100+ Smart marathi ukhane for bride | navriche ukhane in marathi मराठी उखाणे

Smart marathi ukhane for bride | navriche ukhane in marathi मराठी उखाणे

marathi ukhane for bride

marathi ukhane for bride

नमस्कार मंडळी, कसं आहात तुम्ही ? सर्व मजेत ना ! माझ्या प्रिय मित्रांनो,आपल्या महाराष्ट्रामध्ये लग्नाच्या पूर्वी आणि लग्नानंतर स्त्रियांमध्ये गमतीदार परंपरा आहे ती मराठी उखाणे घेण्याची.नाव घे असा प्रत्येक स्त्रीला लग्नानंतर नेहमीच आग्रह केला जातो.मित्रांनो मजेची गोष्ट ही आहे की लग्न ठरल्यावर तर होणाऱ्या नववधूला पहिला सल्ला हाच दिला जातो उखाणे पाठ करण्याचा.लग्न ठरल्यानंतर वर-वधू नवनवीन marathi ukhane शोधतात व उखाणे पाठ करतात.म्हणून Smart marathi ukhane for bride यांचा संग्रह या पोस्टमध्ये केलेला आहे.

Smart marathi ukhane for bride with images: In this article I have share Smart marathi ukhane for bride and navriche ukhane in marathi.you will find all types of marathi ukhane.Freinds you can copy and use this Marathi funny ukhane for sharing with freinds on facebook and whatsapp.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Smart marathi ukhane for bride

Smart marathi ukhane for bride

Smart marathi ukhane for bride


चांदीच्या ताटात वसईची केळी
________ रावांचे नाव घेते वरातीच्या वेळी

अंगावरचा भर्जरी शालू, बिलगून म्हणतो मला,
________च्या संसारस्वप्नात, जीव खूप रमला

आजपासून आमचे संसारपर्व सुरु होईल ,
________ च्या साथीने जीवनाची रंगत वाढत जाईल

देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे,
________ चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे

नको विरह नको प्रतीक्षा, नको आता झुरणे,
________ च्या साथीने झाले, जीवन मधुर गाणे

🌺💐🌷🌺🌷💐🌺💐🌷🌺💐🌷🌺

Marathi ukhane for bride 

Marathi ukhane for bride

Marathi ukhane for bride 


मी होते मळ्यात' चंद्र दिसतो तळ्यात
________रावांच्या नावाने मंगळसूत्र बांधते गळ्यात'

राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याचा
________ च नाव घेते अशिर्वाद द्यावा सौभाग्याचा.

लावीत होते कुंकू त्यात होते मोती
________रावासारखे भर्तार जन्मोजन्मी चिंती

शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी
________राव माझे जीवनसाथी

सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले
________ रावांचे नाव घेउन मी सौभाग्यवति झाले.

🌺💐🌷🌺🌷💐🌺💐🌷🌺💐🌷🌺

Marathi ukhane for bride funny 

Marathi ukhane for bride funny

Marathi ukhane for bride funny 


हळदी च्या पिवळ्या रंगाने क्रांती माझी सजली
________ च्या स्वप्नात माझी प्रत्येक रात्र रंगली.

गप्पा गोष्टी,गाणी उखाणे, हळदीची न्यारीची मजा,
संसार स्वप्नात मी राणी ________ माझा राजा.

हळदीच्या सोहळ्याला ,सख्या सगळ्या जमल्या ,
त्यांचा थट्टेने ________ च्या ,आठवणी मनी जागल्या.

नाही नुसती फुले,नाही नुसता हार ,
हा तर आहे माझा, ________ वरील प्रेमाचा आविष्कार

लग्नात सीतेने, श्री रामाला वरले,
________ माला घाल्याण्यास,मन आतुर झाले

🌺💐🌷🌺🌷💐🌺💐🌷🌺💐🌷🌺

ukhane in marathi for female marriage

ukhane in marathi for female marriage

ukhane in marathi for female marriage


वाट पाहायला लावून मला,झुरीविले तुम्ही फार,
________ आता स्वीकारा,माझ्या हातातला हार.

तूप वाढण्याला चांदीचा चमचा
________रावांना घास घालते बुंदीच्या लाडूचा

बटाटयाच्या भाजीत खोबरे घालते किसून
________राव गेलेत रुसून' त्यांना आणा पालखीत बसून.

आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास
________ ला भरविते जिलेबिचा घास.

देशात देश हिंदूस्थान सरसा
________रावांना घास घालते गोड अनारसा

🌺💐🌷🌺🌷💐🌺💐🌷🌺💐🌷🌺

ukhane in marathi for female new | comedy मराठी उखाणे

ukhane in marathi for female

ukhane in marathi for female


पुरणपोळी वरण साजुक तूप भातात
________ च्या आवडिचे पदार्थ वाढ़ले चान्दिच्या ताटात.

पुरणपोळीत तूप असावे ताजे अन साजूक
________आहेत आमचे फार नाजूक.

मिठाने वाढते,स्वयंपाकाची लज्जत,
________ ना घास भरविते, सुरु करा पंगत.

याच क्षणाची कधी पासून लागली होती आस,
________ ना भरवते पुरणपोळीचा घास.

रजिस्टर केलं लग्न,नाही चौघडा-सनई
________आता खाऊ या,मस्त मेवा मिठाई.

🌺💐🌷🌺🌷💐🌺💐🌷🌺💐🌷🌺

long marathi ukhane for female | navriche ukhane marathi 

long marathi ukhane for female

long marathi ukhane for female


परस्परांचे झालो सोबती,सुख-दुःखाचे भागीदार
________ झालो जन्मोजन्मीचे जोडीदार.

लग्नासारख्या गोड दिनी आज्ञा कशी मोडू
________रावांना घास देताना,मला येई गोड हसू.

आजपासून माहेरची पाहुनी मी झाली,
________ च्या सहवासाची ओढ मला लागली.

नैवेद्याच्या वरण भातावर तूप वाढले ताजे ,
________ च्या अंगठीवर नाव कोरले माझे.

रत्त्नजडीत सिंहासनावर उभा दत्तराज
________रावांच नाव घेते अंखड चुडा भरा आज

🌺💐🌷🌺🌷💐🌺💐🌷🌺💐🌷🌺

ukhane in marathi for female | lagnache ukhane 

ukhane in marathi for female

ukhane in marathi for femaleवृक्षाच्या छायेत,वनदेवी घेते विसावा
________चे नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा.

सोन्याची अंगठी चांदीची पैजण
________चे नाव घेते ऐका सारे जण.

रामासारखे पुत्र जन्मले कौसल्येच्या कुशी
________रावांचे नाव घेते आंनदाच्या दिवशी

उगवला सूर्यदेव जगाचा राजा
________रावांचा नाव घेते पहिला नंबर माझा

मोठमोठ्या आकाराचे मोती वेचून काढले बारा
________रावांचे नाव घेते माझ नाव तारा

🌺💐🌷🌺🌷💐🌺💐🌷🌺💐🌷🌺

Marathi ukhane for female in marathi | lagnatil ukhane 

Marathi ukhane for female

Marathi ukhane for female


"ईंन्द्रधनुष्य दिसतो जेव्हा असत् पावसात ऊन
________ रावांच नाव घेते ________ ची सुन

"परसात अंगण अंगणात तुळस
________ नाव घ्यायचा मला नाही आळस.

आठवणीचा सागरात डुलते संसार स्वप्नाची नाव
क्षणो क्षणी ________ कडे मन घेते धाव..

कल्चर मोत्याला सुईसारखे तेज
________रावांच्या चेहऱ्यावर सूर्यासारख तेज.

चहा केला चिवडा केला कॉफी केली ताजी
________रावांच' नाव घेते सर्वांची' होती म्हणून मर्जी

🌺💐🌷🌺🌷💐🌺💐🌷🌺💐🌷🌺

Marathi ukhane for female funny गमतीदार उखाणे 

Marathi ukhane for female

Marathi ukhane for female 


ताजमहाल बान्धायला कारागिर होते कुशल
________ रावांच नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल

दारापुढे ओटा ओट्यावर लावली तुळस
________रावांच्या घरी होईल संसार सुखाचा कळस

दारापुढे वृंदावन त्यात तुळशीच झाड
________रावांच्या गुणापुढे दागिन्याचा काय पाड

निसर्गाच्या अंतरंगात पावित्र्याचा सुवास
________रावाच्या जोडीन करीन आयुष्याचा प्रवास.

नीलवर्ण आकाशात चमकतात चांदण्या
________रावांचे नाव घेते ________ची कन्या.

🌺💐🌷🌺🌷💐🌺💐🌷🌺💐🌷🌺

Marathi lagnache ukhane ( मराठी उखाणे )

Marathi lagnache ukhane

Marathi lagnache ukhane


विष्णूला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी
________रावांच' नाव घेण्यास' अशीच यावी संधी

प्राथमिक शाळेत ज्ञानाची वाहते सरिता
________रावांच नाव घेते' मैत्रिणीच्या आग्रहाकरीता

प्रेम करणे ही एक आहे कला पण ती टिकवणे हि एक आहे साधना
________सुखी असू दे हीच माझी परमेश्वराला आराधना.

रातराणीच्या सुगंधात निशिगंध झाला मोहित
________रावांना आयुष्य मागते सासुसासऱ्यासहित

विवाह म्हणजे सुरुवात एका नव जीवनाची
________चे नाव' घेऊन जाणीव ठेवीन'' स्त्री कर्तव्याची

🌺💐🌷🌺🌷💐🌺💐🌷🌺💐🌷🌺

Navra navriche ukhane ( मराठी उखाणे )

Navra navriche ukhane

Navra navriche ukhane


सकाळ होताच पूर्वेला सुर्यनारायण उगवेल,
________ च्या संसारात भाग्य माझे खुलेल.

साजूक तुपात नाजूक चमचा
________ च नाव घेते आशीर्वाद असुदे तुमचा

सायंकाळी देवघरात निरंजन रोज लावते,
________ च्या साथीने सुखी संसाराचे स्वप्न पाहते.

सोळा वर्षापर्यंत होते माहेरच्या मायेत
________रावांच्यासाठी जाईन सासरच्या छायेत

सोन्याचे मंगळ्सुत्र सोनाराने घडविले,
--- रावांचे नाव घ्यायला सगळ्यांनी अडविले.

🌺💐🌷🌺🌷💐🌺💐🌷🌺💐🌷🌺

Ukhane navriche ( उखाणे मराठी नवरीचे )

Ukhane navriche

Ukhane navriche 


झुळुझुळु वाहे वारा मंद मंद चाले होडी
आयुष्यभर सोबत राहो --- - --- ची जोडी

एक तीळ सातजण खाई,
.....ना जन्म देणारी धन्य ती आई.

कलीयुगात घडलाय यांच्या रुपाने चमत्कार...
_______ नाव घेऊन सर्वांना करते नमस्कार!!!

हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात
---- बसले दारात मी जाऊ कशी घरात

मुबईची महालक्ष्मी, कलकत्याची कालिका,
...चे नाव घेते ...चि बालिका

🌺💐🌷🌺🌷💐🌺💐🌷🌺💐🌷🌺

Lagnatil ukhane marathi ( लग्नातील मराठी उखाणे )

Lagnatil ukhane marathi

Lagnatil ukhane marathi


काचेच्या बशित् आम्बे ठेवले कापुन
----रावान्च नाव घेते सर्वान्चा मान राखुन

श्रावणात पडतात सरीवर सरी
-----रावा्ंचे नाव घेते ---- हि बावरी

हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे
....... चे नाव घेते सत्यनारायणापुढे

घराच्या पुढे अंगण अंगणात सजलाय बोगनवेल ,
प्रवेश करते गृहलक्ष्मी , वाजवून ...च्या घराची बेल

सांगीतलेल्या कामात मी सदैव राहीन दक्ष,
....ना भरवीते गोड घास,तुम्ही भरा साक्ष

🌺💐🌷🌺🌷💐🌺💐🌷🌺💐🌷🌺

Smart marathi ukhane for bride मराठी उखाणे


Smart marathi ukhane for bride

Smart marathi ukhane for bride


शुभवेऴी शुभदिनी आली आमची वरात,
... रावांचे नाव घेते,पहिले पाऊल घरात

राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याचा
... च नाव घेते अशिर्वाद द्यावा सौभाग्याचा

फुल आहे गंध भाव आहे अंतरी,
...सह चालले सातपावलांवरी

जशी आकाशात चंद्राची कोर ..... पती मिळायला माझे नशीब थोर

चांन्दिच्या त्ताटात अगरबत्तिचा पुडा
......... च्या नावाने भरला हिरवा चुडा

🌺💐🌷🌺🌷💐🌺💐🌷🌺💐🌷🌺

Marathi ukhane for bride नवरीचे उखाणे

Marathi ukhane for bride

Marathi ukhane for bride


निरभ्र आकाशात चंद्राचि कोर
.....च नाव घेते भाग्य माझे थोर

मुर्तीकाराने घडवली सुंदर मुर्ती ,
...... वाढो सर्वदूर किर्ती

साथीने रंगते गाणे, गाण्याने रंगते मैफल,
सखींनो ..... च्या संगतीनं संसार करीन सफल

ताजमहाल बान्धायला कारागिर होते कुशल
----रावान्च नाव घेते तुमच्यासाथि स्पेशल

प्राजक्ताच्या फुलानि भरले अंगण
---रावांचे नाव घेवुन सोडले क़ंकण

🌺💐🌷🌺🌷💐🌺💐🌷🌺💐🌷🌺

Tips :- मित्रांनो तुमच्या जवळ नवरीचे उखाणे,
लग्नाचे उखाणे,लग्नातील उखाणे,मराठी उखाणे नवरी साठी,गमतीदार उखाणे,मराठी कॉमेडी उखाणे
असतील तर comments मधे जरुर लिहा.आम्ही नक्की येणाऱ्या लेखात तुमचे मराठी उखाणे Update करू.

Please Support :- आम्हाला खात्री आहे की Smart marathi ukhane for bride,ukhane in marathi for female marriage with images, मराठी उखाणे तुम्हाला नक्की आवडले असतीलच…. तर मग आपल्या मित्र- मैत्रिणीला whatsapp and Facebook वर share करायला विसरु नका.

मित्रांनो लक्षात ठेवा की जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi Ukhane इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या www.marathithought.com वर दररोज भेट द्या.तुमच्याजवळ स्वताचे marathi thought असतिल तर आम्हाला पाठवा आम्ही तुमचे विचार आमच्या या वेबसाईट च्या द्वारे लाखों लोकांपर्यंत पोचवू.

I have tried for provide Marathi ukhane for bride and Marathi ukhane for female,navriche ukhane in marathi and funny marathi ukhane.

Please don't forget to share.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने