उपाय.
" कायम शीतलता ठेवा !

🌺 Good Morning 🌺
💐 !! तुमचा दिवस छान जाओ !! 💐

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

good morning message in marathi

good morning message in marathi

good morning message in marathiGood morning quotes
11-20

.....:::::::: मित्रांनो::::::::.......

...::आपली सकाळ भारी::..

....::आपली दुपार भारी::...

...::::संध्याकाळ भारी:::....

.....:::::च्या मायला पुरा
दिवसच लय भारी.....::::::
🌺 Good Morning 🌺

“हो” आणि “नाही” हे दोन छोटे शब्द आहेत,
पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो…
आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो,
“नाही” लवकर बोलल्यामुळे,
आणि,
“हो” उशिरा बोलल्यामुळे…

🌺 Good Morning 🌺


“साखरेची गोडी सेकंदच राहते,
पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र,
शेवटपर्यंत मनात घर करून जाते…”
🌺 Good Morning 🌺


“शुभसकाळ” म्हणजे केवळ,
शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे तर,
दिवसाच्या सुरवातीच्या पहिल्या मिनिटाला मी तुमची,
काढलेली “आठवण” आहे…
🌺 Good Morning 🌺


“माझ्यामुळे तुम्ही नाही” तर,
“तुमच्यामुळे मी आहे..” हि वृत्ती ठेवा,
बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात..
आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं..
पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही…
🌺 Good Morning 🌺


“मनात” घर करून गेलेली व्यक्ती,
कधीच विसरता येत नाही..
“घर” छोटे असले तरी चालेल,
पण “मन” मात्र मोठे असले पाहिजे..
मला श्रीमंत होण्याची गरज नाही..
मला पाहून तुमच्या चेहऱ्यावर
येणारी गोड स्माईल हीच माझी श्रीमंती…
🌺 Good Morning 🌺


“नशीब” आकाशातून पडत नाही,
किव्हा “जमिनीतून” उगवत नाही..
“नशीब” आपोआप निर्माण होत नाही..
तर, केवळ “माणूसच” प्रत्यक्ष स्वतःचे नशीब
स्वतःच घडवत असतो..
नशिबात असेल तसे “घडेल” या “भ्रमात” राहू नका..
कारण “आपण” जे “करू” त्याचप्रमाणे “नशीब”
घडेल यावर विश्वास ठेवा..
🌺 Good Morning 🌺
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..
आपला दिवस आनंदात व उत्साहात जावो…


“उत्तर” म्हणजे काय ते,
“प्रश्न पडल्याशिवाय” कळत नाही…
“जबाबदारी” म्हणजे काय हे,
त्या “सांभाळल्याशिवाय” कळत नाही…
“काळ” म्हणजे काय हे,
तो “निसटून गेल्याशिवाय” कळत नाही…
जो फक्त वर्षाचा विचार करतो, तो धान्य पेरतो…
जो दहा वर्षाचा विचार करतो, तो झाडे लावतो…
जो आयुष्यभराचा विचार करतो, तो माणुस जोडतो…
आणि जी माणसं, माणसं जोडतात,
तीच आयुष्यात यशस्वी होतात…
आणि तुम्ही माझ्याबरोबर आहात
हेच माझ्यासाठी अनमोल आहे,
🌺 Good Morning 🌺


ह्या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे पण
ती तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे

जशी सकाळची शाळा भरताना घंटेचा आवाज कर्कश वाटतो
पण त्याच घंटेचा आवाज शाळा सुटताना कानाला मंजुळ वाटतो
🌺 Good Morning 🌺


हास्य "ही निसर्गाने आपल्याला दिलेली
देणगी संपत्ती आहे.
आपण हवी तशी आणि हवी तेथे
तिची उधळण करु शकतो अगदी निसंकोच पणे

😘😘 शुभ सकाळ 😘😘

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

gm images marathi | good morning quotes marathi

gm images marathi

gm images marathi


Good morning quotes
21-30

हसून पाहावं, रडून पाहावं,
जीवनाकडे नेहमी डोळे भरुन पाहावं...
आपण हजर नसतानाही,
आपलं नाव कुणीतरी काढावं...
प्रेम माणसावर करावं की,
माणूसकीवर करावं,
पण, प्रेम मनापासून करावं...!!!
🚩💐💐 शुभ सकाळ 💐💐🚩

हारण्याची पर्वा कधी केली नाही,
जिंकन्याचा मोह ही केला नाही,
नशिबात असेल ते मिळेलच
पण प्रयत्न करने मी सोडणार नाही..
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू
शकत नाही..
आणि ती असते..
*"आपलं आयुष्य"..*
*म्हणूनच..*
*....मनसोक्त जगा..*
🚩💐💐 शुभ सकाळ 💐💐🚩


हा पहाटेचा मंद मंद वारा..
त्यामध्ये रात-राणीचा परीमळ
सारा..मनाला माझ्या स्पर्शुन
गेला..जणु काही सांगुन गेला..

त्यामध्ये ते कोकिळेचे गीत
माझे चित्त झाले पुलकित...

उगवेल हा सुर्य आज फक्त
तुमच्यासाठी..सार्या मनीच्या
इच्छा तुमच्या पुर्ण करण्यासाठी..

अशी सुंदर सकाळ रोजच
जिवनी यावी...तुमच्या प्रसन्न
चित्तानेती अशी खुलुन यावी..

हा दिवस तुम्हा सर्वांना
खुप खुप आनंदाचा जावो..

🚩💐💐 शुभ सकाळ 💐💐🚩

हसता-खेळता घालवुया
दिवसाचा प्रत्येक क्षण..
भगवंताच्या नामस्मरणाने
ठेवुया प्रसन्न मन..
आनंदाने फुलवुया
जीवनाचा सुंदर मळा..
सद्विचारांच्या रंगाने
रंगवुया मनाचा फळा..
सुर्योदयाच्या साक्षीने देऊ,
सर्वाना शुभेच्छा..
सुख-समाधान-शांती लाभो,
हीच ईश्वर चरणी इच्छा…
🌺 Good Morning 🌺


हसतच कुणीतरी भेटत असतं,
नकळत आपल्यापेक्षाही आपलसं वाटत असतं,
केव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं,
ते जोपर्यंत जवळ आहे त्याला फूलासारखं जपायचं असतं,
दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं असतं,
याचचं तर नाव "मैत्री"असं असतं........
🌺 Good Morning 🌺


हसत राहिलात तर संपूर्ण जग
आपल्याबरोबर आहे…
नाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना पण
डोळ्यामध्ये जागा नाही मिळत…
🌺 Good Morning 🌺


हळवी असतात मने,
जी शब्दांनी मोडली जातात..
अन शब्दच असतात जादूगार,
ज्यांनी माणसे जोडली जातात…
🌺 Good Morning 🌺


स्वप्ने डोळ्यांत साठवून ठेवू नयेत,
कदाचीत ती अश्रूंबरोबर
वाहून जातील..... ...
ती हृदयात जपून ठेवावीत,
कारण हृदयाचा प्रत्येक ठोका,
ही स्वप्ने पूर्ण करण्याची
प्रेरणा देईल....!
🌺 Good Morning 🌺


स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते ....

आयुष्यात कोणतिही
गोष्ट अवघड नसते,
फक्त
विचार Positive पाहिजेत🙏
🙏🌻शुभ सकाळ🌻🙏


स्वतःला कधी दुसऱ्याबरोबर Compare करू नका,
कारण तुम्ही खूप छान👌 आहात
आणि हे सत्य कोणीही बदलू शकत नाही...

💐शुभ सकाळ 💐

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

good morning marathi quotes | good morning marathi suvichar 

good morning marathi quotes

good morning marathi quotes


Good morning quotes
31-40

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
🌺 Good Morning 🌺

स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की,
पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही.
तसंच माणसाच्या मनाचा तळ समजला की,
त्याच्या सहवासाची भीती वाटत नाही.
आयष्यात जर दोन नियम लक्षात ठेवलेत तर,
नाती अतूट राहतील व जपता येतील..

१. समजून घेतल्याशिवाय नात जोडू नका.
२. कधीही गैरसमज करून नात तोडू नका.

💐 शुभ सकाळ 💐

🌸🌹🌼🌸🌹🌼🌸🌹🌼🌸🌹🌼


सौंदर्य कपड्यात नाही,
तर कामात आहे.
सौंदर्य नटण्यात नाही,
तर विचारांमधे आहे.
सौंदर्य भपक्यात नाही,
तर साधेपणांत आहे.
सौंदर्य बाहेर कशात नाही,
तर मनांत आहे.
🌺 Good Morning 🌺


स्वतः साठी वेळ द्या, कारण
आपण आहोत तर जग आहे..
आणि अतिशय महत्वाचे,
दुसऱ्यासाठी वेळ द्या , कारण
ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही..!!
🌺 Good Morning 🌺


सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असे नाही...,

परंतु आनंदाने जे कांही कराल त्यात सुख नक्की मिळेल...!!
🌺 Good Morning 🌺


सुखाची अपेक्षा असेल......
तर दुःख ही भोगावे लागेल.....

प्रश्न विचारावयाचे असतील.....
तर उत्तर हि द्यावे लागेल.....

हिशोब भावनांचा अन वेदनांचा कधीच
लावता येत नाही जगात.....

जीवनात यश हवे असेल....
तर संकटांना सामोरे जावेच लागेल.....
💞शुभ सकाळ💞


सुख -दु:ख हे परिस्थितीपेक्षा
माणसाच्या मन:स्थितीवर जास्त अवलंबून असते.....
कारण इतिहासातून शिका, वर्तमानात जागा,
भविष्यावर भरवसा ठेवा पण सर्वात महत्वाचे उत्सुकता सोडू नका.
🌸 शुभ सकाळ 🌸


सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात
नाजूक ऊन्हाची प्रेमळ साद
मंजूळ वाऱ्‍याची हळूवार हालचाल
रोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ...

🌺 Good Morning 🌺

सुंदर काय असतं
कितीही गैरसमज झाले किंवा
कितीही राग आला तरीही थोड्याच अवधीमध्ये मनापासून सर्व माफ करून पुर्ववत होते...
ते नाते सुंदर...!

••🔵!! शुभ सकाळ !!🔵


सिंह बनून जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते
कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही....
🌺 Good Morning 🌺

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

good morning images in marathi | good morning shayari marathi 

good morning images in marathi

good morning images in marathi


Good morning quotes
41-50

सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात,
निसर्ग बदलला कि फुले सुकून जातात..!
मनापासून आठवण काढली आहे तुमची,
पुन्हा म्हणू नका आपली माणसे विसरून जातात....!!!
🌺 Good Morning 🌺

सावलीला फ़क्त कारण लागत
प्रकाश कशावर तरी पाडण्याचं
सुगंधालाही तेवढच कारण लागत
वाऱ्यावर स्वार होऊन उडण्याचं
🌺 Good Morning 🌺

सायंकाळी तो बाहेर निघाला,
रात्रभर चांदणीबरोबर खेळला.
सकाळ होताच गायब झाला,
माझ्या मनातला चंद्र...
माझ्या मनातच राहिला....
मनातच राहिला...
🌺 Good Morning 🌺


सर्वाना हसवा, पण कधी कुणावर हसू नका
सर्वांचं दुःख वाटून घ्या,पण कधी कुणाला
दुःखवू नका. सर्वांच्या वाटेवर दीप लावा,
पण कुणाचं हृद्य जाळू नका.
हीच जीवनाची रीत आहे,
जसे पेराल तसेच उगवेल.
🌺 Good Morning 🌺
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !


सराव तुम्हाला बळकट बनवतो.
दुःख तुम्हांला माणूस बनवते..
अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,
यश तुमच्या व्यक्तीमत्वाला
चमक देते
परंतु फक्त
विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची
प्रेरणा देत असते.
💐🌾शुभ सकाळ 🌾💐


समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास
हीच आपली खरी कमाई आहे.
आणि तो विश्वास कायम निभावणे
हीच आपली जबाबदारी आहे...

😊🍁 शुभ सकाळ 🍁😊


समुद्र बनून काय फायदा,
बनायंच तर तळे बना,
जिथे वाघ पण पाणी पितो,
तो पण मान झुकवून !
🌺 Good Morning 🌺


समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन,
ते अंतःकरणाची संपत्ती आहे..
ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो..
दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट
कधी भरत नाही,
आणि वाटून खाणारा कधी,
उपाशी मरत नाही…
🌺 Good Morning 🌺


समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये
खरी परीक्षा असते,
कारण
समजवण्यासाठी अनुभवाचा कस
लागतो,
तर समजून घेण्यासाठी मनाचा
मोठेपणा लागतो
🌹🌹आणि अशी मोठ्या मनाची माणसे माझ्यासोबत आहेत याचा मला अभिमान आहे🌹🌹
💐💐 शुभ सकाळ💐💐

सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला
तरी तो धोकेबाज कधीच नसतो.
त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक
आणि चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातंच…!!!
🌹 शुभ सकाळ🌹

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

marathi good morning msg

marathi good morning msg

marathi good morning msg


Good morning quotes
51-60

सकाळच्या गारव्यात तुम्हाला आठवले,
मैत्रीचे एक पान मनामध्ये साठवले,
म्हणायचे होते ‘सुप्रभात’ म्हणून,
हे छोटेसे पत्र पाठवले…
🌺 Good Morning 🌺

सगळ्यांनी साथ सोडली,
तेव्हा माणुसकी कळली,
पावसात गरमा गरम चहा प्यायलो,
तेव्हा आयुष्याची मजा कळली
पैसे नसताना वेगळी किंमत,
पैसे असताना वेगळी किंमत,
तेव्हा माणूस म्हणून जगण्याची गम्मत कळली.
🌺 Good Morning 🌺

सगळीच स्वप्न पुर्ण
होत नसतात ती फक्त
पहायची असतात…
कधी कधी त्यात रंग
भरायचे असतात पण
स्वप्न पुर्ण झालं नाही
तर दुखी व्हायच नसतं..
रंग उडाले म्हणुन चित्र
फाडायचं नसतं फक्त
लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसत..

🌺 Good Morning 🌺


सगळी दु:ख दूर झाल्यावर.....
मन प्रसन्न होईल.....
हा भ्रम आहे......

मन प्रसन्न करा.....
सगळी दु:ख दूर होतील...!

💐 🌿 शुभ सकाळ🌿💐


सकाळच्या वेळी एकच इच्छा असावी,
आपली नाती ह्या वाऱ्यासारखी असावी,
जरी दिसत नसली तरी त्यात मायेची उब असावी,
शब्दातही वर्णता नाही येणार एवढी त्यात आपुलकी असावी,
कितीही असले गैरसमज तरीही शेवटपर्यंत ती नव्यासारखीच टिकावी,
आणि विश्वासाची साथ सदैव आपल्या नात्यात असावी ।

💐 शुभ सकाळ 💐

सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो,
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते,
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची,
साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या
नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात असते…
🌺 Good Morning 🌺


सकारात्मक असा रोज स्वतःला सांगा :
आजचा दिवस सुंदर आहे
मी रोज जे काही करतो किंवा मला वाटते त्या पेक्षा मी बरेचं जास्त काही करु शकतो
नुसती काळजी आणि दुखः करुन काहीचं नाही होणार
मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीचं समाधानी होईल.
रोजचं असे क्षण असतात जे आनंदाने भारलेले असतात आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनी ही आनंद देईल
जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार यॆणारॆ दीवस आनंदाने जगणार...
🌺 Good Morning 🌺

संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.
🌸शुभ सकाळ 🌸

संधी येत नसते,
आपण ती आपल्या कार्यातुन निर्माण करायची असते.
नाव नाही झालं तरी चालेल पण काम असं करा की लोकांनी आपल नाव काढलं पाहिजे
🙏🏻💐शुभ सकाळ💐🙏🏻


संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे

जर तुम्हाला आयुष्यामधे खूप संघर्ष करावा लागत असेल
तर स्वतःला खूप नशिबवान समजा

कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते,
ज्यांच्यामध्ये क्षमता असते

🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Marathi good morning messages for whatsapp | morning quotes in marathi 

Marathi good morning messages for whatsapp

Marathi good morning messages for whatsapp


Good morning quotes
61-70

संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की,
जिंकलो तरी इतिहास,
आणि,
हरलो तरी इतिहासच…
जय महाराष्ट्र!
🌺 Good Morning 🌺


संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं...
पण
संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं...!!
कारण
जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे...
समुद्र गाठायचा असेल...,
तर खाचखळगे पार करावेच लागतील...!!!
"तुमचा दिवस शुभ जावो"
🌺 Good Morning 🌺

प्रयत्न माझा नेहमी एवढाच असेल,
चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी…
आपण जरी भेटत नसु दररोज,
पण आपले चांगले विचार नेहमी नक्की भेटत राहतील एकमेकांना…
माझी माणसं हिच माझी श्रीमंती…!!
लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो,
अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो…!!
जगण्यासाठी लागतात फक्त,
“प्रेमाची माणसं”
अगदी तुमच्यासारखी…!!
🌺 Good Morning 🌺


जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते..
म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!!
स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते,
पण.. एखाद्याच्या मनात घर करणे, यापेक्षा सुंदर काहीच नसते…
🌺 Good Morning 🌺
आपला दिवस आनंदात जावो…!


शब्दांमुळेच जुळतात मनमानाच्या तारा,
आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा,
शब्दच जपून ठेवतात त्या गोड़ आठवणी,
आणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी..
म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल,
आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल…
आपला दिवस आनंदात जाओ!
🌺 Good Morning 🌺

शब्द तर अंतरीचे असतात,
दोष माञ जिभेला मिळतो
मन तर स्वतःच असतं
झुरावं माञ दुसऱ्यासाठी लागतं
ठेच तर पायाला लागते
वेदना माञ मनाला होतात
आणि रडावं माञ डोळ्यांना लागतं
असंच नात जपत जगणं,
हेच तर खरं जीवन असतं.
🌺 Good Morning 🌺
तुमचा दिवस आनंदात जाओ


वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही..
कारण वेळ “चांगली” असेल तर,
सगळे आपले असतात आणि वेळ “खराब” असेल तर,
“आपले” पण “परके” होतात..
वेळच “आपल्या” व “परक्यांची” ओळख करून देते…
🌺 Good Morning 🌺


विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते तरी पण
कारल कडू .
ऊस गोड तर
चिंच आंबट होते
हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे तसाच
भगवंत सुद्धा सर्वासाठी सारखाच आहे
दोष कर्माचा असतो.
🌞 शुभ सकाळ 🌞


विस्कटलेल्या नात्यांना
जोडायला प्रेमाची गरज भासते,

बिखरलेल्या माणसांना
शोधायला विश्वासाची
साथ लागते,

प्रत्येकाच्या जीवनात
येतात वेगवेगळी माणसं,

पण

पाहिजे ती व्यक्ती भेटायला
मात्र नशिबच लागते.!

🌺 Good Morning 🌺


वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी...
अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते..!!
जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते....
🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

good morning msg in marathi 

good morning msg in marathi

good morning msg in marathi Good morning quotes
71-80

रात्र संपली,
सकाळ झाली.
इवली पाखरे किलबिलू लागली.
सूर्याने अंगावरची चादर काढली.
चंद्राची ड्युटी संपली
उठा आता सकाळ झाली!
🌺 Good Morning 🌺

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा…
आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात
गणपती दर्शनाने करूया…
🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹

लिहताना जपावे ते अक्षर मनातले,
रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले,
बोलताना जपावे ते शब्द ओठातले,
आणि हसताना विसरावे दु:ख जीवनातले..
🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹


रेषा किती विचित्र असतात...
मस्तकावर ओढली तर नशीब घडवतात...
जमिनीवर ओढली तर सीमा बनवतात...
शरीरावर ओढली तर रक्तच काढतात...
आणि नात्यात ओढली तर भिंत बनवतात....
'नातं' म्हणजे काय???....
सुंदर उत्तर......
"समोरच्याच्या मनाची काळजी..... तुम्ही तुमच्या
मनापेक्षा जास्त घेता....."
याची जाणीव म्हणजे 'नातं'....

🙏 शुभ सकाळ🙏

रात्री झोपायच्या वेळेला
तीचाच वीचार मनात येतो
तीला आठवता आठवता
कधी झोप लागले
कळतच नाही
सकाळी सकाळी
स्वप्नात पण तीच राहते
तीच्यासोबत खूप साऱ्या
गोष्टी होतात मग
तिच्यासोबत फीरायला
जायाच ठरत,
बस आता तीच्या हातात
हात टाकायची वेळ येते
आणि
.
.
आई म्हणते पोटाळ्या
ऊठ किती झोपत...!

हि मजा असते सकाळची
🌺 Good Morning 🌺


रात्र ओसरली दिवस उजाडला,
तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,
चिलमील किरणांनी झाडे झळकली,
सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली…
🌺 Good Morning 🌺


राग एकटाच येतो,
पण जाताना आपल्यातली सर्व चांगली लक्षण घेऊन जातो.
संयमसुध्दा एकटाच येतो,
पण येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षण घेऊन येतो.
*फक्त निवड कोणाची करायची हे आपणंच ठरवायचे आहे.
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷


राग आल्यावर थोडं थांबलं, आणि चूक झाल्यावर थोडं नमलं,

तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात ...

💐शुभ सकाळ 💐


रस्त्यात जर एखादे मंदिर दिसले
तर प्रार्थना केली नाही तरी चालेल
पण जर रस्त्याने एखादी रुग्णवाहीका जात असेल
तर प्रार्थना जरुर करा....
कदाचित कोणाचे प्राण वाचतील..


रस्ता कितीही दगड खड्यांनी
भरलेला असला तरी

एक चांगला बुट घालुन त्यावर
आपण सहज चालु शकतो.

परंतु चांगल्या बुटामध्ये
एक जरी खडा असला तर

चांगल्या रस्त्यावर
काही पावले चालणे कठीण होते.

मनुष्य बाहेरच्या आव्हांनानी नाही
तर आतल्या कमजोरीमुळे
अयशस्वी होतो.
🙏"आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना मदत करा🙏
🌹💚शुभ सकाळ ❤🌹


यशाची उंची गाठताना
कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका
नशिब हे लिफ्टसारखं असतं
तर कष्ट म्हणजे जिना आहे
लिफ्ट कधीही बंद पडू शकते
पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो...

🌸💐शुभ सकाळ💐🌸

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

good morning sms marathi 

good morning sms marathi

good morning sms marathi


Good morning quotes
81-90

यश आपल्याच हातात असतं.
प्रयत्नाची पराकाष्टा करून तर बघ.
होशील खूप मोठा,
स्वत:वर विश्वास ठेवून तर बघ.
🌺 Good Morning 🌺


यशस्वी व्हायचं असेल तर,सुरुवात एकट्यानेच करावी लागते !!
जेव्हा तुम्ही जिंकू लागता;
तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात.....
🙏 शुभ सकाळ 🙏


यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर
दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य ....
कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही ...
तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही.
🌺 Good Morning 🌺
आपला आजचा दिवस आनंदात जावो 🙂


मोठ्या झाडाखाली लहान
झाड वाढत नाही हे खरं आहे
पण मोठ्या झाडाचा आधार घेऊन
वेल होऊन वाढल्यास झाडाच्या शेंड्यावर सुद्धा आपलं अस्तित्व दाखवता येतं

बदल करून तर बघा तुमचं अस्तित्व जाणवल्याशिवाय राहणार नाही

🌹 शुभ सकाळ 🌹
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा


मोठं व्हायला ओळख नाही..
आपल्या माणसांची मन जपावी लागतात..
☝प्रत्येक गोष्टीत रागवणारी😡 माणसं 👬👫तीच असतात.....
जी वेळोवेळी ⏱स्वतापेक्षा जास्त ,,,
दुसर्यांची काळजी घेतात....☺?☝

🌺 Good Morning 🌺


मैत्रीत शिकावं, शिकवावं,
एकमेकांना समजावून घ्यावं.

खुल्या मनानं कौतुक करावं,
चुकीचे होत असेल तर तेही मोकळेपणानं सांगावं.

खरे तर मैत्रीत कोणतेही कुंपण नसावं,
मात्र आदरयुक्त मर्यादांचं एक मोकळं अंगण असावं.

मैत्री म्हणजे परस्पर आपुलकीचं, जिव्हाळ्याचं,
विश्वासाचं एक संजीवन नातं असावं..!

🎭 शुभ सकाळ 🎭


मी लोकांसाठी माझे विचार व
राहणीमान बदलू शकत नाही...
कारण खोटा देखावा करुन माणसे जोडण्यापेक्षा
ती दुरावलेली मला चालतात ...!!!
🌺 Good Morning 🌺


मित्र खुप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण खेळू
नका !!!
शिक्षण, डिग्री, पैकेज यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठ्ठा
होत नसतो...
कष्ट, अनुभव व माणुसकी हेच माणसाच श्रेष्ठत्व ठरवते.

💐🌹शुभ सकाळ 🌹💐

😊🙏सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🙏😊


माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो,
यावरून त्याची किंमत होत नसते,
तो इतरांची किती किंमत करतो,
यावरून त्याची किंमत ठरत असते…
🌺 Good Morning 🌺


माणुस मनापर्यंत पोहोचला ...
तरच नातं निर्माण होतं ...
नाहीतर ती फक्त ओळखच ठरते ... !!

असे जगा की आपली 'उपस्थिती' कुणाला जाणवली नाही तरी चालेल...
पण आपल्या 'अनुपस्थितीची' उणीव नक्कीच जाणवली पाहिजे..!!!

🙏🏻☺शुभ सकाळ☺🙏🏻

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

good morning status marathi | good morning wish in marathi

good morning status marathi

good morning status marathi


Good morning quotes
91-100

माणसाला जिंकायचे ते केवळ
आपुलकीने,कारण वेळ,पैसा,
सत्ता आणि शरीर एखादे वेळेस
साथ देणार नाही ,पण
माणुसकी,प्रेमळ स्वभाव आणि
आत्मविश्वास कधीही
तुम्हाला एकटे पडू देणार नाही...

🙏🏼💐🙏🏼 *शुभ सकाळ *🙏🏼💐🙏🏼


माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं
असं आपण नेहमी म्हणतो...
परंतू सोन्याचा तसा उपयोग काय..?
तिजोरी पुरतं, शोभेपुरतं किंवा एखादी गरज भागवणं.. बस्स एवढचं ना...?
परंतू मला वाटतं ....

माणसानं आयुष्यात काही व्हायचं असेल तर परीस व्हावं...
जिथं जावं त्याचं सोनं करून यावं..🙏🌹

🌺🌸🙏शुभ सकाळ🙏🌺🌸


माणसाच्या परिचयाची सुरुवात
जरी चेहऱ्याने होत असली तरी,
त्याची संपूर्ण ओळख,
वाणी, विचार आणि कर्मानेच होते..

कोणी आपल्याला वाईट म्हटले तर,
फारसे मनावर घेऊ नये कारण,
या जगात असा कोणीच नाही,
ज्याला सगळे चांगले म्हणतील…
🌺 Good Morning 🌺


माझ्या सहवासाला कधी महत्व देऊ नका,
कारण तो काही क्षणांचा असणार आहे...
माझ्या देहाला कधी महत्व देऊ नका,
कारण एक दिवस त्याची राख होणार आहे...
महत्व द्यायचे असेल तर ते माझ्या भावनांना द्या...
कारण त्या जर तुम्हाला समजल्या तर
मी सदैव तुमच्या सोबतच असणार आहे.....

🌾🍂 शुभ सकाळ 🍂🌾


मनुष्याला अडचणींची गरज असते,
कारण सफलतेचा आनंद मिळवण्यासाठी त्या आवश्यक आहे.
🌺 Good Morning 🌺


मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला,
कोणत्याही नावाची गरज नसते…
कारण,
न सांगता जुळणाऱ्या नात्यांची,
परिभाषाच काही वेगळी असते…
विश्वास ठेवा,
आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो,
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा,
कुठेतरी काही चांगले घडत असते…
🌺 Good Morning 🌺


मनाला जिंकायचे असते,
"भावनेने"
रागाला जिंकायचे असते,
"प्रेमाने"
अपमानाला जिंकायचे असते,
"आत्मविश्वासाने "
अपयशाला जिंकायचे असते,
"धीराने"
संकटाला जिंकायचे असते,
"धैर्याने"
माणसाला जिंकायचे असते,
"माणूसकीने"
🌺 Good Morning 🌺
आपला दिवस आनंदी जावो


मनापासून लिहीलेल्या गोष्टी
मनाला स्पर्श करुन जातात.
त्या नेहमीच काहीतरी,
वेगळं बोलून जातात.
काही माणसं भेटून बदलत असतात.
आणि काही माणसांना भेटून
आयुष्यात बदल घडून येतात
🌸🌿🍃 शुभ सकाळ 🍃🌿🌸

मनापासून इतरांसाठी केलेली एक छोटी गोष्ट पण...
त्यांच आयुष्य बदलू शकते...!!!
आनंद नेहमी वाटत राहा मित्रांनो ..
खरंच खूप समाधान मिळतं आपण कोणाला दोन आनंदाचे क्षण देऊ शकलो तर...!!
🌺 Good Morning 🌺

मनातले अबोल संकेत
ज्यांना न बोलता कळतात
त्यांच्याशीच मनांची
खोल नाती जुळतात

🌺 Good Morning 🌺

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Tips :- माझ्या प्रिय मित्रांनो तुमच्या जवळ Good morning marathi massages,marathi thoughts,marathi suvichar,marathi Quotes,suvichar in marathi, marathi status असतील तर comments मधे जरुर लिहा.आम्ही नक्की येणाऱ्या लेखात तुमचे मराठी सुविचार प्रकाशित करू

Please Support :- मित्रांनो आम्हाला खात्री आहे की good morning quotes in marathi,good morning message in marathi,gm images marathi,good morning quotes marathi,good morning marathi quotes,good morning images in marathi and marathi good morning msg तुम्हाला नक्की आवडले असेलच. तर मग आपल्या मित्र- मैत्रिणीला whatsapp and Facebook वर share करायला विसरु नका.

मित्रांनो लक्षात ठेवा की जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi Thoughts इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या www.marathithought.com वर दररोज भेट द्या.तुमच्याजवळ स्वताचे marathi thought असतिल तर आम्हाला पाठवा आम्ही तुमचे विचार आमच्या या वेबसाईट च्या द्वारे लाखों लोकांपर्यंत पोचवू.

I have tried for provide morning quotes in marathi, good morning msg in marathi,good morning sms marathi,good morning status marathi,marathi good morning messages for whatsapp.


Please don't forget to share.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने