Bad marathi status | Marathi bad status | sad quotes in marathi

Bad marathi status | Marathi bad status |sad quotes in marathi

Bad marathi status

Bad marathi status

नमस्कार,माझ्या प्रिय मित्रांनो/मैत्रिनींनो सर्वांच्या Life मध्ये अनेक संकटे,अडचणी व कठीण प्रसंग येतात जेव्हा आपण आपल्या जीवनात दुखी होतो. Life मध्ये येणाऱ्या संकटांना घाबरून जातो,अशा परिस्थिती मध्ये कुणितरी हिम्मत देणारा असेल तर मृत शरिरात प्राण घातल्यासारखे होईल. मित्रांनो Bad marathi status मराठी सुविचार आपल्यासाठी जीवन जगण्यासाठी उत्स्फुर्त करतील.Marathi bad status संकटग्रस्त व्यक्तीला कठीण परिस्थितीत अडचणींना मात करण्यासाठी मदत करतील आणि तुमचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रेरणा देतील.

माझ्या प्रिय मित्रांनो जेव्हा जीवनात नेहमी अपयश, पराभव येते तेव्हा त्या परिस्थितीला पाहून ती व्यक्ती आतून पूर्णपणे हताश होते, तर अशा परिस्थितीत Sad quotes in marathi जिवन जगण्यासाठी ऊर्जा देतील.

प्रिय मित्रांनो आज मी आपल्यासाठी या आर्टिकल मध्ये Bad marathi status नविन मराठी सुविचार share  करणार आहोत.

Marathi bad status with images: In this article I have share Bad marathi status and Sad quotes in marathi. you will find all types of sad status in marathi.Freinds you can copy and use this Marathi bad status for your facebook and whatsapp status.

Friends , I would recommend you that please share sad images in marathi,
sad love images in marathi,love sad status in marathi,sad shayri marathi,sad sms marath
i and sad marathi quotes to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Bad marathi status | sad quotes in marathi

Bad marathi status

Bad marathi statusMarathi bad status
1-10

खूप प्रेम केलं होतं त्याच्यावर,
आता कुणावर करूच शकत नाही..
खूप स्वप्नं पाहिली होती त्याची,
जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत…

समजा तू मला धोका देण्यात यशस्वी झाला,
तर असे समजू नको की,
मी किती मूर्ख होती,
तर असा विचार कर की,
माझा तुझ्यावर किती विश्वास होता…

एखाद्याच्या Feelings बरोबर खेळणं बरं नसतं…

इतकी नकोशी झालीय का रे
मी तुला..
कि एक Phone हि करावासा वाटत नाही,
का मला…?

मी अजूनही त्या फालतूच्या आशेवर आहे कि.. एक दिवस तू परत येशील…

मला त्रास देऊन जर तुला आनंद मिळत असेल, तर मी तो त्रास सहन करायला कधी पण तयार आहे…

दुःख याचे नाही की नशिबाने मला धोका दिला,
त्रास तर या गोष्टीचा होतोय..
माझा विश्वास तुझ्यावर होता,
नशिबावर नाही…

चेहऱ्यावर नेहमीच हसू,
पण मनात खूप काही साठलेलं..
आले जरी डोळे भरून,
ते कोणालाही न दिसलेलं…!!

सोडून जायचे असेल तर
बिंदास जा.. पण,
लक्षात ठेव..
मागे वळून बघायची सवय
मला पण नाही…

कोणत्याही व्यक्तीला समजून
घेतल्याशिवाय पसंत करू नका..
आणि त्या पसंत केलेल्या व्यक्तीला
समजुन न घेता गमावु पण नका !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Marathi bad status | sad status in marathi

Marathi bad status

Marathi bad statusMarathi bad status
11-20

एक अशीही मुलगी असते,
जिच्यावर एखादयाने खरं प्रेम करावं
इतकी तिची लायकी पण नसते..
आणि आपण तिच्यावर जीवापाड प्रेम करून,
देवदास होऊन जातो…

ती नेहमी म्हणायची,
जे होते ते चांगल्यासाठीच होते..
मग तिचं मला सोडून जाणे,
हे तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या??

जगणं खूप सुंदर आहे,
त्यावर हिरमुसू नका,
एक फुल उमललं नाही,
म्हणून रोपाला तुडवू नका..
सगळं मनासारखं होतं असं नाही,
पण मनासारखं झालेलं विसरू नका,
सुटतो काही जणांचा हात नकळत,
पण धरलेले हात सोडू नका…

मन नसतं दुखवायचं कुणाचं
हृदय तोडून,
दुःख नसतं मिळत कधी आपल्यांकडून,
चुका आपल्याही असतात,
कारण…
कुणी असंच नसतं जात कुणाला सोडून…

प्रेम कधीच चुकीचे नसते, कदाचित निवड चुकीची असू शकते…

ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी,
फक्त तेच अपेक्षा भंग करतात..
मनापासुन प्रेम करणारेच,
फक्त आठवणीत रडतात…

तु सोडून गेलीस मला तरी,
मी वाट पाहणार..
अखेरच्या श्वासापर्यंत,
फक्त तुझा अन,
तुझाच राहणार…

भीती वाटते कोणाला आपलं बनवायची,
भीती वाटते काही वचणे निभावण्याची,
प्रेम तर एका क्षणात होतं,
पण मोठी किंमत मोजावी लागते विसरण्याची..
खुप त्रास होतो जवळचे दूर होतांना,
म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ करतांना…

ज्या व्यक्तीसोबत आपली
“आयुष्यभर”
रहाण्याची “इच्छा” असते,
त्या व्यक्तीपासून,
दुर जाणे खुप कठीण असते.

तुझ्या चेहऱ्यावरचा रंग
एक दिवस नक्की बदलणार..
जेव्हा,
तुझ्या आयुष्यात प्रेम करणारा,
कोणी नाही उरणार…

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

sad shayari marathi with images 

sad shayari marathi

sad shayari marathiMarathi bad status
21-30

हल्ली लोक खुप मतलबी झाली आहेत, आवड बदलली कि निवडही बदलतात. मतलबी!

तुझ्यात आणि माझ्यात,
फक्त थोडाच फरक होता..
तुला वेळ घालवायचा होता,
आणि मला आयुष्य…

मी मनसोक्त रडून घेते,
घरात कुणी नसल्यावर..
मग सहज हसायला जमतं,
चारचौघात बसल्यावर…

मागितली होती फक्त तुझी साथ,
तु तर सोडून गेलास हातातला हात,
म्हणूनच आता तुझ्याकडे माझे काहीच मागणे नाही,
पण तुझ्याशिवाय जगणे… म्हणजे काहीच जगणे नाही…!

कोण कोणाचे नसते हे अगोदर समजले असते,
तर हे तुटणारे नाते,
मी कुणाशी जोडलेच नसते…

वेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते..
पण एवढं लक्षात ठेव,
आज तू मला विसरलीस,
उद्या तुला कोणीतरी विसरेल…!

आज माझ्याच सावलीला विचारलं मी,
का चालते तू माझ्यासोबत..
सावलीने पण हसत उत्तर दिलं,
कोण आहे दुसरं तुझ्या सोबत…

का अस होतं . . जी माणसं आयूष्यात आहेत
त्यांच्या सोबत हसायचं सोडून
जी सोबत नाहीत
त्यांच्यासाठी रडत बसतो आपण .
खरं आहे ना . .
रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की . . प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एक क्षणात संपवुन टाकतो . . . !

मरण कधी येईल ते माहीत नाही पण , जेव्हा कधी येईल तेव्हा ते हृदयाच्या झटक्याने यायला हवं , शिक्षा तर मिळायला हवी ना प्रेम केल्याची . .

रहा तू कुठेही . . . . . पण जप मात्र स्वतःला . . . । आडोश्याला ऊभे राहून , पाहीन मी तुझ्या सुखाला . . . ! !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

breakup status marathi with sad images in marathi 

breakup status marathi

breakup status marathiMarathi bad status
31-40

संपली नाती त्या लोकांबरोबरची सुद्धा
ज्यांना भेटल्यावर वाटायचे , हे आयुष्यभर साथ देणार . . .

मला अजुनही आठवतय अस कोण तरी बोललं होत मला तुझ्याशी बोलल्याशिवाय करमत नाही.

आयुष्यात सगळीच नाती मी जीवापाड जपली पण . एक गोष्ट कायम जीवाला लागली इथ स्वता शिवाय आपल कोणीही नाही . .

कोणावर विश्वास ठेवू नका . . . लोक भावनेशी खेळून जातात आणि शेवटी sorry बोलतात . . .

तूला बोलावसं वाटलं तरंच तू बोलणार
आणि तुला बोलायचं नसलं की तू इग्नोर करणार
प्रत्येक गोष्ट तू तूझ्याच मर्जीप्रमाणे करणार पण ,
मलाही एक मन आहे याचा विचार तू कधी करणार ? ?

एखाद्याला विचार न करता खुप बोलून नंतर सॉरी म्हणणे , हे म्हणजे काच तोडून त्याला सेलोटेप लावण्यासारख आहे

इग्नोर तेच लोकं करतात , ज्यांच्याकडे ऑप्शन्स खूप असतात .

कस असतं ना , ज्या व्यक्तिला आपण सर्वात जास्त जीव लावतो , त्याला च त्याची किंमत नसते.

प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणार . दोन्ही बाजूने विचार करून बघा कधी गैरसमज होणार नाहीत.

खूप मस्त वाटलं आज
तिचे सगळे जूने मेसेज वाचून
किती छान खोटं बोलायची ती . .

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

sad love images in marathi 

sad love images in marathi

sad love images in marathi Marathi bad status
41-50

काही लोकांशी पुन्ह्या बोलण्याची खुप इच्छा होती . . . पण त्यांच ते शेवटची बोलण आठवल की मन नको म्हणत

आपलं मन पण अश्याच व्यक्तीची आठवण काढत असत ज्याला आपली अजिबात गरज नाहीये

जर विश्वासच नसेल तर कीतीही पुरावे देऊन सुद्धा काहीच फायदा नाही .

आपण लोकांना समजून घेतो ना म्हणून लोक आपल्याला जास्त त्रास देतात . .

ज्या क्षणी अस वाटेल कि , आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होतोय . . . तेव्हा त्या व्यक्तीपासून लांब राहणे कायम चांगले . . . कारण सोबत राहून त्रास देण्यापेक्षा लांब राहून त्या व्यक्तीच सुख पाहण केव्हाही चांगल.

मनाने इतके चांगले रहा की तुमचा विश्वासघात करणारा आयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहीजे.

अहो खुप विचित्र आहे ही दुनिया _ _ _ इथे खोटं बोलल्यावर नाही तर खर बोलल्यावर नात तुटुन जात.

नविन मिळालं की जुन आपोआप दूर्लक्षित होत अनूभवलय मी .

हदयात तर खुप प्रेम आहे , पण नशिबात नाही.

त्रास झाला पण . . . . छान वाटलं पाहून कोणीतरी माझ्याशिवाय Happy आहे म्हणून.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


love sad status in marathi

love sad status in marathi

love sad status in marathi
Marathi bad status
51-60

मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही की मी तुला विसरलोय मला हे बघायचयं की तूला माझी किती आठवण येते.

एक गोष्ट तर खरी आहे . . . जेवढं आपण कोणावर जास्त प्रेम करतो ना तेवढं ती व्यक्ती आपल्याला जास्त रडवत असते.

खूप त्रास होतो त्या वेळेस
जेव्हा मेसेज बघुनही रिप्लाय करत नाही
तरी पुन्हा आपण मेसेज करतो कारण
आपल्याला ती व्यक्ति महत्वाची असते त्रास नाही.

खूप प्रेम केलं होतं त्याच्यावर,
आता कुणावर करूच शकत नाही..
खूप स्वप्नं पाहिली होती त्याची,
जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत…

मला माहित आहे.
मी तुला आवडत नाही
आणि माझा मात्र
तुझ्या आठवणिशिवाय एक क्षणहि जात नाही.

तुझ्यात आणि माझ्यात खूप फरक होता, तुला माझ्यासोबत वेळ घालवायचा होता आणि मला तुझ्यासोबत आयुष्य.

कसे सांगू तुला किती प्रेम करतो मी तुझ्यावर.

प्रेम केल्याने प्रेमाची किंमत कळत नसते, परंतु प्रेम तुटल्याने प्रेमाची किंमत नक्की कळते.

मी पण अशा मुलीवर प्रेम केलं की,
तिला विसरणं मला शक्य नव्हतं,
आणि तिला मिळवणं माझ्या नशिबात नव्हतं.

खूप नशीबवान असतो तो मुलगा
ज्याला मिळवण्यासाठी एखादी मूलगी
रडून देवाला भीक मागते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

sad shayri marathi | sad marathi quotes

sad shayri marathi

sad shayri marathiMarathi bad status
61-70

मला त्रास देऊन जर तुला आनंद मिळत असेल, तर मी तो त्रास सहन करायला कधी पण तयार आहे.

तुझे ते सर्व Promises खोटे आहेत हे मला समजत होते. पण माहीत नाही का मी त्या खोट्या दुनियेत खरंच खुश होतो.

दुःख याचे नाही की नशिबाने मला धोका दिला,
त्रास तर या गोष्टीचा होतोय..
माझा विश्वास तुझ्यावर होता,
नशिबावर नाही.

तू म्हणजे तूच आहेस,
मी म्हणजे मी तुझाच आहे
जन्मभर राहिली साथ आपुली
हीच प्रेमाची हमी आहे.

मी स्वप्नांची वाट पाहतो
कारण स्वप्नात तुझी ओढ असते
मी त्या भेटीची वाट पाहतो
तू माहीत असतेस
मी तुझी वाट पाहतो कारण
तुझ्या शिवाय मी कोणीच नसतो.

तू सुंदर दिसतेस त्याला तू काय करणार,
प्रेम करतो तुझ्यावर त्याला
मी काय करणार,
पण काय आहे तुझ्याजवळ
मला कळत नाही
तुला पाहिल्या शिवाय
माझा दिवस जात नाही.

तू केसात माळलास गजरा
मी गुंतविले माझे शब्द
काय सांगू तुला..
त्या मोगऱ्याच्या सुगंधाने
झाले माझे हृदय बेधुंद.

मी पुन्हा भेटेन ....
त्याच जुन्या वळणावर
नव्या वाटा शोधताना
मी पुन्हा भेटेन ...

आणखी कुणाला नाही बघणार आता हे नयन माझे..
तरसतील नयन माझे फक्त तुला पाहण्यासाठी..

♥ मी तुझ्यासाठी सगळं काही सहन करेन
मी तुलाच सुखी ठेवण्यासाठी
कष्ट करेन मी
तु फ़क्त हो म्हण...

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

marathi shayari love sad | heart touching quotes in marathi

heart touching quotes in marathi

heart touching quotes in marathiMarathi bad status
71-80

विसरण्याची ...,
हजार कारणे शोधशील तु ...
एकही सापडणार नाही ...
इतका दुरावा असेल ..,
तुझ्यात नि माझ्यात की ..,
यापुढे मी कधीही ...
आठवण तुझी काढणार नाही ...

तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही
तु म्हणतेस कविता कर माझ्यावर
पण शब्दच फुटत नाही.

तू म्हणशील आता बस.....,
तू आहे फक्त एक त्रास,
तू म्हणशील आता बस.....,
तू आहे फक्त एक त्रास,
तरीसुद्धा तुझ्या एकदा
परतण्याची वाट पाहीन,
जोपर्यंत घेईन मी शेवटचा श्वास.

तू आणि मी,
अशी फक्त कल्पना असावी
सोनेरी त्या क्षणाला,
एकांताची साथ असावी.

तु आली आयुष्यात
मी बेभान झालो,
कळले नाही कधी
मी तुझ्यात गुंतलो.

श्रावणातील रेशीम धारेने तुला फुलवुन आणले माझ्यासाठी,
तिथेच ठरविले मी,
जगणे आहे आता फक्त तुझ्यासाठी.

मी प्रेम केलं...............
तू घेतलेल्या प्रत्येक श्वासावर,
हृदयातील स्पंदनावर,
माझ्याशी बोलत तू जागून काढलेल्या रात्रीवर.

माझ्याकडे माप नाही की,
मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवतो..
माझ्याकडे फक्त एवढेचं आहे की,
शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझाचं आहे
हे ठाम सांगू शकतो..

आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे,
पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे,
तुझ्यासाठी मित्र खूप असतील
पण माझ्यासाठी फक्त तू आहे...

तुझ्या तळहातावरल्या रेषा
तेव्हाच जुळल्यात माझ्या भाग्याशी...
जेव्हा तू माझा हात
हातात घेऊन बोललास माझ्या मनाशी..

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

heart touching status in marathi | sad sms marathi

sad sms marathi

sad sms marathi


Marathi bad status
81-90

गुलाबाची नाजुक कळी आहेस तु…
चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु…
कोणासाठी काहीही असलीस तरी…
माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु…

मनातल्या भावनांचा सागर तू
आणि भावसागराचा किनारा मी
सागराच्या लाटांची चंचलता तू
आणि चंचलतेला जोडणारा तरंग मी.

हृदयाच्या गतीचा आलाप तू
आणि आलापाचा सूर मी
सुरांच्या माळेतला हिरा तू
आणि हिऱ्याचा प्रकाश मी.
.
.
फुलाच्या गाभ्यातला सुगंध तू
आणि सुगंधाचा श्वास मी
श्वासांची ताल तू
आणि तालांचे ऐक्य मी
.
.
तुझे अमोल स्वप्न मी
आणि माझे स्वप्नमोल तू
जसं पाण्याचा थेंब आणि थेंबातले पाणी
तसं माझ्यातला तू आणि तुझ्यातला मी


माझ्या जीवनात तू पावसासारखं बरसावं,
त्यासाठी मी रात्रंदिवस तरसावं,
तू बरसण्यासाठी आणि मी तरसण्यासाठी,
एकच गोष्ट आवश्यक आहे,
ती म्हणजे, तू आणि मी..!!

पाहुनिया तुला मिठीत माझ्या ..
ते आभाळही लागलं काहीसं जळू ..
एकीकडे तुझ्या नजरेच्या खोलीत बुडालेलो मी..
अन दुसरीकडे तुझ्या स्पर्शाने मला सावरणारी तु...

तू आणि मी
तुझ्या हातात सार काही
माझ्या हातात काहीच नाही
तुझ्याकडे जीव माझा
माझ्या कडे काहीच नाही.

मरणास कोण डरतो
आहेच तेही यायचे
स्वतःस मी बजावतो
तेव्हा तरी हसायचे.

जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही,
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही..

जास्त काही मागत नाही
एक नजर हवी आहे,
आतुरलेल्या मनाला,
भेट तुझी हवी आहे.

तू सोबत असलीस कि मला
माझा हि आधार लागत नाही
तू फक्त सोबत रहा
मी दुसरं काही मागत नाही.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

sad love quotes in marathi | sorry quotes in marathi 

sad love quotes in marathi

sad love quotes in marathi 


Marathi bad status
91-100

अचानक त्या वळणावर
तुझ्या नि माझ्या नजरेच जुळणं
आणि त्यातच होत आकाशातील
सप्त रंगांचे एकमेकात मिसळणं..

खुपदा तू नसून हि
जवळ असल्याचा भास होतो,
तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो.

तुला खूप वाईट वाटेल,
मला सोडून जाताना
कारण तुझही मन दुखावेल
माझं मन मोडताना..

तुझ्या डोळयात पाणी येईल,
असे मी कधीही वागणार नाही,
कारण त्या अनमोल अश्रूंची किंमत मी कधीच चुकवू शकणार नाही..

मी तुला जाणले नाही,
असं कधीच झालं नाही,
माझ्या डोळ्यातली अबोध प्रेम
तुला कधी कळलच नाही.

भावना समजायला
शब्दांची साथ लागते
मन जुळून यायला
हृदयाची हाक लागते..

काही नको मला फक्त तुझी साथ हवी..
माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी..

थांब जरा तू
बरसू नकोस
ती येणार आहे
तु ही तरसू नकोस..

आहेस तू सोबतीला म्हणून जगण्याची आस आहे,
दिवस रात्र आता फ़क्त तुझाच ध्यास आहे..

नको पाहूस माझ्याकडे,
अशा वेगळ्या नजरेने
माझंही मन वेड होईल,
अशा तुझ्या पाहण्याने..

मनात चलबिचल आहे
होकार अन नकाराची
मनातलं ओठावर आणु
का ठेवु माझं मजपाशी..

चांदण्यांच्या मिठीत चंद्र विसावतो
कधी आसमंत कधी अंधार लाजतो..

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

sad msg marathi | Bad marathi status 

sad msg marathi

sad msg marathiMarathi bad status
101-110

खरं प्रेम जे तू पाहिलं,
जे मी केलं,
खरं प्रेम जे आता फक्त आठवणीतचं उरलं..

तुझ्या मनाचे दार
जेव्हा मी हळूच लोटलं
माझंच प्रतिबिंब
तेव्हा मला भेटलं.....

तूझ्या कुरळ्या केसांना सावरत,
तिरक्या नजरेने पाहिलसं मला...
अन माझ्या मनाला लागलं ध्यास,
आता बनवायचं माझं फक्त तुला...

जवळ तिच्या असताना,
शब्दांना फुटली ना भाषा...
विसरुन जात मन माझं सार,
अशी तिच्या प्रेमाची नशा...

वाटतं माझ्या हळव्या हद्यास,
कुणीतरी असावं प्रेम करणारं...
जणू सागराच्या पाण्यासारखं,
मला स्वतःत खोल सामावणारं....

तुझ्या आठवणींना आठवत,
माझं वेडं मन जगत होतं...
कधीतरी येशील तू जीवनात,
याच आशेवर वाट पाहत होतं...

हिवाळ्यातील हि गुलाबी हवा
सोबत ती हि असावी
घट्ट मारलेल्या मिठीत
शिरण्यास थंडीसही जागा नसावी..

जो पर्यंत सूर्य होणार
नाही थंड
तो पर्यंत तुझ्यावर प्रेम
करणं होणार
नाही माझ्या कडून बंद.

फुल व्हायला कळी व्हावं लागतं आणि प्रेम करायला जन्माला यावं लागतं..

तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणं,
मला काही जमत नाही
तुझ्या आठवणी शिवाय,
मन मात्र कशात रमत नाही..

नेहमी लोक म्हणतात कि जगलो तर भेटू,
पण तुला पाहिल्यापासून सारखं वाटत आहे कि
आपण भेटत राहिलो तरच जगू...

तुझ्यानंतर ह्या जगातील
दुसरी मुलगी जिच्यावर
मी जीवापाड प्रेम करेन
ती आपली मुलगी असेल...

बर्फासारख्या थंडी मध्ये,
तुझ्या मिठीत लपावसं वाटतं
एका जन्माचं आयुष्य,
एका क्षणात जगावसं वाटतं..

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Bad marathi status | breakup quotes in marathi 

Bad marathi status

Bad marathi statusMarathi bad status
111-120

मला तुझं हसणं हवं आहे
मला तुझं रुसणं हवं आहे
तु जवळ नसतानाही
मला तुझं असणं हवं आहे⁠⁠⁠⁠...

प्रेमात नसते कधी शिक्षा
प्रेमच घेत राहते प्रेमाची परीक्षा
करून तर बघा निस्वार्थी मनाने
उगाच कशाला ठेवता मनात अपेक्षा..

जिव्हाळा माझा मनातला
केव्हाच कळलं होता मला
मैत्री अबाधित राहावी
म्हणून आवरले मी मला..

आज काल स्वप्नांनाही
तुझीच सवय झाली आहे,
जगण्याला ही माझ्या
काहिशी रंगत आली आहे.

तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय
की मलाच मी सापडत नाही,
एकटा शोधावा म्हटलं
पण तुझ्याशिवाय काहीच
सापडत नाही.

तुझं हसणं आणि माझं फ़सणं
दोन्ही एकाचवेळी घडलं
नकळत माझं मन
तुझ्या प्रेमात पडलं.

भिडते जेव्हा नजरेला नजर
तेव्हा तुझाच विचार मनात असतो,
तू माझ्याशी स्पष्ट कधी बोलशील
मी त्याचीच वाट पाहत बसतो.⁠⁠⁠⁠

जीवन जगता जगता
एकदाच प्रेम करायचं असतं
तेच प्रेम आयुष्यभरं
मनात जपायचं असतं.

समईला साथ आहे ज्योतीची,
अंधाराला साथ असते प्रकाशाची,
चंद्राला साथ असते चांदण्याची,
प्रेमाला साथ असते फ़क्त दोघांची.

माझ्याकडे बघुन जेंव्हा एखादे फ़ूल हसते
खरे सांगू त्यात मला तुझे रुप दिसते.

प्रेमाचे गुंतवून धागे दूर
अशी जाऊ नकोस,
मला सुध्दा मन आहे
हे विसरुन जाऊ नकोस..

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Bad marathi status | emotional marathi status 

Bad marathi status

Bad marathi statusMarathi bad status
121-130

तू मिळाल्यावर सुध्दा
परमेश्वराचा राग आला
सुंदर दान पदरात टाकयला
त्याने किती उशीर केला..

तु येणार असताना मध्येच
पावसाचं येणं कळत नाही,
पण तुझ्या प्रेमा एवढा त्यात
भिजण्याचा आनंद मिळत नाही.

रातराणी उमलावी तशी उमलतेस,
मनापासून दरवळतेस,
खरं सांगू का तुला मला तू खूप आवडतेस..

एक मनी आस एक मनी
विसावा तुझा चंद्र्मुखी
चेहरा रोजच नजरेस
पडावा नाहीतर तो दिवसच नसावा..

मनात दाटले भावनांचे धुके,
तुझ्या जिद्दीपुढे हरून,
माझे शब्दही झाले मुके....

प्रत्येक शब्द तुझ्यासाठी,
प्रत्येक ओळ तुझ्यासाठी,
तुझ्या प्रिती मी अश्रु ढाळतो
तरी सुध्दा माझ्या प्रितीला प्रित कळेना.

पुन्हा एकदा प्रेमात
पडण्याचा विचार आहे...
तु एकदा हा बोल मग
आपली साता जन्माची गाठ आहे..

तुला पाहिलं त्याक्षणापासून ,
रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो
तुझ्याच साठी जगता जगता,
माझे जगणे मात्र विसरून गेलो..

आज पुन्हा तुझी आठवण आली
आणि मी उगीच हसु लागलो
खोटं खोटं हसताना...
कळलेच नाही, कधी रडु लागलो...

पटकन हसणे पटकन रुसणे
मोहक तुझी अदा
तुझ्या मोहक सौंदर्यावर
आहे मी मनापासून फ़िदा..

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Tips :- Freinds तुमच्या जवळ marathi thoughts,marathi suvichar,marathi Quotes,suvichar in marathi,Marathi status, marathi shayari असतील तर comments मधे जरुर लिहा.आम्ही नक्की येणाऱ्या लेखात तुमचे मराठी सुविचार प्रकाशित करू

Please Support :- आम्हाला खात्री आहे की Bad marathi status or marathi bad status with images व sad quotes in marathi मराठी सुविचार,मराठी प्रेरणादायक सुविचार,तुम्हाला नक्की आवडले असेलच.तर मग आपल्या मित्र- मैत्रिणीला whatsapp and Facebook वर share करायला विसरू नका.

मित्रांनो लक्षात ठेवा की जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi Thoughts इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या www.marathithought.com वर दररोज भेट द्या.तुमच्याजवळ स्वताचे marathi thought असतिल तर आम्हाला पाठवा आम्ही तुमचे विचार आमच्या या वेबसाईट च्या द्वारे लाखों लोकांपर्यंत पोचवू.

I have tried for provide heart touching quotes in marathi,sad love quotes in marathi,sorry quotes in marathi,sad msg marathi,breakup quotes in marathi,emotional marathi status.


Please don't forget to share.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने