Happy dasara wishes in marathi with images दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
Dasara wishes in marathi with images: In this article I have share dasara wishes in marathi and dasaryachya hardik shubhechha.you will find all types of dasara wishes marathi.Freinds you can copy and use this happy dussehra wishes in marathi for your facebook and whatsapp status.
Friends,I would recommend you that please share happy dasara images in marathi,dasara sms marathi & dussehra greetings in marathi with images to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Dussehra essay in marathi [ 250 words ] दसरा सणाची माहिती मराठी
दसरा हा भारत देशातील लोकप्रिय सण आहे.
दसरा अश्विन महिन्याच्या दशमी या दिवशी येत असतो.
मित्रांनो दसऱ्याच्या दिवसाला आपल्या देशात अत्यंत पवित्र मानला जाते.दसरा या सणाला 'विजयादशमी 'असेही म्हणतात.
दसऱ्याच्या दिवशी लोक लोखंडी अवजारे,हिशेबाच्या वह्या, पुस्तके,यंत्रे यांची पूजा करण्याची प्रथा आहे.याच अवधीत शेतकऱ्यांच्या शेतात नवीन पिक तयार होते व घरात धनधान्य येते.म्हणून शेतकरी आनंदाने दसरा सण साजरा करतात.जस की आपणा सर्वांना माहीत आहेच की दसऱ्याच्या दिवशी रावणाचा पुतळा करून जाळतात.त्यामुळे सर्व वाईट गोष्टी जळून जातात असे लोक मानतात.
सुंदर गोष्ट अशी की दसऱ्याच्या दिवशी लोक एकमेकांच्या घरी जातात, नेहमीप्रमाणे एकमेकांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात.एकमेकांना आलिंगन देतात आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देतात.अशा पद्धतीने विजयादशमी सण सर्वजण आनंदाने साजरा करतात.
प्रिय मित्रांनो दसऱ्याच दुसरं नाव आहे विजयादशमी. अज्ञानावर ज्ञानाने,शत्रूवर पराक्रमाने,वैऱ्यावर प्रेमाने विजय
मिळवायचा हा दिवस.आंनद, समाधान आणि यश किर्ती प्राप्त करायची धनसंपदा लुटायची आणि लुटवायची हा दिवस.
⚔️दसरा सण मोठा - नाही आनंदाला तोटा⚔️ अशी म्हण आहे.नऊ दिवसांचा नवरात्र उत्सव पूर्ण होतो,खंडे नवमीला
देव उठतात आणि मग दारी येतो दसरा सण.
"दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा”असं जे म्हटलं जात ते काही उगाच नाही.देवीनं महिषासुराशी युद्ध करून मारले तोच हा दिवस.प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला तो हा दिवस.
दसऱ्याच्या दिवशी घरोघरी मिष्टान्नाचा बेत केला जातो.संध्याकाळी आपट्याची पाने सोनं म्हणून लहानांनीमोठ्यांना द्यायची अशी परंपरा वर्षानूवर्षे चालत आली आहे.त्यांच्या पाया पडायचे आणि लाख मोलाचे आशिर्वाद घ्यायचे ते विजयादशमीच्या दिवशी.
दसऱ्याच्या दिवशी शस्त्र पूजा सुद्धा करतात. पाटीवर सरस्वती काढून तिची पूजा करतात.पराक्रमाचा आनंद देण्या-घेण्याचा आणि परस्परांत प्रेम वाढवण्याचा हा दिवस म्हणजे दसरा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
50+ Happy dasara wishes in marathi with images
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा dussehra wishes in marathi
![]() |
dussehra wishes in marathi |
आपट्याची पान, झेंडूच्या फुलांचा वास, आज आहे दिवस खूप खास, तुला सर्व सुख लाभो या जगात, प्रेमाने भेटूया आपण या दसऱ्यात.
dasaryachya hardik shubhechha !
मराठी मातीची मराठी शान, मराठी प्रेमाचा मराठी मान, आज सोन्यासारखा दिवस घेऊन येईल आयुष्यात सर्वांच्या सुख आणि समृद्धी छान. Happy Dasara !
आज आहे नवमी उद्या आहे दसरा, आता सर्व प्रॉब्लेम विसरा, विचार करू नका दुसरा, नेहमी चेहरा ठेवा हसरा.
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
dasara wishes in marathi | dasara status in marathi [ दसरा स्टेटस ]
![]() |
dasara wishes in marathi |
आपट्याची पानं, झेंडुची फुलं घेऊन आली आज विजयादशमी, दसर्याच्या या शुभ दिनी सुख, समृद्धी लाभो आपुल्या जीवनी दसर्याच्या हर्दिक शुभेच्छा!
दिन आला सोनियाचा, भासे धरा ही सोनेरी,फुलो जीवन आपुले, येवो सोन्याची झळाळी, दसऱ्यानिमित शुभेच्छा…
उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा, उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा
शुभ दसरा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
happy dasara marathi images दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा फोटो
पहाट झाली दिवस उजाडला पहाट झाली दिवस उजाडला, आला आला सण दसऱ्याचा आला, अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं, उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं…दसर्याच्या हर्दिक शुभेच्छा!
आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे, दुःखा नंतर येईल सुख पडतील सुलटे फासे, रडणे हरणे विसरून जा तु, प्रत्येक क्षण कर तु हसरा, रोज रोजचा दिवस फुलेल, होईल सुंदर दसरा…
आज आहे नवमी उद्या आहे दसरा, आता सर्व प्रॉब्लेम विसरा, विचार करू नका दुसरा, नेहमी चेहरा ठेवा हसरा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा vijayadashmi hardik shubhacha
![]() |
vijayadashmi hardik shubhacha |
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे.. सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस.. सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा.. केवळ सोन्यासारख्या लोकांना…
हॅप्पी दसरा!
आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे, दुःखा नंतर येईल सुख पडतील सुलटे फासे, रडणे हरणे विसरून जा तु, प्रत्येक क्षण कर तु हसरा, रोज रोजचा दिवस फुलेल, होईल सुंदर दसरा…
श्रीरामाचा आदर्श घेऊन रावणरूपी अहंकाराचा नाश करत दसरा साजरा करूया… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
dasara wishes marathi विजयादशमी दसरा मराठी शुभेच्छापत्रे
![]() |
dasara wishes marathi |
वाईटावर चांगल्याची मात, महत्व या दिनाचे खास असे, जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या रावणा, मनोमनी प्रेमच प्रेम वसे… विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार.. मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार.. आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार.. तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा! तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो…
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
dasara shubhechha in marathi
दसऱ्याच्या शुभेच्छा sms
रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी, सजली दारी तोरणे ही साजिरी, उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा, उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आला आहे दसरा, प्रोब्लेम सारे विसरा, विचार करू नका दूसरा, चेहरा ठेवा नेहमी हसरा, आणि तुम्हाला Advance मध्ये “HAPPY DASARA”
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
happy dasara image in marathi |
happy dussehra in marathi
![]() |
happy dasara image in marathi |
आपट्याची पाने जणू सोन बनून
सोनेरी स्वप्नाच प्रतीक होऊ दे
आकाश झेप घेण्याच ध्येय तुझ
यशाच्या सीमा ओलांडून जाऊ दे
दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा
झेंडूची फुल, दारावरी डूलं, रोपं शेतात डोलं, आपट्याची पान म्हणत्यात सोनं तांबड फुटलं उगवला दिनं सोन्यानी सजला दसऱ्याचा दिनं.
उत्सव आला विजयाचा,
दिवस सोने लूटण्याचा...
नवे-जुने विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा....
दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
dasara quotes in marathi | happy dasara image marathi
![]() |
dasara quotes in marathi
पुन्हा एक नवी पहाट,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा..
नवे स्वप्न ,नवे क्षितीज,
सोबत माझी एक नवी शुभेच्छा ..!
दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा
झेंडूची फूल
दारावरी डूल
भाताची रोप
शेतात डोल
आपट्याची पान
म्हनत्यात सोन
तांबड फुटल
उगवला दिन
सोन्यानी सजला
दसर्याचा दिन
दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा
झेंडूचे तोरण आज लावा दारी,
सुखाचे किरण येऊ दे घरी,
पूर्णा होऊदे तुमच्या सर्वा इच्छा,
विजया दशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
dussehra greetings in marathi | happy dussehra wishes marathi
![]() |
dussehra greetings in marathi |
रात्री नंतर दिवस उगवला....
पहाट हसतच जागी झाली.....
ऊन सावली खेळ निरंतर....
सांगत सांगत धावत आली...
सुख-दु:खाचा खेळ असाच...
जाणून घ्यावे सार्यांनी...
हसत जगा अन् हसत रहा तुम्ही
सांगूनी गेली स्पर्शानी...
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
मराठी अस्मितेची मराठी शान
“मराठी परंपरेचा मराठी मान ”
आज सोन्यासारख्या दिवस घेऊन येईल
आयुष्यात तुमच्या सुख आणि समृध्दी
“शुभ दसरा”
रम्य सकाळी,
किरणे सोज्वळ आणि सोनेरी...
सजली दारी,
तोरणे ही साजीरी....
उमलतो आनंद मनी,
जल्लोष विजयाचा हसरा...
उत्सव प्रेमाचा,
मुहूर्त सोनेरी हा दसरा...
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
vijayadashami wishes in marathi | happy dasara msg in marathi
![]() |
happy dasara msg in marathi |
हिंदू संस्कृती आपली,
हिंदुत्वा आपली शान,
सोने लुटुनी साजरा करू,
आणि वाढवू महाराष्ट्राची शान.
दसराच्या हार्दिक शुभेच्छा.
श्री राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे धाम आहे, एक वचनी,एक वाणी,मर्यादा पुरूषोत्तम, अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे… दसराच्या हार्दिक शुभेच्छा.
रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची सुरुवात नेहमीच मिळेल आनंद आणि आयुष्यात होईल भरभराट, दसराच्या हार्दिक शुभेच्छा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Dasaryachya shubhechha sms in marathi | dussehra marathi sms
![]() |
Dasaryachya shubhechha sms in marathi |
सण विजयादशीचा खास आज जाळूया तुमच्या आमच्या मनातल्या मत्सराचा रावण आज
शुभ दसरा
झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी, सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी, पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा, विजयादशमी च्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.
आपट्याची पान, झेंडूची फुल, घेऊन आली विजयादशमी दसऱ्याच्या आज शुभ दिनी सुख समृध्दी नांदो तुमच्या जीवनी.
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Dussehra greetings in marathi | dasara marathi greeting
![]() |
Dussehra greetings in marathi |
उत्सव हा विजयाचा दिवस सोनं लुटण्याचा जुने हेवे दावे विसरून सारे दिवस फक्त आनंद लुटण्याचा दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
आपट्याची पान, झेंडूची फुल, घेऊन आली विजयादशमी दसऱ्याच्या आज शुभ दिनी सुख समृध्दी नांदो तुमच्या जीवनी.
पहाट झाली दिवस उजाडला पहाट झाली दिवस उजाडला, आला आला सण दसऱ्याचा आला, अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं, उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं…
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
happy dasara msg in marathi | dasara msg marathi
![]() |
happy dasara msg in marathi |
झेंडूची फुले केशरी केशरी, वळणावळणाचे तोरण दारी, गेरूचा रंग करडा तपकिरी, आनंदे अंगणी रांगोळी नाचरी,कृतकृत्याचा कलश रुपेरी, विजयादशमीची रीत हि न्यारी…
दसरा! या दिवशी म्हणे सोनं वाटतात.. एवढा मी श्रीमंत नाही, पण नशिबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली.. त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न… सोन्या सारखे तर तुम्ही आहातच… सदैव असेच रहा… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
पहाट झाली दिवस उजाडला, आला आला सण दसऱ्याचा आला, अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं, उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं…
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
dasara msg in marathi images दसरा मराठी शुभेच्छापत्रे
![]() |
dasara msg in marathi images |
आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे, दुःखा नंतर येईल सुख पडतील सुलटे फासे, रडणे हरणे विसरून जा तु, प्रत्येक क्षण कर तु हसरा,रोज रोजचा दिवस फुलेल, होईल सुंदर दसरा…
मराठी मातीची मराठी शान, मराठी प्रेमाचा मराठी मान, आज सोन्यासारखा दिवस घेऊन येईल आयुष्यात सर्वांच्या सुख आणि समृद्धी छान. Happy Dasara
हिंदू संस्कृती हिंदुत्व आपली शान, सोने लुटून साजरा करू दसरा आणि वाढवू महाराष्ट्राची शान.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
dasaryachya hardik shubhechha in marathi दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
![]() |
dasaryachya hardik shubhechha in marathi |
दारी झेंडूची फुले,
हाती आपट्याची पाने,
या वर्षाच्या लुटूयात
“सद्-विचाऱ्यांचे सोने!”
दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
तोरण बांधून दारी,
घालू रांगोळी अंगणी....
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना-मनाची...
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
झेंडूची फूल केशरी केशरी
वळणावळणाच तोरण दारी,
गेरूचा रंग करडा तपकिरी
आनंदे अंगणी रांगोळी नाचरी
कृत कृत्याचा कलश, रूपेरी
विजया दशमीची रीत ही न्यारी
पहाट झाली, दिवस उजाडला,
आला आला, सण दसर्याचा आला,....
अंगणी रांगोळ्या, दारात तोरण,
उत्सव हा प्रेमाचा, सोन घ्या सोन....
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Dasaryachya shubhechha marathi
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
![]() |
Dasaryachya shubhechha marathi |
राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे गाव आहे.. असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे. दसराच्या हार्दिक शुभेच्छा.
वाईटावर चांगल्याची मात,
महत्त्व या दिनाचे खास असे,
जाळोनिया व्देष- मत्सराच्या त्या रावणा,
मनोमानी प्रेमच प्रेम वसे....
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
सोनेरी दिवस,
सोनेरी पर्व,
सोनेरी क्षण,
सोनेरी आठवणी,
सोनेरी शुभेच्छा
फक्त सोन्यासारख्या लोकांना ..!
दसराच्या हार्दिक शुभेच्छा.
राम ही राष्ट्राची संपत्ती आहे.. राम राष्ट्राचे प्राण आहे… रामाचे अस्त्तित्व म्हणजे भारताचे नवनिर्माण आहे....
दसराच्या हार्दिक शुभेच्छा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Tips :- प्रिय मित्रांनो तुमच्या जवळ दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा dasaryachya hardik shubhechha असतील तर comments मधे जरुर लिहा.आम्ही नक्की येणाऱ्या लेखात तुमचे Dussehra wishes प्रकाशित करू.
Please Support :- मित्रांनो आम्हाला खात्री आहे की dasara wishes in marathi विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला नक्की आवडले असेलच.तर मग आपल्या मित्र- मैत्रिणीला whatsapp and Facebook वर share करायला विसरू नका.
मित्रांनो लक्षात ठेवा की जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या www.marathithought.com वर दररोज भेट द्या.तुमच्याजवळ स्वताचे happy dasara wishes in marathi असतील तर आम्हाला पाठवा आम्ही तुमचे विचार आमच्या या वेबसाईट च्या द्वारे लाखों लोकांपर्यंत पोचवू.
I have tried for provide happy dasara marathi sms,dasara status in marathi,dussehra quotes in marathi,happy dussehra wishes in marathi,happy dasara images in marathi.
Please don't forget to share.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
टिप्पणी पोस्ट करा