Motivational thoughts in marathi | motivational quotes in marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Motivational thoughts in marathi | motivational quotes in marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Motivational thoughts in marathi
Motivational thoughts in marathi

Motivational thoughts in marathi 
माझ्या प्रिय मित्रांनो आज मी आपल्यासाठी या आर्टिकल मध्ये सुंदर प्रेरणादायी मराठी सुविचार संग्रह बनवलेला आहे.motivational quotes in marathi यांचा आम्ही या लेखात Collection केले आहे. हे inspirational thoughts in marathi लोकांद्वारे Whatsapp आणि Facebook च्या माध्यमातून शेअर केले जातात.Life मध्ये असे काही क्षण येतात या कठीण प्रसंगात जेव्हा खूप जण हताश होतात तेंव्हा हे good thoughts तुम्हाला जीवन जगण्यासाठी उर्जा देतील तसेच तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक वळणावर Positive Thinking करण्याची प्रेरणा देणार आहे.मित्रांनो मला खात्री आहे की या लेखातील मराठी प्रेरणादायी सुविचार मुळे तुमच्या जीवनात परीवर्तन होणार आहे व तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगले काहितरी करण्याची व Life मध्ये successful बनण्यासाठी प्रेरणा मिळेल.

Motivational thoughts in marathi with images: In this article I have share motivational quotes in marathi and marathi inspirational quotes on life challenges.you will find all types of best thoughts in marathi. Freinds you can copy and use this nice thoughts in marathi for your facebook and whatsapp status.


motivational thoughts in marathi प्रेरणादायक सुविचार मराठी

motivational thoughts in marathi

motivational thoughts in marathi 


Thoughts 💁 1

हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका; त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.

स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात, स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.

स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो, तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो.

🏂🤼🤾🤹🤾🤼🏂🤹🤾🏋️🤼🤹

motivational quotes in marathi


Thoughts 💁 2

स्वत:चे ध्येय हेच स्वत:चे जीवनकार्य समजा. प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करा. त्याचेच स्वप्न पहा आणि त्याचाच आधारही घ्या.

सूर्य सर्व प्रकारच्या चांगल्या-वाईट वस्तूंवर प्रकाश टाकतो, परंतु स्वत: मात्र पूर्णपणे शुध्द राहातो, अशा सूर्यप्रकाशाप्रमाणे आपण आपले चारित्र्य घडविले पाहिजे.

सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून, वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे.सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे. ती म्हणजे कष्ट.. कष्ट.. आणि कष्ट.

🏂🤼🤾🤹🤾🤼🏂🤹🤾🏋️🤼🤹

inspirational thoughts in marathi

motivational thoughts in marathi

motivational thoughts in marathi 


Thoughts 💁 3

सचोटीचा मनुष्य निर्माण करणे हीच परमेश्वराची उदात्त कलाकृती होय.
सगळेच निर्णय मनाने घेऊ नका, काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.

संघर्षाशिवाय कधीच, काहीच नवे निर्माण झाले नाही.संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालते.

संकटं तुमच्यातली शक्ती,जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय.

🏂🤼🤾🤹🤾🤼🏂🤹🤾🏋️🤼🤹

inspirational quotes in marathi


Thoughts 💁 4

शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.शंभर गोष्टी बोलण्यापेक्षा एक गोष्ट प्रत्यक्षात आणणारा श्रेष्ठ होय.

व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका,आहे तो परिणाम स्विकारा.वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.

विचार हेतूकडे नेतो, हेतू कृतीकडे नेतो, कृतीमुळेच सवय लागते, सवयीमुळे स्वभाव बनतो आणि स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते. म्हणजे विचार हीच यशाची पहिली पायरी आहे.

🏂🤼🤾🤹🤾🤼🏂🤹🤾🏋️🤼🤹

marathi inspirational quotes on life challenges

motivational thoughts in marathi

motivational thoughts in marathi 


Thoughts 💁 5

वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !

यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.यश हे प्रयत्नांना चिकटलेले असते.

यश ही एक प्रक्रिया आहे. या प्रवासात कधी कधी तुमच्यावर दगडे फेकून मारली जातात आणि तुम्ही त्या दगडाना मैलाच्या दगडामध्ये रुपांतर करता.

🏂🤼🤾🤹🤾🤼🏂🤹🤾🏋️🤼🤹

motivational quotes in marathi for success


Thoughts 💁 6

यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती - आत्मविश्वास.
यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.

मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो.

मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून आपला अधःपात करून घ्यावा लागतो.

मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही.प्रामाणिकपणे केलेल्या कामात मान असतो.

🏂🤼🤾🤹🤾🤼🏂🤹🤾🏋️🤼🤹

motivational images marathi
motivational thoughts in marathi

motivational thoughts in marathi 


Thoughts 💁 7

भेकड म्हणुन जगण्यापेक्षा शुराचे मरण आधिक चांगले.भीती जवळ येताच तिच्यावर हल्ला करा आणि तिचा नायनाट करा.भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरतात.

बौध्दिक स्वातंत्र्य संपादणे व धैर्याने त्याचा उपयोग करणे हे प्रगतीचे मूळ होय.

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य !

🏂🤼🤾🤹🤾🤼🏂🤹🤾🏋️🤼🤹

motivational images in marathi

Thoughts 💁 8

प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो.प्रतिभा ही अनंत परिश्रमात सामावलेली असते.

प्रलयाच्या वेळच्या झंझावाताने पर्वतसुद्धा डळमळतात हे कबुल, परंतु धैर्यवन्ताचे निश्चल मन संकटात मुळीच डगमगत नाही.
प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !

परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा परिस्थितीलाच आपल्या इच्छेप्रमाणे वाकविले पाहिजे. निदान तसा प्रयत्न तरी केला पाहिजे.
परिस्थितीच्या अधीन होऊ नका, परिस्थितीवर मात करा.

🏂🤼🤾🤹🤾🤼🏂🤹🤾🏋️🤼🤹

motivational status in marathi


Thoughts 💁 9

नजर नेहमी अस्मानाकडे असावी पण पाय जमिनीवरच हवेत आपल्या क्षमताबरोबरच आपल्या मर्यादाचंही भान हवं. मर्यादांचा विचारही न करणं ही सकारात्मक वृती नव्हे, मर्यादा कशा ओलांडता येतील याचा विचार करणं, ही खरी सकारात्मक वृत्ती.

ध्येयवादाला स्वत:च्या ह्रदयातील उतावळेपणाचे भय असते. म्हणूनच, कोणत्याही कामात उतावळेपणा करु नका; संयम पाळा.

जीवनात आपले ध्येय कितीही दूरचे असले, तरी त्याच्याकडे जायचे म्हणजे प्रथम एक पाऊल टाकूनच प्रारंभ करावा लागतो व तसेच करीत गेले म्हणजे हळूहळू आपण ध्येयाजवळ पोहोचतो

🏂🤼🤾🤹🤾🤼🏂🤹🤾🏋️🤼🤹

inspirational thoughts in marathi

motivational quotes in marathi

motivational quotes in marathi 


Thoughts 💁 10

जगात तीन प्रकारचे लोक असतात.
प्रकार
१. हे लोकं, काही करतात, घडवतात.
२. हे लोकं, काय होतय ते बघतात किंवा बघत रहातात.
३. हे लोकं, काय व कस झालय ह्याकडे आश्चर्याने बघतात.

खरा आनंद सुखसोयीमुळे, संपत्तीमुळे किंवा दुसर्यांनी केलेली स्तुती यांनी होत नाही, तर आपल्या हातून काही लक्षात ठेवण्यासारखे सत्कृत्य झाले तरच होतो.

कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हेच शौर्याचे लक्षण आहे.

🏂🤼🤾🤹🤾🤼🏂🤹🤾🏋️🤼🤹

motivational thought in marathi


Thoughts 💁 11

कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.

कुठल्याही संकटसमयी मनुष्य आपल्या ध्येयापासून ढळला तर तो जिवंत असून मेल्याप्रमाणे आहे.

कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महान होतो.

🏂🤼🤾🤹🤾🤼🏂🤹🤾🏋️🤼🤹

success quotes marathi

motivational quotes in marathi

motivational quotes in marathi 


Thoughts 💁 12

एखादी व्यक्ती जे बंधन स्वत:वर आपल्या बुध्दीने लादून घेते, ते आचरण्यात तिला एक प्रकारचा आनंद असतो, अभिमान वाटतो.

आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात.

आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.

🏂🤼🤾🤹🤾🤼🏂🤹🤾🏋️🤼🤹

success motivational quotes in marathi


Thoughts 💁 13

आपले सत्यस्वरुप सिध्द करण्यास सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागते.

आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.

असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात. तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते, त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो शूर असल्याने त्याला कशाचीही पर्वा भीती नसते.

🏂🤼🤾🤹🤾🤼🏂🤹🤾🏋️🤼🤹

inspirational thoughts in marathi language

inspirational thoughts in marathi

inspirational thoughts in marathi 


Thoughts 💁 14

अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती.

” एखाद स्वप्न पाहन , ते फुलवन , ते सत्यात उतरावं म्हणून धडपडन , त्या धडपडीतला आनंद लुटन आणि दुर्द्यवाने ते स्वप्न भंग पावलं , तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावण, हा मानवी जीवनाचा धर्म आहेच . मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो , तो यामुळेच ! ”

“सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्याच पाहिजेत’’ हा आग्रहच माणसाच्या सर्वदुःखाला कारणीभूत "ठरतो.

🏂🤼🤾🤹🤾🤼🏂🤹🤾🏋️🤼🤹

motivational lines in marathi

Thoughts 💁 15

“शरीर साक्षात् परमेश्वर आणि सैतानसुध्दा.’’ योग्य पध्दतीने शरीराची जोपासना करून त्याचा सन्मान कराल तर शरीर आहे परमेश्वर, परंतु व्यसनांच्या आहारी जाउन अनिष्ट पध्दतीने शरीराची अवहेलना कराल तर तेच शरीर आहे सैतान.

“व्यसनाधीन माणसे स्वतच्या हाताने स्वतच्या संसाराला आग लावून आपल्या बायका-पोरांना दुःखाच्या खाईत लोटतात हे प्रत्यक्ष पाहून सुद्धां इतर लोक त्याच मार्गाचा अवलंब करतात,’’ हे जगातील सर्वात मोठे आश्चर्य होय.

“माणसांतील माणुसकी जागृत करणे’’ हाच आहे खरा धर्म, तेच आहे खरे शिक्षण व तोच आहे मानव जातीच्या सर्व समस्यांवरील खरा रामबाण उपाय.

🏂🤼🤾🤹🤾🤼🏂🤹🤾🏋️🤼🤹

motivational suvichar in marathi

Good thoughts in marathi
Good thoughts in marathi

Thoughts 💁 16

“पैसा हाच देव व संपत्ती हीच लक्ष्मी’’, असे माणसाला जोपर्यंत वाटत राहील तोपर्यंत माणसातील माणुसकी निर्माण होणार नाही व मानवजातीला अपेक्षित असलेले सुख‚शांती‚समाधान कधीही प्राप्त होणार नाही.

एखादी समस्या सुटण्यासारखी असेल तर चिंता करून काय उपयोग? कारण, ती केव्हा ना केव्हा सुटणारच!
एखादी समस्या सुटण्यासारखी नसेल, तरीही चिंता करून काय उपयोग? कारण, ती कधी सुटणारच नाही.

भीतीला टाळाल- तर ती वाढत जाते. भीतीचा सामना कराल, तर ती पळून जाते.

🏂🤼🤾🤹🤾🤼🏂🤹🤾🏋️🤼🤹

marathi motivational suvichar


Thoughts 💁 17

समस्या कोणत्याही दिशेने येवू द्यात, त्या समस्येवरचे समाधान तुमच्याकडून जावू द्या!

पुत्र सुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो पैसा स्वतः कमावेल. पुत्र कुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो मिळालेला पैसा गमावेल.

स्वप्ने पाहिली पाहिजेत. ती पूर्ण होतात. नाहीतर, निसर्गाने आपल्याला ते पाहाण्याची शक्ती कशाला बरे दिली?

🏂🤼🤾🤹🤾🤼🏂🤹🤾🏋️🤼🤹

motivational thoughts marathi


Thoughts 💁 18

एखाद्या कृतीमध्ये पाप नसते. त्यामागच्या हेतूमध्ये पाप असते. जग आपल्याला आपण केलेल्या कृत्यांवरून तोलते. देव आपल्याला आपल्या हेतूंद्वारे मापतो. मग आपला हेतू आणि कृत्ये शुद्धच असली पाहिजेत. नाही का?

काही लोक यशाची फक्त स्वप्ने बघतात. इतर लोक जागे होवून ती स्वप्ने पूर्ण होण्यासाठी धडपडतात.

यशासारखे प्रेरणादायी दुसरे काहिही नाही. अपयशासारखा शिक्षक दुसरा कोणीही नाही. जीवनात पुढे जाण्यासाठी आपणांस दोन्ही आवश्यक आहेत.

🏂🤼🤾🤹🤾🤼🏂🤹🤾🏋️🤼🤹

good morning motivation marathi


Thoughts 💁 19

आपण एखादी गोष्ट करू शकतो की नाही, हे ती गोष्ट करून पाहील्याशीवाय समजत नाही.
ज्याचा शेवट गोड, ते सगळेच गोड!

उत्साह हेच सर्वकाही आहे
फक्त ते गिटारच्या तारांप्रमाणे नीट आवळलेले असायला हवे.

अशक्य ते शक्य करण्यात एक वेगळीच मजा आहे.

🏂🤼🤾🤹🤾🤼🏂🤹🤾🏋️🤼🤹

motivational suvichar marathi

Positive thoughts in marathi
Positive thoughts in marathi

Thoughts 💁 20

​मी 'कोणापेक्षा' चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही,
पण मी 'कोणाचे' तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल …!

उठा ! जागृत व्हा !!
जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका.

स्वतःचा विकास करा.
ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.

🏂🤼🤾🤹🤾🤼🏂🤹🤾🏋️🤼🤹

motivational quotes in marathi

motivational quotes in marathi

motivational quotes in marathi


Thoughts 💁 21

आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत
ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी.

आतला आवाज सतत ऐकत राहणे,
हीच स्वातंत्र्य मिळविण्याची किंमत आहे.

आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे.

🏂🤼🤾🤹🤾🤼🏂🤹🤾🏋️🤼🤹

motivational thoughts in marathi


Thoughts 💁 22

आपण ज्या ध्येयासाठी मेहनत घेत आहोत.
त्याबद्दल स्पष्ठ आकलन नेहमीच आवश्यक आहे.

आपत्ती म्हणजे आपला सर्वात मोठा गुरु.

आपली बाजू योग्य असेल
तर दुर्बलही समर्थांचा पराभव करु शकतात.

🏂🤼🤾🤹🤾🤼🏂🤹🤾🏋️🤼🤹

inspirational thoughts in marathi


Thoughts 💁 23

आपले लक्ष्य, साध्य विसरू नका.
अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.

आपले सत्य-स्वरुप सिध्द करण्यास सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते
व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागतात.

विचार करण्यासाठी वेळ द्या,
कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे.

जिवनात कितीही कठीण प्रंसग आले
तरी तक्रार करु नका, कारण 'परमेश्वर' हा असा दिग्दर्शक आहे
जो कठीण 'भूमिका' नेहमी उत्कृष्ट कलाकारला देतो.....!

🏂🤼🤾🤹🤾🤼🏂🤹🤾🏋️🤼🤹

Tips :- माझ्या प्रिय मित्रांनो/मैत्रीनींनो तुमच्या जवळ marathi thoughts,marathi suvichar,marathi Quotes,suvichar in marathi,sundar suvichar असतील तर comments मधे जरुर लिहा.आम्ही नक्की येणाऱ्या लेखात तुमचे मराठी सुविचार प्रकाशित करू

Please Support :- आम्हाला खात्री आहे की Motivational thoughts in marathi,motivational quotes in marathi with images, मराठी सुविचार,मराठी प्रेरणादायक सुविचार तुम्हाला नक्की आवडले असेलच. तर मग आपल्या मित्र- मैत्रिणीला whatsapp and Facebook वर share करायला विसरू नका.मित्रांनो लक्षात ठेवा की जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi Thoughts इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या www.marathithought.com वर दररोज भेट द्या.तुमच्याजवळ स्वताचे marathi thought असतील तर आम्हाला पाठवा आम्ही तुमचे विचार आमच्या या वेबसाईट च्या द्वारे लाखों लोकांपर्यंत पोचवू.


I have tried for provide Marathi motivational thoughts,inspirational thoughts in marathi,good thoughts in marathi on life,motivational quotes in marathi,marathi suvichar,best thoughts on life in marathi,marathi quotes.

Please don't forget to share.













टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने