Friendship thoughts in marathi | Marathi thought on friendship मैत्री वर सुंदर मराठी सुविचार

Friendship thoughts in marathi | Marathi thought on friendship मैत्री वर सुंदर मराठी सुविचार

Friendship thoughts in marathi
Friendship thoughts in marathi


नमस्कार,माझ्या मित्रांनो/मैत्रिनींनो सर्वांच्या आयुष्यात मित्रांची खास गरज असते.मित्राशिवाय जिवन म्हणजे भाजीशिवाय भात. Life मध्ये असे अनेक कठीण प्रसंग येतात जेव्हा आपण आपल्या जीवनात आनंदी नसतो.जीवनात येणाऱ्या कठीण परिस्थितीला घाबरून जातो,अशा परिस्थितीत मित्रांची साथ आपल्याला नक्कीच मिळते. friendship thoughts in marathi मैत्री वर सुंदर मराठी सुविचार तुम्हाला मैत्रीचे जिवनात असलेले महत्त्व वर्णन करतील. जे निराश हताश व्यक्तीला कठीण परिस्थितीत अडचणींना मात करण्यासाठी मदत करतील आणि मैत्रीपणाची जाणिव करून देतील.

प्रिय मित्रांनो जेव्हा जीवनात नेहमी अपयश, पराभव येते तेव्हा त्या परिस्थितीला पाहून ती व्यक्ती आतून पूर्णपणे निराश होते,तर अशा परिस्थितीत Marathi thought on friendship जिवन जगण्यासाठी उत्स्फूर्त करतील.

प्रिय मित्रांनो आज मी आपल्यासाठी friendship thoughts in marathi मैत्री सुविचार share  करणार आहे.

Marathi thought on friendship : In this article I have share best friend thoughts in marathi and good thoughts for friends.you will find all types of friendship thoughts.Freinds you can copy and use this beautiful friendship thoughts for your facebook and whatsapp status.

Friends , I would recommend you that please share true friendship thoughts & quotation of friendship in marathi with images to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.

👬👫👯🧑‍🤝‍🧑🤹🤹🤹🤹🤹👬👫👯🧑‍🤝‍🧑

Marathi thoughts on friends | friendship thoughts

Friendship thoughts in marathi

Friendship thoughts in marathi



Thoughts 💁 1

ओंजळीत घेवुन समुद्र कधी दाखवता येत नाही,
निळ्याभोर गगनाचा अंत कधी लागत
नाही,
हाताने काढलेल्या फुलांना सुगंध कधी येत नाही,
खऱ्या मैत्रीपूर्ण भावनांचा उल्लेख कधी 'शब्दात' करता येत नाही.

कधी गोड आठवणीत तू
साठव मला ,
मैत्रीचा हात हवा असल्यास
आठव मला ,
सुख असुदे तुज तुज्याकडे ,
दुख असेल तर आवर्जून
पाठव मला ...!

कधी तरी भेटायला कारण
लागत नाही...
भेटलो नाही म्हणून अंतर
वाढत नाही...
सुख दु:ख वाटून घ्यायला
सांगाव लागत
नाही.........¤¤
मैत्रीशिवाय आयुष्याला
अर्थ उरत नाही.......!!

काटयांवर चालून दृसयासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैञी.
तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोङ घास म्हणजे मैञी. एकटे असल्यावर झालेला खरा खूरा भास म्हणजे मैञी. मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैञी.

काय जादू असते या मैत्रीत !
मैत्री शिकवते जगण्याचा
खरा अर्थ
मैत्री बदलून टाकते
आयुष्याचे सारे संदर्भ
मैत्री देते आपुलकी प्रेम अन् विश्वास
मैत्री भारुन टाकते आपला
श्वास अन् श्वास
... कधी कधी वाटतं
समुद्राच्या काठावर
शिंपल्यांची रास
पडलेली असावी
आपण भान विसरुन लहान
मुलासारखं
त्यात खेळत असावं......

गुलाब उमलतो नाजुक काट्यावर.गवत झुलते वा-याच्या झोतावर .पक्षी उडतो पंखाच्या जोरावर .माणूस जगतो आशेच्या किरणावर .आणि मैत्री टिकते ती फक्त
"विश्वासावर"

👬👫👯🧑‍🤝‍🧑🤹🤹🤹🤹🤹👬👫👯🧑‍🤝‍🧑

best friend thoughts | friendship thoughts in marathi

Friendship thoughts in marathi

Friendship thoughts in marathi


Thoughts 💁 2

घड्याळा मध्ये तीन
काटे असतात, ते
तीनही काटे
एकमेकांना एका तासा मध्ये
फक्त एकदाच भेटतात
आणि ते सुद्धा फक्त
एका सेकंदा साठीच, पण
तरी सुद्धा ह्या एका सेकंदाच्या गोड
भेटी साठी हे काटे
एकमेकांना धरून राहिले
आहेत,
नाहीका ? ...........
आपली मैत्री अशीच आहे,
आपण
एकमेकांना कधीतरीच
भेटतो, पण
तरीही मनाने आपण
एकमेकांना धरून
राहिलो आहोत" .......... ♥
त्या गोड
भेटीसाठी आणि त्या गोड
आठवणीसाठी ♥

चांगले मिञ या जगात सहजासहजी मिळत नाहित
जवळ असताना माञ एकमेकाशि पटत नाहि..
कळत असत सार काहि पण एक माञ वळत नाहि
काय असते हि मैञी? ते मिञांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाहि..

न संपणारे अखंड स्वप्न असावे,
न बोलता ऐकू येईल असे शब्द असावेत,
ग्रिष्मात पाऊस पडतील असे ढग असावेत,
आणि न मागता साथ देतील असे मित्र असावेत.....

प्रेम + काळजी = आई
प्रेम + भय = वडील
प्रेम + मदत = बहिण
प्रेम + भांडण = भाऊ
प्रेम + जिवन = नवरा / बायको
प्रेम + काळजी + भय + मदत + भांडण + जिवन = मित्र

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे,
मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे!

मैत्री हा असा एक धागा,
जो रक्ताची नातीच काय
पण परक्यालाही खेचून आणतो
आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो..

👬👫👯🧑‍🤝‍🧑🤹🤹🤹🤹🤹👬👫👯🧑‍🤝‍🧑

good thoughts for friends

Friendship thoughts in marathi

Friendship thoughts in marathi


Thoughts 💁 3

मैत्रीसाठी पुढे केलेला हात
कोणी मागे घेत नसतं .......... ...
पण जीवनभर विश्वासने
साथ देणारा हात आपणच
आपलं शोधायचा असतो......
सावलीसाठी कोणी स्वताहून
आसरा देत नसतं …….
रणरणत्या उन्हात
सावलीसाठी एक झाड
आपणच आपलं शोधायचं असतं

रक्ताची नाती जन्माने मिळतात.
मानलेली नाती मनाने जुळतात.
पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात.

राञीनंतर उगवते, म्हणुन
ती पहाट असते!
वळणावळणाची असते, म्हणुन
ती वाट असते!
कलेकलेने बदलतो, म्हणुन तो चंद्र
... असतो!
भरती ओहोटीत भडकतो,म्हणुन
तो समुद्र असतो!
क्षितीजापाशी झुकते, म्हणुन
ते आकाश असते!
आसवांनी जोडले
जाते,म्हणुन ते प्रेम असते!
क्षणोक्षणी रंग बदलते,म्हणुन ते
जीवन असते!
सुखदुःखाची देवाणघेवाणअसते,
म्हणुन
ती मैत्री असते!

रोजच आठवण यावी असा काही नाही,
रोजच भेट घ्यावी असाही काहीच नाही,
मी तुला विसरणार नाही ह्याला खात्री म्हणतात,
नि तुला ह्याची खात्री असणे ह्यालाच मैत्री म्हणतात.

श्वासातला श्वास असते मैञी....
ओठातला घास असते मैञी....
काळजाला काळजाची आस असते मैञी....
कोणीहीजवळ नसताना तुझि साथ असते मैञी....

असे हुदय तयार करा की, त्याला कधी तङा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की, ह्रदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्श करा की, त्याने जखम होणार नाही,
अशी मैत्री करा की, त्याचा शेवट कधी होणार नाही…

👬👫👯🧑‍🤝‍🧑🤹🤹🤹🤹🤹👬👫👯🧑‍🤝‍🧑

thoughts on friendship

Marathi thought on friendship

Marathi thought on friendship


Thoughts 💁 4

अधिक मित्र हवे असतील, तर दुसर्‍यांच्या गुणांचे मनापासून कौतुक करा.
आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र !
आळसा सारखा शत्रू नाही, आत्मविश्वासा सारखा मित्र नाही.

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,ती म्हणजे मैत्री असते…..

नियमितपणा हा माणसाचा मित्र, तर आळस हा त्याचा कट्टर शत्रू आसतो.
हल्ला करणार्‍या शत्रूला भीऊ नकोस. पण स्तुती करणार्‍या मित्रापासून सावध रहा.

मैत्री करत असाल तर पाण्यासारखी निर्मळ करा
दूरवर जाऊन सुध्दा क्षणों क्षणी आठवेल अशी करा!!!!


शब्दांना भावरूप देते,
. . . तेच खरे पत्र ॥
नात्यांना जोडून ठेवते,
तेच खरे गोत्र ॥
नजरे पल्याड पाहू शकतात तेच,
खरे नेत्र ॥
दूर असूनही दुरावत नाही,
तेच खरे मित्र. ॥

निखळ मैत्रीतली एक विलक्षण ताकद जर कोणती असेल तर त्यातली सहजता. त्या सहजतेमधुन सुरक्षीतपणाची साय आपोआप धरते. साय दुधातुन तयार होते आणि दुधावर छत धरते. साय म्हणजे गुलामी नव्हे. सायीखालच्या दुधाला सायीचं दडपण वाटत नाही. मैत्री तशी असावी. दुधापेक्षा स्निग्ध. सायीची नंतरची सगळी स्थित्यंतर-म्हणजे दही, ताक, लोणी, तूप- ही जास्त पौष्टिक असतात. तसं मैत्रीचं घडावं. मैत्रीचा प्रत्येक टप्पा हा व्यक्तीमत्वाचा नवा उत्कर्षबिंदु ठरावा.

👬👫👯🧑‍🤝‍🧑🤹🤹🤹🤹🤹👬👫👯🧑‍🤝‍🧑

happy friendship day thoughts

Marathi thought on friendship

Marathi thought on friendship


Thoughts 💁 5

“मैत्रीचे धागे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही बारीक असतात. पण लोखंडाच्या तारेहुनही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातानेही तुटणार नाहीत”


दिवा मातीचा आहे की सोन्याचा
हे महत्त्वाचं नसून
तो अंधारात प्रकाश किती देतो
हे महत्त्वाचं आहे
त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की
श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून
तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा
राहतो हे महत्त्वाचं आहे....

मैत्रीच नातं हे कल्पना शक्तीच्या बाहेरील नातं आहे.
नात्याला किंमत द्या व नात्यावर मनापासून विश्वास ठेवा.

बोलता बोलता काही जण रुसुन जातात...
चालता चालता हातातले हात सुटून जातात...
म्हणतात कि मैत्रीची गाठ
खूप नाजूक असते...
इथे तर हसता हसता काहीजण
विसरुन जातात........

दुखाशिवाय सुख नाही,
निराशेशिवाय आशा नाही..
अपयशाशिवाय यश नाही
आणि पराजयाशिवाय जय नाही..
आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय
हे आयुष्य आयुष्यच नाही.....

शब्दामधे गोड़वा आमच्या
रक्तामधे ईमानदारी
आणि जर कधी ठरवलच,
तर मोठ्या मोठ्यांन वर पडतो भारी,
आमच्या नादाला लागू नका,...
कारण आमचे मित्रच "लय भारी"

👬👫👯🧑‍🤝‍🧑🤹🤹🤹🤹🤹👬👫👯🧑‍🤝‍🧑

best thoughts for best friend

Marathi thought on friendship

Marathi thought on friendship


Thoughts 💁 6

बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा, दु:खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा....

नजरेची भाषा कधी बोलकी तर कधी अबोल होते,
कधी स्तब्ध तर कधी निरागस होते,
भावना दाटल्या की अश्रु धारेने ओझरती होते,
हे सगळं समजुन घ्यायला शेवटी फक्त मैत्रीच उरते.!

रक्ताची नाती जन्माने मिळतात. मानलेली नाती मनाने जुळतात. पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात, त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात.

श्वासातला श्वास असते मैञी.... ओठातला घास असते मैञी.... काळजाला काळजाची आस असते मैञी.... कोणीहीजवळ नसताना तुझि साथ असते मैञी....

मैत्री असावी मना-मनाची,
मैत्री असावी जन्मो -जन्माची
, मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची,
अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी....

"मैत्री"म्हणजे
'संकटाशी' झुंजणारा 'वारा' असतो.
'विश्वासाने' वाहणारा आपुलकीचा 'झरा' असतो.
"मैत्री" असा खेळ आहे
दोघांनीही खेळायचा असतो.
एक 'बाद' झाला तरी
दुसर्याने 'डाव' 'सांभाळायचा' असतो...

👬👫👯🧑‍🤝‍🧑🤹🤹🤹🤹🤹👬👫👯🧑‍🤝‍🧑

beautiful friendship thoughts

Marathi thought on friendship

Marathi thought on friendship


Thoughts 💁 7

जीवनात दोनच मित्र कमवा एक श्रीकृष्ण सारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल आणि दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल

जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते. म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!!

काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात

या जगात चांगले मित्र सहजासहजी मिळत नाहीत,
जवळ असताना मात्र एकमेकांची मते जुळत नाहीत,
कळतं सारं काही पण एक मात्र वळत नाही,
काय असते ही मैत्री दूर गेल्याशिवाय कळत नाही.....


पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं.
मरतांनाही सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असतं,
असं आयुष्य जगणं म्हणजे खरच सोनं असतं.
पण या आयुष्यात तुमच्या सारखे मित्र मिळाले तर,
हे जगणं सोन्याहून पिवळं असतं .

आपल्या सावलीपासून आपणच शिकावं ||
कधी लहान तर कधी मोठे होवून जगावे.
शेवटी काय घेवून जाणार आहोत?
म्हणूनच मैत्रीचे हे सुंदर रोप असेच जपावे.

👬👫👯🧑‍🤝‍🧑🤹🤹🤹🤹🤹👬👫👯🧑‍🤝‍🧑

true friendship thoughts

Good thoughts in marathi
Good thoughts in marathi

Thoughts 💁 8

आयुष्य बदलत असते वर्गातून ओफिस पर्यंत, पुस्तकातून फाइल पर्यंत, जीन्स पासून फोरमल पर्यंत , पोकीट मनी पासून पगारापर्यंत , प्रेयसी पासून पत्नी पर्यंत पण मित्र ते तसेच राहतात

मैत्री करत तर दिव्यातल्या पनती सारखी करा अन्धारात जे प्रकाश देईल हृदयात अस एक मंदिर करा

एक चांगला मित्र हा आयुष्याशी नाते जोडणारा, भुतकाळ विसरायला लावणारा, भविष्याचा मार्ग दाखवणारा आणि वेड्या दुनियेत समजुतदारपणा दाखवणारा असतो

कठीण काळ आला म्हणुन आपण निराश का व्हायचे पाषाण फोडुन वर येणाऱ्या पानाकडून मग काय शिकायचे
रडायचं नाही, तर लढायचं… !!!

विश्वास बनून माणसे जीवनात येतात, स्वप्न होऊन मनात घर करून जातात …. सुरुवातीला विश्वास करून देतात कि ती आपले आहेत, मग का कोणास ठाऊक सोडून जातात…

सुखात सुखी होतो, आनंदात आनंदी होतो …. पण दु:खात हातात हात घालुन बरोबरीने उभा राहतो तो खरा मित्र


मैत्री हि कांद्यासारखी असते तिच्यात अनेक पदर असतात आणि त्या मुले जीवनात चांगली चव येत असते पण ती मैत्री तोडण्याचा प्रयत्न केला तर हिच मैत्री डोळ्यात पाणी आणत असते

हि आनंदाची गोष्ट आहे एका अनोळखी माणसाचे रुपांतर एका मित्रामध्ये व्हावे,
पण हि सर्वात वाईट गोष्ट आहे एका मित्राचे रुपांतर अनोळखी माणसात व्हावे

*दोन गोष्टी सोडून #मैत्री करा .........👍🏻* * एक #खोटेपणा ..........😎* *☺.......... दोन #मोठेपणा *...!

#मैत्री आणि #प्रेम 💏 करायच तर ✅असं करायच की
ती व्यक्ती आपल्याला👫 मिळो या ना मिळो पण त्या व्यक्तीने कधी मैत्री आणि प्रेम 💏शब्द जरी ऐकला 👂तरी #आपली आठवण आली 👍पाहिजे !!!

👬👫👯🧑‍🤝‍🧑🤹🤹🤹🤹🤹👬👫👯🧑‍🤝‍🧑

funny thoughts for friends

Good thoughts in marathi
Good thoughts in marathi

Thoughts 💁 9

#मैत्री एक #अलगद स्पर्श #मनाचा, मैत्री एक अनमोल #भेट जीवनाची, मैत्री एक #अनोखा ठेवा #आठवणींचा, मैत्री एक# अतूट सोबत #आयुष्याची. ...

#मैत्री म्हणजे फळ नसते ,#पिकायला, मैत्री म्हणजे फांदी नसते #तुटायला, मैत्री म्हणजे मुळ असते एकमेकांना #आधार’ द्यायला.!!!!

👉#प्रेम सुंदर आहे" कारण ते
#हृदयाची काळजी घेते❣
पण
👉#मैत्री प्रेमापेक्षा सुंदर आहे"
कारण 😍✌🤝
#मैत्री दुसर्यांच्या #हृदयाची ❤
काळजी घेते....🎻😘

मैत्री 👫 केली तर जात पाहू नका.
आणि
मदत केली तर ती बोलून👆दाखवू नका.
कारण पेप्सी चा सील
आणि
दोस्ताचा दिल💖💞 एकदा तोडला...
की विषय संपला..!
🙂🙂फक्त जिवलग मित्रांसाठी

एक मैत्री.
जीवाला जीव लाऊन जाते.
जाताना हळूच आयुष्याच्या पुस्तकात आठवणी ठेऊन जाते.
पुस्तकही सुरवात चांगली आनंदी आणि हसवणारी असते. :)
पण शेवट मात्री रडवून जातो.:(
अशीच असते का हि चांगली मैत्री.
आठवणी मध्ये हसवता हसवता रडवणारी...😘😘😘😘

👬👫👯🧑‍🤝‍🧑🤹🤹🤹🤹🤹👬👫👯🧑‍🤝‍🧑

quotation of friendship in marathi

Good thoughts in marathi
Good thoughts in marathi

Thoughts 💁 10

जे जोडले जाते ते नाते,
जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ,
जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास,
पण निरंतर राहते ती मैत्री,
आणि फक्त मैत्री…


असावं कोणीतरी आपली वाट पाहणारं,
...आपल्यावर रागावून स्वतःच माफी मागणारं,

...आपल्यातच स्वतःला हरवुन जाणारं,

...असंच असावं कुणीतरी मनातल्या मनात मैञिचं नातं हळुवार जपणारं...!!"


असे हुदय तयार करा की, त्याला कधी तङा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की, ह्रदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्श करा की, त्याने जखम होणार नाही,
अशी मैत्री करा की, त्याचा शेवट कधी होणार नाही…


आपल्या सावली पासुन आपनच शिकाव ,
कधी लहान तर कधी मोठ होउन जगाव ,
शेवटी काय घेउन जाणार आहोत,
म्हणुन मैत्रीच हे सुंदर रोप असंच जपाव ... !!

आयुष्याची बेरीज खूप वेळा केली
पण
मैत्रीची बेरीज कधी मला जमलीच
नाही
जेव्हा पडताळणी झाली. तेंव्हा समजले कि ,
आठवण सोडून काहीच शिल्लक उरत
नाही.


आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं
नका विसरु

जी व्यक्ती तुमच्यासाठी सारे
काही विसरायला तयार
असते....

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं
...
नका दुरावू

जी व्यक्ती तुमच्यासाठी सार्यांपासून
दुरावायला तयार असते.

👬👫👯🧑‍🤝‍🧑🤹🤹🤹🤹🤹👬👫👯🧑‍🤝‍🧑

Tips :- प्रिय मित्रांनो तुमच्या जवळ marathi thoughts , marathi suvichar , marathi Quotes , suvichar in marathi, sundar suvichar असतील तर comments मधे जरुर लिहा.आम्ही नक्की येणाऱ्या लेखात तुमचे मराठी सुविचार प्रकाशित करू

Please Support :- आम्हाला खात्री आहे की friendship thoughts in marathi, good thoughts for friends with images, friendship thoughts, मैत्री मराठी सुविचार ,मराठी प्रेरणादायक सुविचार, तुम्हाला नक्की आवडले असेलच. तर मग आपल्या मित्र- मैत्रिणीला whatsapp and Facebook वर share करायला विसरु नका.

मित्रांनो लक्षात ठेवा की जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi Thoughts इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या www.marathithought.com वर दररोज भेट द्या.तुमच्याजवळ स्वताचे marathi thought असतिल तर आम्हाला पाठवा आम्ही तुमचे विचार आमच्या या वेबसाईट च्या द्वारे लाखों लोकांपर्यंत पोचवू.

In this website I have tried for provide friendship thoughts,best friend thoughts,good thoughts in marathi on life,life quotes in marathi,marathi suvichar,best thoughts on life in marathi,marathi quotes.

Please don't forget to share.

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने