Positive thoughts in marathi | Marathi positive thoughts | सकारात्मक प्रेरणादायी मराठी सुविचार
Positive thoughts in marathi |
नमस्कार,माझ्या प्रिय मित्रांनो/मैत्रिनींनो सर्वांच्या आयुष्यात असे अनेक कठीण प्रसंग येतात जेव्हा आपण आपल्या जीवनात आनंदी नसतो.जीवनात येणाऱ्या अडचणींना घाबरून जातो,अशा परिस्थितीत Positive thoughts in marathi सकारात्मक प्रेरणादायी मराठी सुविचार आपल्यासाठी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक ठरतील. जे निराश हताश व्यक्तीला कठीण परिस्थितीत अडचणींना मात करण्यासाठी मदत करतील आणि तुमचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी उर्जा देतील.
प्रिय मित्रांनो जेव्हा जीवनात नेहमी अपयश, पराभव येते तेव्हा त्या परिस्थितीला पाहून ती व्यक्ती आतून पूर्णपणे निराश होते, तर अशा परिस्थितीत Marathi positive thoughts जिवन जगण्यासाठी प्रेरणा देतील.
प्रिय मित्रांनो आज मी आपल्यासाठी Positive thoughts in marathi for students प्रेरणादायक सुविचार share करणार आहोत.
Marathi positive thoughts with images: In this article I have share Positive thoughts in marathi and Positive quotes in marathi . you will find all types of Marathi positive thoughts.Freinds you can copy and use this Marathi thought about life for your facebook and whatsapp status.
Friends , I would recommend you that please share positive thoughts in marathi about life,life thoughts marathi & good thoughts in marathi with images to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आपल्यापैकी काही विद्यार्थी अपयशामुळे निराश झाले असतील,त्यांच्या निराशाजनक परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी चांगले सुविचार संग्रह केला आहे,हे मराठी सुविचार वाचल्यानंतर तुम्ही पुन्हा प्रयत्न करण्यास प्रवृत्त व्हाल आणि यशा मिळवण्यासाठी पुन्हा प्रयत्न कराल.
जर आपण आपल्या जीवनात या सुंदर सुविचारांचा उपयोग केलात तर कोणीही आपल्याला Successful होण्यापासून थांबवू शकत नाही.
🌻🌹🌺🌻🌹🌺🌻🌹🌺🌻🌹🌺🌻🌹
positive thoughts in marathi मराठी सुविचार ( Suvichar in Marathi )
Positive thoughts in marathi |
Thoughts 💁 1
अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो.अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.
🤹💐🌹💐🤹🌺🌹🌺🤹🌻🌹🌻🤹
marathi suvichar
Thoughts 💁 2
आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन, हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो.
आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
एकाग्र चित्ताने केलेल्या कोणत्याही कार्याचे फलित म्हणजे यश होय.
🤹💐🌹💐🤹🌺🌹🌺🤹🌻🌹🌻🤹
suvichar marathi
कार्यात यश मिळो न मिळो, प्रयत्न करण्यास कुचराई करु नका.
काळ हे फार मोठे औषध आहे,मोठमोठ्या जखमाही काळाच्या मलमपट्याने बर्या होतात.
कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.
कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल,तर अपयश पचविण्यास शिका.
🤹💐🌹💐🤹🌺🌹🌺🤹🌻🌹🌻🤹
positive thoughts marathi
Thoughts 💁 4
गुलाबाला काटे असतात म्हणून पिरपिरत बसण्यापेक्षा काट्याला गुलाब असतो, याचे सुख माना.
गोड आवाजात किमया असते ,ज्याच्या आवाजात गोडवा,त्याला
समस्या सोडविण्याचा त्रासच नाही .
चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.
🤹💐🌹💐🤹🌺🌹🌺🤹🌻🌹🌻🤹
positive thoughts in marathi about life
Positive thoughts in marathi |
Thoughts 💁 5
जसे सोने तप्त केल्याने शुद्ध होते, तसे पश्चातापाने मन पवित्र होते.
.
.
जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.
जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.जो कर्तव्याला जागतो,तो कौतुकास पात्र होतो.
🤹💐🌹💐🤹🌺🌹🌺🤹🌻🌹🌻🤹
suvichar in marathi
Thoughts 💁 6
ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा....आत्ताच !
तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.
त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या !
कंदिलाची काच स्वच्छ असून भागत नाही, आत ज्योत ही हवीच.
🤹💐🌹💐🤹🌺🌹🌺🤹🌻🌹🌻🤹
Thoughts 💁 7
दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरु लागते तेव्हा धाडस व साहस हे गुण तिच्यात आपोआप येतात
दुसऱ्याला सावली देण्यासाठी झाडाला स्वत: उन्हात उभं राहावं लागतं.
ध्येयाचा ध्यास लागला; म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.ध्येयामागे धावताना लोकनिंदेकडे लक्ष देऊ नका.
परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !
🤹💐🌹💐🤹🌺🌹🌺🤹🌻🌹🌻🤹
good thoughts in marathi
Positive thoughts in marathi |
Thoughts 💁 8
प्रत्येक क्रांती एका व्यक्तीच्या विचारातून जन्मास येते.प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.
फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !
बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.
🤹💐🌹💐🤹🌺🌹🌺🤹🌻🌹🌻🤹
positive thoughts in marathi images
Thoughts 💁 9
बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?
भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचे फुल कशासाठी जगायचे हे शिकवते.
मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही.
मनुष्य गुणाने रुपवान असला म्हणजे कुरुपही रुपवान दिसतो.
🤹💐🌹💐🤹🌺🌹🌺🤹🌻🌹🌻🤹
positive thoughts about life in marathi
Marathi positive thoughts |
Thoughts 💁 10
मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाही, हे जितकं खरं तितकेच त्या प्रगतिचा मार्ग दाखवीत नाही, हे ही खरं.
माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून द्यावं.
माणुस मोत्याच्या हाराने शोभून दिसत नाही तर घामाच्या धाराने शोभून दिसतो.
मोठी माणसे आलेल्या संधीचा कधीच दुरुपयोग करीत नाहीत.
🤹💐🌹💐🤹🌺🌹🌺🤹🌻🌹🌻🤹
Thoughts 💁 11
यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.
यश मिळवण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे,
हे मी सांगू शकणार नाही.
पण स्वतःला ओळखून स्वतःला,स्वतःसाठी,स्वतःकङून नेमके काय हवे आहे,हे शोधणे म्हणजेच
यशाच्या जवळ जाणे होय.
यशाचे शिखर गाठण्यासाठी काही वेळेला अपयशाच्या पायर्या चढाव्या लागतात.
यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.
🤹💐🌹💐🤹🌺🌹🌺🤹🌻🌹🌻🤹
good thoughts of the day in marathi
Marathi positive thoughts |
Thoughts 💁 12
विचार हेतूकडे नेतो,हेतू कृतीकडे,कृतीमुळे सवय लागते,सवयीमुळे स्वभाव बनतो व स्वभावामुळे साध्य प्राप्त होते.
विचारांच्या जोरावर अन् ताकदीच्या धारेवर जे
लढतात त्यांच्यापासून विजयश्री कधीच दूर राहू शकत नाही.
शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.
संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.
संकट हा सत्याकडे जाण्याचा पहिला मार्ग आहे.
संकटांना भिऊ नका, संकटांना संधी मानून त्यावर मात करा.
🤹💐🌹💐🤹🌺🌹🌺🤹🌻🌹🌻🤹
Thoughts 💁 13
सत् पुरुषांच्या गोष्टी ऐकणे किंवा वाचणे आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणे, यासांरखा नीती शिक्षणाचा दुसरा मार्ग नाही.
समाज तुम्हाला कधीही आधार देणार नाही. जेव्हा तुम्ही समाजाला मदत करायला शिकाल, तेव्हाच तुम्हाला समाजाचा आधार लाभेल.
सावधपणा, उत्तम निर्णयशक्ती, स्वावलंबन, आणि दृष्ट निश्चय हे गुण यशासाठी आवश्यक असतात.
हृदयात नेहमीच जे परोपकाराची
भावना बाळगतात,
त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती
यश आणि समृध्दी मिळते .
होकार नाकारायला आणि नकार
स्वीकारायला सिंहाच काळीज लागत.
🤹💐🌹💐🤹🌺🌹🌺🤹🌻🌹🌻🤹
Thoughts 💁 14
कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे.
परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजर्यात गुलाम बनून राहतो.
म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा
आवड आणि आत्मविश्वास असेल
तर कोणतीही गोष्ट अवघड नाही.
वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !
🤹💐🌹💐🤹🌺🌹🌺🤹🌻🌹🌻🤹
positive thoughts images in marathi
Marathi positive thoughts |
Thoughts 💁 15
नेहमी आपल्या
वास्तविक रूपात रहा
स्वतःला व्यक्त करा
स्वतः मध्ये विश्वास ठेवा
बाहेर जावून कुठल्या तरी
यशस्वी व्यक्तीला शोधू नका
आणि त्यांची नक्कलही करू
नका कारण तुम्हीही
यशस्वी होणार आहात यावर
कायम विश्वास ठेवा.
गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणार्यांना कधीच मनमुराद पणे आनंद लूटता येत नाही...
🤹💐🌹💐🤹🌺🌹🌺🤹🌻🌹🌻🤹
positive thoughts on life in marathi
Thoughts 💁 16
आगीत हात घातला तर भाजेल हे ऐकून, वाचुन कळतं त्यासाठी आपण हात भाजुन घ्यायला नको. आणि अनुभव घेण्यासाठी कधी कधी दुसर्यांचे अनुभवही कामी येतात. नुसतं वाचणं आणि त्या लेखकांची अनुभुती समजून घेऊन ती भावना, त्याचं गांभीर्याने म्हणणं समजून घेणं यात फरक आहे.
फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती नसते. कारण त्याचा त्या फांदीवर विश्वास नसून पंखावर विश्वास असतो.
कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. कारण, आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.
🤹💐🌹💐🤹🌺🌹🌺🤹🌻🌹🌻🤹
good positive thoughts in marathi
positive thoughts on life in marathi |
Thoughts 💁 17
"आयुष्यात कधीही कोणाचाही विश्वास तोडू नका ..म्हणजे अगदी स्वतःचाही ..... कारण दुसऱ्याचा गमावलेला विश्वास कदाचित तुम्ही परत मिळवू शकाल ..पण स्वतःचा गमावलेला विश्वास परत मिळवणं खूप कठीण असतं "
"विघ्न किंवा संकट म्हणजे आयुष्य जगण्यासाठी एक संधी दिली आहे असं समजा. प्रवासात जर एखादा मोठा दगड वाटेत आला तर तिथं थांबू नका. त्या दगडावर उभे रहा आणि स्व:तची उंची वाढवा. आगीतून जायलाच हवं. त्याशिवाय कचरा जळून जात नाही."
"दुसऱ्या माणसाला मदत करणं म्हणजे स्वतःचं बळ अजमावणं. शारीरिक, मानसिक,सामाजिक आणि ऐपतीनुसार आर्थिक. परोपकार म्हणजे आत्मबळ वाढवण्याचा मार्ग."
🤹💐🌹💐🤹🌺🌹🌺🤹🌻🌹🌻🤹
positive thoughts quotes in marathi
positive thoughts on life in marathi |
Thoughts 💁 18
"नजर नेहमी अस्मानाकडे असावी पण पाय जमिनीवरच हवेत आपल्या क्षमताबरोबरच आपल्या मर्यादाचंही भान हवं. मर्यादांचा विचारही न करणं ही सकारात्मक वृती नव्हे, मर्यादा कशा ओलांडता येतील याचा विचार करणं, ही खरी सकारात्मक वृत्ती."
ना कुणाशी स्पर्धा असावी,
ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी,
फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी.
जर देव तुमच्या प्रार्थनेला लगेच फळ देत असेल, तर तो तुमचा त्याच्यावरचा विश्वास वाढवत आहे.
जर देव तुमच्या प्रार्थनेला काही काळाने फळ देत असेल, तर तो तुमचा संयम वाढवत आहे.
जर देव तुमच्या प्रार्थनेला फळच देत नसेल, तर तो तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी खूप छान तयार करत असेल.
🤹💐🌹💐🤹🌺🌹🌺🤹🌻🌹🌻🤹
positive thinking thoughts in marathi
Thoughts 💁 19
जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे, सुखासाठी कधी हसावं लागंत, तर कधी रडावं लागतं.. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं..
जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते...मग ती ताकत असो, गर्व असो, पैसा असो, भूक असो किंवा सत्ता असो.
रस्ता कितीही खड्यांनी भरलेला असला तरी एक चांगला बुट घालुन त्यावर आपण सहज चालु शकतो. परंतु चांगल्या बुटामध्ये एक जरी खडा असला तर चांगल्या रस्त्यावर काही पावले चालणे कठीण होते. मनुष्य बाहेरच्या आव्हांनानी नाही तर आतल्या कमजोरीमुळे अयशस्वी होतो.
🤹💐🌹💐🤹🌺🌹🌺🤹🌻🌹🌻🤹
positive thoughts in marathi about life
positive thinking thoughts in marathi |
Thoughts 💁 20
जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,
अंतःकरणात जिद्द आहे,
डोळ्यासमोर खुले आकाश आहे,
तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे..
आयुष्यात जेव्हा वादळ येतं तेव्हा मातीत पाय घट्ट
रूतून उभं राहायचं,
प्रश्न वादळाचा नसतो, ते जेवढ्या वेगाने येतं,
तेवढ्या वेगाने निघून जातं, आपण किती सावरलो आहे,
हे फक्त महत्वाच असतं
"एवढे लहान बना कि प्रत्येक जण तुमच्यासोबत बसू शकेल … आणि इतके मोठे बना कि जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल"
आज आपण जिथवर पोहोचलो त्याचा अभिमान जरूर बाळगा . जिथवर पोहोचायचे ठरवले आहे , तिथवर नक्की पोहोचणार आहोत त्याचा विश्स्वासही जरूर बाळगला पाहिजे
🤹💐🌹💐🤹🌺🌹🌺🤹🌻🌹🌻🤹
good morning positive thoughts in marathi
Thoughts 💁 21
खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी हि त्याच्या साठी नवीन काहीतरी शिकण्याची संधी असते
नेहमी तीच लोक आपल्याकडे बोट दाखवतात ज्यांची आपल्यापर्यंत पोहोचायची ऐपत नसते
आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा तीच तुम्हाला जगण्याचे कारण देतील
रिकामी पाकीट कधीच तुमच्या यशाच्या आड येत नाहीत जेवढे रिकामी डोके आणि रिकामी मन यशात अडसर बनते
🤹💐🌹💐🤹🌺🌹🌺🤹🌻🌹🌻🤹
सकारात्मक प्रेरणादायी मराठी सुविचार
Thoughts 💁 22
जर तुम्ही कोणत्या ध्येयाशिवाय उठणार असाल तर तुम्ही पुन्हा झोपलेलाच बरे
स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवायला शिका तरच इतर तुमच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवतील
न हरता …. न थकता …. न थांबता … प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिब सुद्धा हरत.
🤹💐🌹💐🤹🌺🌹🌺🤹🌻🌹🌻🤹
मराठी सुविचार
Thoughts 💁 23
आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत फक्त तेवढ्याच आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केल्या आहेत
ध्येयावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही. पोहोचण्यासाठी ध्येयच नसणे ही खरी शोकांतिका आहे.
🤹💐🌹💐🤹🌺🌹🌺🤹🌻🌹🌻🤹
सुवीचार मराठी
Thoughts 💁 24
जेंव्हा माणूसएखाद्या गोष्टीसाठी वेडा होऊन जातो त्याला मदत करण्यासाठी, त्याला ती गोष्ट मिळवून देण्यासाठी अक्षरशा संपूर्ण सृष्टी पुढे सरसावते.
निश्चयी माणसाला कोणी थांबवू शकत नाही. अनिश्चयी माणसाला थांबवण्याची गरजच पडत नाही. तो जागेवरून निघतच नाही.
🤹💐🌹💐🤹🌺🌹🌺🤹🌻🌹🌻🤹
positive thought in marathi
positive thinking thoughts in marathi |
Thoughts 💁 25
ध्येय निश्चित करा.
तुमच्या ध्येयाला मनात कोरून टाका.
ध्येयाने झपाटून जा.
यश तुमच्याकडे अक्षरशा ओढलं जाईल.
🤹💐🌹💐🤹🌺🌹🌺🤹🌻🌹🌻🤹
Tips :- प्रिय मित्रांनो तुमच्या जवळ marathi thoughts , marathi suvichar , marathi Quotes , suvichar in marathi, sundar suvichar असतील तर comments मधे जरुर लिहा.आम्ही नक्की येणाऱ्या लेखात तुमचे मराठी सुविचार प्रकाशित करू.
Please Support :- आम्हाला खात्री आहे की Positive thoughts in marathi , marathi positive quotes on life with images, मराठी सुविचार ,मराठी प्रेरणादायक सुविचार, तुम्हाला नक्की आवडले असेलच. तर मग आपल्या मित्र- मैत्रिणीला whatsapp and Facebook वर share करायला विसरु नका.मित्रांनो लक्षात ठेवा की जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi Thoughts इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या www.marathithought.com वर दररोज भेट द्या.तुमच्याजवळ स्वताचे marathi thought असतिल तर आम्हाला पाठवा आम्ही तुमचे विचार आमच्या या वेबसाईट च्या द्वारे लाखों लोकांपर्यंत पोचवू.
I have tried for provide Marathi positive thoughts,Marathi thought on life and love,good thoughts in marathi on life,life quotes in marathi,marathi suvichar,best thoughts on life in marathi,marathi quotes.
Please don't forget to share.
टिप्पणी पोस्ट करा