Marathi thought on life | Marathi thought about life [ good thoughts in marathi on life ]

Marathi thought on life | Marathi thought about life [ good thoughts in marathi on life ]

Marathi thoughts on life
Marathi thoughts on life

नमस्कार,माझ्या प्रिय मित्रांनो सर्वांच्या आयुष्यात असे अनेक कठीण प्रसंग येतात जेव्हा आपण आपल्या जीवनात आनंदी नसतो.जीवनात येणाऱ्या अडचणींना घाबरून जात असतो,अशा परिस्थितीत Marathi thought on life किंवा good thoughts in marathi on life आपल्यासाठी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक ठरतील. जे एखाद्याला कठीण परिस्थितीत अडचणींना मात करण्यासाठी मदत करतील आणि तुमचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी उर्जा देतील.


मित्रांनो जेव्हा आयुष्यात नेहमी वळणावळणावर अपयश, पराभव येते तेव्हा त्या परिस्थितीला पाहून ती व्यक्ती आतून पूर्णपणे खचून जाते, तर अशा परिस्थितीत Marathi thought about life जिवन जगण्याची प्रेरणा देतील.

प्रिय मित्रांनो आज मी आपल्याकरिता मराठी प्रेरणादायक सुविचार,सुंदर प्रेरणादायी सुविचार,अनमोल सुविचार यांचा संग्रह या आर्टीकल मध्ये केला आहे जे तुम्हाला कठीण परिस्थितीत उर्जा देईल आणि ध्येयाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात.

Good thought on life in marathi with images: In this article I have share Marathi thought on life and Marathi quotes on life. you will find all types of good thoughts in marathi on life . Freinds you can copy and use this Marathi thought about life for your facebook and whatsapp status.Friends , I would recommend you that please share marathi suvichar on life,life thoughts marathi & positive thoughts in marathi about life with images to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Marathi thought on life | good thoughts in marathi on life नवीन मराठी प्रेरणादायी सुविचार


Marathi thought on life

      Marathi thought on life


Thought 💁 1


आयुष्य जगून समजते

केवळ ऐकून ,वाचून ,बघून
समजत नाही.

🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 2

आयुष्य हि फार अवघड शाळा आहे

आपण कोणत्या वर्गात आहोत हे
आपल्याल ठाऊक नसत
पुढची परीक्षा कोणती
याची कल्पना नसते
आणि कॉपी करता येत नाही कारण
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते .

🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 3

आयुष्यभर नुसता पैसा कमवण्याकडे लक्ष देऊ नका, त्याने जगणे बाजूला राहून जाते. जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार? सगळे इथेच सोडून जायचे हे.


🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 4

आयुष्याच्या प्रत्येक

वळणावर सोबती कुणाची तरी
हवी असते
पण असे का घडते कि जेव्हा
ती व्यक्ती हवी असते …
तेव्हाच ते आपल्याजवळ नसते ?

🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃Thought 💁 5

आयुष्यात अनेक संधी चालून येतात. आपण जर का त्या पकडल्या नाहीत तर दोष आपला आहे. या संधी पकडण्यासाठी आपण नेहमी तयार असलं पाहिजे. नंतर दैवाला दोष देण्यात काय अर्थ आहे ?


🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 6

आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.


🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃Good marathi thoughts on life | Marathi quotes on life ( Marathi Thoughts )


Marathi thought on life

      Marathi thought on life


Thought 💁 7

आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.


🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 8

आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.


🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 9

आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.


🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 10

आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका

की जणू जिंकायची सवयच आहे . . .
हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहोत !!!

🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 11

आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.


🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 12

कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हाव लागतं.

दुःखाचे काटे टोचतानाही खळखळुन हसावं लागतं.. जीवन यालाच म्हणायच असतं..
दुःख असुनही दाखवायचं नसतं..
अश्रुनीँ भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचं असतं..:

🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃Good thought on life in marathi | Marathi quotes for life ( thoughts marathi )


Marathi thought on life

      Marathi thought on life


Thought 💁 13

खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेवून येतात...

पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात…

🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 14

जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते.


🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 15

जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.


🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 16

जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसर्‍याला सांभाळत न्यावं लागतं.


🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 17

ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदा कदाचित समजा ती उभी राहिलीच, तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत…


🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 18

पायाला पाणी न लागता पण कुणी समुद्र पार करू शकतो

पण माणसाचे आयुष्य अश्रू शिवाय पार करता येत नाही
यालाच खरे आयुष्य म्हणतात .

🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃good thoughts in marathi on life | marathi suvichar on life ( suvichar marathi )


Marathi thought about life
Marathi thought about life 

Thought 💁 19

भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.


🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 20

माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी, प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.


🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 21

माणसाला "बोलायला शिकण्यास (किमान ) २ वर्ष लागतात ...पण "काय बोलावे"हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते


🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 22

सज्जन माणूस म्हणून जन्माला येणे हा योगा-योग आहे, परंतु सज्जन म्हणून मरणे, ही आयुष्य भराची कमाई आहे.


🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 23

सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे :

पाप होईल इतके कमाउ नये ,
आजारी पडू इतके खाऊ नये ,
कर्ज होईल इतके खर्चू नये ,
आणि भांडण होईल इतके बोलू नये .

🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 24

"जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही."


🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃good thoughts in marathi for life | life thoughts marathi ( suvichar in marathi )


Marathi thought about life
Marathi thought about life 

Thought 💁 25

वेळ हा एखाद्या वाहत्या नदी सारखा असतो.

कारण एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला
तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही.
कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी
कधी पण परत येत नाही.
असेच वेळेचे पण आहे.
एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही.
म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा
आनंद लुटा…

🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 26

जीवनाचे दोन नियम आहेत, बहरा फुलांसारखं, आणी पसरा सुगंधासारखं..कुणाला प्रेम देणं सर्वात मोठी भेट असते आणि कुणाकडून प्रेम मिळवणं सर्वात मोठा सन्मान असतो.....!


🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 27

गरजेनुसार जीवन जगा इच्छेनुसार नाही, कारण गरज तर गरीबांची पूर्ण होते, इच्छा ही श्रीमंत जरी असला तरी अपूर्णच राहते…


🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 28

नशीबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका.

जीवनात कधी उदास होऊ नका .
नका ठेवू विश्वास हातावरच्या रेषांवर.
कारण
भविष्य तर त्यांचंही असतं,
ज्यांचे हातच नसतात़

🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 29

सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही..

इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही..
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही

🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 30

फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटुन तर सर्वजण आंनदी होतात. पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे


🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃good thoughts in marathi about life | marathi thought in life ( marathi vichar )


Marathi thought about life
Marathi thought about life 

Thought 💁 31

जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.


🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 32

इतरांशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं पण स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर

जास्त सुखी आणि समाधानी होवू शकता.

🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 33

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे. भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे. आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे.


🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 34

"आयुष्य खूप साधं असत. कधीकधी खूप रटाळ असत.

आयुष्याचा महोत्सव करता आला पाहिजे. श्वास घेण आणि सोडण ह्याला जगण म्हणत नाहीत.
प्रत्येक श्वास घेताना आसमंतातल्या सुगंधाचा प्रत्यय आला पाहिजे."

🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 35

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं

आयुष्य जास्त सुंदर वाटत…!!!

🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 36

"सत्य" ही अशी एक श्रीमंती आहे की, जी एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर उपभोगता येते. पण “असत्य" हे असे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते…!


🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃good thought in marathi on life | positive thoughts in marathi about life


good thoughts in marathi on life

  good thoughts in marathi on life


Thought 💁 37

नाती मनापासून जपली, तरच आठवनी सुंदर..

आपुलकी असेल, तरच जिवन सुंदर..

🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 38

समाधान म्हणजे अंत:करणाची संपत्ती आहे ज्याला हि संपत्ती सापडते तो खरा सुखी माणूस आहे


🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 39

थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात


🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 40

आयुष्य हे वहीतील पानांसारखंअसतं..!

रिकामं तर रिकामं,
लिहिलं तर छानअसतं...!
शेवटचं पान मृत्यू अन् पहिलं पान जन्मअसतं...!
मधली पाने आपणच भरायची,
कारण ते आपलंच कर्म असतं...!
होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं,कुठलंच
पान कधी गाळायच नसतं....!
चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं,
कारण त्यातूनच आपल्याला पुढेशिकायचं असतं.....!

🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 41

रांगोळी पुसली जाणार हे माहीत असूनही

ती जास्तीत जास्त रेखीव काढण्याचा आपला प्रयत्न असतो.
तसेच,
आपले जीवनही पुसले जाणार आहे
हे माहीत असूनही आपण ते रांगोळीप्रमाणेच जास्तीत जास्त सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 42

जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशजनक असतात.

त्यात आपण स्वत:ला सावरणं महत्त्वाच असतं....
जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते.
तसं आपण फक्त खंबीर राहण महत्त्वाचं असतं....

🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃life thoughts marathi | best thoughts on life in marathi ( प्रेरणादायी मराठी सुविचार )


good thoughts in marathi on life

good thoughts in marathi on life


Thought 💁 43

जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु नका...

1) विश्वास
2) वचन
3) नाते
4) मैत्री
5) प्रेम
कारण
या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही..
परंतु वेदना खुप होतात....

🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 44

ठेच तर पायाला लागते

वेदना माञ मनाला होतात.
आणि रडावं माञ डोळ्यांना लागतं.
असच नात जपत जगण,
हेच तर खरं जीवन असतं.

🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 45

आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जागा ।

प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा ।
क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका ।
संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा ।
आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना हृदयात साठवून ठेवा ।।।

🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 46

कधी कधी वाटत कि,

आपण उगाचच मोठे
झालो. कारण तुटलेली मनं
आणि अपुरी स्वप्नं
यापेक्षा तुटलेली खेळणी
आणि अपुरा गृहपाठ
खरच खुप चांगला होता...

🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 47

आयुष्य हे सर्कस मधल्या जोकर सारख झालय…. कितीही दु:खी असेल तरी जगासमोर हसावच लागतं


🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 48

ज्या दिवशी तुम्ही तुमच आयुष्य मनमोकळेपणाने जगलात तोच दिवस तुमचा आहे बाकी सर्व तर कॅलेंडरच्या तारखा आहेत


🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃best thoughts on life in marathi | marathi suvichar ( नवीन मराठी सुविचार )


good thoughts in marathi on life

good thoughts in marathi on life


Thought 💁 49

मी दुनियेबरोबर "लढु" शकतो

पण "आपल्या माणसांबरोबर" नाही,
कारण "आपल्या माणसांबरोबर"
मला "जिकांयचे" नाही तर जगायचे आहे... !!

🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 50

"जीवनातिल कडवे सत्य"

अनाथ आश्रमात मूले असतात, "गरीबांचे"...
आणि...
वृद्धाश्रमात म्हातारे असतात " "श्रीमंतांचे"....!!!

🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 51

आयुष्यातील काही गोष्टी कब्बडी च्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात.


🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 52

हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका; त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.


🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 53

“एवढे लहान बना कि प्रत्येक जण तुमच्यासोबत बसू शकेल … आणि इतके मोठे बना कि जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल”


🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 54

“विघ्न किंवा संकट म्हणजे आयुष्य जगण्यासाठी एक संधी दिली आहे असं समजा. प्रवासात जर एखादा मोठा दगड वाटेत आला तर तिथं थांबू नका. त्या दगडावर उभे रहा आणि स्व:तची उंची वाढवा. आगीतून जायलाच हवं. त्याशिवाय कचरा जळून जात नाही.”


🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃Marathi thought on life | Marathi thought about life ( good thoughts in marathi )


good thoughts in marathi on life

good thoughts in marathi on life


Thought 💁 55

कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे.

परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजर्यात गुलाम बनून राहतो. म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा.

🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 56

जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे, सुखासाठी कधी हसावं लागंत, तर कधी रडावं लागतं.. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं..


🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 57

जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते…मग ती ताकत असो, गर्व असो, पैसा असो, भूक असो किंवा सत्ता असो.


🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 58

जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,

अंतःकरणात जिद्द आहे,
डोळ्यासमोर खुले आकाश आहे,
तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे..

🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 59

घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही.त्याचप्रमाणे सातत्याने प्रयन्त केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.


🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 60

आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायला सुरवात केली की आपोआप आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते.


🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Thought 💁 61

चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवू शकत नाही.🧘👨‍🦯👨‍🦼🏋️🚣🦸🏂🚵👨‍💻👨‍🍳👩‍👩‍👧💃🤼🏃


Tips :- मित्रांनो तुमच्या जवळ marathi thoughts , marathi suvichar , marathi Quotes , suvichar in marathi, sundar suvichar असतील तर comments मधे जरुर लिहा.आम्ही नक्की येणाऱ्या लेखात तुमचे मराठी सुविचार Update करूPlease Support :- आम्हाला खात्री आहे की Marathi thought on life , marathi quotes on life with images, मराठी सुविचार ,मराठी प्रेरणादायक सुविचार, तुम्हाला नक्की आवडले असेलच…. तर मग आपल्या मित्र- मैत्रिणीला whatsapp and Facebook वर share करायला विसरु नका.मित्रांनो लक्षात ठेवा की जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi Thoughts इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या www.marathithought.com वर दररोज भेट द्या.तुमच्याजवळ स्वताचे marathi thought असतिल तर आम्हाला पाठवा आम्ही तुमचे विचार आमच्या या वेबसाईट च्या द्वारे लाखों लोकांपर्यंत पोचवू.
I have tried for provide Marathi thought on life and love,good thoughts in marathi on life,life quotes in marathi,marathi suvichar,best thoughts on life in marathi,marathi quotes.


Please don't forget to share.

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने