Good thoughts in marathi on life | good thoughts in marathi for students with images ( Marathi Thoughts )

Good thoughts in marathi on life | good thoughts in marathi for students with images ( Marathi Thoughts )

Good thoughts in marathi on life
Good thoughts in marathi on life

Good thoughts in marathi on life माझ्या प्रिय मित्रांनो आज मी आपल्यासाठी या आर्टिकल मध्ये सुंदर प्रेरणादायक मराठी सुविचार संग्रह बनवलेला आहे. good thoughts in marathi for students यांचा आम्ही या लेखात Collection केले आहे. हे good thoughts in marathi for life लोकांद्वारे Whatsapp आणि Facebook च्या माध्यमातून शेअर केले जातात. जीवनात असे काही  कठीण प्रसंग येतात तेव्हा खूप जण निराश होतात, तेव्हा हे good thoughts in marathi for life तुम्हाला जीवन जगण्यासाठी हिम्मत देईल तसेच तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक वळणावर सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा देणार आहे.मित्रांनो मला खात्री आहे की या लेखातील मराठी प्रेरणादायी सुविचार मुळे तुमच्या जीवनात परीवर्तन होणार आहे व तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगले काहितरी करण्याची प्रेरणा मिळेल.

good thoughts in marathi with images: In this article I have share good thoughts in marathi for life and success good thoughts in marathi. you will find all types of best thoughts in marathi. Freinds you can copy and use this nice thoughts in marathi for your facebook and whatsapp status.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


good thoughts in marathi with images ( thoughts marathi )

good thoughts in marathi

     good thoughts in marathi


Thought:1

स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात, स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought:2

स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो, तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो.

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought: 3

स्वत:चे ध्येय हेच स्वत:चे जीवनकार्य समजा. प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करा. त्याचेच स्वप्न पहा आणि त्याचाच आधारही घ्या.

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 4

अन्यायापुढे मान झुकवू नका. स्वाभिमानाने लढा. फ्रत्येक जुलूमाविरुध्द योग्य मार्गाने लढा. उच्च नीचतेच्या कल्पना बदलून टाका. जातीपाती सोडून द्या.

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 5

आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील !

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 6

उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो, त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट होतात.


🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺
good thoughts in marathi

   good thoughts in marathiThought : 7

कर्माला भिणार्‍या माणसांनी जगण्यात अर्थ नाही, कर्मवीरांनी जगावं, कर्मभीरुंनी मरावं.

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 8

कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 9

खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 10

गरिबाने दिलेला पैसा एक हजार रुपयाहून अधिक मोलाचा आहे, कारण गरिब परिस्थितीतही दान करण्याची इच्छा होणे यातच त्याचे मोठेपण आहे.

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 11

जर कधी कोणी तुमच मन तोडल तर
निराश होउ नका कारण
हा निसर्गाचा नियम आहे...!!!
ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच
झाडावर लोक जास्त दगड मारतात...!!!

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 12

जो माणूस कोणत्याही संकटाला भीत नाही, मृत्यूलाही भीत नाही, तोच माणूस जीवनाची गोडी चाखू शकतो.

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺


good thoughts in marathi on life | good thoughts in marathi images ( मराठी सुविचार )

good thoughts in marathi

   good thoughts in marathiThought : 13

ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा
भक्कम पाया नाही ,
त्याची आयुष्याची इमारत उभीच
राहू शकत नाही

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 14

तुम्हाला तुमचे ध्येय
गाठायचे असेल तर
तुमच्यावर भुंकणाऱ्या
प्रत्येक कुत्र्यावर थांबून
दगड मारण्यापेक्षा
नेहमी बिस्कीट जवळ
बाळगा आणि पुढे चालत राहा …

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 15

प्रत्येक गोष्टीची वेळ असते
तेव्हाच ती घडायला हवी
वेळ निघून जाण्यापूर्वीच
तिची किंमत कळायला हवी

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺


Thought : 16

प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 17

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺


Thought : 18

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺


Thought : 19

श्रीमंतीची कास धरण्यापेक्षा लोकप्रियतेची कास धरा, तुम्ही आपोआप श्रीमंत व्हाल.

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺
good thoughts in marathi

  good thoughts in marathiThought : 20

" तुमच्या स्वप्नांना कधीच सांगु नका कि तुम्हाला अडचणी आहेत ते ,
पण तुमच्या अडचणीना हे नक्की
सांगा की ,
तुमची स्वप्ने किती मोठी आहेत ते "

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 21

स्वत:ला घडविण्यात
आपला वेळ खर्च करा
म्हणजे तुम्हाला
इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.
तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा
पण जगाने तुमच्याकडे पहावं म्हणून नव्हे
तर…
त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून..

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 22

हसता हसता सामोरे जा आयुष्याला
तरच घडवू शकाल भविष्याला
कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही
आताचा हसरा क्षण परत
मिळणार नाही!!

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 23

आयुष्य जगण्याच्या २ पध्दती:
पहिली - जे आवडते ते
मिळवायला शिका.
दुसरी - जे मिळवले आहे तेच
आवडून घ्यायला शिका.

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 24

"स्पर्धेमध्ये तोच टिकून राहतो जो परीस्थितीनुसार स्वतामध्ये बदल करतो ..कदाचित म्हणून तर वादळामध्ये मोठे-मोठे वृक्ष उन्मळून पडतात ..पण त्याच वादळात गवत मात्र टिकून राहतं .."

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 25

जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी
सुरु होण्याची..!

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺


good thoughts in marathi for life | good thoughts in marathi with images ( Marathi Thoughts )

Good thoughts in marathi on life

Good thoughts in marathi on life 


Thought : 26

तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ्य
निर्माण करतो
त्यामुळे
विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 27

रस्ता सुंदर आसेल तर नक्की विचारा तो कोठे जातो,
पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे
हे बघू नका त्या रस्त्यावर चालत रहा.

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 28

एक माणूस २०ते२५ लोकांना दोन हाताने मारू शकत नाही
पन तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करू शकतो

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 29

जिवनात कितीही कठीण प्रंसग आले तरी तक्रार करु नका, कारण ''परमेश्वर '' हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण 'भूमिका' नेहमी उत्कृष्ट कलाकारला देतो.....!

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 30

आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी.

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 31

"मी 'कोणापेक्षा ' चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही , पण मी ' कोणाचे' तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल …!"

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺
Good thoughts in marathi on life

Good thoughts in marathi on life Thought : 32

एखादी वस्तू वापरली नाही कि ती गंजते, आणि जास्त वापरली तर झिजते… काहीही झाल तरी शेवट तर ठरलेलाच आहे … मग कोणाच्याही उपयोगात न येता गाजण्यापेक्षा, इतरांच्या सुखासाठी झिजण केव्हाही उत्तमच ….!!

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 33

जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण,
उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात...
🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 34

आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो..
तर
ती भावना जितकी दुर्दैवी आणि दु:खदायक असते..
त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं....
ही भावना जास्त भयंकर असते....
प्रयत्न करत रहा....

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 35

सुखाला सामोरे जाण्यातच खरं कौशल्य असतं
त्यात जमिनीवर राहूनही आकाशात उडायच असतं

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 36

जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जी तुमचे जीवन वाचवणार आहे, तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची आवश्यकता आहे

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 37

दुबळी माणस भूतकाळात जगत असतात आणि सामर्थ्यवान माणस भूतकाळातून शिकत असतात

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺


good thoughts in marathi about life | nice thoughts in marathi ( मराठी प्रेरणादायी सुविचार )

good thoughts in marathi for students

good thoughts in marathi for students 


Thought : 38

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 39

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 40

आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 41

नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 42

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 43

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺
good thoughts in marathi for students

good thoughts in marathi for students Thought : 44

खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 45

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 46

“जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.”

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 47

भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती..

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 48

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल, हसा इतके कि आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल ………..

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 49

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺


good thoughts in marathi for students | success good thoughts in marathi ( Marathi Thoughts )

good thoughts in marathi for students

good thoughts in marathi for students 


Thought : 50

सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि, जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळत, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 51

सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 52

जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 53

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा, अन कुणी चुकलं तर माफ करा.

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 54

मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी.

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 55

कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत.

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺
Thoughts in marathi on love
Thoughts in marathi on love


Thought : 56

कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे.बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा, जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका | कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺


good thought in marathi on life | best thoughts in marathi ( नविन मराठी सुविचार )


Thought : 57

प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे, जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून …

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 58

छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 59

तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 60

व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो.

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 61

माता आणि पिता यांच्यावर प्रेम करणे हा निसर्गाचा पहिला नियम आहे.”

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺

Thought : 62

आपण जिंकू असा विश्वास असलेलेच विजयी होऊ शकतात.

🌺🏵️🌷🌻🥀🌼💐☘️🌾🌺🏵️🌷🥀🌺


मित्रांनो तुम्हाला हे Good thoughts in marathi on life & good thoughts in marathi for students ( मराठी प्रेरणादायक सुविचार ) कसे वाटले, तुम्ही कमेंट करून अवश्य सांगा आणि आपल्या मित्रांसोबत व परिवारातील नातेवाईकांपर्यंत Whatsapp, Facebook वर खाली दिलेल्या शेअर बटणांचा वापर करून शेअर नक्की करा. मित्रांनो आणि लक्षात ठेवा की जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi Thoughts इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या www.marathithought.com वर दररोज भेट द्या.तुमच्याजवळ स्वताचे marathi thought असतिल तर आम्हाला पाठवा आम्ही तुमचे विचार आमच्या या वेबसाईट च्या द्वारे लाखों लोकांपर्यंत पोचवू.

आपलं जीवन सुखमय हो

धन्यवाद...


टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने